तुम्ही स्वतः एकदा रेकॉर्डिंग करून ऐका म्हणजे कळेल की तुम्ही व्हिडिओ करणारे लोकांना किती बोअर करता आणि दुसऱ्यांचा अमूल्य वेळ आणि स्वतःचा सुद्धा वेळ वाया घालवत आहेत. म्हणुन व्हिडिओ बोअर वाटतात.😂
व्हिडिओ खूप लांबवला आहे. छोटी माहिती,पण किती आव आणून सांगता,किती वेळा किमत सांगतो म्हणता,अतिशय स्वस्त म्हणता,आणि किंमत ऐकली की,डोळे पांढरे होतात.सामान्य माणसाच्या उपयोगाचं हे मशीन नाही हे किंमत ऐकली की कळते. लोकांची दिशाभूल करत फार मोठ मॉडेल आहे असं सांगून नुसती जाहिरातबाजी चालू आहे.
आहो कुंडा घ्या त्यात पीठ घाला हिशोबाने पानी घाला उलथन्यानी गोल गोल फिरवा हिशोबाने पानी घाला व तेल लावा उलथण्याची कनिक काढून घ्या र्व तिंबा खूप सोपे हे खयपाक केल्याचा क्षि न येत नाही
थोडक्यात सांगा. "युटयुब "वर पैसे कमावण्यासाठी विडीओ फार लांबवला आहे. तुमच्या या लेक्चरला जेवढा वेळ घेतला त्या वेळात किती चपात्या झाल्या असतील ते पण सांगा म्हणजे विडीओ आणखी मोठा होईल.
20,000 किंमत म्हणता आणी परत स्वस्त आहे म्हणुन सांगता .आमचे काही दोन नंबरचे धंदे नाहीत . 10,000 मध्ये कनीक मळुन चपाती लाटुन आणी भाजुन मिळाली तर त्याला स्वस्त म्हणायच .
Nahi ,nahi, nahi, tyala swast mahntach yenar nahi. Mahinela 5000/ RS. Kamvaychi maramar, tar mag 20000/ RS. Aanayche kothun Baba ? Video banvinara tuch sang BaBa 😮😢😅😊😂❤❤🎉🎉❤❤😮😢😅😊😊😊😊😊😊
याला चार वेळा तोच शब्द सांगायचं रोग झालेला आहे वाटत आता आम्ही नसतो घेत हे मशीन पळ तिकड तुझ्यासारखा च मशीनने जर एक चपाती 4 वेळा लाटायला सांगितली म्हणजे आमची वाट लागेल
लाडकी बहीण योजनेचा येथे अर्थ काय आहे . लाडक्या बहिणींना किती डिस्काउंट आहे ते स्पष्ट कराल का ? कारण इंडिया मार्टला किंमत तीच आहे आणि लाडक्या बहिणींनाही सेम आहे का ?
Cut Yr talks to shortest size n give accurate information .that wl b excellent.machin is nice but costly but uts GD for smal hotels n families if 10 or 15 pple uts GD 1 GD vdo.
आम्ही मशीन घेणार होतो, पण या बोलणाऱ्या व्यक्तीने बोर केल्यामुळे आता घेणार नाही😊
😅🤣👌
लय भारी कमेंट राव😂😂😂😂😅😅
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
चांगली माहिती आहे. नोकरी , व्यवसाय करणा-या महिलांना उपयुक्त आहे. तसेच व्यायाम नको असलेल्या व आळसी महिलांना पण वरदान.
पोळ्या करताना कोणता व्यायाम होतो? उभं तर या यंत्रासाठीही राहावंच लागणारं आहे.
😅😅
हो ना मग लाटलेल्याच का नाही बऱ्या
व्यावसायिक दृष्टिकोन ने खूप छान आहे.धन्यवाद
Thard class you tuber
तुम्ही स्वतः एकदा रेकॉर्डिंग करून ऐका म्हणजे कळेल की तुम्ही व्हिडिओ करणारे लोकांना किती बोअर करता आणि दुसऱ्यांचा अमूल्य वेळ आणि स्वतःचा सुद्धा वेळ वाया घालवत आहेत. म्हणुन व्हिडिओ बोअर वाटतात.😂
Wah wa aapla Comment khup chhan aahe. Pot dharun hasu aale aahe. Aapan Comment wachnare na Bharpur hasvile babat aaple khup khup dhannywad.😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊 Very best Comment .
Khupach chaan aahe machine motha hotels sathi upyogi aahe ,baykanche kame kami hoil
Khup chan mahiti .
विडीयो खूपच लम्बवला .........
.......
.....!
Ewdhi kimat machine made ghalawanya peksha ekhdya garajula wyaktila kamala thewu .....amhi...
व्हिडिओ खूप लांबवला आहे. छोटी माहिती,पण किती आव आणून सांगता,किती वेळा किमत सांगतो म्हणता,अतिशय स्वस्त म्हणता,आणि किंमत ऐकली की,डोळे पांढरे होतात.सामान्य माणसाच्या उपयोगाचं हे मशीन नाही हे किंमत ऐकली की कळते.
लोकांची दिशाभूल करत फार मोठ मॉडेल आहे असं सांगून नुसती जाहिरातबाजी चालू आहे.
किंमत सांगतो किंमत सांगतो निस्त चार वेळाचार वेळा तेच तेच
ही मशिन्स घेण्या पेक्षा पोलिभाजी केंद्रावरून मागवलेलं जास्त स्वस्त नी मस्त. हया किमतीत छोटा फ्रिज येईल. तुमचा पगार किती,तुम्ही बोलता किती.
😂
😂😂
😂
😊😮😊😮
Khup Chan Mahiti 👍👌Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
चांगली माहिती दिलीत...
Ekacha goshta kiti vela sangnar thoda short karun sangitle asta tar product madhe interest tari ala asta
असे व्हिडीओ मी फार पुढे फॉरवर्ड करूनच बघतो ,ती माहिती शेवटला असते
Good idea 👍
Machine chan aahe pan Kimmat domestic use la parwdel ashich asawi
Far costly ahe
प्रथम चापतीचा साईज(डायमीटर) किती होऊ शकतो. किंमत किती निर्माता कोण आणि कोठे मिळणार. ते सांगा
कणकेच्या गोळ्याला खालून आणि वरून प्लास्टिक लेयर लावलेला दिसत आहे पण हे प्लास्टीक शरीराला हानिकारक आहे.
Fakt banvayache aahe ka bhajayala gas var bhajave lagel ka
Fakt latane😂
Alshi lokasathi upyukt chhan
मशीन ची किंमत पाहता जास्त वाटते,घेण्यालायक असावी.सामान्य माणूस हा काय अंबानी किंवा अदानी नव्हे ना घ्यायला,काय पण!....
किती आहे किंमत
फारच होतयं.चपात्या म्हणजे पूर्ण जेवन का?
खूप लंबन लावता pl.short and sweet sanga.
कणिक मळणे हे काम सगळ्यात महत्वीचे आहे,वेळ काढू आहे. ते मशिन प्रथम बाजारात आणा.त्यामानाने पोळी लाटणे सोपे आहे.यावर आपले म्हणणे त्वरीत कळवा.
आहो कुंडा घ्या त्यात पीठ घाला हिशोबाने पानी घाला उलथन्यानी गोल गोल फिरवा हिशोबाने पानी घाला व तेल लावा उलथण्याची कनिक काढून घ्या र्व तिंबा खूप सोपे हे खयपाक केल्याचा क्षि न येत नाही
Fantastic this is right choice
सांगली कुठे मिलेंळ धन्यवाद।
भाऊ. कीमत जास्त आहे EmI वर मशिन उपलब्ध होईल का
थोडक्यात सांगत जा उगाच जास्त बोलतात
हा बावलट आहे प्रत्येक क्लिप काम कम बाते ज़्यादा 🤦🙏
Ĺ@@vaibhavkarpe5284
@@vaibhavkarpe5284 तुम्हाला फुकट बघायचे
त्याना युट्यूब चा टाईम कव्हर करून पैसे कमवायचे असतात 😃
अगदी बरोबर
😂😂
माहीती आणि बोलणं जास्त करता तूम्ही म्हणून व्हिडिओ पहायचा कंटाळा येतो पूर्ण पहात नाहीत लोक
महाराष्ट्राला काही वेड लागला नाही उगाच शब्दाची हेराफेरी करूनका
बरोबर बोलला भाऊ
Bhau chapati garam hoyala wel lagnar na
लाईट बिल युनिट चार्जची माहिती घ्या,
एका तासाला एक रुपया लाईट बिल
कुठल्याही विज उपकरणे चे येऊच शकत नाही, प्रथम अभ्यास कर,
मी या माणसाचे vedeo कधीही बघत नाही फक्त काही कमेंट्स वाचतो
😂
मला वेड लागल ही मशीन बघून.... मी चाललो शॉक घ्यायला वेड्याच्या इस्पितळात...
