गणपतीबाप्पा आणि श्रीस्वामी महाराज यांच्यातील साम्य.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 257

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 11 місяців тому +8

    श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
    काही पूर्व सुकृत म्हणून हा चॅनेल आयुष्यात आलाय...
    स्वामी कथा ऐकायला मिळतेय.
    माध्यम हे सर 🙏
    अगदी दुग्धशरकरा योग 🙏🙏🙏🙏🙏
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 24 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤❤खूप छान तुमचा अभ्यास खूप मोठा आहे ❤तो अहमला अगदी सोप्या भाषेत समजतोय❤ आपले खूप खूप धन्यवाद ❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @kronenb9975
    @kronenb9975 Рік тому +3

    ॐ चैतन्य स्वामी समर्थाय नमः 🙏🌹🙏
    ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
    ॐ गं गणपतये नमः 🙏🌹🙏

  • @ravikantgharat1733
    @ravikantgharat1733 4 місяці тому +1

    खूप छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ShardaChavan-vt6jn
    @ShardaChavan-vt6jn 7 місяців тому +4

    कोटी कोटी धन्यवाद स्वामी महाराजांचा माझे स्वामी खरंच खूप सुंदर माहिती दिली तुमचं खूप मोठं पूर्वपुण्य आहे काका धन्यवाद स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींची बखर म्हणजे काय आहे

  • @ujawalanikam8502
    @ujawalanikam8502 8 місяців тому +3

    मी गणपती बाप्पा साठी खूप प्रार्थना करते पण माझे मनात यायचे मी स्वामी ची पण भक्ती कशी करु पण साक्षात तुमच्या कडून स्वामी नी माझे शंकाचे निरसण करुन मला भक्तीचा मार्ग दाखवला नमस्कार तुम्हाला जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 2 роки тому +31

    मिलिंदजी आपणास कोटी कोटी प्रणाम साक्षात् स्वामिसुत महाराज आपल्या तोंडून स्वामींचे चरित्र सांगत आहेत. अशी आम्हा भक्तगणांची श्रद्धा आहे. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 роки тому +1

      श्रीस्वामी समर्थ दादा,....असेच प्रेम असूद्या या चॅनलवर.

    • @jyotimordecai567
      @jyotimordecai567 Рік тому

      ​@@ShreeSwamirajMaulee21 pppppllllll

    • @sharayu1638
      @sharayu1638 Рік тому

      SHREE SWAMI MAAULI🙏

    • @sumitrachatterjee6966
      @sumitrachatterjee6966 4 місяці тому

      मिलिंद भाई आप बहुत अच्छा बोलते है , स्वामी माऊली के बारे मे इतना सुंदर एक्सप्लेन करते है ऐसा लगता है स्वामी को सामने देख राही हू 🙏 आपको ढेर सारा शुभेच्छा 🙏 श्री स्वामी ॐ 🙏

  • @nareshbonde3684
    @nareshbonde3684 Місяць тому +1

    एकदमच छान सांगितले धन्यवाद आभार

  • @bharatipawar9473
    @bharatipawar9473 2 місяці тому +1

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @UmaAmbewadikar
    @UmaAmbewadikar 9 місяців тому +3

    सरांनी स्वामी चे बद्दल खुप छान सांगितले आहे अचानक हा योग आला धन्य ‌झाले स्वामी समर्थ महाराज की जय जय जय स्वामी समर्थ

  • @mapcreation1520
    @mapcreation1520 3 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ अतिशय सहज लिंक उघडली जाते
    श्री मिलिंद पिळगांवकर दादा उत्तम उपक्रम आहे उत्तरोत्तर प्रगती होवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
    प्राध्यापक. प्रकाश गिरमकर

  • @CharushilaYadav-tb2pb
    @CharushilaYadav-tb2pb 5 місяців тому +1

    🙏shree swami samart🙏

  • @meenakshijadhav7153
    @meenakshijadhav7153 Рік тому +2

    फारच सुंदर आहे मिलिंद दादांचे हे वर्णन मला पण स्वप्नात स्वामी गणपतीच्या रुपात दिसले आहेत पण त्याचा अर्थ आता समजला जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shreeswamikrupa
    @shreeswamikrupa 3 роки тому +13

    मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेकोत्तम शुभेच्छा !!!
    श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ !!!

