नवनिर्वाचित खा.एड.गोवाल पाडवी यांचानंदुरबार जिल्ह्यातीलविविध सामाजिकसंघटनातर्फेभव्यजाहीर नागरीसत्कार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार, एडवोकेट गोवा पाडवी यांचा नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनातर्फे भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांचा नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनातर्फे भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात असलेल्या याहामोगी माता मंदिराच्या सभागृहात या नागरी सत्काराचे आयोजन, डोंगऱ्या देव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवनिर्वाचित खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी याहामोगी माता मंदिरातील मातेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेत विनम्र अभिवादन केले, तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारी यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डोंगऱ्या देव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे यांनी केले तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमसिंग वळवी यांनी केले, यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील साधारण वीस ते पंचवीस सामाजिक संघटनांसह शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला, यात अखिल भारतीय आदिवासी महासंघातर्फे डॉक्टर भरत वळवी, बी ई वसावे ,संतोष गावित, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे शामसिंग पाडवी, रुबाबसिंग ठाकरे, दयानंद चव्हाण, इंदिराबाई चव्हाण, तापीबाई माळी, सुदाम ठाकरे, सुनील गायकवाड, पावरा समाज उन्नती मंडळातर्फे अध्यक्ष मोरेसाहेब, नामदेव पटले, आदिवासी एकता परिषदेतर्फे वाहरु सोनवणे, वनसिंग पावरा ठगीबाई ठाकरे, चंद्रसिंग बर्डे, रफिक शेख, रेवताबाई पाडवी, जनसेवा मंडळ नंदुरबार यांच्यातर्फे गॉड फ्री भाई, याकुब गावीत, अण्णाभाऊ साठे युवा संघटना रतिलाल महिरे, तापी काठ संघर्ष समितीतर्फे पितांबर बिरारी, अरुण जगदेव, दिनेश बिराडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगट यांच्यातर्फे आप्पा वाघ, संजय सोनवणे, पोलीस सेवानिवृत्त कल्याणकारी संघटनेतर्फे केसरसिंग क्षत्रिय, रऊफ शहा, विनायक राजपूत, हाजी सलीम शेख, रामसिंग भामरे, भास्कर सोनवणे, आयटेक नर्सेस संघटनातर्फे एलजी माळी व सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आरपीआय गटातर्फे दीपक भालेराव, अशोक शिरसाठ, डोंगऱ्यादेव माऊली संघर्ष समितीतर्फे वासुदेव गांगुर्डे, राजेंद्र पवार, गवरलाल गांगुर्डे, मनीलाल महाराज भक्त मंडळ, दराधरण कृती संघर्ष समिती भारत जोडोतर्फे दिलवरसिंग पाडवी, लोकशाही जागर समिती भारत जोडो अभियानतर्फे चुनीलाल ब्राह्मणे, दादाभाई पिंपळे, गणेश वळवी, अल्पसंख्यांक विकास मंडळातर्फे शोएब खाटीक, अमिनोद्दीन शेख, मनान शिकलीकर, जीवन विद्या मंडळातर्फे शिलाबाई रोशनी, आदिवासी डॉक्टर असोसिएशनतर्फे डॉक्टर निलेश वळवी, कुणबी महासंघातर्फे रमेश पाटील, निंबा पाटील, एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे गणेश सोनवणे, गुलाब नाईक, ट्रायबल वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्रतर्फे दिलीप नाईक, प्राथमिक शिक्षक संघटना शहादातर्फे सुनील शिरसाठ, फुले आंबेडकर स्टडी सर्कल, युवक काँग्रेस शहादा, पवन ऊर्जा जमीन हक्क संघर्ष समितीतर्फे अरुण रामराजे यांच्यातर्फे नवनिर्वाचित खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले, यानंतर डोंगऱ्या देव माऊली संघर्ष समितीतर्फे नवापूर चौफुली परिसरातील याहामोगी देवमोगरा माता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेवर, खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी गुलाब नाईक, वासुदेव गांगुर्डे, केसरसिंग क्षत्रिय, अनिल कुवर, मालती वळवी, रउफ शेख, देवा चौधरी, गणेश सोनवणे, यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

КОМЕНТАРІ • 4

  • @user-qf8uq9tf1j
    @user-qf8uq9tf1j Місяць тому +1

    Khub छान कार्यक्रम झाला गांगुर्डे साहेब धन्यवाद.

    • @vasudeogangurde4200
      @vasudeogangurde4200 Місяць тому

      आभारी आहे...जय जोहार...जय आदिवासी...आप की जय... धन्यवाद....! ❤❤🎉❤❤

  • @user-cz4ps8vh9m
    @user-cz4ps8vh9m Місяць тому

    Jai johar ... Jai Adiwashi...! 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @user-us7fx1ev8t
    @user-us7fx1ev8t Місяць тому

    Rajkumar s valvi at ranapur post shirve tal taloda dist nandurbar