Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
Bhar pik ekavedi 20 te 30 dane pdtat. 5/6 dane pdtil ashi setting kashi karavi? Krupya sangave
Kont pik boltay tumhi
सव्वा फूटाचे अंतर कपाशीसाठी करता येईल का?
Quality 1 ahe sr
Sir kapashi che don zadatil antar 1.5 fut te 2 fut hote ka
jaminit jast olawa asel tr jam / block hoil ka sir??
But ओलावा असल्यावर होल बंद नाही का होणार ओझ असल्यामुळं मती फसू शकते ना..खूप टाईम पास होऊ शकतो असं मला वाटतं
एका ठिकाणी एका वेळी दोन तीन बिया पडतात म्हणून घेतली नाही राव.
4 ते 5 बिया पण पडता
Ya tokan yantra la subsidy aahet ka sir
सध्या नाही , यंत्र प्रचलित झाल्या नंतर मिळेल
Sir जर जमिनीमध्ये ओलावा जास्त असेल तर मशीन काम करेल का ?
Nahi kart mi karun pahil
दाेन फूटावर कपाशी लागवड करता येते काआणि काही पेअर पाट लागले तर ते तूम्ही पूरवणार का
कापसासाठी किती नंबरची प्लेट वापरली
ओल्या जमिनीमध्ये चालते का ते दाखवा दादा प्रत्येक जण भुसभूशीत मतिमध्ये च दाखवतात... 🤔
आपले मागील वर्षीचे व्हिडीओ बघा भाऊ
बरोबर आहे वोल्या जमिनि मधे चालायला हव सर
टोकन यंत्राच्या सिड्स डाय (चकती) मिळेल काय??
सब सिडी आहे का Maharashtra साठी यावर
सोयाबीन 1 गुंठ्यांत किती ग्रॉमं पडते
Cysh on dilivari milel ka sor
subcidy milel ka
सर धान साठी उपयोग होऊ शकतो का कृपया सांगा
कपाशी तिन.फुठावर.लागेलका.लागवडीनंतरखते.देता.येयिल.का.सबशडि.मिळेल.का.धने.लावता.येतात.का
होय... फोन करा
माजलगाव तालुक्यात भेटेल का
Sir khat sodlya mule machine kharab hote ka?karan te saaf karta yet nahi?
नाही होत , आणि मशीन वाशेबल आहे
Sir solar camera ahe ka
दिवाळीत येईल भाऊ
ओडर दिल्या ननतर किती दिवसानि डिलेवारी मिळेल सर
सरकी ला दोन फुटाचा अंतर पाहिजे
सर मला घेयायचे आहे नांदेड ला मिळेल काय
Khat ani biyane sarkhach khol padte cap lavlya mule
नेर यवतमाळ दारव्हा या ठिकाणी असेल तर पत्ता द्या सर आम्ही येतो मशीन घ्या साठी
नायरा पेट्रोल पंप च्या मागे ऍग्री पावर दारव्हा .
Price kay detail sangga,
Cottaon biyan eak eak paste ka
हो
Kiti no cha pulli lagti
सूर्यफूल करता येईल का कळवा
सर ह्या मशीनित सोयाबीन पेरता येत नाही असे म्हणत आहेत आपले कर्मचारी फोन केले असता
सर याने शेंगदाणे ची पेरणी करु शकतो का
हो 100%
ह्या मशीन ने सोयाबीन व खात पेरता येईल का? .व ९ इंचा पैक्षा अंतर कणी करता येईल का. मला घ्याचची आहे. जि. वर्धा..
ती मशीन वेगळी येते ती पण आहे आमच्या कडे 8999006478 वर कॉल करा
भात बियाणे पेरता येते काय सर.
