Maharashtra । Development । Congress । K.C.Padavi - मनमोकळी मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी पाडवी यांच्याशी वरिष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी संवाद साधला. प्रचंड संघर्ष आणि आत्यंतिक हालअपेष्टा पचवत उभे राहिलेले मितभाषी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून पाडवी यांच्या राज्याला ओळख आहे. या मुलाखतीमध्ये पाडवी यांच्या जीवनातील राज्याला फारशा परिचित नसलेल्या बऱ्याच गोष्टी कळाल्या. ही मुलाखत खऱ्या अर्थाने मनमोकळी मुलाखत होती.
    आपण आपली प्रतिक्रिया या ईमेल आयडीवर पाठवू शकता - insiderthe4@gmail.com

КОМЕНТАРІ • 55

  • @infosoftvisarwadi3218
    @infosoftvisarwadi3218 Рік тому +7

    वाटोळे केले, आमच्या जिल्ह्यात सगळ्यात विकासापासुन धडगाव ला मागास करणारा नेता पाडवी साहेब..

  • @KantilalValavi26
    @KantilalValavi26 10 місяців тому +3

    सर के सी पाडवीन्ना विचारा की तुमचा गाव तालुका जिल्ह्यात काय व्यवस्था केली काय यांचे खास गावात रोस्ते नाय

  • @RC006
    @RC006 2 роки тому +4

    इंटरव्ह्यू घेणारे सर जरा के सी साहेबांचा . अक्कलकुवा - धडगाव मतदार संघात च लोकांचं इंटरव्ह्यू घ्या 🙏🙏

    • @doge9879
      @doge9879 2 роки тому +1

      बरोबर आहे

  • @sandeshbhalerao2342
    @sandeshbhalerao2342 2 роки тому +4

    आदिवासी समाजाचे स्वतंत्र राजकारण उभं राहिल्याशिवाय व दलित-ओबीसी-मुस्लिम अशा समाजाशी एकत्र येत वाटचाल केल्याशिवाय गत्यंतर नाही..
    जोपर्यंत आदिवासी समाज प्रस्थापित काँग्रेस-राष्ट्रवादी, सेना-बीजेपीच्या नादी लागून त्या पक्षांवर अवलंबून राहणार तोपर्यंत आदिवासी विकासाचा पैसा इतरत्र वळवून समाजाला फसवलं जाणार..
    21व्या शतकात आदिवासी तरुणांच्या शिक्षणाचं प्रमाण वाढत असताना त्यांनी आता आंबेडकरी चळवळीशी मोठी आघाडी करत स्वतःचं स्वतंत्र राजकारण उभं केल्याशिवाय मोठ्या बदलाची अपेक्षा नाही..
    आणि आदिवासी समाज हा लढवय्या समाज आहे तो भित्रा कधीही नव्हता आणि नाही..✊
    जय आदिवासी.! जय बिरसा.!! जयभीम.!!!

    • @pratikshasonawane199
      @pratikshasonawane199 2 роки тому +1

      आदिवासी समाजाला स्वतंत्र राजकारणाची गरज आहे हा मुद्दा महत्वाचा आपण मंडलात..
      प्रत्येक प्रस्थापित पक्षाने इथे एक एक आदिवासी राखीव जागेवरील आमदार आपल्या गोटात ठेवून त्यांचा तोंडवळा पुढे केला आहे, जसे दलितांना लूभवण्यासाठी आठवलेंना इरून फिरून वापरलं जातं..
      आदिवासींनी वंचित बहुजन आघाडी या स्वतंत्र पक्षाशी जुळवून घ्यावं स्वतःचं नवीन नेतृत्व उभं करावं तरच प्रश्न सुटतील..
      जय आदिवासी,जय बिरसा, जयभीम..✊

  • @jaywantpadvi6961
    @jaywantpadvi6961 2 роки тому +6

    अक्कलकुवा मतदार संघा बद्दल विचारा माहिती

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 11 місяців тому +3

    गाजर दाखवणारा नेता म्हणून प्रसिद्ध आहे

  • @user-dk9kp1pz9r
    @user-dk9kp1pz9r 2 роки тому +3

    आदिवासी भितरे नव्हेत सगळ्यात शुर होते आहेत

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 5 місяців тому +3

    अक्कलकुवा आणि धडगाव च्या विकासाचे बोला तुमचे राजेशाहीची माहिती सांगणे बंद करा. विकासाचे बोला. मुबंईत राहून मतदार संघाचा विकास होत नाही.

