जय मल्हार न्युज चॅनेल
जय मल्हार न्युज चॅनेल
  • 6 406
  • 10 003 157
वरुळकानडीचेशेतकरी,राजेश भगवान पाटील यांच्य़ा पपई आणि मिर्चीच्याशेतात पाण्याचीतळे साचल्याने,मोठेनुकसान
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने, शेतकऱयांची नेमकी काय दशा झाली आहे, याच वास्तव मांडणार एक व्हीडीओ सध्या समोर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वरुळ कानडीचे शेतकरी, राजेश भगवान पाटील यांच्य़ा पपई आणि मिर्चीच्या शेतात पाण्याची तळे साचल्याने, त्यांचे मोठ नुकसान झाले आहे, या शेतकऱ्याच्या हाथा तोंडाशी आलेला घास अर्थात काढणीला आलेली मिर्ची आणि पपई वाया जात असल्याचे चित्र आहे, त्यांनी लावलेली तीन एकर वरील मिर्ची पाण्यात गेल्याने तोडीसाठी मजुरच मिळत नसल्याने, त्यांचे कुटुंबीय स्वत पाण्याच्या तळ्यात उतरुण मिर्ची काढत आहे, त्याना या उप्तन्नासाठी चार लाखांचा खर्च आला असतांना आता फक्त त्यांना जेमतेम 60 ते 70 हजारांचे उत्पन्न मिळणार असल्याने, त्यांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे.
Переглядів: 2

