बरोबर आहे सर तुमच आधीचे कर्मचारी कर्मचारी आणि नंतर लागलेले कोण आहे हे स्पष्ट कराव सरकारने आणि राहिला प्रश्न तिजोरीच भर तर बाकी योजना पण राबवतातच ना ते पैसे कुठून येतात हा तर भेदभाव का जय भीम जय संविधान 🙏
छान माहिती सर, कारण हे सरकार आपला हक्क हेरवून घेण्याचं काम करत आहे.....जे भविष्यात नाही राहिले तरी चालतील पण आपली जुनी पेन्शन कायम राहिली पाहिजे......त्यांच्या वर् किती पैसा खर्च होतो याचा भार नाही पडत का तिजोरीवर....म्हणून फक्त जुनी पेन्शन योजना लागू व्हावी असे माझे मत आहे.....
खरोखर खुपच छान माहिती सदर विडिओ मधे दिल्या बद्दल आपणांस धन्यवाद जर का सवोँच्यन्यायालयाने 1982.मधे पेन्शन सबन्धी कामगाराच्या बाजुने निकाल दिला आहे तर मग हे सरकार जुनी पेन्शन का देत नाही दखल घेऊन सर्व पेन्शनर्स ने ऐकत्र.येऊन सरकार विरोधात सवोँच्यन्यायालयात अपिल करून सवोँच्यन्यायालयाचा सरळ सरळ अपमान करित आहे हे दाखवून दिले पाहिजे
तुम्हाला कोण सद्बुद्धी देईल? जरा लाज वाटू द्या काही. लाखो तरुण बेरोजगार असताना पैसा नाही म्हणून सरकार भरती करत नाही. अर्धे बजेट 1-2% सरकारी नोकरांवर खर्च केले जाते अन तुम्हाला आणखी वरून पेंशन पाहिजे.
पहीले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे म्हणणे आहे की आपण पहिले खासदार आमदार नगरसेवक संरपच पोलीस पाटील जे काही जनतेने निवडून दिले आहे ते जनतेचे नोकर आहेत परंतु त्याच्याकडे करोड रुपये ची प्रोप्रटी आहे तर त्याची पेन्शन व पगार बंद करा
OPS ज्या प्रमाणे सर्वांना 2004 च्या कर्मचा्यांना दिली जाते त्याप्रमाणे 2004 नंतरच्या ही कर्मचार्याना सुद्धा द्यावी कलम 14 नुसार.... सर्वांना समान अधिकार. ....
एवढे सर्व स्पष्ट असतांना या केसचा आधार घेऊन सुप्रिम कोर्ट निर्णय का देत नाही..2005 पुर्वी अंशता अनुदानावर लागलेल्या कर्मचा-यांना अजुनही न्यायाची प्रतिक्षा आहे...सुप्रिम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय देवून हा गुंता सोडवावा..
सर माझे पती केंद्र सरकार चे पेन्शन घेत होते त्याच पेन्शन 29 हजार रुपये होत त्याचा मृत्यू झालाय व मला फॅमिली पेन्शन मीळाली आहे तर ते खुप कमी आहे किती पेन्शन मीळत ...व ते कसं ठरत , पेन्शन च्या 30%किंवा 50%मिळत का? पण मला खुप कमी मीळालय कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Sir, majha ek prashna asa aahe ki mi 2016 la retired jhalo pan mi majhe quarter 2021 la sodla, tari varil kalavadhichi recovery mhanun 1800000/rs kadhli aahe.please ya problem cha marg sangava.mi ek gareeb manus aahe aani 1800000/phar mothi rakkam aahe so please sopa marg dakhvava hi vinanti
🙏🙏🌹🙏🙏फारच. छान. माहिती दिली आहे🙏🙏👌👌 धन्यवाद. फारच खुप. माहिती दिली जाते.
सरकारने कर्मचार्यांना पेंशन देने करिता, आर्थिक नियोजन करतांना नेत्यांची पेंशन थांबवुन तिजोरीचा आर्थिक भार कमी करुन, कर्मचारी पेंशन सुरू करावी.
