Chal Ga Sakhe Pandharila || चल ग सखे पंढरीला || Live Performance Full Video || Abhanga Repost

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @akshaynavale8386
    @akshaynavale8386 8 місяців тому +681

    अभंग हा डिजीटल युगात सुध्दा डिजीटल रुपात खुप चांगला पणे मांडला
    आहे‌ सर्व तरूणांना भजनात वाटेवर आण्याचा प्रयत्न खुप मस्त वाटले

    • @AbhangaRepost
      @AbhangaRepost  8 місяців тому +36

      Khup dhanyawaad 😊🙏

    • @rohankondaskar1202
      @rohankondaskar1202 8 місяців тому +12

      ​@@AbhangaRepost1

    • @mayurgautre785
      @mayurgautre785 7 місяців тому +5

      Mast❤

    • @vaishalisawant9519
      @vaishalisawant9519 2 місяці тому +2

      Very best I am listening front United Kingdom

    • @V3A-q3f
      @V3A-q3f Місяць тому

      खरंच खूप छान वाटल ऐकून दादा . मी अपेक्षा करतो की हे आजुन प्रसिद्ध होईल , आणी तुम्ही आजुन आशी विडिओ बनवा .​@@AbhangaRepost

  • @sangeetkajwa
    @sangeetkajwa 8 місяців тому +330

    आताच्या युवा पिढीला उत्तम प्रकारे संत आणि माऊली समजेल तुमच्या उत्तम सादरीकरण साठी मनःपूर्वक आभार🙏

  • @Prathmesh171
    @Prathmesh171 8 місяців тому +455

    दादा तुम्ही सगळे खरच खूप छान काम करत आहात. जिथे अताची पिढी pub कडे आकर्षक होत आहे त्यात तुम्ही अभंग कीर्तनात आवड निर्माण करत आहात. आमच्या भजनी मंडळाकडून तुमचे मनापासून आभार . राम कृष्ण हरी

    • @AbhangaRepost
      @AbhangaRepost  8 місяців тому +26

      Khup dhanyawaad ☺️

    • @sanjaynasre2574
      @sanjaynasre2574 6 місяців тому +6

      Ram Krishn hari

    • @sakshidandekar1232
      @sakshidandekar1232 5 місяців тому +1

      Kharch khup chhan brothers ❤

    • @riteshkadu7913
      @riteshkadu7913 4 місяці тому +1

      Tumhi kharach khup cchan kam krt aahat... Karan me christian lokanbddl study kela tyat hech ahe ki tyanche abhang te ya format mdhe aikavtat... Mhnun aajcha youth tikde attract hotoy

    • @surajbodare8792
      @surajbodare8792 3 місяці тому

      ​@rites❤❤❤❤hkadu7913

  • @surajzoting2188
    @surajzoting2188 7 місяців тому +82

    हे गाणं ऐकून कोणा कोणाला इच्छा झाली पंढरपूरच्या वारीत मायबाप विठ्ठलाला भेटायची इच्छा झाली 🚩🙏

  • @rushigholap7090
    @rushigholap7090 8 місяців тому +53

    खुप खुप सुंदर...नवीन पिढीला परत आपल्या संस्कृतीशी जोडण्याचा तुम्ही केलेला हा प्रयत्न खरंच वाखाणण्यासारखा आहे...खूप खूप शुभेच्छा 👍🤗 राम कृष्ण हरी 🙏

  • @mahishirodkar3001
    @mahishirodkar3001 3 дні тому +2

    लवकरच कोकणात शिरोडा वेंगुर्ला येथे होणार आहे प्रोग्राम मार्च मध्ये 🥳🥳🥳🥳 उसुक्तेने वाट बघत आहे मार्च महिन्याची.... 😍❤❤❤

  • @Aryan_chandore
    @Aryan_chandore 8 місяців тому +217

    भावा मराठी संस्कृती जपायच काम करतोय तू 🚩🚩🙏🙏🙏

  • @dheerajshinde2902
    @dheerajshinde2902 8 місяців тому +316

    ❤❤ विठू माऊली ❤❤ तुम्ही सर्वांनी खूप कमाल कंपोझिशन केलंय मित्रानो विठू माऊली तुम्हाला अजून खूप ऊर्जा देऊदेत नवनवीन अभंग बनवण्यासाठी आणि आम्हाला ते असेच तुम्ही शेअर करत जा❤🎉

  • @sandeeppawar5059
    @sandeeppawar5059 8 місяців тому +46

    अशी छान मराठी भक्ती गीते घेऊन लवकर टिव्ही याल याची वाट बघत ये❤❤❤❤❤

  • @sopanpatil5523
    @sopanpatil5523 8 місяців тому +15

    दादा हा अभंग रायगड मध्ये खूप trend मध्ये आहे मला हा अभंग ऐंकुन खूप छान वाटला❤ खरंच तुम्ही आपली मराठी संस्कृती जपत आहात🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻♥️

  • @AkshayRandiveVlog
    @AkshayRandiveVlog 8 місяців тому +52

    अभंग रीपोस्ट इतिहास रचहणार हे नक्की... खूप काम आपण करावे हीच कामना! जय हरी विठ्ठल!

