सूर, सौंदर्य आणि सादगीचा सुंदर मिलाफ म्हणजे आर्या आंबेकर.. अस्सल महाराष्ट्रीयन पोशाख आणि संतांचे अभंग... समोर बॉलीवूड, राजकीय, साहित्य, कला आणि उद्योजक क्षेत्रातील एकापेक्षा एक टॉपर्स मंत्रमुग्ध होऊन तिचं गायन ऐकत आहेत यातच तिच्या कलेचं सार्थक झालंय.. आर्या तुझ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!! देशाची गानसरस्वती म्हणून तुझा उदय होवो याच तुला खूप खूप शुभेच्छा..!!
देवाने गोड गळा देऊन पाठविले आहे तुझे गाणे ऐकताना परमेश्वरशी संधान साधले जाते तुझ्या गाण्यामुळे ही संधी आम्हाला प्राप्त होते तू अशीच गात राहावी अशी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना 8:10
Lata mangeshkar k baad itna perfection maine kisi me nahi suna... Par ek baat ka dhyan rakhna... Abhimaan kabhi apne sir pe chadhne mat dena... Hamesha zameen se judey rehna taki apki awaz me hamesha maa saraswati ka vaas rahe
व्वा! अप्रतिम गान अविष्कार.... पडद्यावर अभिनय करणे आणि सर्वांसमोर आपली कला थेट सादर करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित असताना आपण ज्या आत्मविश्वासाने गाणं सादर केलं त्याला तोड नाही. अभिनयापेक्षा गान क्षेत्रात आपले भवितव्य नक्कीच उज्वल आहे.
आर्या तुझा जन्म हे असे शिवधनुष्य पेलणे व त्यानंतर त्याही पुढे जाणे या करता आहे. तुझ्या कलेचा खरा कस यात लागला आणि तो तू अप्रतिम पेललास. खूप सुंदर. अशीच गात रहा. पूर्ण शास्त्रीय संगीताची मैफल तुझ्या कडून ऐकायची इच्छा आहे.
I'm a south indian only 30% understand marathi however your lyrics, Modulations, the essence of your voice was incredible ,it made me a feel that your voice resembled along with nature of Himalaya. Fantastic the way you sang .
IAM also a South Indian N but a great FAN of Swar Kokila Kishori Amonkat !! Was it Shree Devendra Fadnavis in the front seat ?? B TW I I understand as much as possible every word of Marathi by pestering my classmates who R Marathi speaking whether they reside on India or UK.
अप्रतिम आर्या, मी तुझा सा रे ग म प लिटिल चॅम्पस पासून फॅन आहे. तुझे सर्व व्हिडीओ आवडले. तुला ज्युनिअर गानसरस्वती अशी उपाधी द्यायला काहीच हरकत नाही. अशीच सुरेल गात रहा.
आर्या म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न! कमालीची तयारी अतिशय साधी राहणी ... सर्व एक लपलेल्या महान कलाकाराची लक्षणे. तुझ्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सरस्वती मातेला प्रार्थना! उदंड कीर्ती आणि समृद्धी मराठी गान संस्कृतीला मिळवून देशील यात शंकाच नाही
आर्या तुला लिट्ल चम्प पासून ऐकतो आहे आता तर तुझं गाणं खूपच परिपक्व झालं आहे तुझ्या साधेपणात सौंदर्य अजून खुलले वाटते तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद ❤️🌷
Excellent !!! Gorgeous !!! Amazing !!! Superb !!! Outstanding !!! This makes me proud that I'm an Indian !! 🇮🇳 Salute to GanaSaraswati Kishori ji Amonkar & my favourite singer, Idol & Inspiration Aarya tai !!
आर्या ताई नमस्कार. तुम्ही जेवढ्या सुंदर आहात तेवढेच तुमचे गायनही खूपच सुंदर आहे. पू. किशोरीताईंनी गायिलेले गीत/ भजन गाणे हेच दिव्य आहे ते तुम्ही खूपच चांगल्या रीतीने पेलले आहे यांत शंका नाही. तुम्ही गात असतांना प्रत्यक्ष किशोरीताई गात आहेत असा भास होतो. अशाच गात रहा धन्यवाद.
