अप्रतिम चिरोटे झालेत👌👌👌🎊🎊🎉🎉😍😍😍😍ताई, तुमच्या प्रत्येक पदार्थाच्या प्रेमात पडते मी......अहाहा.....पदार्थ नुसता रुचकर असून भागत नाही.तो दिसायलाही तितकाच सुंदर असावा असं म्हणतात. या दोन्ही कला तुमच्याकडे निश्चितच आहेत.👌👍👍🌹🌹
प्रियाताई....तुमच्या रेसिपी उत्तम. मी गेल्यावर्षी तुमचं व्हिडिओ पाहून अनारसे केले होते प्रथमच. उत्कृष्ट झाले होते. Credit goes to you. Ajun mala kay awade tar नेमके बोलण्याची पद्धत. उगाच नाटकी,शब्दावर जोर देत बोलणे नाही, फाफटपसारा वाक्यांचा नाही. असाच approach theva priyatai. Lots of ❤❤❤
ua-cam.com/video/MFlizdPrGVc/v-deo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
नमस्कार ताई🙏 रव्यापासून चिरोटे एक नंबर रेसिपी छान सुंदर 👌👌👍👍 बनवली. एक विनंती आहे ताई तुम्ही कोकणातील आहात का तर आपल्या कोकणातील खास दिवाळीत बनवली जाणारी तांदळाची खस्ता बोरं रेसिपी दाखवाल का आपल्या चॅनलवर. 🌹🌹
खूप सुंदर झाले आहेत चिरोटे प्रिया ताई , मी तुमचे रेसिपी व्हिडिओ नेहमी बघते आणि त्या रेसिपी करते सुद्धा ❤ माझी एक रिक्वेस्ट होती ताई मला तुमच्या पद्धतीने पालक पनीर ची रेसिपी करायची आहे तो व्हिडिओ अपलोड करा ना plz 🙏🏻
1000% garenty ne sangte ki rava chya jagi maida ghetlay Ravya madhe binding property nastat aani talyantar tar ravya che dane disayla havet tas tar nahi disat
Thank you रिप्लाय दिल्याबद्दल. आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ भरतात त्याचेच केले होते मोदक. बहुतेक पाणी थोड जास्त झाले असेल किंवा अजून गॅसवर परतायला हवे होते.
अप्रतिम चिरोटे झालेत👌👌👌🎊🎊🎉🎉😍😍😍😍ताई, तुमच्या प्रत्येक पदार्थाच्या प्रेमात पडते मी......अहाहा.....पदार्थ नुसता रुचकर असून भागत नाही.तो दिसायलाही तितकाच सुंदर असावा असं म्हणतात. या दोन्ही कला तुमच्याकडे निश्चितच आहेत.👌👍👍🌹🌹
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार अमृता ताई❤️🙏😊
खूप छान विडिओ आहे ताई ❤❤❤ मी आज करणार आहे ❤
Rose ensence takala tar chalel ka??
अतिशय सुंदर झालेत चिरोटे. 👌👌
अप्रतिम झालेत चिरोटे,मस्तच 👌👌
खूप सुंदर, अप्रतिम प्रिया ताई , अगदी सोप्या पद्धतीने सांगितले , रंगीत चिरोटे तर फारच सुंदर !!🎉🎉❤
काय सुंदर दिसतायत चिरोटे आणि मैद्याशिवाय 👌👌
मस्तच गुलाबा सारखे चिरोटे छानच धन्यवाद प्रिया ताई ❤
Waaah kai surekh Apratim colour chirote tai
एकदम भारीच..
प्रियाताई....तुमच्या रेसिपी उत्तम. मी गेल्यावर्षी तुमचं व्हिडिओ पाहून अनारसे केले होते प्रथमच. उत्कृष्ट झाले होते. Credit goes to you.
Ajun mala kay awade tar नेमके बोलण्याची पद्धत. उगाच नाटकी,शब्दावर जोर देत बोलणे नाही, फाफटपसारा वाक्यांचा नाही.
असाच approach theva priyatai. Lots of ❤❤❤
Khup chan.
