आनंदजी तुम्ही साक्षात गंधर्व युग उभे केले..आम्ही बालगंधर्व फारसे ऐकले नाहीत पण खात्री आहे की तुम्ही त्यांच्या स्वर्गीय सुरांना योग्य न्याय दिलाय..खूप खूप धन्यवाद !
श्री. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी 150 वर्ष्या पूर्वी लिहिलेली ही नांदी (संगीत शाकुंतल) या नाटकासाठी. आजही त्याची गोडी, अर्थ हे सगळ संगीत नाटकाला दिलेली देणगी आहे
खरंच खूप दणणीत पण सुरेख गळा.नांदी प्रकार खूप गोड.आपला लहानपणीचा दूरदर्शनावरचा संगीत प्रोग्राम ऐकलेला आहे. तेव्हाही कमाल गायला होतात इतक्या लहान वयात. दैवी चमत्कार. खूपदा कोण होता तो छोटा गायक असा प्रश्न पडायचा नंतरच्या काळात समजल हाच तो आनंद भाटे नावाचा पूर्वीच छोटा गायक. खूप शुभेच्छा आपल्या कले साठी🙏. 🌹🌹🌹
"बंदिश बडित आणि कट्यार काळजात" या चित्रपटातील गाण्यामुळे अनेक तरुण लोक परत क्लासिकल कडे वळली आहेत. मराठी भाषा न येणारी किती तरी मंडळी ही गीते आणि इतर मराठी गाजलेली गाणी गाऊन युट्युब वर अपलोड करत आहेत. आता मला आश्चर्य वाटणार नाही की लवकरच मराठी नाट्यगीते इतर भाषिकांनी गायली तर ! थोडक्यात हिंदुस्थानी क्लासिकल चे भविष्य चांगले आहे.
@@KshatriyaMaratha त्यांच्या पर्यंत पोचवायला मार्ग कमी अवलंबले जात आहेत..किंवा जिथे खरी क्वालिटी असते तिथे साधना जास्त आणि बिझनेस कमी असल्याने या गोष्टींपेक्षा प्रसार माध्यमांना कोणती अभिनेत्री काय कपडे घालून जिम ला गेली या बातम्या द्यायला जास्त इंटरेस्ट वाटतो.. आपण पण सगळ्यांनी मला वाटतं की आपापल्या family whtasap group मध्ये आठवड्यात किमान दोन तीन दिवस तरी "गेल्या काही दिवसात मला काय काय छान वाटलं किंवा अनुभूती झाली किंवा दिसलं" हे शेअर करायला हवं ..
Imagine विदेशी लोक हे ऐकतील त्यांची काय अवस्था होईल... पेटी फार सुरेख तबला पण छान वाटतोय ❤ भारतीय आयकॉन आहेत पंडित जी खरच.. मी आयुष्यात पहिल्यांदा काल रात्री अडीच च्या सुमाराला ऐकलं आणि पहिल्याच मिनिटात गेले कित्येक वर्ष मी काय केलं ? असं वाटलं.. ❤❤❤❤ इंद्र दरबारी बसल्यासारखे वाटत आहे.. गान दैवत 🥹🤌🏻
Anadsir tumcha awaj khupch chan asun tumhi agdi lahan Astana black and white tivhi var pan mi gani aiklyt. Asach gayan prawas chalu rahudet apla hech ashurwad
आनंद काकासाहेब... नमस्कार 🙏🏻🙏🏻 ह्या धरणीवर फारच थोडे शास्त्रीय संगीताचे महापंडित आहेत... त्यांपैकी एक आपण... श्रीमंत गजाननाची कृपा आपल्यावर नेहमी राहावे हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻❤️
Listening to this beautiful creation for uncountable times, my प्रसन्न संगीत list will have this video. 🙏🏻 Namaskar to you lovely creators. You have created magic.
Anand sir apple music war ka nahiye hai gana ? Please hi quality madhe gana upload kara apple music war. Ha movie ala teva mi fakta 13 warshancha hoto ata 24 way ahe ani hai gana tya divsa pasun majhya hridayat ghar karun baslay. ❤️
Mee gandharvaan series geli anek varsha follow karat hotot pan aaj achanak asa disala ki Smrutigandh ha channel ch available nahiye. Its a pitty ki itake sundar episodes ata available nahiyet. Kay zala he samajala tar krupa hoil.
