खूप अभिनंदन काका 🎉🎉🎉🌹🌹🎊🎊❤️❤️🎉🥳🥳🥳.. तुमची ही वाटचाल अशीच उत्तरोत्तर चालू राहो... फारच छान झालाय आजचा एपिसोड.... अशी छान छान माहिती तुम्ही आम्हास पुढेही देत रहाल.... आपल्या या कुटुंबाचा मी भाग बनले हे माझं भाग्यच समजते मी काका..स्वामीं इच्छेपुढे बाकी काही नाही🌹🙏🏻 श्री स्वामी समर्थ स्वामी हो काका🌹🌹🙏🏻🙏🏻
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 श्री स्वामीराज माउली या चॅनलचे सर्व समर्पित सदस्य व काकांचे मनःपूर्वक अभिनंदन आपल्या कार्याला स्वामींचा नक्कीच आशीर्वाद लाभला आहे काका. असेच ५००० भागांचा टप्पाही पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻
खूप खूप अभिनंदन श्री स्वामी राज माऊली या तुमचा संपूर्ण टीमचे.या निमित्ताने काका सावरकर प्रेमी आहेत आणि त्यांचे इतर अनेक पैलू ही माहीत झाले.एक वाक्य खूप आवडलं आजचा मुलाखत मधील. अशक्य गोष्ट शक्य झाल्या वरच स्वामी पुढे डोके टेकवायचे का? श्री स्वामी समर्थ
अभिनंदन काका तुमचे कार्य म्हणजे आमच्यासाठी उपासना आहे. रविवारी पळसदरी येथील मठात जाणे झाले. तिथे स्वामी 20 दिवस राहिले होते असे समजले. या मठाचा व्हिडिओ तुम्ही केला आहे का काका? इतर बऱ्याच लोकांनी केलेला आहे पण तुम्ही नसेल केला तर नक्की करावा. त्यातून अजून काही माहिती मिळेल.🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 पुढील कार्यासाठी स्वामिंकडून आपणास शुभआशीर्वाद लाभोत 🙏🙏
ShriSwami Samarth🙏🙏Khup khup subhechha 🙏🙏 Swaminchi Sewa aaplyakadun utarottar howo.🙏🙏🙏🙏Manapasun Dhanywad 🙏🙏
श्रीस्वामी समर्थ ❤ खूप खूप छान अभिनंदन सर🎉
Shree Swami Samarth congratulations 🎉🎉
🙏|{श्रीस्वामी समर्थ ||🙏
*_Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺_*
Shree swami samarth mauli 🙏❤️
Shri svami samrtha
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
Swami tumcha visar na vhava
श्रीस्वामीसमर्थ
Apratim podcast🎉
श्री स्वामी समर्थ 🙏
अभिनंदन... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏
Swamimay Shubheccha 🌹
1000 वा एपिसोड बघण्याची आतुरता...
मनपूर्वक शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 खुप अभिनंदन दादा
श्री स्वामी समर्थ
🌸🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
खूप अभिनंदन काका 🎉🎉🎉🌹🌹🎊🎊❤️❤️🎉🥳🥳🥳.. तुमची ही वाटचाल अशीच उत्तरोत्तर चालू राहो...
फारच छान झालाय आजचा एपिसोड.... अशी छान छान माहिती तुम्ही आम्हास पुढेही देत रहाल.... आपल्या या कुटुंबाचा मी भाग बनले हे माझं भाग्यच समजते मी काका..स्वामीं इच्छेपुढे बाकी काही नाही🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ
स्वामी हो काका🌹🌹🙏🏻🙏🏻
काकांचे सर्व व्हिडिओ छान असतात मठ स्थापने संदर्भात त्यांचे मार्गदर्शनघ्यायचं आहे त्यांचा संपर्क नंबर असेल तर पाठवा
दादा आपले मनःपूर्वक अभिनंदन आपल्या कडून आम्हाला असेच स्वामींचे charitramrut ऐकायला मिळो अशी स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👏👏💐💐
You are True devotee, that you deserve, shree swami samrth
Khuup khuuup shubhecha
Congregation sir 💐
माऊली गर्व आहे आम्हाला तुमच्या सेवेचा.
🙏 गौरवपूर्ण श्री स्वामी समर्थ! 🙏
🙏🌸ShriSwamiSmarth🌸🙏 Congratulations kaka 💐💐💐
Abhinandan काका
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामीराज माउली या चॅनलचे सर्व समर्पित सदस्य व काकांचे मनःपूर्वक अभिनंदन
आपल्या कार्याला स्वामींचा नक्कीच आशीर्वाद लाभला आहे काका. असेच ५००० भागांचा टप्पाही पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻
*_ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺_*
अभिनंदन 🎉
Khup Chaan kaka ani dada... Lavkarach 1000 episode sathi sajja houyaa
Swamina aathwannach karat hoti
खुप शुभेच्छा दादा 🙏🙏
खुप खुप अभिनंदन काका खुप छान माहिती दे आसीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत राहो परत एक वेळ अभिनंदन काका
*_Congratulations 🎉🎉👏👏_*
श्री स्वामी समर्थ. खूप खूप अभिनंदन काका. अशक्य ही शक्य करत आहे स्वामी.
Khupach chan interview 👏👏
खूप खूप अभिनंदन काका
खूप खूप धन्यवाद काका 😊😊
खुप खुप शुभेच्छां काका ❤❤
खूप खूप अभिनंदन दादाश्री
खूप खूप अभिनंदन श्री स्वामी राज माऊली या तुमचा संपूर्ण टीमचे.या निमित्ताने काका सावरकर प्रेमी आहेत आणि त्यांचे इतर अनेक पैलू ही माहीत झाले.एक वाक्य खूप आवडलं आजचा मुलाखत मधील. अशक्य गोष्ट शक्य झाल्या वरच स्वामी पुढे डोके टेकवायचे का?
श्री स्वामी समर्थ
आपणास विनंती आहे की आपण पिठले महाराजा वर एक एपिसोड करावा
खुप खुप अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन काका तुमचे कार्य म्हणजे आमच्यासाठी उपासना आहे. रविवारी पळसदरी येथील मठात जाणे झाले. तिथे स्वामी 20 दिवस राहिले होते असे समजले. या मठाचा व्हिडिओ तुम्ही केला आहे का काका? इतर बऱ्याच लोकांनी केलेला आहे पण तुम्ही नसेल केला तर नक्की करावा. त्यातून अजून काही माहिती मिळेल.🙏
Shree Swami Samartha 🙏
Jai Jai Swami Samartha 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth mauli 🙏❤️