To all the wonderful people! Thank you so much !! 💜🙏🏻 All the credit goes to my gurus. I just tried my best. Baaki tumha saglyanche prem aani aashirvaad. Asech prem ani aashirvaad rahudya. Aplya maharashtrasathi ani deshasathi kahitari karaycha swapna balgun prayatna kartey. Pudhe yenarya projects sathi tumchya ashirvadachi garaj ahe. 🙏🏻🙏🏻💜
ही रचना कितीही वेळा ळा ऐकली तरी कर्ण तृप्ती होत नाही. एकदम अप्रतीम गायन. या गायनासाठी स्वरसम्राज्ञी केतकी ताईंना शब्दात धन्यवाद देने केवळ अशक्य. धन्यवाद ताई व पुढील स्वरप्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा! 🎉🎉
कितीही रात्री उशिर झाला तरी, झोपण्यापूर्वी एकदा हे ऐकायला च लागते, त्याशिवाय शीण जात नाही. अप्रतिम गायलं, अदभुत आवाज, जादुई आलाप.... दैवी देणगी. तु असेच गात रहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
केतकी ताई तुमचा आवाज म्हणजे तुकाराम महाराज यांच्या अभंगाची साद श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचवण्यासाठी दिलेली विठ्ठलाची देणगी आहे बोलावा विठ्ठल हे शब्द जणू आई सांगते असे वाटते अन् करावा विठ्ठल बाबा आज्ञेने सांगतात असे वाटते हे चित्रण झाले तेंव्हा साद देणारे सर्वजन खूप भाग्यशाली आहेत श्रोते मंत्रमुग्ध झाले आहेत अगदी चित्रसारखे अन् पर्यवेक्षक आपण काय व कुणाचे कसले पर्यवेक्षण करावे ह्या विचारात दिसतात तुमचा आवाज थेट मेंदूत ह्रुदयात सर्व रोमारोमात जातो
मी तर अक्षरशः आश्चर्यचकित झालो। पहिल्यांदा ऎकलं तुमचा ।।।एवढं सुंदर अभिनय करणारे त्याही पेक्षा सुंदर गातात खरंच नवल आणि तुमची मेहनत।।माझ्या महाराष्ट्राला तुमच्या सारखी हस्ती मिळाली तुम्ही महाराष्ट्राचे भूषण ,अलंकार आहात।।।पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा।।।।।
वाह केतकी ताई मनापासून धन्यवाद ,ज्याच्या पोटी जन्माला आलीस त्यांच्या मनोकामना पुर्ण करून त्याना धन्य केलेस ,तानी नंतर तुझी ही तान शब्दच नाहीत वर्णन करायला फक्त आनंदाश्रुच उरले आहेत.👌🌹💐🙏😂😅😌🙏👍
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची विठ्ठल भक्तीची ही अद्भूत रचना, अभंग, केतकी माटेगावकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गात या अभंगाचे भक्तांना अक्षरशः वेड लावले आहे. हा अभंग ऐकताना मन शांत शांत होत होत कधी विठ्ठल भक्तीत रममाण होऊन जाते ते कळत नाही.
धन्यवाद केतकी तुझ्या गायनाने तृप्त झालो . संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला किती छान चालीत बांधलं आहे. संतांनी अजरामर रचना केली आहेच पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अप्रतिम सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची रचना अप्रतिमाहे। केतकीताईंनी खुपच छान गायले आहे, त्यांची सगळ्या क्षेत्रांत अशीच उत्तरोतर प्रगती होवो हिच "श्री" चरणी प्रार्थणा!!!
Ketki Tu chanch gates. Tuza awaz pan khup ch chan ahe. Ha warsa tula tuzya aai Suearna Mategaonkar kadun milalay na. S urn taal madhun mi tyanchi gani paha yche ani enjoy karayche. Tewa Tu ha warsa jap. Tu diste hi chantuzya aai sarkhi. Tuze feature khup bright ah3. God bless you..,.. Usha Deshpande.
अगदी अप्रतिम गायन.. जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग.. केतकी माटेगावकरांच्या मधुर कंठातून बाहेर पडणारा स्वर...केतकीचे विशाल नेत्र आणि गौर मुखमंडलावर प्रकट होणारा शुद्ध सात्त्विक भाव...खरोखरी अमृताची गोडी आलिया अभंगा...किती वेळा पुनःपुन्हा हा अभंग ऐकतो आहोत म्हणून सांगावे...तंद्री लागते नि वाटते कधी ही तंद्री भंगूच नये..केतकीचा हा सूर ऐकून विठोबाचीच तंद्री लागली असावी आणि तो सकरूण अंतःकरणाने गद् गद् होऊन आशीर्वाद देत असावा... कल्याण हो ... मंगल हो.. जय हो..जय हो...
तू पोलिस अधिकारी आहेस तर काय ...तू समजा मधे कसा वागतोस ...गोर गरिबांना कशी मदत करतोस ..बाबासाहेबांचे विचार कसे झोपास तोस ..नाही तर पोलिस नेते लोक किती समाजाला लुटतात...त्यांची काय छाप आहे समजा मधे... असो...पोलिस अधिकारी पेक्षा चांगला पोलिस अधिकारी हवा आहे.....
