खूप सुंदर सावर तयार झाले आहे आजारी माणसाच्या तोंडाला हे सार प्यायल्यामुळे खूपच छान चव येऊ शकते सांगण्याची पद्धत खूपच छान असल्यामुळे करणे सोपे जाते धन्यवाद प्रिया...
आमच्याकडे यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घातली जाते त्यामुळे आम्ही त्याला हिरव्या मिरचीची आमटी असं नाव देतो तुमचं हे वरण देखील खूप छान झालं आम्ही करून पाहिलं❤
ua-cam.com/video/-WygoOzmquU/v-deo.htmlsi=n1kuVuAvYtnEQObB ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी 💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
@PriyasKitchen_ Indus valley chya site var visit keli khupch chhan options aahet tya var. Me nakki purchasing karen. Thank you so much tumhi discount code share kelya baddal
व्हिडिओ पाहताना स्क्रीनवर उजव्या हाताला सीसी म्हणून एक स्क्रीनवर तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा म्हणजे ते लिहिलेलं जाईल आणि मुळात मी ते लिहीत नसते... ते आपोआप यूट्यूब कडून येत असतात त्यामुळे त्यामध्ये शाब्दिक चुका असण्याची शक्यता असते.
पूजा ताई आमसूल पित्त शमवणयाच काम करतं पित्त झाल्यावर म्हणजेच अंगावर गांधी ऊठलयातर आमसूल च पाणी करून आमसूल चोलतात. कोकम सरबत पितात त्याने शरीरातील पित्त शांत होत.
'आमसुलामुळे पित्त' •••हे पहिल्यांदाच ऐकतोय! उलट पित्त शमवण्यासाठीच आमसुलाचा वापर केला जातो असे ऐकुन होतो.याच व्हिडीयोवर वरती केलेल्या एका कॉमेंटमध्येही आमसुल हे पित्तशामक आहे असेच म्हंटले आहे.नक्की काय बरोबर याचा जाणकारांनी खुलासा केल्यास बरे होईल.
ते मी लिहीत नाही तुमच्या स्क्रीनवर उजव्या हाताला सीसी म्हणून एक बटन असेल ते दाबलं की ती येत राहते मी ती ऍड केलेली नसते यूट्यूब स्वतः ते ॲड करत तुम्हाला नको असेल तर सीसी बटन दाबावं म्हणजे तळटीप जाईल
Bramnhi recipe la bramnhi nahitar tar kay muslim recipe mhannar kay? Ugichach kashala Brahman dveshti comment karayachi? I am a follower of Mahamanav Dr Ambedkar and also am a proud Brahmin. Jai Bhim ani Jai Parashuram.
खूप सुंदर सावर तयार झाले आहे आजारी माणसाच्या तोंडाला हे सार प्यायल्यामुळे खूपच छान चव येऊ शकते सांगण्याची पद्धत खूपच छान असल्यामुळे करणे सोपे जाते धन्यवाद प्रिया...
*Agadi Paramparik ani Sopi Swachcha Chavishtha Recipe, Khupchan ani Sattvik suddha.* 😊
ua-cam.com/video/ybxtOwTmVqw/v-deo.htmlsi=6DfRXCY0IiYzwp_k
जरासुद्धा गव्हाच्या पिठाचा वापर न करता अजिबात कडू न लागणारे मेथीचे लाडू👆
एकदम मस्त। आमच्या लहानपणी आमची आज्जी हे सारं करायची। खूप छान लागते। आठवणी जाग्या झाल्या। नक्कीच हे सारं कारेन
खूपच छान सार तयार केले रेसिपी छान आहे सांगण्याची पद्धत छान आहे
Wow mast zalay saar.priya tuzya padhhtine patal pohe chivda kela mast zala.
Tai bramhani padhatiche chicken dakhwa ekda please
खूप छान पध्दत दाखविली साराची नक्की करुन बघणार प्रिया ताई
ua-cam.com/video/B0IFFeumg_4/v-deo.htmlsi=BnuHZSfuRY-X6Uh7
सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पारंपरिक मऊ लुसलुशीत *गुळाच्या दशम्या*!
