मिलिंद काका तुमचे एपिसोड सुरु झाल्या पासून आम्हाला श्री स्वामी समर्थांच्या विषयी खूप छान माहिती ऐकायला मिळते खूप खूप छान वाटते आणि मुळात तुम्ही जे साऺगता खूप छान साऺगता असेच एपिसोड साऺगा श्री स्वामी समर्थ🙏🌹
खुप सुदर वास्तववादी माहिती बददल धन्यवाद 1 अभ्यासपूर्ण माहिती प्रत्येक ऐोपीसोड मध्ये स्वामी भकताना मिळत आहे आपल्या कार्यास शुभेच्छा . ॥ श्री स्वामी समर्थ ॥
।। श्री स्वामी शरणम ।। तुमच्या कडवून परमात्मा स्वामी अशीच सेवा घडवून घेवोत...तसेच ही सेवा पूर्ण करण्यासाठी परमात्मा स्वामी तुम्हाला उदंड , निरोगी ,आनंदी दीर्घायुष्य प्रदान करोत
🌹श्री स्वामी समर्थ 🙏 काका एपिसोड छान होता तुम्ही जी माहिती सांगता तेव्हा डोळ्यासमोर चित्र ऊभे राहते , खरंच खुप आनंद होतो स्वामी महाराजांच्या लिला ऐकतच रहावे असे वाटते . सौ.अनघा चव्हाण
दत्तगुरु🙏🚩 मिलिंद काका खूप छान व्हिडिओ श्री स्वामी समर्थ धन्य ते अक्कलकोट धन्य ते थोरली वेस या व्हिडिओच्या माध्यमातून महाराज पहिल्यांदा तेथे आले व तेथे घडलेला प्रसंग लीला चमत्कार ऐकल्यानंतर अंगावरती काटा आला तुम्ही छान गोष्टीरूपाने सांगितले धन्यवाद तुमचे दत्तगुरु स्वामी महाराज अजून अशा व्हिडिओ माध्यमातून स्वामींच्या लीला जनसामान्यांपर्यंत पोचो स्वामींनी आपल्या कडून ही सेवा करून घ्यावे धन्यवाद तुमचे काका
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान माहिती सांगता सर तुम्ही जेव्हा महाराजां बद्दल माहिती सांगता तेव्हा भान हरपून जात ऐकतच रहावस वाटत तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🌹🙏👌🏾
अंदाजे पाच हजार वर्षापुर्वी पूर्णावतार श्रीकृष्णानी दिलेले अभिवचन "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ " पुर्ण करण्यासाठीच तर हे परब्रह्म अवतरले अक्कलकोटी.
श्रीस्वामी समर्थ मिलिंदजी सर्व स्वामी भक्तांसाठी तुम्ही इतके परीश्रम घेत आहात त्यामुळेच आम्हांला स्वामींविषयी छान माहिती मिळत आहे.तुमचे आभार🙏🏻
SHREE SWAMI SAMARTHA GURUMAAULI 🙏🌺
मिलिंद काका तुमचे एपिसोड सुरु झाल्या पासून आम्हाला श्री स्वामी समर्थांच्या विषयी खूप छान माहिती ऐकायला मिळते खूप खूप छान वाटते आणि मुळात तुम्ही जे साऺगता खूप छान साऺगता असेच एपिसोड साऺगा श्री स्वामी समर्थ🙏🌹
श्री स्वामी समर्थ कितीही परिसरात घेऊन आणि कष्ट घेऊन ही माहिती दिली जाते तुमच्या या कार्याला शतदा प्रणाम दादा
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🙏🙏🌹🌹
🙏🌸ShriSwamiSamarth🌸🙏
Shri swami samarth Jay Jay swami samarth
very nice episode
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Shree Swami samrth mazji Aai🙏🙏🌹💐
🙏🏻shree swami samarth 🙏🏻
Khup khup chan hota annanche video changle astat श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खुप सुदर वास्तववादी माहिती बददल धन्यवाद 1 अभ्यासपूर्ण माहिती प्रत्येक ऐोपीसोड मध्ये स्वामी भकताना मिळत आहे आपल्या कार्यास शुभेच्छा . ॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
।। श्री स्वामी शरणम ।।
तुमच्या कडवून परमात्मा स्वामी अशीच सेवा घडवून घेवोत...तसेच ही सेवा पूर्ण करण्यासाठी परमात्मा स्वामी तुम्हाला उदंड , निरोगी ,आनंदी दीर्घायुष्य प्रदान करोत
.shree swamidevsamarth
🌹श्री स्वामी समर्थ 🙏
काका एपिसोड छान होता तुम्ही जी माहिती सांगता तेव्हा डोळ्यासमोर चित्र ऊभे राहते ,
खरंच खुप आनंद होतो स्वामी महाराजांच्या लिला ऐकतच रहावे असे वाटते .
सौ.अनघा चव्हाण
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
ShriSwamiSamarth 🙏🏻
आपल्या अनमोल कार्यास 🙏🙏🙏🙏🙏
Shree.swmi.samarta
Sundar episode kaka shree swami samarth
खूपच सुंदर
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Milindbhau, tumhala khup khup dhannyawad! 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Om Shree Swami Samarth 🙏
Shri Swami Samartha, khooop chaan mahiti. Waiting for next video.
Shree Swami samrth
Shree swmi samrth
Apratim!
shri swami samarth jai jai swami samarth ❤❤❤
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
दत्तगुरु🙏🚩 मिलिंद काका खूप छान व्हिडिओ श्री स्वामी समर्थ धन्य ते अक्कलकोट धन्य ते थोरली वेस या व्हिडिओच्या माध्यमातून महाराज पहिल्यांदा तेथे आले व तेथे घडलेला प्रसंग लीला चमत्कार ऐकल्यानंतर अंगावरती काटा आला तुम्ही छान गोष्टीरूपाने सांगितले धन्यवाद तुमचे दत्तगुरु स्वामी महाराज अजून अशा व्हिडिओ माध्यमातून स्वामींच्या लीला जनसामान्यांपर्यंत पोचो स्वामींनी आपल्या कडून ही सेवा करून घ्यावे धन्यवाद तुमचे काका
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान माहिती सांगता सर तुम्ही जेव्हा महाराजां बद्दल माहिती सांगता तेव्हा भान हरपून जात ऐकतच रहावस वाटत तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🌹🙏👌🏾
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏👏👏👏👏
Khup chan 👌
Khup chhan episode ahe 🙏 Shree Swami Samarth 🙏 🙏 🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
धन्यवाद मिलिंदजी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघालो . अगदी त्या काळात गेल्यासारखे वाटले. || श्री स्वामी समर्थ ||
Thanks 🙏
❤ namaskar
अंदाजे पाच हजार वर्षापुर्वी पूर्णावतार श्रीकृष्णानी दिलेले अभिवचन "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ "
पुर्ण करण्यासाठीच तर हे परब्रह्म अवतरले अक्कलकोटी.
🙏🙏🙏👌👌👌
श्रीस्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Purvcha kal purvche mase aani snth mhathme ha far sundhr kal aata fhkhth aeekun aapn aanndh ghto.khupch chagla kal hota to.
🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सुरेख माहिती दिली.. 🙏🙏🙏
Shri svami samarth , vasudev balvant fadake yanchyavar lavakar video banava
Shreeswami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹🌺🌷🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹
श्री स्वामी समर्थ
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