सगळ्यात जास्त मला तुमची लसूण सोलायची ट्रिक खूप आवडली . बटाटा मॅश करायची पद्धत मी खूप वर्षांपासून पुरण बारीक करायची चाळणी आल्या तेव्हा पासून त्या चाळणीतच करते. माझ्यासारखं कुणी तरी करतंय हे पाहून खूप छान वाटलं 😍
हाय ताई..मी सासवड, जिल्हा पुणे इथून व्हिडिओ बघत आहे..एअर फ्रेशनरची आयडिया आवडली आणि लसूण सोलयची पद्धत ...तशा सगळ्या आयडिया गृहिणींना उपयुक्त आहेत. All the best.
छान उपयुक्त माहिती ताई .लसूण सोलायची पद्धतही छान. लसूण सोलायच्या आधी लसणीला 15 मिनिटं आधी तेल लावून ठेवून मग लसूण लवकर सोलला जातो. मी माहेर आणि सासर मूळ मुंबईची.आता रत्नागिरी .
लसूण सोलायची अजुन एक छान आयडिया आहे एका डब्बीत लसूण टाकून ती डबी जोरजोराने हलवल्यास अर्ध्या अधिक लसूण सोलून निघतात आणी राहिलेले लसूनही जरासा हाताने चोळल्यास लगेच सोलून जातो, ट्राय करून पहा
Mi jalgaonkar.. Pradnya Gaikwad... Mla room fresher sathi dileli idea khrch awdli karn baryachda aapn mahtvachya vastu vikt gheun yet asto pn room freshner la pahije te mahtv det nhi kivva aant hi nhi.. Mhnun mazyasarkhya middle class la hi idea khup awdli✨
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण का रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏
लसूण सोलण्याची पद्धत फार आवडली,लगेच मी सोलून पाहिले,फारच लवकर सोलून झाले! धन्यवाद! किचन नॅपकिन खराब होऊ नये,ओले होऊ नये,वास येऊ नये म्हणून सांगितलेली ट्रिक पण आवडली,मी पहिले पासून असेच करत असते. रावेत,पुणे
सगळ्यात जास्त मला तुमची लसूण सोलायची ट्रिक खूप आवडली . बटाटा मॅश करायची पद्धत मी खूप वर्षांपासून पुरण बारीक करायची चाळणी आल्या तेव्हा पासून त्या चाळणीतच करते. माझ्यासारखं कुणी तरी करतंय हे पाहून खूप छान वाटलं 😍
हाय ताई..मी सासवड, जिल्हा पुणे इथून व्हिडिओ बघत आहे..एअर फ्रेशनरची आयडिया आवडली आणि लसूण सोलयची पद्धत ...तशा सगळ्या आयडिया गृहिणींना उपयुक्त आहेत. All the best.
जुन्या कपड्यांचा किचनमधील ऊपयोग आणि लसुण सोलण्याची सोपी पध्दत आवडली.😊
छान उपयुक्त माहिती ताई .लसूण सोलायची पद्धतही छान. लसूण सोलायच्या आधी लसणीला 15 मिनिटं आधी तेल लावून ठेवून मग लसूण लवकर सोलला जातो. मी माहेर आणि सासर मूळ मुंबईची.आता रत्नागिरी .
Mi Chiplun
🎉😮
😅😅
In my ch vi GC CG@@SrushtiPol7076
@@RajuChoubey-lp4zpआधीच चार जण बघुन ठेवले 😂😂😂
Garlic peeling method is amazing. But there's another method also if you have microwave: just heat the garlic cloves for 30 seconds and peel off.
सर्व टिप्स बेहतरीन छोटी पण उपयोगी छान माहिती बद्दल ❤ आभार ❤
तुम्ही नेहमीच छान छान माहिती देता मी कळंबोली, नवी मुंबई, जिल्हा रायगड
लसूण सोलयची पद्धत सगळ्यात जास्ती आवडली . Thanks 👍 . आता करून बघते ...
लसुण सोलयाची पद्धत खूप आवडली😊
खूप छान उपयुक्त माहिती
लसूण सोलायची अजुन एक छान आयडिया आहे एका डब्बीत लसूण टाकून ती डबी जोरजोराने हलवल्यास अर्ध्या अधिक लसूण सोलून निघतात आणी राहिलेले लसूनही जरासा हाताने चोळल्यास लगेच सोलून जातो, ट्राय करून पहा
मी कणकवली वागदे मधून व्हिडिओ बघते मला सगळे व्हिडीओ आवडले❤❤❤
Kokan
खूप छान टिप्स आहेत विशेषतः लसूण आणि किचन मधील छोट्या कपड्यांची 👌👍👍 thank you tai God bless you 🙏😊
लसूण सोलण्याची पद्धत व रुम फ्रेशनर ची आइडिया आवडली.