Відео

आमदार राजेश पाडवी यांच्या म्हसावदयेथे आयोजितभव्य आरोग्य शिबिराला 3 हजार 900हुन अधिक रुग्णांची तपासणी
Переглядів 9Годину тому
आरोग्यदूत आमदार राजेश पाडवी व राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष न्याय विधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद येथे भव्य आरोग्य शिबिराला 3 हजार 900 हुन अधिक रुग्णांची तपासणी. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष उपमुख्यमंत्री (गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय, मुंबई व आरोग्यदूत आमदार राजेश पाडवी यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले, याप्रसं...
नंदुरबार शहरात 6व्या दिवशी छोट्या गणपती मंडळ आणि व्यायाम शाळेच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या जल्लोशात
Переглядів 71Годину тому
नंदुरबार शहरातील आज सहाव्या दिवशी छोट्या गणपती मंडळ आणि व्यायाम शाळेच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या जल्लोष सोडून विकासाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजित केले जात आहे. आज सकाळापासून विसर्जनाची लगबग सुरु असून, वाजत गाजत पाच दिवसांच्या गणरायाला आज निरोप दिला जात आहे, शहरातील विविध व्यायाम शाळा आणि तालीम संघ यांच्या मिरवणूका, दुपारनंतर रंगल्या तरी अनेक मंडळांची वाजत गाजत विसर्जन मिरवणुका सुरु झाल्या...
महायुतीचाकारभारपारदर्शकव शेतकरहिताचा,त्यामुळेपुढील5वर्ष राज्यातमहायुतीचामुख्यमंत्रीराहील -अनिल पाटील
Переглядів 652 години тому
राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर आले असताना, त्यांनी राज्यातील महविकास आघाडीवर चौफेर फटके बाजी करत टीका केली आहे, महायुतीचा कारभार पारदर्शक आणि शेतकरी हिताचा आहे, त्यामुळे पुढील पाच वर्ष राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री राहील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कुणी कुणाच्या घरी गणरायाच्या आरती जावे आहे त्याचा भावनेचा विषय संजय राऊत यांचा संविधानवर विश्...
खा.राहुल गांधी यांनीआरक्षण संदर्भातकेलेल्या वक्तव्यातवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
Переглядів 5172 години тому
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण संदर्भात केलेल्या वक्तव्यातवर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मोठे वक्तव्य.
धुळे जिल्हा दुष्काळ मुक्त करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी केली
Переглядів 2032 години тому
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे जिल्ह्यात आले असताना,त्यांनी धुळे जिल्हा होणार दुष्काळ मुक्त करणार असल्याची घोषणा केली व तसेच यावेळी उपस्थित त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी दिले आश्वासन, व राज्यातिल महायुती सरकार करेल धुळ्यातिल दुष्काळ मुक्त, असे सूतोवाच केले.
ग्रा.रु.म्हसावद येथे,12 सप्टेंबर रोजी आ.राजेश पाडवी यांच्या विद्यमाने,विनामूल्यसामुदायिक आरोग्यशिबिर
Переглядів 1,2 тис.2 години тому
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे 12 सप्टेंबर रोजी शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष उपमुख्यमंत्री (गृह विधी व न्याय) यांचे कार्यालय मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य, व आरोग्यदूत आमदार राजेश पाडवी यांच्या संयुक्त विद्यमानाने, विनामूल्य सामुदायिक भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे,12...
राज्याचेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीमोठी घोषणा, राज्यातीलसर्व शेतकऱ्यांनामोफत 24 तासवीजउपलब्ध
Переглядів 6682 години тому
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज देणार ,24 तास शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध राहणार, कोणत्याही प्रकारचे वीज बिल भरण्याची शेतकऱ्यांना गरज नाही, महायुती सरकारची मोठी घोषणा.
प्रकाशायेथील कमलेश चौधरीने 55फूट लांबहायड्रोलिक बूमस्प्रे बनवला,25मिनिटात 10एकर शेतातकीटकनाशकफवारणी
Переглядів 2,5 тис.4 години тому
