कोणाचाही सपोर्ट नसताना आईने आणि मुलाने चालू केलं रेस्टॉरंट 🥘 Best Restaurant Alibaug◆Samresh Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 241

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 5 місяців тому +18

    आजच्या व्हिडिओ मध्ये न खाचता डगमगता आलेल्या संकटात कसं परत कसं उभं रहायचं हे नाईक ताई यांनी दाखवलं. पदार्थ खूप छान बनवले आहेत. जेवण बघूनच मन तृप्त झालं. व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्त बनवला आहेस आवडला.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      हो बरोबर बोललात तुम्ही आजी😊👍 आम्हाला पण खूप आनंद झाला व्हिडीओ बनवताना😊🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 17 днів тому +1

    मराठी माणसाने कुठलाही व्यवसाय हिंमतीने केला तर अभिमान वाटतो.... आपणास मनःपुर्वक शुभेच्छा...एक मराठी हितचिंतक

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  15 днів тому

      Thank you so much For Your Support & Love❤️🙏😊

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 3 місяці тому +3

    तु व्हिडिओ सुंदरच घेतोस पण हा भावनाविवश्श होऊन माणुसकी जपून इतका मस्त बनवला आहेस,हो आणी त्या मुलाचे नीलचे खरंच कौतुक करावेसे वाटते very strong positive behaviour जबरदस्त मित्रा मी नक्कीच visit देईन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 місяці тому

      Thank u so much for your love and support❣️😊🙏

  • @anandpandit6571
    @anandpandit6571 Місяць тому +1

    मी एक विडिओ बघितला पाटील यांची फॉरेनची पाटलीन ते आमच्या ओळखीचे आहे बघून खुप छान वाटले आणि अभिमनही वाटला 🙏✌️

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 5 місяців тому +3

    पोटोबा चो देव्हारो नाव फारच सुंदर ठेऊन अन्न पुर्ण देवीची ओटी भरली आहे आज मला अभिमान वाटतो नील नाईक, शिल्पा ताई नाईक तुमच्या यशस्वी धाडसाला मानाचा मुजरा मी माझ्या वॉटसोप ग्रुप अडीच हजार आणि नातेवाईक यांना पाठविले आहे, ईश्वर शक्ति दे भविष्य उज्ज्वल आहे नाईक परिवार हे नाव प्रसिद्ध होणारच,
    सिद्ध विनायक,आपली भरभराट होत राहिलं 🙏🌹🙏🌹🙏🌹👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमच्या सारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आम्हाला खूप छान वाटतं.. तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत😊🙏

  • @jyotideorukhkar7403
    @jyotideorukhkar7403 5 місяців тому +2

    असा मुलगा सगळ्यांना मिळो.खचलेल्या आईला त्याने पुन्हा उभं केलं. Hat's off

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jahangirshaikh9190
    @jahangirshaikh9190 5 місяців тому +3

    निल तु जे धाडस करण्याचे उदाहरण दिलेस त्याला माझा सलाम तिर्थ स्थळासारखी सदा पोटोबाचे देव्हारो येथे गर्दि राहो ही ईश्र्वर चरणी प्रार्थना देव तुम्हास बळ देवो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून
      धन्यवाद😊🙏
      तुमचा सपोर्ट आम्हाला नेहमी
      प्रेरणा देईल

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 5 місяців тому +3

    मायलेक
    अगदी प्रेमाने करणारे, मायेने खाऊ घालणारे आहेत. त्यांच्या हाताची चव घ्यायला नक्कीच येऊ.
    सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा.
    समरेश धन्यवाद आणि हो आशूला पाहून आनंद झाला.
    मस्त रहा स्वस्थ रहा.
    अन्न देवता सुखी भव.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому +1

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 5 місяців тому +3

    Samresh khup chhan keles tu yaa hotal cha video kela.Neel aani tya tai na आमचा सलाम.Neel bala tuzhe vichar khup sundar aahet tu yaa व्यवसायात नक्की सफल होशील आणि खूप नाव कमावून पुढे येशील .श्री स्वामी समर्थ.
    जेवण अप्रतिम होते यात काही शंकाच नाही.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @basiceconomics3024
    @basiceconomics3024 5 місяців тому +2