खुप सुंदर आवाज आहे ताई तुझा . तुझे हे स्वर सरस्वती माते पर्यंत व ज्ञानेश्वर व विठ्ठल परमात्म्या पर्यंत पोचला असेल नक्कीच चोखामेळ्याला व सर्व संताना आनंद वाटला असेल अप्रतिम सुंदर
Good artists become great artist with humble attitude, continous learning and respect towards legends - this is what you could see in Arya Ambekar.. rare quality now a days!
Arya was impressed by your voice and superb rendition of songs in Little Champs I think when Prathamesh Laghate, little vaisampyan and others were in competition. This was best pgm series I never missed. And as you grown in this field your voice and presentetion big better and better day by day. India is Lucky to get many superb singers like you. Keep it up.
Aarya tuz, Prathesh, Mugdhha, Rahul, Kauhiki Chat., Jay Tirth Mehundi, Pt. Am. Venkatesh, Pt. Bhimsenji tumha sarvancha gane aikle ki aiktach rahavee vatate, swargiy aanand milto, sarv klesh, dukhh visarayala hote, pan gan sample, tumhi thambalat ki khup rag pan yeto. As vatat ki tumhi thambu h naye. Dolyatun anandache ashru yetat aani dukkhace pan ki mala tumchya sarkh gata yet nahi mhanun. Tari prayatna karat asto, mul hastat. Aata thode divas aahet, Khup khup tumha sgalyanana aikun ghyaylach aahe. Ashich satat pragati hou de, aamche kan trupt honyasathi. Thoda swarthi aahe me. Maf kara.
श्याम सुंदर... तुझा सूर ,तुझी देहबोली प्रकाशच प्रकाश आणि भरभरून चैतन्य अजून काय आस असावी आयुष्यात ईश्वरी अनुभवाची? तू सरस्वतीची कन्या आहे नकळत हात जोडले जातात ..भारतीय संगीत की जय हो और आर्या की जयजयकार
I love you arya tai 💖💖💖💖💖💖👌👌👌👌👌 you looking pretty and natural 👍👍👍👍👍👍👍 tuza aavaj ek number 👏👏👏👏👏👏👏👏👏 aani instruments vajavnare pan mast vajavlye kupe saant vadta
Eka youngster kadun asha paddhatiche talimi che tayar gaan aiknn hey saubhaagya aahe. Keep the good music continue. You will be blessed ever till music exist. ❤❤❤
So melodious and the sadhana reflects when a non marathi can feel the music !Stay blessed Aarya and continue to spread the soul stirring singing. Best Wishes.
Been watching your videos ever since I happened upon your live performance of Bhagyada Lakshmi Baramma! You have an amazing beautiful voice please keep posting!
सुर, सौंदर्य और सादगी का अनुपम संगम हैं आप। एक दिन आप भारत के गौरव के रूप में जानी जाएंगी ऐसा मुझे पूर्ण विश्वास है। ईश्वर और माँ सरस्वती की कृपा आप पर हमेशा बनी रहे।🙏🙏🙏🙏
सुंदर गाणं. सुरेल. किशोरीताईंच्या गाण्याची उंची आणि खोली गाठण्याचं तुमचं वयही नाही आणि तेवढी अजून कुवतही नाही आली आहे. पण तुमच्यात ती क्षमता दिसते खरी..अजून दोन तीन दशकांनी कदाचित त्यांचं गाणं खरंखूरं उतरेल तुमच्या गळ्यातून....जर ताईंसारखा अध्यात्मिक अभ्यास केलात संगीताचा तर...
Aarya G.....kiti kiti Sundar aavaj n aapn kiti chhan git gata yr.....mind blowing yrr...tysm..nd GBU... Disayla pn khup chhan ahat...lv u nd prod of u...nd I m big fan of u...
माझ्यासारख्याने आपली स्तुती करावी इतका मी पात्र नाही पण कार्यक्रम बघता एक कळल एवढ्या सिद्ध कलाकारांसमोर प्रस्तुत करण्याच धाडस करण आणि आपण एवढ्या लहान वयात एवढ्या मोठ्या कलाकरांसमोर प्रसिद्ध गानसम्राज्ञीला आदरांजली देण हे ष्रशंसनेच्या पलिकडे आहे... लिटिल चॅम्पमधे प्रथम पारितोषिकाचे खरी स्पर्धिका असा माझा तरी आभ्यास होता.. पण जे असेल ते... इतका गोड, आणि स्पष्ट, आवाज आणि त्याला लावलेला सुर आणि एकूण लय खुपच मनाला भासणारा आहे... बोलावा विठ्ठल भावगीताचा अपेक्षीत सुर आर्या ताईच्या आवाजात, सुरात ऐकायला मिळाला. मी हे भक्तीगीत आर्याताईंच्या आवाजात शोधत होतो... मन तृप्त झाल....
What a " Heartfelt Tribute to Late Legendary Vocalist, Kishori Amonkar by one of her fans in a Mesmerising Voice ? All the " Great Vocalists, who touched the peak of the Glory, wish to be reminisced after leaving this Immortal World? But they like to be remembered by the favourite songs, which they presented to please the Lord Krishna !
Incredible......... You got talent to painting all lyric's meanings in " Gayki Form " within Expression.......Like a snare of the World. Wonderful..... Amazing. ... Keep it up....... you have " Maa Sarswati's Blessing "................ 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
सूर, सौंदर्य आणि सादगीचा सुंदर मिलाफ म्हणजे आर्या आंबेकर.. अस्सल महाराष्ट्रीयन पोशाख आणि संतांचे अभंग... समोर बॉलीवूड, राजकीय, साहित्य, कला आणि उद्योजक क्षेत्रातील एकापेक्षा एक टॉपर्स मंत्रमुग्ध होऊन तिचं गायन ऐकत आहेत यातच तिच्या कलेचं सार्थक झालंय.. आर्या तुझ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!! देशाची गानसरस्वती म्हणून तुझा उदय होवो याच तुला खूप खूप शुभेच्छा..!!
अलौकिक
😊⛳
सुरात वर्चस्व अप्रतिम.
अप्रतिम.
माझ्यावरील दुखद स्थितीवर विसरून आनंद घेतला.धन्यवाद
देवाने गोड गळा देऊन पाठविले आहे
तुझे गाणे ऐकताना परमेश्वरशी संधान साधले जाते
तुझ्या गाण्यामुळे ही संधी आम्हाला प्राप्त होते
तू अशीच गात राहावी अशी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना 8:10
Thank you so much everyone!! keep blessing!! :)
दीदी आपला आवाज खूप छान आहे आपले गायन ऐकताना देहभान विसरून जातो
Lata mangeshkar k baad itna perfection maine kisi me nahi suna... Par ek baat ka dhyan rakhna... Abhimaan kabhi apne sir pe chadhne mat dena... Hamesha zameen se judey rehna taki apki awaz me hamesha maa saraswati ka vaas rahe
Awesome Voice Didi
Khupach chan... Plz sing such spiritual song.. Shastriy sangeet 👌
M speechless for this song.. Amazing amazing amazing
महाराष्ट्राला ऐक हिरा लाभलेला म्हणजे अर्या अांबेकर खूप छान गातेस... तुला पुढच्या वाटचालीसाठी सुभेच्या....@Aaryaambekar 🎵🎶🎤
खूप सुंदर गाणं गायले आहे ना आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आर्या दीदी खूप सुंदर आणि आवाज गोड आणि सुमधुर आहे ❤
आर्या आंबेकर , मराठी संगीताला लाभलेलं एक नक्षत्र आहे, अप्रतिम आवाज, अतिशय मेहनती, गुणी अशी गायका, मी दिवसातून एकदा तरी आर्याचे गणे ऐकतोच
व्वा! अप्रतिम गान अविष्कार.... पडद्यावर अभिनय करणे आणि सर्वांसमोर आपली कला थेट सादर करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित असताना आपण ज्या आत्मविश्वासाने गाणं सादर केलं त्याला तोड नाही. अभिनयापेक्षा गान क्षेत्रात आपले भवितव्य नक्कीच उज्वल आहे.
आर्या तुझा जन्म हे असे शिवधनुष्य पेलणे व त्यानंतर त्याही पुढे जाणे या करता आहे. तुझ्या कलेचा खरा कस यात लागला आणि तो तू अप्रतिम पेललास. खूप सुंदर. अशीच गात रहा. पूर्ण शास्त्रीय संगीताची मैफल तुझ्या कडून ऐकायची इच्छा आहे.
I'm a south indian only 30% understand marathi however your lyrics, Modulations, the essence of your voice was incredible ,it made me a feel that your voice resembled along with nature of Himalaya. Fantastic the way you sang .