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका अवलिया तरुण एग्रीकल्चर शेतकऱ्याने युट्युबवर पाहून घरी बनवला 55 फूट बूम स्प्रे, पंधरा ते वीस मिनिटात दहा एकरला फवारणी. प्रकाशा येथील कमलेश चौधरी या शेतकरीने यावर्षी 55 फूट लांब हायड्रोलिक बूम स्प्रे बनवला आहे, जो वीस ते पंचवीस मिनिटात दहा एकर शेतात कीटकनाशक फवारणी करतो, म्हणतात ना केल्याने होत आहे, रे आधी केले पाहिजे कोणतीही गोष्ट साकारायला आत्मविश्वास ...
नरभक्षकबिबट्यांचा बंदोबस्त करण्यातयावा,तळोद्यातसमस्त जनसमुदाय सर्वजातीधर्माच्या नागरिकांतर्फे मोर्चा
Переглядів 5964 години тому
नंदुरबार जिल्ह्यात हिंस्र नरभक्षक बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी तळोदा येथे समस्त जनसमुदाय सर्व जातीधर्माच्या नागरिकांतर्फे मोर्चा नंदुरबार जिल्ह्यात हिंस्र नरभक्षक बिबट्यांचे तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी आज 10 सप्टेंबर रोजी तळोदा येथे जिल्ह्यातील, व परिसरातील समस्त जनसमुदाय सर्व जातीधर्माच्या नागरिकांतर्फे हजारोच्या संख्येने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, विशेष करू...
तळोदाशहरात,नागरिकांचे खड्डे बुजविण्यासाठी अनोखे आंदोलन, भर पावसात खड्ड्यातील डब्यात बसून केले आंदोलन
Переглядів 7924 години тому
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात,नागरिकांचे खड्डे बुजविण्यासाठी अनोखे आंदोलन, भर पावसात खड्ड्यातील डब्यात बसून केले आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात आज नागरीकांच्यावतीने तळोदा शहरातील खड्यांविरोधात आगळवेगळ आंदोलन करण्यात आले, गणेशोत्सव येवूनही पालीकेने त्यांच्या हद्दीतील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याची तसदी घेतली नसल्याने, आज शहरातील जागूरूक नागरीकांनी थेट या खड्यांमध्ये बसूनच, आपला निषेध...
नंदुरबाररेल्वे स्थानकाचाअमृत भारतस्टेशनमध्येसमावेश स्थानकाच्याविस्तारीकरणास साडेअकराकोटीचा निधीमंजूर
Переглядів 3,7 тис.7 годин тому
केंद्रीय रेल मंत्रालयाकडून नंदुरबार रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश झाल्याने, नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी साडेअकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे. मागील गेल्या कित्येक वर्षापासून प्रवाशांच्या सोयी सुविधेसाठी, नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्...
नंदुरबार मधील नागरीकांच्या समस्यांच्या अनुशंगाने प्रशासन लवकरच हेल्पलाईन नंबर जारी करणार-मिताली सेठी
Переглядів 2,4 тис.7 годин тому
नंदुरबार मधील नागरीकांच्या समस्यांच्या अनुशंगाने प्रशासन लवकरच एक हेल्पलाईन नंबर जारी करण्याच्या विचाराधीन असल्याचे मत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी व्यक्त केले आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी डायरीयाची लागण झालेल्या शहादा तालुक्यातील लांबोळा गावाला भेट देत, परिस्थीतीचा आढावा घेतला आहे, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लांबोळा गावात, डायरीया साथीच्या आजाराने 14 ...
नंदुरबारच्या बाल शहिदांना स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना
Переглядів 1,8 тис.7 годин тому
नंदुरबारच्या बाल शहिदांना स्मृतिदिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन, 9 ऑगस्ट 1942 ला इंग्रजांना चले जाव आदेश दिला, यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्यां बोलावल्या त्याच अनुषंगाने, 9 सप्टेंबर 1942 ला नंदुरबार शहरात शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदास शहा, धनसूकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांनी देखील प्रभात फेरीत सहभाग...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संभाव्यदौर्यानिमित्त राष्ट्रवादीयुवक काँग्रेसतर्फेगुलाबी कपड्यांचेवाटप
Переглядів 1,2 тис.9 годин тому
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संभाव्य दौरा होणार असून, त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे परिसरातील पाच ते साडेपाच हजार व्यक्तींना, गुलाबी कपड्यांचे वाटप करण्यात येत आहे, व या माध्यमातून दुर्गम भागातील तोरणमाळ परिसरात एक गुलाबी वादळ उभारण्यात येणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पाव...