सुंदर चेहऱ्याच्या गळ्यातून निग्नाऱ्या ध्वनी स्वर लहरी निर्माण झाले आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले आहे खूप छान विषयावर आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सांगितले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच साठी वरदानच ठरणार आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता मराठी भाषेत अनुवाद केला आहे उदा अर्थ उधळण लावावा लागतो आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे आपल्या सौंदर्या न्याहाळत सोबत सुमधुर आवाजात रचना बोध कथा रेखाटत दुगूनित आनंवनभुवनाचे आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकला आहे खूप सुंदर दिसत आहे लुभवणे दर्शन घेऊन उपभोग घेत घेतं लक्ष्मीच्या पावलांनी पुढे कार्यक्रमात सहभागी होत आहे सोहळा सुखाचा मार्ग मोकळा झाला आहे असे गृहीत धरून कार्यक्रम उर्क्ता आहे सौंदर्याची खाण आहे खूप छान विषयावर आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केला जात आहे तुझाच विचार करायला लावणारा लेख आहे सुंदर प्रसुती सुन्दर प्रणय गीत भावना पोहचल्या आहे मराठी भाषेत अनुवाद रंजन केला आहे लव्ह कनेक्शन आहे परत आल्या बद्दल आभार मानले जात आहे तुझाच एक अनोळखी व्यक्ती
केतकी तू सगळ्यांची आवडती आहेस मी तुझी आई आणि बाबा टीव्हीवर गायचे तेव्हा पासून तुमच्या कुटुंबाला ऐकत आले आहे.तू गायनाला खरच प्राधान्य द्यावस आणि व्हिडीओ येउदेत तुझे. बेस्ट ऑफ लक कीप इट अप
केतकी, मी तुझा संगीताचा प्रवास खूप वर्षां पासून बघतोय, तू खूप गुणी गायिका आणि अभनेत्री आहेस. हे भक्तिगीत ऐकून मंत्रमुग्ध झालो. तुझा प्रवास असाच उंच उंच जावो ही विठ्ठला चरणी प्रार्थना.
केतकी ताई खूपच अप्रतिम गायन केला साक्षात त्या पांडुरंगाची कृपा आहे...हा अभंग मी रोज सकाळी उठलो कि ऐकतो... आणि माझं भाग्य समजतो कि ज्या स्टेज वर अभंग गायला त्या स्टेज वर मला सुद्धा कार्यक्रम करता आला शाहीर रामानंदजी उगले यांच्या सोबत........ ☺️.. ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... 💐💐☺️🙏🏻
आपल्या दोघांच्या आणि गुरूंच्या आशिर्वादाने.. अतिशय मधुर स्वरात तन्मयतेने गायलेला अभंग..मनापासून आनंद वाटला..... संगीताला पुढच्या पिढीलाही चांगले भविष्य आहे.. हे दर्शवणारं...आश्वासक गाणं.....अभिनंदन... शुभेच्छा
I'm from telangana?I heard this song its heart touching even though I don't Understand language.. I got tears..it's wonderful👏👏 Proud of our Indian Culture 🇮🇳 Thankyou 🙏🙏
केतकी जबरदस्त परफॉर्मन्स, मी बहुतेकांना हा अभंग गाताना ऐकले आहे.,पण किशोरीताई नंतर कोणी हा अभंग गावा तर तूच,. पहिल्यापासून जे वातावरण भारावून टाकलेस ते शेवट पर्यंत.अभंगाची सांगता तर गान मंदिरा वर बसवलेला सोन्याचा कळस.. अप्रतिमच,,👌👌👌
Oh my God... Very beautiful and divine song... This is my first experience Vittala maharaj song,.. And a maratti song... Really luved your way of singing this.... Lots of prayers... I am from Kerala palakkad... ❤️❤️❤️.. Now i am a fan to panduranga Vittala... Thank u🙏
My day starts only listening to this lovely ketaki's voice This bhajan has been sung by many Somehow this presentation feels as though swayum vitthal bhagwan is present to listen to this amazing program Ketaki la khup khup ashirwad God bless you
खूप खूप छान आवाज आहे. म्हणजे अगदी काळजाला भिडला गाणं. डोक्यापर्यंत काटे गेले अंगातून. मन भरून आलं आणि डोळ्यात पाणी आलं. विठ्ठलाची गाणी ऐकताना विठ्ठलमय झाल्या सारखं वाटतं. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांना तू तूझ्या गाण्यामुळे भक्तिमय केलंस त्या बद्दल धन्यवाद तुला. खूप छान.
सुंदर तर आनंदाने साजरा करण्यात येतो आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पाहत आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सोवत प्रेम आणि शुभेच्छा देत आहे मुली आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा अनुभव प्रकाशित करत आहे असो बोबड्या बोलीत रचना केली आहे छान विषयावर आधारित असून त्यात भरभरून प्रतिसाद देत आहे
Ketaki, dear child, you 've taken me to eternal bliss. I feel Lord Vittala is listening with Maa Rukmini and Maa Sathyabama. Vittala bless you my child. Jai Jai Vittal ! Jai Hari Vittal.
किती लहान वयात ह्या पिल्लू ne तिच्या baavansobat भजन प्रवास केला... मी स्वतः हैराण आहे... केतकी ne विठ्ठल देवाला आपल्या संगीता मधून तिच्या आयुष्यात बोलावले... ग्रेट ❤❤❤ केतकी superb
तुकाराम महाराजांच्या या अभंगाला न्याय दिलास अस वाटत ऐकताना, खूप खूप सुंदर गातेस तू, पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत इतकं सुंदर, मी आता पर्यत 50 वेळा तरी ऐकलं असणार, अगदी नावाप्रमाणे गोड आहेस तू, आणि त्याला साजेसा असा तुझा आवाज, वाह, सुंदर.... Good luck for your bright future, God bless u dear....
please don't be surprised for people disliked it. we have people in this country who disliked Aye mere watan ke logo, that song even our prime minister Jawahar lal nehru started crying in frontof lataji . i suggest you to listen the original version of this bhajan sung by Padma Vibhushan and Gana Swraswati Kishori Amonkar.