😊😊 लसूण पाकळ्या.. छान वाटले
खरंच अतिशय उपयुक्त माहिती 🙏
खुपचं छान आहे पध्दत 🎉❤🎉
लसुण सोलण्याची पध्दत खुप आवडली.धन्यवाद.
Khupch chhan tips aahet.... Thank you so much 🙏
छान मिक्स.दाखवता.ताई
सगळ्या टीप खूप मस्त आहे धन्यवाद❤
Dhanywad, Mumbai
Garlic peeling method is awesome, amazing. You are superb Ma'am
खूप छान माहिती सांगितली इंदोर
लसूण सोलण्याची व बटाटे पूरण जाळीतून mash करण्याची trik खूपच आवडली,मी जालना येथून आहे
खूप छान सांगितलं आहे ताई
Khup sundar mahiti milali
Mi jalgaonkar.. Pradnya Gaikwad... Mla room fresher sathi dileli idea khrch awdli karn baryachda aapn mahtvachya vastu vikt gheun yet asto pn room freshner la pahije te mahtv det nhi kivva aant hi nhi.. Mhnun mazyasarkhya middle class la hi idea khup awdli✨
खुप छान
Last wala mast ❤
सगळ्या छान युक्त्या आहेत.
Thank you for sharing wonderful tricks
Khup mast aahet ya tricks....thank you...mi Latur madhe rahte
Junya kapadyacha upyog 👌👍
लसून सोलण्याची पद्धत खूप छान आहे
सर्व च टिप्स छान आहेत 👌👍
लसूण सोलण्याची टीप आवडली
Lasun solane a Ani batata smach karane useful trik thank you tai 💕💕
छान idea😊
छान माहिती मिळाली पुणे
इतके सोपे व सुंदर उपाय , फारच छान
Dharwad-karanataka-India.
🎉🎉
खूप उपयुक्त व्हिडिओ 😊
Khup chaan thank you ❤
🎉मी माहूरगड यथून बघत आहे👌
Khup chan wardha ms
त्याची पद्धत ही छान आहे
Very nice all your tips are wonderful 👍
छत्रपती संभाजीनगर छान टीप्स आहे
छान माहिती मिळाली ताई 😊
Nice tips ahet 👌🏻
खूप छान करावे नगर
Tumi kup j intelligent ahe.
लसूण सोलन्याची पद्धत खूप आवडली मी पुणे ची
लसुण सोलण्या ची पध्दत खुप आवडली
Useful tips👌🏻
खूप छान. डोंबिवली
Wa sarvch tips khup aawdlyat mi jalgaon madhun aahe
Chan Tai
Love from Karnataka😊
Khup chhan ❤
लसूण सोडायची पध्दत आवडली.
Nagpur
Very nice information 👌👌👍👍😍😍 Thankyou
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण का रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏
Jivanvidya
Khup chan tips,pan saglyat upyukta lasun chi,,
Khub Chand Khub Sundar
सगळी माहिती खूप छान दिलीत. मी मुंबई हून बघते आहे
लसूण सोलण्याची trick छान आहे
खूप छान टिप्स दिल्यात, ताई, मी Badodyahun बोलते आहे
लसूण सोलणे 👌
छांन आहे आवडली
Khup chhan mahiti dili tai
Khup chan tai .
लसुन सोलने आवडले
Naic Tai saglac tips Chan sangitla mi kolhapur
लसूण सोलण्याची पद्धत फार आवडली,लगेच मी सोलून पाहिले,फारच लवकर सोलून झाले! धन्यवाद!
किचन नॅपकिन खराब होऊ नये,ओले होऊ नये,वास येऊ नये म्हणून सांगितलेली ट्रिक पण आवडली,मी पहिले पासून असेच करत असते.
रावेत,पुणे
Lasun solnyachi tip khup avadli
Very nice
Barsi
Anil
Koop sunder
लसूण सोलणे आवडले.
Deepali Patil neral pada khup chan
छोटे kitch👍
Nice method from pune
लसूण पटकन सोळण्यासाठीची टीप आवडली. मी करुन बघेन.🙏
Khup useful triks
लसूण trekh आवडली ताई मी पूनेची
Sagalech tips changale ahet. Me Titawala madhun bagate.
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ आम्ही बेळगांव कर्नाटक गुण ताई
Khup chan mahiti pune
Chhan mahiti dili
Chan sarvach
Taai namskar super
उत्तम टिप्स.
वसंत देसाई
लोणावळा
लसूण सोलण्याची ट्रीक खूप आवडली.गोवा
Nice❤👌👌💯
लहसुन
khupach upayogi tips Ichalkaranji
छान सगळेच भाडूप
Sister bhut khubsurat video hy bagwan aap ko hamesha tandurast khush rakhe aur har ek ki bore Nazar se hefajat kare best of luck belgavi
Khup chaan thanks
Very nice didi thank u so much all good 👍