Laxman Mane On Jarange | "जरांगे, गरीब धनगराविरुद्ध काय लढता, एक फडणवीस भारी पडले तुम्हाला"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • #OBCReservation #MarathaAndolan #ManojJarangePatil #LaxmanHake #ChhaganBhujbal #LaxmanMane #OBC Politics #MaharashtraTimes
    उपराकार लक्ष्मण माने यांनी व्यवस्था आणि मराठा आंदोलन यावर जोरदार टीकास्त्र डागलंय. आंदोलन जरांगेंचं असो की हाकेंचं, यातून कुणालाच काहीही मिळणार नाही, असं ते म्हणाले. जरांगेंची खरी लढाई ही गरीब धनगराविरुद्ध नाही, अशी कानउघाडणी लक्ष्मण माने यांनी केली. जरांगेंनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरु केलीय त्यावरही मानेंनी प्रतिक्रिया दिली. उपराकारांनी व्यवस्थेतील दोष काय आहेत ते दाखवत दोन्ही समाजाची कानउघाडणी केलीय.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 2,7 тис.

  • @anilshendepoet
    @anilshendepoet 4 дні тому +31

    मानेंचा ब्राम्हणद्वेष यातुन उफाळून आलेला दिसतो.
    हा ब्राम्हणद्वेष कशासाठी हे त्यांनी सांगावे .

    • @user-ix3gg9gs6i
      @user-ix3gg9gs6i День тому

      Ha balatkari Aahe harami😅😅😅😅

    • @nitinkamble683
      @nitinkamble683 День тому

      काय सांगावं बाबा तुला तुम्ही तर जुना काळ लुटून खाल आत्ता जाती वाद केला

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 7 днів тому +381

    जरांगे च्या मागे कोणती शक्ती आहे हे सर्व जनतेला माहिती आहे
    जय बारामती 😂

    • @Gar391
      @Gar391 5 днів тому +2

      😂😂😂😂😂❤

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 4 дні тому +4

      छगनच्या मागे कोणती शक्ती आहे ते माहिती करून घे ते तुमच्या फायद्याच आहे...
      छगन राजकारन करतोय..
      पण त्याचा मागे माळी आणी वंजरीच मत मिळतील त्याला आणि राहिला विश्या तो देवेंद्र फडणवीसचा नाच्या आहे...
      जरांगेचा मागे कुणीही असू नसू त्याचा काही तुम्हांला काय उपयोग् नाही...😂

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 4 дні тому +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

    • @geminian295
      @geminian295 3 дні тому +7

      भटकती आत्मा

    • @shubhamdehrekar7034
      @shubhamdehrekar7034 3 дні тому +2

      जय बारामती

  • @pankajsv
    @pankajsv 3 дні тому +54

    कोर्टात 80 % ब्राह्मण आहेत याचे पुरावे द्या. भारतातील सर्व वकील न्यायाधीश यांची लिस्ट जाहीर करा.

    • @laxmanhate1668
      @laxmanhate1668 День тому

      भारत सरकारचा कर्मिक मंत्रालयाचा रिपोर्ट वाचा म्हणजे समजेल. आज देशात 3.5% असलेला ब्राह्मण देशाच्या 81% शासन प्रशासनामध्ये आहे. असा रिपोर्ट आहे, 52% असलेल्या ओबीसीला संविधानबाह्य अट घालून क्रिमिलीयरच्या अटीवर त्यांना रोकण्याचे काम केले आहे. सुप्रीम कोर्टाचे 23 न्यायाधीश आहेत. जर 52% ओबीसी आहे तर त्यांचे 52% न्यायाधीश असायला पाहिजे परंतु एकपण नाही, याचा अर्थ ओबीसीना ब्राह्मण न्यायाधीश बनण्याच्या लायक समजत नाही. रिपोर्ट शोधून बघा सापडेल.

    • @sharadshekade1471
      @sharadshekade1471 12 годин тому

      Ohhh .dada ....he khar ahe supreme court madhe 80-90% brahman ahet ..Karan Kay ahe te tula sangayla khup tym jail ..tu mahit karun ghe ..te khar ahe

    • @nilesshp2045
      @nilesshp2045 23 хвилини тому

      मग राजकारण मध्ये पण 80% मराठा आहेत त्याचे कांय ​@@sharadshekade1471

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179 3 дні тому +200

    फडणवीसांवर बोलणं उचित नाही, ते कुठेही भ्रष्टाचार मध्ये नाहीये, कोणताही साखर कारखाना विकत घेतला नाही,

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 дні тому +29

      फक्त ब्राह्मण म्हणून विरोध करणे योग्य नाही

    • @sdaarya
      @sdaarya 2 дні тому +5

      Aani vakhbordakade saglyat jast property aahe tya bolatana tond ughadat nahi hyance

    • @bag9845
      @bag9845 2 дні тому +3

      इथे कुणीही धुतल्या तांदळाचा नाही. फडणवीस काय कमी भ्रष्टाचारी नाही आहे. त्याच्या पीए लोकांनी जर कोट्यवधींची मालमत्ता गोळा केली असेल तर याने काय उपटायचे काम केले आहे का?

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 2 дні тому +6

      ह्याची किती संपत्ती आहे? एकदा तेही सांगा भाऊ!!

    • @devandbhujade7714
      @devandbhujade7714 2 дні тому

      माने साहेबांनी छूपा शत्रू कोण आहे हे बेधडकपणे सांगितले यालाच म्हणतात. 5:44 निर्भय निर्भीड विचार.,

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 5 днів тому +249

    उगाचच ब्राह्मण लोकांना शिव्या देणे सोडा, उगाचच ५०% टक्के पर्यंत ज्यांनी आरक्षण नेले त्या बद्धल बोला की,,, ब्राह्मण त्याच्या गुणवंत्ते नुसार काम करीत आहे,,, देता येत नाही कारण ५०% पुर्ण कोणी दिले तेही बघा

    • @Rajabhau222
      @Rajabhau222 3 дні тому +8

      कसली गुणवत्ता ???बँकेत आधी सर्व ब्राम्हण ओळखी ने वाशील्याने लागलेत ,,,आताशा इतर लोक बँकेत नोकरीवर लागत आहेत ,,आतापर्यंत तर स्टेट ,महाराष्ट्र बँकेत मक्तेदारी होती ,,आता थोडी जनता जागरूक झाली म्हणून इतरांना घ्यावे लागत आहे ,,,अश्या अनेक विभागात घुसलेत आधीपासून

    • @gulabgawhale5070
      @gulabgawhale5070 3 дні тому +6

      सच कडवा होता है

    • @dasharathkhatal1648
      @dasharathkhatal1648 3 дні тому +7

      माननीय लक्ष्मणराव माने यांनी सत्य परिस्थिती सांगितली आहे मराठा समाजाने हे मान्य केलंच पाहिजे मराठा समाज हा गावगाड्यातील 18 पगड जातीचा पालक आहे असे असताना ओबीसी आरक्षण का

    • @viveknandkule178
      @viveknandkule178 3 дні тому +2

      Interview band kra,mg samjte gunvatta..

    • @shreedharclassicalmainkar7055
      @shreedharclassicalmainkar7055 3 дні тому +31

      पूर्ण ब्राम्हणद्वेष बाकी काही नाही

  • @kshitijpatil5652
    @kshitijpatil5652 3 дні тому +53

    मागची गार्डन , लाकडी वाडा बघितलं की अशी गरिबी सर्वांना हवी असते...