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 5 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹❤

  • @bhavanishankarenterprises
    @bhavanishankarenterprises Рік тому +6

    खूप छान दादा. श्री स्वामी समर्थ

  • @jyotinagarkar1353
    @jyotinagarkar1353 Рік тому +3

    स्वामी सुतांची विस्तृत माहिती कळली. खूप छान वाटले

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 Рік тому +1

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    अवधूत चिंतनम श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराजकी जय.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @tismegc
    @tismegc Рік тому +1

    👌episode...shree swami smarth🙏

  • @adityarohanshirodkar6966
    @adityarohanshirodkar6966 9 місяців тому +1

    Bhai nice video u r uploading. They're informative.All Title songs r best in the world. Please make full videos on songs. If I hv some tensions then while sleeping I'm hearing only Title songs of sut maharaj. Also please upload video on mayuranand joshi maharaj samadhi ,at umrale chakreshswar talao, his own house blessed by swami samarth at that time n further maharaj told to construct Ram temple n maharaj adviced them ayurvedic medicine for stomach problems n etc.

  • @ravindrachile7850
    @ravindrachile7850 Рік тому +1

    Sundar khup chan

  • @dhananjaywaje1880
    @dhananjaywaje1880 2 місяці тому

    ❤Khup Chhan. Shri Swami Samarth

  • @pandharinathbamane5947
    @pandharinathbamane5947 Рік тому +1

    खूप छान अप्रतिम स्वामी म्हणजेच बाप्पा आहेत छान दाखले देऊन पटवून दिलेत धन्यवाद.

  • @MahiPadule
    @MahiPadule Рік тому +1

    Khup chhan video,sgl chitr dolyasamor yet, Shree Swami samarth 🙏🌺🙏

  • @gaurimahajan3713
    @gaurimahajan3713 Рік тому +1

    अनेक अनेक आभार, खूप खूप शुभेच्छा... शंका निरसन झाले... 🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @NamrataKoli-qt7pu
    @NamrataKoli-qt7pu 11 днів тому

    सुंदर आहे माहिती मला खुप आवडली माझ्या मुलाला हीच गोष्ट सांगेन मी

  • @pranalikale9237
    @pranalikale9237 Рік тому +2

    Milind kaka tumhi khup chan swaminchi mahiti sangata shree swami samartha

  • @sheetalkulkarni1880
    @sheetalkulkarni1880 Рік тому

    Khuupach chaan mahiti dilit. Kitihi aikla tari kami vatate. Satat aikava ase vatate. Shree Swami Samarth maharaj ki jai.🙏🙏

  • @kiranbhoir-ld2hi
    @kiranbhoir-ld2hi Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤ khup khup Chan malaa khup avadla

  • @shivajibagal6129
    @shivajibagal6129 Рік тому +4

    तुमचं विवेचन हे फारच सखोल व अभ्यासपूर्ण असते.अतिशय रंजक व भावपूर्ण निवेदन.तुमचे हार्दिक अभिनंदन व तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

    • @dilipawale1759
      @dilipawale1759 Рік тому

      खुप छान माहिती आम्हाला मिळाली,

  • @pratibhasathe3412
    @pratibhasathe3412 Рік тому +1

    निवेदन फारच छान ! उपक्रम पण उत्तम

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Рік тому +2

    मी आजच हा व्हीडीओ बघितला छान

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  Рік тому

      होय... हा चॅनल आपल्या चॅनलच्या शुभारंभाच्या वेळचा एपिसोड आहे. पहिला वहिला एपिसोड.

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  Рік тому

      होय... हा आपल्या चॅनलच्या शुभारंभाच्या वेळचा एपिसोड आहे. पहिला वहिला एपिसोड.

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar9950 Рік тому +1

    मिलिंद गुरूजी खूप छान माहिती दिली तुम्ही जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏

  • @kunalmulay508
    @kunalmulay508 Рік тому +4

    आपला जन्म धन्य आहे जो आपल्या माध्यमातून स्वामी भक्ती अधिक दृढ करतो. 'हिरण्यगर्भ' ह्या संज्ञेचा अर्थ जेव्हा कळला तेव्हा फक्त स्वामी समर्थच डोळ्यासमोर आले जे आपल्या ह्या व्हिडिओतून ॐकार स्वरूप प्रकट झाले. धन्य धन्य आहात आपण. गोपाळराव केळकरांची बखर सगळ्यात पहिल्यांदा १२-१५ वर्षांपूर्वी वाचनात आली होती ज्यामुळे स्वामी किती अगाध आणि अफाट आहेत ह्याची जाणीव झाली होती त्यानंतर आपल्या ह्या चॅनलमुळे स्वामींच्या अधिक जवळ पोहोचल्याची पावती मिळते. आपल्या चॅनेलच्या आधी जेव्हा स्वमींचं स्मरण व्हायचं तेव्हा हजार वेळा गोपाळराव केळकरांना मनातून वंदन करायचो आता इथून पुढे आपलेही स्मरण होत राहील!
    श्री स्वामी समर्थ!!! 🙏

