मुंजा नेमका कोण असतो?मुंजादोष म्हणजे काय?त्याची पूजाविधी व संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))
    .......................................................……......................
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    उपासना शिबिराला येऊन सर्व आधी व्याधींवर उपासना शिकवली जाते जसे की,संसारिकप्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपासना व समुपदेशन,माळ परडीची ज्ञानमाळ म्हणजेच गुरूदीक्षा तसेच व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपासना तसेच शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून ईश्वरी उपसनेद्वारे सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 255

  • @SunilAuti-qv2dd
    @SunilAuti-qv2dd 6 місяців тому +6

    मुंजोबा महाराज आमच्या वाड्यात वडिलोपार्जति आहे पन आम्हांला कधीच कोनता त्रास झाला नाही जय मुंजोबा महाराज ❤❤❤❤

    • @empowerspehere8
      @empowerspehere8 3 місяці тому

      Same

    • @ushadeshmukh6256
      @ushadeshmukh6256 5 днів тому

      🙏🙏🌹🌹 जय मुंजोबा महाराज की जय!!🙏🌹🌹🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 8 місяців тому +10

    गुरुजी तुमची खरंच कमाल आहे. रोज एका वेगळ्याच अध्यात्मिक विषयाची माहिती आपण विस्तृतपणे आम्हाला देता व त्याद्वारे समाजात प्रचलित असलेली चुकीची माहिती, प्रथा समोर मांडून योग्य काय व अयोग्य काय याबद्दल आमचे प्रबोधन करता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, धन्यवाद!

    • @prakashkulkarni5237
      @prakashkulkarni5237 6 місяців тому +1

      मुंजा बाबत सखोल माहिती दिली.गैरसमज दूर केले आभारी आहे.गुरुजींना नमस्कार.

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 8 місяців тому +2

    जय जगदंब गुरुजी धन्यवाद तुम्ही मुंजोबाची माहिती दिल्या मुळे मला समाधान वाटले .कारण मुंजोबा ची एवढी महिती नव्हती .आमच्या शेतात मुंजे बसविलेले आहे.या नंतर ची माहती मी तुम्हाला उपासना शिबिराला येईन तेंव्हा सांगेन.मला तुमच्या कडून आणखी काही जाणून घ्यायचे आहे. मी दिपाली नाशिक येथे राहते.तुम्हाला कोटी कोटी प्रणाम गुरुजी.🙏🙏

  • @chandrakantpalde6610
    @chandrakantpalde6610 8 місяців тому +6

    गुरुजी, आपले नित्य ज्ञानी व आध्यात्मिक व्हिडीओ मी पाहतो आहे, सखोल माहिती देत आहात, त्या बद्द्ल आपले मनपूर्वक आभार ! गुरुजी, कृपया आदिवासी हिरवे देव याबद्दल ची माहिती द्यावी, ही विनंती,

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx 6 місяців тому +4

    खुपचं छान माहिती मळाली आपले मनापासुन धन्यवाद

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 6 місяців тому +4

    सर, तुम्ही बरोबर योग्य माहिती दिली!!!!

  • @kartikkame9986
    @kartikkame9986 8 місяців тому +11

    धन्य धन्य झालो आम्ही तुमच्या सारखे गुरूवर्य आम्हाला लाभले💫🙏🌸🌺

  • @sangeetadeshmukh3711
    @sangeetadeshmukh3711 6 місяців тому +1

    गुरुजी खरच खूप छान माहिती दिली आपन. एक अनुभव सांगते मी आमचे बिल अडकले म्हणुन पत्रिका दाखवली तर ते बोलले तुमच्या कुळात मुंजा आहे आणि साडे सात आठ वर्षे मला माझ्या कुटुंबाला सापानी डसल्यासारख शरीरात वेदना व्हायच्या किंवा कुणी आपल्याला वाईट बोलले खुप त्रास व्हायचा माझ्या तोंडातुन जायचे ते सापाच गरळ ओकतय आपन लक्ष नाही द्यायचं..काही दिवसानी स्वामी केंद्रांत ऐकलं साप चावुन देवाघरी गेलेल्या कुटुंबाला खुप प्रखर पित्रदोष असतो आणि आमचे तर चूलत सासरे बिनलग्नाचे साप चावुन देवाघरी गेले खुप दुःख भोगले आपन बोलता ते तंतोतंत खर आहे आपल्या सारख्या अध्यात्मिक गुरुमुळे लोकांना खुप धिर येतो संकटमुक्त होतात.खुप खुप आभारी आहे गुरुजी.🎉🎉

    • @sangeetadeshmukh3711
      @sangeetadeshmukh3711 6 місяців тому

      आणि पत्रिका बघुन एक गुरुजी बोलले तुमचा मुंजा कुलुपबंद आहे व त्याची सेवा दिवाबत्ती होत नाही गावाकडे आम्ही सिटीमध्ये त्यामुळे तुमचे बिल अडकले जिव अटकतोय सगळे अडथळे त्यामुळे आणि लक्ष्मी बंधन झाले अस बोलले लक्ष्मी बंधन साठी उपाय सांगाल का कळकळीची विनंती

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c 6 місяців тому +1

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

  • @sharaddhaygude0707
    @sharaddhaygude0707 Місяць тому +1

    खूप चांगली माहिती दिली गुरुजी

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 6 місяців тому +3

    गुरुजी छान माहिती दिली आहे.एक शंका आहे.आम्ही नव्या फ्लॅट मध्ये राहण्यास गेलो आहोत.तेथे इमारत होण्यापूर्वी शेजारी विहीर होती आणि पिंपळाचे झाड होते.ते बिल्डरने तोडून व विहीर बुजवली आणि इमारती जवळ 15-20 फुटावर दगडाला शेंदूर लावून देवाची स्थापना केली.आम्ही रहिवाश्यांनी त्या ठिकाणी छोटे मंदिर बांधले आहे.पण मूर्ती स्थापन केलेली नाही.अडचण अशीकी विहरीजवळ म्हसोबा असतो तर पिंपळाखाली मुंजोबा समजला जातो.मग आता मंजोबा स्थापवा की म्हसोबा?या ठिकाणी नेमका कोणता देव असावा,याची माहिती देणाऱ्या जुन्या व्यक्ती कोणी नाहीत.त्यामुळे संभ्रम झाला आहे.अशावेळी काय करावे?

    • @pranbxyz
      @pranbxyz 2 місяці тому

      मी एक देवीचा उपासक आहे, माझ्या ज्ञानानुसार लोकांचे शंकानिरसन करतो . मी कधी मुंजोबा पुजा, अभिषेक, बाधेवरील उपाय केले नाही, तसेच इतर कोणत्याही देवी-देवता व महाशक्तीचे उपाय करत नाही व कोणाला सांगतही नाही . भगवंत जसे , विष्णु , महेश, आदिशक्ती , गणेश, सूर्य, लक्ष्मी- सरस्वती यांची बाधा होत नसते कारण ह्या देवांमुळेच पृथ्वी निर्माण झाली व ते आपले रक्षण करतात . मुंजोबा हा परब्रह्माचा रूप नसून स्थानिक देवता आहे . मुंजोबा, म्हसोबा स्थानिय देवता असून त्यांची सेवा व उपासना वंश परंपरागत केली जाते . माझ्या निरिक्षणात आले आहे की काही ठिकाणी मुंजाची स्थापना केलेली असते तर काही ठिकाणी मुंज बिना स्थापनेचा असतो पण त्याच्या पिंपळाला पार व भोवताली मंदीर असतं व लोक तिथे पूजन करतात, यावरून दिसून येते की मुंजोबाच्या मूर्तीची विधिवत स्थापना न करता मुंज हा तिथे वास करतो, कृपा करतो, आशिर्वाद देतो , काहींना बाधा होते . विठ्ठल रुक्मिणी, शिव पार्वती, गणपती इत्यादी देवांसारखी मुंज्याची प्राणप्रतिष्ठा करणे गरजेचे नसते .
      तुमच्या घराजवळ पिंपळ व मुंज आहे , मुंजाची पुजा कोणीही करू शकतो पण त्याची प्राणप्रतिष्ठा अथवा स्थापना तोच करू शकतो ज्याच्या घरातील अविवाहीत व्यक्तीच्या नावे मुंजाची स्थापना केली गेली आहे . तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमच्या घराजवळील मुंजाल शेंदूर असतो , याचा अर्थ म्हणजे त्या मुंजाची पूर्वी कोणीतरी विधीवत स्थापना नक्कीच केली असेल . तर तुम्हाला त्यासंदर्भात पुनः स्थापना करण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही त्या मुंजाच्या वंशातील नाही.
      तुमच्या परिसरात मुंज असल्यामुळे तुम्ही त्याची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा, त्यामुळे मुंज शांत राहील व तुम्हाला त्रास होणार नाही . जर जास्तच सेवा करण्याची इच्छा असेल तर श्रावणात ५ लहान मुलांना मुंजाच्या नावाने जेऊ घालावे व दक्षिणा द्यावी . तुमच्या परिसरात मुंज असल्यामुळे तुम्ही त्याच्या मंदिराभोवती पार बांधू शकतात. जर जास्त काही शंका असेल तर तुमच्या जवळपास एखाद्या ठिकाणी मुंजाचे मोठे मंदीर असेल तर तेथिल रहिवाशांना विचारा अथवा तुमच्या भागातील एखाद्या जुन्या पंडीताचा सल्ला घ्या

    • @kishan7650
      @kishan7650 7 днів тому +1

      विहिरीजवळ आसरा असतात.. त्या मुंजा किंवा म्हसोबा यापेक्षा वेगळ्या असतात..

  • @kaustubhpatil5185
    @kaustubhpatil5185 4 дні тому

    Khup chaan mahiti sangitle guruji

  • @manishashelar6585
    @manishashelar6585 5 місяців тому +1

    Khoop sunder ani upyogi mahity dilit guruji!!! Aaplyala khoop khoop dhanyavaf!!!

  • @user-wh5gu7vd6p
    @user-wh5gu7vd6p 8 місяців тому +1

    What a great person in this world. All my doubts has been cleared regarding munja. Guruvarya u have strong ability to communicate..

  • @prakashbait6271
    @prakashbait6271 8 місяців тому +2

    जय जगदंबनमो आदेश

  • @ushadeshmukh6256
    @ushadeshmukh6256 5 днів тому

    धन्यवाद गुरुजी !! शतशत नमन!!

  • @vickydeshkar4580
    @vickydeshkar4580 7 місяців тому +2

    Fantastic super👌👌👌 knowledge koti koti naman

  • @nimeshdongare8830
    @nimeshdongare8830 6 місяців тому +8

    गुरुजी मी थोरा मोठया कडून ऐकले आहे की एखाद्या बटू ची मुंज झाली पण सोड मुंज व्हायच्या आधी त्याचे निधन झाले तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही व तो मुंजा होतो, मोठे झाल्यावर विवाहा आधी मरण आले तर त्याचे अग्नी द्यायच्या वेळेस रुई च्या झाडाशी लग्न लावले जाते असे ऐकले होते,तुमचे काय म्हणणे आहे

  • @chandrabhankadam5111
    @chandrabhankadam5111 8 місяців тому +3

    मुंजा ची माहिती खूप खूप छान दिली आहे धन्यवाद

  • @ruturajjoshi7454
    @ruturajjoshi7454 6 місяців тому +2

    जय श्रीराम 🌹🙏 जय हनुमान 🌹🙏 ॐ श्री कालभैरवाय नमः 🌹🙏 जय महाकाली 🌹🙏जय शनिदेव 🌹🙏

  • @vishuwaghmare2373
    @vishuwaghmare2373 8 місяців тому +1

    गुरुजी अतिशय सूंदर चागली माहिती दिली धन्यवाद

  • @rajuwaghmare5308
    @rajuwaghmare5308 6 місяців тому +2

    Khup chhan mahiti Guruji 🙏

  • @ushakedari7158
    @ushakedari7158 8 місяців тому +2

    छान गुरूदेव अनमोल माहीती दिलीत जय जगदंब .

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 2 місяці тому

      नमस्कार नमस्कार गुरुजी सर प्राध्यापक !! खूप खूप छान माहिती अंधश्रद्धेच्या मागे डोकं दाखवून काय काय हे आपण सांगितली मी 75 वर्षाची आजी आहे आपले व्हिडिओ मी पाहते आपले ज्ञान शैक्षणिक दृष्ट्या चे आहे त्याबद्दल मला आदर वाटतो माझे कुलदेवी जगदंबा माता तुळजाभवानी आहे आपली सर्व माहिती देवी मातेची ऐकून खूप आनंदाश्रू आले नमस्कार नमस्कार !!

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 2 місяці тому

      75 वर्षाची मी एक आजी आहे हडपसर पुणे येथे आम्ही राहतो आपल्या आध्यात्मिक ज्ञान शैक्षणिक ज्ञान !! खूप आहे नमस्कार करते आशीर्वाद असू द्या

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 7 місяців тому +1

    फारच छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 8 місяців тому +1

    भाऊ खूप छान माहिती दिली आहे गुरूवर जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤

  • @manishashelar6585
    @manishashelar6585 5 місяців тому +1

    Khoop khoop dhanyavad guruji!!! Jai jagdamb

  • @ashokghawali9870
    @ashokghawali9870 6 місяців тому +1

    अप्रतीम माहिती दिली. धन्यवाद. नमस्कार

  • @nileshindore4092
    @nileshindore4092 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी थँक्यु exclent जॉब

  • @vilasgite4083
    @vilasgite4083 Місяць тому

    छान माहिती दिली आहे तुम्ही

  • @manishashelar6585
    @manishashelar6585 5 місяців тому

    Khoopach chyan mahity dilit guruji!!! Khoop dhanyabaf

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 8 місяців тому +2

    गुरू प्रणाम
    आपल्या तात्पुरते ची स्तुती करावी तेवढी कमी
    मुंजा बाबत मार्गदर्शन करावे अशी मी आपणास विनंती करून 8_10 दिवस देखील झाले नाहीत तर आपण लगेच मार्गदर्शन केले.
    धन्यवाद गुरू 🙏

  • @rakeshjoshi-ws3ij
    @rakeshjoshi-ws3ij Місяць тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @prataprathod2198
    @prataprathod2198 8 місяців тому

    बड़े बाबा मच्छीदरनाथ को आदेश नवनाथ चौरासी सिद्धों को आदेश आदेश अमुल जानकारी दी आपने निस्वार्थ भाव से शत् शत् नमन करता हूं आपको

  • @subhadranikambe7585
    @subhadranikambe7585 20 годин тому +1

    महाराज तुमी माहीती खुप छान दिली पन माझ निवारन कस होनार मला कस कळनार मंज शांन्त झालेला

  • @guravdinesh
    @guravdinesh 8 місяців тому

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    आपण खूप छान व खूप दुर्मिळ अशी माहिती मिळाली आणि ज्ञानात वाढ झाली. एक विनवणी आहे. खंडोबा नवरात्र जवळ आले आहे. त्यावर एखादा Video बनवाल का.🙏🙏🙏

  • @prashantthorat3849
    @prashantthorat3849 6 місяців тому +1

    Guruji, very nice explained, many doubts get cleared , I'm sufferings from this .

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरुदेव नमोः आदेश

  • @vijayagujarati7701
    @vijayagujarati7701 6 місяців тому +1

    Good explaination

  • @manishashelar6585
    @manishashelar6585 5 місяців тому

    Khoop chyan mahity, thank you!!!

  • @rhushikeshpawar4333
    @rhushikeshpawar4333 2 місяці тому

    छान माहिती गुरुजी 👏

  • @eknathshenkar1591
    @eknathshenkar1591 24 дні тому

    धन्यवाद गुरुजी

  • @NarayanSurvase
    @NarayanSurvase 3 місяці тому

    ❤❤❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो वरंगलवाडी ❤❤❤❤❤❤❤

  • @user-qj9jw9bz2j
    @user-qj9jw9bz2j 8 місяців тому +2

    धन्यवाद गुरूजी

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b 8 місяців тому +4

    3:11 गुरुजी मी पण गुरव च आहे पण आमचं गोत्र शांडिल्य असल्याने आम्ही शांडिल्य गोत्रीय सामवेदी ब्राम्हण आहोत
    संविधानी दृष्ट्या गुरव समाजाला भिक्षूक समाज मानून OBC केटेगीरी मध्ये ठेवले आहे
    असो
    शेवटी आपण सर्व आई जगदंबेचीच लेकरं आहोत 😊 गुरुजी आपण शितला माते वर एक वीडियो बनवावा कारण;
    काही ठीकाणी शितला मातेला देवी मणून पुजले जात आहे तर काही ठीकाणी शितला मसानी म्हणुन पुजले जात आहे
    मग यात काही भेद आहे की या एकच आहेत ?
    काही ठीकाणी शितला मातेला गरम पदार्थ चालत नाही शिळा नैवेद्य दाखविला जातो
    मग हे योग्य आहे का ? या विषयावर आपण प्रकाश टाकावा ही विनंती 🙏🙏🙏

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 6 місяців тому +1

    Prranam guruji charran sparch namo aadesh guru ❤

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 8 місяців тому

    आणिता गोविंद आराधीन धन्यवाद गुरुजी माहिती खुप छान आहे ❤

  • @user-bh1zp9yb4f
    @user-bh1zp9yb4f 8 місяців тому +1

    जय जगदंब, नमो आदेश गुरूद्वारा🙏🙏🙏🙏

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @purushottamkhotkar5543
    @purushottamkhotkar5543 6 місяців тому

