Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर मनोज जरांगेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर मनोज जरांगेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 136

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Місяць тому +44

    मनोज जरागे पाटील यांच्या मागे खंबीर ऊभे आहोत🚩🚩🚩

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon Місяць тому

      जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब (जहरीले राजकारणाचा प्रणेता) यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +38

    एका वाघाची शिकार करायला किती गाडगुल सोडले या सरकार ने पण पाटील आम्ही सगलेजन तुमच्या सोबतच आहोत ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤

    • @overtaker3295
      @overtaker3295 Місяць тому +3

      याला पाडतो, त्याला पाडतो, त्याला बघतो ,ह्याला बघतो
      जरांगे महाराष्ट्रात दमदाटी करत आहे , OBC च्या बाजूने कोणीही बोलत नाही
      OBC ला प्रकाश आंबेडकर यांची साथ हवी आहे नाहीतर गरीब ,शोषित OBC ला ओरबाडून खातील हे पाटील

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Місяць тому +1

      ​@@overtaker3295कसे खातील भाऊ 70%मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे 30%टक्के लोकांचा विषय आहे

    • @overtaker3295
      @overtaker3295 Місяць тому

      @@pushpatherise4827 खोट बोल पण रेटून बोल असे चालू केले आहे ९६ कोळी ने

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Місяць тому

      Ekach Waag Patil Baki khel Makdacha ...Jaysto Maratha

    • @shubhamdoifode9123
      @shubhamdoifode9123 Місяць тому +1

      😂😂😂

  • @balapa890
    @balapa890 Місяць тому +26

    आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩 एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🙏 श्वास आपला. आदेश

  • @marutizodge604
    @marutizodge604 Місяць тому +13

    वाघ तो वाघच बरोबर उत्तर दिल पाटील तुम्ही आम्ही सर्व तुमच्या सोबत कायम आहोत❤❤

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o Місяць тому +18

    मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत मरेपर्यंत राहणार लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +20

    ❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤

  • @anilghuge151
    @anilghuge151 Місяць тому +11

    प्रकाश आंबेडकर वकील आहे ते अभ्यास करूनच बोलतात

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 Місяць тому +5

    बाळासाहेब आंबेडकर यांचे सोबत आहोत

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Місяць тому +16

    आंबेडकर साहेब तुमच्या सोबत आहोत सर्व OBC🎉ST 🎉SC🎉🎉🎉🎉🎉😊😊😊

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 Місяць тому +14

    आर आम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार आहेत....

  • @shubhamdoifode9123
    @shubhamdoifode9123 Місяць тому +3

    प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच नक्कीच स्वागत आता तरी जरांगे ना सामजणें गरजेचे आहे की त्यांची मागणी ही अयोग्य आहे फक्त भुजबळ ला शिव्या द्यायच्या आणी समजत तेढ निर्माण करायचं हे कुठेतरी बंद झाल पाहिजे

  • @shrinkmsle5575
    @shrinkmsle5575 Місяць тому +12

    सन 1902 साली मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व अठरा पगड जातींना दिलेले असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. मुळात Obc आरक्षण हे असंविधानिक असून त्याचा राज्यघटनेत उल्लेख देखील नाही. तसेच सन 1994 साली obc आरक्षण एका gr द्वारे काढले आहे. देशातील पहिले क्रुशि मंत्री पंजाब 6:23 राव देशमुख यांनी विदर्भातील सर्व मराठा समाज जातीच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे कुणबी लावून obc मध्ये टाकले आहे. मुळात ही सर्व खटाटोप राजकीय आरक्षण साठी आहे. obc 60% असेल भीती कशाला वाटते. तसेच धनगर वंजारी हे nt मध्ये आहेत. त्यांचा obc शी संबंध नाही. तसेच obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. मराठा समाज आहे. आरक्षण द्यायचा अधिकार शासनाचा आहे. !