नंदुरबारयेथे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, शिवसेना उबाठापक्षामार्फत विनम्र अभिवादन
Переглядів 5529 годин тому
नंदुरबारयेथे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, शिवसेना उबाठापक्षामार्फत विनम्र अभिवादन
वाटवी ते खांडबाराग्रामीण रुग्णालयादरम्यानच्या रस्त्यावर जीवघेणाखड्डा,कुणाचातरीबळी घेण्याचीवाट पाहतोय
Переглядів 98912 годин тому
वाटवी ते खांडबाराग्रामीण रुग्णालयादरम्यानच्या रस्त्यावर जीवघेणाखड्डा,कुणाचातरीबळी घेण्याचीवाट पाहतोय
नंदुरबारजिल्ह्यातील मानाच्यागणपतीची140 वर्षांचीपरंपरा असूनआजदादा व बाबागणपतीची स्थापनामोठ्याउत्साहात
Переглядів 1,2 тис.12 годин тому
नंदुरबारजिल्ह्यातील मानाच्यागणपतीची140 वर्षांचीपरंपरा असूनआजदादा व बाबागणपतीची स्थापनामोठ्याउत्साहात
नंदुरबारजिल्हाधिकारी यांनीगणेशोत्सव व मोहम्मदपैगंबर जयंतीच्यापार्श्वभूमीवर,गणपतीविसर्जनमार्गाचीपाहणी
Переглядів 1,4 тис.14 годин тому
नंदुरबारजिल्हाधिकारी यांनीगणेशोत्सव व मोहम्मदपैगंबर जयंतीच्यापार्श्वभूमीवर,गणपतीविसर्जनमार्गाचीपाहणी
नंदुरबारजिल्हा पोलीसअधीक्षक यांचीधडक कारवाईनंदुरबार उपनगरपोलीस निरीक्षक व त्यांचेकर्मचारीयांचेनिलंबन
Переглядів 4,9 тис.14 годин тому
नंदुरबारजिल्हा पोलीसअधीक्षक यांचीधडक कारवाईनंदुरबार उपनगरपोलीस निरीक्षक व त्यांचेकर्मचारीयांचेनिलंबन
नंदूरबारशहरातील संतकबीरदास व्यायामशाळेच्या गणपतीचेलेजर शो व फटाक्यांचीआतिषबाजी करत जल्लोषातभव्य आगमन
Переглядів 1,1 тис.16 годин тому
नंदूरबारशहरातील संतकबीरदास व्यायामशाळेच्या गणपतीचेलेजर शो व फटाक्यांचीआतिषबाजी करत जल्लोषातभव्य आगमन
नंदुरबारातीलनामांकित शाळेत, मुलीचाविनयभंगप्रकरणीसकल मराठासमाजातर्फेदोषींनाशिक्षा होण्यासाठीमूकमोर्चा
Переглядів 1,4 тис.16 годин тому
नंदुरबारातीलनामांकित शाळेत, मुलीचाविनयभंगप्रकरणीसकल मराठासमाजातर्फेदोषींनाशिक्षा होण्यासाठीमूकमोर्चा
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव 2023 चा बक्षीस वितरण सोहळा जल्लोषात साजरा
Переглядів 74716 годин тому
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव 2023 चा बक्षीस वितरण सोहळा जल्लोषात साजरा
ग्रामीणभागाचा शैक्षणिककायापालट घडवण्यासाठीआम्ही सदैव शिक्षकांच्यापाठीशी जिल्हाशिक्षक पुरस्कार वितरण
Переглядів 1,5 тис.16 годин тому
ग्रामीणभागाचा शैक्षणिककायापालट घडवण्यासाठीआम्ही सदैव शिक्षकांच्यापाठीशी जिल्हाशिक्षक पुरस्कार वितरण
वाघाळेयेथे ग्रामपंचायतअंतर्गत जी.प.शाळेच्या कॅम्पुटरलॅबचे उद्घाटनवढोंगल्याआंबाधरणातील पाण्याचेजलपूजन
Переглядів 73116 годин тому
वाघाळेयेथे ग्रामपंचायतअंतर्गत जी.प.शाळेच्या कॅम्पुटरलॅबचे उद्घाटनवढोंगल्याआंबाधरणातील पाण्याचेजलपूजन
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्ह्यातील शांतता समितीच्या सदस्यांची बैठक
Переглядів 7 тис.19 годин тому
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्ह्यातील शांतता समितीच्या सदस्यांची बैठक
नवापूर येथे महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी प्रशासनाला निवेदन
Переглядів 26019 годин тому
नवापूर येथे महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी प्रशासनाला निवेदन
नंदूरबारजिल्ह्यात शबरीघरकुल योजनेतयेत्या15दिवसात 27हजार घरेमंजूर केलीजाणार-मंत्रीडॉ. विजयकुमार गावित
Переглядів 10 тис.19 годин тому
नंदूरबारजिल्ह्यात शबरीघरकुल योजनेतयेत्या15दिवसात 27हजार घरेमंजूर केलीजाणार-मंत्रीडॉ. विजयकुमार गावित
मालवणयेथे छत्रपती शिवाजी महाराजयांचा पुतळा आठ महिन्यातकोसळल्याने,महाविकास आघाडीतर्फेशहादा येथेआंदोलन
Переглядів 35719 годин тому
मालवणयेथे छत्रपती शिवाजी महाराजयांचा पुतळा आठ महिन्यातकोसळल्याने,महाविकास आघाडीतर्फेशहादा येथेआंदोलन
अक्कलकुवा आगारातील शंभर टक्के महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संघटना या संपात सहभागी
Переглядів 80919 годин тому
अक्कलकुवा आगारातील शंभर टक्के महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संघटना या संपात सहभागी

