सर मी एका सावकाराची जमीन कसत आहे 40 वर्षा पासून व 2 वर्षा पासून मी पीक पाणी लावण्या साठी तहसील कडे अर्ज करून तलाठी नि पंचनामा केला आहे परंतु आमचे नाव सात बऱ्यामध्ये पीक पाहणी सदरी नोंद केले ळी नाही आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे
सर वैयक्तिक मी आपला आदर करतो परंतू या विडीयोध्ये आपण दिलेली माहिती चुकीची आहे कारण मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ६४ उपकलम ८ मध्ये निःसंदिग्ध पणे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. Section 64 subsection 8 clearly states that-Any transfer by landlord after tillers day is void. Constitution bench of Hon’ble Supreme Court of India in civil appeal #2407(N) of 1979 Equivalent citation 1992 (2) SCR [107H-108A] cearly upholds this provision
कृपया महाराष्ट्र कुळ कायद्यातील संबंधित कलम ६४ आणि इतर आवश्यक तरतुदी संपूर्ण वाचा त्याच सोबत कुळ ते कुळ खरेदी या प्रक्रियेची पूर्तता होताना काय काय होवू शकते त्या सगळ्या शक्यता लक्षात घ्या, प्रत्यक्ष काय काय कसे कसे होते हे जाणून घ्या आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून हा व्हिडिओ पुन्हा बघावा. मला खात्री आहे तुमचे मत बदलेल. अर्थात नाहीच बदलले तरी स्वतंत्र मताचा तुम्हाला अधिकार आहेच. माझी प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की कोणत्याही मुद्द्याचा विचार करताना शक्य ते सर्व कंगोरे समजून घेऊन विचार करावा, केवळ एक तरतूद निर्णायक कधीच नसते हे कृपया समजून घ्या.
@@shree880 रेषेखालील कुळ म्हणजे मिराशी कुळे ....यांना त्यांचा कुळ हक्क विकता येत नाहीत...याउट त्यांनी 32ग ची प्रक्रिया पूर्ण करून ३२म चे प्रमाणपत्र मिळविले नंतर मग ते विक्री करू शकतात
@@jaysingmande5186 इनाम वर्ग 3 देवस्थान ट्रस्ट ची जमीन तिचा मिराशी कुळ हक्क विकता किंवा खरेदी घेता येतो का? कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता?
Sarv you tube baghnaryanna majhi request ahe ki, krupaya ase you tube Varun baghun ya lawyer lokanna contact Karu naye,mi pan you tube vrunach contact kela fakt consultation chi fees majhyakadun mothi amount ghetali..😢 pustaki nyan Ani practical nyan yat difference ahe, konihi you Varun lawyer la contact Karu naye. Fake astat sarv. Tya peksha aplyala mahit aslelya Lawyer kade Jane.
Kul kaydyane vadilarjit milaleli jamin ahe mulicha hissa basto ka vadilancya navavar ahe sadhya vadil fkt bhavanchya navavar karnar mhantat mi dava dakhal kela ahe
khup chhan
🙏🏾सर साध्या आणि सोप्या समजेल अश्या भाषेत.... जबरदस्त 👍🏾
वकील साहेब आपला संपर्क देणे ही विनंती.
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Nice session
सर मी एका सावकाराची जमीन कसत आहे 40 वर्षा पासून व 2 वर्षा पासून मी पीक पाणी लावण्या साठी तहसील कडे अर्ज करून तलाठी नि पंचनामा केला आहे परंतु आमचे नाव सात बऱ्यामध्ये पीक पाहणी सदरी नोंद केले ळी नाही आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे
Land lord la jar kul lagaleli jami sarkarne acquired keleli aasel tar maveja land lord la milato ka.
सर वैयक्तिक मी आपला आदर करतो परंतू या विडीयोध्ये आपण दिलेली माहिती चुकीची आहे कारण मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ६४ उपकलम ८ मध्ये निःसंदिग्ध पणे अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
Section 64 subsection 8 clearly states that-Any transfer by landlord after tillers day is void.
Constitution bench of Hon’ble Supreme Court of India in civil appeal #2407(N) of 1979 Equivalent citation 1992 (2) SCR [107H-108A] cearly upholds this provision
रेघेखालील कुळाला कुळाचा हक्क विकता येतो का?
कृपया महाराष्ट्र कुळ कायद्यातील संबंधित कलम ६४ आणि इतर आवश्यक तरतुदी संपूर्ण वाचा त्याच सोबत कुळ ते कुळ खरेदी या प्रक्रियेची पूर्तता होताना काय काय होवू शकते त्या सगळ्या शक्यता लक्षात घ्या, प्रत्यक्ष काय काय कसे कसे होते हे जाणून घ्या आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून हा व्हिडिओ पुन्हा बघावा. मला खात्री आहे तुमचे मत बदलेल. अर्थात नाहीच बदलले तरी स्वतंत्र मताचा तुम्हाला अधिकार आहेच. माझी प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की कोणत्याही मुद्द्याचा विचार करताना शक्य ते सर्व कंगोरे समजून घेऊन विचार करावा, केवळ एक तरतूद निर्णायक कधीच नसते हे कृपया समजून घ्या.
@@shree880 रेषेखालील कुळ म्हणजे मिराशी कुळे ....यांना त्यांचा कुळ हक्क विकता येत नाहीत...याउट त्यांनी 32ग ची प्रक्रिया पूर्ण करून ३२म चे प्रमाणपत्र मिळविले नंतर मग ते विक्री करू शकतात
@@jaysingmande5186 इनाम वर्ग 3 देवस्थान ट्रस्ट ची जमीन तिचा मिराशी कुळ हक्क विकता किंवा खरेदी घेता येतो का? कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता?
Sarv you tube baghnaryanna majhi request ahe ki, krupaya ase you tube Varun baghun ya lawyer lokanna contact Karu naye,mi pan you tube vrunach contact kela fakt consultation chi fees majhyakadun mothi amount ghetali..😢 pustaki nyan Ani practical nyan yat difference ahe, konihi you Varun lawyer la contact Karu naye. Fake astat sarv. Tya peksha aplyala mahit aslelya Lawyer kade Jane.
Sir, NA Tax रद्द करण्याबाबतच्या शासनाच्या निर्णयावर माहिती द्यावी
6.10 pm कलम 43 अंतर्गत नियंत्रित सत्ता प्रकाराच्या कुळ जमिनीवर, मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय,. कुळ मालक बिनशेती भूखंड plot . कायदेशीरदृष्ट्या करू शकतो का
सर कायम कुळ आजोबाच्या नावाने असुन पन रेघ मारून परत भाऊजेचे कायम कुळ केले आहे काय करावे लागेल
मुळ मालकाला कुळाची जमीन खरेदी करता येते का?
सर साधे कुळ असेल आणि कुळ त्या जमिनीचा ताबा नाही आणि खोटी true copy च्या आधारे 32ग आणि 32H certificate घेऊ शकतो का
What a out deemed tenant
❤
एका 7/12 वर दोन कूल असेल तर जमीन कोणाचा नावावर करता येईल, (1) संरक्षित कूल, (2) साधारण कूल
Billion dollar question
साधारण कुळ
Kul kaydyane vadilarjit milaleli jamin ahe mulicha hissa basto ka vadilancya navavar ahe sadhya vadil fkt bhavanchya navavar karnar mhantat mi dava dakhal kela ahe
Office whatsapp 9326650498
How to contact u?
Office whatsapp 9326650498
@@TanmayKetkar thanks