    • @csravi2941
      @csravi2941 День тому +1

      😂गरिबी वर मात करता आली नई की जात पुढे करून लोक दुसऱ्यांना हिनवतात 😂बरोबर ना😂

    • @paragkulkarni7818
      @paragkulkarni7818 14 годин тому

      Patil barobar bollat

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 14 годин тому +1

      तुमचं काय म्हणणं आहे की लक्ष्मण माने नी..झोपडीत बसून मुलाखत द्वावी का

    • @csravi2941
      @csravi2941 14 годин тому

      @@sunilghadge2833 ह्यांची पाटीलकी ची धुंद अजून गेली नई 😅 यांना वाटत बंगले गाड्या फक्त यांच्या कडेच असावेत😂 अजून म्हणे मागासवर्गीय व्हायचंय 😂 मागासवर्गीय पाटील 🤣😂

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 12 годин тому

      @@paragkulkarni7818 kulkarni patil la barobarch bolnar ..mahnje patil Gela khadyat

  • @madhaojoshi54
    @madhaojoshi54 3 дні тому +108

    ब्राह्मणांचा द्वेष केल्या शिवाय कोणाचंच पोट भरत नाही. आणि हेच खरं कारण आहे, मागास होण्यासाठी.

    • @KK-uo8td
      @KK-uo8td 2 дні тому

      तुझ्या बापाने जाती निर्माण केल्या त्याची फळे किती विषारी आहेत हे तुला गुलाम झाल्याशिवाय कळणार नाही. तुला गुलाम बनवणारच

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 2 дні тому

      हे बायकी लोक ब्राम्हणांचा मत्सर करतात. खुल्या स्पर्धेत आपण टिकणार नाही याचा जबरदस्त आत्मविश्वास असतो यांना! 🤣🤣🤣

    • @vbh4315
      @vbh4315 День тому +1

      Savidhan marathaynla reservation bhetu det nahi....
      Marathe savidhan fadtil म्हणून हे लोक बामणावर ढकलून देत आहेत.

    • @user-is2zo5mz4l
      @user-is2zo5mz4l День тому +1

      Agadi barobar
      Kahi zale ki bramhan yaana distat

    • @nitinkamble683
      @nitinkamble683 День тому

      त्यांनी तर जाती जातीत भांडण लावून देवाला वाटून घेतलं आणि गरीब ला भांडायला लावलं

  • @tiraandaz
    @tiraandaz 2 дні тому +47

    देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाकरता प्रयत्न तरी केले .....इतकी वर्षे ब्राह्मणेतर मुख्यमंत्री होते ....त्यांनी तेवढे तरी केले का ? का उगाच ब्राह्मणाला शिव्या देताय ...ब्राह्मणांनी काय केलंय ? उगाच ब्राह्मणांना soft target बनवण्यात आले आहे ...दुःखद आहे सगळे !

    • @DhananjayKale-ny8px
      @DhananjayKale-ny8px День тому

      हे असेच मरणार,
      आम्ही ब्राह्मण श्रेष्ठच,
      बोंबल 😂😂😂😂

    • @sudhirjadhav6172
      @sudhirjadhav6172 День тому

      Nice joke 😂😂

    • @sachindeshpande1
      @sachindeshpande1 День тому

      हा काय टार्गेट करणार, ह्याला थोड खायला प्यायला दिले की गप पडेल. वेड झवे लोक आपल्या कडे खूप आहेत त्यातातला हा एक आहे.

  • @harshaljoshi2855
    @harshaljoshi2855 5 днів тому +135

    17 मिनिटाच्या संभाषणा मध्ये 70 वेळा ब्राह्मण शब्दाचा वापर... नक्कीच हा शरद पवार चा माणूस आहे

    • @narendramande1073
      @narendramande1073 3 дні тому +5

      हो. आमदार होता

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 День тому +5

      अगदी बरोब्बर✅✅ हा पण चमचाच आहे आणि मुलाखत घेणारा मिडिया आगलाव्या

  • @ashoksawant3968
    @ashoksawant3968 4 дні тому +122

    माने, हे शरद पवार यांचे लाभार्थी आहेत. जय वंचित आघाडी.

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 2 дні тому +1

      आश्रित ❤

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 дні тому

      सध्याच्या घडीला देवेंद्र जी b j p चे डॅशिंग नेतृत्व आहे आणि ते सर्वाना भारी पडतात असे यांचे म्हणणे आहे येवढी लोकसभा ला b j p चि पडझड झाली तरी नेतृत्वाने त्यांना आहे त्या जागेवर पदावर ठेवलय उगीच नाही मात्र हा माणूस सर्वाना भारी पडतोय पडेल आणि पडणार कम बॅक करणारच विथ पार्टी देवा भाऊ ग्रेट माणुस कितीही चिखलफेक करा कमळ फुलवणार च विधानसभा ला

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 2 дні тому

      @@ashoksawant3968 Sharad Pawar saheb he samast bahujananche nete aahet.....Jai bhim ....

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 2 дні тому +1

      पाळीव.

  • @MrDaddu123
    @MrDaddu123 4 дні тому +19

    ब्रह्मणाला मध्ये का ओढत हो . आम्ही 3.5 टक्के आहोत . काहीच करू शकत नाही . तरी पान सगळ्यांना बकरा म्हणून आम्हीच मिळतो .

  • @maheshkool369
    @maheshkool369 4 дні тому +81

    अहो माने साहेब असे ब्राह्मण तरी किती राजकारण आमदार /खासदार आहेत कि त्या ब्राह्मणांन विरुध्द लढायला सांगता

    • @busylife4742
      @busylife4742 3 дні тому +4

      त्यांना ब्राम्हण म्हणजे बीजेपी म्हणायचे असेल ।😮

    • @vbh4315
      @vbh4315 День тому

      ​@@busylife4742baba che savidhan faltu ahe main virodh tikdun ahe .

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 День тому +2

      ​@@vbh4315त्यांना संविधान नको शरियत कायदा पाहिजे असे वाटते

    • @vbh4315
      @vbh4315 День тому

      @@sunilguntiwar6642 amhala hindu militancy pahije ahe ..
      Savidhan amhala hakk deu shakat nahi .
      Shariyat wale tase pan savidhan manat nahit

  • @gatmat6146
    @gatmat6146 7 днів тому +249

    महाराष्ट्रातली 90% जमीन, साखर कारखाने college, दूध डेरी सगळं मराठा समाजाकडे आहेत मग माने साहेबा मराठा समाज कडून काढून घेणार का? आहे हा हिम्मत ?

    • @naturelover5784
      @naturelover5784 5 днів тому +13

      Kay fekato re 😂😂😂 laj vatu de

    • @vaibhavgaikwad4483
      @vaibhavgaikwad4483 5 днів тому

      आरे फेकड्या साधा तुम्हाला इम्परिकल दाता येईल बाहेर म्हणून फाटते.

    • @Jayobcc
      @Jayobcc 5 днів тому +4

      खर आहे

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 5 днів тому +9

      तुम्हाला विषयच कळला नाही!
      माने बरोबर बोलत आहेत.
      मराठयात फक्त 10% श्रीमंत लोकांकडे संपती आहे. 90% मराठा समाज दारीद्र रेषे खाली आहे. जरा खेड्याकडे लक्ष दया

    • @balasahebjankar6626
      @balasahebjankar6626 5 днів тому +6

      खाजगी कंपनीत सुद्धा आपले सगेसोयरे यांनाच पहीले प्राधान्य देतात आणि खरे आहे मी अनुभवलय हे सगळे

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 7 днів тому +43

    आहो माने तुम्ही म्हणता की आर एस एस हे करतंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच म्हणता का २००६ पासुन जागाच भरल्या नाही मग २०१४ पर्यंत तर तुमच म्हणजेच काॅग्रेसचे गांधीच सरकार होत. मग ते २००६ पासुन आर एस एस चा अजेंडा चालवत होते का ॽ

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 7 днів тому +6

      😂😂😂😂😂 एकमेंची उपटुन मोजली

    • @rdshelke66
      @rdshelke66 5 днів тому +5

      सही पकडे

  • @vijaykusurkar7826
    @vijaykusurkar7826 3 дні тому +69

    झाडाला फळे लागतात सत्तर ; मागणी करणारे लोक शंभर ; बाकी फळे आणायची कुणी आणि कुठून???? झाडाची निगा कोण राखतो??? ट्याक्स भरणाऱ्या लोकांना काय??? गुणाला कुणी किंमत देऊन नौकरी देईल कां??? काय आरक्षण आरक्षण करतात??? कोणतेही योगदान न देता आयुष्य भर पेंशन घेणारे कोण??? नुसते ब्राह्मण च्या नांवे ओरडताय?? त्यांना ना आरक्षण नाही संरक्षण !! त्यांच्या योगदानाबद्दल कुणी चकार शब्दही बोलत नाहीत????? ????? संख्याही अल्प.......... कशाला उगीच त्यांच्या नांवाने बोटं मोडीत बसतात??? नि त्यांच्या विरुद्ध द्वेष पुरविता?????????

