#भैरीभवानी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 666

  • @prathameshravanang6832
    @prathameshravanang6832 4 місяці тому +56

    आम्ही कोकणातले असून आमचे कुलदैवत देखील भैरी भवानी आहे. भैरी भवानी म्हणजे नेमकी कोणती देवी हे आतापर्यंत माहीत नव्हते तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्हाला सविस्तर माहिती समजली. देवीची कृपा असावी म्हणूनच तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला. धन्यवाद सर आपण खरच खूप उत्कृष्ट माहिती दिली.

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 4 місяці тому

      माझ्या आजिच माहेर च कुल्दैवत भैरि भवानी आहे

    • @anjalipatil637
      @anjalipatil637 3 місяці тому

      जय bhairi भवानी माता की जय आमच्या कुलदैवत आहे

    • @prachipawar54
      @prachipawar54 3 місяці тому

      खरच खूप छान माहिती दिली

    • @amolbhalekar6177
      @amolbhalekar6177 2 місяці тому

      Mandir kuthe aahe

    • @sheetalmore682
      @sheetalmore682 Місяць тому +1

      संगमेश्वर भवानी गड व शृंगारपुर येथे आई भैरी भवानी चे सुंदर व जाग्रुत देवस्थान आहे क़ोणाचे कुलदैवत आई भैरी भवानी व कालभैरव आहे त्यनी येथे दर्शनासाठी साठी जावे मन प्रसन्न होते इथे आई भैरी भवानीच्या नावानं चांगभलं श्री कालभैरवाच्या नांवानें चांगभलं अंबाबाईचा उदो ❤

  • @dikshanagesh3588
    @dikshanagesh3588 4 місяці тому +39

    आमची पण कुलस्वामिनी श्री भैरी भवानी माता आहे. कसबा पेठ संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. लिंगायत गुरुजी जातीने सर्व भक्तांची व्यवस्था पाहतात. मंदिराच्या परिसरात नदी आणि वैकुंठधाम आहे. काळभैरव आणि माता जोगेश्वरी यांचे मंदिर आहे. सोबत रिद्धी सिध्दी आहेत.

    • @suhasambekar6482
      @suhasambekar6482 4 місяці тому

      मस्त

    • @sunilambre2312
      @sunilambre2312 4 місяці тому +1

      आपले गाव कोणते.. सांगाल का?

    • @mohanbhosale5289
      @mohanbhosale5289 4 місяці тому

      संगमेश्वर तालुक्यात शृंगारपुर येथे भैरी भवानी हे देवस्थान आहे. निसर्गरम्य असलेले हे स्थान एकदा तरी भेट देण्याजोगे आहे. या देवस्थानचे मूळ प्रचीतगड, सांगली येथे आहे.

    • @rupeshmahadik1625
      @rupeshmahadik1625 4 місяці тому

      तिथे राहण्याची जो सोय आहे तिथला कॉन्टॅक्ट नंबर असला तर कृपया द्या

    • @sunilshelar3349
      @sunilshelar3349 2 місяці тому

      Ho me darvarshi tyanchyach ghari utarto tyanche Baba 2 Varsha purvich off zhale me tyana sudhaa bhetlo aahe

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 4 місяці тому +19

    माझ्या एकवीरा आई ची महिमा थोर सगळ्याच देवी देवतांची महिमा अपार डोळ्यात पाणी आला देवा माहिती ऐकून 🙏❤️आई माऊलीचा उदो udo🙏आई एकवीरेचा उदो उदो 🙏❤️भैरीनाथ वस्ताद कि जय 🙏💞जोगेश्वरी माते कि जय 💞🙏रेणुका माते कि जय शरणात गुरुजी 💞🙏जय माता दी नमो आदेश जय जगदंब 💞🙏चरण स्पर्श 🙏

  • @revatigujar8858
    @revatigujar8858 4 місяці тому +14

    खुप सुंदर माहिती मिळाली माझे कुलदैवत आई भैरी भवानी आहे.आईला कोटी कोटी प्रणाम.🙏🌹🙏

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 5 місяців тому +62

    सर मला मुंबई त पन्नास वर्ष झाले पण मी भैरी भवानीचा कोण आहे शोधत होतो पण आज हा उलगडा झाला समाधान झाले गुरुजी .💐🙏चरणस्पर्श करतो 🙏🙏क्षमा चुकल असेल काही

    • @kalpanajadhav3326
      @kalpanajadhav3326 4 місяці тому +2

      अगदी खरं माझ्या मनातलं बोललात.

