Vasantrao Chavan यांनी आजारपणाशी झुंजतानाही Nanded LokSabha मध्ये BJP आणि Ashok Chavan यांना हरवलेलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #VasantraoChavan #NandedLoksabha
    एक काळ असा होता जेव्हा नांदेड हा कॉंग्रेसचा गड मानला जायचा पण २०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेत तो गड ढासळला….१० वर्षे लोकसभेला कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला होता..पण २०२४ मध्ये भाजपला जागा हातातून निसटण्याची भिती वाटायला लागली आणि त्यांनी नांदेड कॉंग्रेसवरच घाव घातला…गेली अनेक वर्षे ज्या घराण्याने कॉंग्रेस नांदेडमध्ये मोठी केली, महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिले, त्या घराण्याचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या गळाला लागले. १० वर्षांच्या विजनवासानंतर अशोक चव्हाणांशिवाय नांदेडमध्ये कॉंग्रेसचा खासदार निवडून आला आणि मराठवाड्यातून भाजपही हद्दपार झाली…
    अशक्यप्राय वाटणारी गोष्ट वसंत चव्हाणांनी सत्यात उतरवली होती..पण खासदार होऊन अवघा अडीच महिन्यांचा कालावधी झालेला असतानाचं वसंतराव चव्हाण यांचं दिर्घ आजाराने आज निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सरपंचपदापासून खासदारकीपर्यंत पोहोचलेला वसंतराव चव्हाणांचा प्रवास जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 179

  • @BolBhidu
    @BolBhidu  18 днів тому +104

    माहितीसाठी - व्हिडिओमध्ये अनावधानाने ५ वर्षांऐवजी १० वर्षे भाजपने लोकसभा जिंकली असा उल्लेख झाला आहे, क्षमस्व

    • @nagnathshingane9064
      @nagnathshingane9064 18 днів тому +16

      होय. 2014 साली अशोक चव्हाण विजयी झाले होते.

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 18 днів тому +5

      पण डी बी पाटील हे सुद्धा भाजप चे खासदार होते

    • @user-sx6or7id6h
      @user-sx6or7id6h 18 днів тому

      बोल भिडू मध्ये प्रामाणिकता आहे चुक झाली आहे असे सांगतात

    • @DrRahul0207
      @DrRahul0207 18 днів тому

      It's ok

    • @vilasgawale2254
      @vilasgawale2254 18 днів тому

      ​@@nagnathshingane9064😢😢g dugg gc 😢 dgf😮😮

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i 18 днів тому +189

    अशोक चव्हाण सरख्या मातब्बर नेत्या ला नांदेड मध्ये टक्कर दे सोप नाही एकमात्र चेहरा होता काँग्रेसकडे
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Kavtyamahakalo
      @Kavtyamahakalo 17 днів тому +6

      फक्त जरांगे पाटील मूळ आला baki kahi nahi

    • @The_sp_speaks
      @The_sp_speaks 17 днів тому +3

      ​@@Kavtyamahakaloअगदी बरोबर आमच्या कड साहेबांचे नाव हे माहीत नव्हतं पण फक्त जरांगे पाटलां च्या लाटेमुळे साहेब निवडून आले .. नांदेडचे खासदार झाले पण त्या दिवशी जर नांदेड मध्ये काँग्रेसची सभा झाली नसती तर आज साहेब जिवंत असते आपल्यामध्ये

  • @d99pp3
    @d99pp3 18 днів тому +123

    आदरणीय कै. वसंतराव चव्हाण साहेबांच्या एका सही ने माझे ११ वी ला माझे जनता ज्युनिअर कॉलेज मधे admission झाले होते. खूपच चांगला माणूस .. साहेब तुमच्या आत्म्याला शांती लाभो... 😭

  • @Cartoonhouse707
    @Cartoonhouse707 18 днів тому +171

    आमच्या नांदेड जिल्ह्याची शान लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण साहेब त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐💐😞

    • @PiyushKMohan
      @PiyushKMohan 18 днів тому +6

      Kai diwe lavle ?