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 дні тому +2

      अन्याय फक्त गरीबांवरच होत असतो

    • @Praful_Wandhare
      @Praful_Wandhare День тому +1

      Mi yek OBC aahe but u r right
      Reservation economic based vr pahije

    • @rameshwaradhatrao4224
      @rameshwaradhatrao4224 День тому

      ❤खरंय 🙏🙏🙏🙏

    • @kapil7575
      @kapil7575 День тому

      @@vijaykusurkar7826 चुकलंच बुवा... नाहीतर नरकात जावं लागेल, नाही का...? 😊

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 14 годин тому

      ​गप रे काय पण बोलतो

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 3 дні тому +61

    साहेब आपण आमदार होता. आपल्या किती आश्रमशाळामध्ये/वसतीगृहात मराठा, धनगर कर्मचारी कार्यरत आहेत. जे सेवानिवृत्त झालेत ते भूतकाळातील कांही कीस्से, आठवणी सांगतात.

    • @prashantkulkarni6488
      @prashantkulkarni6488 3 дні тому +4

      यांच्या आश्रम शाळेतले गोंधळ मिटले का नाही अजून....

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 3 дні тому

      ब्राह्मण द्वेष दिसतोय ,जळफळाट होतोय बाकी काय नाय

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 3 дні тому +1

      शेवटी मनु वाद वर आले

    • @Manoj-pf2gz
      @Manoj-pf2gz 2 дні тому +2

      आरक्षणामुळे जे लाभ घेऊन श्रीमंत झालेत ते जो पर्यंत आरक्षण सोडत नाही तो पर्यंत प्रश्न सुटणार नाही

    • @manikchoudhari6679
      @manikchoudhari6679 2 дні тому

      लाज वाटावी अशी मुलाखत आहे कारण नसताना एखाद्या जातीला मध्ये ओढणे हे कितपत योग्य आहे

  • @user-vp6mg8fw3d
    @user-vp6mg8fw3d 7 днів тому +163

    तुम्ही नवा वाद लावायले का 80% ब्राह्मण कोर्टात म्हणता कुणाच्या reservation गेले नाही स्वतः च्या हिमतीवर आहे बुद्धी वर गेलेत

    • @Gar391
      @Gar391 5 днів тому +3

      ❤🎉

    • @gorakhtalekar7032
      @gorakhtalekar7032 3 дні тому +7

      बरोबर यांनि बुद्या गंज लागायला ठेवल्या जरा गंज काढा

    • @rameshkhandwaye9308
      @rameshkhandwaye9308 3 дні тому

      हा नक्की शरद पवारचा माणूस ब्राम्हण विरोध करतोय

    • @rupeshshelke8743
      @rupeshshelke8743 3 дні тому

      भाई तुला काय माहित
      ब्राम्हणांच कपट भाई या
      लंडग्यानी अक्खा बोद्ध धर्म
      गिळला ज्या बौद्धांच्या काळात
      भारताची gdp जगाच्या 50%
      टक्के होती त्यांना यांनी शूद्र केल
      यांनी हे पृथ्वीवरचे एकटे असे जनावर
      आहेत जे तोंडातून पैदा झालेत म्हणे
      भाई हे कपटी ब्राम्हण आपल्यात
      भांडण लावून देताहेत

    • @Rajabhau222
      @Rajabhau222 3 дні тому

      हिमतीवर नाही ,,,पण
      Lobbing मुळे आहेत,,,,सगयासोयऱ्या मुळे गेलेत वर इतके बामन ,,,आता mpsc मध्ये का zaat उतरत नाहीत मग ??

  • @user-eu4zi4mk4i
    @user-eu4zi4mk4i 7 днів тому +570

    पवार ने साठ वर्षे काय केले ते सांगा

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +21

      जे लोक अर्धवट ज्ञानामुळे 1994 च्या जीआर वर टीका करतात त्यांनी आधी मंडल आयोगाचा अभ्यास करावा.👍

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 7 днів тому +6

      Bajap ne tar maratha vs obc karun takla atta pratek manus mi obc mi maratha tyatla mi pan zalo dya saglyana equal

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 7 днів тому +7

      पवारांनी 60 वर्षे ओबीसीचे ऐकून तुम्हालाच वाटले

    • @Dms11122
      @Dms11122 7 днів тому +2

      are 60 koti obc ahet .. yadav Gurjar,saini,jaat, kushvaha, Prajapati, Dhakad,kurmi, mehtar, Qureshi he obc madhe ale tr chalte..marathe ka nahi..rajyat तुम्ही ओबीसी नाही NT ahet मराठे ओबीसी त आल्यावर राज्यात तुम्हाला धक्का नाही. केंद्रात आहे पण केंद्रात 60 कोटी आहेत एक कोटी ने काय फरक पडतो कारण 5 कोटी कुणबी मराठा आहे अधीच. उग् माराठविरोध करू नका

    • @reservation-lc7qn
      @reservation-lc7qn 7 днів тому +10

      मराठी भावांनो आता यांना सुट्टी द्याची नाही ,गावागावात जागर करा

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq 4 дні тому +27

    हे आपल्या अपुऱ्या ज्ञानाची अगरबत्ती लावत असतात . यांना समजातील सर्व वस्तुस्थिती माहित असते तरी पण स्वतःच्या फायद्यासाठी काही तरी चुकीचे पुर्वग्रह तयार करत असतात

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 3 дні тому +16

    ५० टक्के आरक्षण हे कोणी केले १९९३ च्या जी आर त्या शरद पवार यांना जरागें जाब विचारत नाही 🚩🚩

    • @avinashpatil4634
      @avinashpatil4634 15 годин тому

      त्याच पिल्लू आहे

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 7 днів тому +284

    जरांगेच नाटक सगळ राजकारण करण्यासाठी आरक्षण मागतो

    • @shridhargutte7371
      @shridhargutte7371 7 днів тому +4

      Marathyachizundshahi 5:36

    • @shridhargutte7371
      @shridhargutte7371 7 днів тому

      Marathyanakadhicharxanmilanarnahiobclokpachhajaryachikakarnar

    • @nil4u432
      @nil4u432 7 днів тому

      ​@@shridhargutte7371तुझ्या आयच्या पुच्चीत पाय

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 7 днів тому

      अरे हा भुरट्या लावड्याचा कोण भिकारी जरांगे patalvar बोलतो भिकार चोट

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 7 днів тому

      बरोबर

  • @sachinkulkarni8460
    @sachinkulkarni8460 7 днів тому +45

    माने साहेब दुसऱ्याच्या जातीवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या जातीसाठी आतापर्यंत काय केलं याचा हिशोब एकदा कधीतरी द्या ना लोकांना

    • @Kbhft
      @Kbhft 7 днів тому +1

      तुम्ही उच्च वरणीय ब्रह्मण वाटतात सगळीकडे तूप टाकून खाणारे.. हिंदू मुस्लिम दगली बंद करा सामान्य जाती कडून तुम्हाला निवेदन आहे.

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 17 годин тому

      हाके आणी जरांगेपेक्षा जास्त गरळ ब्राह्मणांवर ओकले आहेत माने.

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 3 дні тому +11

    हेच प्रश्न शरद पवारांना का विचारले नाहीत माने साहेब?
    ते तर सर्वाधिक काळ सत्तेवर होते.

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 3 дні тому +9

    Interview मधे आधी सगळं ठीक चाललं होतं.
    पण टाकल्या सवयी प्रमाणे ब्राम्हणांवर घसरला 😮 आणि स्वतःचा अजेंडा स्पष्ट केला

    • @shreemahalaxmigruhaudyog7697
      @shreemahalaxmigruhaudyog7697 День тому

      मराठा आणि ओबीसी मधे वाद.....अन शिव्याशाप ब्राह्मणांना ...😡😂😂😂

  • @umeshmuley1649
    @umeshmuley1649 7 днів тому +121

    ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही त्यांच्यातही गरीब आहेत तरी ऊठ सुठ ब्राह्मण ब्राह्मण करत बसा . किती हा जातीयवाद करता आहेत माने साहेब .

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 5 днів тому

      आरे हा काॅग्रेसचा दलाल आहे. जो पर्यंत काॅग्रेसचे सरकार होते तोपर्यंत याला भरपूर दलाली मिळायची.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 5 днів тому +30

      स्वतः मस्त फार्म हाऊसमध्ये बसला आहे आणी गरीब गरीब करतो आणि ब्राम्हणाला शिव्या दिल्या की झाले पुरोगामी. ब्राम्हणात सुध्दा ९०% गरीबच आहेत

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 4 дні тому +2

      Brahman bhagao maharashtra BACHAO...... tarbujya bhagao

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 4 дні тому +20

      @@siddhantsawant5717 महाराष्ट्र काय खरेदी केला का? कोण भगावणार तू?

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 4 дні тому +2

      @@narendramarkale7908 maharashtra ha obc maratha dalit Ani muslim bandhvancha aahe bhatuk baherun aalet Tyanna baher chya baher haklun lava

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 7 днів тому +76

    माने तुझे साहित्य कोणत्या दर्जाचे आहे ते माहिती आहे. तुला शरद पवार यांनी आमदार केले, पद्मश्री दिला, आश्रम शाळा दिली. लंपट कुठला सांगायला तत्त्वज्ञान.

    • @Commonman007
      @Commonman007 3 дні тому +2

      थिर्ड क्लास माणूस आहे

    • @narendramande1073
      @narendramande1073 3 дні тому +2

      फौजदारी गुन्हा दाखल झाला होता

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 3 дні тому

      @@narendramande1073 Why ?

    • @madhusudanmokashi8182
      @madhusudanmokashi8182 2 дні тому

      अगदी बरोबर बोललात .

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 14 годин тому

      बाकी राजकारणात काय सगळे..धुतल्या तांदळासारखे आहेत का..? खरं बोला की पोट दुखत..

  • @sahebraoshewale3963
    @sahebraoshewale3963 3 дні тому +7

    जरांगे पाटील हे ओबीसी मध्ये आरक्षण मागतात आणि धनगर समाजाला वेगळा प्रवर्ग आहे हे भांडण विनाकारण राजकीय हेतूने चालू आहे.

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th 4 дні тому +9

    याच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे जे शक्य नाही

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 7 днів тому +52

    ब्राह्मणांवर बोलले म्हणजे आपण विद्वान.....? हा एक गोड गैर समज.

    • @amitabhbachchan2727
      @amitabhbachchan2727 6 днів тому

      लबाड,चालाक बामणांच्या
      गेमा फक्त बुध्दीमान लोकांनाच कळतात।

    • @busylife4742
      @busylife4742 3 дні тому

      चार शिव्या दिल्या की आणखीन च छाती मोठी होते ।

  • @sureshrathod465
    @sureshrathod465 7 днів тому +130

    मराठाचे आमदार खासदार सर्वात जात आहे मग मराठा ना अरकशन कशाला पाहीजे

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 7 днів тому

      तुमची लोक निवडुन आना आणी ओबीसीच आरक्षण काढुन टाका

    • @tekaleshriram6119
      @tekaleshriram6119 7 днів тому +19

      देशात ओबीसी पंतप्रधान आहे मग त्यांना आरक्षण कशाला पाहिजे

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 7 днів тому

      मराठा ने पहिले मागास सिध्द करावे. पहिले श्रीमंत होते आणि आता खाऊन पिऊन विकले आणि आता भिकारी सारख आरक्षण मागत आहे😂😂

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 7 днів тому +1

      ​@@tekaleshriram6119cm maratha ahet

    • @donaldtrupm123
      @donaldtrupm123 7 днів тому +13

      संजय राठोड मंत्री आहे म्हणून तुझे आरक्षण बंद करूयात का

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 дні тому +5

    मागची गार्डन वाडा अशी आमदार पद पद्मश्री माजी आमदार लक्ष्मणजी माने मिळाले अशी गरीबी सर्व लोकांना मिळावी

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 14 годин тому

      तेवढीच पोटदुखी...बाकी लोकांचा काही दिसत नाही..

  • @ADG826
    @ADG826 4 дні тому +8

    माने साहेब म्हणतात त्याप्रमाणे ज्या 10% लोकांकडे 90% संपत्ती आहे त्यांच्या विरुद्ध आंदोलन करायची हिम्मत या दोघांनी दाखवली पाहिजे.

    • @busylife4742
      @busylife4742 3 дні тому +2

      पहीले 100 टक्के खरा डेटा द्यावा ।😡

  • @ahambramsmi
    @ahambramsmi 7 днів тому +142

    शिवाजी महाराजांनी पण प्रस्तापित मराठा सरदार, पाटील, देशमुख यांच्या जाचातून गरीब मागासवर्गीय लोकाना वाचवलं. आणि अश्या लोकांचे स्वराज्य स्थापन केलं. म्हणून महाराजांचे जास्तीत जास्त मावळे हे मराठे नव्हते. उलट मराठा सरदार तर मुघलांची चाकरी करत होते. हा खरा इतिहास सांगितला जात नाही.

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 7 днів тому

      फेक तु

    • @user-yk5wf7yk1r
      @user-yk5wf7yk1r 7 днів тому +9

      अगदी बरोबर

    • @adinathkhaire
      @adinathkhaire 7 днів тому +7

      एकदम बरोबर आहे

    • @20A560
      @20A560 7 днів тому +5

      त्याच मराठा सरदारांच्या हाताखाली पेशवे काम करायचे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 7 днів тому

      ​@@20A560नंतर पेशव्यांनी तुमची पुंगी वाजवली😂😂

  • @rupeshkundale5183
    @rupeshkundale5183 7 днів тому +185

    अठरपगड जात होती म्हणून स्वराज्य आणि mahraj राहिले

    • @ArjunNavathar-ld5zm
      @ArjunNavathar-ld5zm 7 днів тому +4

      Bhau maraj te maharaj tu gap

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 7 днів тому

      माहाराजांवर बोलण्याची लायकी नाही तुझी

    • @nil4u432
      @nil4u432 7 днів тому

      तुझ्या आयच्या पुच्चीत पाय मादरचोद, बापाला विसरू नको मादरचोद, महाराज नसते तर तू हिंदू नसता राहला तुझ्या आईवर तुझा मामा उडला असता आणि तो तुझा बाप असता

    • @nil4u432
      @nil4u432 7 днів тому

      महाराज होतें म्हणुन म्हणुन सगळे हिंदू राहिले आयघले, तुझें राजकारणी बाप कोण आहे रे मादरचोद

    • @Nasik451
      @Nasik451 7 днів тому +15

      लय झणझणीत सत्य मांडले आपण 👍🙏

  • @vaibhavghag.1187
    @vaibhavghag.1187 3 дні тому +5

    लक्ष्मण माने यांच्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचे आरोप होतेत हे सुद्धा विसरता कामा नये

    • @santoshk5304
      @santoshk5304 2 дні тому

      हे महाराष्ट्रालां सांगा

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 4 дні тому +23

    माने लक्ष्मण
    हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
    सोबत आहेत.
    नेत्यांना सांगा ना.

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 5 днів тому +89

    कोणतं आरक्षण घेतलं ब्राह्मणांनी आपल्या स्वकर्तृत्वावर वर येणारा समाज आहे. ब्राह्मण समाजात गरीब नाही काय

    • @ashokgawarikar5735
      @ashokgawarikar5735 3 дні тому +6

      माने पण भुतिया आहे.

    • @kapil7575
      @kapil7575 3 дні тому +3

      EWS 10% केंद्राने दिले ते कुणी द्यायला लावले....? आणी सर्वात जास्त फायदा..
      कुणाला होईल हे वेगळं सांगायची गरज नसावी..,. 😊 स्वतः 4% आरक्षण 10% मज्जा नाही का....?😅

    • @mahadevmohite2964
      @mahadevmohite2964 3 дні тому

      ​@@kapil7575shudh balishpanakiho

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 дні тому +4

      @@kapil7575 Marathyanna hi 10% EBC aarakshan acha laabh gheta yeto!

    • @shirpapatil4714
      @shirpapatil4714 2 дні тому

      अभ्यास बिलकुल नाही पण फुल्ल टू हाणून द्यायची ,येड्या या दहा टक्क्यात उर्वरित पन्नास टक्के समाज येतो ही​@@kapil7575

  • @ramdaskedar7149
    @ramdaskedar7149 7 днів тому +265

    माने साहेबांचे विचार 100% बरोबर आहे खरं बोलणारा रोखठोक माणूस. माने साहेब असं नेतृत्व पाहिजे

    • @suresh_biranage
      @suresh_biranage 7 днів тому

      माने साहेब अत्यंत रोखठोक बोललेले आहेत रोखठोक माने साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब सत्य बोलतात सत्य नेहमी कटू असतं पण ते सत्य असतं या देशात सत्य बोलणारे चालत नाहीत खोटे बोलतात थापा मारतात तेच लोक मंत्री होतात माने साहेबांनी शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे उदाहरण दिले 60 वर्षे मराठ्यांचे नेते सत्तेवर आहेत आज पर्यंत कुणाला सांगायचं सांगा त्याचे उत्तर माने साहेबांनी सडेतोड दिले महाराष्ट्रात इतकं स्पष्ट बोलणारा नेता साहित्यिक दुसरा कोणी नाही माने सर स्वतः म्हणतात मी बोललो की लोकांच्या पोटात चावतंय, ब्राह्मण बुला की पोटात चावत नाही त्याचं कौतुक होतं याचा विचार महाराष्ट्रातील लोकांनी करावा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय भीम जय लहुजी

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 5 днів тому

      याच मराठ्यांच्या जीवावर मायावी लक्ष्मण माने आमदार झाला होता

    • @VarshaShinde-du1ws
      @VarshaShinde-du1ws 4 дні тому

      त्या मानेला आमच्या तालुक्यातील कोणी विचारत नाही इथे फक्त रामराजे नाईक निंबाळकर

    • @busylife4742
      @busylife4742 3 дні тому

      काही वरच्या कमेंटस पण वाचा साहेब ।

    • @syermalkar
      @syermalkar 3 дні тому

      बिचारा निवेदक बदला रे.... उगीच कोणाच्याही शिव्या मात्र तो खाऊन परतला....

  • @nitinpathak7172
    @nitinpathak7172 2 дні тому +2

    माझ्या सारखा गरीब असा उल्लेख हे विद्वान करीत आहेत. ह्यांची मुलाखतीची जागा बघा पंचतारांकीत कदाचीत घरच असावं या महाशयांच. विशिष्ट जाती आणि संघटनां विरुध्द आग ओकत आहेत. असं विखारी बोलून जर सामजीक न्याय मिळणार असेल तर ह्यांच्या सारखे विद्वान हेच.

  • @sanjayhajare3984
    @sanjayhajare3984 День тому +3

    ब्राम्हणांना शिव्या देण्यापेक्षा त्यांचे कर्तृत्व पाहावे. देशासाठी त्यांनीच जास्त स्वतःहाच रक्त सांडले. ब्राम्हण व इतर उच्च वर्गाने स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं ध्येय गाठलेलं आहॆ. आरक्षणाची भीक मागून नाही. कोणीही स्वतःला dr. बाबासाहेब आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करू नये. आता स्वतःयंत्र काळापूर्वीप्रमाणे ब्राम्हणांच भारतीय राजकारणावर वर्चस्व राहिलेलं नाही.

  • @JagannathGarad-dh9hi
    @JagannathGarad-dh9hi 6 днів тому +83

    10 टक्के नेमके कोण ?त्यातले ब्राम्हण किती? त्यांची संपत्ती किती? ते सांगा मने साहेब.तुम्ही फक्त ब्राम्हणाच्या विरूद्ध च बोलत आहात.सामान्य लोकांचे नेते 50वर्ष पर्यंत कोण होते? त्यांची बाजू आजही तुम्ही घेत आहात.फक्त ब्राम्हण द्वेष कितिदिवास करणार? सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांनाही बोलाणा थोडा साहेब.

    • @SRaj326
      @SRaj326 4 дні тому +13

      फक्त ब्राम्हण ब्राम्हणेतर हा त्यंचा विषय आहे

    • @shobhakulkarni3224
      @shobhakulkarni3224 3 дні тому

      फक्त ब्राह्मण द्वेष आहे . थोडे बघितलं तर लक्षात येईल ब्राह्मण जास्त गरीब आहेत

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 4 дні тому +15

    प्रत्येक समाजातील मुलांनी खुप खुप खुप खुप अभ्यास करावा चांगले टक्केवारी काढा.अजूनही खेड्यात काही ब्राम्हण असे आहे की ते आर्थिक बाबतीत मागास आहे त्यांचे काय?

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 День тому +3

    *खऱ्या समस्यांवर न बोलता, वस्तुस्थिती समजून न घेता फक्त ब्राम्हण द्वेष दाखवून तुम्ही पवारांहून वेगळे नाहीत हेच सिद्ध केलेत.* 😊😊

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th 4 дні тому +33

    याच्या भाषेवरून समजते हा फक्त BJP विरोधी आहे याला सरकारच कुठलच काम पटणार नाही अश्या लोकांचा समाजापेक्षा राजकारणावर जास्त भरच असतो

    • @vijayanandbhingi539
      @vijayanandbhingi539 2 дні тому +1

      Mr. Mane speaks nonsense. What ever you have said is absolutely correct.

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 7 днів тому +126

    सत्य परिस्थिती आपण मांडली असून ती जो समजून घेतो त्याला समजूतदार म्हणतात.जो म्हणतो मी म्हणेन तीच पुर्व दिशा,मी म्हणतो तेच करा अश्यांना झुंडशाहीच म्हणतात.

