जर कधी नैराश्य आलं तर हे गाणं ऐकावं, एखाद्या प्रेताने उठून उभा राहावं इतकं सामर्थ्य आहे या संगीतात! हे केवळ स्वर किंवा संगीत नव्हे, परमेश्वराच्या मुखातून जणू बाहेर पडणाऱ्या ध्वनिलहरी आहेत! दुर्दैवाने आम्ही त्या पिढीतील नाहीत जेंव्हा हे संगीत कलाकार आपला अभिनय लोकांसमोर सादर करत असत, पण यु ट्यूब च्या माध्यमातून ही अनुभूती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल सर्व घटकांचे मनपूर्वक आभार💐
केवळ अप्रतिम.... हि नांदी कीतीही वेळा ऐकली तरी ऐकताना आनंदच वाटतो. मराठी माणसाने हा नाट्यसंगीताचा तो स्वर्गीय काळ व बालगंधर्वांसारख्या खरोखरच्या गंधर्वाचे गायन प्रत्यक्ष ऐकले आहे, हे नसे थोडके. आजच्या काळात ते गंधर्व युग व बालगंधर्वांच्या स्वर्गीय गायनाची आठवण आनंद भाटे यांनी आपल्या अत्यंत अद्वितीय अशा स्वर्गीय आवाजातून जिवंत केली आहे. असा आवाज हि खरोखर परमेश्वराची देणगी आहे. आम्ही तर गंधर्व युग पाहीले नाही पण आनंद भाटे यांनी आपल्या गायनातून तो आनंद दिला या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानावेसे वाटतात..... 🙏
The song “Panchatunda Nararundamaladhara” is a nandi composed by poet Balvant (Annasaheb) Kirloskar in praise of Lord Ganesha. Nandi is sung before the starting of a play, as it is the norm to worship Ganesha before starting anything auspicious. It was written in late 19th century, so it is written in the sanskritic style of the time. कालिदास कविराजरचीत हे, गाणी शाकुंतल रचितो Written by Kalidasa, the king of poets, I will set the Shakuntala in song जाणुनिया अवसान नसोनी हे, महत्कृत्यभर शिरी घेतो Inspite of not being ready, I am taking this great responsibility on my head पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो He of five-faces (Shiva), the wearer of human-skull-garland, the consort of Parvati, I will first bow to him विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मग तो Then I request Ganapati to destroy the mountain of obstacles. ईशवराचा लेश मिळे तरी मूढयत्न शेवटी जातो After receiving even a little blessing, an ordinary attempt comes to fruition या न्याये बलवत्कवी निजवाक्पूष्पी रसिकार्चन करितो With this adage, poet Balavant is offering his word-flowers to the audience.
टीव्ही वरती एकदाच पहिला होता त्यावेळी पासुन परत एकदा पाहण्याची इच्छा आहेच पण, सुंदर गाण्यांचे ओरिजनल व्हिडिओ नाहीत,आणि हा चित्रपट कुठेच नाही,याची खंत आहे.मराठी चित्रपसृष्टीतील masterpiece 🔥
स्वर्गीय सुर ते हेच!! देवगंधर्व बालगंधर्वांनी गायलेल्या या स्वर्गीय गीताला आनंदजींनी त्याच अलौकिक सुरात गायले आहे..बालगंधर्व नक्कीच तुम्हाला शुभाशिर्वाद देत असतील..बालगंधर्वांच्या या भरजरी जीवनपटाला तशाच भरजरी आणि मखमली थाटात प्रत्यक्षात रसिकांसमोर आणणाऱ्या नितिनजींचा संपूर्ण महाराष्ट्र कायमचा आभारी राहील.सर्वच गीते अप्रतिम,अभिजात भारतीय संगीताच्या दालनातील अमूल्य ठेवा!!मराठी माणसाच्या मनाचा एक कोपरा जसा पांडुरंगाने तुकारामाने व्यापलेला असतो तसाच बालगंधर्वांच्या गीतांनी सुद्धा !!