    • @Cartoonhouse707
      @Cartoonhouse707 18 днів тому

      @@PiyushKMohan tuza bap mayla asta tr asach bola asta ka chu****🤬

    • @vinod_911
      @vinod_911 18 днів тому +6

      ​@@PiyushKMohantu fakt bhet

    • @beastrh
      @beastrh 18 днів тому

      Bhet baba yala adhi

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 18 днів тому +5

      ​@@PiyushKMohan konich dive lavle nahit 😂 , kiman naygav madhe literacy rate jast ahe, tikdche por aaj IAS IPS Doctors ani khup mothya padavr ahet

  • @लोकशाहीर
    @लोकशाहीर 18 днів тому +51

    अस्वस्थ झालो....😢😢 वसंतराव चव्हाण साहेब म्हणजे गोर गरीब जनतेसाठी तारणहार होते मी स्वतःला अनुभव घेतला माझ्या मी साहेबांचे उपकार विसरणार नाही 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏 साहेब

  • @shrikantpatil1059
    @shrikantpatil1059 18 днів тому +54

    भाव पूर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐💐💐

  • @sambhajisuryawanshi5278
    @sambhajisuryawanshi5278 18 днів тому +32

    🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली.. चव्हाण साहेब.. ओम शांती.. शांती...

  • @venkyallrounder6115
    @venkyallrounder6115 18 днів тому +11

    नांदेड जिल्हा पोरके झाले..!!
    " वसंत पर्व "काळाच्या पडद्याआड गेले..!!
    जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली साहेब..!!💐💐💐💐👏👏

  • @ganeshdave2628
    @ganeshdave2628 18 днів тому +22

    डर के आगे जीत है असं म्हणत वसंतराव चव्हाण ने काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली होती कोणी उभे राहत नव्हतं तेव्हा वसंतराव चव्हाण याने उभं राहून निवडून आले असे वसंत दादा चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @nageshlokhande1303
    @nageshlokhande1303 18 днів тому +20

    आमचे आधारस्तंभ ,आधारवड ,करोडो जनतेचे हृद्यस्थान मा. खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली खासदार साहेब💐💐💐👏🏻👏🏻😢😢

  • @Santosh-ty5ym
    @Santosh-ty5ym 18 днів тому +23

    आमच्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण साहेब भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @d99pp3
    @d99pp3 18 днів тому +26

    बेळगे नगर नायगाव येथील व्यक्ती तर्फे श्रद्धांजली!!

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 18 днів тому +35

    काँग्रेसच्या कठीण काळात साथ देणारा संघर्ष योद्धा भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @nikhilunde9708
    @nikhilunde9708 18 днів тому +20

    साहेबाणा भावपूर्ण श्रद्धांजली!….🙏🏻🙏🏻

  • @tartemahesh98
    @tartemahesh98 18 днів тому +12

    काँग्रेस चा एक अनमोल हिरा हरवला 💐🙏🏻भावपूर्ण श्रदधांजली साहेब ❤❤

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 18 днів тому +8

    एक निष्ठवान कार्यकर्ता हरपला..
    भावपूर्ण श्रध्दांजली साहेब...

  • @nageshmangnalikar3728
    @nageshmangnalikar3728 18 днів тому +13

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब

  • @PKMKB_12jv
    @PKMKB_12jv 18 днів тому +11

    काँग्रेस चा सतत चा मेळाव्या मुळे डायलासिस वेळेवर करू शकले नाहीत...भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 18 днів тому +9

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😢
    आमच्या तालुक्याला खासदार पद नशिबात नाहिये वाटतं. 😢

  • @VIDROHIGURU2919
    @VIDROHIGURU2919 18 днів тому +10

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 18 днів тому +4

    सरपंच जि प सदस्य २ वेळा आमदार नंतर खासदार असे लाडके वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐💐💐😭😭😭😭

  • @omkarjadhav5702
    @omkarjadhav5702 17 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली नांदेड जिल्हा खासदार साहेब 💐💐💐

