श्री वाघजाई देवीचा ईतिहास त्याबरोबरच तिची वैशिष्ट्ये व गुप्तमंत्र ऐका पहिल्यांदाच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 106

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 23 дні тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @nandajagtap9104
    @nandajagtap9104 23 дні тому

    जय जगदंब भाऊ

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 2 місяці тому

    Jay adhisakti

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 9 місяців тому +1

    खूप छान वाटले जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 9 місяців тому +1

    जय जगदंब गुरु जी चंद्रपूर च्या माहाकाली ची माहीती सागा जय जगदंब 🙏🙏

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 9 місяців тому +1

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.

  • @nandajagtap9104
    @nandajagtap9104 23 дні тому

    महेश रिटे नंदा जगताप हिरा कदम २१ सप्टेंबर ला भेटन्यास वेळ हवा आहे

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 9 місяців тому +1

    जय जगदंब.. जय गुरुवर्य 🙏

  • @kishorkadam8840
    @kishorkadam8840 7 місяців тому

    Dhanyawad 🙏 वाघजाईच्या नावाने चांगभलं

  • @guravdinesh
    @guravdinesh 9 місяців тому

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    खूप छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @kirtissalvi9635
    @kirtissalvi9635 9 місяців тому +1

    Khup chhan mahiti

  • @user-nv2il3bg3g
    @user-nv2il3bg3g 9 місяців тому

    सुंदर व्हिडिओ... नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण माहितीकरिता धन्यवाद !

  • @DipakPatil-yk3zt
    @DipakPatil-yk3zt 9 місяців тому

    ॐ नमो आदेश

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 9 місяців тому +1

    खुप छान गुरुजी तसेच वरसु आई देवींची पण माहिती सांगा गुरुजी लवकर

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 9 місяців тому

    जय जगदंब गुरुजी खुप सुंदर माहिती दिली.आम्हाला नवीन काही ऐकायला मिळत आहे.त्यासाठी मनापासून धन्यवाद.🙏 असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.🌹🙏जय वाघजाई माता 🌹🙏

  • @DipmalaTayde-n6g
    @DipmalaTayde-n6g 9 місяців тому

    Khup khup Chan mahiti dili Guruji khup aabhar Jay jagdambh

  • @Manisha.phalle
    @Manisha.phalle 9 місяців тому

    Jay jagdamb Guruji

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 9 місяців тому

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली आमचे ग्रामदैवत वाघजाई देवी आहे जय आदिशक्ती गुरुमाऊली 22 डिसेंबर वार शुक्रवार श्री सप्तश्रुंगी देवीचा प्रथम वर्धापन दिन साजरा होत आहे आग्रहाचे निमंत्रण मेनवली वाई तालुका जिल्हा सातारा जय आदिशक्ती

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 6 місяців тому

    i जय जगदंब आई

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 4 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @roshanpawar5258
    @roshanpawar5258 6 місяців тому

    Khup chan mahiti dilit guruji

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 9 місяців тому +1

    Jay jagdamb guruvarya tabbet kashi aahe tumchi

  • @DhananjayPathare-kx7qm
    @DhananjayPathare-kx7qm 3 місяці тому

    Bhau tumhi vhaghajai aai ya vishai mahiti amhala samjun sangitya badal manapasun tumche khup khup abhar dhanyvadh🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍

    • @anantremje886
      @anantremje886 2 місяці тому

      Jay. Jagadambe. Guruji. 25. Varshapurvicha. Mala. Milale. Pahije. Hote. Tari. Aapanasarkhe. Paripkav. Nyanacha. Gada. Bhandar. Ase. Aapan. Aahat. Khup. Sadhya bhashet. Sarvasamanye. Lokana. Samjel. Ase. Je. Margadashasha. Deta. Tyala.majyakade. Shabadacha. Nahit. Taree. Asecha. Moulyeman. Nyan. Amha. Bhakatana. Det. Raha. Hi. Aapanas. Vinantee. Guruji

  • @vikasvikas67038
    @vikasvikas67038 9 місяців тому +2

    Navalai devi mahiti sanga

  • @AryanShelar-df4dt
    @AryanShelar-df4dt 9 місяців тому

    सर, मस्त, माहिती दिली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RajKirdath-q3b
    @RajKirdath-q3b 9 місяців тому