3:00 That's some Heavenly Singing. Rarely seen in even so many Classical Singing legends. Pt. Anand Bhate ji is the Most Underrated singer of Maharashtra
अप्रतिम, या पृथ्वीतला वर भारतीय सांगितला तोड नाही आणि मला अभिमान आहे मी भारतीय आहे व मी महाराष्ट्रीय असून हे अप्रतिम शास्त्रीय गाणे ऐकतोय. जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏
बाप्पा म्हणजे केवळ स्फूर्ती आहे आपल्या सर्वांसाठी....अभय आणि आनंद हे दोन्ही जिथे खेळतात, तिथेच विघ्नहर्ता आपल्याला आसरा देतो, अगदी एक सच्चा मित्र जसा असतो तसाच...❤️😇🙏🏻
Why this song didn't win the grammy😞😢, this is so good and evokes a different emotion inside you!!!! Hats off Anand Bhate and Subodh Bhave, what a performance 🙏🙏
Nandi. The power of group song,very pleasent and inspirational.This is one of our best family song played in the morning.May Lord GANESHA, remove all the vighnas from everyones life.
Ufff.... What a wonderful song of praise to that divine power who is above all.... Really mesmerizing.... though I am from another religion..... This melodious song makes me forget that god's are different .... And that faith is above all.... Hats off the music directors and the singers.....✌️👍🎸
mi hi gani .....mazya barobar asanarya north indian lokana ....muddam hun aikavato ........nahi pachani padat tyanchya ......tyana kavali ...gajal mahitey .........katyar kalajat ghusali chi gani muddam hun motyane aikavato..sadya hi gani hindi tv shows madhe pan chalatayt
जर कधी नैराश्य आलं तर हे गाणं ऐकावं, एखाद्या प्रेताने उठून उभा राहावं इतकं सामर्थ्य आहे या संगीतात! हे केवळ स्वर किंवा संगीत नव्हे, परमेश्वराच्या मुखातून जणू बाहेर पडणाऱ्या ध्वनिलहरी आहेत! दुर्दैवाने आम्ही त्या पिढीतील नाहीत जेंव्हा हे संगीत कलाकार आपला अभिनय लोकांसमोर सादर करत असत, पण यु ट्यूब च्या माध्यमातून ही अनुभूती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल सर्व घटकांचे मनपूर्वक आभार💐
It is a Beautiful gate before heaven
🙏✨🥹
काही संगीतांचं कौतुक " वाजवलेल्या टाळ्यांनी " नव्हे तर
" भरलेल्या डोळ्यांनी " होतं , त्यातलंच हे एकमेकाद्वितीय...!!!!❤❤❤
Perfectly said by you. ही अद्भुत नांदी ऐकताना खरंच डोळ्यांच्या कडा आजही भिजतात ...
आणि आपसूक मुखातून निघालेल्या "वाह" या उद्गारांनी...
@@sumitgpatil 0ppppp
Underrated comment 😪
Superbly said by you 🙏💯❤️
absolutely correct @sandesh muke
किती कृतज्ञता आहे गाण्यात... हे माझं नाही... हे कालिदासाच आहे... म्हणून च त्या वेळी उत्तम कलाकृती बनत होत्या....
मराठी माणसाच्या हृदयात हे गाणं नेहमी अजरामर असेल 💯♥️
bro pratham tu?
bro pratham tu?
केवळ अप्रतिम.... हि नांदी कीतीही वेळा ऐकली तरी ऐकताना आनंदच वाटतो. मराठी माणसाने हा नाट्यसंगीताचा तो स्वर्गीय काळ व बालगंधर्वांसारख्या खरोखरच्या गंधर्वाचे गायन प्रत्यक्ष ऐकले आहे, हे नसे थोडके. आजच्या काळात ते गंधर्व युग व बालगंधर्वांच्या स्वर्गीय गायनाची आठवण आनंद भाटे यांनी आपल्या अत्यंत अद्वितीय अशा स्वर्गीय आवाजातून जिवंत केली आहे. असा आवाज हि खरोखर परमेश्वराची देणगी आहे. आम्ही तर गंधर्व युग पाहीले नाही पण आनंद भाटे यांनी आपल्या गायनातून तो आनंद दिला या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानावेसे वाटतात..... 🙏
दामले सर अप्रतिम लेख आहे.
अगदि स्वर्गीय आनंद...
आनंद भाटे सर
The song “Panchatunda Nararundamaladhara” is a nandi composed by poet Balvant (Annasaheb) Kirloskar in praise of Lord Ganesha. Nandi is sung before the starting of a play, as it is the norm to worship Ganesha before starting anything auspicious. It was written in late 19th century, so it is written in the sanskritic style of the time.