  • @ArunValvi-et1rr
    @ArunValvi-et1rr 10 місяців тому +4

    त्याला vichara evhadya varshat kay sudharna केल्या धडगावत्त

  • @kundangangurde0721
    @kundangangurde0721 2 роки тому +1

    जय आदिवासी 🙏

  • @technicalalltypevideos5556
    @technicalalltypevideos5556 2 роки тому +5

    के. सी.पाडवींनी आज पर्यंत काय काम केलं काय सुधारले स्वत:च्या गावाची सुद्धा काय सुधारणा नाही तर आदिवासी विकास मंत्री बनून काय फायदा जो माणूस स्वत:च्या गावाची प्रगती करु शकत नाही तो माणूस मंत्री पद घेऊन काय भज्जी तळणार का

  • @jaywantpadvi6961
    @jaywantpadvi6961 Рік тому +2

    अक्कलकुवा व धडगाव मतदारात संघाबद्दल विचारा

  • @ravann_2124
    @ravann_2124 2 роки тому +1

    JAi adiwasi JAi Congress OnLy KC padvi saheb

  • @sanjay8612
    @sanjay8612 2 роки тому +1

    सर,आपले आदिवासी बांधव कमी बोलणारे,लाजाळु असल्यामुळे ,व योजनांविषयी अपुरी माहिती असल्यामुळे योजनाचा लाभ मिळत नाही.जय संविधान...जय आदिवासी..👍👍👏👏
    .

  • @technicalalltypevideos5556
    @technicalalltypevideos5556 2 роки тому +5

    फक्त सांगून काय फायदा कामं करून दाखवा

  • @kuwarparadke1360
    @kuwarparadke1360 2 роки тому

    🙏🙏

  • @navinsonar1946
    @navinsonar1946 2 роки тому +2

    हे पत्रकार............. फू.... बा...........छान आहेत . ईशो आखनो इला दीपाली दीनो मानडो खयो रा

  • @AADIVASICREATORS
    @AADIVASICREATORS 4 місяці тому +1

    सगळ्या कॉमेंट्स पाडवी साहेबांचा विरोधात आहे. पण सद्ध्या तरी परिस्थिती बघता त्यांचे सुपुत्र निवडणुकीत उभे आहे आणि लोकसभा निवडणुक जिंकण्याचा मार्गावर आहे

  • @RC006
    @RC006 2 роки тому +2

    आता 33 वर्षे झाले काय काम केलं साहेब सांगा

  • @amitpatil3702
    @amitpatil3702 2 роки тому +2

    Classs Raju sir....
    Thanks for introducing mr.padavi sir
    U both enlighted hope 👍🏼

  • @kusumalam4511
    @kusumalam4511 2 роки тому

    खुप छान मुलाखत 💐

  • @user-wk6ug7dn2i
    @user-wk6ug7dn2i 4 місяці тому +1

    भाजप कांग्रेस ची घराणेशाही चालु आहे ईतरांना संधी दिली जात नाही बाकीच्या आदिवासी सुशिक्षीतांनी याचा प्रचार करा चटया खुर्च्या उचलाच्या का 19 47 ते 2024 पर्यंत हेच चालु आहे आता तरी बदल करा तरुणांनो

  • @vishalpawara8451
    @vishalpawara8451 2 роки тому +3

    पत्रकार सर के. सी. पाडवीना सांगा की आता पर्यंत आक्कलकुवा मतदान संगातील काय काय कामे करून दिले... जरा तर धाडगाव , आक्कलकुवा लोकांचा पण मुलाखत करा....