КОМЕНТАРІ

  • @vipulvalvivipul7510
    @vipulvalvivipul7510 День тому

    Marcha kadane ne khasdar che kam nahi tujya bapala visar take vari khavun tula khasadar kele ata tuje take vari bag....tujya vadine 35 varshat kay kame kele te bag tikade tujya pekhasha hushar manse ahe re dada tu khasdar ahe march band kar lokshabet bol tu Gavacha sarpanch nahi dada...marche kadayache asel rajinama de

  • @bapupatel2038
    @bapupatel2038 День тому

    साहेब तुम्ही रात्री ची विज बंद करा पण इलेक्ट्रीक ची वायर चोरीला जात आहे आणि mscb कडे तार नाहीत मग शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे जर चोरी झाली तर लवकरा लवकर नवीन तार टाकुन दिले पाहिजे जेणेकरून शेतकरयांना नुकसान होणार नाही ह्याची पण दखल घेतली पाहिजे

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 День тому

    Super ❤

  • @Rsvalviadivasiyt
    @Rsvalviadivasiyt День тому

    सुपर 🎉🎉🎉🎉🎉

  • @DineshVasave-nx2vx
    @DineshVasave-nx2vx 2 дні тому

    Gowal padvi ❤❤❤❤❤❤

  • @nileshmothe4611
    @nileshmothe4611 2 дні тому

    Ek no

  • @user-jk7gl1ip7y
    @user-jk7gl1ip7y 2 дні тому

    जय मल्हार न्युज - कोई सच्ची खबरें पोस्ट करो सच्चे और इमानदार चैनल वाले हो तो जुठों के पोल खालो और बेगुनाहों को इनसाफ दिलाओ |

  • @user-jk7gl1ip7y
    @user-jk7gl1ip7y 2 дні тому

    नंदुरबार की गुलाम और चुती पब्लीक , रिकामी बातों मे बराबर रेली नकालेंगे और काम की बात में अंधे , गुंगे और बहरे हो जायेंगे ।

  • @user-jk7gl1ip7y
    @user-jk7gl1ip7y 2 дні тому

    पहले नंदुरबार के ये खटारे रोड़ बनवाओ । काम कि न्युज दो कलक्टर को कुच्छ दिखता भी है कि बस नंदुरबार में किसी को भी कोई भी कुर्सी दे देते हैं ।

  • @pakyagavit3782
    @pakyagavit3782 2 дні тому

    Dhadgav gav che raste banva aadi 30 varshat kay kele ya lokani

  • @manojtadvi9149
    @manojtadvi9149 2 дні тому

    गोवल पाडवी जिंदाबाद❤

  • @hemantpawara2999
    @hemantpawara2999 2 дні тому

    खुप छान काम आहेत पण जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कृपया व्हॉटसअप नंबर द्यावा जेणेकरून आमच्या काही अडचणी असतील किंवा काही तक्रारी असतील त्या डायरेक्ट मॅडमला देण्यात येथील अक्रानी तालुका रोषमाळ धडगाव

  • @arunvasave5937
    @arunvasave5937 2 дні тому

    ताई साहेब आपण फक्त आपण केलेत्या कामाचा लेखा नुसार नूतन खासदार . श्रेयघेत असल्यास त्वरीत सोराल मिडीया वर निर्देशित करा 😂😂😂😂😂

  • @9769kp
    @9769kp 2 дні тому

    Credit chor gowal padvi 😂😂

  • @dajigavit9500
    @dajigavit9500 2 дні тому

    पाच वर्षात लोकाची कामे केली तर ठिक नाही तर पाडवी साहेब दिल्लीहून परत यायला वेळ लागणार नाही

  • @RameshValvi-fi3ky
    @RameshValvi-fi3ky 2 дні тому

    Tumi ata khasdar nahi .manikrav dad ani manjur kelelya kamache arey gentle jatech na

  • @laxmanpawara8287
    @laxmanpawara8287 2 дні тому

    GowAL padvi ❤❤❤

    • @9769kp
      @9769kp 2 дні тому

      Credit chor gowal

  • @VasaveSurekha
    @VasaveSurekha 2 дні тому

    ताई तुमचं म्हणनं बरोबर आहे पण तुमचं काय काम होते कामे मंजूर करून घेणे आणी ते करायचे की नाही ते तुमच्या हातातच ठेवायचे रस्ता असो अथवा अन्य कोणतेही निधी ती वापरात आणलीच नाही आणि आता G.K. Padvi saheb करता आहे तर कशाला पोटात दुखत आहे करू दया . आपण नाही केलं म्हणून दुसऱ्यालाही करू देत नाही,आता तरी शांत बसा जास्त आवाज करायचा नाही.