👍👍👍 फारच छान सर . सर माझे सहाकारी दोन वर्ष झाली रिटायर्ड होवून अजून पेन्शन नाही कोणताच ला भ नाही . 2005 पूर्वी नियुक्त आज 2005 नंतर 100% अनुदान
अहो हे फार भयंकर आहे आपल्याला लढावं लागेल
Very good sir अगदी महत्वाची माहिती सांगितली
अगदी बरोबर आहे सर छान माहिती दिली 👍
सर सस्नेह वंदे
आपण सर्व प्रकारची माहिती अगदी सोप्या शब्दात दिली यातून एक लक्षात येते की ops महत्त्वाचे मुद्दे वाटतात
मी पूर्ण सहमत आहे
सर आतापर्यंत एवढे छान माहिती कोणी दिली नव्हती.. आपण दिली सर आपले खूप खूप आभार❤
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
अगदी बरोब्बर आहे सर छान माहिती दिली 👍 सरकार चुकीची पद्धतीने वागत आहे. न्यायालय कधीही चुकीचा निर्णय घेत नही. 👍
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्ट माहिती धन्यवाद
अगदी बरोबर आहे सर चांगली माहिती सांगितली
खूप चांगली माहिती सांगितली
अगदी बरोबर आहे सर छान माहिती दिलीत
Very nice information, and pension is the right of employees so old pension is good
खरच आहे सर
बरोबर आहे सर तुमच आधीचे कर्मचारी कर्मचारी आणि नंतर लागलेले कोण आहे हे स्पष्ट कराव सरकारने आणि राहिला प्रश्न तिजोरीच भर तर बाकी योजना पण राबवतातच ना ते पैसे कुठून येतात हा तर भेदभाव का जय भीम जय संविधान 🙏
छान माहिती सर, कारण हे सरकार आपला हक्क हेरवून घेण्याचं काम करत आहे.....जे भविष्यात नाही राहिले तरी चालतील पण आपली जुनी पेन्शन कायम राहिली पाहिजे......त्यांच्या वर् किती पैसा खर्च होतो याचा भार नाही पडत का तिजोरीवर....म्हणून फक्त जुनी पेन्शन योजना लागू व्हावी असे माझे मत आहे.....
खरोखर खुपच छान
माहिती सदर विडिओ मधे दिल्या
बद्दल आपणांस धन्यवाद
जर का सवोँच्यन्यायालयाने
1982.मधे पेन्शन
सबन्धी कामगाराच्या बाजुने
निकाल दिला आहे तर मग हे सरकार जुनी पेन्शन का देत नाही
दखल घेऊन सर्व पेन्शनर्स ने ऐकत्र.येऊन सरकार विरोधात सवोँच्यन्यायालयात अपिल करून सवोँच्यन्यायालयाचा सरळ सरळ अपमान
करित आहे हे दाखवून दिले पाहिजे
Very nice Sir. An excellent information
अगदी बरोबर आहे सर फार मोठी महत्त्वाची बातमी दिली आहे पण सरकार आपली जबाबदारी टळत आहे
अगदी बरोबर सर , सगळ्यांना OPS हा त्यांचा हक्क आहे
खूप छान माहिती जुनी पेन्शन बाबत धन्यवाद Sirji
खूप छान सर
अतिशय सुंदर माहिती
Ek dam right Aahe sirji.!!!
अगदी बरोबर आहे सर अतिशय छान माहिती सांगितली आहे यामुळे तरी शासन जागे होईल व जुनीच पेन्शन देईल देव शासनाला सदबुद्धी देवो
Ho private employee la pan old pension denar ❤❤😢😢😢😮
तुम्हाला कोण सद्बुद्धी देईल? जरा लाज वाटू द्या काही. लाखो तरुण बेरोजगार असताना पैसा नाही म्हणून सरकार भरती करत नाही. अर्धे बजेट 1-2% सरकारी नोकरांवर खर्च केले जाते अन तुम्हाला आणखी वरून पेंशन पाहिजे.