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Місяць тому +8

    सरकारने पैसे देऊन कितीही मराठा समाजाच्या विरोधात माणसं उभी केली तरी सर्वसामान्य मराठा समाज पाटील यांच्या सोबतच आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @bapumore5533
    @bapumore5533 Місяць тому +19

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 Місяць тому +7

    90ची मारल्यानंतर आसच होत 😂😂😂

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +9

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @AppaBagal-vx3gp
    @AppaBagal-vx3gp Місяць тому +6

    🚩🚩मराठायांचा एकमेव वाघ पाटील 🚩🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Місяць тому +12

    ❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 Місяць тому +5

    अरे मराठा समाजाला शरद पवार यांनी आरक्षणापासून लांब ठेवले आणि धनगर समाजाला सुद्धा ST आरक्षण पासून लांब ठेवले

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому +1

      मग भाजपा वाल्यांना सांग देऊन टाका....😂

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o Місяць тому +1

    काही नाही करू शकत मराठयान च लावा म्हणा किती ताकत लावतात येखठा मराठयान चा वाघ तुम्हाले काफी आहे आमचे जरांगे पाटील 🙏🚩ऐक मराठा कोठी मराठा 🙏🚩जय भवानी जय शिवराय

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Місяць тому

    बरोबर आहे

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 Місяць тому

    Barobar aahe

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 Місяць тому +1

    We support jarange Patil ❤❤❤

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 Місяць тому +2

    हे पूर्ण बावळत 100 टक्के याला अक्कल नाहींच झुंड शाहीच्या जोरावर काहीही बोलतंय ना बुड ना शेंडा

    • @skhanse44
      @skhanse44 Місяць тому

      50% Astana Mitra 52% ka???
      23 March 1994 cha GR cancel Kara.
      पुरवणी पेपर सारखं कसं केलं
      180-350 डायरेक्ट कसे झाले.
      बरर राहिला सगळं
      जनगणना करा मग......
      मग कळेल.
      कधी किती कसं हाणला ते
      झुंड शाही ने
      मग पाण्याचा बुड भी दिसलं आणि शेंडा पण उडेल

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Місяць тому +5

    ज्यला आरक्षण काय हेच कळत नाही त्याला काय कळेल

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 Місяць тому +1

    Jarange Patil ❤❤❤❤❤

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 Місяць тому +1

    बरोबर बोललात दादा

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @sandipingle9742
    @sandipingle9742 Місяць тому

    लढेगे जितेंगे हम सब जरांगे

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Місяць тому +1

    मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 Місяць тому

    जय हो पाटील

  • @sandusalve7182
    @sandusalve7182 Місяць тому +2

    या लोक सभे मध्ये निवडणुकीच्या काळात तर तुमच्या आंदोलना मुळेच राजकारणी सिरमंत मराठे हे पुन्हा निवडून आले गरीब मराठायना तुम्ही निवडणुकीला उभे करायला पाहिजे होते

  • @narsingmaske500
    @narsingmaske500 Місяць тому +15

    पाटील कितीही लांडगे मध्ये आले तरी मोहीम फत्ते करणार... ईमानदार माणूस आहे हा... मनेज होत नसतो😊

    • @ADK_7
      @ADK_7 Місяць тому +1

      Jhatya shivtya kutrya 😂

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v Місяць тому +1

    प्रकाश साहेब विधानसभेची तयारी करताय त्यांना खुप खुप शुभेच्छा
    २३४ उभे केले १ ही आला नाही

    • @hansrajzapate7304
      @hansrajzapate7304 Місяць тому

      ....आंबेडकर हे नावच अती कडू आहे ,असा समज डोक्यात असल्या मुळे ,ज्यांच्या कल्याना साठी आंबेडकर z atatat... ते हि जवळ येत.नाही...हा जातीय द्वेष आहे त्या मुळे सीट्स येत नाही...इथे तीन टकके वाला cm बनतो हे हि खर आहे ,याला अज्ञान जबाबदार आहे...

