🙃अति महाग किम्मत हे ऐकच हर्ड ल आहे सगुणा च 🙃कितीही गुणगाण करा जोपर्यँत पैसे रिझनएबल घेत नाही 🤔मध्यमवर्गीय ३ पेक्षा जास्त वर्षाला खिशाला भोक पाडत नाही 🙃
शेवटी विक्री हाच शेती यशस्वी होण्याचा गाभा आहे. सगुणा बागेत समोरासमोर दिसणारे उत्पादन पाहून लोक त्याला हसत हसत किंमत देतात. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होतो.
सगुणा बागेत काय नाही
सर्व काही उपक्रम पाहून खूप कौतुक
कशी माणसे तुह्मी निवडली असतील ते पण खूप खूप कौतुक
धन्यवाद सर ❤️❤️🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती 👌
धन्यवाद
एक किलो हळदीच्या कांद्या पासून किती हळद पावडर मिळते ?
सुकलेल्या हलकीउंडाचे जास्त नही वाया जात, किलो ला 100 ते 200 gm जाते 🙏🏻
1.5 ते 2 फुटावर खडक असल्यास हळद पीक घेता येईल का?
होय ❤️🙏🏻
ꜱᴏ ɴɪᴄᴇ
धन्यवाद 🙏🏻
हळद उकडली कि ती र्मुत होते
Lab testing report मधे समजते nutrition आहे कि नाही
Ok सर ही माहिती आमच्यासाठी नवीन आहे, नक्किच याचा अभ्यास करू 🙏🏻❤️
🙃अति महाग किम्मत हे ऐकच हर्ड ल आहे सगुणा च 🙃कितीही गुणगाण करा जोपर्यँत पैसे रिझनएबल घेत नाही 🤔मध्यमवर्गीय ३ पेक्षा जास्त वर्षाला खिशाला भोक पाडत नाही 🙃
बरोबर आहे सर तुमचे 🙏🏻🙏🏻👍❤️
शेवटी विक्री हाच शेती यशस्वी होण्याचा गाभा आहे. सगुणा बागेत समोरासमोर दिसणारे उत्पादन पाहून लोक त्याला हसत हसत किंमत देतात.
पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होतो.