या गाण्या मागे खुप रंजक गोष्ट आहे, सचिन पिलगांवकर यांच्या वडिलानी रात्री 10 वाजता जगदीश जी नच्या घरी जाऊन त्यांना गाण लिहिन्याची विनंती केली आणि अष्ट्वियानायक् पैकी एक ही गणपती पाहिलेलेआ नासतांना आणि गाण लिहिन्याची कुठलीही पूर्व तयारी नसतांना सुद्धा फक्त पुस्तक वाचुन् माहिती घेऊन एवढे सुंदर अजरा अमर गीत जगदीश खेबुडकर यानी एका रात्री त लिहिले....काय ती शब्द रचना..वाह.. 🙏🙏🙏
सारेगम आपले धन्यवाद ! या भक्तीगीतामधून जाहिराती हटविण्यात आले बद्दल शतशः आभार . मी तसेच इतर अन्य श्री गणपती बाप्पाचे भक्तगण आपले आभारी आहोत . आमच्या सर्व श्री गणपती बाप्पाच्या भक्तांना विना जाहिरात हे भक्तीपूर्ण गीत ऐकायला मिळाले . पूर्वीसारखे हे भक्तीपूर्ण गीत ऐकायला मिळाल्याबद्दल खूप खूप आनंद झाला . आपले शतशः आभार .
खरचं.. हे गीत नाही ऐकले तर गणेश चतुर्थीचा सन किंवा संकश्टी असल्या सारखे वाटतच नाही.. आज जवळ जवळ ४५ वर्षे होत आली आहेत तरी सुद्धा हे गाणे कानावर ऐकू आले की मन आपोआपच गणेश भक्तीत लीन होवून जाते.. आम्ही नशीबवान आहोत की आमच्या काळातच गीत लिहणारे गाणारे चित्रपट तयार करणारे झाले.. पण दुःख वाटते हे पुढच्या पिढीला हे कळणार नाही याचे महत्व..
.अष्टविनायकांचं दर्शन तेही आठ संगीत काव्य प्रकारातून ! मराठीतील असे प्रयोगच मराठी संगीताला वेगळा दर्जा प्राप्त करुन देतात. अनिल-अरुण यांना धन्यवाद #नाचेलंबोदर #ravindrapednekar #divinemusicalcreations
खुपच छान आपण आम्हास eiknyachi सोय करून दिली, कितीही वेळा हे गीत eikle तरी मनाची तृप्ती होत होत नाही, अतिशय सुंदर, मनाला खुपच आनंद देणारे असे हे गीत सुरुवात ते शेवट खुपच छान आहे, तुमचे धन्यवाद सारेगम
Mahan geetkar jagdish khedbudkar yani kadhi hi Ashtavinayaka la n jata eka ratri mde he sundar geet 8 Ashtavinayaka cha darshan ghadavnare...mahaan te kalaakar🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻
लहानपणी चा गणेशोत्सव , गणपती स्थापनेची पहाट रेडीयो वर मराठी भक्तिगीत , तोडून आणलेल्या फुलं त्याचा हार करतताना बाप्पा कडे बघण , मोदक आणि खिरापतीचावास , आरती आणि टाळ वाजवण , ❤❤❤ काय दिवस होते
" अष्टविनायक " या चित्रपटातील हे भक्तीपूर्ण गीत मी नेहमी ऐकतो . पण अलीकडच्या काळात या भक्तीगीतामध्ये जाहिराती का व कशासाठी घातल्या आहेत . अगोदर त्या जाहिराती हटविण्यात याव्यात . अशी विनम्र विनंती आहे . भक्ती गीतांमध्ये तुम्ही जाहिराती कशा काय घालू शकता ?
Lyrics are grossly wrong at many places.. Please check. People use such videos for references. It has to be correct. This is a legendary piece of lyrics by a legendary Lyricist...!! Please rectify...!!
Ganpati Bappa Moraya 🌸🌸 This song is so many emotions together. Peaceful, serene, tranquil, happiness💜 Thank you for the upload and that too complete with jayghosh and shankhanaad at the end.
Thanks for showing truth ..Hindutva or sanatan dharma which is not started just 2-3 thousand years back..it is eternal...ye dharm na sirf insanonse balki har innocent janwar ped or pure nature ko pyar or respect karna sikhata hai...Ye isko usko kafar kehke neecha dikhana nahi sikhata, ye kehta hai ki sabhi ishwar ke priya hai usane banaye hue hai aur ishwar sabse prem karta hai saman saman, bina bhedbhav ke. Bhagwan ye nahi dekhta ki kon kitne smart tarikese uski puja kar raha hai..wo bass bhav/ innocent prem dekhta hai,,murti puja to pehle har dharma me thi,,badme kuch log hoshiyar hokar naye tarike apnaye..ishwar khuda tarike nahi balki saccha nishpap prem dekhta hai...bhakti bas sachi honi chahiye,,....usne sabko banaya..banate waqt usane bhedbhav nahi kiya..sabko do hat do pair ankh diye sukh dudh man apman saman diya fir hum tum kon hote hai hoshiyar isko usko neecha dikhanewale...Geeta shlok says:_ 1)Yo mam pashyati sarvatra....jo muze har taraf har jagah har disha padartha me dekhta hai aur sabkuch muzme dekhta hai usase mai door nahi aur wo muzse door nahi....2)yaschapi sarva bhutanam bijam:- sare drishya aur adrishya vastuonka main sanatan bij/root hoon, mere siwa yaha koi bhi astitva me nahi ho sakta...aum aum aum..Sanatan dharma me sirf parampita ki upasana nahi to sath sath param maa/ prakriti/ srushti ki bhi upasana aur pooja hai..isiliye ise purna dharma kaha jata hai...Jagadamb Jagadamb..Jai mata di..Isiliye ye dharma kisiko neecha nahi dikhata. Hum to jesus ko bhi mante hai krishna ko bhi mante hai aur khuda ko bhi mante hai..ye sab usike naam hai, wo har taraf hai, use kahibhi koi rok nahi ho sakti maujud hone me..usake liye koi bhi cheez duniyame dusari nahi ho sakti agar aisa hai to use or us cheez ko bananewala koi tisarahi hota...ishwarne sab kuch sare brahmand apane andarsehi prakat kiye hai banaye hai aur yahi uska vishwaroop hai aum aum. aur wo sirf naam ya smart tarika nahi dekhta pujaneka..sirf innocent saccha pyar bhakti dekhta hai jo usake prati hoti hai.. Wo bass pyar chahta hai.jaise koi baccha apane baap se karta hai maa se karta hai, pram shakti ko har taraf dekho air pujo...quki wo har taraf hai.lakho dishaonme lakho akaronme lakho jagahonme bas usi ko dekhna aur pujna hi uski sachi bhakti hai....Ram bhi wahi Krishna bhi wahi, khuda bhi wahi,, Jesus bhi wahi...ishwar khuda pyar mohabbat hai, darr nahi...Param pita param maa sukhi bhava sukhi hai unhe naman..Jai Bhavani Jay Shivaji.....aum aum om...
Ek ek word ani tyat vaparleli bhasha mhanje pryatek ganpati ani tya thikanchi boli bhasha yacha Jo Mel kela ahe na tyamule he gani aikayla je sukh milta te sukh kahi veglach ahe.