  • @daulatvasave3622
    @daulatvasave3622 Рік тому +4

    जरा बघा आपल्या सातपुडा पर्वत मध्ये वसलेल्या नुस्तो स्वतः च नको बगु साहेब

  • @navinsonar1946
    @navinsonar1946 2 роки тому +2

    मला मूबंई त म्हाडातील फ्लॅट फूकट नको मिळेल का? 10 वर्ष प्रयत्न करतो मी पत्रकार बनून घेऊ का?

  • @gorakhvasave427
    @gorakhvasave427 Рік тому +3

    K c dada saheb

  • @vestavasave6684
    @vestavasave6684 Рік тому

    अस्थाम्बां रुषी
    आम नमः शिवाय
    जय हनुमान अम नमः शिवाय

  • @legendhulkgaming5037
    @legendhulkgaming5037 2 роки тому +4

    Asli gavacha nakli neta

  • @kusumalam4511
    @kusumalam4511 2 роки тому

    बजेट बाबत कै बाबुरावजी मडावी साहेब नेहमीच म्हणायचे की शासन कसा खर्च करतो आहे यापेक्षा आदिवासींचे खात्यात थेट पैसे जमा केले पाहिजेत असे नाईलाजाने म्हणत

  • @amazingvideos4847
    @amazingvideos4847 4 місяці тому +1

    जे बोलतो ते करून दाखवत नाही....

  • @ajaymishra8060
    @ajaymishra8060 2 роки тому

    Sir namaste 🙏🙂

  • @user-gc5bl5yq8q
    @user-gc5bl5yq8q 5 місяців тому +2

    काम विचारा

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 5 місяців тому +1

    दुसऱ्यांनी खात्याची वाट लावली असे म्हणायला सोपे असते पण पाडवी साहेब आज पर्यंत तुम्ही तुमच्या मतदार संघात काय काय केलेत यावर बोला.

  • @kusumalam4511
    @kusumalam4511 2 роки тому

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे जयपालसिंग मुंडा होते परंतु आदिवासी क्षेत्र व आदिवासी संस्कृती ही भिन्न आहे त्यामुळे शक्य झाले नाही

  • @kiranthakare9417
    @kiranthakare9417 2 роки тому

    आदिवासी भित्रे नाहीत साहेब आदिवासी सगळ्यात शुर होते आणि आहेत.

  • @prashantvalvi4773
    @prashantvalvi4773 10 місяців тому +1

    Mi ekch sangyo ki yanny kahich kam nahi kel

  • @ramdaspawara6177
    @ramdaspawara6177 2 роки тому +4

    Only k c Saheb

  • @GanpatThakare-ni1gy
    @GanpatThakare-ni1gy 6 місяців тому +1

    तालुक्यातील रस्ते कशे बनवले असे विसरा

  • @user-dk9kp1pz9r
    @user-dk9kp1pz9r 2 роки тому +1

    45 जमातीं राहिल्यात

  • @kartikgavit6089
    @kartikgavit6089 2 роки тому

    सर आपल्या शिक्षणाचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा

  • @arbajteli8609
    @arbajteli8609 2 роки тому +3

    Only k c padvi

  • @vineshvalvi4029
    @vineshvalvi4029 2 роки тому +3

    Aapn aadivasi na bhitra mhntat laaj vatli pahije .....kashe mantri aahe tumhi

  • @gorakhvasave427
    @gorakhvasave427 Рік тому +2

    Only K C दादासाहेब

  • @shantilalvasave9544
    @shantilalvasave9544 2 роки тому +1

    Rikama mnus ahe too

  • @azharshaikh826
    @azharshaikh826 2 роки тому

    नवाब मलिक यांची मुलाखत घ्या

  • @JaysingVasave-og3sv
    @JaysingVasave-og3sv 11 місяців тому

    Jaysing vasave

  • @vestavasave6684
    @vestavasave6684 Рік тому

    अम नमः शिवाय हनुमान
    नमः शिवाय

  • @dineshvasave6675
    @dineshvasave6675 Рік тому

    🙏🙏