  • @ninaghanekar6162
    @ninaghanekar6162 Рік тому +2

    Khup chane 🙏🙏🙏🙏⚘⚘⚘

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ नमः श्री गुरुदेव दत्त नमो नमः 🌺🌹🙏

  • @hitishatikhe2503
    @hitishatikhe2503 Рік тому +1

    Khup chhan, shree Swami Samarth Maharaj ki Jai, shree guru dev datta

  • @amits.v.2179
    @amits.v.2179 Рік тому +3

    खुप खुप छान माहिती दिली. असेच गोपाळबुवा केळकर लिखीत बखर तुमच्या गोड शब्दात सांगीतली तरी धन्यता वाटेल.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @minakshideshmukh5391
    @minakshideshmukh5391 7 місяців тому +1

    Chann🙏🙏🙏

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 Рік тому +1

    खूपच छान एपिसोड तुमचे असतात 🙏🌹🙏❤️❤️👌👌👏🏻👏🏻

  • @supriyavishwasrao2342
    @supriyavishwasrao2342 Рік тому +2

    खूप छान माहिती आपण दिली त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @TheRamyramesh
    @TheRamyramesh 2 роки тому +2

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥ फार सुंदर अतिशय दुर्मिळ . फार फार छान.

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 Рік тому +4

    श्रीस्वामी समर्थ🙏
    भान हरपून जाते हे ऐकताना मिलींद दादा 🙏

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Рік тому +1

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 Рік тому +1

    Khup chhan 🙏🙏

  • @minakshishinde4569
    @minakshishinde4569 Рік тому +1

    श्रीस्वामी समर्थ हा एपिसोड मी आतापर्यत सहा ते सात वेळा ऐकला पण समाधान होत नाही रोज ऐकतांना नव्याने श्रवण करते असे वाटते
    खुप खुप सुंदर
    श्रीस्वामी समर्थ .

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Рік тому +1

    ‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️❤🙏🌺🙏🌹🙏🌼🙏🌷🙏🚩

  • @dadabhosale9851
    @dadabhosale9851 Рік тому

    मोरया श्री स्वामी समर्थ

  • @nandkumarjakate2969
    @nandkumarjakate2969 Рік тому +2

    स्वामींची जितकी माहीती आपण सांगितली ती खूप छान वाटली श्री स्वामी समर्थ

  • @sharayu1638
    @sharayu1638 Рік тому +2

    SHREE GANESH SWAMI🙏🌺

  • @nayanasawant2648
    @nayanasawant2648 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ, खूप छान.

  • @shakunbagade1215
    @shakunbagade1215 6 місяців тому +1

    Shree swami samarth chan mahitidili dhanwad

  • @sunitasantosh9178
    @sunitasantosh9178 Рік тому +1

    Swami hooooooooooo 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Рік тому

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच मिलिंद दादा खुप खुप धन्यवाद फारच छान माहिती मिळाली धन्यवाद असेच स्वामींची माहिती आम्हाला सांगा धन्यवाद

  • @sunandapawar2997
    @sunandapawar2997 3 роки тому +2

    खूप खूप आवडलं

  • @chetantonde9236
    @chetantonde9236 Рік тому +1

    अवधूतचिंतन ओम गणपतये नमःश्री स्वामी समर्थ महाराज

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Рік тому +1

    Gaurav....guru...talekar...

  • @vedamantra6144
    @vedamantra6144 Рік тому +2

    खूप खूप छान छान

  • @charandasofsriguru
    @charandasofsriguru 3 роки тому +4

    नमस्कार मिलिंद जी. 🙏 व्हिडीओ अतिशय उत्तम छान बनवला आहे. आवडला.

  • @virajshinde456
    @virajshinde456 Рік тому +1

    Ganpati Bappa morya ❤❤ shree Swami Samarth ❤❤

  • @reshmasawant7044
    @reshmasawant7044 Рік тому +2

    Shri swami samarth shri swami samarth

  • @amitkoli4721
    @amitkoli4721 Рік тому +1

    खुप छान आहे

  • @supriyabongarde5522
    @supriyabongarde5522 Рік тому

    Shri swami samarth

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 Рік тому +1

    Shree swami samarth

  • @nilkanthrane841
    @nilkanthrane841 3 роки тому +4

    !! महाराज श्री स्वामी समर्थ !!

  • @shriswamisamarth5839
    @shriswamisamarth5839 3 роки тому +2

    खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ

  • @chandrakantpenkar7811
    @chandrakantpenkar7811 3 роки тому +3

    मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
    .