Jar kharch earphone laun ekant madye basun aaikle ki dole bharun yetat ...bappa kadi yetat ani kadi jatat samjt nahi pn nehmi kay na kahi aplya sarvana deun jatat ❤Om gan ganpatye namah👏💫⛳
या गाण्या मागे खुप रंजक गोष्ट आहे, सचिन पिलगांवकर यांच्या वडिलानी रात्री 10 वाजता जगदीश जी नच्या घरी जाऊन त्यांना गाण लिहिन्याची विनंती केली आणि अष्ट्वियानायक् पैकी एक ही गणपती पाहिलेलेआ नासतांना आणि गाण लिहिन्याची कुठलीही पूर्व तयारी नसतांना सुद्धा फक्त पुस्तक वाचुन् माहिती घेऊन एवढे सुंदर अजरा अमर गीत जगदीश खेबुडकर यानी एका रात्री त लिहिले....काय ती शब्द रचना..वाह.. 🙏🙏🙏
F o
Khupch Chan lihla ahe gan pan titkach Chan sangit dila ahe
🌺🙏🏻🌺🚩🚩
सारेगम आपले धन्यवाद ! या भक्तीगीतामधून जाहिराती हटविण्यात आले बद्दल शतशः आभार . मी तसेच इतर अन्य श्री गणपती बाप्पाचे भक्तगण आपले आभारी आहोत . आमच्या सर्व श्री गणपती बाप्पाच्या भक्तांना विना जाहिरात हे भक्तीपूर्ण गीत ऐकायला मिळाले . पूर्वीसारखे हे भक्तीपूर्ण गीत ऐकायला मिळाल्याबद्दल खूप खूप आनंद झाला . आपले शतशः आभार .
जाहिराती अजून येताहेत
😊#aAa
Hi 😊
जाहिराती येतच आहेत...!!
हे गाणं नसून सर्व मंत्र आहेत हे ऐकल्याने अष्टविनायकाचे दर्शनाचे पुण्य प्राप्त होते
Pan he gann jyanni lihilla te jagdish khebudkar kadhich ashtavinayak la gelele nahit tri dekhil etka chan mhanje apratim ch
@@AkashYadav-ii9kg😊
हे गाणे कितीही वेळा एकले तरी तेवढाच आनंद वाटतो. अद्भुत रचना.
मात्र विडिओ असता तर अधिकच आनंद झाला असता.
Dusrya channels vr ahe video
@@bhagyashripatil09❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ह
खरचं.. हे गीत नाही ऐकले तर गणेश चतुर्थीचा सन किंवा संकश्टी असल्या सारखे वाटतच नाही.. आज जवळ जवळ ४५ वर्षे होत आली आहेत तरी सुद्धा हे गाणे कानावर ऐकू आले की मन आपोआपच गणेश भक्तीत लीन होवून जाते.. आम्ही नशीबवान आहोत की आमच्या काळातच गीत लिहणारे गाणारे चित्रपट तयार करणारे झाले.. पण दुःख वाटते हे पुढच्या पिढीला हे कळणार नाही याचे महत्व..
.अष्टविनायकांचं दर्शन तेही आठ संगीत काव्य प्रकारातून ! मराठीतील असे प्रयोगच मराठी संगीताला वेगळा दर्जा प्राप्त करुन देतात.
अनिल-अरुण यांना धन्यवाद #नाचेलंबोदर
#ravindrapednekar #divinemusicalcreations
जगदीश खेबुडकर यांचे गीत आहेत्यांनी अष्टविनायकाला न जाताफक्त ऐकलेली माहितीवरून हे इतके सुंदर गीतलिहिलं याचं कौतुक आणि त्यांना धन्यवाद
great
खुपच छान आपण आम्हास eiknyachi सोय करून दिली, कितीही वेळा हे गीत eikle तरी मनाची तृप्ती होत होत नाही, अतिशय सुंदर, मनाला खुपच आनंद देणारे असे हे गीत सुरुवात ते शेवट खुपच छान आहे, तुमचे धन्यवाद सारेगम
किती ही वेळा ऐका....
पुन्हा ऐकावेसेच वाटते.....
व्वा.. खेबुडकर साहेब....
