Kuldevtesathi 5 Goshti Karach, Kitumb Sukhi Hote
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- कुलदेवतेसाठी ५ गोष्टी करायलाच हव्यात! Kuldevtesathi 5 Goshti Karach, Kitumb Sukhi Hote
#kuldev #kuldevpuja #kuldevipoojan #kuldevpujavidhi #sukhshanti #sukhshantiupay #sukhshantitips #sukhshantipuja #sukhshantipujavidhi #lokmatbhakti
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/c...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
!!ओम नमो भगवते भैरीभवानी आईचा विजय असो!!❤
फार उपयुक्त माहिती दिली 😊
आई श्री कुलस्वामिनी दैवयै नमंं 🌹🌹🌹🥀🥀🌷🌷🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
श्री केदारनाथ प्रसन्न 🙏🙏💐💐
आई तुळजाभवानी माता की जय..तुझा आशिर्वाद सदैव पाठीशी आहे. धन्यवाद आई तुळजाभवानी..आई तुळजाभवानीचा उदो उदो..
श्री कुलदेवता नमः 💐🙏
ॐ कुलदैवत श्रीक्षेत्र तुलजा भवानि नमः
आई तुळजा भवानी माते नमह
Thank you 🙏🙏
देव कधीच कोपत नाही
!!श्री कुलदेवताय नमः !!
ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नम: 🌹🌹🌹🌺🌺🙏🕉
आभार खुप छान माहिती दिली.. श्री कुलदेवताय नमो नमः.👃👃
नवीन पिढीतील कुलदैवतांवर विश्वास ठेवणार्या श्रध्दाळू युवाशक्तीं साठी उपयुक्त माहिती.🙏
श्री स्वामी समर्थ श्री कुलस्वामिनी नमः ❤
ॐ श्री महालक्ष्मी नमः 🙏🏻🙏🏻
तुळजभवानी की जय
जय एकविरा माते की जय
कुलस्वामिनी तुळजाभवानी अंबे माते की जय
जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब ❤😂
कुलस्वामी ची माहिती देण्याबद्दल धन्यवाद ओनर श्री लक्ष्मी नमः ओम नमः शिवाय नमः ओम विष्णू लक्ष्मी लक्ष्मी देवाय नमः
ज्योतिबा घ्या नावाने चांगभलं, यळकोट यळकोट जय मल्हार,🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏🌹💐
यळकोटळकोट जय मल्हार
श्री कुलस्वामीनी तुळजाभवानी आईचा ऊदो ऊदो
आई तुळजाभवानी माताय नमः 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
तुम्ही.सांगत आहात ते.एकदम .बरोबर..आहे
तुळजापूर. कोहलापूर याठिकाणी
उभे.राहून साधे देवीचे. हात जोडून
दर्शन ही.घेऊन.देतनाहीत तिथे नैवेध कसा दाखवणार.जय भवानी. जय आंबे
हो माझ्याकडून अर्पण करायची पुजासहित्याची ताटली सुरक्षा कार्मियांच्या घाईमुळे अक्षरशः सांडणार होती. तेंव्हापासून देवीच्या वाराव्यातिरिक्ता दर्शनाला जातो.
मुंबई ते कोल्हापूर प्रवास करून देवीचे क्षणभर दर्शन ही होणार नसेल तर काय उपयोग?
खूपच छान 🙏🙏
पुजाऱ्याला पैसे दिले की सगळे आरामात होते, पैशाचा खेळ आहे सगळा
श्री एकवीरा देव्यै नम: 🙏🙏🙏🌺🌺🌺🌼🌼
ॐ श्री कुलदेवताभ्यो नमः ॐ श्री कुलदेवायै नमः
कुलस्वामिनी प्रसन्न
आजुन काही माहिती कुळदैवत बदल दिलीत तर खूप छान धन्यवाद जय श्री महाकाल
श्री कुलदेवताय नमः
श्री तुलजा भवानी दैव्यै नम 🌹🙏
ॐ श्री laxmi नृसिंह नमः🙏🏻🙏🏻
🕉 श्री नरसिंम्हाय नमह:
श्री कुलदेवताय नमः खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
ॐ नमो आदेश ❤
तुळजा भवानी माते की जय..
