Guru Ek Jagi Trata | RARE Jitendra Abhisheki | COMPOSED BY SUDHIR PHADKE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 456

  • @starchandra1881
    @starchandra1881 2 роки тому +24

    Khup mothya namankit gaykichi Sundar yaahasvi vatchal

    • @bhimaraomali4807
      @bhimaraomali4807 2 роки тому +1

      गुरू बद्दलची पवित्र असे विचार मनिaला खूपच आवडले

    • @rameshkahalekar9197
      @rameshkahalekar9197 Рік тому +1

      ​@@bhimaraomali4807 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sampatmuchandi479
      @sampatmuchandi479 Рік тому

    • @sudhakarakkawar5950
      @sudhakarakkawar5950 3 місяці тому

      ताई तु कोणत्या जन्मी पुण्य केले कि तुझा आवाज इतका मंजुळ मधुर आहे तुझे गाणे ऐकता मन सत्यस्थीती विसरून वेगळ्याच विश्वात वापरल्याचा भास होतो

  • @anantsenupadhye7483
    @anantsenupadhye7483 2 місяці тому +3

    केतकीचा गोड आवाज, स्पष्ट उच्चार, सुंदर तरल संगीत आणि सात्विक व्यक्तिमत्व या मुळे हे गाणे हृदयास खोलवर जाऊन भिडले आहे. धन्यवाद व आभार 🙏

  • @ghe-su
    @ghe-su 4 роки тому +33

    तु सतत गातच रहा तुझा जन्मच मुळी गाण्यासाठी झाला आहे. यामध्येच तुझे यश लपले आहे. हे तु जे गुरु एक जगी त्राता ऐकल्यावर लक्ष्यात आले. जर माझ्यासारख्या ची हे गाणे ऐकताना समाधी लागत असेल तर तु गात असताना तुझी पण समाधी लागत असणार हे तेव्हाच शक्य असते तु गाताना जे तल्लीन होतेस त्यालाच तर समाधी म्हणतात. खूप खुप आशीर्वाद अशीच नवनवीन रचना गाऊन आमचा आनंद वाढव. धन्यवाद

    • @jyotinene9256
      @jyotinene9256 Рік тому

      वा खूप छान गायलीस केतकी मला तुझी गाणी ऐकायला भरपूर आवडतात तुला खूप शुभेच्छा 🎉

    • @ketakeemateygaonkar
      @ketakeemateygaonkar  6 місяців тому +2

      Manapasun abhar😇🙏💜

    • @kishorpandit-md5sq
      @kishorpandit-md5sq 5 місяців тому

      Exlent God Bless You

  • @sb5681
    @sb5681 4 роки тому +26

    ऐकुन डोळ्यात पाणी आले..श्री गुरुदेव दत्त..
    अतिशय सुंदर बेटा..
    आई शारदेचा वरदहस्त तुझ्यावर सदैव राहो..

  • @aparnaunde3742
    @aparnaunde3742 6 років тому +40

    केतकी,खूप सुरेख गायलीस. ठायी ठायी देवकी ताईंचा प्रभाव जाणवतो तुझ्या गळ्यावर. खूप छान.God bless you dear.

  • @drpramodkulkarni4820
    @drpramodkulkarni4820 3 роки тому +2

    अतिशय सुंदर. मला केतकी chi सर्वच गीते आवडतात. परफेक्ट सिंगर.
    आणखी गाणी you tube वर प्रसिद्ध झाली तर बरी

  • @sunilkumarkasbekar6125
    @sunilkumarkasbekar6125 4 роки тому +95

    अप्रतिम 👍 फक्त गाणं म्हणत रहा, अन्य काही करण्याची गरजच नाही.हीच एक पवित्र कला जोपासली जावी ही नम्र विनंती

  • @अखंडहिंदूराष्ट्र-ठ6ब

    सकाळी - सकाळी ऐकतोय ...... मनात गुरुविषयी मान , आदर , समर्पण , श्रद्धा आणी भक्ति आणखी वाढली .
    खूप सुंदर गायन ..... 🙏

  • @विलासभोसले-ङ6ब
    @विलासभोसले-ङ6ब 5 років тому +10

    ketki god bless you. तुझ करीयर हे असच ऊजळत राहो हिच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. कोणाची दृष्ट् न लागो. I love your song

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 2 роки тому +2

    अप्रतीम, खूपच सुंदर, गाणे संपूच नये असे वाटले. अशीच सुंदर गात रहा!