👌👌👌💐💐💐
💐💐💐गणपती बाप्पा मोरया💐💐
ह्याच गाण्यामुळे दिवसाची सुरुवात होते माझी.👌
खूप सुंदर खरंच घरबसल्या अष्टविनायकाचं दर्शन झालं गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏❤️
Mahan geetkar jagdish khedbudkar yani kadhi hi Ashtavinayaka la n jata eka ratri mde he sundar geet 8 Ashtavinayaka cha darshan ghadavnare...mahaan te kalaakar🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻
Attishay trupta zaalo he ashtak aikun.....balpanitlya aathvani ujlun nighaalya..... GANPATI BAPPA MORYA 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मोरगावी मयुरेश्वर,अनादि अनंत सर्वेश्वर |
शिवसुता कलेश्वर,नमिला आधी ||
किती वर्णु मी थोरवी, भक्त देवाला विनवी |
गणा मोरया गोसावी,फळलासे ||
सिंधुसुरासी वधून ,देव राहिला सगुण |
भव्य मंडपी कमान,शोभतसे ||
ब्रह्मदेवे चित्त स्थिर,गाव ख्यात हे थेऊर |
मूर्ती गणाची सुंदर ,शोभतसे ||
गळा रत्न डोळा मणी,तोच हाची चिंतामणी |
मूर्ती स्वयंभू आसनी , पूर्वाभिमुख ||
सिध्दटेकी विनायक,उजवी सोंड गजमुख ||
देव पावला सन्मुख , नारायणे ||
सिध्दी देवून अपार, विष्णु वधिला असुर ||
तोच राही टेकावर , सिध्दीविनायक ||
रांजणगावी गणपती,दहा सोंड वीस हाती ||
किती गावू मी महती ,गणेशाची ||
तिथं मातला त्रिपुर, त्यानं घडलं संगर ||
गणा स्मरतो शंकर , साहाय्याला ||
येई सूर्यनारायण , टाके आपुले किरणं |
घ्यावे तुम्ही ही दर्शन, प्रभातीला ||
तीर्थश्रेत्र हे ओझर,तिथे नांदे विघ्नेश्वर |
इथे मातला असुर , विघ्नासुर ||
विघ्न तारूनी सकळ , भक्तां देई कर्मफळं |
हिरेजडित कपाळ , गणेशाचे ||
लेण्याद्री डोंगरावर, गणाचं घरं |
भक्त येती दूरं , दर्शनाला ||
आदिमाया पार्वती, रचे स्वये गणपती |
पाषाणात श्रींची मुर्ती , कोरलेली ||
तुम्ही पहा गिरीजात्मजा, त्याची करा पाद्यपूजा |
नका ठेवु भाव दुजा , गणापाशी ||
स्वप्नात देव सांगे ,तळे देवळाच्या मागे |
भक्त धावलासे वेगे , तळ्याकडे ||
मूर्ती पाण्यात मिळाली,त्याने देवळात नेली |
पूजा रेखीव बांधली ,महडक्षेत्री ||
विनायक वरदाना,पावे साऱ्या भाविकांना |
तुम्ही स्मरा गजानना , सर्वकाळी ||
फळे बल्लाळाची भक्ती,गण राहिला सांगाती |
देवा आधी नावं घेती , बल्लाळाचे ||
याचे कपाळ विशाल, डोळा दोन हिरे लाल |
चिरेबंदी हा महाल , पालीश्रेत्री ||
पाली बल्लाळेश्वराला , भक्त येती दर्शनाला |
गर्दी होई चर्तुथीला, आरतीला ||
आठ मूर्ती आठ दिशा, एकावेळी पुजू कश्या ? |
नमिले मी "प्रथमेशा " , एकठायी ||
- काव्यप्रथम ✍️✍️
Khupach sunder
@@shubhanginavalkar6766 Thanks 😊
खूप छान रचना गाण्याच्या स्वरूपात आणावे ही नम्र विनंती
@@aanandmestry1706 😇🥰😊🙏
Koni lihiley he git
लहानपणी चा गणेशोत्सव , गणपती स्थापनेची पहाट रेडीयो वर मराठी भक्तिगीत , तोडून आणलेल्या फुलं त्याचा हार करतताना बाप्पा कडे बघण , मोदक आणि खिरापतीचावास , आरती आणि टाळ वाजवण , ❤❤❤ काय दिवस होते
Who dare to dislike this history maker song.