खूप छान मस्त खुसखुशीत झाले आहेत❤
Khup Chan 👌👌
अप्रतिम चिरोटे.
खूपच छान तयार केले आहेत आणि तुम्ही जरा सुद्धा महिला वापरला नाही आहे ही फार महत्त्वाचं 💯👌👌👌
खूपच छान आणि खुसखुशीत
खुपच छान चिरोटे
एक नंबर झाले आहेत चिरोटे माझी खूप आवडते डिश आहे ही
खूपच सुंदर 👌👌
अतिशय उत्तम. प्रियाताई, खूप खूप अभिनसनदान
Priya tai kay sundar chirote banviles chhan distayat
अप्रतिम 👍🏻👌🏼
गुलाबाच्या फुलाचे चिरोटे👌👌 अप्रतिम❤😊
Kiti Sundar aani sope👍👌👌😋
Wow beauuuuutiful
गुलाबाच्या फुलासारखे दिसत आहेत💯💯💯👌👌
छान😂
खुप सुंदर
अप्रतिम
खूप छान 💐
Khupch chhan
किती छान!😋
Khup chan😊😊
Khup must
खुप सुंदर ❤❤ अप्रतिम 👌👌
Wah mast mast❤❤
अप्रतिम रेसिपी❤
Khupch chan method
खूपच सुंदर!
रव्याचे चिरोटे छान प्रिया .
अप्रतिम ❤
Poli mhana
Khup chan ,Sundar photo aala aahey
Khupach sunder❤
मी सुद्धा हे असे फक्त रव्याचे चिरोटे नक्की तयार करून पाहीन💯👌
👍👍👍
ua-cam.com/video/MFlizdPrGVc/v-deo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH
मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात
अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
एकदम छान आहे
खुप छान ताई 👍
अप्रतिम 👌👌सुरेख. दिवाळीच्या खूप मनःपूर्वक शुभेच्छा ताई 🎉
खूप खूप धन्यवाद ताई👌👌👍👍पदार्थ नेहमी प्रमाणे छानच दाखवता❤
👌👌👌👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
👌🏼👌🏼👌🏼... 👍🏼😊
प्रिया चिरोटे खरंच खूप छान झालेत.
या दिवाळीत नक्की करणार!!!
खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई🙏🙏
ताई चिरोटे उत्तम
साखर कधी घालायची
कीं पाकातंले आहेत
खूपचं छान आहेत करायला सोपे वाटतात❤❤
खूपच सुंदर प्रीया ❤❤
🙏फारच सुंदर नक्की करुन बघेन....... धन्यवाद!
खूपच सुंदर कुरकुरीत jale मी नक्की ट्राय करेन
You are great ❤
Very nice👍❤
Kay sunder zalet priya tai chirote ekdam zhakas me thodya pramanat karun baghte Diwali la
Khup mast Priya
खूपच सुंदर बनवले चिरोटे. मेथी चिरोटे कसे करतात त्याची पण रेसेपी टाकली तर मस्त होईल
Mast
खूप सुंदर चिरोटे दिसतात
Rava n vaparta ekdum khuskhusit chirote recripe dakhavli tumhi tumche khup mana pasun aabhar amchya sobat share karnya sathi
814 like ❤ wow ❤nice sharing❤ Stay connected dear 🙏
Apratim tai kiti samjaun sangata khupach chhan
तुम्ही खूपच सुंदर रेसिपी करतात❤❤
खूपच छान मी मैद्याचे करते आता रव्याचे करून बघीन दिवाळीनंतर
👌👌👌👌👍
Tai plz maidyache pakatale chirote dakhava na plz.... Tumchya receipe saglya mast ahet
Pudachi karanji recipe punha dakhva please👌🙏👌👍
मैदा न वापरता चिरोटे करता येतील का? असा मी विचार करतच होते, तर तुमची रेसिपी दिसली. धन्यवाद ताई
खूपच सुंदर 👍👍
किती दिवस चिरोटे टिकतात
मी पहिल्यांदाच असे चिरोटे करणार आहे आणि ह्याच व्हिडिओ वर रिव्ह्यू देईन ❤
मोहन जास्तीचं घेऊ नका आणि साठा सुद्धा खूप जाड लावू नका नाहीतर चिरोटे खूप तेलकट होतात.