@@shubham-oh4kiभाऊ तू लाडकी बहीण योजना बंद करायला लढ आधी
@@jayshreelahane5549 कशाला? तुमच्या सारख्या नोकरांना एकेकाला 50 हजार पेन्शन मिळत आहे ज्यात ऐकाच्या पेन्शन मधे 35-40 जणांना महिना 1500 ची मदत होऊ शकते.
@@shubham-oh4kiआमदार, खासदार यांची पेन्शन बंद होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा 🙏एवढी लूट दिसत नाहीत का? आमचा हक्काची पेन्शन मागतोय आम्ही 🙏
Ops मिळालाच पाहिजे त्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे
Dhan̈yawad
सुप्रीम कोर्टाचा निर्णय व घटनेत लिहिलेला नियम हे सर्व सरकारकडे नाही का त्यांच्याकडे नसल्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी द्याना पटवून दिले पाहिजे
पहीले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे म्हणणे आहे की आपण पहिले खासदार आमदार नगरसेवक संरपच पोलीस पाटील जे काही जनतेने निवडून दिले आहे ते जनतेचे नोकर आहेत परंतु त्याच्याकडे करोड रुपये ची प्रोप्रटी आहे तर त्याची पेन्शन व पगार बंद करा
Thanks yes you are absolutely right very nice advice think thanks
खुपच छान माहिती बद्दल धन्यवाद
❤❤❤❤❤❤😂
Only OPS..👍
🙏 Thank you Sir 🙏
एकच मिशन ...जुनी पेंशन!!!
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळालीच पाहिजे हा त्यांचा हक्क आहे👍👍👍
खूप उपयुक्त माहिती 🎉
महत्वाचे म्हणजे सरकारने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे परंतु सरकार त्यापासून दूर राहत आहे. सत्तेत असताना ते करावेच लागणार.
अगदी बरोबर आहे सर
जयहिंद जय भारत माता की
ओन्ली ओ .पी. एस. मिळालेच पाहिजे
बरोबर माहीती दीलीआहै
सर अतिशय छान माहिती दिली. Thank you
Ops only
खूप च छान माहिती.
खूप छान माहिती दिली सर
सरकारला जुनी पेन्शन कर्मचारी यांना देणे हे बंधन कारक आहे. 💯🙏🤝
No NPS No UPS, Only OPS 🙏🇮🇳🙏
Khup chhan mahiti ahe sir
सरकारने सर्वांना साठ वर्षे वय झालेल्या प्रत्येक ना गरीकाला पेन्शन चालू करावी बाकी सर्वांची पेन्शन बंद करावी जयभवानी जय महाराष्ट्र जयभारत
सर्व नोकरांनी सरकारच्या विरोधात मतदान केले पाहिजे. फक ops
Only one ops zindabad.
Very good 👍
OPS ज्या प्रमाणे सर्वांना 2004 च्या कर्मचा्यांना दिली जाते त्याप्रमाणे 2004 नंतरच्या ही कर्मचार्याना सुद्धा द्यावी कलम 14 नुसार....
सर्वांना समान अधिकार. ....
Very good sir
OPS.hi sahi hai.
Khup chan
छान विडीओ बनविले.
खूप छान प्रस्तूत केली
अशीच महीती देत रहा.
धन्यवाद
एकच मिशन जुनी पेन्शन
एकच मिशन-जुनी पेन्शन!!
ओ पी एस मिळली पाहिजे
Only OPS
Plz share the judgment copy below the description link
ज्यांना दोन, तीन etc पेंशन मिळते त्यांनी काय करावे? घरात बसून 1500 मिळतात, हे बरोबर नाही, हाताला काम, नंतर dam, पेंशनचा विचार करा 🙏
एवढे सर्व स्पष्ट असतांना या केसचा आधार घेऊन सुप्रिम कोर्ट निर्णय का देत नाही..2005 पुर्वी अंशता अनुदानावर लागलेल्या कर्मचा-यांना अजुनही न्यायाची प्रतिक्षा आहे...सुप्रिम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय देवून हा गुंता सोडवावा..