Foolish public 😡😡😡
"Swastishree gananayak" is recited excellently by anuradha and her voice suits more than any one
🙏ॐ श्री गणेशांय नमः 🙏
Jài shree ganesh ji Jai mata di Om namah shivaya ji 🙏🌹🙏🌷
" अष्टविनायक " या चित्रपटातील हे भक्तीपूर्ण गीत मी नेहमी ऐकतो . पण अलीकडच्या काळात या भक्तीगीतामध्ये जाहिराती का व कशासाठी घातल्या आहेत . अगोदर त्या जाहिराती हटविण्यात याव्यात . अशी विनम्र विनंती आहे . भक्ती गीतांमध्ये तुम्ही जाहिराती कशा काय घालू शकता ?
खरं आहे तुमचं
लहानपणी सकाळी सकाळी हे गाणं कानावर पडायचं एक वेगळीच सकाळ होत असायची ती 😊🌺🙏🏻
Om Shree Siddhivinayak Namo Namah 🌺
मला तर हे गाणं खुप मनापासून आवडतं.... खेबूडकर आणि जयवंत कुलकर्णी यांची कला काही औरच...
अति शय सुरेख गणेश वंदना भक्ति गीत 🙏
अतिशय सुंदर सुरेख गणेश अष्टविनायक महिमा गीत सुरेख सुमधूर गायकीत सूमधूर आवाजात महिमा वर्णिली आहे
मंगलमूर्ती मोरया 🙏
खुप खुप खुप आभार आणि धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया..
लहानपणापासूनचे आवडीचे गाणे.नेहमीच ऐकते.गणेशोत्सवात हे गाणे ऐकल्याशिवाय सण साजरा झाल्यासारखे वाटत नाही.
Lyrics are grossly wrong at many places..
Please check.
People use such videos for references. It has to be correct.
This is a legendary piece of lyrics by a legendary Lyricist...!!
Please rectify...!!
गणपती बापा मोरया ❤❤❤❤❤
🚩🏵️🌼🌺 Ganpati Bappa Morya 🌺🌼🏵️🚩🙏🏻😊
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासुन हे गीत, हा महीमा मी नेहमीच ऐकतो.
गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया.
Ekdam osam all time hit song
🚩🌸🌼🌺 गणपती बप्पा मोरया 🌺🌼🌸🚩🙏🏻😇
सर्वकाळ हिट , गणपती बाप्पा मोरया
समाधान वाटते अष्टविनायक ला जाऊन आल्यासारखे वाटते
हेच गाणं मी शोधत होतो धन्यवाद
सकाळी आंघोळ करताना जोर जोरात ओरडून हे गाणं म्हणा...
🚩🌸🌼🌺GANPATI BAPPA MORYA🌺🌼🌸🚩😇🙏
Ganpati Bappa Moraya 🌸🌸 This song is so many emotions together. Peaceful, serene, tranquil, happiness💜 Thank you for the upload and that too complete with jayghosh and shankhanaad at the end.
जय गणपती गूणपती गजवदना अष्टविनायक तूझ्या महीमा खूप आहे आमला महाराष्ट्राची वाट दाखवा बा विनंती
👌👌👌🙏🙏🙏 अतिशय उत्कृष्ट गीत/भजन , उत्कृष्ट लेखन , संगीत, आणि उत्कृष्ट गायक .
Thank you so much || मोरया रे बाप्पा मोरया रे ||.....🙏💕
GANPATI BAPPA MORYA
आमच्या आईचे अतिशय आवडते गाणं, संपूर्ण पाठ आहे, ती अतिशय सुंदर गाते.