कालिदास कविराजरचीत हे, गाणी शाकुंतल रचितो
Written by Kalidasa, the king of poets, I will set the Shakuntala in song
जाणुनिया अवसान नसोनी हे, महत्कृत्यभर शिरी घेतो
Inspite of not being ready, I am taking this great responsibility on my head
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो
He of five-faces (Shiva), the wearer of human-skull-garland, the consort of Parvati, I will first bow to him
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मग तो
Then I request Ganapati to destroy the mountain of obstacles.
ईशवराचा लेश मिळे तरी मूढयत्न शेवटी जातो
After receiving even a little blessing, an ordinary attempt comes to fruition
या न्याये बलवत्कवी निजवाक्पूष्पी रसिकार्चन करितो
With this adage, poet Balavant is offering his word-flowers to the audience.
Indeed beaaaauuuttiifulll. Thank you sir.!💫
It's a introduction of the play....a overview of the story
Not Ganpati vandan
Khup chaan.. Vacun bara vatlaa.. Far!!!
Thank u
या चित्रपटाची गाणी ऐकणे म्हणजे स्वर्गाचे सुख अनुभवणे! अप्रतिम!
वा आंनद भाटेंचा काय आवाज लागलाय....अप्रतिम ...अंगावर काटे उभारले ...काय ते संगीत अप्रतिम ...काय तो आवाज,तबला,अप्रतिम....
टीव्ही वरती एकदाच पहिला होता त्यावेळी पासुन परत एकदा पाहण्याची इच्छा आहेच पण, सुंदर गाण्यांचे ओरिजनल व्हिडिओ नाहीत,आणि हा चित्रपट कुठेच नाही,याची खंत आहे.मराठी चित्रपसृष्टीतील masterpiece 🔥
Zee5 var bghu shakta
दिवाळी पहाट आणि हे गाणं म्हणजे सोनेरी योग! अभिजात मराठी संगीत!
अगदी खरे आहे, कायम आनंद देणारी नांदी 🙏
होय खरंच आहे 👍
सारखे ऐकतच रहावेसे वाटते. अप्रतिम नांदी. पं. आनंद भाटे यांना शतःश प्रणाम
केवळ एकदा ऐकून कानांची तहान भागत नाही....या संगीतात जादू आहे❤
खरच देवाची कृपा आहे 🙏🙏अशी गाणी ऐकल्यावर खुप उर्जा मिळते🙏🙏तुमच पुढे खुप छान होवो सगळ 😊
7
पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी अप्रतिम नांदी. अानंद भाटे यांना या अप्रतिम सादरीकरणासाठी खुप खुप धन्यवाद !
स्वर्गीय सुर ते हेच!! देवगंधर्व बालगंधर्वांनी गायलेल्या या स्वर्गीय गीताला आनंदजींनी त्याच अलौकिक सुरात गायले आहे..बालगंधर्व नक्कीच तुम्हाला शुभाशिर्वाद देत असतील..बालगंधर्वांच्या या भरजरी जीवनपटाला तशाच भरजरी आणि मखमली थाटात प्रत्यक्षात रसिकांसमोर आणणाऱ्या नितिनजींचा संपूर्ण महाराष्ट्र कायमचा आभारी राहील.सर्वच गीते अप्रतिम,अभिजात भारतीय संगीताच्या दालनातील अमूल्य ठेवा!!मराठी माणसाच्या मनाचा एक कोपरा जसा पांडुरंगाने तुकारामाने व्यापलेला असतो तसाच बालगंधर्वांच्या गीतांनी सुद्धा !!
अश्या रचना पुन्हा पुन्हा रचू द्या.. आपली समृद्ध परंपरा अबाधित राहू दे..ही ईश्वर चरणी प्रार्थना! स्वर्गानंद आहे.
तेच तर ना, पुन्हा पुन्हा घडत नाही अश्या रचना...
What a rich history and culture we Maharashtrians have...
3:00 That's some Heavenly Singing. Rarely seen in even so many Classical Singing legends.
Pt. Anand Bhate ji is the Most Underrated singer of Maharashtra
कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितो।
जाणुनियां अवसान नसे हें महत्कृत्यभर शिरीं घेतों।
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितो।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो॥
ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्न शेवटिं जातो।
या न्यायें बलत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो॥
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितो।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो॥
सुंदर
🙏🏻
🙏🙏
बालगंधर्व हे सद्गुरु शंकरबाबा महाराज यांना अत्यंत प्रिय होते
या चिञपटात सद्गुरु शंकरबाबा महाराज यांना सुध्दा स्थान दिले असते तर बरे वाटलं असतं...
