बोटीने पकडले खाडीतले खेकडे | Black Mud Crab 🦀 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते हडी गावाला आणि होडीने पगोली टाकुन खेकडे कसे पकडले जातात ते आज आपण पाहणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #crab #crabcatching #खेकडे #कुर्ली #mudcrabs #gaintcrab #kokan #malvanilife #fishing
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 22

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 місяці тому

    खेकडे पकडण्याचा हा विडिओ एक नंबर बनवला आहे धन्यवाद

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar Місяць тому

    G8 dada🎉

  • @swapnilpatkar
    @swapnilpatkar 2 місяці тому

    जबरदस्त ❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 місяці тому

    Very very nice video

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 2 місяці тому +1

    खूप छान Vlog bava❤👌🙏 मुंबई

  • @MiBelpadkar-ganeshkoli
    @MiBelpadkar-ganeshkoli 2 місяці тому

    Kam 25😂😊😊

  • @shaltonnigrrl
    @shaltonnigrrl 2 місяці тому +1

    😂❤😊ok

  • @sachinsawant2825
    @sachinsawant2825 16 днів тому

    M̤a̤s̤t̤ v̤i̤d̤e̤o̤

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 2 місяці тому

    लकिदा खूप भारी ❤❤❤दादा एकदा मालवणच्या वडापावाचा व्हिडिओ बनव कारण माझ्या बघण्यात मालवण सारखा मसाला बटाटा भाजीचा वडा आणखी कुठे मिळतो काय माहित नाही.पण मालवणचो मसाला बटाटा वडो अतिशय युनिक आणि आगळावेगळो असो हा.❤❤❤
    मी दहावीची परीक्षा दिल्यानंतर वायरेक मावशीकडे महिनोभर रवाक होतंय.तेव्हा आमचे मावशे आमका रोज वडापाव आणीत .काय ती चव आजूनय आठवण ईली काय जीभेक पाणी सुटता.

  • @frendsgamer140
    @frendsgamer140 Місяць тому

    Amcha vengurlaya madhe akki ase mhantat❤❤

  • @santoshkothekar248
    @santoshkothekar248 2 місяці тому

    Kharokhar Malvani live very nice❤

  • @swapnilpatil640
    @swapnilpatil640 Місяць тому

    malvnsun illo hana ratari tyaka tondavlit ho pathava jychya hatak bhari yash haa 😀, kai kurle kadhlyan Bhavashin mastach kaam kelan

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 місяці тому

    1st me ♥️ 👍

  • @niteshpatil6076
    @niteshpatil6076 2 місяці тому

    Pala takycha khekdyachya pishvi madhe mhnje te ek mekana chavnar nay

  • @balkrishnapatil842
    @balkrishnapatil842 2 місяці тому

    KOBley in goa😍plZ note

  • @NayanNawale
    @NayanNawale Місяць тому

    झुली

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 2 місяці тому

    देव बरे करो!!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mukeshjadhav3299
    @mukeshjadhav3299 2 місяці тому

    Finally music change 😂

  • @Al-rx1vs
    @Al-rx1vs 2 місяці тому

    देव बरे करो

  • @ninadpatkar7398
    @ninadpatkar7398 2 місяці тому

    लकी... nehmi pramane video chaan banavla aahe पण.. aapan video banavtana navin young vloggers na konkan explore kartana kahi chukicha goshtin madhe saath tar deet nahi na kiwa tyancha kadun lonkaan pude kahi chukicha adarsh kiwa massage tar jaat nahi na.. ya var jara jasta focus kela pahije
    tar aahe kaay कोंकन ची मानस साधी भोली‌‌... tar dusryanchi hodi vina parvangi vaparna yogyaa nahi.. ur matured guy..
    maza मालकीची होड़ी tuza video madhe baghun ananda zala...pan parvangi ghetli asti tar ajun ananda zala asta - तुझा एक Subscriber...🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 місяці тому

      नमस्कार दादा.... आमच्याकडून अनावधानाने चूक झाली , आणि असे पुन्हा होणार नाही याची आम्ही नक्की काळजी घेऊ. 🙏🙏🙏

  • @koli5699
    @koli5699 2 місяці тому

    तुझे पुर्ण घर दाखव