  • @viajnathatidke
    @viajnathatidke 7 днів тому +106

    एकदम कडक🎉🎉

  • @rajendranavgire8526
    @rajendranavgire8526 4 дні тому +12

    तुम्ही तुमच्या 90%वंचित समाजाला आपली 90%संपत्ती देणार का. कारण आपणही सिस्टिम मधून भरपूर मिळवाला आहे

  • @narayandeshpande4385
    @narayandeshpande4385 День тому +3

    तुमचं उचल्या हे पुस्तक मी एका दमात वाचलं होत. पण आज जी ब्रम्हणाविषाई जी गरळ ओकत आहात त्यामुळं तुमच्या विषयी चा आदर संपला. मला वाटल लेखक मोठ्या मनाचे असतात
    पण तास नाही. असो

    • @nitingaikwad2599
      @nitingaikwad2599 21 годину тому +1

      काय उचल्या वाचलाय असे सांगता उचलण्या चे लेखक लक्ष्मण माने नसून लक्ष्मण गायकवाड हे आहेत अभ्यास कच्चा आहे😂

  • @user-eu4zi4mk4i
    @user-eu4zi4mk4i 7 днів тому +151

    RSS परवडले पण तुम्ही पवार वाले अतिविषारी आहे

    • @durvesh7493
      @durvesh7493 7 днів тому

      अंध भक्त सुधरा रे

    • @overtaker3295
      @overtaker3295 7 днів тому +1

      गप रे अनाजी दत्तो

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 4 дні тому

      आता OBC खरे रंग दाखवत आहेत, मनातील विष आणि भीती व्यक्त केली आहे, हेच मराठ्यांना पाहायचे आहे, गरीब जातींना प्रेम आपुलकी मिळवून देण्यासाठी, अस्पृश्यता संपविण्यासाठी मराठा समाज झगडला, आता त्याच जाती मराठा द्वेष्टे बनविल्या भाजपा आणि RSS ने 💪⚔️✊🚩🚩🤔

    • @anandkulkarni5944
      @anandkulkarni5944 3 дні тому

      👏👏👏👏👏👏🌹

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 3 дні тому +2

      @@anandkulkarni5944 हेच पाहिजे आहे RSS वाल्यांना म्हणून कुलकर्णी खुश झाले आहेत आणि आता OBC च्या बळावर त्यांना पेशवाई ची स्वप्ने पुन्हा पडणार🤔😇🤓😄🚩 आणि OBC ला पदे मिळणार.
      पण पंत नेहमी स्वतः उच्च वर्णीय समजून इतरांना कोणती कामे करायला लावणारे ते इतिहास तपासून पहा 🙈🙊🙉😂😂🚩🚩

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 7 днів тому +162

    गरिबीला जात नसते हा साधं गणित आहे. जो तो स्वतः च बघतोय

    • @vickysable6717
      @vickysable6717 7 днів тому +13

      आरक्षण गरिबी हटाओ कार्यक्रम नाही....

    • @PPaddy7377
      @PPaddy7377 7 днів тому +11

      @@vickysable6717 मग आरक्षण काय आधी नंबर लाव अन घे असं आहे का. माळी जात तर मंडल यादीत नव्हती तरी मागून डायरेक्ट घेतली. त्यांना कोणता निकष होता.

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 7 днів тому +11

      ​@@PPaddy7377 maratha amdar kiti Ani mali amdar kiti khasdar kiti adhi bagh jara

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 6 днів тому

      ​@@vickysable6717मग काय तुझी गांड आहे का

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 6 днів тому +4

      😂😂 प्रदीप पवार तू व्हॉट्स युनिव्हर्सिटीतून शिकतोय मंडल आयोग माहिती का, मनोज भाऊ शिकला नाय नीट त्यामुळ असा झालाय

  • @namdevkadam4211
    @namdevkadam4211 2 дні тому

    आदरणीय लक्षमन माने साहेब अगदी कळककीने आणि खरे बोलत आहेत, सर्व सामान्य 90% जनतेमध्ये 10% लोकं जातीय भांडण लावून आपली पोळी भाजून घेत आहेत. माने कोणा एका जातीबद्दल नं बोलता सर्वाना सोबत घेऊन बोलत आहेत

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 4 дні тому +22

    माने साहेब खर बोलत आहे. हा अर्धवट जरागेनि वर्षा पासुन संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला आहे ह्याला कुठल्या प्रकारचे सखोल माहिती नाही उगाच समाजा समाजा मध्ये दरी निर्माण करत आहेत. वास्तविक मराठा समाज गरीब नाहीच. काही मराठे गरीब आहेत त्यासाठी ews 10 टक्के आरक्षण आहेच ते घेत आहेत.

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 2 дні тому

      महाराष्ट्रात सर्वे करून ,,,
      फक्त गरिबी साठी ,,,,आरक्षण द्यावे...
      शिक्षणाची चागली सोय करावी ,,,,

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 дні тому

      ब्राह्मण आणि मनुवाद आणि देवेंद्र जी चा द्वेष बाकी काही नाही नुसता जळफळाट सत्ता नाही ना वादी चि

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 7 днів тому +54

    अरे 1994 चा जीआर कसा काढला .एका दिवसात अमलात बी आणला फक्त खरं बाहेर येईल म्हणून हे चालले आहे

  • @keshav.932
    @keshav.932 7 днів тому +94

    माने साहेब सर्व जातीतील गरीब लोकांसाठी तुम्ही उपोषणाला बसा.
    गरीब vs श्रीमंत लढ्यासाठी तुम्हाला सर्व जनता सपोर्ट करील. आणि तुम्हाला यश येईल सुध्दा.

    • @reservation-lc7qn
      @reservation-lc7qn 7 днів тому

      तेला अजून एक महिला आश्रम काढून दे तेपण फुकटच उपर्याला😂

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 7 днів тому +4

      बसा हो साहेब ऊपोषणाला

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 7 днів тому +6

      त्याला लागतात बायका. तु पुरवणार असशील तर ते बसतील उपोषणाला

    • @balasahebgorde1761
      @balasahebgorde1761 6 днів тому +5

      #सर्व जातीतील गरीबासांठी ? आसआसत तर हे जातीचे वादच कशाला झाले आसते...

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray 2 дні тому +2

    स्वतः कोणत्याही स्पर्धेत टिकणार नाही हा आत्मविश्वासच विशेष ट्रीटमेंट मागायला लावतो. आम्ही गुणवात्ता मिळवणार नाही. केवळ अमुक जातीचे आहोत म्हणून फायदे द्या.

  • @anuradharao4254
    @anuradharao4254 3 дні тому +3

    लोकमान्य म्हणाले होते तसेच.. यांचे डोके ठिकाणावर आहे काय?

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 7 днів тому +21

    साहेब तुम्ही सगळ्या नेत्यांना एकदम बरोबर बोलला कॉल शरद पवार विषयी थोडेफार बोला त्याने या महाराष्ट्रासाठी काय केले तेही सांगा हा आतापर्यंत जातिवाद करतच राहिले ते ते पण थोडेफार सांगा

  • @Gar391
    @Gar391 5 днів тому +28

    कपटी, नास्तिक, हिन्दू विरोधी, घरभेदी बाबर मती म्हाताऱ्याची संपत्ती जाहीर करा आणि वाटून टाका गरिबांना ❤

  • @suniljakate9508
    @suniljakate9508 18 годин тому

    माने साहेब जरांगे सोबत कोणी नेता,नेत्यांची मुले नाहीत.
    जे खरोखर गरीब ,गरजवंत आहेत ते आहेत.

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 2 дні тому +2

    भांडणे लावण्याचा उद्योग करायला
    ही मुलाखत आहे😂😂

  • @dhananjaydeshpande8652
    @dhananjaydeshpande8652 7 днів тому +60

    याना ब्राम्हणांविरुद्ध बोलल्याशीवाय करमत नाहि का अरे बाबा सत्ता मराठा समाजाकडे ब्राम्हनाचा येथे काय संबंध सर्व समाजात गरीब लोक असतात

    • @rdshelke66
      @rdshelke66 5 днів тому

      घावना कुणाचं म्हणुन बडवायचे भटाचे

    • @satishrekhi
      @satishrekhi 4 дні тому +3

      मंत्री, आमदार खासदार हे सर्व ब्राह्मण
      समाजातील च आहेत 😅
      एकही मराठा या पदावर माणूस नाही तेव्हा
      येथुन पुढे ह्या सर्व जागांवर मराठा लेकरांना संधी उपलब्ध करून. द्यावी

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 4 дні тому

      मूर्ख आहे हे ...सांगवीच गाढव आहे हे ...