For many this song is like their everyday Bhajan from akashwani.That main version is soo fit in our mind that we can understand where singer went wrong 😂here Ketaki sang more alap than needed which gave away true essence of this beautiful song.many of us know Ketaki from very young age as a singer and there is no doubt that she is great singer but no compromise on original song.
❤ केतकी आहाहा अप्रतिम अफलातून गोडवा असणारा तुझा आवाज ऐकायला व तुझ्या सुंदरतेमधे अधिक भर टाकतआहे सरस्वती देवी तुझ्या जिभेवर अभंग विराजमान आहे ❤ अभिनंदन अभिनंदन ❤
जय हरि विट्ठल , बहुत ही कर्णप्रिय गाया बेटा । अगर मेरे कुछ पुण्य है तो ईश्वर उनके बदले तुम्हे यशस्वी , सुखी और दीर्घायु करे हर बार सुनता हूँ तो लगता है साक्षात विट्ठल के दर्शन हो रहे है
I had heard this song in Mumbai local trains, but couldn't recall the exact words as I don't have a fluent Marathi, but luckily ran into this song.. really beautifully sung
I don't know Marathi....but I can feel the grace of Vittala 🙏🙏 I keep listening again and again for last 2 weeks... Great singer Kethaki...Great Abhang and Great artistes artistes...Hari Om 🙏 🙏
I am Hindi speaking panjabi male 67 from Delhi do not know marathi but know Vittal they call to lord Krishna this marthi daughter has sung so well I listen entire vedio tks
सुंदर अप्रतिम खूपच छान गोड, मधूर, मंत्रमुग्ध करणारा हा आवाज अगदी भावपूर्ण खरंच तुमची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते ताई खूप कृतज्ञता, कौतुक God bless you 🙏 God bless you 😘😘 God bless you 🙏 go at the top ❤
Beauty is not the face, it's soul. Singing is not a job, it's passion. Those who follow their passion are the soulful persons. You are one of them. Happy to see someone after years with a pure soul. Thanks.
To all the wonderful people! Thank you so much !! 💜🙏🏻 All the credit goes to my gurus. I just tried my best. Baaki tumha saglyanche prem aani aashirvaad. Asech prem ani aashirvaad rahudya. Aplya maharashtrasathi ani deshasathi kahitari karaycha swapna balgun prayatna kartey. Pudhe yenarya projects sathi tumchya ashirvadachi garaj ahe. 🙏🏻🙏🏻💜
Nakki ❤️❤️
प्रयत्न करत रहा महाराष्ट्र डोक्यावर घेईल
Dear Mam
Credit also goes to your parents and God who gave u wisdom to work hard, looks and lovely voice and not get sidelined.
Best wishes from USA.
If some translations are done of song in English or hindi then it may be good
खुप खुप शुभेच्छा केतकी खुपच छान प्रयत्न आहेत तुझे
सुंदर,
ईश्वरी य देणगी , आपल्या ला लाभलीये ताई"
ह्यबाबत काहीं दुमत न्हाई" पन सरावाने माणूस व कला" दोन्हीं गोष्टीं परिपक्व होतात, ह्यात जशी तिळमात्र शंका न्हाई, तसंच तुम्हच्या स्वरांला तोड, न्हाई अप्रतिम , आणि आपल्या रचनेचं निव्वळ
शब्दांत कौतुक करणं, म्हणजे सुर्याला ठिणगीचा प्रकाश दाखवणं होय,👏
||जय हरि||
ही रचना कितीही वेळा ळा ऐकली तरी कर्ण तृप्ती होत नाही. एकदम अप्रतीम गायन. या गायनासाठी स्वरसम्राज्ञी केतकी ताईंना शब्दात धन्यवाद देने केवळ अशक्य. धन्यवाद ताई व पुढील स्वरप्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा! 🎉🎉
खरंच विथल दर्शन झाल्या सारखं वाटतं आहे मन प्रसन्न झाले विठल नामाने 🙏🏻🌺❤️🚩 अप्रतिम आवाज सुर ताल
संत तुकाराम महाराज यांच्या अतुलनीय रचनेतून प्रकटलेली अभंग रचना आणि केतकी ने अजोड वाणीतून गायलेली अभंगवाणी 🚩🚩🚩 जय हो सनातन धर्म की 🚩🚩🚩
Yrhichyfhgowx dgxfm
. ❤❤❤❤ 1:04
अभिनय आणि आवाज दोन्ही मध्ये दर्जेदार असणारी एकमेव मराठी अभिनेत्री. क्लास व्यक्तिमत्व 👌खूप सुंदर गायलात 👍
Nice
Chchyan
खूब छान आहे सुंदर आवाज
👍
Bollywood madhe suddha ketaki sarkhi guni kalakar kuni nahi🤗
कितीही रात्री उशिर झाला तरी, झोपण्यापूर्वी एकदा हे ऐकायला च लागते, त्याशिवाय शीण जात नाही. अप्रतिम गायलं, अदभुत आवाज, जादुई आलाप.... दैवी देणगी. तु असेच गात रहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
Really barobar
जय हरी विट्ठल 💐🙏
अगदी बरोबर आहे मनाचा शीण निघून जातो
Good morning 🌞🌞🌞🌞
..... panduranga.. vitthal
🙏🏼👍👍👍👌👌👌✌️✌️🔥💪
केतकी ताई तुमचा आवाज म्हणजे तुकाराम महाराज यांच्या अभंगाची साद श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचवण्यासाठी दिलेली विठ्ठलाची देणगी आहे
बोलावा विठ्ठल हे शब्द जणू आई सांगते असे वाटते अन् करावा विठ्ठल बाबा आज्ञेने सांगतात असे वाटते
हे चित्रण झाले तेंव्हा साद देणारे सर्वजन खूप भाग्यशाली आहेत
श्रोते मंत्रमुग्ध झाले आहेत अगदी चित्रसारखे
अन् पर्यवेक्षक आपण काय व कुणाचे कसले पर्यवेक्षण करावे ह्या विचारात दिसतात
तुमचा आवाज थेट मेंदूत ह्रुदयात सर्व रोमारोमात जातो
आपल्या आवाजातील तो मधुर सुर हा आभांग सारखे सारखे ऐकण्यास भाग पाडतो. Superrr voice
मी तर अक्षरशः आश्चर्यचकित झालो। पहिल्यांदा ऎकलं तुमचा ।।।एवढं सुंदर अभिनय करणारे त्याही पेक्षा सुंदर गातात खरंच नवल आणि तुमची मेहनत।।माझ्या महाराष्ट्राला तुमच्या सारखी हस्ती मिळाली तुम्ही महाराष्ट्राचे भूषण ,अलंकार आहात।।।पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा।।।।।
खूपच सुंदर नादमधूर मन तृप्त झाले. खरोखर अवर्णनीय .पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते.
