आदरणीय साहेब आपण आम्हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि वास्तविक योग्य माहिती देणारे वेग वेगळे महत्व पूर्ण व्हिडीओ च्या माध्यमातून शेतीला आणि शेतकऱ्यांना ऊर्जा देणारे व्हिडीओ बनविल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद साहेब तसेच आपल्या या महत्व पूर्ण उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा रविंद्र देवरवाडे रा देवळा ता अंबाजोगाई व ऑरगॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा /सारसा आणि देवळा श्रमकरी ग्रुप
Good information sir
किचकट बीज प्रक्रीया झाली सोपी
Warden is best 💯
आदरणीय साहेब आपण आम्हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि वास्तविक योग्य माहिती देणारे वेग वेगळे महत्व पूर्ण व्हिडीओ च्या माध्यमातून शेतीला आणि शेतकऱ्यांना ऊर्जा देणारे व्हिडीओ बनविल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद साहेब तसेच आपल्या या महत्व पूर्ण उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा रविंद्र देवरवाडे रा देवळा ता अंबाजोगाई व ऑरगॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा /सारसा आणि देवळा श्रमकरी ग्रुप
धन्यवाद
Good information.thanks sir. Election v pani yache per kilo praman kiti ghyave?
Sir tur yala kshyachi bijprakriya kravi
सर कैस्केड चा डोज सांगा किती किलो सोयाबीन साठी किती मिली कैस्केड मध्ये किती मिली पाणी टाकायचे
Ya nanant aapan psb v rayzoberiun vapru shakato ka
हो वापरू शकतो. परंतु केमिकल्स ची प्रक्रिया काही दिवस आधी करून ठेवावी.
@@dr.tukarammote3231 kiti divas aadhi aani eletron prati biyane vaparanyache praman nahi sangitale prati kg biyane
वार्डन सोयाबीनला एका किलोला किती एम एल वापरायचे
4ml
सर, तुरीच्या बियाण्यास वार्डण औषधीची बीजप्रक्रिया करावी का नाही .नसेल तर औषधीचे नांव सांगा !कृपया मार्गदर्शन करा हि विनंती.
ट्रायकोडरमा तुरीसाठी चांगले
@@dr.tukarammote3231 धन्यवाद सर! 🙏🏾🙏🏾🙏🏾
Kanda biyanechi prakriyakarita konate Aushadh waparave.
😊😊😊😊😊😊😊ौ😊😊😊😊😊😊😊😊ौ😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊ौं😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ौ😊औं😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ौ😊😊😊😊😊औंढा😊😊औ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊ौ😊😊😊😊ौं😊😊😊ौ😊😊😊😊😊😊😊ौ😊😊😊😊😊😊😊😊😊ौ😊😊😊😊😊😊😊ौ😊औ😊😊😊औं
ौौ😊😊😊
😊औ
पेरणीपूर्वी बिजप्रकिया किती दिवस अगोदर चालते
पेरणी पूर्वी एक दीड महिना अगोदर केली तरी चालते
फक्त रासायनिक बीज प्रक्रिया
अपूर्ण महिती देता.पाणी + वार्डन /किलो प्रमानकिती ते सांगा.
कालच आणले ... हरबर्या साठी
तुरी ला चालते का बिजप्रक्रिया
नाही
एवरगोल चालेल बुरशी / मर पासून 20-25 दिवस बचाव होतो
Yes