    ताई तुमच्या मुलाच्या वाक्याने समोरच्या माणसात पण हिंमत निर्माण होते, असं वाटतं जीवनात येऊन खरंच काहीतरी चांगलं खूप बेस्ट luck

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 5 місяців тому +1

    खरोखरच अडचणितुन धडाणी मार्ग काढलात पण मेहनतिच्चा शिवाय पर्याय नाहि पण राबणाऱ्याला सरकारी कार्यालयातील लोकांचा विनाकारण जाच होतो बरे अस़ोआपला एक हितचिंतक भारतियनागरिक

  • @sharayuupponi2327
    @sharayuupponi2327 5 місяців тому +1

    Wah masta khoop chaan video aahe . Non veg ekdam bhaari.
    Ekda Gelach pahije .
    I will definitely go to this lovely Restaurant.

  • @vijaybhoir714
    @vijaybhoir714 5 місяців тому +1

    भावा खूप छान तुझा कडून खूप चांगली माहिती भेटली कधी येनायचे झाले तर तुलाच फोन करू येईन धन्यवाद

  • @India-is-great
    @India-is-great 5 місяців тому +4

    लवकरच पोटोबाच्या देव्हारो ला कुटुंब सोबत visit करणार हे 100% नक्की

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      हो ताई नक्की या😃🙏

  • @santoshmhatre5917
    @santoshmhatre5917 5 місяців тому +2

    शिल्पा वहिनी आणि नील तुम्हाला खरंच सलाम (hatsoff), नील ची CREATIVITY आणि शिल्पा वहिनी चे SKILLS👍 ह्यांचे deadly combination मंजे "पोटोबाचो देव्हारो"
    आमच्या म्हात्रे परिवाराकडून तुम्हा दोघांना आयुष्याच्या ह्या नवीन पर्वासाठी हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 місяці тому +1

    Khupp Chan Aai Mula ny
    Restaurant Suru Kelly
    Parmeshwar Ashirwad Deo
    Barkat Deail Mouth watering
    Deishes Apratim Apratim 👌👌

  • @manishapatil9211
    @manishapatil9211 5 місяців тому +1

    शिल्पा (पप्पु) आणि नील तुम्हा दोघांचे कौतुक करावे ते कमीच आहे ज्या हिमतीने तुम्ही उभे आहात . तु खुप मेहनती आहेस . तुझ्या कष्टाला नक्की यश मिळेल.
    ज्या देवाचा देव्हारा तुम्ही उभा केला आहे तो तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही.
    देव तुला आणखीन बळ देवो ही प्रार्थना .🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 5 місяців тому +3

    भावा खुपच छान मस्तच आवडला विडीयो तुझे सगळे विडीयो मी पाहतो तु खूप छान माहिती देतोस खरोखरच लय भारी तुझी बोलण्याची पद्धत एवढी सुंदर आहे की ऐकुन कंटाळा येत नाही....खरोखरच मित्राएवढे चवदार चविष्ट पदार्थ दाखविले आहेस मी कधी अलिबाग ला आलो तर हया होटेल मध्ये जरूर भेट देणार आणि तुला सुध्दा भेटणार...असो तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमच्या कार्याला खूप यश देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому +1

      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पहाता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nehanaik8026
    @nehanaik8026 5 місяців тому +1

    Vlog aadhi TV var pahila. Available. Tai n family farach dheerachya aahet. Tyanna salute. variety dishes available aahet. Nakki visit karu

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 5 місяців тому +2

    अक्षयाला बघून खूप छान वाटल, आणि आजचा व्हिडिओ बघून छानच वाटल असेच आपल्या मराठी माणसाने व्यवसाय करावा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you so much for your support🙏😊

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 5 місяців тому +1

    ताईंची सर्व स्टोरी ऐकून खूप वाईट वाटलं. समरेश विडीवो छान होता.