श्री तुळजा भवानी माते की जय.
खरंच ताई आपण आपल्या हाताने केलेला नैवेद्य हा खरंच मातेला खूप आवडेल तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे आवडली आहे. मी माझ्या कुलदेवतेला गोड नैवेद्य घेऊन करून घेऊन जाते.
❤❤ll कुलस्वामी आई तुळजावानी ll❤❤
जय माता दी जय कुलदेवता
आई तुळजा भवाणी माता कि जय
आई कुलस्वामिनी मातेचा उदो उदो 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
ॐआई तुलजा भवानि नमः
यल कोट यल कोट जय मल्हार
कुलदैवत महाराज की जय
माझी मनोकामना लवकरच पूर्ण होवो🙏🏻
खरंतर आई आपण कुलदेवता ही कोन असते या प्रश्नाचे उत्तर प्रथम द्यायला पाहिजे होते.....कारण हेच खरे अज्ञान आहे म्हणून सर्व अजानता होत आहे.....मला काही याचे ज्ञान नाही किंवा कोणत्याही धर्मग्रंथचा मी अभ्यास केला नाही आहे पण एक मनाला असे जानवते कि आपली कुलधर्म परंपरा या कारणाने सुरू झाली असावी...ती म्हणजे आपले पुर्वज हे देखील कोणाचे तरी पुर्वज च असतात आणि या वर खोल विचार केला तर सप्त ऋषी मुनी डोळ्यात येतात या सप्त ऋषीमुनी चेच आपण आजचे रसायण आहोत आता या ऋषीमुनी नंतर कोण तर त्या त्या ऋषीमुनी चे जे निस्सिम उपासक किंवा निस्सीम शिष्य होते ते पण पुढे सप्त ऋषीमुनीं चे असे वाढत गेले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संख्या अनेक पटीने वाढली म्हणूजे आपल्या कुटुंबाला ज्यांनी संपूर्ण पणे एकत्रीत करून जी जगण्यासाठी ची कला सभ्यता संस्कृती चारित्र्यता अवलंबवली तेचे आपली ही कुलदेवता असते किंवा असणार....""""ओम जय माँ जगदम्बे श्री कुलदेवता धनाईपुनाई माते नमो नमः....ओम जय माँ जगदम्बे श्री गांव देवता कानबाई माते नमो नमः...."""ओम नमो भगवते वासुदेवाय......
अतिशय. छान माहिती दिली जय कुलदेवता
ओम अनादी सोंहं कुलस्वामिनी कूलदेवता नमो नमः
श्री गणेशाय नमः जय महाकाल कूलदेवी कूलदेवता हाकेला धावो धन्यवाद
Danywaad
बहुतेक कुलदेवी च्या ठिकाणी पुजारी आत तर शिरू देत नाहीत किंवा तो नैवैद्य देखील दाखवत नाही. हि फार वाईट गोष्ट होत आहे.
Jay ho kulswamini ❤Tulja bhavani mata
@@demoneditz9377
4
😢❤hjjg😢fbkuf😅fjvbi😊xhyd❤fjhgi😂gig🎉rigfj😢fyu😮😊😮😊😅😅😊😢🎉😮😂
@@demoneditz9377❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤@@demoneditz9377
Tyacha apan vichar karaycha nahi. Fakt changlya manane apan je Kai hoil te karayche.