  • @deepalimagar8858
    @deepalimagar8858 3 роки тому +3

    खूप छान, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते असा गोड आवाज.

  • @kiranbhavsar122
    @kiranbhavsar122 2 роки тому +3

    केतकी जी तुम्ही खरंच खूप छान गाता तुमची भक्ती गीते ऐकतच रहावीत असे वाटते तुमच्या आवाजाच्या आणि स्वरांच्या प्रेमात पडलोय 🙏

  • @pranavmanini3882
    @pranavmanini3882 2 роки тому +3

    केतकी किती छान गायलं आहेस.. हे गाणं नेहमीच ऐकतो.. पण आज गुरुपौर्णिमेनिमित्त ऐकतांना खूपच मस्त वाटतंय.. तुला खूप खूप शुभेच्छा..💐

  • @madhuribagul9771
    @madhuribagul9771 3 роки тому +3

    खुपच गोड आवाज आहे केतकी तुझा तु झ गाण मला असही खुप आवडत.छान असच गात रहा.तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा. 💐💐💐👌👌👌

  • @anjalipanchakshari6082
    @anjalipanchakshari6082 3 роки тому +2

    खूपच सुंदर गायन केलं आहेस केतकी. 👌👌👌🌹. खूप मोठी गायिका हो, छान गात रहा. तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. 👍👌🌹👏👏👏👏. ( देवकी ताईंची 🙏🌹 शिष्या आहेस हे गायकीतून समजतंय 👌👍🌹)

  • @sanjayjoshi5075
    @sanjayjoshi5075 4 роки тому +11

    अप्रतिम
    देवकडूनच गळा घेऊन आली आहेस
    असे फार कमी जणांना मिळते
    गोड आवाज हृदयाला भिडतो
    विनंती आहे की असेच फक्त गोड गात राहा

  • @ketakeemateygaonkar
    @ketakeemateygaonkar  6 місяців тому +2

    सगळ्यांना नम्रवेळ विनंती आहे की कृपया channel ला subscribe करा, आणि notification बेल वर क्लिक करा! कारण आता मी तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला येते आहे!! 😇💜 दर महिन्याच्या १ तारखेला ! It’s a promise !!
    Everyone please subscribe , and click the bell icon, so will know about my new songs and our live chat😇💜
    Saglyanche khup khup abhar😇🙏💜

    • @shashankkarambelkar4193
      @shashankkarambelkar4193 5 місяців тому

      वाह, स्वरांचे कण-अन-कण ऐकणाऱ्याला माधुर्या च्या वेगळ्याच उंचीवर नेतो, भक्तिरसात उतरवतो. नुसतं अप्रतिम.

  • @anjalibarshikar1471
    @anjalibarshikar1471 3 роки тому +3

    अप्रतिम गायकी..सुंदर गायलीस केतकी.. God bless you .👌

  • @Parekhjosh
    @Parekhjosh Рік тому

    Khoob chhan gayeli.. Tum jaisi beti lakho me ek hoti hai…main tumhare bhajan meditation karte soonta hu…👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @shrikantbhutad8009
    @shrikantbhutad8009 4 роки тому +5

    "पुरीया कल्याण "या रागावर बाबुजींनी ही स्वर्गीय कलाकृती...तू अगदी तंतोतंत उतरवलीस... खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद....

  • @anilapte2160
    @anilapte2160 4 роки тому +27

    अप्रतीम सुर ! स्पष्ट उच्चार, उत्तम गळ्याची फिरत व गोड आवाज.