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 5 місяців тому +1

    खुप छान विडीओ वाटले मराठी माणूस हा न खचता न डगमगता फुडे गेला च पाहिजे नील व त्या चा आईला सलाम 🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @king_prashant
    @king_prashant 2 місяці тому +1

    मला छोट पण चांगल फिश हॉटेल चालू करायचय एकदम वेगळं असेल असा

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 5 місяців тому +1

    Nil karach tuze kautuk karave tevadhe kamich aaila savarale tyach pramane tu bolas Marathi mansani pan pudhe yayla pahije
    Tyach pramane jevan tar khoopach chan vatale tithe gelo ki nakkich javu
    Neel ne kadhalele tighanche sketch pan khoopach chan aahe tumhi nakkich khoop pragati karal maza aashirwad aahe 👌🏼👏👏🙌🙌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचा सपोर्ट असाच आमच्या पाठीशी असू देत😊👍🙏तुमचा वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Shivshankar-b9q
    @Shivshankar-b9q Місяць тому +1

    Dada ky mast vlog banavalas ❤ 😊 time jari jast asal tri man lavun baghavas vatate.... Goa varun special yenar next week Hotel la

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Місяць тому

      हो चालेल😍👍Thank you🙏😊

  • @rameshkhanorkar2253
    @rameshkhanorkar2253 5 місяців тому +1

    Great! Hearty congratulations to the young man and his mother for the bravery displayed in building the CASTLE. मी आपल्या पुढे नत्ममस्तक आहे. आईच्या शक्तिला नमन !

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Tumche manapasun dhanyawad😊😊🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 5 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ होटेल खूप छान आहे तयांनी दाखवून दिले संकटाला नघाबरता पुढे जात रहावे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 місяці тому +1

    Samresh very touching video but after looking into inside the restaurant feel very good best luck to owners and all her colleagues food looks very nice testy Mrs Dikshit

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 5 місяців тому +1

    खूप मेहनत आहे पण छान आहे आणि मस्त त्या दादा ताईला नमस्कार आणि दादा तूट समरेश दादा तुला पण तू छान प्रकारे निवेदन केलस त्याबद्दल तुझे पण अभिनंदन

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 5 місяців тому +1

    अलिबाग हून रेवस रोड वरून जाताना डाव्या बाजूला बुरुम खान आहे..
    तर जाताना डाव्या बाजूलाच हे हॉटेल दिसते की बुरुम खाणच्या रस्त्याला आत मध्ये वळावे
    लागते

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 5 місяців тому +1

    potobach devharo idiolojical name of restaurants nice chhan kalpana devharyat thevlele modak bhannat kalpana mast jevan thanks samresh

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पहाता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swatishetye535
    @swatishetye535 5 місяців тому +3

    खूपच छान नक्कीच भेट देऊ.ताई तुमच्या हाताचं खायला नक्की येऊ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 5 місяців тому +1

    समरेश जी सर्व प्रथम तुम्हा दोघांना नमस्कार वहिनी पायाच्या दुखण्यातून सावरल्या आनंद झाला
    हॉटेल उद्योग करणाऱ्या
    कुटुंबास त्यांच्या हॉटेल मध्ये जावून जेवणाचा आस्वाद घेत
    जाहिरात पर व्हिडियो प्रसारित केल्या बद्दल धन्यवाद अलिबाग आमचे गाव रसायनी मोहपाड येथे जात असतो त्या वेळी नक्की
    जेवणाचा आनंद घेऊ
    अलिबाग येथे दांडेकर कुटंबिय रहात असत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @ashishjadhav6746
    @ashishjadhav6746 5 місяців тому +4

    *Superb Awesome fabulous Excellent Alibaug in "Potobacho Dewaron" restaurant bro* 👌👍💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you so much👍😊🙏

  • @jagdishmhatre666
    @jagdishmhatre666 4 місяці тому +1

    My Best wishes to Nil and his family' . Keep it up.

  • @yunusmujawar8954
    @yunusmujawar8954 5 місяців тому +1

    तुझा आवाज एक no 🥰

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 5 місяців тому +1

    Dada video khup gap ne yetat. mi vat baghte nehmi..please consider kar..akshu chya recepiee dakhav..Nisha 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      sry नक्की प्रयत्न करू..वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 4 місяці тому +1

    Congratulations neel for restaurant

  • @shrinivaspol-i9q
    @shrinivaspol-i9q 5 місяців тому +1

    Khup kami kalavadhit Alibag madhe khvyanche avdiche thikan.ekdm mast.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 5 місяців тому +2

    निळ तुला सलाम. मराठी पाऊल पडते पुढे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पहाता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @avinashshelke5905
    @avinashshelke5905 3 місяці тому +1

    Aamhi dileli ya hotel la visit Ani J1 pan kelele.khup mast hotel like that traditional look.

  • @shrisamarthenterprises2850
    @shrisamarthenterprises2850 4 місяці тому +1

    Hat's off NiL God Bless You 🙏

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 5 місяців тому +1

    You are the best kharech etake perfect kaam kelele aahes tyabadhal abhinandan ani best of luck jay Maharstra

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you for your support🙏😊

  • @creativeminds6877
    @creativeminds6877 3 місяці тому +1

    Inspiration we all miss Naik sir 🙏❤️

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 5 місяців тому

    Mast hotel mast menu and mast service wow😋😋👌👌kadhi alibaugh la aalo ki jauch varsoli la pan madam tumhi ani tumchya mulala congratulations himtine business kara.thoda fresh raha business chalel ka? Ha vichar na karata aamcha business nakkich bharari gheil asa tharava marathi lokani ekmekana patinba dilach pahije .samresh chan vlog ❤🎉akshya 😊 rhubarb and your family members so good ❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому +1

      Thank you so much for your support🙏😊

    • @ViduStuffs325
      @ViduStuffs325 5 місяців тому +1

      @@SamreshVlogs 😊🙏

  • @umeshpatil6481
    @umeshpatil6481 5 місяців тому +1

    Mutton ran kase ahe dada price

  • @vikasdeokar7260
    @vikasdeokar7260 5 місяців тому +1

    अशीच तुमची प्रगती होत राहो. जर अलिबागला आलो तर अवश्य भेट देईन.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 5 місяців тому +1

    khupch chhan tai wish you all the best tumha may lekrana.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tanishgamersff3965
    @tanishgamersff3965 3 місяці тому +1

    खूप छान नील हॉटेल छान आहे🎉 ऑल द बेस्ट

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 місяці тому

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @MinakshiBorse-fj3qo
    @MinakshiBorse-fj3qo 5 місяців тому +1

    शिल्पा खूप छान नील तुला सलाम आमच्या बोरसे परीवाराकडुन खूप खूप शुभेच्छां

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 5 місяців тому +1

    अलिबाग फिरायला यायला कोणतं season best

  • @anandpandit6571
    @anandpandit6571 Місяць тому +1

    खूपच छान विडिओ कव्हर करतोस कीप इट अप 👌😅✌️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Місяць тому

      thank u for your support😍👍❣️

  • @sureshpithe5896
    @sureshpithe5896 4 місяці тому +1

    जय महाराष्ट्र ❤

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 5 місяців тому +3

    खुप सुंदर मस्त अभिनंदन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you for your support🙏😊

  • @anandpandit6571
    @anandpandit6571 Місяць тому +1

    निल नी खूपच छान उत्तर दिले 😅

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 5 місяців тому +1

    खुप खुप शुभेच्छा.मराठी पाऊल पडते पुढे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 5 місяців тому +1

    Akshay tuze face impression chan aahe shant/cleane v nambra ( नम्र) he jap v chan raha aai v bayako jasstti dakhau nako ase mala vatate kalaji ghe mi gele month made Alibag la sun/mulaga v natu barobar gele hote

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you for your support🙏😊

  • @shivaleelagurav1578
    @shivaleelagurav1578 5 місяців тому +1

    शिल्पा खूप छान वाटलं न खचता हिंमतीने मुलाला सोबत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला

  • @SamMore-p3l
    @SamMore-p3l 2 місяці тому +1

    Apli local loka ahet ka pn kamala.sagle baherchech distat.1-2 marathi sodun

  • @nehanaik8026
    @nehanaik8026 5 місяців тому +1

    Nice vlog. Appears to be Nice restaurant with good food variety

  • @avadhutmer8973
    @avadhutmer8973 3 місяці тому +1

    खूप छान

  • @sangitamali8886
    @sangitamali8886 5 місяців тому +1

    खरचं पाऊल पडती पुढे...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratikshasurve3483
    @pratikshasurve3483 5 місяців тому +1

    छान व्हिडिओ
    खचलेल्या जीवाला उभारी देणारा व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 4 місяці тому +1

    आलिबाग सर्व शहरात जेवण महाग आहे 😴

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 5 місяців тому +1

    Khup chan video ahe dada please tu active raha youtube la video's are best dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      हो बरोबर 🙏😊👍 Thank you so much for your Valuable Support❣️🙏😊

