खूपच छान झाला आहे हा मालवणी मसाला मी नक्की करून बघनार आहे तुमची सांगण्याची पद्धत खुप आवडली ताई तुमच्या इतरही रेसिपी खूप छान असतात आम्ही नेहमी करतो व घरातही सर्वांना खूप आवडतात ,धन्यवाद.
बघताक्षणीच अस वाटल की नक्कीच हा मसाला आपण करून बघायला हवा त्याचा रग आणि रेसिपी महत्वाचे म्हणजे आपली सागण्याची पध्दत आणि योग्य प्रमाण छानच मनापासून धन्यवाद ताई
Mirchi unhat valavali tari ti bhajun ghetat malvani masalyasathi. Mhanunch tyala bhajaka masala / malvani masala mhantat. Kabab chini ha padarth 1st time aikala ni pahila. Baki masala rang chaan.
उन्हामध्ये वाळवल्या नंतर पुन्हा भाजण्याची गरज लागत नाही . खरं तर मिरची अगदी बारीक दळली जावी याकरिता मिरची भाजतात पण उन्हामध्ये चांगली दोन दिवस कडकडीत वाळली ती अगदी कुरकुरीत झाली होती म्हणून पुन्हा भाजण्याची गरज नाही. नाहीतर, मसाल्याला काळपट रंग येतो🙂🙏🙏🤝💐
Hi प्रिया, तुझ्या पद्धतीने मसाला बनवून आज मुगाची उसळ तो मसाला घालून केली, अगदी छान रंग, चव आणि तिखट झालाय, तुझे खूप खूप आभार अँड I 🩷 you dear 😍
खूपच छान झाला आहे हा मालवणी मसाला मी नक्की करून बघनार आहे तुमची सांगण्याची पद्धत खुप आवडली ताई तुमच्या इतरही रेसिपी खूप छान असतात आम्ही नेहमी करतो व घरातही सर्वांना खूप आवडतात ,धन्यवाद.
खूपच सविस्तर कृती सांगितली आहे त्यामुळे नवशिके असतील तरीसुद्धा त्यांना पहिल्याच प्रयत्नात मालवणी मसाला नक्की जमेल👍👍🙏
बघताक्षणीच अस वाटल की नक्कीच हा मसाला आपण करून बघायला हवा त्याचा रग आणि रेसिपी महत्वाचे म्हणजे आपली सागण्याची पध्दत आणि योग्य प्रमाण छानच मनापासून धन्यवाद ताई
खरं तर खूप मोठी प्रोसिजर आहे पण तुम्ही अगदी सोपी आणि सुटसुटीत करून सांगितली👍👍
खूपच छान मालवणी मसाला मी सुद्धा अश्याच पद्धतीने करते फक्त मेथी नाही घालत धन्यवाद प्रियाताई❤
नक्की करून बघणार ताई
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात आणि मी करूनही पाहते खूप छान जमतात😊❤
अस्सल मालवणी मसाला रेसिपी खूप छान ❤
सांगण्याची पद्धतही खूप छान.धन्यवाद प्रिया
प्रिया ताई मस्तच मसाला बनवलाय ,नवशिकेसाठी नाही तर सर्वासाठी वरदान आहात , प्रमाण सुंदर सांगतात हे तुमचे वैशिष्ट्य !!🎉🎉,,,🙏🙏👍
खूप खूप धन्यवाद सुनीता ताई
Beautiful compilation आनी recording
Thank you so thank you UA-cam
खुप छान मालवणी मसाला. ❤❤
Very nice, Chhan, Dhanyawaad.
I was waiting for this recipe 😋
Khupch chan zalaaahe 🎉😂❤
खूप छान ❤❤❤❤❤
Chan mahiti sangitali 🙏👍👍👍👍
👌👌👌👍खुप छान.🎉❤
Khop ch masta Tai Kanda lasun masala video kara pls
Mast zala masala 😊❤💯👍
Thank you priya.
खूप छान
1 no zala aahe
Nice videos
याच पद्धतीने विविध मसाले सुद्धा दाखवा👍🤝💐
Khoop chan mla kharach garaj hoti ya video chi
Nice 👍😊
मसाला सुंदर झाला आहे, फक्त तमालपत्राचे प्रमाण description मध्ये राहिले आहे.
Thanks for sharing n मसाला series ❤
खूप खूप धन्यवाद तमालपत्राचे प्रमाण आत्ता मेन्शन करते🙏
कवाब चिनी चा आकार गद्या सारखा नाही तर गदे सारखा असतो
Khup chan aata.alibagcha special agri masala pan dakhva.
😂
Mla 2kilo cha sati ki mirchy lagtil te sahity saga
Khupach chhan zala masala bhaji kartanna ya masalyasobat chatani pan vaparaychi ka nahi mya plz reply me
हा मसाला टाकल्यानंतर बाकी इतर काही कोणताही मसाला घालण्याची गरज नाही
Haldonichi recipe dqkhwa,please
Punjabi garam masala, saoji masala, kitchen king masala, goda masala, Kala masala, biryani masala, pulav masala, masalebhaatacha masala, rassam masala, saambhar masala ,jain masala ,etc. Masale pn daakhwa pl...
Khup chan
Khup chan
छान झालाय मसाला ....👌 ..पण यांत सुके खोबरे नाही टाकत का?
