राजीनाम्याचा विषय नाही ... वाल्या कराड ला मुंडेंच पाठबळ होत का नव्हतं याची चौकशी करा ... लाभाचे भागीदार धनंजय मुंडे नाहीत हे कशावरून ...असण्याची शक्यता नाही असं कसं म्हणता येईल ...
हो बरोबर आहे दादा. आरोप च्या घरी जाऊन भेटले न्यूज ला पाहिल्यावर, संतोष दादा घरच्या ना का नाही भेटले हे तेव्हा च लक्षात आलेल, आणि धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे,
संतोष देशमुख हा लाखात एक होता.सतत हसरा चेहेरा ईश्वरी देण( करिष्मा ) होत.पण गावं गुंडाना पाहवलं नाही.
😂😂 Karadla hatkadi ka ghatli nahi 😂😂
देलाच पाहीजे.... मुख्य आरोपी.....धनंजय मुंडेच...
राजीनामा दिलाच पाहिजे.......
धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन संन्यास घ्यावा
चिक्की हाताला नहीं लागली 🙏🙏
आत्ता पवनचक्की तर हवा पण लागून देणार नाही 👍🙏
लय बेक्कार जोड आहे 🙏🙏
दिलाच पाहिजे असली प्रतिनिधी कशाला पाहिजेत
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
मुंडे यांनी, राजीनामा द्यावा,ही, विनंती,
आमदारकीचा सुदा राजीनमा दावा
मस्साजोग ला मुंडे बहिण भाऊ जाऊ शकत नाहीत
अस ही असु शकते कदाचित कराड च्या नावावर असलेली संपत्ती मुंढे ची असावी
शक्यता नकरता येत नाही.
धन्या तो गयो रे बाबा 😂😂😂😂
😂😂
धनंजय मुंडेंनी ताबडतोब राजीनामा द्यावा
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्याच पाहिजे
मुख्यमंत्री मानून काय जबाबदारी आहे की नाही ❤❤❤बॉस असतो
कोरेकर पाटील आपले हेडिंग काय आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि बातमीची सुरुवात वेगळीच
राजीनाम्याचा विषय नाही ... वाल्या कराड ला मुंडेंच पाठबळ होत का नव्हतं याची चौकशी करा ... लाभाचे भागीदार धनंजय मुंडे नाहीत हे कशावरून ...असण्याची शक्यता नाही असं कसं म्हणता येईल ...
धनंजय मुंढे यांनी राजीनामा द्यावा
11:33 मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे आमदार म्हणून सुद्धा ठेवू नये
राजीनामा देणे अत्यावश्यक आहे.❤
धनंजय मुंडे ने राजीनामा दिला पाहिजे
धनंजय मुंडेचा राजीनामा महत्त्वाचा आहेच पण त्यापेक्षा मुख्य मंत्री म्हणून गृह मंत्र्यानी राजीनामा दिला पाहिजे
गप्प बस शहाण्या.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
लवकर राजीनामा घ्या, आका,😅
बनावट thumbnail टाकून तुम्ही दिशाभूल करताय त्यामुळे तुमच्यावर सुद्धा कारवाई करायला हवी
धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिघांनी राजीनामा द्यावा
हो बरोबर आहे दादा. आरोप च्या घरी जाऊन भेटले न्यूज ला पाहिल्यावर, संतोष दादा घरच्या ना का नाही भेटले हे तेव्हा च लक्षात आलेल, आणि धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे,
वंजारी समाज कळेल तुला थांब थोडे, फक्त लपून बसू नको 😂😂
99 गुन्हे माफ आहे 100 रावा गुन्हा माफ नाही 😊
बरोबर आहे बातमीचे हेडिंग काय देतात आणि सांगते दुसरेच या बद्दल सुचवा
आमदारकी करायची अक्कल नाही आणि चालला आमदार बनायला.लोकांनी नेता बनवलं तर जनतेसाठी चांगले काम करुन हिरो बनला पाहिजे होता.पण बनला व्हिलन.
राजीनामा दिला पाहिजे
धंनजय मुंडेंनी ताबडतोब मंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. अजित पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे. शेवटी मुख्य मंत्रांनी मुंढेची हकालपट्टी केली पाहिजे.
बेशक राजीनामा द्यावा
Yes
अजित पवारांनी तुम्ही जाहीरपणे राजीनामा द्यायला हवा
धनंजय मुंडे हा जातीचे राजकारण करतो
राजीनामा द्यावा
अरे बाबा लिहिले काय सांगतो काय त्याचा राजीनामा खरंच असता तर पुर्ण बातमी पाहिली असती गेले आले मंत्री महोदय काय
Aajyachya bi aaila .... kara
धनंजय मुंडे यांने राजीनामा द्यावा किंवा सरकारने घ्यावा.