    • @Rahu-l5v
      @Rahu-l5v 2 дні тому

      @@VasaveSurekha गोवाल पाडवी यांनी पाठपुरावा केल्यानंतर बरेच वर्ष लागतील त्यांना...हे कामं आधीच पाठपुरा्यानंतर मंजुर झाली आहे आणि फुकटच श्रेय घेण्याची विद्यमान खासदारांना वेड लागल आहे... त्यांना सांगा की स्वतःच्या नावाने काही नवीन पाठपुरावा करून काहीतरी कामं मंजुर करून मतदार संघात आणा..... काय ते फुकटच श्रेय घेतात

    • @laxmanpawara8287
      @laxmanpawara8287 2 дні тому

      👍👍❤❤

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 2 дні тому

      हो ना हि आदिवासी आहे ना तर जेव्हा तिच्या कालावधीत आदिवासी महिलेवर अत्याचार झाला तेव्हा काहीच बोलल्या नाही आणि बिचारे आपले आमचे विद्यार्थी पेसा भरतीत आंदोलन केलं होत तेव्हा कुठं गेली होती

    • @Rahu-l5v
      @Rahu-l5v 2 дні тому

      @@gopalkokani3870 KC पाडवी ,शिरीष नाईक , पण आदिवासी आहे मग महिलांविषयी झालेले अत्याचार व मनीपुर घटने विषयी काही बोलले नाही व मोर्चा काडून निषेध सुध्दा केला नाही... यांना फक्त राजकरण करायचं आहे... तेव्हा का यांना प्रश्न विचारत नाही

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 2 дні тому

    कोणीही आयत एका महिन्यात येऊन श्रेय घेऊ नये म्हणून ,एका महिन्यात कामे मंजूर होत नाही

  • @jyotivasave2117
    @jyotivasave2117 3 дні тому

    नंदुरबार जिल्हा मधें माजी आमदारानी मोटर सायकल व ऍक्टिव्ह वर बसून जरा रस्त्यावर या मनजे रत्याच्या डेव्हलपमेंट च जमजेल, आणि काही कमी झालेही पण... बाकीच्या सोई सुविधा नाही आहे. करण चोफुली हायवे कुठे आहे. रत्याचे कोठी रुपये मजुरी केली तर ते नंदुरबार कर वाट बघत आहे. कोणत्या आमदार कोणतं कमें करणार हे काय माहिती, नागरिकांना कामे पूर्ण पाहिजे ते कोणताही पक्ष करा पण नागरिकांना त्रास होतो ते नक्कीच.....

  • @Rahu-l5v
    @Rahu-l5v 3 дні тому

    या कामाचं फुकटच श्रेय घेणार्यांनी आधी गोवाल पाडवी साहेबांना जावून विचारावे की ह्या कामाचा प्रस्ताव व पाठपुरावा जर आता केला असेल तर एका महिन्यात कामं मंजूर होऊन येतात का...

  • @jagdishthakre2191
    @jagdishthakre2191 3 дні тому

    Kaun Taj Raj ka Agni changlani sagdi Tahsil aaheKaun Taj Raj ka Agni changlani sagdi Tahsil

  • @ganuvasave817
    @ganuvasave817 3 дні тому

    याचा पाठपुरवाथा तर खासदार गोवल पाडवी यांनी केला आहे

    • @Rahu-l5v
      @Rahu-l5v 3 дні тому

      काही पण का😂

    • @Rahu-l5v
      @Rahu-l5v 3 дні тому

      भाऊ १ महिन्यात अशी कामं मंजुर होऊन येत नाही.