Naahi
Mi gharguti tikhat kela pan tuala kemikalsarkha vas yeto kay karave
Please, हळद पावडरची receipe दाखवा
Mast
🙏🙏🙏 ताई छान
Khup chhan masala
1 kilo che praman sanga Tai
Description box मध्ये दिले आहे
ताई तुम्ही description मध्ये garam मसाल्याचे साहित्य वेगळे दिले आहे, आणि सांगताना वेगळेच सांगितले आहे. मग प्रमाण कसे समजावे.
Mala 4 kg tikhat Malvani masala chi list dya na
Garam Masala please😊
1kg मसाला बनवायला किती खर्च येतो हॆ सांगाल का मालवणी घरगुती मसाला
12:26 12:26
छान. मी यंदा याच रेसिपीने मसाला करणार आहे. 5 kg साठी तुम्हाला किती खर्च आला? 5kg मध्ये 5 kg मिरची + गरम मसाला असे प्रमाण आहे ना?
1800 ते 2000 रुपये खर्च येतो हो पाच किलो मिरची आणि+ गरम मसाला असं हे प्रमाण घेतलं आहे
ताई तुमची लिस्टची बिल किती झाले plz share करा ना.किती छान झालंय मसाला.😊❤🙏
छान
Mala what's up var list dya na
Mi pan kokanatali aslya muley mala dusra kutlach masala vaprat nahi fakta malvani masala vapartey tai mi nakki haa masala bhavun bhagnar thank you
खूप खूप धन्यवाद🙏🤝 तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा ही लिंक शेअर करा ही नम्र विनंती🙏💐🙂
5 kg साठी फक्त 300 gm धणे कमी नाही होणार, का ani मालवणी masalyamadhe bedgi mirchi aste
त्यानी 500 ग्रॅम धने सांगितले आहेत
ऊन नाही आहे aamchya ethe tar kay karaycha उना शिवाय नाही होऊ शकत का मसाला
होऊ शकतो. मिरच्या मोठ्या कढई मध्ये थोड्या थोड्या प्रमाणात भाजून घ्यायच्या
हा मसाल्याचे एक किलोचा रेट किती
Not avlb here in bunglur ..
We just MANAGE without it......
नाचणीचे पापड व आगरी मसाला दाखवा
आगरी मसाला सुद्धा याच पद्धतीने बनवतात फक्त तिखट मिरच्या जास्त घेतात.
वॉट्सअप no पाठवा म्हणजे वॉर्डर देता येईल
ताई तुम्ही मसाल्याचे प्रमाण 1kg च्च description बॉक्स मध्ये वेगळेच दिले आहे आणि विडिओ मध्ये वेगळे सांगितले आहे. तर प्रमाण कसे समजावे.
सॉरी चुकुन msg पाठवला गेला 😢
असू देत काही हरकत नाही😊👍
ताई व्हिडिओमध्ये पाच किलोच सांगितल आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये एक किलो च प्रमाण दिलं आहे
सगळं मिळून एक किलो मसाला करायचा तर काय प्रमाण घेऊ
कबाब चीनी कशाला म्हणतात ते जवळून दाखवावे मला हे नवीन नाव आहे
Masala colour la Chan jhala pan tikhat Kami jhala , tikhat honyasathi Kay badal karava te suchva...
लवंगी मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं म्हणजे मसाला तिखट होतो
Mirchi unhat valavali tari ti bhajun ghetat malvani masalyasathi. Mhanunch tyala bhajaka masala / malvani masala mhantat. Kabab chini ha padarth 1st time aikala ni pahila. Baki masala rang chaan.
उन्हामध्ये वाळवल्या नंतर पुन्हा भाजण्याची गरज लागत नाही .
खरं तर मिरची अगदी बारीक दळली जावी याकरिता मिरची भाजतात पण उन्हामध्ये चांगली दोन दिवस कडकडीत वाळली ती अगदी कुरकुरीत झाली होती म्हणून पुन्हा भाजण्याची गरज नाही. नाहीतर, मसाल्याला काळपट रंग येतो🙂🙏🙏🤝💐
घरी ऊन येत नसेल तर मिरच्या कशा सुकवायच्या ते सांगशील का
थोड्या थोड्या करून मोठ्या कढईत घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजायच्या
@@PriyasKitchen_ tysm 🙏🏻
एकूण मिरची किती
Naki karnar
गरम मसाला व गोडा मसाला दाखवा
गोडा मसाला लवकरच दाखवीन
Everest sarkhi tikalal mirch powder dakhva na
Methi description box madhe nahit
आहे ,ताई 😊🙏❤️🤝💐
Sorry @@PriyasKitchen_
Tumhi ha masala sale karta ka, mala khup masala lagnar nahi, 1 kg sudha khup hoil .
मीठ ना घालता फक्त हिंग खडे घालावे.
कोकणामध्ये थोडसं दमट वातावरण असतं म्हणून मीठ आणि खडे हिंग दोन्हीही वापरला आहे
D 3rd chillies u showed is not Reshampatti. Rashampatti is fat,thick and dark red
Tai tumacha no dya na
घाटी मसाला दाखवु शकशील का?
Tu vikat detes ka masala
खडे मीठ सुके असले पाहिजे ना, कारण कधी तरी ओलसर असते हे मीठ म्हणून vicharle
भाजून घेतले तरीही चालेल म्हणजे ओलसरपणा अजिबात राहणार नाही
@@PriyasKitchen_ tysm🙏🏻
एक किलो मिरचीला खड्या मसाल्याचे प्रमाण सांगा ताई
डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे एक किलो मिरची साठीचे प्रमाण
Verynice