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा
    सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांती सुर्य मनोज दादा जरांगेपाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
    सकल मराठा समाजाचा एकजुटीचा विजय आसो ।
    तुमचं आमचं नाते काय
    जय जिजाऊ । जय शिवराय ।
    मराठा आरक्षण आमच्या हक्काचं
    नाही कोणाच्या बापाचं ।।

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v Місяць тому

    जय शिवराय

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Місяць тому

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @marotikale5254
    @marotikale5254 Місяць тому

    फक्त आणि फक्त जरागे पाटील

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Місяць тому +1

    चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आमच एकच लक्ष मराठा आरक्षण गरजवंत मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w Місяць тому

    गरजवंत मराठ्यांचा वाघ मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आम्ही माथाडी कामगार कायम पाटलासोबत

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c Місяць тому

    Jarange patil tum age badho ham tumhare sath he sakal Maratha samaj❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anilghuge151
    @anilghuge151 Місяць тому +2

    मराठा समाज फक्त 10%समाज मागासलेला आहे मग सरसगट आरक्षण कशाला पाहिजे

    • @kingg9703
      @kingg9703 Місяць тому

      जरांघे लोकांना येड्यात काढतैय त्याची मागणी पण चुकीची आहे.

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 Місяць тому

    पाटील सातारकर तुमच्या पाठीशी उभा आहे 🚩🚩🚩🚩

  • @शास्त्रीय_मराठा

    पाटील, मराठा समाज सोडुन कोणालाही महत्व देऊ नका

  • @sureshsami6238
    @sureshsami6238 Місяць тому +1

    फक्तं पाटील ❤

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Місяць тому +2

    Ek karatha lakh maratha.....

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 Місяць тому

    प्रस्थापित पुढाऱ्यांना विस्थापित जनता आता जागा दाखवणार मग तो कोणत्याही जातीचा असो त्याला आंबेडकर तरी कसे अपवाद असेल?

  • @sureshsami6238
    @sureshsami6238 Місяць тому +3

    बेगाणी शादी में अब्दुल्ला दिवांना 😂😂

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw Місяць тому +1

    लोकसभेत गरिब मराठ्याला निवडून दिले काय

  • @rajeshpawar5958
    @rajeshpawar5958 Місяць тому

    जरांगे साहेब अजमावून पहा कुणीही सोबत येणार नाही.

  • @MCCCreator
    @MCCCreator Місяць тому

    मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे याचं उत्तर द्यावे

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 Місяць тому

    माणूस फार अभ्यासू आहे..यांनी मांडलेल्या अभ्यासावर कोणी आक्षेप घेऊ शकतो का?

  • @vishalkadam8551
    @vishalkadam8551 Місяць тому +1

    Patil❣️

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 Місяць тому

    जरांग च्या आंदोलनाला सर्व पैसा राजकीय सत्तेतील लोकांनी लावलेला आहे जर एका बापाचा धनंजय असेल तर त्यांनी दाखवा नाही लावला म्हणून

  • @sanjaysahane...3349
    @sanjaysahane...3349 Місяць тому

    Only jarange patil saheb

  • @pramoddeshmukh5718
    @pramoddeshmukh5718 Місяць тому

    कोणी विचारत नाही की आता Obc कडे गेले काही फरक पडत नाही

  • @Vig1832
    @Vig1832 Місяць тому +5

    Jarange patil tum aage badho ham apke sath hai

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 Місяць тому

    दोन चारशे जेसीबी वरून फुले उधळणारी, ४८ पैकी ३१ खासदार, २८८ पैकी १५५ आमदार असणारे मागास.
    दुसऱ्याचा ताटात ले मागणारे गरीब?

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Місяць тому

    लढाई जिंकली व आरक्षण ही मिळाल.

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f Місяць тому

    राज्यातील ओरिजनल ओबीसी एससी एसटी आणि ओपन मधील पण बरेच समाज एकत्र आल्याने एका पण तालुक्यात मराठा आमदार निवडून येत नसतो इथून पुढं...

  • @sujitshinde666
    @sujitshinde666 Місяць тому

    Good huahar

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 Місяць тому +1

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे का वाटत नाही सर्वांना व भूमिका सुद्धा स्पष्ट करत नाहीत.पन्नास टक्के मधील शाश्वत व टीकनार ओ बी सी मधुनच आरक्षण आहे..
    जाती अंत होनार नाही.सगे सोयरे लागू केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील राष्ट्र व जाती अंत होईल...