😅
🤣
🤣🤣🤣
😂😂😂😂
त्यापेक्षा लवकर घरी जाऊन बायकोला चपात्या लाटून दे 😅
Excellent 👌
Very nice good product
Itka mahag, yaprksha branded yetat
4500 la kneading machine ghetli ahe amazon varun 2 varsh zale mast chalu ahe
Machine war kelili chapati bhajun dakhwa..... Phulati ka?
6:28 video price of the roti maker
🙏🙏😂
आजकाल 20 30 लोकांचा कुटुंब कुठ असतं का तुझ्या घरात तरी आहे का इतकं मोठ कुटुंब 😂😂😂
Mere ghar me h
Aare Baba aajkal 20. 30 lokache motha kutumb aahe kuthe. Gele te divas ektra kutumb padhat che. 😅😅😅😅😅
अरे भावानो घरगुती मेसव्याल्याच्या ऊपयोगी येईलना.
आपले म्हणणे थोडक्यात सांगा,बाकी छान आहे
Machine dakhavtana DRM 08 dakhvle ani boltana sangtat DRM 03 nakki kay samjave
बोर करता राव, म्हणून लोक पूर्ण विडिओ बघत नाहीत
😂
थोडक्यात सांगा. "युटयुब "वर पैसे कमावण्यासाठी विडीओ फार लांबवला आहे. तुमच्या या लेक्चरला जेवढा वेळ घेतला त्या वेळात किती चपात्या झाल्या असतील ते पण सांगा म्हणजे विडीओ आणखी मोठा होईल.
😂😂😂😂😂
Sagale comment Vasu Mein Khoob Anand Aalo
Where i can purchase this machine
मुंबई मध्ये डेमो कुठे बघायला मिळेल
Pude sagnar ahe he kitivela sagata
आम्ही चपाती खात नाही.
बाजरीची भाकरी या मशीन वर होईल का?
Demo deta ka ghari ?
अतिशय उत्तम असा बोर व्हिडिओ लोकांचा वेळ जरा समजून घ्या भाऊ
Thank you Dada
20,000 किंमत म्हणता आणी परत स्वस्त आहे म्हणुन सांगता .आमचे काही दोन नंबरचे धंदे नाहीत .
10,000 मध्ये कनीक मळुन चपाती लाटुन आणी भाजुन मिळाली तर त्याला स्वस्त म्हणायच .
Nahi ,nahi, nahi, tyala swast mahntach yenar nahi. Mahinela 5000/ RS. Kamvaychi maramar, tar mag 20000/ RS. Aanayche kothun Baba ? Video banvinara tuch sang BaBa 😮😢😅😊😂❤❤🎉🎉❤❤😮😢😅😊😊😊😊😊😊
महत्त्वाचं सांग भाऊ लई पकवतो लोकांना
कुठे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे काय माहिती
I want this
Naav kay aahe aani kuthe gheta yeiln
लय भारी आहे एक पाठव
काही कमी करणार आहे का
😂😂😂😂😂
चपात्या करायच्या कशा ते दाखवा प्रथम
All information is repetative and lengthy.
Let it be short and sweet.
Short madhe sanga ,tyamule kantala yeto.
वीस हजार कमी आहेत का
Hey machine konty tikani.milaty
छोटृया परिवारासाठी रोज ७/८ चपात्या साठी रोटी मशिनची किंमत परवडणारी नाही सध्या रोज १०० चपात्या खाणे इतपत मोठै कुंटुंब दिसून येत नाही.