  • @ganeshannayadu6136
    @ganeshannayadu6136 Рік тому

    माहीत नसलेली माहिती मिळाली खरंच खूपच सुंदर आहे। या पुढचा भाग कृपया लवकार दाखवा। श्री स्वामी समर्थ

  • @amits.v.2179
    @amits.v.2179 Рік тому

    खुप खुप छान माहिती दिली, सतत ऐकत रहावे असे वाटते.
    गोपाळबुवा केळकर लिखीत बखर कथा सुध्दा जर आपल्या कडून ऐकण्यात मिळाल्या तर खुप छान....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @prashantpansare5204
    @prashantpansare5204 Рік тому

    🙏श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌻🌸🌼🪷☘️🍁

  • @AvinashChandane-e7o
    @AvinashChandane-e7o 8 місяців тому +1

    Shri swami samarth Jay Jay swami samarth

  • @ganeshkamble8759
    @ganeshkamble8759 3 роки тому +3

    🚩 ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। 🚩

  • @LearnforKnowledge1
    @LearnforKnowledge1 Рік тому +1

    श्री गणराज स्वामी माऊली

  • @anilvalanju1872
    @anilvalanju1872 Рік тому +2

    खूप छान माहिती 🙏

  • @balkrishna2306
    @balkrishna2306 Рік тому +2

    Nice Nice 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shwetagavande6834
    @shwetagavande6834 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @simantiniadke8614
    @simantiniadke8614 Рік тому +1

    Swami aai Mazi mauli

  • @SangeetaMore-n2p
    @SangeetaMore-n2p 11 місяців тому +1

    सर मी अगोदर गणपतीची पुजा करत होते पण माझ्या वर खूप मोठे संकट आले त्यात स्वामी समर्थ यांनी मला त्यांच्या सेवेत घेतले म्हणजे काय झाले मला माहित नाही पण मी स्वामी ची सेवा करू लागले मला नेहमी वाटतं असे मी तर गुण ची सेवा करत होते हे मी स्वामी चया सेवेत कशी आले याचे उत्तर मला आज मिळाले खूप छान वाटले . तुम्ही खूप छान सांगतो . स्वामी समर्थ

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 Рік тому +3

    महाराज श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ 🌹👌

  • @kalpitabobade3478
    @kalpitabobade3478 Рік тому +2

    Shree swami samarth 🙏🙏🙏🌹

  • @veenajaveri9758
    @veenajaveri9758 3 роки тому +4

    मिलिंद मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा खूपच छान माहिती सांगितलीस जय जय श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  3 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद....अस असूद्या

  • @rkrk1900
    @rkrk1900 Рік тому

    श्रीस्वामी समर्थ 🌺🙏 खूप छान माहिती 👍👍

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Рік тому +1

    ❤श्री स्वामी समर्थ❤गणपती बाप्पा मोरया❤🌺🙏🌺

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 3 роки тому +2

    गणपती बाप्पा मोरया 🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @chhayachavanke8473
    @chhayachavanke8473 Рік тому +3

    नर्मदे हर दादा, श्री स्वामी समर्थ महाराज जी की जय 🌹🌹🙏🙏💫💫

  • @bhalchandragharpure7326
    @bhalchandragharpure7326 3 роки тому +2

    खूप छान श्री स्वामी समर्थ.

  • @renukabelpathak7871
    @renukabelpathak7871 Рік тому +1

    खूप खूप छान।जर स्वामी समर्थ।

  • @vijaywagh6988
    @vijaywagh6988 3 роки тому +3

    फारच सुंदर 🙏🙏

  • @Sangram_9696
    @Sangram_9696 Рік тому +1

    Shree swami samrth 🙏

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Рік тому

    खूपच सुंदर आहे💐💐

  • @rachanav2856
    @rachanav2856 Рік тому +2

    //श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ //❤❤

  • @vishnukapadi3546
    @vishnukapadi3546 8 місяців тому +1

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 Рік тому

    फारच छान छान माहिती मिंलींदजी आपल्या कडुन मिळाली. श्रीस्वामी समर्थ.

  • @dhanashrideshmukh3040
    @dhanashrideshmukh3040 Рік тому

    खूप खूप धन्यवाद दादा
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shreeswamileela
    @shreeswamileela 3 роки тому +2

    खूप छान

  • @ranjeetpatil1668
    @ranjeetpatil1668 3 роки тому +1

    Khupa kbup aabhar sundar video 👌

  • @satishphatak4385
    @satishphatak4385 11 місяців тому

    Dada swami samarth
    Aaple chalu kam yuttam aahe

  • @supriyabongarde5522
    @supriyabongarde5522 Рік тому

    Om gan ganpataye nam

  • @prettilaad2834
    @prettilaad2834 Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @jyotithakur2586
    @jyotithakur2586 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय