Vishnumay Jag || Aarya Ambekar || विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 358

  • @VitthalSutar-wo8qz
    @VitthalSutar-wo8qz 4 місяці тому +12

    माऊली सुंदर गायीलात असेच गात रहा god bless you thanks राम कृष्ण हरी माऊली

  • @being_79455
    @being_79455 Рік тому +5

    कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
    मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।।

  • @namdeosawant6778
    @namdeosawant6778 Рік тому +28

    आर्या, बेटा तुला आम्हा वडिलधाऱ्यांचे खूप खूप आशीर्वाद, शुभेच्छा आहेत. खूप मोठी हो. 👍👍💐💐

  • @DarshanaBane-ck7bs
    @DarshanaBane-ck7bs 5 місяців тому +10

    आर्या आंबेकर तूझी सर्व गाणी खुप आवडतात अशीच छान छान गात रहा तूला खुप खुप शुभेच्छा.

  • @vandanasoni3301
    @vandanasoni3301 11 місяців тому +5

    बहुत ही सुंदर गया आर्य तुमने बहुत ही सुंदर और मधुर आवाज है तुम्हारी भगवान विट्ठल कि तुम पर असीम कृपा है

  • @kanchann5841
    @kanchann5841 7 місяців тому +13

    आर्या खूप मोठी हो अतिशय सुंदर गातेस गं
    तूच विनर आहेस तुला खूप खूप आशीर्वाद
    मन शांत होतं तुझं कुठलही गाणं ऐकून

  • @sambhajibhavar2294
    @sambhajibhavar2294 Рік тому +30

    बासरी ऐकून मन तृप्त झाले... भाऊच्या कलेला प्रणाम.... आणि आर्या ताईचा गोड आवाज ऐकून जणू कही काळजाला पाझर फुटला... अप्रतिम

  • @74malimayuresh69
    @74malimayuresh69 7 місяців тому +9

    राम कृष्ण हरी महाराज तबला वादन एक नंबर

  • @bramhajipawar2588
    @bramhajipawar2588 5 місяців тому +7

    खूप छान गायन तबल्याची साथ संगत व तसेच बासुरीची खूपच गोड गायन आहे

  • @kavishrikalidas9891
    @kavishrikalidas9891 8 місяців тому +9

    आर्या हा अभंग जानी जlनी गायला त्यांच्यापेक्सा तू गायलेला अभंग मला खूपच आवडला.सुंदर गोड आवाजात बारीक सारीक सरगम घेऊन आपण अभंगाची गोडी निर्माण केली.तू माझी आवडती गायिका आहे. तुझी उतमोतं प्रगती होवो!!

  • @VijayPatil-wt1qv
    @VijayPatil-wt1qv Рік тому +105

    आर्या , तुझ्यासाठी आकाश मोकळे आहे. खूप गा, खूप मोठी हो.... फार लहान वयात मोठा पल्ला गाठला आहेस. महान गायिका होशील. खूप आशीर्वाद..❤❤❤❤

  • @dilipkherade2196
    @dilipkherade2196 Рік тому +8

    आर्या तुझ्या आवाजात खूप गोडवा आहे , कर्ण तृप्त होतात . मन तृप्त होतात, मनाला शांती मिळते . धन्यवाद.

  • @kishorabhyankar7814
    @kishorabhyankar7814 Рік тому +6

    वा...काय मधुर आहे...बासरीवादन ईतकं छान कि कौतुक करायला शब्द नाहीत...

  • @kprashant7459
    @kprashant7459 Рік тому +16

    सुरवातीला वाजलेली बासरी amazing.... No words... आर्या नेहमी प्रमाणेच सुंदर गायन... सगळ्यांचा performance एकदम मस्त... 👍🙏

  • @SWAPSaraf
    @SWAPSaraf Рік тому +11

    मनापासून खूप खूप धन्यवाद हा अभंग आपण गायल्या बद्दल🙏🙏 प्रिय आर्या ......खूप दिवसांपासून इच्छा होती हा अभंग आपल्या सुमधुर आवाज ऐकण्याची😍👌 खरंच आपल्या आवाजात एक वेगळ्याच प्रकारची जादू आहे आपल्याला संगीत क्षेत्रामध्ये अजून यश प्राप्त होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपल्याला नावलौकिक मिळत

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 Рік тому +34

    सारेगमप मध्ये आर्या हिलाच प्रथम क्रमांक मिळायला हवा होता...🎉

    • @raviponkshe3149
      @raviponkshe3149 6 місяців тому +5

      खरा हिरा चमकतोच ! गारगोटी बद्दल काय बोलायचे !!

    • @hanmantnadgauda4648
      @hanmantnadgauda4648 Місяць тому

      मुग्धा वैशंपायन व प्रथमेश हेही आर्याएवढेच प्रबळ दावेदार होते. रिअॅलिटी शोच्या सर्व स्पर्धात राजकारण असते. पण गुणवंत चमकतोच.

    • @vilasdeshmukh8357
      @vilasdeshmukh8357 Місяць тому

      पण निवड कमिटीला तीची जात बाधली !

  • @vrushalikulkarni1107
    @vrushalikulkarni1107 8 місяців тому +7

    खरेच बासरी पण खूप छान🙏

  • @being_79455
    @being_79455 Рік тому +1

    गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
    गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।

  • @ulhasnatekar4808
    @ulhasnatekar4808 Рік тому +5

    वा आर्या फारच छान गायली आहेस ,मुळात तुझ्या आवाजात ,नसर्गिक गोडी आहे ,व त्यात संगीत शिक्षण ,म्हणजे सोन झाल ,अत्यंत सुरेख आहे आवाज ,खूप खूप आशीर्वाद

  • @shyamsundernayak9012
    @shyamsundernayak9012 Рік тому +6

    आईच्या गर्भातून संगीत शिकलेली पोर आहे आर्या. खूप खूप नाव कमवशील. आशीर्वाद 🙏

  • @JanardhanBhise-rl6oi
    @JanardhanBhise-rl6oi 20 днів тому

    खुपच गोड गायन आहे आर्या दिदि .

  • @aditiprabhudesai626
    @aditiprabhudesai626 Рік тому +13

    अत्यंत प्रगल्भ गायकी आहे. ❤खूप शुभेच्छा

  • @prabhakulkarni4408
    @prabhakulkarni4408 Рік тому +5

    आर्या अतिशय सुंदर आणि गोड गातेस ..बासरी आणि तबल्याची साथही अप्रतिम

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Рік тому +2

    खूपच सुंदर झाले गाणे आवाजात खूपच गोडी आहे

  • @warsofff4877
    @warsofff4877 7 місяців тому +2

    अप्रतिम गायन व बासरी वादन आहे राम कृष्ण हरी

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 11 місяців тому +2

    ❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤👌👌👌👌👌 च संदेश कार्य *. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म , ऐकावी तुम्हीं * भक्त भागवत * ... व्व्वाह व्व्वा ह व्व्वा 👌👌👌 च 🤗🤗🤗🤗🤗 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंद सदगुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @vrushaligharat1137
    @vrushaligharat1137 9 місяців тому +1

    बासरी चां आवाज मनाला आनंद देणारा 🙏❤️सर्व musician अप्रतिम 🙏❤️ तुझ्या आवाजातील आर्तता मनाला भिडते❤️🙌

  • @dnyaneshwarpawar2502
    @dnyaneshwarpawar2502 11 місяців тому +2

    Basuri vadak kaka ,,manala lagle ho tumche sur..

  • @pratikkarande5177
    @pratikkarande5177 Місяць тому

    इतका गोड आवाज,की ज्याच्या गोडव्या ल सीमा नाही.
    खूप समाधान मिळालं ऐकून

  • @supriyachandorkar7129
    @supriyachandorkar7129 6 місяців тому +2

    खूपच छान गायली आहेस आर्या . बासरी आणि तबला वाल्यांनी पण उत्तम वाजवलं आहे.
    मन तृप्त झाल ,सुखावल .

  • @shantarammalunjkar69
    @shantarammalunjkar69 Місяць тому

    आर्या ...खूपच छान भजन

  • @sharadgurav1716
    @sharadgurav1716 7 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏
    बोलायला शब्द नाहीत
    मी येवढेच बोलेल
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @durgashelke1770
    @durgashelke1770 Рік тому +3

    "मन रमुण जाते तुझ्या आवाजात "....आर्या...सुरांचा भवसागर@

  • @DeepaliShardul
    @DeepaliShardul 8 місяців тому +4

    Khupach chhan aavaj ahe tai tumch❤

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 Рік тому +3

    खूप सुंदर अप्रतिम....

  • @kiranpathak4015
    @kiranpathak4015 Місяць тому

    Great singer
    Great bhajnik
    Master of sweet voice

  • @AnilChahare
    @AnilChahare 7 місяців тому +2

    तबला एकूण मन तृप्त झाले सलाम त्या कलाकाराला

  • @DattatraySutar-eb1es
    @DattatraySutar-eb1es 6 місяців тому +2

    ❤❤❤
    खूप खूप छान गायन माऊली

  • @yashwantpawaskar4940
    @yashwantpawaskar4940 Рік тому +2

    आर्या तुझ्या गायणाला बोलण्यासाठी शब्द नाहीत 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @AshokChetule-e9f
    @AshokChetule-e9f 2 місяці тому

    आर्या आंबेकर तुझ्या गायकीला लाख लाख शुभेच्छा.

  • @sadashivchoure9336
    @sadashivchoure9336 5 місяців тому +1

    बढ़िया बात पंडितजी ! 👍

  • @Jay_Shri_Ram8899
    @Jay_Shri_Ram8899 5 місяців тому +2

    गायन, तबला आणि बासुरी सर्व खुपच सुंदर❤❤❤

  • @Kukhyaati
    @Kukhyaati 3 місяці тому +1

    Mujhe ye bhajan abhang bohot zyaada pasand hai😢 mai haryana se hoon

  • @RajendraChandorkar
    @RajendraChandorkar 10 місяців тому +2

    Very beautiful singing.

  • @अमृतShirodkar
    @अमृतShirodkar 9 днів тому

    वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥ 🧡😇🙏👍🏼🎧🫡

  • @sandhyapujari2445
    @sandhyapujari2445 Рік тому +5

    आर्या तुझे गायन म्हणजे समुद्रा सारखे शांत व अथांग प्रत्येक शब्दाला वाकऊन त्याला गोड कसे करायचे हे फक्त तुलाच जमते कीती वेळा ऐकावच अस वाहत मग ते बोलावा विठ्ठल असो की . भैरवी असो खूपच मनातून आळवून गोड गोड करते स मला खूप आवडते खूप अर्शिवाद तुला असेच अभंग नवीन आम्हाला ऐकायला देत जा

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 4 місяці тому +3

    हरे कृष्ण ❤

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 7 місяців тому +1

    जय श्री राम 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम खूप छान आहे 🌹👏

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 Місяць тому

    अप्रतिम , खुप छान आवाज❤

  • @Janardanmankape-cw5og
    @Janardanmankape-cw5og 5 місяців тому +1

    छान सुरेल नामस्मरण 🚩🚩

  • @namdeosawant6778
    @namdeosawant6778 Рік тому +5

    आर्या, छान गायलास अभंग, आम्ही समाधीस्त होऊन जातो. God bless U
    तबलजी यतीनजी अभंगाच्या सुरवातीची action चित्त्या सारखी वाटली, तबला वादन आवडलं 👍👍🌹👌👌🌹🙏

  • @baburaonale2151
    @baburaonale2151 5 місяців тому +1

    Super Khupach chan 🙏🙏🙏❤🧚‍♂️🎉

  • @shrihariambekar5842
    @shrihariambekar5842 Рік тому +1

    खरच आर्या गोड आवाज आहे खुप खुप शुभेच्छा

  • @anandaraokalyankar5397
    @anandaraokalyankar5397 2 місяці тому

    अतिशय गोड गगायले आहे एक्यानंतर मन प्रसन्न होते आभारी आहे

  • @arunkale4422
    @arunkale4422 3 місяці тому +1

    अप्रतिम 🙏

  • @narayanhindole1127
    @narayanhindole1127 9 місяців тому +1

    ताई एकच नंबर गायले हं अप्रतिम 🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌🤘🤘🤘🤘🤘👍

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 11 місяців тому +1

    Very nice ; thanks for having on you tube

  • @shrutikasuryawanshi4942
    @shrutikasuryawanshi4942 Рік тому +1

    So butifull gayle ahes Aarya Didi khupch avdla mala pn khup avdt as gayla ❤❤ so nice Tu mala khup avdtes tuja aavaj khup chan ahe nice❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤nice the ❤❤❤❤❤❤❤❤❤ all the best best singer ahat khupch chan ❤❤❤❤

  • @NIKIL05491
    @NIKIL05491 10 місяців тому +1

    मंत्रमुग्ध करणारा आवाज....👌

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 7 місяців тому +1

    Very good, keep it up, best wishes, thanks for having on you tube

  • @JagadishRathod-j7m
    @JagadishRathod-j7m Рік тому +1

    Very best bhakti song Arya Ambekar

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 3 місяці тому +1

    Om namo Bhagawate Martand Bhairvay Om namo Vasudevai 🙏

  • @मिलेसुरमेरातुम्हारा

    खूपच अप्रतिम
    राग चारुकेशी आहे का...आणि उत्तरार्धात भुपेश्वरीचा पण एक आलाप वाटला

  • @sheetaldeshpande8795
    @sheetaldeshpande8795 Рік тому +1

    खूप मधुर गायन,dhanywad

  • @sachintawde9910
    @sachintawde9910 Рік тому +4

    खूप सुंदर..... संस्कार देवकी ताईंचे आहेत हे जाणवतात खरच सुमधुर

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Рік тому +2

    लहानपणापासून ऐकत आहे.अशीच गात रहा आनंद वाटतो

  • @dr.tanajipatil8540
    @dr.tanajipatil8540 11 місяців тому +1

    खरंच... साक्षात स्वरगीय आवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻खरंच तोड नाही 💐💐💐

  • @sureshshinde9155
    @sureshshinde9155 Місяць тому

    Arya Ambekar ji 🙏 Namaste ✅️

  • @satishdalvi8339
    @satishdalvi8339 6 місяців тому +1

    अप्रतिम......खूपच गोड गायन

  • @swatikulkarni6444
    @swatikulkarni6444 5 місяців тому +1

    आर्या काय सुरेख गायली 🌹🥰 छानच

  • @pragateehatekar9111
    @pragateehatekar9111 Рік тому +4

    बासरी❤😍

  • @sumeetbhalerao8100
    @sumeetbhalerao8100 3 місяці тому +1

    खूप सुंदर कर्न मधुर आवाज

  • @ruturajbhatkar5821
    @ruturajbhatkar5821 5 місяців тому +1

    खूपच सुंदर 🎶😍

  • @chandrakala832
    @chandrakala832 Рік тому +1

    Good.accomplishment.of.tabala.arayaji.extrardinary.singer.god.bless

  • @pratikkarande5177
    @pratikkarande5177 Місяць тому

    तबला साथ पण खूप अप्रतिम आहे

  • @sbc6299
    @sbc6299 Рік тому +2

    ही गाण्यातील ऊंची तुझ्यातील नम्रतेची आहे आर्या...

  • @rupaliganjave2136
    @rupaliganjave2136 6 місяців тому +1

    khupach Sunder Aarya🙏🏻🙏🏻

  • @maheshyette823
    @maheshyette823 Рік тому +2

    ताई तुमच्या गाण्याने मन मोहून नेले.. खुपच छान गायले ताई...

