Tai new mulina swatampak shikvych asla tar normal bhaji,poli,varan, bhat daily prakar chi series kra please. Mhanje mulli bghun krtil. Mulli hostel,pg mdhe astat ,tyna easy hoil.please
काचेच्या बरणीत हळद ठेवणे कधीही चांगलेच कारण प्लास्टिकच्या पिशवीत किंवा बरणीत हळद चांगली राहात नाही प्लास्टिक वर हळदीचे रिऍक्शन होते व ते प्लास्टिक चिकट होते.मी दोन तिन वेळेस हा अनुभव मी घेतला आहे.आता मी पण काचेची बरणीत वापरते.
खूप, खूप धन्यवाद प्रिया ताई....🙏🏻🙏🏻. हल्ली मला दुकानातून आणलेली हळद पसंद पडतच न्हवती. म्हणजे डाळी ला हवा तसा पिवळा रंग येत न्हवता. पण आता तुम्ही सांगितलेल्या टिप्स चा वापर करून घरीच हळद बनवेन. पण आमच्याकडे हळकुंड सुकवण्याचा प्रॉब्लेम आहे. मग ती सुकवणार कशी? त्यासाठी कडक ऊन लागेल. बाकी तुम्ही छान आणि सोप्प्या पद्धतीने सांगितलत. हळदी चा कलर पण सुंदर आला आहे.....👌🏻👌🏻❤️😍🔥🔥.
Prosess अगदीं बरोबर आहे ताई,पण काचेच्या बरणी पेक्षा जर चिनी मातीच्या बरणीत बरली तर कलर दोन वर्ष सुद्धा अजिबात फिक्का पडत नाही तस्साच राहतो. नाही तर बरणी कॉटन क्या पिशवीत ठेवावी कारण काचेच्या बरणीतून प्रकाशच आतमध्ये जातो म्हणून कलर फिक्का पडतो😊❤
खूप उपयुक्त माहिती दिली आहे समजावून सुद्धा छान सांगितले आहे आणि निवेदनही मस्त👌👌
खूप छान हळदीचा रंग आला आहे आणि हळदीची जी प्रक्रिया दाखवली ती पहिल्यांदाच पाहत आहे मी सुद्धा या पद्धतीने यावर्षी नक्की हळद करून पाहीन👍💯💯♥️♥️
तुमच्या कडे हळकुंड काय भाव आहे हळद खूप छान च आहे
उत्तम रित्या सगळं समजावून सांगितला आहे त्यामुळे यावर्षी मी सुद्धा या पद्धतीने हळद करून पाहीन❤
हळकुंडांपासून हळद पावडर कशी तयार करायची रेसिपी खूप छान समजावून सांगितली.हळद ओळखायची खूण ही छान
व्हिडिओ खूप सुंदर ❤👌👌👍
धन्यवाद प्रिया 🙏
खूप मस्त माहिती दिल्याबद्दल ताईसाहेब तुम्हांला धन्यवाद .
Tai new mulina swatampak shikvych asla tar normal bhaji,poli,varan, bhat daily prakar chi series kra please. Mhanje mulli bghun krtil. Mulli hostel,pg mdhe astat ,tyna easy hoil.please
छान माहिती सांगितली आहे.
मी हळदी मध्ये बिब्बे टाकून ठेवते.
छान माहिती,सगळ्या टिप्स उपयुक्त
कित्ती छान ताई हळद झाली. कशी kg आहे तुमच्याकडे. 🙏
शुद्ध ओळखण्याची खूण खूप आवडली❤
आपण सांगितलेले tava व kadhai कुठे मिळेल
खूप छान आहे माहिती. एक विचारायचं की हिंगा ऐवजी बिबा हळदीमध्ये टाकला तरी हळद टिकते का. म्हणजे ते सुरक्षित आहे का
Ho
Thanku tai...chaan mahiti dilit👌🙏
Khup Chan samjavle nakki try karte
Khupach chhan thank you tai❤❤❤
खूप छान व्हिडिओ आहे. ताई please अननस शीरा ची रेसिपी दाखवा ना
Chan vedio tips pan chan dhanyawad Tai
खुप छान माहिती 👌👌
halkund unhaat valvavi ka?
Kaali hallad pwdr kashi aste ani kashi use karaychi.... kuthe use karaychi...
Khup chan mahiti
Kolhapuri perfect mutton recipe dakhava
खूप सुंदर आहे....❤
Thanks for your valuable info.....🙏
ताई तुम्ही पदार्थ खूप छान करता तुमच्या किचन ची मांडणी दाखवा
छान ❤
Khup chan tai
Halad savalit ghalavi ka
उन्हात वाळत घातली तरीही चालेल
ताई 🙏 तुम्ही कोणता 🎙️ वापरता सांगाल का
Ashi thumi bnvleli हळद kshi किलो पडते..
1kg हळकुंड यात किती हळद होते
दहा ते वीस ग्रॅम फक्त कमी होते फार कमी होत नाही हळद
ताई गरम मसाला कसा करावा तुम्ही video करा न ताई 😊😊
Mast👍
Mast
काचेच्या बरणीत हळद ठेवणे कधीही चांगलेच कारण प्लास्टिकच्या पिशवीत किंवा बरणीत हळद चांगली राहात नाही प्लास्टिक वर हळदीचे रिऍक्शन होते व ते प्लास्टिक चिकट होते.मी दोन तिन वेळेस हा अनुभव मी घेतला आहे.आता मी पण काचेची बरणीत वापरते.
खूप, खूप धन्यवाद प्रिया ताई....🙏🏻🙏🏻. हल्ली मला दुकानातून आणलेली हळद पसंद पडतच न्हवती. म्हणजे डाळी ला हवा तसा पिवळा रंग येत न्हवता. पण आता तुम्ही सांगितलेल्या टिप्स चा वापर करून घरीच हळद बनवेन. पण आमच्याकडे हळकुंड सुकवण्याचा प्रॉब्लेम आहे. मग ती सुकवणार कशी? त्यासाठी कडक ऊन लागेल. बाकी तुम्ही छान आणि सोप्प्या पद्धतीने सांगितलत. हळदी चा कलर पण सुंदर आला आहे.....👌🏻👌🏻❤️😍🔥🔥.
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
खूप खूप धन्यवाद 🙏
तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏🤝💐❤️
Prosess अगदीं बरोबर आहे ताई,पण काचेच्या बरणी पेक्षा जर चिनी मातीच्या बरणीत बरली तर कलर दोन वर्ष सुद्धा अजिबात फिक्का पडत नाही तस्साच राहतो. नाही तर बरणी कॉटन क्या पिशवीत ठेवावी कारण काचेच्या बरणीतून प्रकाशच आतमध्ये जातो म्हणून कलर फिक्का पडतो😊❤
🎉Haladit thevalele Hing khade Kay karate, vaparave/takave
👍👍🎉🎉
Mast