Nitant sunder ! All the best.
Vvvvzvzvzvzvvzzzz
वाह केतकी ताई मनापासून धन्यवाद ,ज्याच्या पोटी जन्माला आलीस त्यांच्या मनोकामना पुर्ण करून त्याना धन्य केलेस ,तानी नंतर तुझी ही तान शब्दच नाहीत वर्णन करायला फक्त आनंदाश्रुच उरले आहेत.👌🌹💐🙏😂😅😌🙏👍
माझ्या पांडुरंगाच्या जवळ नेणारा अभंग आणि तितकाच दैवी आवाज..शाश्वत आनंद..❤🤗🫡
पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असे होते.. संत तुकाराम महाराजांचे लेखन आणि एक तरुण पिढीच्या सुंदर आवाजात अभंग ऐकताना धन्य व्हायला होते 🙏😍
Khup Chhan Gayala Abhang
आवाजाबरोबर संगीताची जोड देखील अप्रतिम, खुप प्रसन्न वाटते हा अभंग ऐकून...
रोज सकाळी हा अभंग ऐकून दिवसाची सुरवात होते....😊❤
जगद्गुरु संत श्रेष्ट तुकाराम महाराज यांचे अभंग मनाला भिडतात .. खरोखर आज संतांच्या काव्य रचनेवर हजारो लोक पोट भरतात .. 🙏🙏🙏
पण भाषा तुम्ही थोडी वेगळी वापरली, कोणताही छंद हा नुसता पोट भरण्या करिता नसतो.
@@ganeshkhetkhede7886 pan to fact sangtoy aani he vastavik aahe
Nice
Abhanga
पण ह्या संत तुकारामाचे अभङ् केतकी ने गाऊन सार्थक केले,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची विठ्ठल भक्तीची ही अद्भूत रचना, अभंग, केतकी माटेगावकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गात या अभंगाचे भक्तांना अक्षरशः वेड लावले आहे. हा अभंग ऐकताना मन शांत शांत होत होत कधी विठ्ठल भक्तीत रममाण होऊन जाते ते कळत नाही.
Kay ya santan che manu upkar maj nirantar jagvit,, khup chan
😅
खूपच दैवी अनुभव 🙏
चक्क किशोरीताई गात आहेत असा आभास होत आहे. अशीच गात रहा.
खूप खूप शुभेच्छा 🙌
धन्यवाद केतकी तुझ्या गायनाने तृप्त झालो . संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला किती छान चालीत बांधलं आहे. संतांनी अजरामर रचना केली आहेच पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अप्रतिम सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान 👌😊🥰
मी रोज सकाळी, संध्याकाळी देवाची पूजा करताना हा अभंग ऐकतो
मधुर आवाज, श्रेष्ठ अभंग तुकाराम महाराजांचे 🙏🌷🕉️👍, केतकी ताईस अनेक आशीर्वाद, गोड आवाज 🙏
आवाज मनाला साद घालतो..
त्यात आपण अगदी मन आणि सुर यांचा खूप उत्तमरित्या मेळ घातला आहे.. खरचं खुप खुप धन्य झालो 🙏🙏🙏🙏
👌👌👌
🥹🥹🥹
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची रचना अप्रतिमाहे।
केतकीताईंनी खुपच छान गायले आहे,
त्यांची सगळ्या क्षेत्रांत अशीच उत्तरोतर प्रगती होवो हिच "श्री" चरणी प्रार्थणा!!!
केतकी ताईंनी छान गायले आहे
Pp,
.
केतकी तू हे गाणं इतकं सुंदर गायलं आहेस घरात भक्तीमाय वातावरण तयार होत ..मी रोज एकदा ऐकते...खूप सुंदर
खूप छान
@Manisha Kamble agadi kharay tension agadi kuthlya kuthe visarayla hot...😊😊
Ketki Tu chanch gates. Tuza awaz pan khup ch chan ahe. Ha warsa tula tuzya aai Suearna Mategaonkar kadun milalay na. S urn taal madhun mi tyanchi gani paha yche ani enjoy karayche. Tewa Tu ha warsa jap. Tu diste hi chantuzya aai sarkhi. Tuze feature khup bright ah3. God bless you..,.. Usha Deshpande.
Same here
Raag basant
आपकी वाणी अदभुत आविश्वसनिय है आपको प्रणाम है जय हो भगवान विट्ठल की राधे-राधे ❤❤❤❤❤❤
These young people give solid promise in classical music.
शास्त्रीय संगीत यांच्या हाती सुरक्षित आहे. हार्दिक शुभेच्छा.
Khou chan.