    • @Dharmanath6666
      @Dharmanath6666 4 місяці тому +4

      अहो भैरी भवानी म्हणजे कालभैरव महाराज आणि त्यांची पत्नी आई जोगेश्वरी

    • @padmakarkharavalikar1708
      @padmakarkharavalikar1708 4 місяці тому

      ​@@kalpanajadhav3326😮😮😮îuk⁹

    • @snehadesai4857
      @snehadesai4857 4 місяці тому +1

      भैरव आणि भवानी आणि भगवती या वर अगदी विस्तृत संशोधन करून सुहास देसाई यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. माणसानी स्थापित मंदिरे आणि त्याच देवतांची मूळ स्थाने यातील फरक माहीत झाल्यास आपली कुलदेवता मूळ स्थान कळून येईल

    • @sagarkadam1435
      @sagarkadam1435 3 місяці тому +1

      देवीच्या नावाने काही माहीत नसलेला इतिहास सांगु नका

  • @RekhaPatil-go8hd
    @RekhaPatil-go8hd 4 місяці тому +13

    धन्यवाद मनापासून आभार गुरुजी चांगली माहिती मिळाली आमचीही कुलदैवत भैरी भवानी आहे

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 4 місяці тому +9

    ॥ॐ॥ भैरी भवानी संबंधी अज्ञात असणारी माहिती सांगितल्याबद्यल साधुवाद!

    • @surekhamore9075
      @surekhamore9075 4 місяці тому

      सर भैरी भवानी वार माझ्या अंगात येत पण सध्या बंद आहे तर काय करू

  • @user-es1ef3tm7c
    @user-es1ef3tm7c 4 місяці тому +9

    आजची तुम्ही जी माहिती सांगितली ती खुप छान होती त्यामुळे आमची कुलदैवी कोण आहे समजले खुप खुप धन्यवादनमो आदेश जय जगदंब सर❤❤❤❤

  • @hi2amar1022
    @hi2amar1022 4 місяці тому +29

    गुरुजी भैरी भवानी च्या कुळाचार संबंधी तसेच तिच्या स्थानांविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ बनविला तर आम्हा भक्तांना मदत होईल 🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 4 місяці тому

      खुप छान माहिती दिली. धन्यवाद. गुरुजी. 👍🏼🙏🏼

  • @rohanmane9953
    @rohanmane9953 3 місяці тому +13

    कोकणात दापोली खेड मंडणगड भागामध्ये प्रसिद्ध अशी ग्रामदैवते म्हणजे
    झोलाई , महामाई , जाखमाता , जानाई ,मानाई , काळकाई , सताई , सुकाई , साळूबाई, या देैवतांविषयी माहीत उपलब्ध असल्यास कळवावी
    धन्यवाद

  • @sushmarane3834
    @sushmarane3834 4 місяці тому +19

    आम्ही कोकणातील शहाणे कुळी मराठा आहोत भारी भवानी आमची कुलदैवत देवीचा मंञ सागने माहिती बद्दल धन्यवाद दहिसर पुर्व,मुंबई.

    • @wm4fn
      @wm4fn 4 місяці тому

      Bhiri cha bij मंत्र बोला

    • @svappowale3994
      @svappowale3994 2 місяці тому

      Bhiri cha bij mantra mhanje ?

    • @wm4fn
      @wm4fn 2 місяці тому

      @@svappowale3994 भैरी मंजे काळ भैरवाच रूप त्यांचा बीज मंत्र आहे त्याचा जप करायचा महाकाली, हनुमंत गणपती यांचे पण बीज मंत्र आहे जसा जप कराल तसा त्या बीज मंजे एखाद बियान त्याच झाड मोठ होत तास मंत्राची pawer भेटेल तुम्हाला

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 4 місяці тому +8

    जंय जगदंब गुरुजी आपले हे रूप खुपच छान दिसत आहे.तस पाहिले तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपले वेगळे रुप दिसतं.कमालच आहे जंय जगदंब

  • @bharatiyb
    @bharatiyb 4 місяці тому +16

    कुलस्वामिनी भैरी भवानी मातेचा विजय
    आमची कुलस्वामिनी भैरी भवानी आहे
    गुरुजी तुम्ही चांगली माहिती दिली......