    खूप छान माहिती सांगितली.. 🙏🏻

  • @ruturajjoshi7454
    @ruturajjoshi7454 6 місяців тому

    जय जगदंबा 🌹🌹🌹🙏🙏 जय माँ भवानी 🌹🌹🌹🙏🙏

  • @komalbhoi92
    @komalbhoi92 2 місяці тому

    Chan mahit guruji

  • @sunitathakur721
    @sunitathakur721 6 місяців тому

    चांगली माहिती मिळाली, साष्टांग नमस्कार...,

  • @adityatraders681
    @adityatraders681 5 місяців тому

    chan mahiti

  • @VitthalKumbhare-pc3oc
    @VitthalKumbhare-pc3oc 6 місяців тому +4

    मुंजा याला मुक्त मोक्ष प्राप्त होण्यासाठी काय उपाय करतात याचाही खुलासा करावा.

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-id1lx4jv1e
    @user-id1lx4jv1e 8 місяців тому +1

    🎉very nice thanks sadhguru ji.🎉

  • @sangitagalande6872
    @sangitagalande6872 6 місяців тому

    Khup chan mahiti dilit.... 🙏🙏

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 5 місяців тому

    नमस्कार गुरुजी.... 🙏 खुप सुंदर माहिती मार्गदर्शन ❤खूप खूप धन्यवाद 🙏🚩🚩🚩

  • @gujrathicablenetwork3229
    @gujrathicablenetwork3229 6 місяців тому

    Khup sunder mahiti dili guru🙏🙏

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb 8 місяців тому +1

    जय जगदंब 🙏💐

  • @sonalikamble4616
    @sonalikamble4616 8 місяців тому +1

    जय जगदंब

  • @AkshadaKadam-lk7xb
    @AkshadaKadam-lk7xb 8 місяців тому

    जय जगदंब नामो आदेश भाऊ.

  • @vijayparkhe1887
    @vijayparkhe1887 8 місяців тому +1

    Jay jagdaba 🎉🎉🎉

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरुवर्य.

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 8 місяців тому

    Khup chan🙏🙏🙏👌Guruji

  • @user-uf9xw1rn7w
    @user-uf9xw1rn7w 6 місяців тому

    Gurujie very nice Super Jay jagdamba Namskar

  • @user-ew1xv6in4x
    @user-ew1xv6in4x 8 місяців тому +1

    जय जगदब गुरुजी

  • @sangeetagaikwad8567
    @sangeetagaikwad8567 8 місяців тому

    जय जगदंब गुरूजी खूप छान माहिती सांगितली आहे. गुरूजी खूप लोकांच्या घरात सतत कटकटी असतात त्या मागे खरच नकारात्मक ऊर्जा असते का? जर असे असेल तर उपाय काय आहे. 🙏🙏

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी छान माहिती मिळाली

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 8 місяців тому

    खूप खूप छान माहिती दिलीत गुरुजी खूप छान वाटले जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी लाईव्ह कधी येणार आहे आम्ही वाट पाहत आहोत

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 8 місяців тому +1

    Jay jagdamba guruji,🙏🙏🙏🙏🙏

  • @shantilalsuryawanshi127
    @shantilalsuryawanshi127 6 місяців тому

    हुंकार देतो खरे आहे.

  • @udayrajpatil5868
    @udayrajpatil5868 3 місяці тому

    🌹🌹🙏🙏🙏गुरुदेव नमस्कार

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 8 місяців тому

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य

  • @prakashbait6271
    @prakashbait6271 8 місяців тому

    सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @himagaurijoshi9778
    @himagaurijoshi9778 7 місяців тому

    Khup chan mahiti dili guruji😊 amchua ghari mangal karya adhi savashna,manvin n munja sathi mulala jewayla bolavle jate.... N oti bharun n munja mulala kapde dile jatat.... But nakki kay prakar ahe he mahiti navte....atta kalale mala

  • @ramkrushnajadhav3479
    @ramkrushnajadhav3479 7 місяців тому +1

    राम कृष्ण हरी जय जगदंब नमो आदेश 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 місяців тому

      जय माता दी जय जगदंब नमो आदेश

  • @sangitasonavane5548
    @sangitasonavane5548 6 місяців тому

    माहिती छान आहे

  • @manisharandhir6060
    @manisharandhir6060 6 місяців тому

    Jay Jagdamba

  • @vilasmaheshkar523
    @vilasmaheshkar523 6 місяців тому

    Jay maa jagdamba santoshi maa

  • @rameshjantre4236
    @rameshjantre4236 6 місяців тому

    गुरुजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माझ्या घरामागे 7=महिन्याचे पिंपळाचे झाड उगवले आहे पश्चिम दिशेस त्याचे काय करावे