माझ्याकडे एवढी मोठी फॅमिली नाही. व्यवसायासाठी छान आहे
Kimmt kiti aahe ya mshinchi
प्लास्टिक चांगल नाही शरीराला... त्याला पर्याय सांगा
Mi ghari hatani poli banwen maza hatacha wyam pan hoin paise wachtil Ani chapati banwalyacha aannad pan hoin w karm lihle jain
कीती कीमत सांग आणि विडीओ सपव.
काका पण कणीक कोण मळेल?
Chan
याला चार वेळा तोच शब्द सांगायचं रोग झालेला आहे वाटत आता आम्ही नसतो घेत हे मशीन पळ तिकड
तुझ्यासारखा च मशीनने जर एक चपाती 4 वेळा लाटायला सांगितली म्हणजे आमची वाट लागेल
मला वाटलं कींमत कमी म्हणजे २००,,३००रू आहे का?
😂😂😂😂
किंमत किती आहे?
लाडकी बहीण योजनेचा येथे अर्थ काय आहे . लाडक्या बहिणींना किती डिस्काउंट आहे ते स्पष्ट कराल का ? कारण इंडिया मार्टला किंमत तीच आहे आणि लाडक्या बहिणींनाही सेम आहे का ?
Barobar aahe.1mintacha video 15 minitavar netat
Prt prt repeat ka krta tumhi
नॉन स्टॉप बडबड😮
Price Kai aahe
link tr dilich nahi
वर्णन खूपच सांगताय पण वापरायचे कसे ते तर सांगा...
🌹👍
कुठे मिळेल हि चपाती मशीन
100 chapatya konasthi karayachya.ata kothun ghyacha ani sarvat mahatwache charaychya kunala roj 100 jancha swapayank karacha ka.
एवढा वेळ ऐकायला आहे का
हाताने बनविलेल्या चपात्या चवदार असतात
मला ही मशीन विकत घ्यायची आहे कृपया संपर्क क्रमांक देणे
मलापण हवं आहे हे मशीन
स्वतःला समजत नाही, मी किती बोलतो,..
Very Good 👍
थोडक्यात माहिती सांगा, फालतुगिरी करु नका.
पसारा करून सांगाना पेक्षा थोडक्यात सागु शकता किंमत किती ती सांगा
चपात्या गरम करून दाखवा.... कडक होतात
मशीन बाकी खूपच स्वस्त आहे हं😂😂
Farch Sunder 👍❤
Very nice product
पण त्यासाठी प्लास्टिक चा कागद पण वापरावा लागतो , त्याचे काय...
चपाती हाताने करणे सर्वात स्वस्त
Hi machine Kothe milte ?
Pan ya chapatyana hatane banavlelya chapatichi chav yenar ka jyana bayko nahi aaha purusha sathi hi machin changali aahe aani jya bayka a svyampak banvayacha jantaka yeto tyanchya sathi hi machin changali aahe pan yat prenane kekelya chapatit je pre. Asate te ya chapatit nasanar aani navara mhanela ja maheri tula nevan banavnyacha kantaka yet asel tar aamchya nurses sajali 3vajata uthatat sagaka svampak karatat aank garam dabbe aani maitrini sathi nastha pan gheun sakali 5 vajatschi trian pakadtat aani sakali hospital . Madhye dekhil staff sathi gheun yeta aani tyat aamchya wd che drs pan tav. Maratat aamche drs aamche dabe gheun jatat aani hotelch jevan aamhala lathaun detat aani bolatat tumhi ghari jaun kha puranpolicha dabba asel tar maze bhau to shindhi aahe tyska pursn polya lhup aavadtat to .ala nehsmi sangayacha puranpoli asel tevha .azya sathi daba gheun ye mag sagalya drs quarter's la tya puranpolya firayachya sagale drs sakali yeun thanku sister's bolayache aani .azya bhavsl dekhil thanks bomayache to shjndhi papad aahe arthat tyachi aai pan shidhi jevan asmchya sathi pathaun dyayachi
शेवटी ही जाहिरात आहे.21000रू.खर्च करून कोणी मशीन घेईल का.कणकेचे गोळे करा हा त्रास होणारच.
Cut Yr talks to shortest size n give accurate information .that wl b excellent.machin is nice but costly but uts GD for smal hotels n families if 10 or 15 pple uts GD 1 GD vdo.
Kimmtt,sagha