कर्ली खाडीत बुडून काढले "साड" ( मोठी कालव ) | Big Size Oyster | कालव रवा फ्राय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 78

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 8 місяців тому +9

    लकी कांबळी...तुझे प्रत्येक vlog माहितीपूर्ण असतात...या बद्दल वादच नाही...तुझ्या बरोबर ऋषी दादा केलेली अतिशय खडतर मेहनत, प्रत्येक वेळी डुबकी मारून तेही without ऑक्सिजन नळकांडे न घेता प्रयत्न करणे..म्हणजे संयम व अनुभव, व चिकाटी...GREAT JOB..तसेच तुझ्या आईच्या हाताने रेसीपी क्रिया बघून तोंडाला पाणी सुटलं होते...मी citylight fish market मध्ये मिळते का बघितलं पाहिजे. जबरदस्त....झक्कास परत एकदा देव बरे करो..जय भद्रकाली माता

  • @Mahavirpatil-77
    @Mahavirpatil-77 8 місяців тому +6

    दिल दोस्ती लकी दा.. तुझे व्हिडिओ पाहताना जो आनंद तो कोणतेच व्हिडिओ पाहताना होत नाही.. तुझे वेब सिरीज मधल काम ही हृदयाला स्पर्श करून गेलं.. ऋषी दा.. साठी सुद्धा थॅन्क्स किती कष्ट घेतले त्यांनी सुद्धा..big 👍🙏 देव बरे करो

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 8 місяців тому +5

    ऋषिदादांना सलाम 🙏🙏🙏आणि तुला खुप धन्यवाद माझे आई बाबां म्हणाले तुझ्यामुळे त्यांना हे बघायला मिळाल .ते कारवारचे असून कधी हे बघीतल नव्हत.
    अनेक🙌

  • @pradipkamble-l9v
    @pradipkamble-l9v 12 днів тому +1

    दरवेळी प्रमाणे हा ही खूप मस्त video, पाण्यात खाली जाऊन साड कसे काढतात हे छानपैकी दाखवलात,rushi दादाचं खूप कौतुक,त्यांनी घेतलेली मेहनत,आईंच्या हातची रेसिपी आणि लकी दा तुम्ही बनवलेला video कमालीचा आहे.मी तुमचा बिग फॅन आहे.superb.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  11 днів тому

      Thank you so much pradip dada 👍😊

  • @anjalipophale8458
    @anjalipophale8458 8 місяців тому +3

    मी पण पहिल्यांदा पाहिले किती कष्ट आहेत nice video 👍👍👍

  • @prathmeshwalavalkar7199
    @prathmeshwalavalkar7199 8 місяців тому +1

    ऋषी दादा…. Allrounder person … रॅाड फिशिंग मधील माझे गुरू ..रोहित आणि ऋषीदादा…मायेचा निर्मळ झरा असलेला हि माणसं आहेत… मालवणी culture काय असत पाहायला त्यांना एकदा तरी अवश्य भेट द्या….vlog खुप छान lucky दादा… रोहित पण Deep Water मधुन मोठे शिंपले( तिसरे) काढतो… ते पण बघण्यासारखं आहे…. एकदा त्याचा पण एक vlog बनव…धन्यवाद
    डॅा. प्रथमेश वालावलकर(प्रथम क्लिनीक वराड)

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 8 місяців тому +2

    कालव खाण सोपं मेहनत किती आहे एवढं समजलं तरिपुरे लकी दादा खूप छान तुज्या व्हीडिओ ला सलाम देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @gaurinerurkar3013
    @gaurinerurkar3013 8 місяців тому +1

    कालव काढायची मेहनत खूप आहे 👍 व्हिडिओ छान वाटला , काकींची रेसिपी पण भारीच होती ..

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 8 місяців тому +1

    किती कष्ट लागतात कालव काढाल्या एक नंबर विडियो

  • @atmaramnewalkar3289
    @atmaramnewalkar3289 8 місяців тому +1

    ऋषि सामंत🫡👍, एकाच गावातले, वाडीतले आम्ही. बूडीचे सड़ 🦪खूप छान वाटले😊 thanks lucky👍

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 8 місяців тому +2

    ऋषी दादा मस्त👌👍 लकी‌ तुझे व्हिडिओस तर 1NO. नाद खुळा.🙏🏻👌👌👌👌👍

  • @ashaymat
    @ashaymat 8 місяців тому +1

    Rushi da ,knowledgeable and humble person, thanks for sharing experience 🙏

  • @rupeshgarate3778
    @rupeshgarate3778 8 місяців тому +1

    Rushi kakana khup anubhav ahe.tyani mahit pn mst dili mla pn avdel as enjoy karayla❤mst watle video bghun .Chan video ahe.