  • @harishchandragavanang4354
    @harishchandragavanang4354 4 місяці тому +13

    खूप छान माहिती सांगितली सर
    मी चिपळूण गुहागर या भागात राहणारा
    देव्हाऱ्यात सात दैवत आहेत
    भैरी भवानी महालक्ष्मी कुलस्वामिनी बाकी काही माहित नाही

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d 3 місяці тому

      Amhi pan guhagar chiveli phata gavche ahot amchi kulswamini bhairi Bhavani ahe 👋🏼

    • @rohitsankpal8501
      @rohitsankpal8501 Місяць тому

      आम्ही पण गुहागर च्या मागे असलेल्या देवघर चे आहोत गेले 30 वर्षे झाले आम्हाला आमचे काकांच्या घरातले मानस कुलदैवत सांगत नव्हते गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार समजलं की भैरी भवानी म्हणजे कालभैरव आणि माता जोगेश्वरी आमचं कुलदैवत आहे👑🚩🙏🏻

  • @nandinisangare2022
    @nandinisangare2022 4 місяці тому +10

    🙏भैरी भवानी जोगेश्वरी मातेचा विजय असो🙏
    धन्यवाद गुरुजी🙏

  • @desh201
    @desh201 4 місяці тому +3

    खुप छान ,खुप सविस्तर माहीती आणि अज्ञान दुर होऊन ज्ञान प्राप्ती झाली ❤

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 4 місяці тому +8

    भैरी भवानी नमः....जोगेश्वरी देवी नमः...कुलदैवत महादेव पार्वती भवानी नमः...🌹🌹🌷🪔🪔🌷🌹🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩जय जगदंब जगदंब जगदंब....

  • @RavindraGade-pb4ey
    @RavindraGade-pb4ey 4 місяці тому +4

    गुरुजी फार छान माहिती भैरी भवानी देवस्थान बद्दल आपण आम्हाला दिलीत आणि त्याची महती समजाऊन सांगितली त्या बद्दल आपले मना पासून आभार आणि धन्यवाद.अशीच छान छान माहिती आपणा कडून आम्हाला मिळावी ही विनंती.

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 4 місяці тому +5

    माझे लांजा तालुक्यातील हसोळ गावातील माहेरची कुलस्वामिनी भैरी भवानी🙏

  • @TheRukshal
    @TheRukshal 4 місяці тому +2

    खूप छान विषय घेतला sir. खूप जणांना विचारला प्रत्येकाचं वेगळं उत्तर. जय कुलदैवत भैरी भवानी देवी नमः

  • @sagarshinde991
    @sagarshinde991 4 місяці тому +7

    ओम काळभैरवाय नमः
    भैरी भवानी जोगेश्वरी मातेचा विजय असो
    गुरुजी धन्यवाद...... छान माहिती🙏

  • @user-ci2rq4tl4l
    @user-ci2rq4tl4l 4 місяці тому +3

    जय देवी श्री भैरी भवानी माता 🌺🌺🙏🙏
    खूप छान माहिती दिली आहे.🙏🙏

  • @user-bv4ws9hq3n
    @user-bv4ws9hq3n 4 місяці тому +13

    नमस्कार गुरुजी. खूप छान माहिती. अंगावर काटा आला. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव गावी भैरवनाथ मंदिर आहे. आणि bhairy भवानी देवता आहेत चैत्र महिन्यात jatra असते

    • @gora1206
      @gora1206 4 місяці тому

      My village right hv

    • @hareshwargoregaonkar3315
      @hareshwargoregaonkar3315 4 місяці тому

      माहीती. चुकीची‌. मी गोरेगावचा आहे‌.जत्रेला येणार आहे.भेटू शकतो.

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 4 місяці тому +3

    ❤जय जगदंब गुरूजी ❤खुप खुप छान माहिती सांगितली गुरूजी आम्ही पण कोकणातले आहे तुमची समजवणयाची पद्धत खरोखरच चांगली आहे तुम्हाला भेटायला यायच मण होतय येवूया गुरूजी

  • @user-cl2ej6lb2b
    @user-cl2ej6lb2b 5 місяців тому +5

    ❤️🙏जय जगदंबा गुरुजी🙏❤️
    गुरुजी मी जे तुमच्या मंदिरा मध्ये अंधारात उर्जा गोळे फिरातात त्यावर संशोधन केले .
    ते सगळे सुक्ष्म जगातिल सिद्धी आणि दूत आहेत जे मंदिरात जगदंबेची सेवा करता .
    हे दूत आणि अंशात्मक सिद्धी ( पॉझिटिव्ह लहरी ) दरबारात येणाऱ्या भक्तांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात.
    🙏 नमो आदेश 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 місяців тому +2