  • @SatishSapre
    @SatishSapre 2 роки тому +4

    अप्रतिम…. अतिशय भावपूर्ण प्रस्तुती… खूप गोड आवाज … ऐकताना मन जे एका वेगळ्याच ठिकाणी पोचतं तिथून परत येऊच नये असं वाटतं. 👏👏👏

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 2 роки тому +1

    वाह, अगदी अप्रतिम! किती मोकळा, मधुर आवाज, खूपच सुरेल, असं वाटतं गाणं संपूच नये.अगदी भाव ओतून गातेस तू.

  • @vidyakulkarni7661
    @vidyakulkarni7661 Рік тому +2

    Outstanding. I heard so many legendary singers but you are simply unbeatable.God bless you ketaki.
    Principal

  • @avinashmahalle1
    @avinashmahalle1 2 роки тому +1

    व्यथा म्हणा किंवा दुःख सारखेच, कदाचित दुःख अजूनही जास्त चांगले वाटते.
    अप्रतिम गायलेस - Soulful

  • @sudhakarakkawar5950
    @sudhakarakkawar5950 3 місяці тому

    ताई तुझा आवाज इतका मंजुळ,मधुर,इतका गोड आहे कि मन आनंदाने भारावुन जाते आणि
    तुझे गाणे सतत ऐकत राहावे वाटते धन्यवाद ताई

  • @laxmanraolokare3036
    @laxmanraolokare3036 10 місяців тому +1

    Very Melodious song & sound

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 9 місяців тому +1

    खुप खुप छान असच छान गात राहाव श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना जय श्रीराम

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Рік тому

    अप्रतीम शब्दांत गुंफलेले सद्गुरुंची महिमा प्रकट करणारे भजन फार भक्तीपूर्ण भावाने
    आणि अप्रतीम सुरात गायले आहे. धन्यवाद आणि आशिर्वाद. अशी सुंदर भजने गात रहा.

  • @bhaskargogte9678
    @bhaskargogte9678 4 роки тому +2

    उत्कृष्ट, अद्वितीय, अद्भुत, विलक्षण आणि श्रवणीय , मन सुखावून गेले. मन:पुर्वक धन्यवाद आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अनंत शुभेच्छा .

  • @shyamganpule6938
    @shyamganpule6938 Рік тому

    खूप छान..... सगळे सुर असे अत्यंत प्रामाणिक लागले आणि समोर दिसले त्यामुळे सद्गुरू पण समोर दिसले आणि पाणी आल डोळ्यातून .....

  • @AppasahebDeshmukh-h1v
    @AppasahebDeshmukh-h1v Рік тому

    1976ला अ.भा.मराठी साहित्यसंमेलन बार्शी येथे पहिल्यादा पं.जितेंद्र अभिषेकी बुवांच्या स्वर्गीय आवाजात मला श्रवणानंद मिळाला,,,,त्यानंतर अनेकदा तसे योग आले,,,,आठवण ताजी केलीस तू,,,छान अशीच गात राहा.....❤❤❤🎉🎉

  • @vivekdahivalikar198
    @vivekdahivalikar198 Рік тому

    आपल्याला आवाजाचा व गायकीचा दैवी आशीर्वाद आहे ,सुप्रसिद्ध गायिका देवकी जी यांचा आपल्या गायकीतून प्रभाव जाणवतो, धन्यवाद🙏

  • @maheshdeshpande7602
    @maheshdeshpande7602 5 років тому +20

    मनुष्याने जीवनात सद्गुरू ची भक्ती करायला पाहिजे...🙏🙏💐👌👌 आवाज ही खरंच देवदत्त देणगी आहे... केतकी ला खूप खूप शुभेच्छा..,

  • @raghavendrarao9919
    @raghavendrarao9919 3 роки тому +4

    Exceptional renditions of marati abhangs with gifted charismatic n appealing voice coupled with devotional fervour. An young n talented pride of Hindustani classical music. Capable of captivating listeners transfixed to her concerts which transcend all barriers of excellence. Well merited plaudits to her. It is better if ragas of songs are also mentioned for benefit of music lovers.

