तेरा हजार लिटरच्या गायी बनवणे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी। IVF Technology | Ananya Dairy Farm

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • आज आपण अनन्या डेअरी फार्म कुर्डूवाडी येथे आहोत. या डेअरी फार्मचे विशाल गणगे आपल्याला सांगतात की सुरुवातीला गाय निवड करताना आम्ही कमी दूध देणाऱ्या गायी आणल्या होत्या पण IDFA ग्रुपला जॉइन झाल्यापासून आम्हाला ब्रीडिंग चे महत्त्व समजले. आम्ही यामध्ये अजून जास्त अभ्यास केल्यावर IVF तंत्रज्ञानाविषयी समजले.विशाल गणगे यांनी गोदरेज मॅक्समिल्क येथून सहा embryo ट्रान्सफर केलेल्या गायी खरेदी केल्या. आज या गायींपासून सहा उच्च दर्जाच्या कालवडी त्यांना मिळाल्या आहेत. सदरील व्हिडीओ मध्ये आपण याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
    IVF तंत्रज्ञान वापरून फार्मवर तयार करत आहेत १३००० लिटर दूध देणाऱ्या गायी | Breeding in Cow | IVF - • IVF तंत्रज्ञान वापरून ...
    आपल्या डेअरी फार्मवरच बनवा अशा पद्धतीने मुरघास | मुरघासासाठी बंकर | Silage bunker | IFE- • मुरघास बनवा गोठ्यावरच ...
    Silage bunker | Murghas Making
    महावीर सावळे हे माढा तालुक्यातील दूध उत्पादक असून अरिहंत डेअरी फार्म चे मालक आहेत. आपल्या फार्म मध्ये मुरघास तयार करण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी बंकरस म्हणजेच खड्डा तयार करून ठेवला आहे. यामध्ये ते दरवर्षी मुरघास तयार करतात. याबाबतीत संपूर्ण व्हिडीओ मध्ये माहिती दिली आहे.
    Connect with us-
    Facebook: / indianfarmerentrepreneurs
    Instagram: / aniketgharge23​
    Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
    #Dairyfarming #ivfcow

КОМЕНТАРІ • 28

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +4

    नमस्कार अनिकेत भाऊ खुपच भारी माहिती दिली सरांनी धन्यवाद भाऊ . अनिकेत भाऊ तुम्हाला व सरांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Рік тому +1

    Nice video, good efforts for increasing maximum good quality milk production per lactation via IVF technology in HF,Jersey and other breeds.

  • @ganeshagro88
    @ganeshagro88 Рік тому +2

    जर्सी ब्रीड ची कालवड घ्यायची आहे.. विक्रीस उपलब्ध आहेत का

  • @sanjayghadghe1217
    @sanjayghadghe1217 Рік тому +1

    Aaj tumcha vadilana bhetlo 👍

  • @sambhajipatil3095
    @sambhajipatil3095 Рік тому

    Super vidio 👌

  • @sunilkulkarni9395
    @sunilkulkarni9395 Рік тому

    Nice information

  • @pradippayghon3792
    @pradippayghon3792 Рік тому

    माझ्याकडे पण कालवड आहे दहा embroy करायचा आहे कोणाशी कॉन्टॅक्ट करावा लागेल पिवर hf aahe
    माहिती दिल्या बदल खुप खुप आभारी आहोत

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Рік тому

    Nice information 👌

  • @kailaslugade5638
    @kailaslugade5638 Рік тому +4

    गोदरेजच्या एम्ब्रोई साठी 30 ते 32 हजार रुपये खर्चे येतो

  • @kashilingsargar1190
    @kashilingsargar1190 Рік тому

    👌👌

  • @vijaykadu5161
    @vijaykadu5161 Рік тому +1

    ,मला जरशी गाय2 घ्यायचया आहे 15ते 20 लिटर

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Рік тому

    लागवडी योग्य जर्सी कारवाडी कुठे मिळतील

  • @jaydeepchavan3020
    @jaydeepchavan3020 Рік тому +1

    एक गाय किती ला विकत घेतली...

  • @kadammanoj834
    @kadammanoj834 Рік тому +1

    हुशार शेतकरी

  • @BharatSaravale
    @BharatSaravale Рік тому

    इम्परिओ गोदरेज यांची माहिती मिळेल तुमचे कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का

  • @aamhiweekendtravelkar...
    @aamhiweekendtravelkar... Рік тому +2

    IVF karnare contact no

  • @sanketbalgude8065
    @sanketbalgude8065 Рік тому

    Hefier milti ka

  • @santoshtambare4870
    @santoshtambare4870 Рік тому +1

    Mobil nambar day

  • @sagarjadhav8665
    @sagarjadhav8665 Рік тому +1

    Contact number dhya