परप्रांतीयाला चोपून काढणार - रामदास पाटील मराठी माणसाला परप्रांतीय महिलेने त्रास दिला |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • परप्रांतीयाला चोपून काढणार - रामदास पाटील मराठी माणसाला परप्रांतीय महिलेने त्रास दिला | #mns #walmikkarad #devendrafadnavis #ajitpawar #dhananjaymunde #eknathshinde #maharashtrapolitics #mahayuti #marathinews #santoshdeshmukh #beed

КОМЕНТАРІ • 598

  • @chimajipednekar3832
    @chimajipednekar3832 8 днів тому +212

    मराठी माणसांना आधार देणारी एकमेव संघटना म्हणजे मनसे.आम्हाला अभिमान वाटतो राज साहेब ठाकरेंचा.

    • @sureshbait5889
      @sureshbait5889 8 днів тому +6

      मतदान करताना का विसर पडतो, जीव मनसे

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 8 днів тому +3

      ​@@sureshbait5889 barobar bhau , te Raj saheb aahet tyana jari mate milali nasli tari marathi asmite karita dhaun yetat . Salam sarv manse team la

    • @mehmoodrehmani9457
      @mehmoodrehmani9457 8 днів тому

      Khata pan nahi ugadala

    • @Rajgajbha
      @Rajgajbha 8 днів тому

      ​@@mehmoodrehmani9457तू मराठी नाहीस म्हणून तुला राज साहेबांचे महत्त्व कळणार नाही...

    • @Sandeep-c7x3b
      @Sandeep-c7x3b 7 днів тому

      ​@@mehmoodrehmani9457ghabru nko pudhchya velela direct bank ughadnar

  • @MangeshMohite-gr9ny
    @MangeshMohite-gr9ny 8 днів тому +119

    उत्तम support, सलाम तुमचा कार्याला, आईं भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ❤❤❤

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 8 днів тому +74

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खुप खुप आभार 🙏🙏, जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩

  • @santoshbhujbal3928
    @santoshbhujbal3928 8 днів тому +123

    मराठी माणसा जागा रहा. मनसेच्या पाठीशी उभा रहा,🚩🚩🚩

  • @vilasindulkar4998
    @vilasindulkar4998 8 днів тому +79

    मराठी बिल्डर मेलेले आहेत का फक्त मराठी माणसांसाठीच बिल्डिंग बांधा पण मराठी माणूस दुसऱ्याचे चांगले झालेले मराठी माणसालाच बघवत नाही. त्यात कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे. मनसे जिंदाबाद. 👌👌👍

    • @1215mohan
      @1215mohan 8 днів тому +1

      Marathi manus lobby karun rahat nahi ani jamar hi nahi. Parprantiya lobby karun rahtat ani business pan kartat.
      Marathi manus PSU companya job var avlambun hota tya companya suddha bjp RSS ne pvt la vikun takya ahet tevha marathi mansane awaj ka uchalala nahi

  • @Rakesh-g15M
    @Rakesh-g15M 8 днів тому +35

    मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, आणि पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील मराठी व्यक्तींनी एकत्र यावं... ही काळाची आणि पूर्ण आयुष्याची गरज आहे.... 🙏

  • @PramodPatil-m9h
    @PramodPatil-m9h 8 днів тому +63

    सर्व प्रथम त्या बाईला महाराष्ट्रस्त तुन बाहेर काढा

  • @anjalichavan1950
    @anjalichavan1950 8 днів тому +129

    गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत
    आपणच एकमेकांसाठी उभ रहायचं आहे
    जय महाराष्ट्र

    • @maheshmeher5968
      @maheshmeher5968 8 днів тому +2

      Full majority ahey aata kai garaz nahi

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 8 днів тому

      Bjp & gaddar madat jarnarch nahi bjp la marathi mansa baddal nafrat ahe bjp la mumbai mdhun marathi mansala palvayche ahe tya che ch shdyantra asnar

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 8 днів тому

      अगोदर कानफाड फोडणे ऩतर सगळ्या गोस्टी तो साहेब शेट कीति पण मोठा असूदे प्रथम थोबाड फोडणे महाराष्ट्र धर्म शाळा नाही की परप्रांतीयाचा बापाचा माल नाही 🚩🚩

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 8 днів тому

      @@anjalichavan1950 राईट

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 8 днів тому +4

      प्रत्येक मराठी भाषिक,मराठी माणसांनी मनसेलाच साथ द्यावी..कुठेही प्रसंग घडला... परप्रांतियांना तुडवा....