  • @govindaldar1322
    @govindaldar1322 7 днів тому +41

    मानै।पवाराचे।हुजरे।काय।सागु।शहाणपणा।ओ।बी।सी।खबीर।आहे

  • @sachintekale9008
    @sachintekale9008 День тому +1

    या साहेबांना कुठून पकडून आणलं, घरचे कोणी ऐकत नाही म्हणून बाहेर येऊन बरळत आहे वाटतं😂😂

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 День тому +1

    ह्याना फक्त एक दलित म्हणुन एव्ढी प्रसिध्दी मिळाली,लायकी,चारित्र्य नावाने शुन्य. दलित दलित म्हणुन बोलायचे स्वतः लाभायचे,याःनी किती त्यांच्या जातीतील गरिब लोकांना मदत केली.

  • @kalidaskulkarni4477
    @kalidaskulkarni4477 7 днів тому +259

    अरे कोर्टात कोणीही असल त्तरी कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे

    • @overtaker3295
      @overtaker3295 7 днів тому

      कपटी , कारस्थानी BJP कडून कायदे पायदळी तुडवले जात आहेत
      BJP जाती जातीत वाद लावत आहे
      मोदीने १ मिनिटात कुणी मागणीही न करता आर्थिक निकषावर ब्राह्मणांना आरक्षण देऊन टाकले हे कस जमत तस मराठा समाजाला द्याना आरक्षण

    • @mohanjadhav3910
      @mohanjadhav3910 7 днів тому +17

      Baman buva kadhi sakshatkar zala tumhala

    • @yashnews2023
      @yashnews2023 7 днів тому +13

      मराठ्यांनी बाबासाहेब आंबेडकर च्या संविधानाला हे विचारीत नाही त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की आम्ही पाटील आहेत आम्हाला आरक्षणाची काही गरज नाही हेच मराठे त्यावेळेस सांगत होते आताही सांगतात आणि आता आरक्षणाच्या मागे लागलेत त्यावेळेस आंबेडकरांना सांगायचे आम्ही पाटील आहेत आम्हाला आरक्षणाची काही गरज नाही जय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेले आहे ते कोणीही बदलू शकत नाही फक्त सत्तेसाठी आरक्षण बदलतात असं म्हणायचं आणि सत्ता काबीज करायचे

    • @user-hd6es7qd2g
      @user-hd6es7qd2g 7 днів тому +16

      संविधान कितीही चांगले असले तरी , ते राबवणारे हात जर चुकीचे असले तर काहीही उपयोग होणार नाही, असे बाबासाहेबांनीच सांगून ठेवलेले आहे.

    • @SHT672
      @SHT672 7 днів тому

      ​@@yashnews2023 कोणत्या कोट्यातून दिले असते

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 7 днів тому +52

    धन्यवाद सर अगदीच बरोबर.धन्यवाद

  • @dvp322
    @dvp322 2 дні тому +2

    माजी आमदार होते म्हणजे यांनाही पेंशन चालु असेल
    किमान पन्नास हजार रुपये

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 2 дні тому +1

    जरंगे स्वतःला सुप्रीम कोर्ट, संविधान, संविधानातल्या तरतुदी यापेक्षा महान समजतात आणि शिक्षीत अनुयायी सुद्धा त्यांना साथ देतात हे नवल आहे.

  • @sachinkawle-no3xy
    @sachinkawle-no3xy 7 днів тому +28

    एकदम झकास मानेसाहेब🎉🎉🎉

  • @uttamkhorane6210
    @uttamkhorane6210 7 днів тому +74

    100% बरोबर आहे

  • @user-wh1gj6yd2j
    @user-wh1gj6yd2j День тому +1

    भारी फार्म हाऊस दिसतंय लक्ष्मण माने च. अशी श्रीमंत गरिबी आणि वंचीतता आम्हाला आणि प्रत्येक माणसाला दे रे देवा. हा लक्ष्मण माने पण उतरंडीत ल्या त्या वरच्या 10 टक्क्यातला आहे याचं फार्महाऊस बघून तर असच वाटत आहे

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n 2 дні тому +2

    हा हिंसाचाराला उद्युक्त करत आहे, जाती जाती मध्ये हिंसाचार करायला सांगत आहे याच्यावर UAPA लावून याला आत टाका

  • @dineshkene185
    @dineshkene185 7 днів тому +33

    100%बरोबर

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 7 днів тому +23

    माने साहेब तुमचं फार्म हाऊस खूप हिरवगार आहे समाधान वाटलं.

    • @akj3388
      @akj3388 6 днів тому

      गरिबीत एवढे हिरवेगार. पैसा आला तर काय होईल? १०० कोटीची नुसती वांगीच निघतील.

  • @umeshdongare1647
    @umeshdongare1647 2 дні тому +1

    लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्रातील जमीन 10 टक्के लोकांच्या ताब्यात आहेत.त्या 50/100 घराण्यात असलेली जमीन वाटप करण्याची मागणी करतील? त्या घराण्याची नावे जाहीर करण्याची हिंमत माने दाखवतील?

  • @dhaneshgandhi8069
    @dhaneshgandhi8069 3 дні тому +2

    जरांगेचं आंदोलन ब्राम्हणांनी उभं केलं हे म्हणणं हा फार फार मोठा विनोद नाही का?
    आपण बसलेला बंगला कोणाचा आहे हे माहित नाही पण फार छान आहे.
    आपल्या म्हणण्यानुसार गांधीजींच्या जातवाल्यांना सुध्दा रस्त्यावर आणून मारलं पाहीजे.
    ' उपरा ' वाचून आपल्याबद्दल खूप आदर होता पण आपले विचार ऐकून भ्रमनिरास झाला.
    माझ्या पाहण्यात आलेले अनेक कुटुंब असे आहेत त्या घरात पाच पाच जणं ( सहापैकी) आरक्षणाच्या आधारावर सरकारी नोकरीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत
    त्यांच्याच कुटुंबातील एक जण चाळीस पंचेचाळीस टक्के गुण मिळवून सरकारी महाविद्यालयात, अभियांत्रिकी, वैद्यकीय इ. प्रवेश घेऊन फि माफी उपभोगतात
    त्याच वेळेस त्याच विद्यार्थ्यां बरोबर एकाच वर्गात शिक्षण घेऊन नव्वद टक्के गुण घेऊन अभियांत्रिक, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून जे काही भोगत आहेत, किंवा बँकेतून लोन घेऊन शिक्षण पुरं केल्यावर नोकरीत सुद्धा डावलला गेल्यावर ते जो विचार करित आहेत ते फारच विदारक व भयानक रूप धारण करीत आहेत.
    आई बापानी शिक्षणावर घेतलेलं कर्ज फेडू न शकल्यामुळे शेती, घर, नोकरीत कमावलेला पैसा हे सर्व गमावून बसतात तेव्हा ते सुद्धा क्रांतीची भाषा करू लागले तर देशाचं काय होणार?
    या मुळेच सद्य परिस्थितीत नको तो अभिनिवेश बाजूला ठेवून परिपक्व विचार मांडावेत हीच नम्र अपेक्षा.

  • @akj3388
    @akj3388 6 днів тому +16

    कोर्टात ८०% ब्राह्मण असतीलही पण निकाल त्यांना आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसारच द्यावा लागतो. इतर जातीच्या अधिकाऱ्यांनी ब्राह्मणेतर लोकांकडून हजारो कोटी लाच घेतली ती मानेना चालती का? कि ब्राह्मण बरोबर असला तरीही चुकीचाच?