Nice sir.
Only Ops###
केंद्रात 60 la रिटायरमेंट आहे
राज्यात 58 la इथे का नाही शासन निर्णय घेत नाही
सर आपण सरळ सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे.या सरकारला कधी कळेल
We wang OpS
सांसद मंत्री आम दार खाजदारा ला दोन दोन तीन तीन पेशन देता त्याच्या मुळे तीजोरीवर बोज पडत नाही का
Ops मिळाली पाहिजे
Good news sir ji
सर अनुदानित शिक्षकांना कशी पेन्शन मिळणार ते सांगा
Vote for ops only
सर माझे पती केंद्र सरकार चे पेन्शन घेत होते त्याच पेन्शन 29 हजार रुपये होत त्याचा मृत्यू झालाय व मला फॅमिली पेन्शन मीळाली आहे तर ते खुप कमी आहे किती पेन्शन मीळत ...व ते कसं ठरत , पेन्शन च्या 30%किंवा 50%मिळत का? पण मला खुप कमी मीळालय कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
आता ह्या नवीन नियमानुसार तुम्हाला त्या मिळणाऱ्या पेन्शनच्या 60% पेन्शन मिळेल
OLD PENSIO IS GOLD
जुनी पेन्शन योजना सरकारने लागू करावी तो सरकारी कर्मचारी यांचा हक्क आहे सरकार हा हक्क डावलून शकत नाही
Very.nice.sir
जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे
Dhyd
सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली पाहिजे
IN😊 तिजोरीवर ताण आहे म्हणत आणी लाडकी बहीण योजनेला फुकट पैसो वाटाय आल कोठून
Only ops.
अगदी बरोबर असून जर आमदार खासदार याचा फायदा घेत असतील तर कर्मचाऱ्यांना जबरदस्ती का ...
मग आमदार खासदार पेंशन ३/३. ४/४ वेळा घेतात
१ वर्षे जरी सत्ता भोगली तरी
तेव्हा लोक पुन्हा त्यांना च मतदान करतात की
आता याचा विचार करावा लागेल नाहीतर हे लोक देश विकायलाही कमी करत नाहीत
Nice information ya Nikal chi Coffey milel ka sir
नक्कीच गुगलवरही ती तुम्हाला मिळू शकते सरळ त्यामध्ये या निकालाचा उल्लेख करा पीडीएफ मिळून जाईल
We want only OPS....
only OPS
Ops मीलाच पाहिजे . हक आहे
No NPS no UPS we want only OPS ✊
नवीन बदल संसदेत ठराव manjur करून केले आहेत म्हणून निकाल कर्मचारी विरोधी लागत आहेत
In the country lakh of people are working on clockwise, daily wages and half time. What about them?
We need to fight
👌
Want ops
निर्णय देणारे पण पेन्शन घेणारे
Very nice sir. Salute to Hon Supreme Court. 👍
जेव्हा ऑर्डर मिळते तेव्हा टाईम टाईम जे बदल होतील ते आम्हाला मान्य राहतील
Sir, majha ek prashna asa aahe ki mi 2016 la retired jhalo pan mi majhe quarter 2021 la sodla, tari varil kalavadhichi recovery mhanun 1800000/rs kadhli aahe.please ya problem cha marg sangava.mi ek gareeb manus aahe aani 1800000/phar mothi rakkam aahe so please sopa marg dakhvava hi vinanti
तुमच्या क्वार्टरचे भाडे एवढे होत नाही अशी कशी ही रक्कम काढली पहिल्यांदा ती तपासावी लागेल...
जुनी पेंशन हा कर्मचार्यांचा हक्क आहे आणी तो मिळालाच पाहिजे.
🙏🙏🌹🙏🙏फारच. छान. माहिती दिली आहे🙏🙏👌👌 धन्यवाद. फारच खुप. माहिती दिली जाते.
Ops मिळालीच पाहीजे तो आमचा हक्क आहे.
St mahamandal chya pension Baddal kay zale te sanga