    • @ganuvasave817
      @ganuvasave817 2 дні тому

      @@Rahu-l5v येतात

    • @Rahu-l5v
      @Rahu-l5v 2 дні тому

      @@ganuvasave817 काय बोलाव आता तुझ्या सारख्या लोकांना

    • @laxmanpawara8287
      @laxmanpawara8287 2 дні тому

      Right GowAL padvi ❤❤

  • @lalsingvalvi1711
    @lalsingvalvi1711 3 дні тому

    आता तुम्हाला बोलायला काहीच अधिकार राहिला नाही ताई आता कारण मागच्या महिन्यातज गोवाल पाडवी साहेबांनी संसदेत हा विषय मांडला होता हे सर्व जनतेने पाहिले आहे परंतु तुमच्या पराभव हा तुम्ही स्वःता करून घेतला आहे कारण की तुम्ही स्वःता आदिवासी असुन सुद्धा संसदेत मणिपुरच्या घटनेचा निषेध केला नव्हता आणि आदिवासी लोकांच्या तर मुळीच कोणताही विषय मांडला नाही गोवाल पाडवी याचं 9 आगस्ट जागतीक आदिवासी दिनानिमित्ताने संसदीय भाषणं ऐकायला पाहिजे काय विचार मांडले ते तुम्ही स्वःता 10 वर्ष संसदेत होते हेही लोकांना सागल लक्षात होते हा जिल्हा आदिवासी आहे आता लोक पहिलें सारखे अनाळी नाही राहीले गोवाल पाडवी सुद्धा काम नाही केलं तर त्यांना सुद्धा 5 वर्षात घरीच बसवून देतील माझे आदिवासी बांधव सांगण्यासारख भरपूर आहे परंतु ऐवळज भरपूर आहे

    • @Rahu-l5v
      @Rahu-l5v 3 дні тому

      भाऊ अशा प्रकारची कामं 1 एका महिन्यात मंजुर होऊन येत नाही हे सर्वांना माहिती आहे... आणि राहिला विषय ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा ... हिना ताई यांनी सुध्दा संसदेत मुद्दा मांडला होता.

  • @madhukarpadvi9714
    @madhukarpadvi9714 3 дні тому

    ह्या बाईचा खासदारकी चा भूत गेला नाही वाटते अजुन, आता सुद्धा आपणच खासदार असल्यासारखे वागत आहे. आता आपल्या समाजातील भाऊ बहीण ब-याच दिवसा पासून कोर्टात असलेल्या प्रलंबित पेसा भर्ती करिता उपोषणास बसले आहेत त्यांचे प्रश्न सोडविता येतील तर बरे होईल.

    • @Rahu-l5v
      @Rahu-l5v 3 дні тому

      अरे काय म्हणतोस तु... त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत पाठपुरावा करून मंजुर झालेली कामं आहेत हे

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 2 дні тому

      हो भाऊ पण हे पैसे आपले आहेत तिच्या घरातुन नाही दिली आणि कोणताच राजकारणी आपल्या घरातुन नाही देत आणि ताईंची विचारसरणी चांगली आहे परंतु आदिवासी असुन ही बाई अत्याचार बद्दल बोलली होती का जेव्हा १७ संवर्ग पेसा भरती बद्दल काही बोलली का म्हणून तर लोकसभा हारली

  • @MangeshPawara-i5g
    @MangeshPawara-i5g 3 дні тому

    ताई काय कामाचे आहे.आता बोलुन.ता तर हे काम राहिल

  • @dinkarvalvi9178
    @dinkarvalvi9178 3 дні тому

    वसावे सर आपल्या उत्तुंग अशा यशाला अभिनंदन आणि पुढे यश मिळत जावं हिचं माझ्याकडून शुभेच्छा ...💐💐🙏🙏

  • @Anilvasave7
    @Anilvasave7 4 дні тому

    कुठे गेले आहे साहेब आम्हाला पण दाखवा ना...