  • @jyotichavan38
    @jyotichavan38 8 місяців тому +1

    Khup chhan recipe.

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 8 місяців тому +1

    नमस्कार दादा खूप छान विडिओ मांजरा पण खूपच सुंदर

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 8 місяців тому +2

    खूप छान vlog आहे 👌❤❤

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 8 місяців тому +1

    Waah khup chan as usual Tuze video khup chan asatat !! Keep posting videos aaj Kal jara kami yetat watte !! All the best !!

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 8 місяців тому +2

    व्वा खूपच छान व्हिडीओ 👍🏻

  • @amitkolgaonkar
    @amitkolgaonkar 8 місяців тому +1

    kamal video mitra.....2 million hits milnar atleast

  • @SakshiRawale
    @SakshiRawale 8 місяців тому +1

    करलेक भारी कालवा गावतात आम्ही जेवणाची मोठी ऑर्डर गवली की करलेसुंच कालवा आणतो.. टेस्ट लय भारी

  • @swapnildeshmukh7980
    @swapnildeshmukh7980 8 місяців тому +1

    Hats off to Hrushi da..!!! real efforts...ya kay soppa nay....!!!🙏......Thank you Lucky da for this video...!!

  • @rashijoy4613
    @rashijoy4613 8 місяців тому +1

    Khup masta video nd kaka ni pn masta sangitla....

  • @MadMax_83
    @MadMax_83 8 місяців тому

    मस्त माहितीपूर्ण व्हिडिओ होता हा👌👍

  • @rajeshlparab
    @rajeshlparab 7 місяців тому

    Amazing vlog. Keep your content going!

  • @HarashalaTondwalkar
    @HarashalaTondwalkar 8 місяців тому

    लकी तुझे व्हिडिओ खूपच छान असतात. पाहून गावीच असल्यासारखे वाटते.
    तुझी आई गुलाब कशी आहे?
    सौ.शामा, लव़अंकुशची बहिण,

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 8 місяців тому +1

    Thrilling experience but Lucky why oxygen used is illegal?

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 8 місяців тому +1

    लय भारी वीडीओ. 👍👍👌👌

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 8 місяців тому +1

    Chan video and chan recipe

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 8 місяців тому +2

    एक नंबर विडीओ दादा खूप मेहनत केली त्या दादांनी एकदम युनिक विडीओ ❤👌👌🌹🌹

    • @vinayakparab9782
      @vinayakparab9782 8 місяців тому +2

      रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले एक नंबर रेसिपी दादा 👌👌🌹🌹

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 8 місяців тому +2

    जबरदस्त ❤सूपर भाई

  • @kiranbhujbal23
    @kiranbhujbal23 8 місяців тому +1

    Jabardast video👍🏽👍🏽👍🏽

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 8 місяців тому +1

    Big tumsup yaar .good hatts off👍

  • @sanjaymungekar4550
    @sanjaymungekar4550 8 місяців тому

    बुडकीची कालवा....चवंच न्यारी रे...💕

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 8 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ 👍👌

  • @mithilesh__rane
    @mithilesh__rane 8 місяців тому +1

    This comment is just appreciation for efforts of Mr. Rishi (name may be wrong) the guy who fished the oysters. His dedication to his work and his efforts to preserve our culture are visible. He explained the entire thing very ernestly.

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 8 місяців тому +1

    Very very nice video.....

  • @dattatrayathakur242
    @dattatrayathakur242 8 місяців тому

    Excellent work rushi

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 4 місяці тому

    Konala ha video awadla nasel to narkat jaiel. Great mitra, sala tondala pani sutle video baghun
    Ani kalwa maji favarite ahe

  • @Ind.Prince07
    @Ind.Prince07 8 місяців тому +1

    Great Video

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 8 місяців тому

    Khup Chan video 👍👍

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 8 місяців тому +1

    खुप छान व्हिडिओ

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 8 місяців тому +1

    छान

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 8 місяців тому

    किती छान व्हिडिओ ❤

  • @sumitrakambli8873
    @sumitrakambli8873 7 місяців тому

    Khup chan

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 8 місяців тому

    Oxygen inligaly ka?