  • @dr.tanajipatil8540
    @dr.tanajipatil8540 11 місяців тому +1

    आर्या... तू खरंच great आहेस 🙏🏻🙏🏻💐

  • @rameshgondhali1267
    @rameshgondhali1267 10 днів тому

    तबलजी 1 नंबर

  • @padmajajoshi841
    @padmajajoshi841 4 місяці тому +2

    Mast chhan

  • @rajendraghormade8110
    @rajendraghormade8110 11 місяців тому +1

    हे माझे फेवरेट भजन गायलेले आहेस

  • @kartikingale8856
    @kartikingale8856 Рік тому +7

    मन अगदी शांत आणि तृप्त झाले आर्या तुझा मधुर स्वर ऐकून 😍😍😍

    • @ganeshkulkarni8958
      @ganeshkulkarni8958 Рік тому

      खूप छान आर्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद 👌👌

  • @SakharamShete-fk5gi
    @SakharamShete-fk5gi 5 місяців тому +1

    Khup chaan

  • @ss_music__
    @ss_music__ 11 місяців тому +1

    खूप गोड आवज आहे ताई तुमचा

  • @mangalambre6321
    @mangalambre6321 9 місяців тому +1

    खूप सुंदर आवाज, अभंग सुद्धा अप्रतिम निवडलेला आहे.

  • @PradnyaSutar-vj7yl
    @PradnyaSutar-vj7yl 6 місяців тому +1

    Khup chan ❤❤❤

  • @surykantghuge4423
    @surykantghuge4423 Рік тому +1

    खरंच मनाला शांती मिळाली गोड आवाजाने खुप खुप शुभेच्छा

  • @vrushalikulkarni1107
    @vrushalikulkarni1107 8 місяців тому +2

    खूप छान बेटा , खूप खूप आशीर्वाद ❤

  • @namdevpatil351
    @namdevpatil351 Рік тому +6

    विश्व ऐक्याचा महान संदेश तुम्ही तुमच्या आवाजाने संपूर्ण विश्वाला दिला आहे

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 Рік тому +1

    WOW AARYAJI KHUPACH SUNDAR RACHNAA PRASTUTI KARAN SWEET VOICE AWESOME AMEZING

  • @shrikantbiwalkar1943
    @shrikantbiwalkar1943 Рік тому +2

    अप्रतिम , किशोरीताई यांचा भास जाणवतो, शब्द नाहीत तुझी स्तुती करण्यासाठी

  • @shitalswar
    @shitalswar 2 місяці тому

    खूपच छान 🌹🌹🌹

  • @balkrishnavaswade3590
    @balkrishnavaswade3590 Рік тому +1

    अप्रतिम गायन
    🌹🌹👌👌👌👌👌
    श्री बाळासाहेब वसवाडे बुधगांव 4:22

  • @snehadatar2850
    @snehadatar2850 Рік тому +1

    Khup sunder, aikat rahavese vate

  • @devidasrathod6459
    @devidasrathod6459 5 місяців тому +1

    अप्रतिम💐💐

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹👌🌹वाद्यसाथ अप्रतिम🙏❤शांत,भावपूर्ण,निर्भेळ गोड,सुरेल,मंत्रमुग्ध❤वा!वा!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌺🌼🌺🕉️🙏🕉️

  • @pratikfunworld
    @pratikfunworld 9 місяців тому +1

    सरस्वती सदैव जिभेवर वर राहो.

  • @vrushalikulkarni1107
    @vrushalikulkarni1107 8 місяців тому +1

    एकूण सगळ्याच साथसंगतील प्रणाम👍

  • @supriyakoli1110
    @supriyakoli1110 Рік тому +6

    Love you Arya. Great 👍 God bless you dear🎉❤Best wishes.

    • @anuradharenavikar4636
      @anuradharenavikar4636 Рік тому +1

      सुंदर खूपच छान आर्या .आशीच गात रहा.

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 Рік тому

      HMM SUPRIYAJI LOVELY SWEET NIGHT BY TAKE CARE SEE YOU SWEET DREAMS

    • @satishshetty1693
      @satishshetty1693 Рік тому

      ​@@anuradharenavikar46364:55 you 😂😂❤ cxs
      😮😮😮😮😮

    • @satishkoli4498
      @satishkoli4498 8 місяців тому +1

      Superb... No more words to explain