कांदळवाणातील मोठी शिंपली म्हारई | "म्हारईच" कालवण | Authetic Malvani Masala
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण कांदळवनाच्या चिखलातील म्हारई म्हणजेच मोठी शिंपली पकडायला जाणार आहोत आणि म्हारईच आईच्या हातच कालवण बनवणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#seafood #seafoodlover #foodie #clam #fishing #sea #mangrove #kokan #malvanilife #kokan #konkan #sindhudurg #malvani #malvanimasala #bigclam #mud #fishing #fishingboat
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
तुमचा मालवणी मसाला, फिश मसाला खूप चांगला आहे. रंग, स्वाद पर्फेक्ट.
खुप मेहनत घेऊन केलेला एक छान व्हिडीओ
फारच सुंदर video,प्रथम सचिन दादा ला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,सचिन दादाची मेहनत असतेच,त्याचप्रमाणे लकी दा देखील खूप मेहनत घेतात,पाणी,चिखल, काट्यातून जाऊन video बनवतात आणि लोकांना एक चांगली माहिती देतात त्यासाठी big 👍
Thank you so much 😊
तुमचे विडीओ माहितीपूर्ण असतात. तुम्ही मागे एकदा तुमच्या आत्याच्या हातचा अख्ख्या मसूरची बिर्याणी दाखवलेली,तो विडीओ दाखवाल का....please.
Mast video.
Happy wedding anniversary Sachin. 🌹
Ek like Aai sathi. 🙏
धन्यवाद
लकिदा ❤ खुप छान.मुंबयसुन केवा ईल्यात?
सचिन दादाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा.❤.
धन्यवाद
खुप छान ❤
Sachin dada happy wedding anniversary god blessyou and dada dada tumhe maza bhacha sankal kadam sarke dista god bless you tkank you
धन्यवाद
Ek no. भारी व्हिडिओ भावा
छान
लकी दादा, अप्रतिम व्हिडीओ मनापासून धन्यवाद👌👍❤
खूप मेहनत आहे म्हारई पकडायला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन दादा.💐🙏
धन्यवाद
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन🎉🎊🍰🎂💐 छान म्हारई चा व्हिडिओ
धन्यवाद
Happy anniversary to Sachin ji. Both of you work hard . Thank you
Happy Wedding Anniversary🎉❤both off you. Very nice vedio thanks❤🌹🙏 for shering.
HAPPY MARRAIGE ANNIEVARSARY BHAVA
धन्यवाद
Khoop chaan video
Very hard work viky
jabardast 🙂
Mast
Khup chhan video,kokam sar(futa sar)recipe dakva,plz
Happy anniversary Sachin
Thnxxx
Congratulation
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन 🎉🎉
धन्यवाद
अशा ठिकाणी जाताना पावसाच्या वेळी गमबूट घालतात ते घालायचे
Happy Anniversary to Sachin & big thumbs up 👍🏻 Dev bare karo.
धन्यवाद
Sachin Bhau tumhala Happy Wedding
Anniversary 🎂🎉🙏🙏
Lucky Bhau mast vlog kela khup mehnat ghetli tumhi doghanni👌👌👍👍🙏
धन्यवाद
Happy Anniversary Sachin 🎉🍰
धन्यवाद
मला उकडा तांदूळ हवा आहे मिळेल का
These are black clams known in Goa as काळे खुबे scientifically known as Black Clams (Villorita cyprinoides) and found from Thana to Thiruvananthapuram in Kerala and sustain thousands of people who harvest them. In Goa a smaller variety is harvested from Moira river in Bardez known as मयडेचे काळे खुबे
Taramubarit bharpur bhetatat
लकी भावाशी काय मस्त असाच नवीन विडियो बनव देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
Why not using black salt
विडिओ मस्त 👌देव बरे करो 👌
Aniket barobar compition jhale bro masalyache
आमच्या नाकेरेतील सगळे मारय घेऊन गेलास वाटता
म शिंदाणे कशाला म्हणतात ? 🤔🤨
तू मला आंब्याच्या प्रमोशनमध्ये फसवलं आहे मी तुला रिपोर्ट करणार
MOB NO DYA
Be careful that river is infested with crocs