  • @suhaskesarkar8511
    @suhaskesarkar8511 8 днів тому +37

    महाराष्ट्रात माज फक्त मराठी माणसाने च करायचा 💯🚩

  • @mehmudaansari7630
    @mehmudaansari7630 4 дні тому +1

    Sandeep Rane is Very Good person he always comes forward to help one n all. M from Mira Bhayendar I always Appreciate MNS GOD BLESS you all Amen...!!!...

  • @कॉकटेलचॅनल
    @कॉकटेलचॅनल 8 днів тому +46

    दादा वसंत मोरे पुण्याचे आपले अविनाश दादा ठाणे मराठी लोकांसाठी तुम्ही एवढं चांगलं काम करतात पण पण मतदान का करत नाही मनसेसाठी एकदा राज साहेबांना संधी द्या मुख्यमंत्री बनायची आपल्या मराठी लोकांनी राज साहेबांना मंत्री बनवा❤❤

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 8 днів тому +1

      बरोबर मला पण मनसे लाच मतदान करायचे आहे पण आमच्या वार्ड मध्ये मनसे कधीच उमेदवार उभे करत नाही ,याच खेद वाटतो

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 8 днів тому

      ​@@sulbhapawar3405jithe manse che umedwar ahet ,kaam kartat tithe pan lok nivdun det nahi tar Kay fayda ?? Lokanna fakt motton,paisa 2 dinsa purte pahije mag pudhil 5 varsh bomblat basaiche hech pahije ......baaherche umedwar kashala pahije marathi maansala?? Baaherche lok marathi maansala mothe karaila aale ahet ka maharashtra madhe ? Simple gosht lokanna kalat nasel tar Kahi fayda nahi

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 8 днів тому

      Evm ghol hai

    • @suhaschandiwade7535
      @suhaschandiwade7535 8 днів тому

      लाडकी बहिणं योजना कारणीभूत आहे

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 8 днів тому

      @@suhaschandiwade7535 band keli laadki bahin yojna .....fakt election purte tackle hote ....election zhale aata Basa bomblat 5 varsh 🤣🤣.......aata 5 varsh marathi maansane fakt tamasha baghat basave

  • @VishnuSAWANT-m3e
    @VishnuSAWANT-m3e 4 дні тому +1

    जय महाराष्ट्र,जय मनसे,राज साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.इतर पक्षाचे कार्यकर्ते पालक मंत्री पदाच्या मलीदाच्या शोधात आहेत. माननिय बाळासाहेबांचा पण जेमतेम चाळीस वर्षांपूर्वी असाच काळ होता तेव्हा मराठी माणसाविषयी कोणीही अशी हिंमत करत नव्हता.

  • @dipakshigawan1741
    @dipakshigawan1741 8 днів тому +28

    मित्रानो एकत्र रहा.....
    राज साहेब साथ द्या..... ❣️

  • @jojoworld8981
    @jojoworld8981 6 днів тому +2

    Nice bro❤ being tamilian I loved the support you guys are providing for needed people.

  • @gokuljadhav4090
    @gokuljadhav4090 9 днів тому +30

    अरे बाबांनो एक वेळेस माणसं मतदान करा या माणसाशिवाय आपल्याला काहीच नाही पुढे आयुष्यात खूप अवघड परिस्थिती येणार आहे

  • @rajuk.bibave4168
    @rajuk.bibave4168 6 днів тому +1

    खुप खुप आभार आपले हि साथ ईतर लोकनेते पैसे घेऊन पण देत नाही. आपल्या लोकाचे डोळे कधी उघडणार आपण वेळीच साथ द्यावी

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 8 днів тому +28

    महाराष्ट्र तील सर्व बांधवाना कळकळीची विनंती हीं वेळ उद्या तुमच्या आमच्यावर येऊ शकते म्हणून मनसेच्या पाठीशी उभे रहा येणार काळ भयंकर असणार आहे राज साहेबांचे हात बळकट करा हीं प्रत्येक मराठी माणसा साठी विनंती

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 8 днів тому

      @@hanmantkamble5932 बरोबर आहे

  • @KiranChavan-d6q
    @KiranChavan-d6q 8 днів тому +20

    मनसे धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @janbakamble9476
    @janbakamble9476 8 днів тому +19

    अलिकडे गुजराती लोकांना खुपच माज आलाय. त्यांना महाराष्ट्रातील लोकांना कमीपणा देण्यास मोठेपणा वाटतो.
    यापुढे संबंध मराठी बांधवानी एकत्रीत राहून अशा प्रकारे घडणाऱ्या घटनांचा तात्काळ समाचार घेतलाच पाहिजे.