IAM also a South Indian
N but a great FAN of Swar Kokila Kishori Amonkat !! Was it Shree Devendra Fadnavis in the front seat ?? B TW I I understand as much as possible every word of Marathi by pestering my classmates who R Marathi speaking whether they reside on India or UK.
आज खरच किशोरी ताईची आठवण आली आणि डोळ्यात अश्रू आले..
आर्या ताई आपण 100 टक्के किशोरी ताई सारखेच गायिले...
अप्रतिम आर्या, मी तुझा सा रे ग म प लिटिल चॅम्पस पासून फॅन आहे. तुझे सर्व व्हिडीओ आवडले. तुला ज्युनिअर गानसरस्वती अशी उपाधी द्यायला काहीच हरकत नाही. अशीच सुरेल गात रहा.
Nitin Joshi m
आर्या; तुझ्या गाण्यात भविष्याचे आश्वासन जाणवते! हीच निष्ठा तू जपावीस! भविष्य उत्तम आहे तुझ्या स्वराना! प्रवीण दवणे
@@davanepravin1045 तुम्ही लेखक प्रवीण दवणे आहात का?
अगदी खरंय..बरोब्बर म्हंटले आहे तुम्ही..
👍👍😀😀
🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️
वा काय कृपा आहे ,आईचे मार्गदर्शन आणि आर्या ची मेहनत ,काय बोलायचं ,थक्क व्हायला होतं, कमलेश हार्मोनियम, महेश व्हायोलिन वर सुंदर अनुभव
आर्या आंबेकर गोड आणि मधुर आवाजाची देणगी लाभलेली एक उत्तम गायिका तिला फारच उज्जवल भविष्यकाळ आहे आर्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Khup aprtim gatays khup chan 👌👌👍
आर्या म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न!
कमालीची तयारी अतिशय साधी राहणी ...
सर्व एक लपलेल्या महान कलाकाराची लक्षणे.
तुझ्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सरस्वती मातेला प्रार्थना!
उदंड कीर्ती आणि समृद्धी मराठी गान संस्कृतीला मिळवून देशील यात शंकाच नाही
आर्याचा आवाज ऐकने हाच एक सुखद अनुभव आहे in love of your voice
आर्या किती तरी खूप खूप सुंदर सादर केलेस
खरोखर खूप खूप सुंदर
आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Ur the future of Indian classical singing . U got best of Awagha Rang . All the best dear .
आर्या तुला लिट्ल चम्प पासून ऐकतो आहे आता तर तुझं गाणं खूपच परिपक्व झालं आहे तुझ्या साधेपणात सौंदर्य अजून खुलले वाटते तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद ❤️🌷
Excellent !!! Gorgeous !!! Amazing !!! Superb !!! Outstanding !!! This makes me proud that I'm an Indian !! 🇮🇳
Salute to GanaSaraswati Kishori ji Amonkar & my favourite singer, Idol & Inspiration Aarya tai !!
सहज, सुंदर आणि मन प्रसन्न करणारी संगीत अदा, गोडगळ्याची ज्यु.गानसरस्वती... आर्या तुला खूप मनपुर्वक शुभेच्छा...
No words to explain ur melody Aarya. Ur voice is really magical.....
आर्या ताई नमस्कार.
तुम्ही जेवढ्या सुंदर आहात तेवढेच तुमचे गायनही खूपच सुंदर आहे. पू. किशोरीताईंनी गायिलेले गीत/ भजन गाणे हेच दिव्य आहे ते तुम्ही खूपच चांगल्या रीतीने पेलले आहे यांत शंका नाही. तुम्ही गात असतांना प्रत्यक्ष किशोरीताई गात आहेत असा भास होतो. अशाच गात रहा
धन्यवाद.
Wow, great! Captivating! Mesmerising! I went into a trance-like state! It's at a different level and different world altogether! Unparalleled!
खुप सुंदर आवाज आहे ताई तुझा .
तुझे हे स्वर सरस्वती माते पर्यंत व ज्ञानेश्वर व विठ्ठल परमात्म्या पर्यंत पोचला असेल नक्कीच चोखामेळ्याला व सर्व संताना आनंद वाटला असेल अप्रतिम सुंदर
The Best Singer for me is Only you ...Your Voice make my Day Happiest ....😘
Good artists become great artist with humble attitude, continous learning and respect towards legends - this is what you could see in Arya Ambekar.. rare quality now a days!