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 18 днів тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢

  • @tanishkasworld9962
    @tanishkasworld9962 18 днів тому +3

    खुप लवकर व्हिडिओ केलात .. dhanyawad

  • @nitinbhosle19
    @nitinbhosle19 18 днів тому +3

    साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 😢 वाघाळा शहर नांदेड

  • @saiartsltr
    @saiartsltr 18 днів тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @KSB1997
    @KSB1997 17 днів тому +1

    जमिनीशी नाळ जुळलेला नेता होते भावपूर्ण श्रद्धांजली

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 18 днів тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaypatil1769
    @vijaypatil1769 18 днів тому +4

    साहेब आम्हाला पोरकं करुन गेलात…..
    २००९ ते आजतागायत आम्ही तुमचे शिलेदार म्हणून काम केलंय, प्रत्येक संकट काळात तुम्ही आम्हाला मी आहे तुम्ही घाबरू नका म्हणून लढण्याचं बळ देत होतात…..
    आज आमचा आधार हरवला साहेब
    श्रधाजली कशी वाहू साहेब

  • @vilaskatkar4354
    @vilaskatkar4354 18 днів тому +4

    खूप वाईट झाले. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.,

  • @ganpatkadam8087
    @ganpatkadam8087 17 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 🙏💐💐

  • @The_sp_speaks
    @The_sp_speaks 17 днів тому +1

    त्या दिवशी नांदेड मध्ये काँग्रेसची सभा झाली नसती तर आज आपले साहेब जिवंत असते

  • @ommankar3578
    @ommankar3578 18 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐

  • @devanandsavandkar7454
    @devanandsavandkar7454 18 днів тому +1

    साहेब कायम आठवनीत राहाल भावपूर्ण श्रद्धांजली साहेब

  • @narayanpatil8525
    @narayanpatil8525 18 днів тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @venkatpatil4348
    @venkatpatil4348 17 днів тому

    भावपुर्ण श्रद्धांजली साहेब 😢

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 18 днів тому +1

    उमदे जन नेतृत्व वसंतराव चव्हाण याना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺

  • @Gopalpatil03
    @Gopalpatil03 18 днів тому +1

    जनसामान्याचा नेता आज गेला 🙏🙏💐💐

  • @laxmanpimple8952
    @laxmanpimple8952 18 днів тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली चव्हाण साहेबांच्या जाण्याने नांदेड जिल्हा काँग्रेसचे फार मोठे नुकसान झालेला आहे ते कधीही भरून न येणार आहे आशा या लोकनेत्याला भावपूर्ण आदरांजली

  • @dnyad8756
    @dnyad8756 18 днів тому +1

    नांदेडची शान हरपली भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @abhayrajabhalki6105
    @abhayrajabhalki6105 17 днів тому +1

    Om.Shanti

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 18 днів тому +1

    लढवय्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kalyaningole8472
    @kalyaningole8472 18 днів тому

    नांदेडचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐

  • @PawarAtmaram-l2e
    @PawarAtmaram-l2e 18 днів тому

    खंबीर नेतृत्व हरवलं भाव पूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 18 днів тому +1

    मा खासदार वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ganeshsatewad3838
    @ganeshsatewad3838 17 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 18 днів тому +6

    Mis you Vasant Charan sahib

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 18 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली वसंत चव्हाण साहेब 🙏🙏

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 18 днів тому

    भावपुर्ण श्रद्धांजली💐💐

  • @user-cj4wn6uv8o
    @user-cj4wn6uv8o 18 днів тому +8

    Naigoan cha Chatra haravla

  • @uddhavsonawane1390
    @uddhavsonawane1390 18 днів тому +5

    Sir magchya kahi divsapasun gavakade night madhe DRONE firtayt...kay matter aahe nakki

  • @ganeshm5262
    @ganeshm5262 18 днів тому +2

    शांत , सायंमी माणूस नायगाव ने गमावला😢💐

  • @anilgaikwad6887
    @anilgaikwad6887 18 днів тому

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @yogeshuttampalle713
    @yogeshuttampalle713 18 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब आमच्या मतदारसंघाला खासदार पद नशिबात नाही