    • @laxmiahire9188
      @laxmiahire9188 8 днів тому

      मराठी लोकांनी मराठी माणसाच्या दुकानातून खरेदी, शॉपिंग करायला पाहिजे जाऊद्या आपल्या लोकांना पण पुढे.. नाही तर या पुढे मराठी माणसाचं जगणं मुश्किल होईल मुबंई मध्ये

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 9 днів тому +25

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @dattatraygaikwad7181
    @dattatraygaikwad7181 8 днів тому +6

    साहेब खूप आभार तुम्ही चांगलं काम करीत आहेत जय मनसे

  • @shripadgawde
    @shripadgawde 3 дні тому +1

    मराठी लोकांनीच हीरानंदानी ह्या परप्रांतीयाला जागा विकली असणार. आणि मराठी लोकांनीच त्या परप्रांतीय builder कडून Flats विकत घेतले असणार.

  • @sharadcholke7332
    @sharadcholke7332 8 днів тому +16

    मनसे सलाम...👏👏👏👌🏼👍🏼

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 8 днів тому +13

    जय हो राज ठाकरे की सदा सर्वकाळ जय हो

  • @alexpeter2640
    @alexpeter2640 8 днів тому +10

    Nice nice support from manse thank you

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 9 днів тому +80

    गृहमंत्री फक्त परप्रांतीयांनाच बळ देत आहेत.....
    .

    • @savitarahinj1679
      @savitarahinj1679 8 днів тому +2

      मराठी माणसालाच जर का अशी वागणूक मिळत असे ल तर मतदान करू नका. कोणत्याही प्रकार चा कर भरु नका.

    • @anagha27
      @anagha27 8 днів тому +2

      Binshart pathimba aahe tyach kay

    • @1215mohan
      @1215mohan 8 днів тому

      ​@@anagha27 agdi barobar... Ani society GS sharma bai musalman nahi UP bihar chi brahman ahe tyache kai.

    • @ksindhu2695
      @ksindhu2695 8 днів тому

      EVM ghotala karun banavlele sarkar aahe...hyanna konich vote dile nhavate.😢

    • @anagha27
      @anagha27 8 днів тому

      @@1215mohan mhanun tila maaf kara..tila binshart pathimba dya ..Jay sri ram

  • @ajaychavan1088
    @ajaychavan1088 8 днів тому +13

    एकच खंत आहे हाच मराठी माणूस निवडणुकांमध्ये राज साहेबांना का विसरतो
    बाळासाहेबांचा मराठी माणसांसाठी वारसा चालवणारा एकच वाघ राजसाब जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @anilparab4974
      @anilparab4974 8 днів тому +1

      कारण साहेब कमळी ला बिन शर्ट पाठिंबा देतात😅😅😅😅😅

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 8 днів тому

      ​@@anilparab4974....तूमच्यासारख्या माणसांनीच राज साहेबांवर ही वेळ आणलीय.... फक्त एकदाच सत्ता दिलीत...पुढे हिंदूत्वच्या, पाच किलो फुकट रेशन,आणि १५००/- रुपये या भाजपच्या भूलथापांना बळी पडून आपलंच वाटोळे करून घेतलात

  • @anantashinge5392
    @anantashinge5392 6 днів тому +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🌹🌹✊✊ सर्व हिंदू बंधवांनी एकत्र येने अवशक् आहे.. हया परप्रांतिय नालायक औलाद्दीना लवकरच ठेचून काढले पाहिजे.. सर्वांनी म न से ला राज सहेबांना support करा 🚩🚩🌹🌹✊✊ We are always Proud of All MNS team Members 🚩🚩🌹🌹🙏🙏

  • @Vikasgavade-driverfarmer0708
    @Vikasgavade-driverfarmer0708 8 днів тому +23

    राज ठाकरे यांची मनसे आणि मनसेचे सैनिक आहेत म्हणून मराठी माणूस टिकणार एकदा का होईना राज ठाकरे यांना संधी दिली पाहिजे

  • @arunaomble587
    @arunaomble587 7 днів тому +1

    खूप छान दादा तुमच्या कार्याला सलाम आई तुळजा भवानीचा आशिर्वाद कायम पाठीशी राहो.

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 5 днів тому +1

    मतदान भाजपला करतात मराठी च माणस मराठी माणसावर अन्याय झाला कि न्याय मागायला मनसे कढे जायच .हे पण चांगल नाही वाटत.

  • @anildongare3152
    @anildongare3152 8 днів тому +9

    अतिशय चांगलं काम..... बीड प्रकरणावर राज साहेबांनी बोलाव..mhrstra वाट पाहतोय

    • @nileshpawar5532
      @nileshpawar5532 8 днів тому

      Kam jahale Ki Marathi Lok sat sodata tasech MNS barobar Lok vagatata

    • @anildongare3152
      @anildongare3152 8 днів тому

      @nileshpawar5532 absolutely right भावा... संतोष देशमुख प्रकरणात राजसाहेबांनी आवाज उठवावा.. असे मनापासून वाटले

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 8 днів тому +6

    म्हणून बोंबलत होतो या महाराष्ट्रात राज साहेब पाहिजे मनसे ला मतदान करा पन तेव्हा नाय कळाल सर्व मराठी माणसाला थोड डोक्यात घ्या राज साहेब महाराष्ट्रासाठी व मरठी माणसा साठी खुप गरजेचे आहे मंग पहा राडा आपला सर्व मराठी चालणार 🙏🚩🇮🇳

  • @dineshchavan9015
    @dineshchavan9015 9 днів тому +59

    मनसे फक्त यांना आठवते अशा वेळी मतदान करताना दूसरे पक्ष ला करणार वारे मराठी माणूस

    • @SachinChaugale
      @SachinChaugale 9 днів тому +2

      खर आहे तुमच

    • @Dnger111
      @Dnger111 8 днів тому +1

      Are bhava manse la vote karaych hot pn rajsaheb ch nightat bjp la pathimba dyala mg kay karnar te pn vicharat ghe adhi

    • @जयys
      @जयys 8 днів тому +1

      ​@Dnger111 tujavr kai sankat ala tr teva pan asach vichr bhik maghyala yeu nko mns valynkde

    • @Dnger111
      @Dnger111 8 днів тому

      @@जयys tujhya sarkhi bhika magaychi garaj nahi lagat apli kam hotat phone firavlyavr tu tujh bgh lok ka nahi kart te sangital jast samjat tr tujha dnayn tujhyakde thev

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 8 днів тому

      👍अगदी बरोबर एवढे राजसाहेबांनी आपले उमेदवार उभे केले पण मराठी मतदारांनी नटद्रस्तेपणा केला.

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 8 днів тому +14

    Fakt raj saheb

  • @AnnasahebPulate-t3t
    @AnnasahebPulate-t3t 8 днів тому +2

    मराठी समाजा साठी धाऊन येणारा मनसे प्याटर्न च खरा न्याय देणारा पक्ष आहे मी राज ठाकरे साहेबांना अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो

  • @kaustubhnaik1562
    @kaustubhnaik1562 8 днів тому +8

    Dada Khup Khup salam, Thechun mara Jay MNSe, Jay Maharashtra ❤

  • @sanjaymishra6931
    @sanjaymishra6931 6 днів тому +1

    मै महाराष्ट्र की जनता को नमन करता हु सलाम करता हु की मनसे जैसी पाटीॅ को एक भी आमदार खासदार नगरसेवक नही बनाया है खासदार तो आज तक नही बनाया यह पाटीॅ के वजह से महाराष्ट्र मे बिजनेसमैन कंपनी नही लगाता है सभी गुजरात जा रहा है इसका उदाहरण वेदांता और टाटा का विमान बनाने वाली कंपनी है जो पहले महाराष्ट्र मे रोज़गार देती महाराष्ट्र के लोगो को जो गुजरात मे लगा

  • @SuchitraSurve
    @SuchitraSurve 4 дні тому +2

    Mast tumhi bhadotri hi manase ahet tyana nyay dila mns ne good wow cchhan

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 7 днів тому +1

    Super speeches and presentation.

  • @hemantghodke3732
    @hemantghodke3732 5 днів тому +1

    अहो एवढा माज आहे त्यांना ते जाणूनबुजून घर मालकाना भाडे वाढवून द्यायला लावतात जेणेकरून सर्वसाधारण मराठी माणसाला घर भाड्याने घेता येणार नाही व परप्रांतीयाना तेथे आणता येईल हाच प्रयत्न करून मराठी माणसं त्या त्या सोसायटी मध्ये येणार नाही

  • @ShubhamkhanvilkarAtozfacts
    @ShubhamkhanvilkarAtozfacts 4 дні тому +1

    हिंदू नाही आता फक्त मराठी 🚩 हिंदू म्हणजे परप्रांतीय सुद्धा मग आपण स्वतला हिंदू न म्हणता मराठी म्हणावे

  • @kareenaloungani4129
    @kareenaloungani4129 4 дні тому +1

    Sat Sri Akal Manasa
    Very nice strict action should taken against that lady how dare she is talking like that
    .
    I'm punjabi but I'm born n brought up in Mumbai Maharashtra State, so with that I am also one Maharashtrian,
    Kindly support us also if v vil face such situation in LFY .
    Jai Maharashtra
    Rabb Rakha Ji 🙏

  • @gajananRenuke-j7o
    @gajananRenuke-j7o 8 днів тому +9

    रामदास पाटिल साहेब जय मनसे जय राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @ravindrabhandare3927
    @ravindrabhandare3927 5 днів тому +1

    परप्रांतीयाने मराठी माणसावर दादागिरी किंवा अत्याचार केल्यावरच मराठी माणसाला राज साहेबांची आठवण येते मतदानाच्या वेळी आठवण का येत नाही ज्याना मतदान केलात त्याना बोलवा ना येतात का बघा
    आता फक्त एकच पर्याय राज साहेब ठाकरे बघा पटतय का

  • @jeetendraraane7911
    @jeetendraraane7911 6 днів тому +1

    साहेब जर आपली च माणसें त्या माणसाला मीळाले असतील तर काय करावे

  • @kgkraps
    @kgkraps 8 днів тому +2

    🚩महाराष्ट्र मराठ्यांचा आहे होता राहणार 🚩
    सामान्य मराठी मुलगा म्हणून एक सांगतो
    महाराष्ट्र परप्रांतीय हाटावो अशी मोहीम काढली पाहिजे आणि ज्यांना मराठी माणसांचा राग आहे आवडत नाही आमचे सण आवडत नाही तर महाराष्ट्रात येतातच का निघा जा तुमच्या राज्यात नाहीतर सर्व मराठी ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी मराठी सोडून सर्वांना भारी पडेल आणि सरकारला पण
    🚩जय महाराष्ट्र 🚩
    🚩जय शिवराय 🚩
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व पदाधिकाऱ्यांचे आभार
    सन्माननीय श्री राज साहेबांचे आभार
    तुम्ही महाराष्ट्राला मराठी माणसाला त्यांचा हक्क देता देऊ शकता ही इच्छा अपेक्षा

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 7 днів тому +3

    मराठी माणसा साठी मनसे बाकी मराठी पक्ष कुठे आहेत

  • @MansoorShaikh-c6b
    @MansoorShaikh-c6b 8 днів тому +13

    आमचा साथ महाराष्ट्राच्या भल्यासाठीच कायम राहील

    • @MansoorShaikh-c6b
      @MansoorShaikh-c6b 8 днів тому

      हो जे चूकिचे आहेत महाराष्ट्रात तेचूकिचेच आहे ते जरी मूसलमान जरी असेलतर त्यच्यवर कार्यवाही झालीच पाहिजे पन परंपरागतीयाना आधी हाकला आम्ही तूमच्या सोबत आहोत जयमहाराष्ट्र......

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 7 днів тому +1

    जय मनसे जय महाराष्ट्र राज साहेब जिंदाबाद महाराष्ट्राच्या सर्व हिंदुना मराठी माणसांना कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला मानाने या महाराष्ट्रात राहायचे असेल तर आपल्या कडे फक्त आणि फक्त मनसे हाच पर्याय आहे नहीं तर आपल्यावर असाच अन्याय या पर प्रांतियांकडून होणार.जयहिंद वंदेमातरम

  • @pankajkarjekar4104
    @pankajkarjekar4104 7 днів тому +1

    आता तरी जागे व्हा.... मराठी माणसा...
    एकत्र या...
    मनसे सारखा पक्ष आपल्या महाराष्ट्रात हवा आहे...
    जो पर्यंत राजसाहेब ठाकरे आहेत तो पर्यंत आपण आहोत.. हे लक्ष्यात ठेवा...
    बाकीचा पक्ष ह्यात पडत नाही...
    ते फक्त स्वतःच भल बघतात...
    एकदा तरी संधी द्या...
    राज साहेबांना.... पुढे यायची
    बघा पूर्ण परप्रांतीयांचा नक्षा बदलून जाईल..
    जो मराठी माणसाच्या आढावा येईल... त्यांचा
    जय महाराष्ट्र