Arya was impressed by your voice and superb rendition of songs in Little Champs I think when Prathamesh Laghate, little vaisampyan and others were in competition. This was best pgm series I never missed.
And as you grown in this field your voice and presentetion big better and better day by day.
India is Lucky to get many superb singers like you.
Keep it up.
Bhartiya sanskruti what a simplicity ..lots love
arya you hv improved a lot. my blessings & good wishes. अशीच गात रहा बाळ
Ohho Kharach khup mast me shevtparyant Tujhya voice cha fan aahe ani kayam rahnar tujha voice ek sanjivani aahe. 😊😊😊😊😊😍😍😍😍😍😍😍😀😀😀😀
I found eternal peace here...🤗 heart touching songs...👌👌
Arya tai....Amazing...Khup chhan ...Uttam gaylis...❤️❤️🙌👌👌👑
अतिशय मंत्रमुग्ध करणारा आवाज. किशोरी ताई ची वारस. आत्मस्तुती नाही की प्रौढी मिरवणं नाही.
Aarya tuz, Prathesh, Mugdhha, Rahul, Kauhiki Chat., Jay Tirth Mehundi, Pt. Am. Venkatesh, Pt. Bhimsenji tumha sarvancha gane aikle ki aiktach rahavee vatate, swargiy aanand milto, sarv klesh, dukhh visarayala hote, pan gan sample, tumhi thambalat ki khup rag pan yeto. As vatat ki tumhi thambu h naye. Dolyatun anandache ashru yetat aani dukkhace pan ki mala tumchya sarkh gata yet nahi mhanun. Tari prayatna karat asto, mul hastat. Aata thode divas aahet, Khup khup tumha sgalyanana aikun ghyaylach aahe. Ashich satat pragati hou de, aamche kan trupt honyasathi. Thoda swarthi aahe me. Maf kara.
' अवघा रंग एक जाला ' ..... खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 , ऐकताना मनापासून , आतून शांत वाटलं.
No words to express Hat's Off to Arya Ambekar beta dhanyavad
व्वा
👌सुंदर अप्रतीम
श्याम सुंदर... तुझा सूर ,तुझी देहबोली प्रकाशच प्रकाश आणि भरभरून चैतन्य अजून काय आस असावी आयुष्यात ईश्वरी अनुभवाची? तू सरस्वतीची कन्या आहे नकळत हात जोडले जातात ..भारतीय संगीत की जय हो और आर्या की जयजयकार
Omg.... Goosebumps !!!!
God bless you Aarya !!
निशब्द: ,,,, फक्त ऐकतोय खूप वेळपासन,,, खूप दिवसापासून हा व्हिडीओ शोदत होतो शेवटी तो आज सापडला ,,,thanks आर्या तू ग्रेट आहेस ,,,
कला, बुध्दीमत्ता आणि सौंदर्याचा सुरेख संगम......
Brain with Beauty
U R a fantastic singer.I m ur fan.GOD BLESS U AND UR SINGING KEEPON DEVELOPING.
खूप छान स्वर आज किशोरीताई ची आठवण आली रामकृष्णहरि
I love you arya tai 💖💖💖💖💖💖👌👌👌👌👌 you looking pretty and natural 👍👍👍👍👍👍👍 tuza aavaj ek number 👏👏👏👏👏👏👏👏👏 aani instruments vajavnare pan mast vajavlye kupe saant vadta
Amazing Arya!!! such mesmerizing performance!!! So proud to see our indian musical culture is preserved like this... stay blessed!!!
छान....आवडले.....
किशोरीताईंचे स्मरण ताजे झाले.....
सरस तोड नाही.
मला गाणं समजत की नाही माहीत नाही . पण जेव्हा जेव्हा मी तुझे हे अभंग ऐकले तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात आसव आली . अशीच गात रहा .
Eka youngster kadun asha paddhatiche talimi che tayar gaan aiknn hey saubhaagya aahe.
Keep the good music continue. You will be blessed ever till music exist. ❤❤❤
अप्रतिम अप्रतिम 👌👌👌किशोरीताईंच्या धारदार तानांची आठवण झाली
किती सुंदर गातेस बाळा...अशीच गात रहा.परमेश्वराजवळ जाण्यासाठी याहून सुंदर आणखी काय हवे.