Uttam..
Arevva…!!👌🙏🙏
नशीबवान आहेस तू ❤
Khup छान
माझ्या पण आई च आवडत गाणं आहे
🎉Classic,👌👌👌kadhi hi juni na honaryan paiki.🙏
सुंदर गीत् अष्टविनायकाचे छान वर्णन आहे
गणपती बाप्पा मोरया
शाळेत सकाळी हे गाणे लाऊडस्पिकर वरती लावले जायचे त्यावेळी हे गाणे खूप आवडीने ऐकायचो
🌺🙏🏻गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया🙏🏻🌺
🌺🙏🏻अष्टविनायक मोरया🙏🏻🌺
🙏🙏🙏🙏🙏
अष्टविनायक दर्शन
अष्टविनायक दर्शन झाले ह्या गाण्यात्तून
APRATIM ❤
Kya baat hai, maharaj,khup Sundar,🎉🎉🎉
खरंच कौतुकास्पद ! आणि आश्चर्यकारक
गणपती बाप्पा मोरया शुभ सकाळ सगळयांना दैव सुखी ठेव हिच बाप्पा चरणी प्रार्थना
Ganapati Bappa Morya ❤️
Thanks for showing truth ..Hindutva or sanatan dharma which is not started just 2-3 thousand years back..it is eternal...ye dharm na sirf insanonse balki har innocent janwar ped or pure nature ko pyar or respect karna sikhata hai...Ye isko usko kafar kehke neecha dikhana nahi sikhata, ye kehta hai ki sabhi ishwar ke priya hai usane banaye hue hai aur ishwar sabse prem karta hai saman saman, bina bhedbhav ke. Bhagwan ye nahi dekhta ki kon kitne smart tarikese uski puja kar raha hai..wo bass bhav/ innocent prem dekhta hai,,murti puja to pehle har dharma me thi,,badme kuch log hoshiyar hokar naye tarike apnaye..ishwar khuda tarike nahi balki saccha nishpap prem dekhta hai...bhakti bas sachi honi chahiye,,....usne sabko banaya..banate waqt usane bhedbhav nahi kiya..sabko do hat do pair ankh diye sukh dudh man apman saman diya fir hum tum kon hote hai hoshiyar isko usko neecha dikhanewale...Geeta shlok says:_ 1)Yo mam pashyati sarvatra....jo muze har taraf har jagah har disha padartha me dekhta hai aur sabkuch muzme dekhta hai usase mai door nahi aur wo muzse door nahi....2)yaschapi sarva bhutanam bijam:- sare drishya aur adrishya vastuonka main sanatan bij/root hoon, mere siwa yaha koi bhi astitva me nahi ho sakta...aum aum aum..Sanatan dharma me sirf parampita ki upasana nahi to sath sath param maa/ prakriti/ srushti ki bhi upasana aur pooja hai..isiliye ise purna dharma kaha jata hai...Jagadamb Jagadamb..Jai mata di..Isiliye ye dharma kisiko neecha nahi dikhata. Hum to jesus ko bhi mante hai krishna ko bhi mante hai aur khuda ko bhi mante hai..ye sab usike naam hai, wo har taraf hai, use kahibhi koi rok nahi ho sakti maujud hone me..usake liye koi bhi cheez duniyame dusari nahi ho sakti agar aisa hai to use or us cheez ko bananewala koi tisarahi hota...ishwarne sab kuch sare brahmand apane andarsehi prakat kiye hai banaye hai aur yahi uska vishwaroop hai aum aum. aur wo sirf naam ya smart tarika nahi dekhta pujaneka..sirf innocent saccha pyar bhakti dekhta hai jo usake prati hoti hai.. Wo bass pyar chahta hai.jaise koi baccha apane baap se karta hai maa se karta hai, pram shakti ko har taraf dekho air pujo...quki wo har taraf hai.lakho dishaonme lakho akaronme lakho jagahonme bas usi ko dekhna aur pujna hi uski sachi bhakti hai....Ram bhi wahi Krishna bhi wahi, khuda bhi wahi,, Jesus bhi wahi...ishwar khuda pyar mohabbat hai, darr nahi...Param pita param maa sukhi bhava sukhi hai unhe naman..Jai Bhavani Jay Shivaji.....aum aum om...