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Місяць тому

    Patil kon kahi pan karu amhi aplya sobat ahot😊🚩

  • @shrikantshirke4928
    @shrikantshirke4928 Місяць тому

    कायम पाटलांसोबत

  • @surajingle9549
    @surajingle9549 Місяць тому

    ऐकनंबर मनोज दादानी ढोंगी वंचीत वाला ला जवाब दीला

  • @user-te8fy2dx7n
    @user-te8fy2dx7n Місяць тому +6

    गरजवंतची लढाई खासदार आमदार यांच्या साठी 😂 पाहिली आहे आम्हीं 😂 वां रे तुतारी

  • @dnyanobaawchar6921
    @dnyanobaawchar6921 Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @user-jv7le8ro5h
    @user-jv7le8ro5h Місяць тому +4

    ह्याचे लेकरे मोठ म्हणजे कसे मोठे होणार ह्या लोकामध्ये सरकारी नौकरी कोणालाच नाही का ह्याचे सर्वनेते सरपंच चा पसुन मुख्य मंत्र्या पर्यन्त आहेत आणखी आम्ही गरीब म्हणतात ह्याचे पदकाढले पाहिजे ह्याचे नोकऱ्या काढल्या पाहिजे ह्याच्या प्रोपट्या काढल्या पाहिजे मग गरीबी कळेल

    • @shital5405
      @shital5405 Місяць тому +1

      Tula Kay Mahit maratha kiti Garib ahe te.marathwada Madhe jaun bagha kiti problem ahe te

    • @SushantKadam-ul1yk
      @SushantKadam-ul1yk Місяць тому +1

      Je ahet te khupch rich ahet n te rajkaran kartat . Pn te sodun rahilele khup bikat paristiti ahe. Thodi asleli sheti vikun shikvtat mulana garib marathe.
      He pn VASTAV ahe.

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Місяць тому

    तीनशे चौर्याहात्तर जाती ओबीसींमधील आहेत
    बत्तीस टक्के सकल मराठा समाज आहे
    ओबीसींमधील संख्येने जास्त आसनार्या सुवर्ण जाती मराठा जाती संख्या थोड्या बहूत फरकाने समान आहेत तर ओबीसींमधील लहान जाती परयत
    आरक्षण पोहचलच नाही
    म्हणून जातीय जनगणना झाल्या शिवाय आरक्षण कोणाला कीती द्यायच तेव्हाच कळेल

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 Місяць тому

    मनोज जरांगे आता प्रकाशबाबा आंबेडकर यांचा चांगलाच गेम करून दाखवाच. आधीच्या उपोषणाच्या वेळी पाठिंबा दिला, आणि आता विरोध म्हणजे काय?

    • @user-nq2pb4on3w
      @user-nq2pb4on3w Місяць тому

      Te Saheb mhnata te Kay gem karnar tu la samor Aevav lagel

  • @shubhm0190
    @shubhm0190 Місяць тому +1

    Bjp chi B team vanchit ahe aaj siddh zal

    • @sudhirkhaire5010
      @sudhirkhaire5010 Місяць тому

      Tumhi tutarichi b team ahe na he pan siddh jhal ahe amhala samjl ahe

    • @shubhm0190
      @shubhm0190 Місяць тому

      @@sudhirkhaire5010 congratulations

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 Місяць тому

    तुम्ही २८८ उभे करा कशेही १६० ते २०० निवडून येतात च मग तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा किंवा तुमच्या मर्जित असणाऱ्या स मुखमंत्री करून टाका आणि मग त्यांच्या कडून करून घ्या मराठा आरक्षणावर काम म्हंजे सर सक ट्ट कुणबी म्हंजे ओबीसी मध्ये समावेश. फार सोपं आहे जी . उगा पाडत बसण्यापेक्षा तुमचे निवडून आणा म्हंजे ते ऑटोमॅटिक पडतीलाच की.