अप्रतिम, या पृथ्वीतला वर
भारतीय सांगितला तोड नाही आणि मला अभिमान आहे मी भारतीय आहे व मी महाराष्ट्रीय असून हे अप्रतिम शास्त्रीय गाणे ऐकतोय.
जय गुरुदेव
🙏🙏🙏🙏
स्वर्गीय संगीत... पहाटे सूर्योदयावेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताला हे गाणं ऐकलं की अगदी विरघळून गेल्या सारखं वाटतं या संगीतात...
बाप्पा म्हणजे केवळ स्फूर्ती आहे आपल्या सर्वांसाठी....अभय आणि आनंद हे दोन्ही जिथे खेळतात, तिथेच विघ्नहर्ता आपल्याला आसरा देतो, अगदी एक सच्चा मित्र जसा असतो तसाच...❤️😇🙏🏻
कमी व्हूव नाही तर एक्सपर्टस व्हूव आहेत हे. अशी आवड दुर्मिळ आणि श्रेष्ठ असते. Selected classical.
जेव्हा पण ही गणेश स्तुती ऐकते तेव्हा कान आणि मन तृप्त होयचे काही चुकत नाहीत🙏🏻🥹🙇🏻♀️
एक अशी दुर्मिळ प्रार्थना जेथे प्रथमेश श्री गणेशाचे आवाहन महादेव शंकराच्या आवाहनानंतर केले गेले आहे !
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितो ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥
कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितो ।
जाणुनियां अवसान नसे हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ।
ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्न शेवटिं जातो ।
या न्यायें बलत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
आनंद भाटे यांनी गायलेली ही नांदी केवळ अप्रतिम आहे
🎶🌺 2:41 🤌✨🎧❤️
अप्रतिम संगीत...
कर्ण तृप्त करणारे.......🤌⚜️❤️
दर्जेदार लोकांसाठी बनवलेले मूव्ही आहेत हे. फक्त दर्जा वल्यांसाठी.
Why this song didn't win the grammy😞😢, this is so good and evokes a different emotion inside you!!!!
Hats off Anand Bhate and Subodh Bhave, what a performance 🙏🙏
Nandi. The power of group song,very pleasent and inspirational.This is one of our best family song played in the morning.May Lord GANESHA, remove all the vighnas from everyones life.
गाणं ऐकून आपण सर्वांनाच किती चांगल्या कविंची परंपरा मिळाली आहे हे कळते
हे स्वर्गीय संगीत संपू च नये
अस वाटत
आभार ☺️
डोळे बंद करून सारखे ऐकत रहावे असे वाटते.
एका वेगळ्याच अनुभवाचा आनंद...... 🙏🙏
शब्द नाहीये या गाण्याची स्तुती करण्यासाठी, अप्रतिम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Ufff.... What a wonderful song of praise to that divine power who is above all.... Really mesmerizing.... though I am from another religion..... This melodious song makes me forget that god's are different .... And that faith is above all.... Hats off the music directors and the singers.....✌️👍🎸
Another Religion ????
Your name shows you belong to Hinduism.
But you have a Hindu name. Then how you are from different religion?!
मला हे तुम्ही लिहिलेल मराठीत अनुवादित करायच आहे.
"हृदयस्पर्शी" अणि "मंत्रमुग्ध" है शब्द मराठी मधे ह्या कलेसाठीच असावेत ♥️♥️
Survatichi satar...ani tynantarch gayan..aanad bhatejincha swar ...ahahaha...daivi anubhav😍
पुन्हा पुन्हा ऐकत राहावी अशी नांदी, अप्रतिम गायन
बालगंधर्व यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन
या चित्रपटाचे कलादिग्दर्शन करणार्या नितीन देसाईंना अभिवादन 🙏🙏😔
Our family's every morning starts with this masterpiece❤️
Sexy body want to meet you
Where are you from????
@@gauravpadghan05 ty🙏🏻
I'm from Amravati.
Kon aahat tumhi?
@@ashwinrulz555 ha kay question ahe ? 🥺🥺🥺
I get goosebumps whenever I listen to this nand, it makes me stress-free😌😌
Bless those who gave music to this Nandi
this recreated version is by Kaushal Inamdar
originally by Annasaheb Kirloskar
2024 kon ahe ka....
