माझा जमिनीत मूळकूज असल्यामुळे मला सोयाबिन ला पण ट्रायकोडर्मा ची पण बीजप्रक्रिया करायची आहे तर मी थायरम+रायझर+ रीयंश नंतर ट्रायकोडर्मा ची बीज प्रक्रिया करू का किवा पहिले ट्रायकोडर्मा ची करू
मी धूळ पेरणी केली 1तासाने उगवण होईल असा पाऊस झाला दुसऱ्या दिवशी पेंदामिल सुपर 38 तणनाशक फवारले तिसऱ्या दिवशी पुंन्हा 2तास खुप पाऊस झाला तन नाश होईल का आणि सोयाबीन उगेळ का सर्व साचलेले पाणी जिरून गेले
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात आल. धन्यवाद साहेब ... सोयाबीन टोकन करण्यासाठीच सरी पाडून ठेवल आहे...पण अवकाळी पाऊस मुळे हराळ व नागरमोता सारखेच गवत उगवण आहे.... कृपया मार्गदर्शन करावे....
नागरमोथा व हरळ जाण्यासाठी औषधापेक्षा ट्रॅक्टरने खोल नांगरणी करणे ढेकुळ निघेल असे नांगरणी करणे एक महिना वर पडून देणे एक महिनाभर वावर खडक टाकून देणे जोपर्यंत ढेकूळ तापवून त्यातील नागरमोथा पोचट पडत नाही तोपर्यंत अधून मधून फळांच्या पाळ्या देणे खंड पोचट पडतो व मुळासगट नागरमोथा जातो
सर मी मी तुमचा पाणी साठवण्याबद्दलचा तो व्हिडिओ पाहिला होता तो मला आवडला माझ्या वावरांमध्ये भरपूर पाणी असते पाणी निघायला दुसरं काही मार्ग नाहीये त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी काय करावे
वेळोवळी माहिती देतात 🙏🏻 खूप खूप धन्यवाद
एकदम योग्य वाटला भाऊ
Khupch chan mahiti dili dada ashech marg darshan det raha dhanyawad dhanyawad dhanyawa
Super 💐
Ekdum mast Ani kadak
चांगली माहिती मिळाली दादा धन्यवाद
खुप छान माहीती देता तुम्ही दादा खरचं शेतकऱ्यांना खूप महत्वाची आहे
Very Nice very helpful information dhyaneshwar Sir 👍
खुप छान
खुप चांगली माहिती दिली
खुप चागली माहिती दिली
Very nice bhau.
Namaskar saheb khupach chhan mahiti aahe
Chan mahiti dili sir tumhi
Good information sir thank you
छान माहिती दिलीत
खुप छान माहिती दिलीत दादा 🙏🙏🙏🙏
फार नुकसान झाले खरात पाटील kds 726 बियाणे टोकण बेडवर केली होती. पण सोयाबीन परिपक्व होण्याआधीच रोग आला.एकरी पाच 3क्विंटल उत्पादन झाले.
Very super
छान माहिती.
Good information
❤❤
खूप खूप सुंदर दादा 💐🙏🙏😇😇
One salute for cameraman 😅
👌👌
Thanks sir
1acre la kiti biyane lagte
दादा समजा पाणी जर लागून पडलं तर पूर्णपणे तुर जळते strong arm मध्ये राऊंड up टाकलं तर ..हा माझा अनुभव आहे मागच्या वर्षी आलेला
Thanks
Patil khup chan pan aantar pik tur aahe tyat tur lag vad kashi karavi aani aantar ki ti thevavi hi mahiti day aani khat nivejan kase karave
राम राम पाटील 💐💐🙏🙏
Dada saprem namsakar .
Pralya natr pavrani keli ka
Ram Ram dada TELANGANA se
Nighalele tanvar 15 divsani amora marle tar chalel ka
30te40mili 20liter Pani ya pramane raund up vaprave ka
Strongarm marlyananter dawrani karta yeil ka. Tur la farak padel ka.
माझा जमिनीत मूळकूज असल्यामुळे मला सोयाबिन ला पण ट्रायकोडर्मा ची पण बीजप्रक्रिया करायची आहे
तर मी थायरम+रायझर+ रीयंश नंतर ट्रायकोडर्मा ची बीज प्रक्रिया करू का किवा
पहिले ट्रायकोडर्मा ची करू
दाद pn mg khat ks token kelyavr ka adhi सरीमभे
बिज प्रकिया 2 .3 दिवस आगोदर केली तर चालते का
Vagha ghevda chi mahiti pan milel ka
सोयाबीन तुर साठी Strog arm चालेल का सर
Strong pudi kitich ahe bhau
Kenha tana che niyojan sanga
Ya velas 753 ks ky lavtay 726 nhi lavat aahat ka
753 बियाणे भेटेल का?