B
@@ggaikwadgaikwad6859 99
@@moreshwarkapileshwarker9969 999999999899989999999
Qक़ाआअआअ
अप्रतिम आवाज आहे. ही कला कोणालाही अवगत होत नाही. आम्हाला तुमच्याकडून अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 🙏
केतकी म्हणजे केवडा केवड्याचा दरवळं जसा संपुर्ण वन परिसर दरवळून टाकतो तसं केतकी गाणं श्रोत्यांची मने ह्रदये चिंब चिंब भिजवून तल्लीन करतं कळत न कळत अव्दैताचा आनंद मिळतो खुप छान खुप छान
ऐकताना क्षणा क्षणाला किशोरी ताईंचा भास होत आहे...अप्रतिम, अलौकिक देवाची देणगी आणि आई वडिलांची लहान असल्या पासूनची भक्कम साथ. God bless you.🙏💐
अगदी अप्रतिम गायन.. जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग.. केतकी माटेगावकरांच्या मधुर कंठातून बाहेर पडणारा स्वर...केतकीचे विशाल नेत्र आणि गौर मुखमंडलावर प्रकट होणारा शुद्ध सात्त्विक भाव...खरोखरी अमृताची गोडी आलिया अभंगा...किती वेळा पुनःपुन्हा हा अभंग ऐकतो आहोत म्हणून सांगावे...तंद्री लागते नि वाटते कधी ही तंद्री भंगूच नये..केतकीचा हा सूर ऐकून विठोबाचीच तंद्री लागली असावी आणि तो सकरूण अंतःकरणाने गद् गद् होऊन आशीर्वाद देत असावा... कल्याण हो ... मंगल हो..
जय हो..जय हो...
नमस्कार, आपल्या भक्ती संगीताच्या
आवाजाने मन प्रसन्न होऊन गेले
आहे सारखे गीत ऐकत राहावे
सारखे वाटते. आपण अशीच भक्ती
गीते देवाच्या क्रुपेने गोड गात रहा.
👌👌👌👌👌
👍👍👍👍
छान केतकी। प्रशस्त पुण्य पंथ है, बढ़े चलो, बढ़े चलो। प्रणाम
भारतीय संगीत, संस्कृती आणी संस्कार यांच्या हाती अमर राहो 🙏🏻
Tu aashich gaat raha
केतकी तुझा अभंग आमच्या 5महिण्याच्या कियान ला खुप आवडतो,
नमस्कार,
मी पोलीस अधिकारी आहे, ताई तुमचा आवाज तितकाच सुंदर आहे, जितका सुंदर डॉ. बाबासाहेबांचा विचार आहे.
शुभेच्छा !
जयहिंद !
जय शिवराय !
जय भीम !
Jai shivrai jai bhim jai savidhan ....sir
😅io
Oiuu😅
तू पोलिस अधिकारी आहेस तर काय ...तू समजा मधे कसा वागतोस ...गोर गरिबांना कशी मदत करतोस ..बाबासाहेबांचे विचार कसे झोपास तोस ..नाही तर पोलिस नेते लोक किती समाजाला लुटतात...त्यांची काय छाप आहे समजा मधे... असो...पोलिस अधिकारी पेक्षा चांगला पोलिस अधिकारी हवा आहे.....
जिथे तिथे कसे रे संबंध नसताना बाबा ना घुसवता.... नुसती आवाजाची तारीफ केली असती तरी बर वाटलं असते...
रमेश धायरे खराबवाडी चाकन पुणे ताई तुझा आवाज फार सुंदर आहे ओके सर धन्यवाद
शब्दांच्या पलीकडले! खूपच अप्रतिम गायलीस केतकी. मन दि:गमुढ झालं. शेवटी तर डोळ्यातून पाणीच आले. अशीच गात रहा. खूप खूप शुभेच्छा.
ua-cam.com/video/bjeIrpQ_LKY/v-deo.html
केतकी....केतकी....केतकी....u r just perfect ...तुझ्यात कशाचीही कमी नाही...God bless
केतकी ताई खूप छान
Tu aashich gaat rahav aase watate
अभिनय आणि भजन दोन्ही
उत्कृष्ट. पांडुरंगाची कृपा
तुमच्यावर नेहमी राहो
हीच सदिच्छा!!
THE BES T MELODIOUS
Pandurang Pandurang Pandurang
panduranga chi krupa🙏
Om Namo Narayana🙏
सुंदर चेहऱ्याच्या गळ्यातून निग्नाऱ्या ध्वनी स्वर लहरी निर्माण झाले आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले आहे खूप छान विषयावर आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सांगितले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच साठी वरदानच ठरणार आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता मराठी भाषेत अनुवाद केला आहे उदा अर्थ उधळण लावावा लागतो आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे आपल्या सौंदर्या न्याहाळत सोबत सुमधुर आवाजात रचना बोध कथा रेखाटत दुगूनित आनंवनभुवनाचे आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकला आहे खूप सुंदर दिसत आहे लुभवणे दर्शन घेऊन उपभोग घेत घेतं लक्ष्मीच्या पावलांनी पुढे कार्यक्रमात सहभागी होत आहे सोहळा सुखाचा मार्ग मोकळा झाला आहे असे गृहीत धरून कार्यक्रम उर्क्ता आहे सौंदर्याची खाण आहे खूप छान विषयावर आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केला जात आहे तुझाच विचार करायला लावणारा लेख आहे सुंदर प्रसुती सुन्दर प्रणय गीत भावना पोहचल्या आहे मराठी भाषेत अनुवाद रंजन केला आहे लव्ह कनेक्शन आहे परत आल्या बद्दल आभार मानले जात आहे तुझाच एक अनोळखी व्यक्ती
केतकी तुझा अभंग फार सुंदर आहे ओके सर धन्यवाद
केतकी तुझा अभंग फार सुंदर आहे तु पण खूबसूरत आहे ओके सर धन्यवाद
केतकी तू सगळ्यांची आवडती आहेस मी तुझी आई आणि बाबा टीव्हीवर गायचे तेव्हा पासून तुमच्या कुटुंबाला ऐकत आले आहे.तू गायनाला खरच प्राधान्य द्यावस आणि व्हिडीओ येउदेत तुझे. बेस्ट ऑफ लक कीप इट अप
Thank you so much
@@ketakeemateygaonkar khup khup chan mi roj ha abhang ikat asto mnal khup cahn watat
केतकी, मी तुझा संगीताचा प्रवास खूप वर्षां पासून बघतोय, तू खूप गुणी गायिका आणि अभनेत्री आहेस. हे भक्तिगीत ऐकून मंत्रमुग्ध झालो. तुझा प्रवास असाच उंच उंच जावो ही विठ्ठला चरणी प्रार्थना.