  • @sunilmoon9086
    @sunilmoon9086 Місяць тому

    Besaya ani bogasa ya shabdacha artha vegala ahe dada damajun bola

  • @SatishDamale-zm8sv
    @SatishDamale-zm8sv Місяць тому

    घेतली बाबा त्यांनी ओ बी सी ची बाजू

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Місяць тому

    As Navabauddhas are considered as HinduMahar and considered as SC, why not Maratha is considered as kunbi?

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Місяць тому

    Maratha and kunbi is one as. Per Hyderabad Gazette Record which is concrete proof to issue kunbi caste certificate to Maratha in Marathwada .

  • @marutisarogade8999
    @marutisarogade8999 Місяць тому

    फक्त १०℅

  • @ranapatil180
    @ranapatil180 Місяць тому

    Only patil ❤❤🎉🎉

  • @abasahebkatare5556
    @abasahebkatare5556 Місяць тому

    प्रत्येक प्रश्नाला आणि आव्हानांना सडेतोड उत्तर देणारं खंबीर नेतृत्व मा . मनोज जरांगे पाटील....👌🙏

  • @sunilmoon9086
    @sunilmoon9086 Місяць тому

    288vidhansabhe mdhe amadar padayachi bhasha karayachi tyamadhe ambedakaranche sudha

  • @user-hy7oy6xu3e
    @user-hy7oy6xu3e Місяць тому

    Patil

  • @user-jk3hv2nf3p
    @user-jk3hv2nf3p Місяць тому +1

    Vanchit chya mage ubhe rahave marathyani aarkshan nakkich milel

  • @babasahebdome1781
    @babasahebdome1781 Місяць тому +1

    प्रकाश आंबेडकर साहेबांना BJP ने काहीतरी खाऊ घातले असेल.

    • @ADK_7
      @ADK_7 Місяць тому

      Jarange la pawar ne

  • @vihaan775
    @vihaan775 Місяць тому

    औरंग्या+फिरंग्या=जरंग्या

  • @r-kgamerz2624
    @r-kgamerz2624 Місяць тому

    ओन्ली मराठा

  • @user-me4tk7gt1s
    @user-me4tk7gt1s Місяць тому

    Kahi Farak padat nahi ...Patil Samaj tumcha pathi ahe ....Fadnwis jale ,Rane Jale ,Haake ani Bhubal jale ,Padlkar jale atta Prakash Ambedkar 😂😂😂😂...Kahi farak padat nahi Maratha Samaj purn pane tumcha pathi ahe....Jayato Maratha

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 Місяць тому

    Prakash ची लोकसभा निवडणुकीत वाट लागली तो आत्ता obc obc करतोय

    • @shubhamdoifode9123
      @shubhamdoifode9123 Місяць тому +1

      अगोदर आंबेडकर साहेब तुम्हाला वांदनीय होते आता खरी भूमिका घेतली तर साहेबाचा एकेरी उल्लेख करत आहे

    • @ADK_7
      @ADK_7 Місяць тому

      Not bol jara
      Ekeri aamhala pan bolta yetay

    • @ADK_7
      @ADK_7 Місяць тому

      ​@@shubhamdoifode9123laaj sodli lokanni bhava

    • @sudhirkhaire5010
      @sudhirkhaire5010 Місяць тому

      Tumhi tutari vajva ani mashal hati ghya aani vajvt basa loksabhela jyana nivdun dilet tyana vichara aarkshanach

  • @TukaramDigole-h6c
    @TukaramDigole-h6c Місяць тому

    मराठा मुस्लिम दलीत एकता जिंदाबाद

  • @Hindu.12345
    @Hindu.12345 Місяць тому +3

    किती आपण हिंदू फुटणार.. एकत्र येऊया भगव्यासाठी लढूया 🚩

    • @PanduLokhande973
      @PanduLokhande973 Місяць тому +1

      हिंदू फुटायची भीती असेल तर मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Місяць тому

    Patil kon kahi pan karu amhi aplya sobat ahot😊🚩