  • @SonaliShirke-w9y
    @SonaliShirke-w9y 8 днів тому +1

    आई भवानी च्या आशीर्वादाने तुम्हाला खूप खूप आणि उदंड आयुष्य लाभो आणि तुम्हाला आई भवानी यश देवो

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 8 днів тому +45

    भाजपला‌ मतदान‌ करा ‌ पुन्हा‌ परप्रांतीय ‌ माज‌तील‌ मराठी
    सावधान

    • @shripadgawde
      @shripadgawde 3 дні тому

      Congress चे सरकार होते तेव्हा पण अश्या घटना घडत होत्या , बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना त्या साठीच केली होती. कोणाचे सरकार आहे त्याने काही फरक नाही पडत.

  • @eknathgovekar9125
    @eknathgovekar9125 8 днів тому +4

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏

  • @meerajadhav3226
    @meerajadhav3226 7 днів тому +1

    मदतीला मनसे मग मराठी माणसे त्यांनां नीवडून का देत नाही खरच मनसेच काम खर्च चांगलं आहे

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 5 днів тому

    आम्ही मनसे ला मतदान केले त्याचा गर्व आहे कल्याण west ♥️

  • @ashwinipatil9224
    @ashwinipatil9224 8 днів тому +8

    त्या बाईला चांगली चोपुन काढ़ा जय मनसे ,बघा आता तरी कोणाला निवडुन द्यायचे❤

  • @MansoorShaikh-c6b
    @MansoorShaikh-c6b 7 днів тому +1

    जो पर्यंत पुणे ठाकरेसाहेबाच्या ताब्यात होते तोपर्यंत पूणे पून्यनगरीच होती पन या वर्षात तीथेही खुप काही वाईटच पहायला मिळाले शक्यतो आजुन खूप महाराष्ट्रीयाना माहीत नाही के महाराष्ट्र हे एक वरदानच आहे इथल्या महाराष्ट्रीयांसाठी

  • @RajuTambekar
    @RajuTambekar 8 днів тому +13

    परप्रांतीय आपल्या मूळेच माजले आहेत कारण आपण त्यांचा उदोउदो करतो पदे देतो शर्मा ,गुप्ता असले की डोक्यावर घेऊन नाचतो त्याचीच फळ आहे हे त्यांचा मागे जाण्यात धन्यता मानतो.

  • @AshTaw
    @AshTaw 8 днів тому +10

    मराठी माणसे काडे पैसा नाही म्हणुन औकात करत. . पैसा कमवा रे भवनो । व्यवसाय करा..😢

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 8 днів тому +1

      का पैसा नाही मराठी माणसं भिकारी नाही पण साधा भोळा आहे त्याचा गैरफायदा घेतला जातो

  • @swapnilpatil7430
    @swapnilpatil7430 8 днів тому +3

    Manapasun Dhanyawad Manse pakshacha

  • @MansoorShaikh-c6b
    @MansoorShaikh-c6b 7 днів тому +1

    एक माठभर स्वच्छ पाण्यात एकच थेंब लघवी केल्याने ना ते पिण्यासाठी वापरता येनार नाही आणि टाकावे असेही वाटनार नाही ही अवस्था महाराष्ट्राची होईल

  • @sameerajadhav8021
    @sameerajadhav8021 3 дні тому +1

    कोणत्याही सरकार कधीच मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी ठाम निर्णय का घेत नाही
    आमच्याच घरात राहणार आमच्या वर माज करायला लागलेत
    मराठी भाषाची सक्ती करा शाळा ,मॉल ,ऑफिस मध्ये संवाद हा मराठीच झाला पाहिजे गरज झाली आहे आधी पण परप्रांतीय होते पण मराठीच अनादर करत नव्हते पण आता हिंदी भाषा ही मराठीला पर्यायी भाषा वापरण्यात आल्यापासून इतर भाषा पण आहे इतर भाषा तुम्ही बोलता का नाही ना तर हिंदीभाषा शिकू शकतात तर मराठी का नाही

  • @kashishshinde8747
    @kashishshinde8747 8 днів тому +4

    Jai Maharashtra ❤

  • @umeshpatil7064
    @umeshpatil7064 8 днів тому +10

    🚩🚩 आहो साहेब त्या सेक्रेटरी बाई चा माफी मागतानाचा विडिओ टाकायला हवा होता.
    सगळ्या दुनियेला दिसला असता तिचा मेजळेपणा...
    🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @Ravindra-q2r
    @Ravindra-q2r 22 години тому