      अगदी अचूक संशोधन केले आहे आपण
      आपले मनःपूर्वक धन्यवाद
      जय जगदंब

    • @user-cl2ej6lb2b
      @user-cl2ej6lb2b 5 місяців тому

      @@jagdambadevisansthan
      🙏 धन्यवाद गुरुजी 🙏
      ❤️ आशिच कृपा राहुद्या ❤️
      जगदंबा मला तुमचा भविष्यात शिष्य बनवेलच
      💖 मला विश्वास आहे 💖
      तेवा मला खुप काही सांगायच ज्ञान आहे❤️ तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे . ज्याचा फयदा येणार्‍या भक्तांना होइल 🙏

    • @sandiptambe5480
      @sandiptambe5480 4 місяці тому

      विस्तार करून सांगा 🙏🏻

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 17 днів тому

    सर नमस्कार 🙏 आपण खूप सुंदर माहिती दिली... कोकण वाशी खरंच खूश होतील. धन्यवाद 🙏
    जय भैरी भवानी माता की 🎉

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 5 місяців тому +3

    गुरुजी आजच्या या व्हिडीओबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार!
    खूप दिवस मी या व्हिडीओची आतुरतेने वाट पहात होतो. ती इच्छा तुम्ही आज पूर्ण केलीत आणि अतिशय सुंदर आणि शास्त्रशुद्ध माहिती दिलीत त्याबद्दल पुन्हा एकवार मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार!
    आता व्हिडीओच्या पुढील भागाची वाट पहात आहे कि श्री भैरीभवानी देवीचा मंत्र काय, तीची नियमित उपासना कशी करावी व तीचा कुलाचार आम्ही कसा करावा या माहितीची आतुरता आता धीर धरत नाहीये. तेव्हा गुरुजी व्हिडीओचा पुढील भागही आपण लवकरात लवकर आणावा ही आमची नम्र प्रार्थना व विनंती.

  • @sunandajadhav9025
    @sunandajadhav9025 4 місяці тому +1

    खुप सवित्तर माहीती दिलीत त्यामुळे भैरीभवानीबद्दलमाहीती मिलाली खुप समाधान मिलाले

  • @madhukarpawaskar5383
    @madhukarpawaskar5383 4 місяці тому +2

    कुलस्वामिनी भैरी भवानी मातेचा विजय
    आमची कुलस्वामिनी भैरी भवानी आहे
    गुरुजी तुम्ही चांगली माहिती दिली

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 4 місяці тому +1

    नमस्कार छान छान अप्रतिम माहिती शतशः आभार आणि प्रणाम सखोल अभ्यासपूर्ण इतिहास सांगितला धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर भैरव भवानी चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @maulidagale461
    @maulidagale461 4 місяці тому +5

    मी राजापुरची मला माझे कुलदैवत माहीत नाही मी एकालाच विचारेल तेव्हा ते म्हणाले गौरी शंकर भैरी भवानी असे सांगितले मी थोडी गोंधळून गेले कारन मी ही नावे एकली नहती आजा कळले धन्यवाद सर 🙏🏽🙏🏽

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 4 місяці тому

      तुम्हाला गावी जाउन तपास करवा लागेल

    • @thenoshow
      @thenoshow 3 місяці тому

      आमचा पण तेच होते कोणी बोलते ही देवी कोणी बोलतो ती देवी काहीच समजत नाही गावात गेलो की तिकडे कोण जास्त नाही ओळखत घरचे गेलेच कुठे होते 20 30 वर्ष.