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 роки тому +2

    गुरू तत्वांची भेट घडण्यासाठी तुझे स्वर मदत करतात.
    खूप आशिर्वाद

  • @VijayJadhav-ed5mw
    @VijayJadhav-ed5mw 5 місяців тому

    Sunder 🙏🏻

  • @shrutishrirangjoshi832
    @shrutishrirangjoshi832 Місяць тому

    अत्यंत अवघड असं हे गाणं इतक्या सहजतेने सादर केलंस आणि आलापी पण तितकीच सुरेख 👌🏻
    अंगावर काटा येतो प्रत्येकवेळी ऐकताना 👌🏻👌🏻.. मी हे गाणं तयार करतेय तुझंच ऐकून.. Thank u 🙏🏻

  • @sandhyapandit1624
    @sandhyapandit1624 10 місяців тому +1

    खुप छान. अनेक आशिर्वाद

  • @siddharthsangekar9449
    @siddharthsangekar9449 5 місяців тому

    One of the best singers!! It's a divine experience watching you perform and listening to your magical voice. Love and respect to YOU!! ❤

  • @sunandarajwade7415
    @sunandarajwade7415 4 роки тому +2

    तू सतत गात रहा,आवाज खूपच गोड आहे.तुझ्या संगीताच्या प्रवासात तुला खुप यश मिळू दे👍

  • @ashwinikayande172
    @ashwinikayande172 2 роки тому +1

    Khupach Sundar केतकी ताई

  • @ulhasgurjar1211
    @ulhasgurjar1211 2 роки тому

    Ketkar Farach Aprteem Gayli Ahe
    Manpurk Hardik Subecha God Bless You .

  • @savitagadre5944
    @savitagadre5944 3 роки тому

    किती हि वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ऐकत रहावे वाटते

  • @tommytom6013
    @tommytom6013 4 роки тому +4

    Soulful 👌👌🙏🙏💐🙏Jai gurudev 🙏🌹stay blessed 🙌🙌

  • @anitasathe4934
    @anitasathe4934 2 роки тому

    Khupch surekh,tan man dolayle lagle,shabdshaha purn kele,apratim

  • @satishpatil3217
    @satishpatil3217 4 роки тому +5

    अप्रतिम आवाज आहे. ही कला कोणालाही अवगत होत नाही. आम्हाला तुमच्याकडून अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 🙏

  • @onlyindian3037
    @onlyindian3037 3 роки тому +1

    शोक सभ्ये साठी उत्तम संगीत

  • @NaiknawareAgroFarm_
    @NaiknawareAgroFarm_ 4 роки тому +2

    खूप छान गायलीस केतकी ताई.. 👌🏻
    अप्रतिम हरकती, सुरेल गायन वाह

  • @mayahoskote3643
    @mayahoskote3643 2 роки тому +1

    Super singing...So soothing...Daily i hear....God bless you

  • @nitilavardhave8243
    @nitilavardhave8243 2 роки тому

    सुंदर झालं। लहान केतकी परत आली। गाणं गाणारी।

  • @monunikhil
    @monunikhil 4 роки тому +1

    Very Nice.. Soul touching singing .. Shree Guru Dev Datta

  • @nishakamath5287
    @nishakamath5287 4 роки тому +3

    I have been listening to u since a kid. Am very happy for u dear, u got the perfect Guru in Devki tai, very talented maestro of music and a disciple of The University of Music late Pt Abhishekiji. U have bright future in music, please concentrate on this more. Loads of ❤❤

  • @priyajoshi7001
    @priyajoshi7001 2 роки тому +1

    Mala khup avdata song ketki khupch mast mhante

  • @prakashsathaye5432
    @prakashsathaye5432 3 роки тому

    वारसा गाण्याचा छान मिळाला आहे तो खुप छान सांभाळला आहे तो जप. शुभेच्छा।

  • @GaneshShenoyTekkatte
    @GaneshShenoyTekkatte 4 роки тому +10

    Namaskar Ketaki ji, had the privilege of listening to your Bolava ViTThala bhajan recently and later I was blessed to listen to this Guru Bhajan.... such a bhaavapoorNa rendition.... the bhakthi in your inner world reflected in your voice ... though my understanding of the Marathi language is limited, while I listen to this it transports me to different world altogether and visitualising our Gurujis in the inner mind creates an experience that cannot be expressed in words as I fall short of them..... bahut dhanyawaad for this bhajan... Kindly sing some more and share them with us.....thanks to you in advance, Happy Navarathri! May Maata Saraswathi, Lakshmi and Durga bless you and all at home, PraNaam,

  • @gurudathashenoy2753
    @gurudathashenoy2753 3 роки тому +3

    Amazingly Mesmerising voice. Thanks

  • @MilindShrikhande
    @MilindShrikhande 6 місяців тому

    Sudheer Moghe likhit, Sudheer Phadke nee sangeetbaddha kelele aprateem geet! Sundar gaayale aahe....