|| ॐ श्री कुलदेवताय नमः ||🌹🙏
आई तुळजाभवानी माता की जय आईला माझा नमस्कार आई तुळजाभवानी माय सर्व जगाला सुखी ठेव ग माय
निस्वार्थ भावनेने घरच्या घरी रोज पुजा केली तरी चालते बाकीचे सर्व गोष्टी आपल्या परीने ठिक आहे कारण भाव तिथं देव
एकदम बरोबर❤
*!! ॐ जगतजननीयै विद्महे भक्तवल्लभायै धीमहि तन्नो जगदंबेः प्रचोदयात !!*
Jai kuldevataa Namaha. 🙏🙏🙏🙏🙏
Aai tulja bhavani Mata ki Jay
जय हो कुलदैवत महालक्ष्मी माता की धन्यवाद
अती सुंदर माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
खुपछान 🙏🙏🙏🙏🙏
श्री कुलदैवते नः🙏🙏
छान माहिती दिली बदल आभार धन्यवाद ❤❤❤
खूप सुंदर माहीती दिलीत धन्यवाद ताई
आई जरी मरी माता पिता यन नमः
आई कुलस्वामिनी भैरी भवानी की जय ❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
खुप छान माहिती धन्यवाद ताई🙏
श्री कुलस्वामिनी महालक्ष्मी माता नमः 🙏
तुम्ही जी माहीति दिली ति खुप योग्य आहे आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना आहे सर्व जगाला सुखी ठेव
सुरेख माहिती अणि देवाक बद्दल माहिती साठी खूप आभार
।।आई अंबाबाई चा उदोउदो ।। 🌹🙏🌹।। यळकोट यळकोट यज मल्हार।।🙏💐🙏
ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई कुलस्वामिनी तुला उदंड आयुष्य देवो
❤ओम श्री कुलदेवताय नमः ❤
खुप छान माहिती सांगितली आहे माहिती जे नव्हते ती माहिती मिळाली
कुलदैवत नमो
ऊम श्री महालक्ष्मी सु प्रसन्न
जय बाळुमामा🙏🙏
खुप छांन माहिती दिलीत
आई तुळजाभवानी माते की जय🙏
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आई एकविरा माते की जय❤
🙏🌹श्री रामवारदयांनी नमो नमः 🌹🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
खूपच छान माहिती 🙏
कुलदेवताय नमः
श्री कुल स्वामींनी व्यानमाता येणमहा
आजच्या बेगडी दुनियेत वावरणाऱ्या तरुण पिढीला असे धार्मिक मार्गदर्शन आपण देत आहात त्याबद्दल शतशः धन्यवाद. तरुण पिढीने या मार्गदर्शनानुसार आचरण केल्यास त्यांचे जीवन यशस्वी व सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. जय सद्गुरू!!🌹🌹
ऊँ श्री कुलदैवताश्री हरडाई दैवी नमो नमः ❤
ज्योतिबाच्या नावाने चांगभलं
तुळजाभवानी आईचा उदो उदो
जय महालक्ष्मी माताय नमः,❤️🙏
कुलदेबताय नमो ❤❤❤❤❤
कुलदैवत 🌼🌺💐👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
ॐ चैतन्य कुलस्वामिनी रामवारदयनी जागृत जागृत जागृत.
Kuldevi vegaire nantr adhi aaivadilache tari blessings havet ..kahi mulgi mhanun ticha kayam tirskar krtat tich chagle vhav ashi ichha pn 0:29 naste tyanchi..kai mhanav asha lokana... Pn Kuldevichi matr bhakti karatil
श्री स्वामी समर्थ श्री रेणूका माता की जय 🙏🌷
छान माहिती दिली
जय मल्हार
आपण खूपच छान सांगीतले आहे.
Khup chhan mahiti dilit
🙏!!🌹श्री महालक्ष्मी देव्ये नमः 🌹!!🙏
आई काळूबाई प्रसन्न
🙏 मा बडी बिजासनी माते नमः 🙏
Dhanyawad maahiti khup chhan
श्री महालक्ष्मी देवी नमः आई काळुबाई.आई
तुळजाभवानी
ओम श्री हरबा देव्यै नमः🙏
Jay sree Ram Ram Ram.
सुंदर विचार
Khup chan ❤❤
🙏श्री कुलदेवताये नम:🙏
🪔🌺🌹🙏🙏🙏🙏🙏
Jai kuldevata manayi
श्री रामवरदायीनी माते नमः 🙏❤️
आई भवानी..❤