  • @RajeshNimunkar-lx9wf
    @RajeshNimunkar-lx9wf 5 місяців тому +4

    🙏 चरणस्पर्श जय जगदंब नमो आदेश

  • @smitanjalishinde7467
    @smitanjalishinde7467 4 місяці тому +3

    खूप छान माहिती दिलीत, जय भवानी माता की,

  • @anantsawant8413
    @anantsawant8413 4 місяці тому

    धन्यवाद सर जी,
    आपण भैरी भवानी बद्दल एकदम सविस्तर माहिती दिली, माझ्या मनात बरेच दिवस शंका होती ती आज आपण हे सविस्तर समजावून सांगितले, त्याबद्दल आपले अभिनंदन

  • @sandeepkaranjkar377
    @sandeepkaranjkar377 Місяць тому +1

    जय देवी मा आई भैरी भवानी नमो नमः

  • @mangeshbharti3907
    @mangeshbharti3907 4 місяці тому +1

    खुप छान माहिती दिलीत सर.मी कोकण वासी आहे.आमची ही कुलदैवत श्री भैरी भवानी देवी आहे.धन्यवाद सर..,,🙏🙏

  • @dharmendrapatil4562
    @dharmendrapatil4562 4 місяці тому +2

    गुरुजी खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
    गुरुजी आई कालकाई माते बद्दल अशीच सविस्तर माहिती मिळावी ही अपेक्षा.
    धन्यवाद 🙏

  • @poojaprabhulkar8352
    @poojaprabhulkar8352 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली आहे. जय भैरी भवानी माता चा उदोउदो

  • @sharadavinerkar2493
    @sharadavinerkar2493 4 місяці тому +1

    सर नमस्कार
    श्री स्वामी समर्थ
    सर तुम्ही खूप सुंदर भयरीभवानी देवांना बदल माहिती दिली खूप खुप धन्यवाद

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 4 місяці тому +3

    जय भैरी भवानी कुलस्वामिनी नमो नमः ❤

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 17 днів тому

    सुंदर. अति. सुंदर. धन्यवाद. माहिती. अति. सुंदर

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 5 місяців тому +1

    जय जगदंब गुरुदेव मला खूप इच्छा होती आई भैरवी भवानी वर माहिती ऐकण्याची मला खूप आनंद झाला

  • @akashatachavan9785
    @akashatachavan9785 4 місяці тому +5

    कुलदैवत भवानी माते कि जय

  • @dilipmhashelkar3194
    @dilipmhashelkar3194 17 днів тому

    गुरुजी नमस्कार
    फारच सुंदर व सखोल माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद

  • @anilbirje8348
    @anilbirje8348 17 днів тому

    मी रत्नागिरीतील
    आमच कुलदैवत भैरी भवानी च मुळ नाव भद्री भवानी🙏
    छान माहीती दिलीत गुरूजी खुप खुप धन्यवाद🙏
    या देवतेच मंदीर कोकणात कुठे आहे याची कोणाला माहीती असेल तर ती मिळावी

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 4 місяці тому +1

    अप्रतिम सुंदर माहीती.धन्यवाद प्राध्यापक सर

  • @nehakambale8412
    @nehakambale8412 14 днів тому

    खुप महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर🎉🎉

  • @SambhajiJagtap-pr9de
    @SambhajiJagtap-pr9de 5 місяців тому

    खूप छान वाटले गुरजी ही माहिती ऐकून मनाला खूप आनंद झाला आता ओढ लागली फक्त आपणास येऊन भेटण्याची व आपल्या दर्शनाची.

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 4 місяці тому +1

    खूप प्रसन्न वाटले व्हिडिओ पाहून 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 4 місяці тому

    कुळ दैवत श्री भैरी भवानी माता प्रसन्न 🌼🌺🙏🚩🙏🙏🙏🙏🙏 चांगली माहिती मिळाली धन्यवाद 🌹 जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जिजाऊ 🌼🙏🚩

  • @sarveshmhatre7139
    @sarveshmhatre7139 4 місяці тому +1

    Kup sunder jay बैरवी भवानी माते नमोह नमा

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 5 місяців тому +2

    Prranam guruji charran sparch nice wel done guidance om namo aadesh guru ❤

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 4 місяці тому +3

    जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🙏🙏🙏💐

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 4 місяці тому +5

    सर, कुलदेवता बंदिस्त होऊ शकते का?असे प्रकार घडतात का? त्यावर उपाय असतात का?

  • @krishnajadhav2531
    @krishnajadhav2531 17 днів тому

    जय भैरी भवानी माते की जय💐🙏🙏💐

  • @sushmitaparab3920
    @sushmitaparab3920 4 місяці тому +2

    हो सर आमच्या रक्षणासाठी खारेपाटण ( तळेरे, कणकवली )येथे भैरी भवानी खुप छान मंदिर आहे.परंतु मला हवे असलेल्या प्रश्नाची उत्तरे तुमच्याकडून इतक्या वर्षांनी मिळाली.खुप आभारी आहे धन्यवाद!धन्यवाद🙏

    • @gmahendrak
      @gmahendrak 4 місяці тому

      तळेरे आणि खारेपाटण मध्ये कुठे आहे ?