    ❤🙏 खुप छान गुरुजी 🙏❤️
    🙏 जय जगदंब 🙏

  • @sangitamodak5500
    @sangitamodak5500 9 місяців тому

    जय जगदंब

  • @pornimatrikone2787
    @pornimatrikone2787 9 місяців тому

    Jai jagdamb jai aadesh 🙏🙏

  • @SanjivaniHinge-uv6ei
    @SanjivaniHinge-uv6ei 9 місяців тому

    Jai jagdamb

  • @gurugaonkar5633
    @gurugaonkar5633 9 місяців тому

    खूप छान माहिती जय जगदंब

  • @sanjayvaradkar7656
    @sanjayvaradkar7656 9 місяців тому

    जय जगदंबे

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 9 місяців тому

    आई राजा उदो उदो

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 9 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 9 місяців тому +1

    जंय जगदंब गुरुजी नमो आदेश श्रीरामपुर जवळ खैरी निमगाव आहे.तेथे वाघाईचे मंदिर आहे जागृत आहे चैत्र महिन्यात यात्रा भरते.अनेक देवी देवतांची सोंग काढतात.देवीचा तांदळा शेंदरी वाघ रुपी आहे.लिबाचया झाडाखाली आहे जंय जगदंब

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 9 місяців тому

    जय जगदंब गुरुजी

  • @SYKOGAMER-ce4eu
    @SYKOGAMER-ce4eu 9 місяців тому

    Sir tumche aabhar mananyasathi shabad nahi . dhanyawad guruji.

  • @SYKOGAMER-ce4eu
    @SYKOGAMER-ce4eu 9 місяців тому

    Sir khup khup dhanyawad.

  • @Malhar_2000
    @Malhar_2000 9 місяців тому +2

    नवलाई देवी बद्दल माहती

  • @rekhakharade4102
    @rekhakharade4102 9 місяців тому +2

    आमच्याकडे आहे वाघजाई मातेचे मंदिर

  • @user-qu8ck9ui7x
    @user-qu8ck9ui7x 9 місяців тому +1

    गुरुजी नमो नमः आदेश माता पद्मावती देवीची माहिती दिली तर बरे होईल जय जगदंब जगदंब जगदंब माऊली

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 9 місяців тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @rekhakharade4102
    @rekhakharade4102 9 місяців тому

    Jay jagdamb sr

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 9 місяців тому

    Jay jagdamb bhau🙏🙏🙏

  • @user-ix6ym5dz8w
    @user-ix6ym5dz8w 5 місяців тому

    नमस्कार सर जय जगदंब

  • @Manishbandre23
    @Manishbandre23 9 місяців тому

    कुलस्वामिनी आई भैरी भवानी मातेची माहीती सांगा आमची कुलदेवता आहे

  • @vanitagaykawad1722
    @vanitagaykawad1722 9 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @user-mk8jh9ph2j
    @user-mk8jh9ph2j 9 місяців тому +1

    चंद्रपूर महाकाली धुरपतामाय विषयी माहिती दया उपासना मंत्र सांगा प्लिज गुरूदेव जय माता दीं

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 9 місяців тому

    🎉🎉🎉❤❤❤

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 9 місяців тому +2

    गुरुजी जानाई देवीची माहिती सांगा

  • @sarikajadhav2677
    @sarikajadhav2677 2 місяці тому

    Tumhi pipaljai matech sangu shakta ka

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 9 місяців тому

    कदाचित ही देवराई त्यामुळे ही ह्या देवीचेनाव वाघजाई पडलं

    • @shailajapandharkar7432
      @shailajapandharkar7432 9 місяців тому

      सर तुम्हालाहखूपच माहिती आहे शाक्त पंत समजण्यासाठी मला खूप उपयोग होतो धन्यवाद सर

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 9 місяців тому

    जेजुरीत कडेपठार येथील फॉरेस्ट area मध्ये वाघजाई देवीचे मंदिर आहे तिथे भोर तालुक्यातून दरवर्षी वाघाची जोडी दर्शनासाठी येताना अनेक स्थानिकांनी पहिले आहे
    तुम्ही सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे धन्यवाद 🙏🏻

  • @bappalovrt
    @bappalovrt 4 місяці тому

    गुरुजी आमच्या देवघरात वाघ जाई देवीचा टाक आहेतो देवघरा मध्ये पुजला तर चालतो का

  • @bajrangpansare1568
    @bajrangpansare1568 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली दादा.
    मुक्ताई देवी बद्दल माहिती पूर्वक वीडियो बनवा दादा.