  • @girishpatilingole9774
    @girishpatilingole9774 17 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @madhav1411
    @madhav1411 18 днів тому

    *नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री वसंतरावजी चव्हान साहेब यांना भावपुर्ण श्रध्दाजली **💐💐💐🙏

  • @riyajshaikh6187
    @riyajshaikh6187 18 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेबांना

  • @बळवंतजिगळेकर

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉

  • @manojborgave-yc1of
    @manojborgave-yc1of 18 днів тому

    भावपुर्ण श्रध्दांजली साहेब

  • @yusufshaikhable
    @yusufshaikhable 18 днів тому

    साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!🎉

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 18 днів тому

    भाव पूर्ण श्रद्धांजलि

  • @aniket_patil_07
    @aniket_patil_07 17 днів тому

    भावपूर्ण श्रंदाजली साहेब 😢

  • @SharadDodke-e9u
    @SharadDodke-e9u 18 днів тому

    aadarniy Vasant dada chavan yanna bhavpurn shradhanjali 🎉🎉🎉. Pan punha Congressch 🎉🎉

  • @balajigaikwad4358
    @balajigaikwad4358 18 днів тому +4

    भावपुर्ण श्रध्दांजली साहेब🎉

  • @ParmeshwarGaikwad-bg1me
    @ParmeshwarGaikwad-bg1me 18 днів тому

    भावपुर्ण श्रध्दांजली साहेब😢😢

  • @DattataPuyyad-cq7ze
    @DattataPuyyad-cq7ze 18 днів тому +1

    Bhavpurn shardhanjali

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe3181 18 днів тому +1

    एक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता काँग्रेस ने गमावला.भावपूर्ण श्राद्धाजंली

  • @Yash-d2j
    @Yash-d2j 8 днів тому

    Bhavpurni Shradhanjali

  • @bhushanjondhale5768
    @bhushanjondhale5768 18 днів тому +3

    साहेब कायम आदर राहील आपला

  • @Yash-d2j
    @Yash-d2j 18 днів тому

    Bhavpurna Shradhanjali

  • @SnehalGadhave-us9vx
    @SnehalGadhave-us9vx 18 днів тому

    Great man Vasant dada chawan ...... Eknisht rahila daring lagte ( Jarange saheba cha ashirwad )

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 17 днів тому

    💐💐

  • @sachinmkadam726
    @sachinmkadam726 18 днів тому +1

    #धुरंधर_हरपला...! #भावपुर्ण_श्रध्दांजली...!
    दंड थोपटून निवडणुकीच्या रणांगणात कार्यकर्त्यांचे आत्मबळ वाढवणारा धुरंधर नेता आज आपल्यातून अचानक निघून गेला.

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 18 днів тому +7

    ह्या वयात आल्यावर देखील लोकांना पदे पाहिजेत.... अवघड आहे देशाचं...... गरजच नव्हती निवडणुक लढवायची.... आता पुन्हा पोटनिवडणूक, पुनः सिस्टीम, पून्हा बंदोबस्त, पुन्हा खर्च...... अरे काय मस्करी लावलीये राव...

  • @TheSocialHindu
    @TheSocialHindu 15 днів тому

    😢😢

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 18 днів тому +3

    महाराष्ट्रात एवढ्या कमी एस.टी.का आहेत.एस.टी.ची संख्या खूप कमी आहे.त्यावर व्हिडिओ बनवायचा ते हा राजकारणचा व्हिडिओ कशाला बनवता?बोल भिडू लोकांच्या फायद्याचा व्हिडिओ बनवा.लोकांना खूप त्रास होत आहे.😡

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 18 днів тому +1

    आता मुस्लिम चेहरा द्या
    खासदार पदासाठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hiralalpetkar3204
    @hiralalpetkar3204 18 днів тому +3

    Prakash Ambedkar already told about health during election and survive on dialysis.
    How congress give ticket for such candidate

  • @omiii6603
    @omiii6603 18 днів тому +7

    Brr nanded sathi ky kela
    Kiti udyog dhande aanle
    Ky vikas kela
    Ki keval swatahachya faydyasathi ladhle te pn sanga.