Mann prasanna zala... our 12 months baby sleeps by listening this song every night... thanks Ketaki... जय संत तुकाराम !!! 🙏🙏
4:50
5:04 रतरगलदण
केतकी ताई खूपच अप्रतिम गायन केला साक्षात त्या पांडुरंगाची कृपा आहे...हा अभंग मी रोज सकाळी उठलो कि ऐकतो... आणि माझं भाग्य समजतो कि ज्या स्टेज वर अभंग गायला त्या स्टेज वर मला सुद्धा कार्यक्रम करता आला शाहीर रामानंदजी उगले यांच्या सोबत........ ☺️.. ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... 💐💐☺️🙏🏻
आपल्या दोघांच्या आणि गुरूंच्या आशिर्वादाने.. अतिशय मधुर स्वरात तन्मयतेने गायलेला अभंग..मनापासून आनंद वाटला..... संगीताला पुढच्या पिढीलाही चांगले भविष्य आहे.. हे दर्शवणारं...आश्वासक गाणं.....अभिनंदन... शुभेच्छा
छान आहे. आवडले व भावले
खूप गोड आवाज आहे तुमचा .👌👌👌या अभंगातून थेट विठ्ठलाचे दर्शन झाले.
I'm from telangana?I heard this song its heart touching even though I don't Understand language..
I got tears..it's wonderful👏👏
Proud of our Indian Culture 🇮🇳
Thankyou 🙏🙏
👍👌🎶
जय हरी विट्ठल 💐🌹🙏
केतकी तुला ईश्वराच्या कृपेने हे सूर रत्न लाभले आहे...तू संगीताचा वारसा पुढे चालवत राहो हीच सदिच्छा ❤
केतकी जबरदस्त परफॉर्मन्स, मी बहुतेकांना हा अभंग गाताना ऐकले आहे.,पण किशोरीताई नंतर कोणी हा अभंग गावा तर तूच,.
पहिल्यापासून जे वातावरण भारावून टाकलेस ते शेवट पर्यंत.अभंगाची सांगता तर गान मंदिरा वर बसवलेला
सोन्याचा कळस.. अप्रतिमच,,👌👌👌
Sunder great👍
आर्या ने पण बेस्ट गायलंय, but मस्त
आस वाट की तुर्पात जालो🙏🙏🙏
Ek number
अभंगातील विठ्ठल गजर सर्व व्यापून उरतो. मनातील सर्व नकारात्मकता घालवून नवीन ऊर्जा देतो. उत्तम गायन!👏👏👏
Great Abhang.
Two years back, after listening many times,of this abhang by Ketakiji, I visited Pandarpur and had Darshan of vittal.
Thank you Ketakiji
खरच अप्रतिम गायन!🙏🏽
कल्पना देखील केली नव्हती की केतकी इतक्या सुरेल आवाजात धीरगंभीर अभंगाला साजेलसे सादरीकरण करू शकते. दाद देण्यासारखा आवाज
मराठी अभंगाच्या प्रेमात पडलो मी आता....all time greatest संत तुकाराम❤️
धन्यवाद
ok
:
@@tilekar734 ङणगण
Good
तुमचा हा अभंग रोज न चुकता गाणं म्हणून ऐकतो विशेष म्हणजे जेव्हा डोक्याला टेन्शन असेल तेव्हा मी नक्की ऐकतो मान एकदम शांत होऊन जातं ......खरचं अप्रतिम
@Manisha Kamble chagl ahe maan shant hot
मी पण 😊
Bro मन चा एक काना कमी कर
Mi pn ani mazi wife pn
🙏🏻केतकी, तुझ्या आवाजातून अभंग ऐकून मन प्रसन्न झाल❤️ आवाजात किती गोडवा आहे. असं वाटत सतत ऐकत रहाव🌹
अतिशय सुंदर वर्णन आणि समर्पक
Ketakee Mategoankar is an angel in human body,has angel like divinity,sweetness and purity in her voice.Love this bhajan forever❤❤❤❤🙏🙏🙏🙏
Oh my God... Very beautiful and divine song... This is my first experience Vittala maharaj song,.. And a maratti song... Really luved your way of singing this.... Lots of prayers... I am from Kerala palakkad... ❤️❤️❤️.. Now i am a fan to panduranga Vittala... Thank u🙏
Kochi👍👍👍
इति सुंदर आणि अप्रतिम गायकी.अभंगाचा भक्तीभाव श्रोत्यांच्या अंत करणा पावेतो पोहचविण्याची क्षमता.शुभेच्छा🙏🎉
My day starts only listening to this lovely ketaki's voice
This bhajan has been sung by many
Somehow this presentation feels as though swayum vitthal bhagwan is present to listen to this amazing program
Ketaki la khup khup ashirwad
God bless you
गोड आणखी सुरेख गायन वादन
मि अ मराठी भाषिक आहे, तरी मला हे गाण किती वेळ एकले तरी ही समाधन होत नाही.खूप च गोड आवाज आहे🙏🙏👌👌
फार छान गायली केतकी. अभिनय पण छान.अफलातून कलाकार आहे. भावी शुभेच्छा.keep it on
खुप छान,,,,,
@@naniskitche Best
खुप छान गायली केतकी २०१४ मध्ये पण हे भजन गायली ....