  • @ravikantdivate1298
    @ravikantdivate1298 4 роки тому

    Aprateem bhajan.... Khup sundar awaz Ketki ji ..... Tumhala khup shubhechha ....

  • @vasantwani332
    @vasantwani332 4 роки тому +1

    अप्रतिम, अतिशय सुरेख व सुरेल गायन, GBU

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 4 роки тому +1

    वाह वाह केतकी बाळा.... खूप खूप गोड आवाज.. शुभेच्छा..

  • @anitashinde5928
    @anitashinde5928 2 роки тому +1

    आई सरस्वतीचा वरदहस्त सदैव आपल्या मस्तकावर राहो हीच सदिच्छा 😊💐

  • @shailapathak901
    @shailapathak901 6 місяців тому

    केतकी खूपच सुंदर म्हणतेस. आवाज गोड़ आहे.. ईश्वराचे वरदान आणि तुझी मेहनत 👍👍अशीच गात राहा.. 😍

  • @shamalisnehalnaik2212
    @shamalisnehalnaik2212 3 роки тому +2

    Atishay gooood awaj, sundar 💯

  • @savitagadre5944
    @savitagadre5944 3 роки тому

    खुप सुंदर आज 5वेळा ऐकलं अप्रतिम

  • @gurunews3424
    @gurunews3424 3 роки тому

    केतकी जी आपण गात च राहावे,चेहऱ्यावरील हावभाव ,आवाज अप्रतिम, विठ्ठला हे गीत मी ऐकले ,प्रथम गायिका कोण असावी हे पाहिले, खरच ग्रेट,त्यात भक्तिगीते खुप छान गाता, ग्रेट

  • @anjalishintre2596
    @anjalishintre2596 3 роки тому

    अशीच गोड गात राहा.....ऐकताना मन मंत्रमुग्ध होते
    मन प्रसन्न होते तुला पाहिले की.......
    मोठ्ठी हो...❤️

  • @pratikphirke-j3z
    @pratikphirke-j3z Рік тому

    Sundar awaj he devane dileli denagi ahe,khup jeev otun tu gane gate

  • @dipakbh3253
    @dipakbh3253 3 роки тому +1

    खूप खूप छान...अप्रतिम गाण.
    खूप खूप धन्यवाद.

  • @samusicofindia
    @samusicofindia Рік тому

    खूप सुंदर, केतकी..... काय आवाज आहे, खूप talent पण.

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 3 роки тому +2

    Beautiful!!! What a singing by heart.... BY YOUNG TALENT👌

  • @walunjkarkaran5586
    @walunjkarkaran5586 2 роки тому +1

    Very good voice sharpness in tarsaptak heart touching. God bless you 👌👌

  • @vaibhavjoshi5271
    @vaibhavjoshi5271 Рік тому

    Ketki apratim ....gurunchi chabi tuzyat diste Ani aikayla pan yete

  • @chittdesai2668
    @chittdesai2668 4 роки тому +6

    Hidden........ Rising Star.
    All the Best.

  • @starchandra1881
    @starchandra1881 2 роки тому

    Khup khup chhan vaaaa ketki apratim gayki jabardast gayki

  • @pamameswani3463
    @pamameswani3463 5 місяців тому

    Touch to heart very nice bhavpurn gayli ahes🙏

  • @vilasukirde1865
    @vilasukirde1865 3 роки тому

    अतिशय अप्रतिम गुरू महिमा गायली आहेस कार्तिकी, God bless you.