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 5 днів тому +8

    जरागे पाटील स्वता निवडणूक लडवनार नाही कारण तो चौथी पास आहे

  • @dhirajjajada4228
    @dhirajjajada4228 2 дні тому +2

    नको रे बाबांनो जातीचे भांडण. छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपति शाहूमहाराज यांच्या विचारांवर चालुया. गरिब नागरिकांना मदत करूया.

  • @avinashkorpe729
    @avinashkorpe729 День тому

    मला हा VDO फार आवडला सगळ्यांनी बघावा आरक्षण ची खरी स्थिती काय आहे हे स्पष्ट केले आहे.जरांगे चे आणि हाके चे आंदोलन हे फसवे आहे.फक्त 2च वर्ग आहेत असणारे आणि नसणारे जातीचे राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना हवे आहे🙏🇮🇳

  • @rajurandive4496
    @rajurandive4496 7 днів тому +51

    बरोबर

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 7 днів тому +137

    माने साहेब एकदम बरोबर बोलतात तुमच्या बोलण्याला आमचं पूर्ण अनुमोदन आहे नेता असावा असा

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 4 дні тому +1

    हा तोच उपरा आहे.ज्याने याच्या शाळेतील एका अबलेचा गैरफायदा घेतला होता.

  • @sunilchepate1995
    @sunilchepate1995 3 дні тому +2

    सगळ्यांच्या जमिनी सारख्या वाटून घ्या आणि आरक्षण रद्द करा मग कळेल जरांगेला मग मराठेच जरांगेला दिसल तिथं मरतील याने शाळेतील विद्यार्थी एकत्र ठेवले नाही

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 7 днів тому +34

    टाकल्या ती बाई कोण होती.सोडली का तिला😂

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 6 днів тому +4

      Pawarankade jaun alai..

    • @dattatrayparulekar1279
      @dattatrayparulekar1279 3 дні тому

      इतिहास भारी *कल्याचा....
      बा* स्पेशालिस्ट आहे हा चाव*

  • @BapuWanve
    @BapuWanve 7 днів тому +25

    वासाहेब एक दम खरं बोलत

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 День тому

    अप्रतिम सुश्राव्य भाषण सर...!!!!

  • @firojramteke9478
    @firojramteke9478 3 дні тому +2

    खूप छान सर 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 7 днів тому +37

    अतिशय वास्तववादी विश्लेषण केले आहे.अधिकारी व लोकप्रतिनिधी सामान्य माणसाला गुलामगिरी कडे ढकलत आहेत अतिशय वास्तववादी विचार मांडले आहेत सध्याच्या काळामध्ये सामान्य माणसाची भूमिका कोणीही घेत नाही त्याला फक्त लुटायला बसलेले आहेत हे वास्तव आहे

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 6 днів тому

      धन्यवाद लक्ष्मण माने सरकार सत्य परिस्थिती मांडली आहे पर्याय एकच जितनी आबादी उतनी भागीदारी काँग्रेस लावू देश बचाओ राहुल गांधी जिंदाबाद आरक्षण देणार काँग्रेस माननीय नामदार पृथ्वीराजजी चव्हाण सुशील कुमार जी शिंदे महाराष्ट्रातील आधारस्तंभ देशाची थोर नेते शरदचंद्रजी पवार सर्वांच्या विचारांनुसार आरक्षणाचा कोटा वाढवून ओबीसी मध्ये समाविष्ट करावे राष्ट्रीय आरक्षण समिती राष्ट्रीय पातळीवरील राज्यांप्रमाणे आरक्षणाचा कोठा वाढवावा हाच पर्याय धन्यवाद जय हिंद जय तिरंगा जय काँग्रेस

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 7 днів тому +89

    लक्ष्मण माने खरी गोष्ट सागत आहे 100%

  • @vw4531
    @vw4531 4 дні тому +3

    मला वाटत होते मराठे हुशार आहेत अभ्यासु आहेत,पण ईतके हुशार आणी अभ्यासु असतील असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.😂😂

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 20 годин тому +1

    आपल्याला काही करता आले नाही की भटाला शिव्या द्यायच्या. मोदी १० वर्षा पासून सत्तेत आहे. ६० वर्ष काय गवत उपटत होते काय?

  • @adityazaware9997
    @adityazaware9997 6 днів тому +9

    एकदम कडक माल कुठे मिळतोय साहेब

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 7 днів тому +77

    एक विचार महत्वाचा वाटला खरी लढाई 90% अती श्रीमंत विरुद्ध 10% सामान्य अशी व्हावी आणि संपत्तीचे समान वाटप हा निकष लावला पाहिजे

    • @user-dhrmrkshtrkshth
      @user-dhrmrkshtrkshth 4 дні тому +24

      शरद पवारच्या संपत्तीचे समान वाटप गोरगरीब मराठ्यांसाठी करावी.😂

    • @geminian295
      @geminian295 3 дні тому +6

      कुणाच्या संपत्ती छा. सगळ्यात जास्त अमीर तर नेता आहे ते आपली samptti देतील का. की पुन्हा मध्यम वर्गच

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 3 дні тому

      जाती जाती मधे भांडण लावण्याचे प्रकार आहे
      ब्राह्मण मंडळी एवढे शिक्षण घ्यायला समाजाला मार्गदर्शन करावे
      तुम्ही तरी तुमची कष्टाने पै पै करून जमवलेली संपत्ती दुसर्‍यांना वाटून टाकाल का

    • @busylife4742
      @busylife4742 3 дні тому

      का देईल मध्यम वर्ग मध्यम म्हणजे गरीब ही नाही अन श्रीमंत ही नाही ।जळगाव खांदेश ,पश्चिम महाराष्ट्र् येथील शेतकर्यांकडे खुप वमह ग शेती आहे ।ज्याच्या जवळ अजिबात च शेती नाही त्यांनी पण शेतीवाटप करावे ।​@@geminian295

    • @prof.dr.madhukarmdeshmukhs6585
      @prof.dr.madhukarmdeshmukhs6585 3 дні тому

      Mhanje parat tya communistana gharat Ana. He Mane pan communist ahet. Corruption karnarana thoka. Navi sampatti tayar karnyacha vichar Kara.
      Marthwadyala Ani Vidharbhala Pani milale tar he problem yenarch nahit. Motya Nadya madhil jaast Pani dya.
      He Mane pan Sharad Pawaranchi bhasha bola ahet.
      Gairsamaj nasawa, mi marathach ahe. Ya sarv goshtincha parinam mhanje Musalman bokandi basnar UK sarkhe.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 дні тому

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏🤔🤔🤔🥱🥱🥱💃🕺💃🕺💃👌👌👌👌👌 अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... * ऊपराकार मा. लक्ष्मण माने यांचं. ... १०० % सत्य च आहे ... फक्त सर्वंच जातीतील *. गरिबांना आरक्षण द्यावे .* हींच कळकळीची विनंती *. मायबाप सरकार लां. .* धन्यवाद 🤣🥰🤣 माने जीं 🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @kanishkwanjare4758
    @kanishkwanjare4758 17 годин тому

    You are exactly right sir Mane saheb ji.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 7 днів тому +61

    एकदम बरोबर आहे साहेब....

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 7 днів тому +46

    👍👍
    खरं बोललं की आग लागते..

  • @ganpatipatil3173
    @ganpatipatil3173 3 дні тому +1

    पवारा कडून कल्याण करून घेतलंय.
    आता काय काम नाही बसायच आपलं तत्वज्ञान पाजळत.
    जळतंय त्यालाच कळणार.
    या लंपट ला कळणार.?

  • @pramodrailkar3017
    @pramodrailkar3017 3 дні тому

    अतिशय उतंम बोललात आदरणीय साहेब