भात पेरणी करता येते का
ओल्या जमीन मध्ये चालत नाही
Tokan mashin pahije phone lagat nahi
हे यंत्र किती वर्ष टिकते सर
खूप वर्ष
Om Namah shivay Har Har Mahadev
चाळीसगाव ला मिळेल का
बी टोकन व खत पेरणी यंत्र दोघ मिळुन ७७०० आणि नुसत बी टोकन यंत्र ६७०० बरोबर ना ?जि.जळगाव ता. जामनेर घरपोच भाडे किती लागेल ?
मार्केट मध्ये कमी भावात उपलब्ध आहे.
सर बी संपल्या वर कसे समजते
लक्ष ठेवावे लागते
Prise kitti ahe
कापशी टोकन करणेसाठी किती नंबर ची भिगरी लागती भाऊ सांगा
फोन करा संपूर्ण माहिती मिळेल
9 इंच मध्ये कपाशी बी किती लागेल....1 एकर मध्ये 2 बी
2 पॅकेट
सर कापसाच्या दोन बिया पडायला पाहिजेत
ते पण सेटिंग करता येते
क कांदा बियाणे लागवड यंत्र दाखवा
ते पण आहे
Tokan Yantra Gharpoch milel ka
होय घरपोच मिळेल.
Ya tokn yantrane ek Manus kiti ekar soyabean Peru shkto eka divsat
कपाशी २.५ फुटावर लावता येईल का
हो, फोन करा
ओली जमीनीत चालतच नाही माझे कडे आहे
चीखलात चालते का
जिथं बैल जोडी चालते तिथं हे मशीन चालते
धान लागवड करता येईल का?
तुर पेरणी करा साठी 4 दाने पडणार त्यासाठी किती नंबर सिड रोलर वापरावे
नाशिक ला कुठे मिळणार प्रत्येक्ष बघून मग घेणार स्पेर काय काय मिळणार GT Shakti चे आहे माझ्याकडे मका पेरणी केली होती 9 इंच वर पातळ झाले होते
Axe variety fail geli Amravati madhe...kidak hote...
तुमचा कडे पाऊस कमी झाला ना भाऊ मागच्या वर्षी बऱ्याच जाती फेल गेल्या असतील
मक्की साठी चालेल का
हो चालते ... फोन करा माहिती मिळेल.
भुइमुंग लागवडीसाठि यंत्र काम करतेका?
हो 100 %
Jamner la milel ka kimat kay
होय मिळेल ७७००/-
किमत किती
7700/-
Price ky aahe खताचे knob काम करतात का
नोब काम करतात आणि 5000 ला मिळते
chhindwara district me mil jayega kya
दोन बियानातील अंतर किती येणार सर
अमरावती जिल्हा तर कुठे मिळेल
Price kiti ahe sir
Dusra khatacha doj deta yeto ka
B kiti antavar padel
ओल्या जमिनीत चालते का?कारण कपाशी ची लागवड पाऊस पडल्यावर करतात..
होय चालते .
कींमत काय आहे ते सांगा
६७००/-
घर पोहच मिळेल का
दोन झाडातील अंतर कमीतकमी व जास्तीत जास्त किती ठेवता येते कृपया माहिती मिळेल काय?
कमीत कमी 5 इंच जास्तीत जास्त 33 इंच
या द्वारे एक एकर मध्ये किती बी लागतील कपाशी चे
@@agripower_storeखत पेरणी मशीन मध्ये 5इंच अंतर होते का
कपाशी बियाणे 1.5 फुटावर पडते का तशी सेटिग करता येते का
हो करता येईल .... फोन करा माहिती मिळेल.
भाऊ मोबाइल नंबर पटवा मि घेनार आहे टोकन मशीन
पत्ता सांगा आम्हाला यायचं आहे
नायरा पेट्रोल पम्प च्या मागे आर्णी रोड दारव्हा जिल्हा यवतमाळ 8459722496
चिकलात चालतेका
कींमत सांगा
शेती हटाव कुटुंब बचाव
🤔 शेतकरीच आहे का भाऊ
@@gokulpatil7906 सातबारा आठ अ पाठवू का
@@gokulpatil7906 सातबारा आठ अ व बँकेचे कर्जाचा पुरावा पाठवू का या शेतीच्या पायात झालेला
किंमत
Kimat kay ahe
ओल्या जमीनीत चालते का
होय चालते ... फोन करा माहिती मिळेल.