@@AnandBhateMusicOfficial Dhanyawad!!!! Tumchya channelwar ahet barich gani mhanun baray nahi tar panchait zali asati. Pan mul series madhe Chota Gandharv, Dev gandharv Bhasakarbua Bakhalae yanche je kisses ale ahet te aikayala pan far chan vatatat.
This song is called as Naandi (नांदी) in Marathi. A kind of Natyasangeet that is played in the beginning of a live drama. Was written by Annasaheb Kirloskar around 150 years ago for a drama called Shakuntal and is and will be winning hearts since then!!
आनंदजी तुम्ही साक्षात गंधर्व युग उभे केले..आम्ही बालगंधर्व फारसे ऐकले नाहीत पण खात्री आहे की तुम्ही त्यांच्या स्वर्गीय सुरांना योग्य न्याय दिलाय..खूप खूप धन्यवाद !
🙏🙏
@@AnandBhateMusicOfficial आनंद साहेब तुम्ही खरोखर धन्य आहात
श्री. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी 150 वर्ष्या पूर्वी लिहिलेली ही नांदी (संगीत शाकुंतल) या नाटकासाठी. आजही त्याची गोडी, अर्थ हे सगळ संगीत नाटकाला दिलेली देणगी आहे
खरं आहे
काही संगीतांचं कौतुक " वाजवलेल्या टाळ्यांनी " नव्हे तर
" भरलेल्या डोळ्यांनी " होतं , त्यातलंच हे एकमेकाद्वितीय...!!!!❤❤❤
अगदी बरोबर 🙏🙏
मी 1962 सालापासून बालगंधर्वांचे नाट्यपद ऐकत आलो आहे स़ंगित नाटक खूप पाहिले आहे फारच छान
I am 17 years old & I really like this song...👍🎵
Namaskar Vedant ji
Namaste sir
@@Ved_1891 Vedant , mi Sir nahi , thanks ! Sadha manus aahe 8605420081 plz msz kara msg ne bolu 0lz
Same ❤❤
Then you have really really good musical understanding :)
खरंच खूप दणणीत पण सुरेख गळा.नांदी प्रकार खूप गोड.आपला लहानपणीचा दूरदर्शनावरचा संगीत प्रोग्राम ऐकलेला आहे. तेव्हाही कमाल गायला होतात इतक्या लहान वयात. दैवी चमत्कार. खूपदा कोण होता तो छोटा गायक असा प्रश्न पडायचा नंतरच्या काळात समजल हाच तो आनंद भाटे नावाचा पूर्वीच छोटा गायक. खूप शुभेच्छा आपल्या कले साठी🙏. 🌹🌹🌹
मनापासून धन्यवाद 🙏
खंत वाटते लाईक आणि सबस्क्राईबर्स पाहून... आजची पिढी शुद्ध बावनकशी सोनं सोडून बॉलीवूडच्या मागे पागल झालीये...
Sir
music for classes is classical, let's not think of masses !
अहो बाकीच्या चॅनेल वरून सुद्धा ऐकतात हे गाणे, काळजी करू नका
"बंदिश बडित आणि कट्यार काळजात" या चित्रपटातील गाण्यामुळे अनेक तरुण लोक परत क्लासिकल कडे वळली आहेत. मराठी भाषा न येणारी किती तरी मंडळी ही गीते आणि इतर मराठी गाजलेली गाणी गाऊन युट्युब वर अपलोड करत आहेत. आता मला आश्चर्य वाटणार नाही की लवकरच मराठी नाट्यगीते इतर भाषिकांनी गायली तर ! थोडक्यात हिंदुस्थानी क्लासिकल चे भविष्य चांगले आहे.
And yet the top rated comment is by 17 years old!
@@KshatriyaMaratha त्यांच्या पर्यंत पोचवायला मार्ग कमी अवलंबले जात आहेत..किंवा जिथे खरी क्वालिटी असते तिथे साधना जास्त आणि बिझनेस कमी असल्याने या गोष्टींपेक्षा प्रसार माध्यमांना कोणती अभिनेत्री काय कपडे घालून जिम ला गेली या बातम्या द्यायला जास्त इंटरेस्ट वाटतो..
आपण पण सगळ्यांनी मला वाटतं की आपापल्या family whtasap group मध्ये आठवड्यात किमान दोन तीन दिवस तरी "गेल्या काही दिवसात मला काय काय छान वाटलं किंवा अनुभूती झाली किंवा दिसलं" हे शेअर करायला हवं ..
अत्यंत कर्णमधुर व सुरेल गायन , वादन , धन्यवाद भाटे जी..