Hi tani movie madhli tani aahe naa❤️
@@komal8434Ha tech aahe
खूप खूप छान आवाज आहे. म्हणजे अगदी काळजाला भिडला गाणं. डोक्यापर्यंत काटे गेले अंगातून. मन भरून आलं आणि डोळ्यात पाणी आलं. विठ्ठलाची गाणी ऐकताना विठ्ठलमय झाल्या सारखं वाटतं. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांना तू तूझ्या गाण्यामुळे भक्तिमय केलंस त्या बद्दल धन्यवाद तुला. खूप छान.
अप्रतिम गाणं गाइलिस केतकी माटेगावकर तुझ्या गाण्यातुन विठ्ठल दर्शन झाले
सुंदर तर आनंदाने साजरा करण्यात येतो आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पाहत आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सोवत प्रेम आणि शुभेच्छा देत आहे मुली आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा अनुभव प्रकाशित करत आहे असो बोबड्या बोलीत रचना केली आहे छान विषयावर आधारित असून त्यात भरभरून प्रतिसाद देत आहे
सुंदर गायन ताई ... खरंच मन : शांती लाभली🙏
खुप सुंदर केतकी, तू आपली मराठी संस्कृती, मराठी संगीत खुप पुढे घेवून जाशील हीच अपेक्षा...
Very sweet sound
Meri ek friend ua-cam.com/video/lkUhVss8PDM/v-deo.html
👍👍👍👍♥️
Ketaki, dear child, you 've taken me to eternal bliss. I feel Lord Vittala is listening with Maa Rukmini and Maa Sathyabama. Vittala bless you my child. Jai Jai Vittal ! Jai Hari Vittal.
Ketki only excellent and nothing else
किती लहान वयात ह्या पिल्लू ne तिच्या baavansobat भजन प्रवास केला...
मी स्वतः हैराण आहे...
केतकी ne विठ्ठल देवाला आपल्या संगीता मधून तिच्या आयुष्यात बोलावले...
ग्रेट ❤❤❤
केतकी superb
तुकाराम महाराजांच्या या अभंगाला न्याय दिलास अस वाटत ऐकताना, खूप खूप सुंदर गातेस तू, पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत इतकं सुंदर, मी आता पर्यत 50 वेळा तरी ऐकलं असणार, अगदी नावाप्रमाणे गोड आहेस तू, आणि त्याला साजेसा असा तुझा आवाज, वाह, सुंदर.... Good luck for your bright future, God bless u dear....
अतिसुरेख...मन तृप्त🙏👌👍❤️🍫
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा, केतकी ताई तुमच्या आई वडिलांना खूप आनंद होत असेल, नतमस्तक 🙏🙏🙏
Jay Hari ,,
Meri ek friend ua-cam.com/video/lkUhVss8PDM/v-deo.html
👍👍👍👍♥️
अप्रतिम गायन.........🌹🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐खरच पांडुरंगाचे दर्शन घडवलेस dear
Dada he kuthe wachla tumhi
खरंच भारी अभंग आहे कुळी kanya पुत्र होती जे सात्विक
फारच सुंदर मनाला मोहिनी घालणारा पांडूरंगचा सुंदर आवाजातील अभंग आयकून मन प्रश्न्न झाले . पांडूरंग हरी विठ्ठल🚩🚩🚩🌹🌹🌹
भक्तिमय वातावरण निर्माण केल...... 🙏जय विठू माऊली
Cup chan tai
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
तुमचा हा अभंग दररोज न चुकता ऐकतो ...खुप छान वाटते दिवसाची सुरवात तुमच्या अभंग ऐकून होते ...मन प्रसन्न होते . डोक्यात वाईट विचार निघून जाते .
महान गायिका स्व. किशोरी अमोणकर यांच्या नंतर डोळ्यात पाणी आणणारी गायकी. अतिशय सुरेल... योगयोग अस की आवाजात साधर्म अनुभवल. केतकी ला खुप खुप शुभेच्छा!!!
गाण कोकीळा ताई अप्रतिम जयही विठुल
Jai Shri Krishna
Super presentation and rendering by Ketaki ....
Jai Tukaram
I can't believe people disliked this .... Even I am non marathi... But still it mesmerised me...
Hii
please don't be surprised for people disliked it. we have people in this country who disliked Aye mere watan ke logo, that song even our prime minister Jawahar lal nehru started crying in frontof lataji . i suggest you to listen the original version of this bhajan sung by Padma Vibhushan and Gana Swraswati Kishori Amonkar.
@@shankarghose1357 every song or any videos has dislikes. May be they are bots or people who doesn't understand video
Same here
For many this song is like their everyday Bhajan from akashwani.That main version is soo fit in our mind that we can understand where singer went wrong 😂here Ketaki sang more alap than needed which gave away true essence of this beautiful song.many of us know Ketaki from very young age as a singer and there is no doubt that she is great singer but no compromise on original song.
