महसुली न्यायालय नवीन शासन निर्णय - अ‍ॅड. तन्मय केतकर | Maharashtra | GR | revenue court | stay order

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 4 місяці тому +4

    अगदी बरोबर आहे सर सामान्य माणूस सत्य परस्थिती असताना सुद्धा त्याला न्याय लवकर मिळेल यांची गॅरंटी मग कमीच आहे पैसे फेको तमाशा देखो असेच समजून जायचे आणि वकील पैसे काढण्यासाठी काही पण सांगून गरीब लोकांना लूटमार करण्यासाठी चांगला कायदा झालाय धन्यवाद सर

  • @RavikantKulkarni-k8c
    @RavikantKulkarni-k8c 2 місяці тому

    फारच छान माहिती दिली आहे. धन्यवाद! 🙏🙏

  • @ravindranaik2143
    @ravindranaik2143 4 місяці тому +1

    Nice information thanks for your co operation

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 4 місяці тому

    Very nice Information, Quick Results very important, No vilamb.

  • @mukeshpatil4943
    @mukeshpatil4943 4 місяці тому

    🙏खुप चांगली माहिती मिळते आपल्या व्हिडिओज मधून सर

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 4 місяці тому +7

    सर,आपले व्हिडिओ मी खूप आवडीने बघत असतो आपले मार्गदर्शन खूपच मोलाचे आहे.सर माझी अडचण अशी आहे कि जमीन माझ्याच ताब्यात आहे परंतु माझ्या चुलत भावांनी आमच्या जमिनीतील एकत्रीकरण योजनेत शिल्लक राहिलेल्या क्षेत्राचा 2016 साली तलाठी व मंडळअधिकारी यांचेही संगनमत करून बोगस फेरफार नोंदवला तो फेरफार मी मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपिल केले त्याठिकाणी माझे अपिल मंजुर होवून घेतलेला फेरफार बोगस,बेकायदेशीर म्हणून रद्द केला त्यानंतर गैरअर्जदार यांनी मा. अप्परजिल्हाधिकारी यांचेकडे अपिल केले त्याठिकाणी तोच निर्णय कायम केला विरोधीपक्ष परत मा.अप्पर विभागीय आयुक्त यांचेकडे अपिल केले तेथेही तोच निर्णय कायम करून त्यांचे अपिल फेटाळले परत गैरअर्जदार यांनी कुठेही अपिल केले नाही.पण तलाठी जमीन ताब्यात असून निकाल बाजूने असून फेरफार नोंदवत नाहीत योग्य मार्गदर्शन मिळावेत हीच विनंती.मो.नं.9604798434

    • @alankarbadwar7771
      @alankarbadwar7771 4 місяці тому

      Rti dakhal kara

    • @pujabanne9587
      @pujabanne9587 4 місяці тому

      सर सांगली मधील दिवाणी वकीलचे नवसांगवे ही व विनंती

    • @AkkiHarbinger
      @AkkiHarbinger 4 місяці тому

      संबंधित तलाठी यांची वरिष्ठ ( तहसीलदार, जिल्हाधिकारी ) यांचेकडे तक्रार करा. तरी काम न झाल्यास वकिलामार्फत रीतसर नोटीस काढा. शेवटी सर्व कागदपञे( फेरफार अर्ज , शपथपञ, महसूल न्यायालयांचे निर्णय) मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करा.

    • @anilkadam1012
      @anilkadam1012 4 місяці тому

      माझे ही तुमच्या सारखेच प्रकरण आहे

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद.

  • @cyberinsaann1802
    @cyberinsaann1802 4 місяці тому +2

    सर स्टे ऑर्डर ला गुट्टाला२०,त३० हजार लागतात.ते कुठून आणायचे?

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 4 місяці тому

    चांगली माहिती आहे

  • @sanjivkumarukirde4352
    @sanjivkumarukirde4352 4 місяці тому +2

    Veri good

  • @rinkupatil7189
    @rinkupatil7189 4 місяці тому

    धन्यवाद साहेब 🎉

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 4 місяці тому +2

    छान माहिती!
    स्थगिती उठवल्यानंतर केस चालू का रहाते?

  • @vasantkumbhar4429
    @vasantkumbhar4429 4 місяці тому +2

    हरकतीच्या कालावधी मध्ये कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही तरी देखील मंडळ अधिकारी यांनी फेरफार रद्द केला आहे काय करावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 4 місяці тому

    Excellent ❤

  • @dhaneshlalge2463
    @dhaneshlalge2463 2 місяці тому

    सर सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि तारीख कळेल का

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 4 місяці тому

    It is necessary to decide matter is must , stay is given where injustice is done . Our system is good but Adhikaris are dangerous doing anything without law , I am already facing it .