  • @Justchillshivam
    @Justchillshivam 6 місяців тому

    Khup chan bhau

  • @2227sagar
    @2227sagar 6 місяців тому

    Chan hota video

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai6704 8 місяців тому +1

    खुप छान दादा❤❤

  • @deepak-korgaonkar2535
    @deepak-korgaonkar2535 8 місяців тому

    Expert dista hyo bhau

  • @SurajSutar-s5u
    @SurajSutar-s5u 8 місяців тому +1

    Dada video roj takat ja. I am waiting

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 8 місяців тому +1

    मस्त भावा ❤❤

  • @sameermithbavkar8231
    @sameermithbavkar8231 8 місяців тому

    Awesome ❤

  • @mayurwagh_vlogs
    @mayurwagh_vlogs 4 місяці тому

    Dada amhi pn amchya ikde kaadtoh shvas thambvin khol paanyath budki marun saad mhanjech kave kadnyacha mhnaje khavchi goshtha nhiy 😊

  • @laxmithakur998
    @laxmithakur998 8 місяців тому

    जबरदस्त ऋषा

  • @rupeshtendolkar4448
    @rupeshtendolkar4448 8 місяців тому

    nice vidiomastach

  • @briskbuddy
    @briskbuddy 8 місяців тому

    I like the the overall video, this could be more better if narration added post editing about the details and process in your own voice. There was too much air sound.

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 8 місяців тому +1

    मस्त❤

  • @sureshgodkar5105
    @sureshgodkar5105 8 місяців тому

    Bhari. Mare❤

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 7 місяців тому +6

    यू ट्यूब चे आर्धे पेमेंट ऋषी दादांना पण दया. नाहीतर शाप पाप लागेल. खरी रिक्स् त्यांनी घेतली आहे. दादांचे घर केवढे छान समुद्र किनारी आहे . म्हणजे एक पाय घरात आणि एक पाय समुद्रात एवढे जवळ भरतीला अंगणात पाणी येते का? त्यांनी एवढे कालव काढली तर त्यांना त्याचे पैसै तरी द्यायचे .

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 7 місяців тому

    बेटा तुझे व्हिडीओ म्हणजे माहिती पूर्ण असतातच पण हा व्हिडीओ बघताना ऋषींदादा च विशेष कौतुक करावस वाटत
    डीप पाण्यात जाऊन साड काढण म्हणजे साधी गोष्ट नाही
    आई मस्त फ्राय करता आणि आवशी च्या हातच्या मसाल्याची चवच मस्त तोंडाक पाणी सुटला
    भोगवे बघुक मिळाला
    धन्यवाद 🙏🏻

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 8 місяців тому +1

    Super cute

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 8 місяців тому

    आम्ही बुड कालवा म्हणताव 👍👍👍

  • @rahu1986
    @rahu1986 8 місяців тому +1

    मेहनत 🫡

  • @devendranewalkar3m648
    @devendranewalkar3m648 8 місяців тому

    Vrusha ha mazya vadit rahato Terawalewadi.

  • @prakashjoshi-f5g
    @prakashjoshi-f5g 8 місяців тому

    मोबार पाचेरी का

  • @mukeshjadhav3299
    @mukeshjadhav3299 8 місяців тому

    ऑक्सिजन का नाही वापरू शकत जरा कारण समजेल का..? लकी दा

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 8 місяців тому +1

    🙏👌

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 8 місяців тому +1

    विडिओ खूप छान होता पण शेवट जरा चुकीचा होता,केळीच्या पानावर कोणताही मांसाहारी पदार्थ(नॉन व्हेज )ठेऊ नये.
    हिंदू धर्मात केळीच्या पानाला खूप मोठे धार्मिक महत्व आहे.

    • @nachiket2811
      @nachiket2811 7 місяців тому +1

      आमचा हिंदु धर्मात केळीच पान सर्वात शुद्ध, म्हणून आम्ही त्यावरच जेवतो ... आमच्याकडे माणूस मेला की तीरडीवर केळीच पान ठेवतात आणि मग बॉडी...
      तुमचा धर्म उद्या मालवणी माणसाला सांगेल माश्याचा कालवणात नारळ वापरू नका श्रीफळ आहे, सारा सोबत भात जेऊ नका अक्षता अहेत ...
      जग खुप सुंदर आहे जसं निसर्गाने बनवलंय, जमलं तर तसेच बघुया.... देव बरे करो👍

  • @vijaypatil-i7d
    @vijaypatil-i7d 8 місяців тому +1

    हिथे पण नसिब

  • @sachinsawant2825
    @sachinsawant2825 8 місяців тому

    Mi khup mahina natar video bagat ahi mala hay block khup avdtat

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 8 місяців тому

    😔 बापरे किती कष्ट

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 8 місяців тому +2

    1st me ♥️ 👍

  • @sachinworld9965
    @sachinworld9965 6 місяців тому

    Akha kalva na fodta aagit bhajun khaycha bhari test 😋

  • @nikhilbhutwala1838
    @nikhilbhutwala1838 8 місяців тому +1

    ❤❤❤