    • @indian6100
      @indian6100 18 днів тому +1

      जुन मध्ये खासदार झाले,
      अजून कार्यकाळ सुरू सुद्धा झाला नव्हता आणि प्रकृती बिघडली. किती उद्योगधंदे आणायला पाहिजे होते एवढ्या कालावधीत?

    • @omiii6603
      @omiii6603 18 днів тому

      Brr mg aadhi kay gotya khelat hote
      Kontya tari padavr astilach ki
      Hya rajkarni lokanni vaat lavli nanded chi koni pn aso.

    • @indian6100
      @indian6100 17 днів тому

      @@omiii6603 मित्रा आधी व्यवस्थित त्यांच्याबद्दल माहिती करून घे.
      नायगांव मतदारसंघाचे 2 वेळा आमदार होते आणि त्यांनी तिथे काय विकास कामे केलीत तिथल्या लोकांना विचार.
      नांदेड जिल्हा मधयवर्ती बँकेचे संचालक असताना त्यांनी तोट्यात असलेली बँक फायद्यात आणली.
      आणि पहिल्यांदाच खासदार झालेत आणि काम सुरू करण्याआधीच ते आजारी पडले.

  • @shahajishinde2432
    @shahajishinde2432 17 днів тому

    कुठून माहिती घेतो भावा तू....2014 ला मा अशोक चव्हाण खासदार झाले होते काँग्रेस पक्षाकडून...

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 18 днів тому

    🙏🏽

  • @user-ou5jp2ck2r
    @user-ou5jp2ck2r 18 днів тому

    RIP...

  • @shivamk5018
    @shivamk5018 18 днів тому

    Vasantrao chavan Sabheb 🙏🙏🙏

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 18 днів тому

    एक सच्चा पक्षनिष्ट माणूस हरवला 😢😢

  • @MOVIESAR-yy7yd
    @MOVIESAR-yy7yd 16 днів тому

    naigao vasant chavan sir cha hota ani kayam rahil RIP sir yoUr college stUdent college of food tech naigao....

  • @sainathpawar6301
    @sainathpawar6301 16 днів тому

    Are chinmay bhau chikhlikar fakt ek trum ch MP hota correct ur information.

  • @subhashkasabe8227
    @subhashkasabe8227 18 днів тому

    Bhavpurn sradhanjali

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 17 днів тому

    Infinity beacon and tradez yavr video banava ...,khup motha scam chaluye ha plz

  • @parmeshwarpawar4525
    @parmeshwarpawar4525 18 днів тому

    RIP

  • @LalbaLavte
    @LalbaLavte 17 днів тому

    मी नायगाव चा आहे भाऊ
    आमचे दैवत हरवले

  • @asifshaikh9511
    @asifshaikh9511 10 днів тому

    Rip

  • @ishwariBlogs1910
    @ishwariBlogs1910 18 днів тому +1

    नायगाव ची शान गेली😢....

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 17 днів тому

    ❤चि ❤न ❤म❤या
    आलास 😂 स्वागत आहे

  • @sumedhaparmeshwar2274
    @sumedhaparmeshwar2274 17 днів тому

    Aamchya gav chi shann geli😢

  • @sahebraojondhale5211
    @sahebraojondhale5211 18 днів тому

    😂😂🎉🎉

  • @mohanwadje6733
    @mohanwadje6733 17 днів тому

    दहा नाही. हो पाच वर्षे. चिखलीकर खासदार होते

  • @moresudhir8414
    @moresudhir8414 17 днів тому

    Chinmay abp maza chi news wachun dakhavat aahe

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 18 днів тому

    Tyana aram karu daychya hota

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 18 днів тому +1

    Jaateeyvaad jinkla

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani 18 днів тому +2

    अरे चिन्मय कूठे होता भाऊ इतक्या दिवस पासून