What a beautiful performance. Wah. Simply mesmerizing. God bless.
So melodious and the sadhana reflects when a non marathi can feel the music !Stay blessed Aarya and continue to spread the soul stirring singing. Best Wishes.
Been watching your videos ever since I happened upon your live performance of Bhagyada Lakshmi Baramma! You have an amazing beautiful voice please keep posting!
🌹👌🌹🙏किशोरीताईंनी ही सुस्वर आदरांजली नक्की स्विकारली आर्या👌🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹👌🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈⚡️🌈
Great singing. Indeed you have taken giant steps towards art of singing since your lil champ days. God bless you.
बहोत बढीया !! क्या बात है !! सहज,सुंदर गायन ऐकून मन प्रसन्न झाले.
Future of Classical Music.... Arya. God bless you.
Appratim gayalay Arya Ambekarne Koutuk ahe tujha Dhanyavad
सुर, सौंदर्य और सादगी का अनुपम संगम हैं आप। एक दिन आप भारत के गौरव के रूप में जानी जाएंगी ऐसा मुझे पूर्ण विश्वास है। ईश्वर और माँ सरस्वती की कृपा आप पर हमेशा बनी रहे।🙏🙏🙏🙏
--हे श्याम सुंदर👍किशोरी आमोणकर आणि विभावरी आपटे जोशी आणि नंतर तुम्ही या गाण्याला नवी उंची दिलीये👌👌👌 छान झालंय।।।पूर्ण गाणं गायला हवं होतं
you have shri phadnavis, MH CM in the list of your fans. great.
शिवधनुष्य पेलायचे प्रयत्न करणारी छोटी साधक
नम्रता हा तुझा त्याहूनही श्रेष्ठ गुण
👍
खूप सुंदर आर्या , तू वयाने लहान असलीस तरी तुझ्यात खूप मोठी अशी प्रतिभा आहे साक्षात गान सरस्वती प्रत्यक्ष गात असल्या सारख वाटलं .
खर आहे खूप छान। आवाज
I am in love with your voice, gayaki and presentation since saregama days.....an Audio Visual treat...
Salute to your dedication ...... so beautiful ....voice.....
Khupch Chan sumadhur gayalay Arya Ambekarne Koutuk ahe Dhanyavad
Aaahhhhhh kay awaj ahe g tujha ♥♥ khup goad ahe🌷
Wa khup chan aarya ji ...aani khup sundarrr disat aahet tumhi
पहावी आर्या, ऐकावी आर्या!
Good
😅😅😅
Beautiful voice
छान!
खूप सुंदर आवाज.
स्वर्गीय गळा आणि अप्सरेचे सौंदर्य यांचा मिलाफ म्हणजे आर्या.
0:00 He shyam sundara rajasa
2:26 Bolova Vitthala
6:59 Avagha rang ek jhala
Shraddha kuthe rahtes
@@Sachin-rr7cv mazya shejari ... pathvu address?
@@tejalmestry5397 tu kuthe rahtes ??
@@Sachin-rr7cv 😂🤣
🤣🤣
Adbhut gayalay Arya Ambekarne Koutuk ahe tujha Dhanyavad
सुंदर गाणं. सुरेल. किशोरीताईंच्या गाण्याची उंची आणि खोली गाठण्याचं तुमचं वयही नाही आणि तेवढी अजून कुवतही नाही आली आहे. पण तुमच्यात ती क्षमता दिसते खरी..अजून दोन तीन दशकांनी कदाचित त्यांचं गाणं खरंखूरं उतरेल तुमच्या गळ्यातून....जर ताईंसारखा अध्यात्मिक अभ्यास केलात संगीताचा तर...
अगदि बरोबर...!!
खूपच गोड आर्या .......Real little chap of Saregama is Arya....👍👍👌
वा))) खुप सुंदर, मंत्रमुग्ध स्वर...दैवी आवाज लाभला आहे आर्याला..
.🎶👌🎶
Kiti goad g.....,👌👌👌👌👌tula khup khup shubhechha...Ashish goad gaat raha...🙏
What a gifted artist amazing voice and equally beautiful performance by accompanying artists on Flute, Tabla, Violin, Taal, Manjira etc.