🫡
साक्षात नटराज डोळ्यासमोर अवतरले 🙏🙏
ही नांदी ऐकताना अंगावर शहारा आला. 🙏🙏
खरच खुप अभिमान वाटतो ...मराठी असल्याचा ....खूप सुंदर गाणी आहे..
Ecstasy!
Mastach गाणं आहे हे ना
Btw big fan
Khupch Barr vatle tuza music cha sense bagun ❤️
एवढा दर्जा असून सुद्धा या पिक्चर च्या गाण्यांना इतके कमी व्ह्यूज बघून उगाच रुखरुख वाटते...
ही गाणी दर्दींसाठी आहेत गर्दी साठी नाही.
अगदीच खरे बोललात तुम्ही.
दैवी अनुभव सर्वांच्याच नशीबी नसतात. आपलं नशीब थोर की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि मराठी जाणतो ❤❤❤
mi hi gani .....mazya barobar asanarya north indian lokana ....muddam hun aikavato ........nahi pachani padat tyanchya ......tyana kavali ...gajal mahitey .........katyar kalajat ghusali chi gani muddam hun motyane aikavato..sadya hi gani hindi tv shows madhe pan chalatayt
Darja samjayla darjedar shrotehi havet na😄
नुसत ऐकुनच नाटक पाहायला बसल्यासारख वाटत ....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙌🖤
सात्विक,प्रेमळ, दुर्मिळ ,राजबिंडी अशी ही नांदी आहे.
वैष्णव जन तो आणि या गाण्याची चाल एकच आहे असे भासते. दोन्ही खमाज रागावर आधारित आहेत.
No. It Khamaj based. And its used before play starts to take blessings of lord ganesha.
सुरांच्या दुनियेतील सुवर्णकाळ
अप्रतिम संगीत आणि सुंदर आवाज न भूतो न भविष्यती
This song is a meditation ❤
Agdi manala sparsh karnar song aahe 🤩🤩
शब्दच नाहीत यासाठी ❤
Annasaheb kirloskar🌷🌷🌹🙏
शतायुषी नव्हे तर युगायुषी गाणे. धन्यवाद.
It defines pune culture🚩🚩🚩🚩
Khupach chaan
अप्रतिम👌
सर्व नांदी songs टाका.....
आणि संस्कृत भाषा सर्व जण जाणतील तेव्हा रूखरूख शिल्लक राहणार नाही
Purest song on earth ❤
खूपच छान.माझे आॅल टाईम फेवरेट.
👍👍🙏🙏
खुप सुंदर नांदी आहे ही.👌
तबला ही सुंदर बसला आहे
अप्रतिम नांदी
Chorus is classssssss
सुबोधदादाच्या पिक्चरमध्ये गाणे मस्त असतात
Aati sunder 👌👌👌👌
शब्दच नाहित अप्रतिम
i love it a lot...
Mi hai aaj aikla ..Ani veda zalo❤️❤️❤️
Sundar ❤❤❤
Masterclass🙌
It's not a Bhajan🙄.....It's the Naandi of a play....Naandi...gives a intro of the play
Intro or just starting....?
@@ankitpathak4038 It gives a overview of what's going to be shown in the play
If so,then the whole play is about lord Ganesh?
I think this is starting only not sure though
@@ankitpathak4038 gaani shaakauntala rachito
This line gives what'll be shown ahead in play
@@yashvijaymuley3551 mg pratek natkachi nandi vegali aste ka....?
He Lord Natrajala (Lord Shiva) samarpit aahe
I like it so much 😍😍😍😍😍
Goosebumps 🔥🔥
Anand Bhate is best,... Nailed it
सुंदर आवाज, सुंदर सादरीकरण
Sarvottam 💯💯💯
Hi.... Nashikar?
Anand ji ki jay ho jay ho so good song
Song starts 1:50 . First I thought it's only instrumental.
It gives More Beauty to the Song
पंचतुंड नररुंद मालधर, सुंदर नांदी.
जय महाराष्ट्र! 🙏❤️
Goosebumps
Apratip sangeet... Wah.. Nehmi aaikat asto.
Khup aprtim amrutahuni goad
अप्रतिम
स्वर्गीय!
Wahhhhhhhu ❤️
Whattt an excellent excellent music....
🎉 superb
constant since 2011❤
🙏🙏🙏no word
शब्द अपुरे आहेत फक्त ऐकतच रहावे.
Hats off 👌👌