या अप्रतिम सादरीकरणात हार्मोनियम आणि तबला वादकांच योगदानही तितकच उल्लेखनीय आहे. स्वतः बालगंधर्व सुद्धा हे ऐकून मंत्रमुग्ध होतील👌🏻
पंचतुंड नररुंडमालधर
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥
कालिदासकविराज रचित हें गानीं शाकुंतल रचितों ।
जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्य भरशिरीं घेतों ॥
ईशवराचा लेश मिळे तरि मूढ यत्न शेवटिं जातो ।
या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
नाटक - संगीत शाकुंतल
राग - अल्हैय्याबिलावल
ताल - धुमाळी
गीत प्रकार - प्रथम तुला वंदितो, नाट्यसंगीत, नांदी
www.aathavanitli-gani.com
Rahul gole is one of the best organ and Harmonium player in india
You are the current supreme in Natya Sangeet Anand! God bless you! Keep singing forever!🙏🙏
🙏🙏
फारच छान! आणि सुंदर तबलावादन,
या कलाकृतीला अनलाईक करणार्यांच्या बुद्धीची किव येते मला
सुंदर सादरीकरण सर.... मला तुमचा आवाज खुप खुप आवडतो
Imagine विदेशी लोक हे ऐकतील त्यांची काय अवस्था होईल... पेटी फार सुरेख तबला पण छान वाटतोय ❤
भारतीय आयकॉन आहेत पंडित जी खरच.. मी आयुष्यात पहिल्यांदा काल रात्री अडीच च्या सुमाराला ऐकलं आणि पहिल्याच मिनिटात गेले कित्येक वर्ष मी काय केलं ? असं वाटलं.. ❤❤❤❤ इंद्र दरबारी बसल्यासारखे वाटत आहे.. गान दैवत 🥹🤌🏻
मनापासून धन्यवाद 🙏😊
అద్భుతమైన అనుభూతి కలిగింది.
हे कलाकार म्हणजे ईश्वरी अनुभव आहेत 🙏
🙏🙏
स्वर्ग सुख 😍
God bless you SIR
कान आणि मन तृप्त करणारं गायन, अप्रतिम...👍👌👌👌
आनंद दादा वाह. तुम्हाला भेटून, आशीर्वाद व सांगीतिक मार्गदर्शन घेऊन मी धन्य झालो🙏🙏
Panchatund nararundmaladhar.Beautiful song in rage Alhaiyabilawl. 👍👍
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥
कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों ।
जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥
ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्न शेवटिं जातो ।
या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
अप्रतिम नांदी ❤❤
Anadsir tumcha awaj khupch chan asun tumhi agdi lahan Astana black and white tivhi var pan mi gani aiklyt. Asach gayan prawas chalu rahudet apla hech ashurwad
Dhanyavad 🙏🙏
अप्रतिम तबला वादन !
अप्रतिम..... !!!
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितो ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥
कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितो ।
जाणुनियां अवसान नसे हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ।
ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्न शेवटिं जातो ।
या न्यायें बलत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
apratim anand sir , big fan of you
Simply ग्रेट
Aawajachyaa daivee denageela mehanateecha lakhlakataa tura mhanjech aanandji tumcha gayan. Voice par excellence.
🙏🙏
Apratim !
Anand sir, aaplya avajatil hi nandi natya rasik pudhil shekdo varshe aikat rahaatil.
Alahiya bilwal raagatil natyageet.khup Chan anandji😇
आनंद काकासाहेब... नमस्कार 🙏🏻🙏🏻
ह्या धरणीवर फारच थोडे शास्त्रीय संगीताचे महापंडित आहेत... त्यांपैकी एक आपण...
श्रीमंत गजाननाची कृपा आपल्यावर नेहमी राहावे हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻❤️
छान
अप्रतिम खुप खुप सुंदर गायलं आहे आनंद सरांनी 😊🙏
Waah mastach 🤟
वाह, सर..👍👌
नवीन यूट्यूब चॅनल सुरू केल्याबद्दल आभार.
🙏
धन्यवाद आनंद!
हे गाणं ऐकून मन शांत होते
धन्यवाद 🙏
जय श्री कृष्ण जय श्री स्वामी समर्थ, आनंद जी खूप आभार
🙏🙏
खूप छान gayalat
At 3:10 mins you just took us in another world for the moment 🙌
Thank you for this performance 🙏
🙏🙏
🌹👌🌹🙏आनंद गंधर्व नाव सार्थ❤अप्रतिम👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
धन्यवाद 🙏
अप्रतिम..👌
Huge fan of you Sir.