    पोट भरायला आलेले परप्रांतीय आता माजावर आलेत, त्यांना मनसे हा एकच पक्ष आहे जो अश्या प्रसंगी त्यांना वटणीवर आणतो.
    खूप खूप धन्यवाद!!🙏🙏

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 8 днів тому +3

    मराठी माणसे एकत्र कधीही येत नाहीत.लांबून मजा पहातात.आपल्याला काय घेणे आहे ही व्युत्पत्ती सरास दिसून येते.त्यामुळे अशा घटना घडतच राहणार.

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 8 днів тому +9

    महाराष्ट्राला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नसल्यामुळे मराठी माणसाची आणि मराठीची जबाबदारी मनसेला घ्यावी लागत आहे.

  • @sunilghanekar3471
    @sunilghanekar3471 8 днів тому +2

    कोणते हिंदू,,, जे आपलेच आपल्याला त्रास देतात मग पर प्रांतीय असो कि कोणीही पण हिंदू,,,

  • @ashwinkumar8926
    @ashwinkumar8926 3 дні тому

    कांबळी साहेब नेहमीच हाकेला उभे असतात...खूपच कर्यक्षम व्यक्तिमत्व

  • @narendrabaraskar4247
    @narendrabaraskar4247 8 днів тому +1

    Mastach.. perfect..jai manse..jai Maharashtra 🚩

  • @ushaparande1734
    @ushaparande1734 8 днів тому +1

    इतर पक्ष वोट बँक सांभाळत आहेत लाज वाटली पाहिजे अशा नीचं नेत्यांना स्वाभिमान विकून खाल्ला आहेकुठे फेडणार आहेत ही पाप मनसे चे खूप खूप आभार हाच एक आशेचे किरण आहे मराठी माणसांना

  • @neetagawade9089
    @neetagawade9089 5 днів тому

    Changal kam kele ahe

  • @AB-1257
    @AB-1257 8 днів тому +12

    मी मुसलमान आहे भाऊ ह्या "हिंदुत्व" चे मोदी अमित शहा ने वाट लावलीय महाराष्ट्रात फक्त मराठी माणूस पाहिजे छ्त्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गुजरात वाल्यांना त्यांची औकात दाखवली होती खरंच महाराजांचं शासन आलं पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ajaysvarvatkar5788
    @ajaysvarvatkar5788 8 днів тому +1

    जाम माजलेत भैये .जय महाराष्ट्र

  • @MansoorShaikh-c6b
    @MansoorShaikh-c6b 7 днів тому +1

    आम्ही वयाने चाळिशितले आहोत पण आजपर्यंत आमच्या वाडवडलान सकट आमच्या आजोबापंजोबा आईवडील सर्व मराठी मानसातच राहिलो मराठी शाळा शिकलो मराठी मित्रांमैत्रीनीत खेळलो बागडलो सप्य्तयाची खिर नारळ गहु देऊन खाल्ली पन भांडन कधीही नाही आणि परपरातीयाशी रोजच भांडन होतंय आमच काय करावे......

  • @priyakawashte3482
    @priyakawashte3482 7 днів тому +1

    दादा मला पण असाच प्रॉब्लेम आहे मला माझा स्वतःचा फ्लॅट मध्ये सुद्धा असंच भिऊन राहावे लागते आमच्या इथे एक मारवाडी बाई आहे ती सतत अशीच करती आणि दोन-चार जणींना हाताशी धरून त्यांनी कृपया चालू केला आहे आमच्या मराठी माणसांचे कुठलेही कार्यक्रम देवाधर्माचे करायचं म्हटलं की या अडकाठी करतात आणि सतत मुलाची धमकी देत राहते मी माझ्या मुलाला सांगेन म्हणून मला पण थोडी अशी मदत मिळाली तर फार उपकार होतील

  • @gopalmalandkar4905
    @gopalmalandkar4905 8 днів тому +3

    जिथे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे तिथे मराठी माणसाच्या बाजूने मनसे धावून येते, तेव्हा आता तरी मराठी माणसा मनसेला सपोर्ट कर, इतर कोणताही पक्ष मराठी माणसाला मदत करत नाही फक्त आणि फक्त मनसेच धावून येते. जय महाराष्ट्र जय मनसे.