  • @bapumangle7622
    @bapumangle7622 6 днів тому

    शिवरायांनी उभारलेल्या तटबंधी अजून जशाच्या तशा समुद्रात डौलाने उभ्या आहेत मग आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले मग त्यांचा पुतळा कसा पडतो 8 😢😢😢?महिन्यात

  • @user-bl1zs3gd4e
    @user-bl1zs3gd4e 6 днів тому

    Nandurbar madhe pesa shikshak Bharti madhe gadbad ahe te bagha

  • @kushbagle5482
    @kushbagle5482 6 днів тому

    असे काम करावे ❤

  • @yuvivasave498
    @yuvivasave498 6 днів тому

    रीनाताई पडली म्हणून एक्सन मध्ये आली आहे

  • @DinkarPadvi-h2r
    @DinkarPadvi-h2r 6 днів тому

    Dad la ye

  • @DinkarPadvi-h2r
    @DinkarPadvi-h2r 6 днів тому

    Hero tu Kay sangto

  • @kunalpawar1726
    @kunalpawar1726 7 днів тому

    Ya newa madhye kay disat nhi changl video banva saheb

  • @anilpawar6829
    @anilpawar6829 7 днів тому

    Good news ❤

  • @DattuThakare-fq6fx
    @DattuThakare-fq6fx 7 днів тому

    Yad.aayi.yad.aayi.

  • @DattuThakare-fq6fx
    @DattuThakare-fq6fx 7 днів тому

    10.warsh.purnn.jale.tehwa.yad.nay.aali.ka

  • @bhimsinggavit9036
    @bhimsinggavit9036 7 днів тому

    आदिवासी पुढारी, मंत्री, कार्यकर्ते आमदार खासदार जे कोनी आदिवासीची दिशाभूल करत असतील यांना तिरकामठ्याने वार केला पाहिजे.

  • @gulabsingvasave4090
    @gulabsingvasave4090 7 днів тому

    वयाची अट काय आहे ते सांगा

  • @gulabsingvasave4090
    @gulabsingvasave4090 7 днів тому

    विधानसभा निवडणुक येतेय म्हणून लोकांना हे केले असं दाखवायचे आहे त्यांना।

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 7 днів тому

    Hii

  • @aashwinpadvi1068
    @aashwinpadvi1068 7 днів тому

    Malpada ta akkalkuwa gavachi gharkul yadi dili hoti 3 varshe jhale aajun yadi aali nahi

  • @user-ge3is6xh4l
    @user-ge3is6xh4l 7 днів тому

    सर शेतात जायला खूब त्रास होतो सर शेतात जायला रस्ता बनवून द्या सर पाडवी सर 🙏

  • @dajigavit9500
    @dajigavit9500 7 днів тому

    नंदूरबार जिल्हा त फक्त अस घडू शकते कारण गावीत साहेब निर्णय घेण्यात नंबर वन आहे महाराष्ट्रत जावून एखाद्या जिल्हात जावून विचार घरकूल किती मंजुर आहे नंदुरबार जिल्हा चा विकास गावीत साहेब करू शकतात

  • @Khatarnak.23
    @Khatarnak.23 7 днів тому

    Vidhava bai la n milta.. opretor sadsya tyachya riletiv lokana sathi aahe

  • @munnaukhalde8019
    @munnaukhalde8019 7 днів тому

    शबरी आवासOnline फार्म भरने सुरु करा,

  • @SureshGavit-uv9ny
    @SureshGavit-uv9ny 7 днів тому

    गावीत साहेब तुमच्या तुमची पक्षातील लोकांना देणार आहे का दुसऱ्या पक्षातील लोकांन पण देणार आहे का

  • @jyotivasave2117
    @jyotivasave2117 7 днів тому

    नंदुरबार जिल्हा मदे रस्ता चे कामे कधी होणार सर आम्हाला खूप त्रास होतो, शेतांत जाताना. आणि स्कूल मदे जाताना

  • @rajchaudhari6776
    @rajchaudhari6776 7 днів тому

    साक्री तालुक्यातील अर्ज करु शकतो का