मस्त थंडी आणि त्याबरोबर गरमागरम सूप सारखं पातळ हे सार खरंच खूप छान आहे❤
आणी हो प्रिया ताईची रेसिपीज एकदम मस्त आहेत
आम्ही मुगाचे असेच सार बनवतो.खूप छान लागते 👌👌👍🙏
खूपच मस्त....😋😋😋👌👌बघूनच प्यावस वाटतंय...😋😋😋🎊🎊
Mazya ghari ashich aamati keli jate apratim lagate ❤❤❤
खुपच छान सात्विक रेसिपी.
खूपच सुंदर दिसते आहे......
तुमचं presentation आवडलं . मी नक्कीच try करणार . 😋😋😋
सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे😊
मस्तच रेसिपी ❤❤
खूपच छान नी चविष्ट 👌👌
Khupach mast zale ❤
खरंच छान चवीष्ट वाटतंय ❤❤❤❤❤
Wow mast....Mi nakki try Karen.. 😊
आमच्याकडे यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घातली जाते त्यामुळे आम्ही त्याला हिरव्या मिरचीची आमटी असं नाव देतो तुमचं हे वरण देखील खूप छान झालं आम्ही करून पाहिलं❤
Khupach chaan.. Sup mhanun pyayala mala aawdel. + tumhi aaluche fafade daakhwa na. Bremhani padhatiche...1 gokhale mhanun mazee maitrin hoti tichya ghari faar warshapurvi khalle hote.. Khup testi hote.. Pan resip nahi mahit..
खुप छान 🎉🎉
Sachi soppi paddhat aahe aani sundar saar Tayar zale aahe ❤👌👌👌😍😊
Mast Varan❤❤
नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे तुरीच्या डाळीचे सार मी नक्की तयार करून पाहीन
माझी आई अगदी असेच करायची फार छान चव यायची
Wow garam garam varan sajuk tup ghalun khup chan lagel
Thank you 😊 🙏
खूप छान. अप्रतिम.
ua-cam.com/video/z5wL2XFuMAc/v-deo.htmlsi=bUMZBwz1LDp8pgRx
गावरान भरलं वांग.
मस्तच तुरीच्या डाळीचे सार❤
Khupach chan
Aamhi ase saar karto pan jire khobryache वाटण ghalto आता tyat dhane ghalun karun baghate
मस्तच, मी अशीच करते,फक्त गोडा मसाला घालते,पण तू ताजा मसाला घातलायस ,त्यामुळे yummm,अरूणा (पटवर्धन)पाटील
Super dal. Thank u for sharing.
Thank you 😊 🙏
Khupach sundar
Khup chan tai,ajun kahitar chan banva
ua-cam.com/video/z5wL2XFuMAc/v-deo.htmlsi=bUMZBwz1LDp8pgRx
गावरान भरलं वांग.
Tried it and it is delicious Thanks
Thank you for trying it.😊👍🙏❤️
Khuppacha Sundar Recipi
yummy 😋😋😋
Priya tai. Hi wonderful recipe aahe. Please upload more such nice Bramhani recipes
Apratim ❤❤❤❤
ua-cam.com/video/-WygoOzmquU/v-deo.htmlsi=n1kuVuAvYtnEQObB
ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी
💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
@PriyasKitchen_ Indus valley chya site var visit keli khupch chhan options aahet tya var. Me nakki purchasing karen. Thank you so much tumhi discount code share kelya baddal
Chhan surekh
,नक्की करुन पहाणार साजूक तूप घालून तर क्या बात है
Ekdum mast
Priya.. karwari Toy dakhav
Mouth watering nakkich karen
ua-cam.com/video/z5wL2XFuMAc/v-deo.htmlsi=bUMZBwz1LDp8pgRx
गावरान भरलं वांग.
खूप छान ओ
खूप छान रेसिपी 🌹🙏🌹
Very healthy & tasty soup.
छान सारं तयार केले आहे प्रियाताई सोयाबिनची एखादी रेसिपी दाखवा
Mast priya nakki banvin❤
खूप मस्त सार 👌♥️
Mazya tr tondala panni sutla tai mast daal banavli mi udyach banavnar thank you
सूंदर
अप्रतिम
खुप च छान
Mastch
खूप छान
मस्त.वरन
ua-cam.com/video/ybxtOwTmVqw/v-deo.htmlsi=ANq4QByszOI2Bz89
*20 औषधी पदार्थांचा वापर करून आरोग्यवर्धक मेथीचे लाडू*
कोणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने
Nice
हिंग कोणती चंगली असेल
❤❤❤❤❤❤❤
Mala mazya aai chi athvan aali ti ase sar banvayachi...