Thanks a lot
🙏🙌🙏
अप्रतिम आनंद सर
What I like about you is, you have your own style gives joy of melodies.
Thanks a lot 🙏😊
खूप खूप छान गायलित नांदी. ...
अप्रतिम ❤
व्वा ! खूपच छान नांदी आहे
खूपच छान. तबला पण मस्त
स्वर्गीय सूर.... अप्रतिम...!!!!
ANANDJI🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Khoopach apratim 🙏🙏🙏🙏🙏 koti koti pranaam
वा वा क्या बात है, आनंद जी l
अप्रतिम !
अतिशय सुंदर!!!
अप्रतिम 👍
Vaishnav janto chaal ek no. 🙏
एकच शब्द "दैवीय"
🙏🙏
Adbhutt.!!🙏🏽
खुपच सूदंर गोड...
Listening to this beautiful creation for uncountable times, my प्रसन्न संगीत list will have this video. 🙏🏻 Namaskar to you lovely creators. You have created magic.
❤❤❤❤❤ khrch apratim varsa japtay aapn
🙏🙏
आपल्या माध्यमातून सर्व नाट्यसंगीत ऐकायला आवडेल आपण आपल्या युटूबवर सक्रीय सहभाग वाढवा. आम्हाला अभिमान आहे आपल्या सारख्या सुरेल संगीतकारांचा.
Bahut Sundar !!
Pranaam..
छान 👌👌👏👏👏
आनंद भाटे सर
Khop sunder.....
Anandji, I would be grateful if can sing few bhajans in Hindi in your beautiful voice.
Superb Anandji 👌👌👌👏👏👏👏👏
अप्रतिम गायन आणि वादन
❤🔥My fav. Since childhood
Thank you 😊
Is this in raag mishra khamaj??
Aapka voice God gift Anand sir
Thanks
What is the raga of this music?
Simply Divine
Anand sir apple music war ka nahiye hai gana ? Please hi quality madhe gana upload kara apple music war.
Ha movie ala teva mi fakta 13 warshancha hoto ata 24 way ahe ani hai gana tya divsa pasun majhya hridayat ghar karun baslay. ❤️
Sure, thank you. Will upload.
Mind blowing
Name the raga
अप्रतिम 🌷
अप्रतिम गायन वा।
Namaskar Anand Sir🙏🏼 Mala tumchyakade gana shikayche ahe. Kasa possible hoil?
Wah dada 😃👌
आनंद गंधर्व....
Khupach sunder!!
अप्रतिम
Divine
Sunder ...
Tejaswi bhava, yasaswi bhava.,💐👌,
सुंदर
🙏🙏
Mee gandharvaan series geli anek varsha follow karat hotot pan aaj achanak asa disala ki Smrutigandh ha channel ch available nahiye. Its a pitty ki itake sundar episodes ata available nahiyet. Kay zala he samajala tar krupa hoil.
Smrutigandha channel temporarily band ahe. Thodyach divsat suru hoil.
@@AnandBhateMusicOfficial Dhanyawad!!!! Tumchya channelwar ahet barich gani mhanun baray nahi tar panchait zali asati. Pan mul series madhe Chota Gandharv, Dev gandharv Bhasakarbua Bakhalae yanche je kisses ale ahet te aikayala pan far chan vatatat.
khupch sunder
Oti Madhur,Madhuram Madhurtauttm
Thanks a lot 😊🙏
आनंद दादा गंधर्व गान चे पूर्ण व्हीडीओ डिलीट केले आहेत का?
स्मृतिगंधचा channel temporary बंद आहे. तो काही दिवसांत चालू झाला की episodes दिसतील
@@AnandBhateMusicOfficial धन्यवाद आनंद दादा परमेश्वर तुम्हाला निरोगी आयुष्य देवो
Mind blowing sir ❤️✨️😊
He composition kontya raagat ahe ?
Bahutek alhaiyabilawal asava
🙏
बढिया !
This thing give me goosebumps.🤯
What this type of singing called ?
Nandi
Natyasangeet
This song is called as Naandi (नांदी) in Marathi. A kind of Natyasangeet that is played in the beginning of a live drama. Was written by Annasaheb Kirloskar around 150 years ago for a drama called Shakuntal and is and will be winning hearts since then!!
❤
Kamat saheb - tumhi saathi la aahat. Saadhi dhumali cha lehra bara.. Nahi tar "char aanyachi kombdi, aani bara aanyacha masala" hoto 🙂
masta