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut 5 місяців тому +1

    समरेश भाऊ अतिशय धन्यवाद, जरुर भेट देतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पहाता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏Raut साहेब

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 5 місяців тому +1

    खुप छान कोकण

  • @sanjivanithakur7279
    @sanjivanithakur7279 5 місяців тому +1

    खूपच छान छान आम्ही पण जाऊ नक्कीच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you for your support🙏😊

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 5 місяців тому +1

    Very nice god bless you

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 5 місяців тому +2

    खुपच छान व्हीडिओ दादा ❤️🎉🎊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому +1

      Thank you so much for your support🙏😊Ninad

  • @rajeshkamble8452
    @rajeshkamble8452 5 місяців тому +1

    खूपच छान ताई. नक्की भेट देऊ.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 5 місяців тому +1

    Khup chan.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @hariyalee8458
    @hariyalee8458 5 місяців тому +1

    Pudhcya Mahinyat Yeu Amhi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      हो चालेल👍👍वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manasvishigam8737
    @manasvishigam8737 5 місяців тому +1

    Khup Chan aahe video ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you So much😊🙏👍

  • @DipikaMalusare-e1p
    @DipikaMalusare-e1p 5 місяців тому +1

    ़मल बोलायला शब्द ् नाही आहे त खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Harinathyadav-e1r
    @Harinathyadav-e1r 5 місяців тому +1

    Umesh dada en no manus hote

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 5 місяців тому +1

    Khupach Chan vedio ❤❤❤❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you for your support🙏😊

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 5 місяців тому +2

    खरच खुप छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pranitamore5497
    @pranitamore5497 5 місяців тому +1

    मस्त

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 5 місяців тому +1

    1नंबर व्हिडिओ बनविला आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому +1

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊सचिन दादा

  • @mamatashirodkar9947
    @mamatashirodkar9947 5 місяців тому +1

    Khup chan vlog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @PravinGharat-s3k
    @PravinGharat-s3k 5 місяців тому +1

    मस्त व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pawandhawale3556
    @pawandhawale3556 5 місяців тому +1

    All the best...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @ujjawalasirsikar5091
    @ujjawalasirsikar5091 3 місяці тому +1

    ખરેખર ખૂબ આભાર

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 5 місяців тому +1

    Khup mast nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anandpandit6571
    @anandpandit6571 Місяць тому +1

    हॅट्स ऑफ ✌️🙏🙏🙏

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 5 місяців тому +1

    Khup chan 👌❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @rajendranaik2873
    @rajendranaik2873 5 місяців тому +1

    Thora mothyanchi punyahi aaplya pathishi sadaiv rahil.Fakt vyavsayat sataty thev Shilpa taii,neel mothe udyojak vhal.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @cookingwithlifestories9493
    @cookingwithlifestories9493 4 місяці тому +1

    Nakki yaner

  • @ruchitakadam8028
    @ruchitakadam8028 5 місяців тому +1

    Nil bala khup motha ho😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yugamhatre9323
    @yugamhatre9323 5 місяців тому +1

    ❤ Akshaya aapko Dekhkar bahut Achcha Laga

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पहाता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tejeshpatilofficial5930
    @tejeshpatilofficial5930 5 місяців тому +1

    Tumhi je dish khalyat tyachi pratekachi price taak na aamhla pn samjel ok 😮😮😊😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Menu Card video madhye ahe👍तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rasikatalegaonkar5474
    @rasikatalegaonkar5474 5 місяців тому +1

    Khup chaan

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 5 місяців тому +2

    अक्षया ला बघुन खुप बर वाटल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you for your support🙏😊

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 5 місяців тому +1

    Navach lai Bhari

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पहाता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @I_agree_with_you
    @I_agree_with_you 5 місяців тому +1

    God bless

  • @ujjawalasirsikar5091
    @ujjawalasirsikar5091 3 місяці тому +1

    Nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 місяці тому

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 5 місяців тому +1

    Khup chan ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      Thank you for your support🙏😊

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 5 місяців тому +1

    ❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 місяців тому

      तुमचे मनापासून धन्यवाद👍😊🙏

  • @mayurjoshi8119
    @mayurjoshi8119 5 місяців тому +1

    Khup chan dada aaplya lokana asech support karat raha