  • @NayanaNagpurVlogs
    @NayanaNagpurVlogs 9 місяців тому +3

    आई भवानी मातेचे आई वडील कोन आहेत. जय जगदंबे... 🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +1

      खालील लिंकवर क्लिक करून आपण ती माहिती बघू शकता
      ua-cam.com/video/Qkpw1iDwaqQ/v-deo.html

  • @yash-karate-class
    @yash-karate-class 2 місяці тому

    गुरुजी आदेश माझे कुळ अहिरे पण कुलदेवी मला माहित नाही आपण सांगू शकाल का

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 8 місяців тому

    Kavitasahare. Pongdadevishaybolla

  • @indiashistorywithprajwalwa8813
    @indiashistorywithprajwalwa8813 8 місяців тому

    Mauli jogeshwari chi gosht sanga please Aai Mata ambabai udo udo

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 9 місяців тому

    छान माहिती...🙏
    आमची गावदेवी ही वाघजाई जननी कुंभळजाई आहे....
    जननी कुंभळजाई देवीबद्दल माहिती सांगा गुरुजी🥰❤️🙏

  • @sunitakoli9684
    @sunitakoli9684 9 місяців тому +1

    Guruji karnatak madhye manur mnun gao ahe tith yallamma devi ahe manur yallamma devi mnun olkhtat sagle akkakkot varun javal ahe tya devi baddal mahit sanga na jamlyas

  • @RanjanGaykwad
    @RanjanGaykwad 9 місяців тому

    आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उद गुरुजी तुळजापूर मध्ये वेताळ तेथे पन्नास वर्षांपूर्वी वस्ती नव्हती नव्हती पण आज त्या ठिकाणी मोठमोठे इमारती भक्त निवास झालेले आहेत व बरेच जण मला म्हणतात की तुझे वडील पूजा आराधी होते त्याची पूजा कशी असते काय असते या देवाचं हे आम्हाला सांग आपण इथली देवाची पूजा वगैरे करून आषाढ महिन्यात तरी गुरुजी मला आमच्या वेताळाची माहिती सांगावी तुळजापूर येथे आहे

  • @VaijyantaDhumal
    @VaijyantaDhumal 9 місяців тому

    Guruji mhaskoba Deva baddal mahiti sanga tyachi fakthi Kashi karaychi te pn sanga

  • @user-gb2yb4jf3m
    @user-gb2yb4jf3m 6 місяців тому

    मला तू मला तुमचा नंबर पाहिजे वाघजाई माता ची माहिती पाहिजेल आहे आमच्या घरात आहे

  • @user-my6xz5be8e
    @user-my6xz5be8e 9 місяців тому

    पिंपळ जाई देवी काजळ्याची काळूबाई देवी मंदिराच्या मागे आहे पिंपळ जाई देवी चे मंदिर आहे

  • @user-my6xz5be8e
    @user-my6xz5be8e 4 місяці тому

    पीपल जाई देवीची माहिती सांगा

  • @ChiranjiviVedh
    @ChiranjiviVedh 9 місяців тому

    Sir mata Indai baddal mahiti sanga

  • @DipmalaTayde-n6g
    @DipmalaTayde-n6g 9 місяців тому

    Guruji... margshirsh madhle guruvar vratasathi pooja kashi karvayavhi Ani Gupta mantra deta yeil ka....mahiti dili tar khup khup...aabhar hotil....

  • @mayurkene116
    @mayurkene116 9 місяців тому

    गुप्तधन यावर विडिओ बनवा

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 9 місяців тому

    Vaisno Devi sherawali manjec vagjai ka

  • @Tushar_S22
    @Tushar_S22 9 місяців тому +2

    काशिनाथ बाबा आता हा पण व्हिडिओ कॉपी करणार

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +2

      कृपया कोणाही व्यक्तीचे असे नाव घेऊ नये,माझी कोणाशीही स्पर्धा नाही

  • @samikshanikam2741
    @samikshanikam2741 9 місяців тому

    धन्यवाद सर 🙏🏾मला माझे उत्तर दिलं. शिवावारची आई कोण हे कारण माझे माहेरची देवी गावात आहे शिवावारी आई आणि लक्ष्मी आई आहे आणि संसार ची वाघजाई आणि काळंबा आई आहे आणि हे चारही माझे वारे आहे.आता कळले वाघजाई आणि शिवावारालि आई एक आहे.धन्यवाद सर.सर मा काळंबा आई कोण आहे हे स्वरुप महाकाली चे का काळुबाईचे 🙏सर माझा हा प्रश्न सोडवा🙏सर तुम्ही देवा कडे बघनाचा दृष्टीनेको बदला आहे.