  • @ganeshkalantre1267
    @ganeshkalantre1267 8 днів тому

    ❤मनापासून आभार sir

  • @YantraManav-n5s
    @YantraManav-n5s 8 днів тому +7

    मराठी माणसाची तारांबळ उडेल ह्यासाठी मतदान दिले आहे का ? मग कसले हे राजनेते सोंग मिरवतात शिवरायांच्या स्वराज्याचे 😡

  • @sameershaikh4608
    @sameershaikh4608 8 днів тому +3

    आता भाजप सरकार आहे तर हेच होणार.. महाराष्ट्र मराठी माणसाची ताकद कमी झाली.. हे सत्य आहे

  • @SonaliShirke-w9y
    @SonaliShirke-w9y 8 днів тому +1

    छत्रपती राजे नी जसा काळाच्या गरजेनुसार देवाने जन्माला घातले तसेच छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांसारखी मराठी बाणा असणारी तुमच्या सारखी लाखो करोडो मराठी माणस जन्माला येण आणि राजांचा वारसा चालवणारी ही काळाची गरज आहे अन्यथा भारताच माहिती नाही पण महाराष्ट्राचे अवघड होईल

  • @haridasmali188
    @haridasmali188 8 днів тому +10

    मनसे चे चांगले दीवस येणार वेळ लागेल

  • @swapnilpatil9497
    @swapnilpatil9497 7 днів тому

    यांना यांचे गावाला पाठवा

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 8 днів тому +1

    Marthi mansasati fakta MNS baki malai khanare ramdas patil sahebana kadak salute 🫡🫡🫡🫡 hyala mantat khara vag

  • @SSG_4882
    @SSG_4882 8 днів тому +3

    सगळ्याच सोसायट्या मध्ये ही परिस्थिती आहे दादा

  • @shaileshpatil-z1e
    @shaileshpatil-z1e 8 днів тому +1

    बाहेरच्या लोकांनी इथे प्रॉपर्टी घेऊन वाट लावली आहे....आपल्याला आता

  • @MadhukarRaibole-t1i
    @MadhukarRaibole-t1i 9 днів тому +7

    Jay महाराष्ट्र.
    पण आज तुम्हाला कायदा हातात घेणायाची गरज पडली. म्हणजे पोलीस निसक्रियय ठरत आहें हे स्पष्ट दिसते.

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 8 днів тому +11

    मनसे फक्त भांडायला BJP काय करते? मतदान दुसऱ्या पार्टीला मनसे कडे का जाता?

  • @RKPA450
    @RKPA450 8 днів тому +1

    thank❤

  • @shailendrapagare5014
    @shailendrapagare5014 7 днів тому

    महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्या नंतर मराठी अमराठी वाद निर्माण होतो याचा विचार भाजपने करावा

  • @tusharsandav2721
    @tusharsandav2721 8 днів тому

    मनापासून धन्यवाद सर....🙏🙏🙏

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 8 днів тому +1

    प्रकरण फारच गंभीर आहे. मनसे च मराठी माणसाचा वाली आहे. त्या सोसायटीची मॅनेजिंग कमिटी ची तक्रार Society जॉइंट कमिशनर कडे करून ती कमिटी बर खास्तीची मागणी करावी .
    मनसे योग्य कारवाई करेलच. सोसायटीतील मराठी सभासादानी एकजूट व्हावे.

  • @gaffargaffar669
    @gaffargaffar669 8 днів тому +1

    Mnse only helping Marathi Manus where is other Marathi leaders.only Raj saheb is best.jai mnse jai Maharashtra..

  • @krishnagotad9212
    @krishnagotad9212 8 днів тому +3

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा तसेच bjp पक्ष मराठी माणसासाठी नाही आहे. Bjp पक्ष गुजराती मारवाडी भैया लोकांसाठी जन्म घेतला आहे

  • @GAMINGWITHPRO444
    @GAMINGWITHPRO444 6 днів тому

    Diwali is the festival of all
    We all celebrate happily

  • @ChandrakantJadhav-t8q
    @ChandrakantJadhav-t8q 8 днів тому +2

    Abhinandan.mase

  • @ArvindSingh-xk2hj
    @ArvindSingh-xk2hj 8 днів тому

    Very good work

  • @stockmarketfotrending850
    @stockmarketfotrending850 8 днів тому +4

    Jay mns ❤❤❤

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 5 днів тому

    पदावरुन काढाच पण सोसायटी मधुन हाकलुन तिच्या राज्यांत पाठवा