ताई, पोकळ व कुरकुरीत गोड शंकरपाळी receipe दाखवा please.
Chirote Chan aahet
नमस्कार ताई🙏 रव्यापासून चिरोटे एक नंबर रेसिपी छान सुंदर 👌👌👍👍 बनवली. एक विनंती आहे ताई तुम्ही कोकणातील आहात का तर आपल्या कोकणातील खास दिवाळीत बनवली जाणारी तांदळाची खस्ता बोरं रेसिपी दाखवाल का आपल्या चॅनलवर. 🌹🌹
जरा सुद्धा मैदा न वापरता इतके छान खुसखुशीत चिरोटे झाले❤
असे चिरोटे सुरेख बाई तबकी ठेवावेत. 😊❤
Thank you 😊 🙏
Chirote tupat taltat na ?
साठ्याची करंजी रेसिपी टाका
Priya tai, plz plz rawya chi karanjee dakhva na layers wali plz😢
खूप सुंदर झाले आहेत चिरोटे प्रिया ताई , मी तुमचे रेसिपी व्हिडिओ नेहमी बघते आणि त्या रेसिपी करते सुद्धा ❤
माझी एक रिक्वेस्ट होती ताई मला तुमच्या पद्धतीने पालक पनीर ची रेसिपी करायची आहे तो व्हिडिओ अपलोड करा ना plz 🙏🏻
plz ताई पालक पनीर रेसिपी चा व्हिडिओ अपलोड करा ❤️🙏🏻
काॅर्नप्लावर ऐवजी मैदा चालेल का
तळण्यासाठी कोणती कडाई वापरायची
Rangit chirotyanvar pithi sakhar ghalaychi nahi ka ?
घालायची.
ताई चिरोटी रवा नाही मिळाला तर साधा रवा थोडा मिक्सर मधून फिरवून घेतला तर चालेल का
हो चालेल
Maidyachye chirote chi receipe deu shakaal ka.....
Yach pramanat kara fakta maida vapara
Tyat barik rawa ghalayacha ka karan pakaat ghaalnar tar mau nako padayala@@PriyasKitchen_
कॉर्न फ्लोअर व तुपाचा तयार केले ला साठा फ्रिज मध्ये दिवस चांगला राहतो कृपया मार्गदर्शन करावे ताई
तूप आणि कॉर्नफ्लॉवर चा साठा महिनाभर सुद्धा चांगला राहतो फ्रिज शिवाय ठेवला तरीही राहतो आणि फ्रिजमध्ये सुद्धा राहील
Thanks for your reply@@PriyasKitchen_
ताई प्लीज मला तुम्हाला Indus valley paid चा स्किन वाट चा फोटो पाठवायचाय कुठे पाठवू. Please help me. They didn't respond
@@PriyasKitchen_ thanku so much
1000% garenty ne sangte ki rava chya jagi maida ghetlay
Ravya madhe binding property nastat aani talyantar tar ravya che dane disayla havet tas tar nahi disat
Sorry पण मला आपली मोदक recipe पाहून मी तांदूळ वाटून मोदक केले पण ते चिवट झाले असे का झाले समजेल का?
सॉरी नका म्हणू ताई.. खरं तर मोदक चिवट व्हायला नको. जर तांदूळ नवीन असतील तर चिवट होऊ शकतात.
Khup khup khup mast ekdam sopya padhatit chirote dakhavles tai ❤❤
Thank you रिप्लाय दिल्याबद्दल. आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ भरतात त्याचेच केले होते मोदक. बहुतेक पाणी थोड जास्त झाले असेल किंवा अजून गॅसवर परतायला हवे होते.
मी प्रयत्न केला same पण फुललेच नाहीत ते गुलाब. 😢
तुझे subscribers कमी झाले का 😢
खूप खूप छान
Khupch chhan
Mast
खुप खूप छान