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
Bhar pik ekavedi 20 te 30 dane pdtat. 5/6 dane pdtil ashi setting kashi karavi? Krupya sangave
Kont pik boltay tumhi
सव्वा फूटाचे अंतर कपाशीसाठी करता येईल का?
Quality 1 ahe sr
Sir kapashi che don zadatil antar 1.5 fut te 2 fut hote ka
jaminit jast olawa asel tr jam / block hoil ka sir??
But ओलावा असल्यावर होल बंद नाही का होणार ओझ असल्यामुळं मती फसू शकते ना..खूप टाईम पास होऊ शकतो असं मला वाटतं
एका ठिकाणी एका वेळी दोन तीन बिया पडतात म्हणून घेतली नाही राव.
4 ते 5 बिया पण पडता
Ya tokan yantra la subsidy aahet ka sir
सध्या नाही , यंत्र प्रचलित झाल्या नंतर मिळेल
Sir जर जमिनीमध्ये ओलावा जास्त असेल तर मशीन काम करेल का ?
Nahi kart mi karun pahil
दाेन फूटावर कपाशी लागवड करता येते का
आणि काही पेअर पाट लागले तर ते तूम्ही पूरवणार का
कापसासाठी किती नंबरची प्लेट वापरली
ओल्या जमिनीमध्ये चालते का ते दाखवा दादा प्रत्येक जण भुसभूशीत मतिमध्ये च दाखवतात... 🤔
आपले मागील वर्षीचे व्हिडीओ बघा भाऊ
बरोबर आहे वोल्या जमिनि मधे चालायला हव सर
टोकन यंत्राच्या सिड्स डाय (चकती) मिळेल काय??
सब सिडी आहे का
Maharashtra साठी यावर
सोयाबीन 1 गुंठ्यांत किती ग्रॉमं पडते
Cysh on dilivari milel ka sor
subcidy milel ka
सर धान साठी उपयोग होऊ शकतो का कृपया सांगा
कपाशी तिन.फुठावर.लागेलका.लागवडीनंतरखते.देता.येयिल.का.सबशडि.मिळेल.का.धने.लावता.येतात.का
होय... फोन करा
माजलगाव तालुक्यात भेटेल का
Sir khat sodlya mule machine kharab hote ka?karan te saaf karta yet nahi?
नाही होत , आणि मशीन वाशेबल आहे
Sir solar camera ahe ka
दिवाळीत येईल भाऊ
ओडर दिल्या ननतर किती दिवसानि डिलेवारी मिळेल सर
सरकी ला दोन फुटाचा अंतर पाहिजे
सर मला घेयायचे आहे नांदेड ला मिळेल काय
Khat ani biyane sarkhach khol padte cap lavlya mule
नेर यवतमाळ दारव्हा या ठिकाणी असेल तर पत्ता द्या सर आम्ही येतो मशीन घ्या साठी
नायरा पेट्रोल पंप च्या मागे ऍग्री पावर दारव्हा .
Price kay detail sangga,
Cottaon biyan eak eak paste ka
हो
Kiti no cha pulli lagti
सूर्यफूल करता येईल का कळवा
सर ह्या मशीनित सोयाबीन पेरता येत नाही असे म्हणत आहेत आपले कर्मचारी फोन केले असता
सर याने शेंगदाणे ची पेरणी करु शकतो का
हो 100%
ह्या मशीन ने सोयाबीन व खात पेरता येईल का? .व ९ इंचा पैक्षा अंतर कणी करता येईल का. मला घ्याचची आहे. जि. वर्धा..
ती मशीन वेगळी येते ती पण आहे आमच्या कडे
8999006478 वर कॉल करा
भात बियाणे पेरता येते काय सर.
