Sir, tumche vichar aghdhi clear and in alignment to Shree Swami Samartha vatatat mala. Thank you for doing these videos. I very much echo your thoughts.
लाईव्ह कार्यक्रम छानच झाला. एक सजेशन त्रैमासिक १ तासाचा कार्यक्रम जरूर घ्यावा. वर्षभरात मधेमधे अशा पद्धतीने प्रत्यक्ष भेट होणं गरजेचं आहे. बाकी स्वामी तेच करतील जे त्यांना योग्य वाटेल. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा , आपण खूप छान समजावून सांगितले कि महाराजाची भक्ती कशी करावी , मी फक्त पहिल्यांदा माझ्या मुलीचे प्राण वाचवावे म्हणून करुणा भाकली ,मुलीचा प्राण वाचले आणि तेव्हापासून श्री स्वामी पुजते मंत्र म्हणते पण काही द्यावे म्हणून नाही , जिवनात चढ उतार खूप पाहिले , काही ही न मागता श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थ पुरे करतात ,पण मला त्यांना जाणुन घ्यायला आणि त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांचे दर्शन घेत असते ,तुमचे बहुतेक सगळेच एपिसोड पाहिले मनाची तृप्ती झाली , आणि अजुन ओढ वाटते ऐकून घेण्याबद्दल,जेवढे होईल तेवढे व्यक्तींना स्वामी सेवा करायला सांगते,पण चमत्काराची लालसा ठेऊन भक्ती करू नये हा संदेश ही देते , तुमच्या कडून खूप शिकायला मिळते , खूप खूप धन्यवाद
हे काहीतरी नवीनच ऐकायला मिळतंय तुमच्याकडून. दर्शन म्हणजे नेमके काय म्हणताय तुम्ही ? गर्भगृहात प्रवेश देण्या बद्दल म्हणत असाल तर, मला वाटतं, तसे दर्शन ते फक्त अभिषेक करणाऱ्याना देतात. पण मला विचारलं तर,... तसे दर्शन कोणालाच दिले नाही पाहिजे. त्यांनी चुकीचा संदेश जातो. अभिषेक करा किंवा नाही,.... गर्भगरीहत प्रवेश कश्याला मागता ?
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shri Swami Samarth 🙏🙏 sir
Shree Swami samarth 🙏🌺
Shri swami smrth jai jai swami smrth
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🙏
podcast khupach sundar jhala kaka 🙏
Shree swami samarth maulee ❤
जय स्वामी सिया राम.
Sir, tumche vichar aghdhi clear and in alignment to Shree Swami Samartha vatatat mala. Thank you for doing these videos. I very much echo your thoughts.
श्री स्वामी समर्थ 🙏
मिलिंद दादा 🙏
कार्यक्रम खूप छान झाला. थोडा वेळच भाग घेता आला पण आवडला.
खुप सुंदर
Avdhut Chintan Shree Gurudev Datta 🙏
Shree Swami Samartha 🙏
Jai Jai Swami Samartha 🙏
May Swami fulfill all your wishes, n u live long forever.
Shri Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती सांगतात काका तुम्ही खूप सुंदर एकच नंबर❤
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤
🌺श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
🙏||श्रीस्वामी समर्थ ||🙏
Swamipath khup chan ahe. Aajcha podcast chan zala. Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
अक्कलकोट मधील सर्व स्थळाची यादी पोस्ट करावी जेथे महाराजांची लीला तसेच पदस्पर्शाने पावन झालेले स्थळ, कृपया यादी द्यावी.
वैशाली दातार
Starts from 10:35
लाईव्ह कार्यक्रम छानच झाला. एक सजेशन त्रैमासिक १ तासाचा कार्यक्रम जरूर घ्यावा. वर्षभरात मधेमधे अशा पद्धतीने प्रत्यक्ष भेट होणं गरजेचं आहे. बाकी स्वामी तेच करतील जे त्यांना योग्य वाटेल.