All rounder ahes Arya Ambekar beta dhanyavad
Arya, you brought tears in my eyes......best wishes
Imagine getting heart. From cute,intelligent,beautyful,good ,smarth arya diii😘😍
Always love your voice
Something outstanding from this world❤
तुझ्या साधनेने देवी सरस्वतीचा आशिर्वाद पाठीशी आहे आर्याताई तुझ्या, अशीच गात रहा.
राम कृष्ण हरी ।।
i am watching this video every day realy awesome
Aarya G.....kiti kiti Sundar aavaj n aapn kiti chhan git gata yr.....mind blowing yrr...tysm..nd GBU...
Disayla pn khup chhan ahat...lv u nd prod of u...nd I m big fan of u...
Ohh.... I love your voice so much.....😍🥰 And you as well......❤️
अप्रतीम गोडवा.......गान सरस्वतीला दैवी सूरांचं वंदन!!!!!
Youth of India!
Come back to your roots
There is no culture as beautiful as ours..
Let's celebrate bhaartiyata
आर्या,तू गात असताना प्रत्यक्ष किशोरी ताईच गात आहेत की काय.असा भास होतो.असेच गात रहा.तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!.
Simplicity is your beauty😍💓
Simplicity is the most beautiful version of your beauty, Aarya
Hello Aryaa...khup ch Sundar.....khup Vela ikala Ani Roj aikato..thank u....
आर्या तुझ्या गायकीला दाद द्यायला शब्द अपुरे पडतात. अशीच गात रहा आणि रसिकांना आनंद देत रहा. खूप शुभेच्छा.
माझ्यासारख्याने आपली स्तुती करावी इतका मी पात्र नाही
पण कार्यक्रम बघता एक कळल एवढ्या सिद्ध कलाकारांसमोर प्रस्तुत करण्याच धाडस करण आणि आपण एवढ्या लहान वयात एवढ्या मोठ्या कलाकरांसमोर प्रसिद्ध गानसम्राज्ञीला आदरांजली देण हे ष्रशंसनेच्या पलिकडे आहे...
लिटिल चॅम्पमधे प्रथम पारितोषिकाचे खरी स्पर्धिका असा माझा तरी आभ्यास होता..
पण जे असेल ते...
इतका गोड, आणि स्पष्ट, आवाज आणि त्याला लावलेला सुर आणि एकूण लय खुपच मनाला भासणारा आहे...
बोलावा विठ्ठल भावगीताचा अपेक्षीत सुर आर्या ताईच्या आवाजात, सुरात ऐकायला मिळाला.
मी हे भक्तीगीत आर्याताईंच्या आवाजात शोधत होतो...
मन तृप्त झाल....
वा वा वा वा आर्याताई खूप खूप समाधान वाटल आपला आवाज ऐकून
Aarya,,jst amazing..what a mesmerizing voice and performance....God bless you dear... आई सरस्वतीचा सदा सर्वदा तुझ्या सोबत असो....
Amazing... सर्व जागा उत्तम..आवाज mature झाला की किशोरीताई ची आर्तता पण येईल
खूपच सुंदर 🌺🚩
अप्रतिम आर्या, मी तुला सा रे ग म प लिटिल चॅम्पस पासून ऐकत आहे. व्वा. ऐकतच राहावे. तुझे सर्व व्हिडीओ आवडले. अशीच सुरेल गात रहा.
"Bolava Vitthal" "Avgha Rang .." Soothing to ears
What a " Heartfelt Tribute to Late Legendary Vocalist, Kishori Amonkar by one of her fans in a Mesmerising Voice ?
All the " Great Vocalists, who touched the peak of the Glory, wish to be reminisced after leaving this Immortal World?
But they like to be remembered by the favourite songs, which they presented to please the Lord Krishna !
मी.....प्रभावीत झालो,,
सरस्वती लक्ष्मी स्वरूप।।।
अप्रतिम आवाज.खूप उज्वल भविष्य आहे आर्या तुझं.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा .
Incredible.........
You got talent to painting all lyric's meanings in " Gayki Form " within Expression.......Like a snare of the World. Wonderful..... Amazing. ...
Keep it up....... you have " Maa Sarswati's Blessing "................
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
मंत्रमुग्ध झाले ..अद्भुत आहे स्वर शारदा