  • @rajendrakadam7891
    @rajendrakadam7891 2 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏जय आई भैरी भवानी 🙏🙏जय आई तुळजा भवानी 🙏

  • @nitingurav92
    @nitingurav92 4 місяці тому

    🙏🌺खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती आई भैरी भवानी ची आम्हाला दिल्याबद्दल 🌺🙏

  • @suchitatarkar3194
    @suchitatarkar3194 4 місяці тому +1

    Aavdhi changli mahiti dilyabddal tumhala shtkottr naman🙏🙏👌👌⚘️

  • @pradipthasale9042
    @pradipthasale9042 4 місяці тому

    खुप छान भैरी भवानी चा विषय समजावून सांगितला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गुरुजी🙏🙏💐🌹

  • @loke4321
    @loke4321 4 місяці тому +2

    जय भैरी भवानी देवी !! हर हर महादेव !!

  • @saritajadhav3837
    @saritajadhav3837 4 місяці тому +2

    आम्ही कदम गोंधळी आहोत आमची कुलस्वामिनी माता आहे तुळजाभवानी की जय 🚩🙏

  • @sangeetazagade5448
    @sangeetazagade5448 4 місяці тому +1

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आहे त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानते
    Thank you Dada 🙂

  • @QuickQuizXYZ
    @QuickQuizXYZ 29 днів тому

    खुप छान गुरुजी आमची कुल देवी भैरी भवानी आहे

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 4 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏 खुप सुंदर माहिती सांगितली आहे .आई भैरी भवानी बद्दल काही माहिती नव्हते.आज आपण माहिती दिली. ऐकून खुप छान वाटले.धन्यवाद🙏

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 4 місяці тому +2

    आति सुंदर तूम्ही सांगितले आहे

  • @varshavichare3067
    @varshavichare3067 Місяць тому

    भैरी भवानी आई तुला साष्टांग नमस्कार. छान माहिती मिळाली,

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 2 місяці тому

    नमस्कार गुरुजी
    खुप छान माहिती सांगितली
    जय आई भैरी भवानी
    🌹🙏🏻🚩🍎🔱

  • @jadhav1461
    @jadhav1461 3 місяці тому +1

    आपल्या परिसरात भैरी भवानी मातेची भरपूर मंदिर आहेत. यामुळे तुमचे पूर्वज ज्याठिकाणी ज्या मंदिरात पूजा करतात तेच मुख्य मंदिर समजायचे. मी पण याचं शोधात आहे.

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 4 місяці тому +1

    खुपच छान, सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद गुरुजी. ❤❤

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 4 місяці тому +1

    तर्क पटला! भद्र= मंगल=पवित्र=सुंदर👌🏻👌🏻😊💐

  • @satishbamane9456
    @satishbamane9456 4 місяці тому

    Mi kakan
    Khup chan mahiti sagitali amach pan kul daivat shri aai bhari bhavani aahe 🙏🙏🙏आई भैरी भवानी चा उदो उदो। आई एकवीरा चा उदो उदो 🙏🙏आई तुळजा भवानी चा उदो उदो🙏🙏।

  • @madhurisawant912
    @madhurisawant912 Місяць тому

    🙏सर भैरी भवानी आमची कुलस्वामीनी आहे या पलीकडे तीच्या बद्दल काही माहीती नव्हती पण तुमच्या मुळे बरीच माहीती मीळाली ध्यन्यवाद सर 🎉तीचे मुळस्थान कोकणात कोठे आहे यावर कुठली माहीती असेल तर मार्ग दर्शन करावे ही नम्र विनंती 🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 4 місяці тому +1

    खूप खूप माहिती दिलीत सर.
    धन्यवाद सर🙏🙏

  • @umagupte184
    @umagupte184 2 місяці тому +2

    आमची कुलदेवता आहे . आम्ही महाड जवळच्या भैरीभवानिला जाऊन आलो.

  • @kaminidandekar4478
    @kaminidandekar4478 4 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली आहे गुरुजी 🙏

  • @sureshsurve1127
    @sureshsurve1127 4 місяці тому +1

    नमस्कार गुरुजी भैरी भवानी बद्दल छान माहिती दिलीत

  • @geetakamble3274
    @geetakamble3274 4 місяці тому +1

    महाराष्ट्रातील कोकणात भैरी भवानी एकमेव दैवत आहे..... कोकणात जिव्हाळा असावा. शांतता असावी. यासाठी मनोभावे पूजा करणे ही परमपवित्र मान्यता आहे.