  • @Nv9724
    @Nv9724 4 місяці тому

    अगदी खरं 👍can a GR supercede Supreme court judgement..?

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 4 місяці тому +4

    कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया किचकट व जिकीरीची व वेळकाढू अशीच असते असं माझं स्पष्ट मत आहे व तसा अनुभव आहे.कोणत्याही प्रकरणात काल मर्यादेच बंधन असण आवश्यक आहे.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 місяці тому +1

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @Satarabailgadaexpress
    @Satarabailgadaexpress 3 місяці тому

    महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 232 अंतर्गत निकालावर...माहिती देऊ शकता का... त्यास Appeal असते का किव्हा त्याचं न्यायालयात दावा दाखल करु शकतो का

  • @vvilasvvilas8098
    @vvilasvvilas8098 3 місяці тому

    इच्छापत्र /मूत्यू पत्राची फेरफार नोंद काळमर्यादा काय असते

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 3 місяці тому

    ट्रस्ट कडे 1964 मध्ये लबाडीने मिळवून घेतलेले सुत प्रमाण पत्र आहे .त्या अगोदर1951.मध्ये कूळ हक्व मिळाला आहे व आजवरी कूलाव्या ताब्यात व वाहितीत जमीन आहे 2न्यायालयाचा निर्णय कूळ चे बाजूने आहे आता m.r.t.madhe प्रकरण सुरू आहे निकाल कुणाच्या बाजूने होईल

  • @januhifi378
    @januhifi378 4 місяці тому +1

    🥰

  • @bhausobadiger583
    @bhausobadiger583 4 місяці тому

    Sar mala vatata ki virodhi paxayala far motha nuksaan hinyachi yat sambhav aahe

  • @balkrushnabhosale5597
    @balkrushnabhosale5597 4 місяці тому

    महसूल अधिनियम १३८ बद्दल माहिती सांगा साहेब

  • @pradeepdesai8738
    @pradeepdesai8738 4 місяці тому +1

    "ई"खरेदी म्हणजे काय?

  • @Ramesh-1455
    @Ramesh-1455 4 місяці тому

    स रहा व्हिडीओ आजच बघीतला आणि आजच एका केस मध्य स्थगिती संपली यावर काय करावे

  • @Rbt99-c2y
    @Rbt99-c2y 4 місяці тому +1

    पैशांचा खेळ, मी अनुभवतोय 😂

  • @RamdasBorhade-ti9pg
    @RamdasBorhade-ti9pg 4 місяці тому +1

    ❤ Mi aaple video kaym phato ❤

  • @chetandhagare9045
    @chetandhagare9045 4 місяці тому +2

    GR pdf send kara

  • @babruwanshinde496
    @babruwanshinde496 4 місяці тому

    Bhogwatdar वर्ग 2 या जमिनीचे हक्कासोड पत्रक बाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती आहे.

  • @DhananjayYeole-hd
    @DhananjayYeole-hd 4 місяці тому

    Sir SDM kade appeal kartana advocate ch lagto ka?

    • @AkkiHarbinger
      @AkkiHarbinger 4 місяці тому

      Nahi. pn changla advocate karne yogya tharel.

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 4 місяці тому +1

    सर ही दुकानदारी बंद करण्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी निर्णय असतील तर त्याचे.gr असतील तर नक्की विडियोडवरे शेअर करा

  • @RajuK-jt5hz
    @RajuK-jt5hz 4 місяці тому

    Saggle sanstha var dabav ahhai

  • @shashikanttalvanekar9624
    @shashikanttalvanekar9624 4 місяці тому

    Bharat kade he sarv mad loka vichar karyacha kele aahet mhanu he kade lavakr radda kara veta

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 3 місяці тому

    महसूल न्यायालय बंद करून दिवाणी न्यायालय सुरू करावेत

  • @anger....gamming4980
    @anger....gamming4980 4 місяці тому

    तूमच मत बरोबर आहे पण सुप्रीम कोर्ट बावळट आहे ना

  • @abaraoingole1369
    @abaraoingole1369 4 місяці тому

    कोटाँतकेसबदकेलीनिकालबोगसनायालयनिकालदेतनाही2006ते2024हेचनायालयाचेनिकालाचेलक्षशाप आहे

  • @ManikRaut-y5u
    @ManikRaut-y5u 4 місяці тому +1

    हा निर्नय ईलेक्क्षण पुरते फार मोठे चाॅकलेट आहे फेक फेक फेक

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 4 місяці тому

    अतिशय चुकीचा निर्णय