Thank you so much
❤
Transcript मध्ये जे तुम्ही टाईप करता ना ते जरा तपासून पाहत जा , recipes खूपच छान असतात
व्हिडिओ पाहताना स्क्रीनवर उजव्या हाताला सीसी म्हणून एक स्क्रीनवर तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा म्हणजे ते लिहिलेलं जाईल आणि मुळात मी ते लिहीत नसते... ते आपोआप यूट्यूब कडून येत असतात त्यामुळे त्यामध्ये शाब्दिक चुका असण्याची शक्यता असते.
Lagech karun pahate....masta❤
👌👍👍
फारच छान सार झाला आजारी माणसाला चव भारी येणार 👌
प्रिया, दिवाळीचे पदार्थ खाऊन आता कंटाळा आला आहे .
तर हे तूर आणि मुगाच्या डाळीचे सार मस्त वाटलं बघुन . उद्या सकाळी करायलाच पाहिजे 😅❤
Nakki karun paha 👍😊
Very nice 🎉❤
मस्त
Yammmmmi
बघताक्षणी खरंचंच वाटीत घेऊन त्यावर त्यावर साजूक तूप घालून प्यावसं वाटतंय 😅
छान
Thank you
Hello
Dhane kachech vataiche????
धने आणि जिरे हलकेसे गरम करून घ्या म्हणजे व्यवस्थित वाटले जातील
@PriyasKitchen_ thanks dear♥️
Mast
So thin & watery! Looks more like Rassam than “ varan” 😢
It’s saar
पूजा ताई आमसूल पित्त शमवणयाच काम करतं पित्त झाल्यावर म्हणजेच अंगावर गांधी ऊठलयातर आमसूल च पाणी करून आमसूल चोलतात. कोकम सरबत पितात त्याने शरीरातील पित्त शांत होत.
Mi karun bagte
Mi aajch karun pahate
Alternative to amasul
Yala amhi ambat goad waran mhanto
हा कुकर कोणता आहे
Indus Valley company cha aahe 3 litre cha aahe
नक्की करून बघते
aamhi mirchi घालून त्याला आंबट वरण म्हणतो
खूपच मस्त पण ताई आमसूल न घालता लिंबू पिळून घातले तर चालेल का कारण मला पित्त होते अमसुलां ने
हो चालेल
'आमसुलामुळे पित्त' •••हे पहिल्यांदाच ऐकतोय! उलट पित्त शमवण्यासाठीच आमसुलाचा वापर केला जातो असे ऐकुन होतो.याच व्हिडीयोवर वरती केलेल्या एका कॉमेंटमध्येही आमसुल हे पित्तशामक आहे असेच म्हंटले आहे.नक्की काय बरोबर याचा जाणकारांनी खुलासा केल्यास बरे होईल.
लसूण नाही का घालायचा
नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर एखाद दोन पाकळ्या घातल्या तरीही चालेल
प्रत्येक वेळी गुळ घातला पाहिजे का?गुळामुळे इतर मसाला चव येत नाही.अगदीच नाइलाज असेल तर किंचित गुळ घालावा.
गुळ नाही घातला तरी चालेल जर आवडत असेल तरच घाला😊
Maza kade pan ahe ase bahande😅
अरे वा छान👍😊
Aa
खाली तळटीप लिहीतांना शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यावे .नाहीतर तळटीप काढुन टाका .म्हणजे बोलण्याकडे तरी लक्ष राहील.
ते मी लिहीत नाही तुमच्या स्क्रीनवर उजव्या हाताला सीसी म्हणून एक बटन असेल ते दाबलं की ती येत राहते मी ती ऍड केलेली नसते यूट्यूब स्वतः ते ॲड करत तुम्हाला नको असेल तर सीसी बटन दाबावं म्हणजे तळटीप जाईल
जातीचे नाव कशाला घेता आम्ही कोकणी वैश्य सुध्दा अशीच आमटी बनवतो . एखाद्या प्रदेशाचं नाव वापरलं तर ठीक !
Bramnhi recipe la bramnhi nahitar tar kay muslim recipe mhannar kay? Ugichach kashala Brahman dveshti comment karayachi? I am a follower of Mahamanav Dr Ambedkar and also am a proud Brahmin. Jai Bhim ani Jai Parashuram.
खूप छान 👌
खूपच सुंदर
अप्रतिम
मस्त
Khoop छान
Mast
Mast
Mast