Badlapur Thane Case | बदलापूर अत्याचार प्रकरणी सुमोटो, पोलिसांना हायकोर्टानं झापलं, अनेक सवाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #badlapurnews #badlapurcase #courtonbadlapurcase
    बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडतेय. बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन सुमोटो दाखल झाल्यानंतर तातडीच्या सुनावणीकडे लक्ष आहे. या बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन लोकांमध्यो मोठ्या प्रमाणा संतारप आहे. बदलापूर शहरासह रेल्वे स्टेशनवरही नागरिकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. त्यानंतर यावरुन राजकारणही रंगलं आहे. महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाकही दिली आहे. तर बदलापूर आंदोलनामागे विरोधक असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय. आता कोर्टातील सुनावणींतर या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंवर कारवाईच्या दृष्टीने पाऊल पुढे पडते का हे पाहणं महत्वाचे ठरेल.
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 32

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 21 день тому +17

    पूर्ण महाराष्ट्र पोलीस असेच वर्तन करतात, हे अगदी सत्य आहे

  • @NareshPawar-d5p
    @NareshPawar-d5p 21 день тому +16

    फक्त बदलापूर पोलीस नाही संपूर्ण महाराष्ट्र पोलीस असे वागतात

  • @pareshmkulkarni
    @pareshmkulkarni 21 день тому +3

    काय ते पोलिस, काय ते नेते, काय ते कोर्ट, आणि काय ते मिडियावाले ... सगळ कसं ...

  • @shivprashant....
    @shivprashant.... 21 день тому +7

    फड़तुस आरएसएस भाजपा सरकार

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 20 днів тому +1

    ज्या ठिकाणी माणूस घडतो तिथेच
    जर जीवन घात होत असेल तर बेटी
    बचाव हे सरकार काय अपयशी आहे काय?

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 20 днів тому +2

    शितोळेमॅडमलाआटक करूनचौकशीकरावीएस.आटीने

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 21 день тому +1

    पोलिसांना निलंबित करून काही उपयोग नाही , पोलिस प्रशानावर बदलापूर कारवाई झाली पाहिजे.

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik6565 21 день тому +1

    न्याय मूर्ती बरोबर सवाल पोलिसांना करतायत ह्या अश्या गोष्टी मुले गुन्हेगार मोकाट सुटले आहेत

  • @vilassawant4466
    @vilassawant4466 21 день тому +3

    Fakt zapun kahi fayada nhi..... purnpane nilambit karun tadipar kara..... parat sevet gheu nka

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 21 день тому +2

    मावळ मधील आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे पन अंमलबजावणीत अजून झाली नाही

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 21 день тому +2

    Sabse bada doshi to school hi hai. Aise kaam karne ke liye yuva ki Kya jarurat thi mahila ki niyukti Q nahi ki school ne... School, criminal sabhi doshi ko saja hona jarurat hai.

  • @shivraje9
    @shivraje9 21 день тому +4

    TAK आपण आपल्या देशात राज्यात होणार्या वाईट घटनांना आळा घालु शकतात.सोशल मिडीया वरील वाईट घाण व्हिडीओ प्रसारीत करणार्या प्रोफाईल्स याचा मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट करून या प्रोफाईल्स अकांऊट बंद करू शाकतात कृपया मदत करावी

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 20 днів тому +1

    गृह मंत्री अपयशी हे सत्त्या

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 20 днів тому

    भाजप प्रणित महाराष्ट्र राज्य पोलिस खाते काहीही कारवाई करणार नाही वरून तसे आदेश दिले जातात
    कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र

  • @PopatThube-qq2pc
    @PopatThube-qq2pc 20 днів тому

    😮 5:58

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk 21 день тому +1

    Aaj tak...ata question mark laun cout pn rajakaran karato as headline dya .

  • @Ranjit-Prataprao-Deshmukh
    @Ranjit-Prataprao-Deshmukh 21 день тому +5

    थोडक्यात फडणवीसला झापल

  • @gautamvakle5579
    @gautamvakle5579 20 днів тому

    The reason why there is so much agitation in Badlapur is the reason for the outbreak in the first place is that if any incident happens to a common man, he has to fight a lot, no action is taken against him, the accused are walking free, the police administration is stagnant and the law is being misused, and we request the Govt. The only thing is that the government should be stricter than kill to shoot
    And if a common man dares to raise his voice, the political goons and the police administration itself are capable of scaring him, that's why no one raises his voice. You see the history of Maharashtra.😢

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 21 день тому

    शितोळेमॅडभलाअटकझालुपाहीजेतिमद्मामबदलुकेलीआहेशितोळेबाईचीचौकशीझालीपाहीजे.

  • @c-ctvlabtechnologies2814
    @c-ctvlabtechnologies2814 21 день тому +1

    Ky police ahe rao.. paisa khatat. Ani tya muli cha aai. Baba la dhamki detat.
    Jara vichar kara ho. Tumchi swata chi choti mulgi asti tr...
    Mhanun he police kharab bimari ne martat. Lokanche man dukhvun

  • @notnecessary5716
    @notnecessary5716 21 день тому

    मॅडम हे चैनल कोणाचं आहे तुम्ही कोणाच्या वतीने बोलत आहात आम्हाला माहिती आहे आणि न्यायालयात काय चाललं आहे आम्ही बाकीच्या चैनल वरच्या पण बातम्या बघतो आम्ही पण मुंबईतच राहतो आम्हालाही समजतं कशाला फसव्या अफवाउठवता आहे

  • @entertolearn5000
    @entertolearn5000 21 день тому +1

    English neeet bolat nahi tumhi

  • @sanketjangam5046
    @sanketjangam5046 19 днів тому

    Korta ky kart mag vasuli ka aare kasla ky aani kasla tumhi naye milun denar ky faida nahi srva timepass chla aahe aarvpila marych takun bhaltach chlu aahe