  • @dattapatil-ze7zp
    @dattapatil-ze7zp 8 місяців тому

    जय गुरुदेव मी दत्ता पाटील तुमच्या चरणी माझा शिर्सास्तांग नमस्कार गुरुजी

  • @sushantshinde8923
    @sushantshinde8923 2 місяці тому

    सर माझ्या कडे शेती नसल्या मुळे मी मुजंया घर तच पेशल देव्हारेत ठेवला आहे तरी तुम्ही काही माहिती दया

  • @hitendrarawal3549
    @hitendrarawal3549 6 місяців тому

    Jai jagdamba

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 8 місяців тому

    जय जगदंबे जय गुरुदेव

  • @smitasonava3595
    @smitasonava3595 7 місяців тому +1

    Jay jagdamb guruji munja sidh zalyavar chat chat asa fatake kinva tiklya fodlya sarkha aavaj yeto he khare aahe ka,ase aavaj kashamule yetat.

  • @meenachavan604
    @meenachavan604 8 місяців тому

    जय जगदंबे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💞

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 6 місяців тому

    नमो आदेश !! 🌹🙏🌹👌🌹💐

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 8 місяців тому

    जय माता दी गुरुमाऊली...साताऱ्यात तुम्ही कधी उपासना शिबीर चालू करणार आहात

  • @anilkoli2311
    @anilkoli2311 6 місяців тому

    Jay Munjoba maharaj

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 8 місяців тому

    जय जगदंब 🙏 जय गुरुवर्य ❤

  • @sureshdeshmukh4095
    @sureshdeshmukh4095 6 місяців тому

    Munjavishyyi Chan maritime dili

  • @tusharnangare9609
    @tusharnangare9609 6 місяців тому

    नमो आदेश

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 8 місяців тому +1

    मुंजा ची कृपा प्राप्त होते म्हणजे नक्की काय, व दुसरा पश्न असा कि काही माझे मित्र बोलले कि चेडा , मुंजा, माराका हे साधे १ गवताची काडी हालवु शकत नाही तर ते काय लोकांना त्रास देनार किंवा चांगले करनार

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +3

      मुंजा ही शरीरधारी शक्ती नसून आत्मस्वरूप शक्ती असते त्यामुळे त्याचे कार्य प्रकट स्वरूपात न चालता सुक्ष्मक्रियेद्वारे चालत असते

  • @sudhakarthere8010
    @sudhakarthere8010 6 місяців тому

    गुरूजी माझ्या शेताच्या बांधावर पिपंळा च्या झाडा खाली मुजा देव आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेंदूर, दही भात, असा नैवेद्य करीतो परंतु या देवा विषयी माहिती नव्हती. धन्यवाद

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 6 місяців тому

    आमच्या येथे जुनी समाधी आहे. त्याच्या शेजारी जुनी बांधलेली विहीर आहे. समाधी भग्न अवस्थेत आहे. सदर समाधी ब्राम्हण व्यक्तीची आहे अशी माहिती समजते. सदर जागा चार पिढी पुर्वी विकत घेतली आहे, या बाबत माहिती द्यावी

  • @ganeshpawar7451
    @ganeshpawar7451 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏✨🚩

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 6 місяців тому

    Nice गुरुजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-hx4ne9nf9q
    @user-hx4ne9nf9q 3 місяці тому

    गुरुजी मी तुमचा हृडीवो पाहिला दुसरे असेकी माझ्या भावाचे नीधन होऊनही आज पाच ते सहा पिढीतील घरची मंडळी त्याचा मान पाण कधीतरी करतात परंतु आम्हाला त्याचां चांगली प्रचिती त्रास दायक मीलते यासाठी उपाय सांगितले तर बरेच होईल व आपणास माझी विनंती आहे आपला मो न पाठवि णयाची कृपा करावी अजूनही मला बरेचसे प्रश्नाचे कोडे सोडले पाहिजे. मा झे नाव श्रीमती पुनम. आशा करते

  • @pushpapendam2185
    @pushpapendam2185 8 місяців тому

    जगदंबा गुरूजी हेमुजाबदलमाहीती दिली खुप छान वाटल ऐकुन मला यायचे आहे तरमला सांगा कसे यायचे ते