भाऊ मार्केट मध्ये आता उपलब्ध आहे
@@Badboymady2512😊😊😊😊
भाऊ स्ट्रॉंग आर्म, किंवा मॅक्स ची फवारणी केल्यानंतर फेर कधी मारायचा ...?
Soyeabin perli १४divas zale kolapni che sahae ni bed kasa padaye sa sanga sir
तणनाशक चांगल कोणत आहे ते strogarm
Tumhi fule sangam726 pernar nahi ka
Mark vaprly naNtar rund up vaprle tar chalel ka
Max best a ka soyabean sathi
Tilt ghetlay ka
First spray kiti divsani ani weed control sathi kont औषध favaraych
Fusiflex,shaked
Mark vaparle tar chalel ka
फुले किमया बियाणे मिळेल का तुमच्या कडील.
कोणत्या गावाचा आहे आपण
सोयाबीन पहले नंतर 3 दिवसानी Raudup 115 मिली मारल उगवन चांगली झाली रिजल्ट पण चांगल आल
पेराकोट डायकॉसेल 24 sl चालते का
Santra madhe soyabean ahe tr strong arm marl tar chalel ka
Chaltay
uday perani aahe lavkrsanga
Hi
पेरणी करायच्या अगोदर चालेल का .ओल्या जमिनीत
पीएसबी आणि रायझोबियम कधी लावायची
सोयाबीन लागवड कोरड मध्ये केली का
Round up 50 ml chaltay mi magil 21madhye vaparle
Bhau 50ml acre la ki pumpala
@@ajimpathan8033 pampala 50 ml
Strogarm मारलं वर तूरमध्ये वाढ थांबते का
Dada RPS76 kse rahil bij prakriye sathi
ते काहीच काम करत नाही
विनाकारण पैसे जातील
Soyabean madhe Post emergence herbicide कोणत वापरावं आणि कधी वापरावं
Sumi Max, किंवा strongarm
बीजप्रक्रिया पेरणी अगोदर पाच ते सहा दिवसांनी करून ठेवली तर काही अडचण येणार नाही का
753 फुले किमया बियाणे कुठे मिळाले सर आम्हाला पण द्या बियाणे
tumi bina bed ch peral ka
bhau bed nahi padale ka tumhi
धन्यवाद। भाऊ
मी धूळ पेरणी केली 1तासाने उगवण होईल असा पाऊस झाला दुसऱ्या दिवशी पेंदामिल सुपर 38 तणनाशक फवारले तिसऱ्या दिवशी पुंन्हा 2तास खुप पाऊस झाला तन नाश होईल का आणि सोयाबीन उगेळ का सर्व साचलेले पाणी जिरून गेले
भाऊ मला कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथील नंबर पाहिजेत कृपया सांगा
दादा टोकन करून १० किवा १५ दिवसात कोणती फवारणी करावी
Micronutrients ani चक्रिभुंगा साठी thethoxam
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात आल. धन्यवाद साहेब ... सोयाबीन टोकन करण्यासाठीच सरी पाडून ठेवल आहे...पण अवकाळी पाऊस मुळे हराळ व नागरमोता सारखेच गवत उगवण आहे.... कृपया मार्गदर्शन करावे....
नागरमोथा व हरळ जाण्यासाठी औषधापेक्षा ट्रॅक्टरने खोल नांगरणी करणे ढेकुळ निघेल असे नांगरणी करणे एक महिना वर पडून देणे एक महिनाभर वावर खडक टाकून देणे जोपर्यंत ढेकूळ तापवून त्यातील नागरमोथा पोचट पडत नाही तोपर्यंत अधून मधून फळांच्या पाळ्या देणे खंड पोचट पडतो व मुळासगट नागरमोथा जातो
तुमचा no लागत नाही वेस्त दाखवते.
सोयाबीन साठी सर्वात चांगले टॉनिक कोणते औषधे आहे सांगावे सर
Isabion, biovita
टोकण केली पण डूकरं बी ऊकरत आहेत
स्ट्रॉंग आर्म रिझल्ट देत नाही सर
150lit १pudi vapra
सर मी मी तुमचा पाणी साठवण्याबद्दलचा तो व्हिडिओ पाहिला होता तो मला आवडला माझ्या वावरांमध्ये भरपूर पाणी असते पाणी निघायला दुसरं काही मार्ग नाहीये त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी काय करावे
9552881303
या नंबर वर कॉल करा आणि विचारा
तणनाशक फवारणी केव्हा योग्य राहील तुलनात्मक दृष्ट्या
गवत 3-४पानांवर असतांना
आपल मोबाईल नंबर पाठवा
Eka thikani ४-५ bee taka...
Me magch vrshi २ ch bee takle hote.
Ekri ९ cha utarala ala hota..
Tumhi eka thikkani ४-५ bee nakki taka
Nuksan honr nhi
Call me Ravi taru
Sir तुमचे contact number pahije
खूप छान माहिती दिली आहे दादा
Nice information