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
आपल्या जिभे वर सरस्वती चा वास आहे, सांगण्याची पद्धत सोपी व साधी असुन जनसामान्यात लवकर रुजत आहे.
स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण घेत असताना डोळ्यांमध्ये पाणी येतं आणि मनात विविध विचार येतातअसं का होतं
दादा नमस्कार काल नाही पाहू शकले त्या बद्दल क्षमस्व 🙏🏻🙏🏻
Net cha issue hota🙏
Parat bhagin
Shree Swami Samarth 🙏
Live मध्ये सांगितलेल्या episode ची लिंक दिलेली नाही.
मला प्लिज विषय सांगा...मी लगेच लिंक discription मध्ये टाकतो. राहून गेली असेल.
@ShreeSwamirajMaulee21 मालोजीराजे व इतर ३-४ विषयाबद्दल चे व्हिडिओ लिंक description मध्ये attach करावे. बहुतेक तुम्ही ते लिहून ठेवले असावेत.
अंगावर शहारे पण येतात स्तोत्र म्हणतांना
Gopalbuva यांची बखर मूळ स्वरूपात आहे का.
हो आहे अक्कलकोट वटवृक्ष मंदिरांच्या आवारात दुकानात मिळतात आम्ही तिथुनच आणले, विवेक दिगंबर वैद्य यांनी लिहिलेली बखर मिळते.
श्री स्वामी समर्थ
नमस्कार दादा ,
आपण खूप छान समजावून सांगितले कि महाराजाची भक्ती कशी करावी ,
मी फक्त पहिल्यांदा माझ्या मुलीचे प्राण वाचवावे म्हणून करुणा भाकली ,मुलीचा प्राण वाचले आणि तेव्हापासून श्री स्वामी पुजते मंत्र म्हणते पण काही द्यावे म्हणून नाही , जिवनात चढ उतार खूप पाहिले , काही ही न मागता श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थ पुरे करतात ,पण मला त्यांना जाणुन घ्यायला आणि त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांचे दर्शन घेत असते ,तुमचे बहुतेक सगळेच एपिसोड पाहिले मनाची तृप्ती झाली , आणि अजुन ओढ वाटते ऐकून घेण्याबद्दल,जेवढे होईल तेवढे व्यक्तींना स्वामी सेवा करायला सांगते,पण चमत्काराची लालसा ठेऊन भक्ती करू नये हा संदेश ही देते , तुमच्या कडून खूप शिकायला मिळते , खूप खूप धन्यवाद
आम्ही कालनिर्णय कधीच वापरायचे सोडले जेव्हा पासून महालक्ष्मी कैलेडंर मार्केट मध्ये आले, कालनिर्णय मध्ये तिथी किंवा सणांची माहिती देत नाही ,
Kaka mala swami path pathvta ka watsapp var
please call me
Sir
Weekly pratek ravivari live kart java
स्वामी आई.यांच्या बद्दल काही का सांगत नाही?
मला हे विचरायच आहे कि चोळप्पा महाराज तिथे समाधीचे दर्शन पैसे दिल्याशिवाय दर्शन होत नाही हे जरा आवघड वाटत
हे काहीतरी नवीनच ऐकायला मिळतंय तुमच्याकडून. दर्शन म्हणजे नेमके काय म्हणताय तुम्ही ?
गर्भगृहात प्रवेश देण्या बद्दल म्हणत असाल तर, मला वाटतं, तसे दर्शन ते फक्त अभिषेक करणाऱ्याना देतात.
पण मला विचारलं तर,... तसे दर्शन कोणालाच दिले नाही पाहिजे. त्यांनी चुकीचा संदेश जातो.
अभिषेक करा किंवा नाही,.... गर्भगरीहत प्रवेश कश्याला मागता ?
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤
Shri swami samarth
Shri Swami samrth
Sri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🌷
श्री स्वामी समर्थ