  • @ManjunathRathod-cs3ey
    @ManjunathRathod-cs3ey 6 місяців тому

    Location guruji

  • @user-my6xz5be8e
    @user-my6xz5be8e 9 місяців тому

    पिंपळ जाई विषयावर माहिती सांगा ना सर

  • @Manisha.phalle
    @Manisha.phalle 9 місяців тому

    परडीत सर्प दिसणे स्वप्नात याचा अर्थ सांगा उपासना चालु आहे

  • @anjalimalap8764
    @anjalimalap8764 8 місяців тому

    Kuldaivat janun ghyayache aahe,kay karave

  • @sanvikambli883
    @sanvikambli883 9 місяців тому

    Guruji kondjai devi kontya devich rup ahe pls reply kuldevi ahe ka

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 8 місяців тому

    Sir konkanatil bhairi bhavani mate baddal mahiti saangal ka?

  • @JagatJanani-we7qi
    @JagatJanani-we7qi 9 місяців тому

    गूरूजी मरिआई ची माहीती सांगा

  • @sharadkurhade78
    @sharadkurhade78 9 місяців тому

    Vaghajai aani vaghamay akach aahe ka

  • @sonalmisal2754
    @sonalmisal2754 9 місяців тому +2

    Sir mala खुप करणी बाधे cha त्रास आहे आणि मला घरच्या वर शंका आहे ,या वर काही उपाय सांगा,

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +1

      एकदा उपासना शिबिराला या

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Місяць тому +1

      जय जगदंब गुरूजी नमो

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 9 місяців тому +1

    आई सप्तश्रुंगी माते बद्दल कधी व्हिडिओ बनवणार आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +2

      31 तारीखला तुमच्या देवीचा स्थापना उत्सव आहे त्यामुळे31 डिसेंबर रोजी एक व्हिडिओ आपल्या साठी सप्तश्रृंगी वर नक्कीच बनवेल

    • @GaneshChaudhri-yj6fw
      @GaneshChaudhri-yj6fw 9 місяців тому

      @@jagdambadevisansthan 31 नाही 22 डिसेंबर

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +2

      @@GaneshChaudhri-yj6fw
      अच्छा मग 22 ला एक व्हिडिओ नक्की येईल

    • @GaneshChaudhri-yj6fw
      @GaneshChaudhri-yj6fw 9 місяців тому

      धन्यवाद गुरुमाऊली

  • @SanjivaniHinge-uv6ei
    @SanjivaniHinge-uv6ei 9 місяців тому

    11:28

  • @JagatJanani-we7qi
    @JagatJanani-we7qi 9 місяців тому

    मरीआई ची माहीती सांगा

  • @akshaywehale2436
    @akshaywehale2436 9 місяців тому +1

    कळमजाई देवी ही महालक्ष्मी स्वरुप आहे का?

  • @kirandhaigude3925
    @kirandhaigude3925 9 місяців тому +1

    वाघजाई आणि वडजाई एकच आहे का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому

      वडजाई देवी ब्रह्मानी देवीचा अवतार आहे,वाघजाई व वडजाई देवी वेगवेगळ्या आहेत

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 9 місяців тому

    Guruji navlai devichi mahiti cha video banva na,lokanche gairsamaj khup aahet,amchya ithe loka mhantat ki navlai devichi savari shree chya angat yet nahi,koni mhante yete,navlai devi kuthlya mateche swarup aahe? Tehi mahit nahi puratan lokanna tyamule amhala pan kahich dnyan nahi aahe, guruji apan param gyani aahat aple dnyan ek veglach anubhav dete je lokanna mahit naste adnyani lok tumchya dnyana mule kuthetari dnyan prapta kartil,navlai devicha Navratri madhe ghat pan mandat nahit lok amchya gavat naral thevtat ani tyavar naginichya pananchi mal chadavtat ase ka guruji.

  • @विशालवीर-श4ट
    @विशालवीर-श4ट 2 місяці тому

    What is a duty Sadhana Karche Gym. IT?

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 9 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 9 місяців тому

    जय जगदंब

  • @SYKOGAMER-ce4eu
    @SYKOGAMER-ce4eu 9 місяців тому

    Sir tumche aabhar mananyasathi shabad nahi . dhanyawad guruji.

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 9 місяців тому

    जय जगदंब गुरूजी