  • @sharadteli7679
    @sharadteli7679 3 місяці тому

    सर आपण खूप छान माहिती सांगितली आपले आभार आता पर्यंत अशी म्हायती आम्हाला आमच्या 4 पिढ्यांमध्ये अशी
    म्हायती सांगितली नाही आपण सांगितली आपले आभार अशीच

  • @artiambre2954
    @artiambre2954 2 місяці тому

    श्री भवानी दैव्यै नमः....❤❤❤❤❤

  • @subhashparab2066
    @subhashparab2066 3 місяці тому +1

    🙏भैरी भवानी देवीचा विजय असो

  • @ajitbhai2914
    @ajitbhai2914 2 місяці тому

    खूप छान माहिती दादा.. Hi प्रथम माहिती आपणच दिली आहे ❤❤❤

  • @anandbalekar9646
    @anandbalekar9646 3 місяці тому

    धन्यवाद गुरुजी कुलस्वामिनी भैरी भगवती प्रसन्न

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 4 місяці тому

    गुरुजी खुपच सविस्तर आणि सखोल माहिती जी आमच्यासारख्या काही कोकणवासियांना ज्ञात नव्हती. पण हे ज्ञान आम्हाला तुमच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले असून आम्ही तुमचे मनःपूर्वक आभार मानतो .🙏🙏
    आमच्या कोकणातील आदिशक्तीच जागृत देवस्थान उदयास आले.
    🌹बोला जय भैरी भवानी मातेचा ऊदो ऊदोऽऽ🌹
    🙏🙏

  • @sangeetamokal671
    @sangeetamokal671 4 місяці тому +1

    गुरुजी कुलस्वामीनी देवीची महिती अतिशय महत्वाची आपण दिली आहे गुरुजी योगेश्वरी माता देवी विषयी काही महिती दिली तर बरं होईल धन्यवाद गुरूजी ❤

  • @archanameher907
    @archanameher907 3 місяці тому

    Sundar Mahiti dilya badal khup khup aabhari .Jai Jagdamba.

  • @pramodkatare366
    @pramodkatare366 4 місяці тому +15

    जय भैरी भवानी मातेचे मूळ स्थान कोकणात कोठे आहे ? कृपया सांगा.

  • @sagaringle917
    @sagaringle917 4 місяці тому

    जय जगदंब.. नामो आदेश..गुरू माऊली..

  • @dipteemestry568
    @dipteemestry568 4 місяці тому

    Guruji chaan mahiti dili tumhi ... aamachi kuldevi hech aahe pn khup mahiti navhati aata paryant mahiti milali nhi, khup chaan sangnitali mahiti tysm ,,, 😊

  • @rameshtamhankar5963
    @rameshtamhankar5963 2 місяці тому

    सर भेरी भवानी ची सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @prakashmain526
    @prakashmain526 4 місяці тому +2

    जय भैरी भवानी माता भैरी भवानीचा उदो उदो

  • @ashwinishinde9002
    @ashwinishinde9002 21 день тому

    सुंदर माहिती सांगितली गुरुजी

  • @Vedantnar17
    @Vedantnar17 3 місяці тому

    गुरुजी खूप छान आणि अतिशय सुंदर माहिती दिली
    मनापासून धन्यवाद

  • @ammum6717
    @ammum6717 4 місяці тому +3

    Hi amchi kuldevi ahe . Thank you sir😊

  • @sachinbhojane7035
    @sachinbhojane7035 4 місяці тому

    आई भैरी भवानीच्या नावानं चांगभल...🙏❤️🌎🌹

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे जय भैरीभवानी जय तुळजाभवनी.

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 4 місяці тому

    Om Shri Bhairi Bhavani Devi Namo Namah🙏🙏

  • @jyotsnaganesh3579
    @jyotsnaganesh3579 4 місяці тому +2

    जय तुळजाभवानी जय भैरी भवानी आईचा उदो उदो 🌹🙏🌹🙏🌹

  • @anantkhedekar3848
    @anantkhedekar3848 4 місяці тому +1

    सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 4 місяці тому +1

    भैरी भवानी नमः नमस्कार माते❤🎉🎉😊