Ketaki didi, My 1 year old baby boy Ashutosh whenever cries , we used to play this song and you know he stops crying and listens you very carefully
अप्रतिम संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि त्यांच्या रचनेला आपल्या गायकी ने न्याय देणाऱ्या केतकी माटेगावकर च मनापासून आभार धन्यवाद 🙏
❤ केतकी आहाहा अप्रतिम अफलातून गोडवा असणारा तुझा आवाज ऐकायला व तुझ्या सुंदरतेमधे अधिक भर टाकतआहे सरस्वती देवी तुझ्या जिभेवर अभंग विराजमान आहे ❤ अभिनंदन अभिनंदन ❤
खूप खूप छान आवाज आहे मी पहिल्यांदा तुमच्या अभंगवानीतुन ऐकलं मन प्रसन्न झालं 🙏🙏
अप्रतिम👌🏻ओरिजनल गायन आणि आपली भावमुद्रा गायन करताना फारच प्रसन्न त्यामुळे गायनाची आकर्षकता वाढली आहे
🙏केतकी ताईसाहेब साक्षात पांडुरंग प्रसन्न झाल्याचा भास होत आहे 🚩🙏🚩जय भवानी जय शिवराय 🚩हर हर महादेव 🚩🙏🚩
साक्षात पांडुरंगाचा भास होतो केतकीताई तुझ्या गायकीमध्ये जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🙏
जय हरि विट्ठल , बहुत ही कर्णप्रिय गाया बेटा । अगर मेरे कुछ पुण्य है तो ईश्वर उनके बदले तुम्हे यशस्वी , सुखी और दीर्घायु करे
हर बार सुनता हूँ तो लगता है साक्षात विट्ठल के दर्शन हो रहे है
I had heard this song in Mumbai local trains, but couldn't recall the exact words as I don't have a fluent Marathi, but luckily ran into this song.. really beautifully sung
Jai Hari vithhal
@@mangeshpawar7172 pp0p
Khup chhan Aawaj. God bless u.
फार फार छान मी रोज हा अभंग ऐकत असतो गोड व मधूर आवाज वा मंत्र मुग्ध
अति सुंदर गायन केलंस ताई तुम्ही ऐकून मन प्रसन्न झालं धन्य तुम्ही धन्य तुमचे माता पिता
🌹🙏🏻जय हरी विठ्ठल 🙏🏻🌹💐💐💐
I don't know Marathi....but I can feel the grace of Vittala 🙏🙏
I keep listening again and again for last 2 weeks...
Great singer Kethaki...Great Abhang and Great artistes artistes...Hari Om 🙏
🙏
Thankyou so much 🙏🏻🙏🏻
Thanks
केतकी सुंदर गायली,अप्रतिम,
@@ketakeemateygaonkar
Khup chhan taide
अतिसुंदर ताई तुमच्या आवाजात विठ्ठल पाहिला
Apratim... And expressions while singing are seriously divine... Jai Hari Vitthal. 🙏
Agree. She is tuned to Lord Vithal ! Look at her eyes !
Sakhar dise pari godi na dise
खरच म्हनल आहे.."माझे मराठीची बोलू कौतुके ...परी
अमृतातेही पैजा जिंके...!!"
अप्रतिम रचना.. अप्रतिम आवाज... खूपच छान वाटलं ऐकून... काही मिनिटांसाठी स्वतःला विसरून गेल्यासारखं वाटलं... मन प्रसन्न झालं... राम कृष्ण हरी..!! 🌺🌼🙏🌺🌼 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..🌼🌺🙏
माझे मराठाची बोलु कौतुके।
परि अमृतातेही पैजा जिंके॥
I am Hindi speaking panjabi male 67 from Delhi do not know marathi but know Vittal they call to lord Krishna this marthi daughter has sung so well I listen entire vedio tks
Well said Pawan jee. Divine divine n only divine nothing else. No boundaries of language.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि केतकी माटेगावकर चां आवाज... अप्रतिम ❤
हा आवाज ऐकणे म्हणजेच भक्तिमय भाव निर्माण झाल्याचा साक्षात्कार अनुभवणे,
केतकी ताई वंदन..🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
अतिशय सुंदर....... करूण गायन अहिरभाव ,तीव्र भाव अतिशय सुंदर ....बोलावा विठ्ठल शुभेच्छा. धन्यवाद
❤फारच छान, सुंदर अप्रतिम आहे आवाज ईश्वरी साक्षात्कार आहे.
Excellent Raag Bibhas, Todi, Bhatiyar based Abhang ताई अप्रतिम म्हणलीस🙏❤️❤️
माझी सकाळ या अभंगाने आणि केतकीच्या गोड आवाजाने होते.❤
अभिनय आणि आवाज दोन्ही मध्ये दर्जेदार असणारी एकमेव मराठी अभिनेत्री. क्लास व्यक्तिमत्व 👌खूप सुंदर गायलात
अप्रतिम आवाज मोहक भजन गाईलीस फार संदर👍👍👍👍🙏🙏🙏
सुंदर अप्रतिम खूपच छान गोड, मधूर, मंत्रमुग्ध करणारा हा आवाज अगदी भावपूर्ण खरंच तुमची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते ताई खूप कृतज्ञता, कौतुक God bless you 🙏 God bless you 😘😘 God bless you 🙏 go at the top ❤
Beauty is not the face, it's soul. Singing is not a job, it's passion. Those who follow their passion are the soulful persons. You are one of them. Happy to see someone after years with a pure soul. Thanks.
Nice comment. U expressed feeling of so many.
Thank u
@@narendermakhijani9512 Sir Thanks To You.
@@surajnahata7225
Look at her face. Full of bhakti.
She is singing for the Lord.
She and the Lord become one.
Hats off to the musician team also with their lovely music she is able to tune so mesmerizingly🙏😊
झक्कास,केतकी ताई आवाज असावा तर असा शास्त्रीय संगीत व तुझा आवाज तर लावजवाब 👍👍
बाकीच्या गदारोळात आत्मा तृप्त करणारे काहीतरी नक्कीच आहे. सर्व टीम चे आभार. Salute