खुप छान बेलकडे गाव पालखी सोहळा खुप छान वाटले शिव शंभो दादा पण आईला या वयात ऊपवास करायला सांगु नकोस मला माहिती आहे की ती आईकणार नाही कारण माझ्या घरी ही तीच परिस्थिती आहे त्या नी पहिले पासुन ऊपवास पकडलेला आहे त्या आता सोडायला मागत नाही
फारच छान वाटलं. पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते कांदे भारी आहेत. शेताडी तलं शिव मंदिर छान आहे. आमची गावदेवी पण शेतादी मध्ये होती आता सगळं बदललं आहे आजबजुची शेती संपून बिल्डिंग झाल्या आहेत. देऊळ पण खूप मो्ठं बांधलं आहे. पण पूर्वीची सर नाही.
Nice pic you happy and healthy life with all of the super family members video vari naic sureshpatel Mumbai Malad West Mumbai Maharashtra har har Mahadev ki Jai
हर हर महादेव... छान वाटलं पालखी बघून... गाव तर छान च आहे... आनंदी वातावरण असत न देव घरी येतात तेव्हा...
🙏😊
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
खुप छान बेलकडे गाव पालखी सोहळा खुप छान वाटले शिव शंभो दादा पण आईला या वयात ऊपवास करायला सांगु नकोस मला माहिती आहे की ती आईकणार नाही कारण माझ्या घरी ही तीच परिस्थिती आहे त्या नी पहिले पासुन ऊपवास पकडलेला आहे त्या आता सोडायला मागत नाही
khup khup dhanyawad😊🙏
हर हर महादेव ❤
😊👍 Thank you so much for watching Bhawa😍
फारच छान वाटलं. पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते कांदे भारी आहेत. शेताडी तलं शिव मंदिर छान आहे. आमची गावदेवी पण शेतादी मध्ये होती आता सगळं बदललं आहे आजबजुची शेती संपून बिल्डिंग झाल्या आहेत. देऊळ पण खूप मो्ठं बांधलं आहे. पण पूर्वीची सर नाही.
हो बरोबर😊👍🙏
खूप छान व्हिडीओ हरहर महादेव
😊🙏👍
हर हर महादेव खूप छान विडीओ समरेश आणि खूप छान आहे तुझं गाव एकदम मस्त आणि खूप मजा आली.
🙏😍👍
Khup chan 👌gavach vatavaranch khup chan vatat 👌❤
😍😊
हर हर महादेव .....chan mast video 🎉
😊🙏
❤❤❤❤ एकदम मस्त दादा
हर हर महादेव 🙏
😊🙏
Samresh dada gav sunder hai to pan dada sunder hai
Thank u🥰🙏😊
Nice pic you happy and healthy life with all of the super family members video vari naic sureshpatel Mumbai Malad West Mumbai Maharashtra har har Mahadev ki Jai
Thank you so much sir😊🙏
Samresh dada bhari hota video 😊😊😊
😍🙏😊👍
हर हर महादेव खुपच छान विडिओ ❤❤🎉
😊🙏
Very nice village 👌👌
Thanks a lot
Khup chan Shivmandir
🙏😊
Chhan palkhi sohala 👌👌
🙏😊👍
खुप सुंदर आहे
😊🙏
फारच छान आहे
😊🙏
Samobabdlmahiti
Jay shree mahakal 🎉🎉🎉
😊🙏
❤👌👌👌👌🙏🙏 Har Mahadev
🙏😊😍
Good Evening samresh ❤
😊🙏
Ha road vadgaon la pn jato na
road nahi jat.. dongarachya palikade wadgaon
Tuzyamule aamhala sagle program baghyla miltat
Thank u atya🙏😊
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
😊👍🙏