भात पेरणी करता येते का
ओल्या जमीन मध्ये चालत नाही
Tokan mashin pahije phone lagat nahi
हे यंत्र किती वर्ष टिकते सर
खूप वर्ष
Om Namah shivay Har Har Mahadev
चाळीसगाव ला मिळेल का
बी टोकन व खत पेरणी यंत्र दोघ मिळुन ७७०० आणि नुसत बी टोकन यंत्र ६७०० बरोबर ना ?
जि.जळगाव ता. जामनेर घरपोच भाडे किती लागेल ?
मार्केट मध्ये कमी भावात उपलब्ध आहे.
सर बी संपल्या वर कसे समजते
लक्ष ठेवावे लागते
Prise kitti ahe
कापशी टोकन करणेसाठी किती नंबर ची भिगरी लागती भाऊ सांगा
फोन करा संपूर्ण माहिती मिळेल
9 इंच मध्ये कपाशी बी किती लागेल....1 एकर मध्ये 2 बी
2 पॅकेट
सर कापसाच्या दोन बिया पडायला पाहिजेत
ते पण सेटिंग करता येते
क कांदा बियाणे लागवड यंत्र दाखवा
ते पण आहे
Tokan Yantra Gharpoch milel ka
होय घरपोच मिळेल.
Ya tokn yantrane ek Manus kiti ekar soyabean Peru shkto eka divsat
कपाशी २.५ फुटावर लावता येईल का
हो, फोन करा
ओली जमीनीत चालतच नाही माझे कडे आहे
चीखलात चालते का
जिथं बैल जोडी चालते तिथं हे मशीन चालते
धान लागवड करता येईल का?
तुर पेरणी करा साठी 4 दाने पडणार त्यासाठी किती नंबर सिड रोलर वापरावे
नाशिक ला कुठे मिळणार प्रत्येक्ष बघून मग घेणार स्पेर काय काय मिळणार GT Shakti चे आहे माझ्याकडे मका पेरणी केली होती 9 इंच वर पातळ झाले होते
Axe variety fail geli Amravati madhe...kidak hote...
तुमचा कडे पाऊस कमी झाला ना भाऊ मागच्या वर्षी बऱ्याच जाती फेल गेल्या असतील
मक्की साठी चालेल का
हो चालते ... फोन करा माहिती मिळेल.
भुइमुंग लागवडीसाठि यंत्र काम करतेका?
हो 100 %
Jamner la milel ka kimat kay
होय मिळेल ७७००/-
किमत किती
7700/-
Price ky aahe खताचे knob काम करतात का
नोब काम करतात आणि 5000 ला मिळते
chhindwara district me mil jayega kya
दोन बियानातील अंतर किती येणार सर
अमरावती जिल्हा तर कुठे मिळेल
Price kiti ahe sir
7700/-
Dusra khatacha doj deta yeto ka
B kiti antavar padel
ओल्या जमिनीत चालते का?
कारण कपाशी ची लागवड पाऊस पडल्यावर करतात..
होय चालते .
कींमत काय आहे ते सांगा
६७००/-
घर पोहच मिळेल का
दोन झाडातील अंतर कमीतकमी व जास्तीत जास्त किती ठेवता येते कृपया माहिती मिळेल काय?
कमीत कमी 5 इंच जास्तीत जास्त 33 इंच
या द्वारे एक एकर मध्ये किती बी लागतील कपाशी चे
@@agripower_storeखत पेरणी मशीन मध्ये 5इंच अंतर होते का
कपाशी बियाणे 1.5 फुटावर पडते का तशी सेटिग करता येते का
हो करता येईल .... फोन करा माहिती मिळेल.
भाऊ मोबाइल नंबर पटवा मि घेनार आहे टोकन मशीन
पत्ता सांगा आम्हाला यायचं आहे
नायरा पेट्रोल पम्प च्या मागे आर्णी रोड दारव्हा
जिल्हा यवतमाळ
8459722496