Rajinama dhyava
राजिनामा नव्हे हकालपट्टी केली पाहीजै, तशेंच यापुढें लोकप्रतिनिधी नी जनतेची सेवेत कसूर केल्यास, भ्रष्टाचार, अधिकाराचा गैरवापर केल्यास शासकिय सर्व फायदे करूण कायमचे घरी किंवा बिन भाड्याच्या खोलीत बसविले पाहिजै, तरच लोकप्रतिनिधी, मंत्री, याना जरब बसेल,
मुखिया च भ्रष्टाचारी असेल तर.....?
चेल्यावर काय ढेकळ....
कारवाई करनार...?
वाल्मीक कराडला एवढा सन्मान कशाला देतो
राजीनामा देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची ऐपत आणि कुवत असावी लागते.
राजीनामा द्यावा धनु ने
बीड जिल्ह्यात खूप विमा लाटला आहे
काय मिलते यार खोटं थंबनिल देऊन 🤣🤣
Dhananjay Munde Pankaja munde Walmiki Karad Chehara bhola laphadi shola
Nakkich
सांगताना धांदल केली विषयातार जास्त झालं
Rajinama dilach pahije
Are bhava lay bhari ,me tar apang ahe nahi tar me lagech allo asato तुझ्याकडे allo asato, are dada तुझ्यासारखे जवान ajj apalya देशाला पाहिजे
राजीनामा दिला पाहिजे का❓ हा प्रश्नच उपस्थित होता कामा नये. द्याच
DHANJAY MUNDE ANI AJIT PAWAR MAHARASHTRA PEKSHA MOTHE JHALE KAYA??? KAS KAY KAS KAY KAS KAY??????
Kolekar साहेब , अर्धवट नको.
नैतिक ता असेल तर लगेच राजीनामा द्यावा कारण त्याशिवाय तपास यंत्रणे दबाव येणार नाही
धनंजय.मुंडेंनी.राजीनामा.द्यायलाच.पाहिजे
Rajinama must bee taken by Ajitdadaof Dhanajay Mundhe without delay
नक्कीच ध. मु. राजीनामा द्यावा तपासाचे सगळे नर्ग मोकळे होतील.
मुख्य आरोपी d.m
दिलाच पाहिजे
Dya naa haklun kashala posatye Sarkar
आमदार की चार सुद्धा राजीनामा द्यावा
राजीनामा घ्यावा.
दिलाच पाहिजे राजी नामा
आमदारकी रद्द करता येईल तर बघा
मुंडे नी राजीनामा दयावा
Dhananjay Munde pankaja Munde ki Jamshedpur band Kara
धंनजय आणि आदरणीय?
केस दुसऱ्या ज़िल्हा मध्ये चालवत निकाली काढावी
Supreme court madhe chalvavi
ग्रह मत्री आपण कधी
राजीनामा केंव्हा दिला
Tya dhanjayala chair varun khecha
Dhannjay mudeni rajanama dyawa
एव्हडे EVM चे अग्निदिव्य करून गृहमंत्री, मुख्यमंत्री पद मिळवले आन एव्हड्या सहजासहजी फडणवीस कसा राजीनामा देतील भावा
Rajinama dilach pahije .ya vyatirikta dhanyachi amdarki kharij keli pahije .
राजीनामा का घेतला नाही?
😮
Munde. Cha. Rajinama. Ghya
देवा
Hoy
Rajinamadhyava
Phadnis yani rajinama gyava, home minister handle kele nahi tyani
Raginama dhyva
Munde ni rajinama lavkar dyava ,nahi ter next election Bhari
द्मावा
Ajun tr dila nsel tr he thumbnail कशाला
Khunachya aaropila fasi na deta santosha deshamukhla jase marale tyachyapexa jyast hal hal karun marane tya velesh samajyat ase gune honar nahit
Heading chukiche dile aahe
Bhau Ani bahin doghancha Raji nama lagech gaywa
Massajogala jayala nunden kade paise navhate garib bichare
Dila pahij
❤
त्याची आमदारकीच रद्द करून टाका..
Dhanyachya aaila...... hep..... L
Ekeri nav ghe ki karad chhh, walmik bol faktttt
Respect deun kashala boltoy walmik la,
धनंजय मुंडे याने राजीनामा दिलाच पाहिजे,
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
राजीनामा द्यावा