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 6 місяців тому

    Asavari taaee doghanche best performance, god bless you both

  • @mahadevbhosale3754
    @mahadevbhosale3754 5 місяців тому

    Ase Gayan Asave.God Bless you.

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 3 роки тому

    संगीत म्हणजे आनंद फक्त आनंद
    आणि तो आनंद आपल्या गाईकेत आहे.

  • @chaitanyawadekar700
    @chaitanyawadekar700 2 роки тому +1

    Ketki Mam You sing so Great..
    Lots of Love From Warud Loved your voice and Melody
    Depth

  • @balkaranmahabir8557
    @balkaranmahabir8557 4 роки тому +1

    World best raag, its my favourite, thx ah million to sophisticated you. Ste bless n safe at d same time never to let ur guards down. Ever !!!, fr tnt west indies

    • @balkaranmahabir8557
      @balkaranmahabir8557 4 роки тому

      Hii, it's 155am n what ah blessing to be listening to ur beautiful rendition va.

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Рік тому

    सुरेख गातेस केतकी। अशीच गात रहा।

  • @namitadesh1
    @namitadesh1 3 місяці тому

    Ketaki you are infallible and flawless. Captivating and magical. Would love to listen to ye Dil Sun raha Hai by Lavita Krishna Murthy Ji in your voice!

  • @santoshbhat29ster
    @santoshbhat29ster 3 роки тому +2

    Respect to you Ketaki , Great singing. Keep listening to your songs .

  • @dineshkulkarni7069
    @dineshkulkarni7069 3 роки тому +1

    Outstanding🙏अतिशय भावपूर्ण 👍

  • @subhashpimpalkhare4831
    @subhashpimpalkhare4831 3 роки тому +2

    अप्रतिम 👌👍

  • @meenakshipandit1194
    @meenakshipandit1194 Рік тому

    प्रिय चि. केतकी तुझ्यावर प्रिय पूज्य गुरूदेव व तुझ्या प्रिय पूज्य माईआजी व प्रिय पूज्य आजोबांची कृपा व आशिर्वाद आहेत

  • @pushpazilpe651
    @pushpazilpe651 3 роки тому

    संगीत प्रेमींनो किती सुवर्णसंधी मिळाली आहे आपणांस केतकीच्या रूपाने

  • @VIBRANTCHAITANYA
    @VIBRANTCHAITANYA 2 роки тому +2

    Beautifully rendered🙏❤💐👌🙏❤❤👌👌

  • @balajikota6442
    @balajikota6442 4 роки тому +1

    Wah ky sur ahe ketki myadam 👌👌😘😘😘
    Love u your voice

  • @smitajatkar8753
    @smitajatkar8753 5 місяців тому

    मनाला आनंद मिळाला पद ऐकून

  • @jayantjoshi8925
    @jayantjoshi8925 2 роки тому

    अग किती गोड गायले अनेक शुभेच्छा

  • @VijayNistane-p6n
    @VijayNistane-p6n 5 місяців тому

    या गाण्यातील गायकी फारच आवडली खुपच छान

  • @lgsamant
    @lgsamant 2 роки тому

    Khupach god awaaz
    Dev tuze bhale karo.
    Khup mothhi ho.

  • @nikhilpghag
    @nikhilpghag 4 роки тому

    खुप छान. देवकी पंडित सारखा स्वच्छ आकार लागला. अभिषेकी बुवांपेक्षा देवकी पंडित यांच्या गायकी का प्रभाव दिसून आला. अतिशय गोड. अनेक शुभेच्छा🙏🏻

  • @gajananveling9806
    @gajananveling9806 Рік тому

    वाहवा!अप्रतिम गायले. 👌👌👏👏

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 2 роки тому

    🙏🙏🙏☺️👍 थारा 💕चरण लाभ होता..... 🙏👍☺️ वा 🙏☺️👍👍💕💕🎉🎉🎉

  • @HemantJadhav-rm6tc
    @HemantJadhav-rm6tc Рік тому

    Wah Wah kya baat hai vah kya baat Hemant Jadhav. Radio. T v vocil. Artest. Jane Ghazal

  • @smitaugrankar8988
    @smitaugrankar8988 4 роки тому +6

    Beautiful voice.