🚩🌹🌼🌺❤गणपती बाप्पा मोरया❤🌺🌼🌹🚩🙏😊
Ek ek word ani tyat vaparleli bhasha mhanje pryatek ganpati ani tya thikanchi boli bhasha yacha Jo Mel kela ahe na tyamule he gani aikayla je sukh milta te sukh kahi veglach ahe.
🙏🙏अष्टविनायका तुझा महिमा कसा🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
अजरामर अष्टविनायक भक्ती गीत : संगीतकार अनिल अरुण (अनिल मोहिले - अरुण पौडवाल )... कधी न विसर पडणारे हे भक्ती गीत 🌹💐🌺🏵️🌼🌹
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गणपती उत्सव 2024 🙏🙏🙏
जगाचा बाप गणपती बाप्पा मोरया
Jay Ganesh Deva ❤❤❤❤❤
श्री गणेशाय नमः
जय श्री गणेशाय नमः
Shree ganeshay namah🙏💐
Om gan ganpataye namah🙏💐
Jai Ganesh
खरोखरंच धन्यवाद...
अतिशय सुंदर रचना श्री गणेशाचे लोकप्रिय गीता पैकी एक
Ganapati bappa morya
Jar kharch earphone laun ekant madye basun aaikle ki dole bharun yetat ...bappa kadi yetat ani kadi jatat samjt nahi pn nehmi kay na kahi aplya sarvana deun jatat ❤Om gan ganpatye namah👏💫⛳
Ashtavinayaka Tuza Mahima Kasa❤❤❤❤❤❤❤❤❤
शब्दांची electronic khadakhod kon करत आहे. ते software ingnear बरेच आहेत. आम्ही देवराज मेढेकर विषयी type करत आहोत.
३) ॐ कोरडयाचा गणपती नम
Full song really really thanks
❤ ganpati bappa morya ❤
गणपती बाप्पा मोरया
ganpati bapa morya
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
गाणं शेवटच्या गजरासकट ऐकवल्याबद्दल धन्यवाद 🙏. दुसऱ्या एका link वर गजर cut केलाय त्यामुळे गाणं अर्धवट वाटतं.
❤️ गणपती बाप्पा मोरया ❤️
जय जय गणेश
@@ashokbhagat9151 aaaaaa@@@@@@aaaaaa@@aaaaaaaaa@@@@@@@aaaaaaaaaaaaa@@@@aaaaaaaa@@@aaaaaaaaa
.
😅 😅
Right
Ganapati Bappa M0ray💐💐💐🙏🙏
Jai Baba Ganesh
Pls make more songs for ganapati songs in marathi
माझं आवडतं गीत आहे हे आणि हे गाणं गाताना खूप छान वाटत मला
शब्दातीत, अप्रतिम.
Very nice lyrics and a video
धन्यवाद सारेगमप
खुप छान आहे ❤
Ganpati bappa morya 🙏🏻🚩❤️
खूप छान
🚩🌹🌼🌺🌺🌼🌹🌺🙏😀गणपती बाप्पा मोरया
Ganpati Bappa morya 🙏🙏
Shree varadvinaykay namah🤲
गणराज महाराज की जय ❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Shri ganeshay nam
माझे सर्वात जास्त आवडते हे गणपती बाप्पा चे गाणे आहे
❤️Ganapati Bappa morya ❤️
अतिशय सुरेख गायले आहे मला खुप खुप खुप हेगाणेआवडते
Nice video ☺🤗
Ganpati bappa morya...