  • @justiceA19
    @justiceA19 7 місяців тому +17

    इतक्या मनमोहक वाणीला अनुपस्थिती लावणे म्हणजे दुर्भाग्य.. म्हणून मी पण आलो ✨

  • @sandhyapandit1624
    @sandhyapandit1624 8 місяців тому +8

    जेष्ठ कलाकारांची अभंगवाणी ऐकणाऱ्या पिढीला पण आवडेल अशीच आपली आनंद देणारी निर्मिती आहे. खूप खूप शुभेच्छा.

  • @akshaytirlotkar7686
    @akshaytirlotkar7686 8 місяців тому +16

    खूपच छान
    अशीच छान छान देवाच्या नामस्मरण असणारी गीते तुमच्या मुखून निघू दे नेहमी❤❤

  • @rutiknarwade2387
    @rutiknarwade2387 8 місяців тому +5

    खुप सुंदर !! कधी वाटला नव्हता अभंग या Generation मधून कोणी इतका छान ऐकवेल
    सकाळी ऐकल्यावर दिवस एकदम फ्रेश आणि energetic जातो !

  • @rajendragaware8130
    @rajendragaware8130 8 місяців тому +19

    सकाळी उठल्यावर हे ऐकल्यास येवढं मन प्रसन्न होत की बस खुपचं छान ❤

  • @chaitanyabaraskar7265
    @chaitanyabaraskar7265 8 місяців тому +43

    बहुप्रतिक्षित व्हिडिओ अल्बम शेवटी आला आहे 👏👏👏जय जय राम कृष्ण हरी 🙏😇अधिकाधिक अभंगांच्या प्रतीक्षेत ❤

  • @ShitalRajput-ge9md
    @ShitalRajput-ge9md 8 місяців тому +22

    खूप भारी वाटल हे ऐकून ❤
    मनाला शांत करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हंजे भक्ती 🥺

  • @pravinkedar4824
    @pravinkedar4824 8 місяців тому +14

    खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेलं चल ग सखे चल पंढरीला आज ऐकून छान वाटल धन्यवाद पोस्ट केल्या बदल

  • @tushar___132
    @tushar___132 8 місяців тому +41

    कानडा राजा सुद्धा ऐकायला आवडेल तुमच्या कडून खुप खुप सुंदर अप्रतिम सिताराम🙏💖

  • @madeinmalvani
    @madeinmalvani 8 місяців тому +92

    कानडा राजा पंढरीचा😍 ऐकायला आवडेल🫶🏻🫶🏻

  • @ShreeKadam-pk9lz
    @ShreeKadam-pk9lz 8 місяців тому +9

    भावा मराठी संस्कृती जपायचं आणी आजच्या पिडीला भानावर आणायचं काम करतोय तु ❤🚩🙏

  • @ranjeetdhenge2275
    @ranjeetdhenge2275 7 місяців тому +6

    This is right way to intoduce our culture to younger generations.......by the way composition is awesome 👍

  • @adhirajpimpalkar750
    @adhirajpimpalkar750 4 місяці тому +3

    Kabir Cafe nantar aata Marathi bhashet ha prayog pahun khup masta vatla! Thanks Team Abhanga Repost! Keep it up guys❤

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav6035 7 місяців тому +2

    व्वा....
    काय यमक जुळवलयं सगळं..
    खुप भारी वाटलं दादा..
    संपूर्ण टिमला सलाम...😍🫡

  • @VK_fann
    @VK_fann 7 місяців тому +9

    Old version is very good
    And now this is absolutely amazing 👏🏻 😍

  • @BhaktiDehadray
    @BhaktiDehadray День тому +1

    Apratim 👍👍👍🔥🔥🔥

  • @jayusutar122
    @jayusutar122 8 місяців тому +20

    ❤ खूप छान दादा मराठी वाजलाच पाहिजे 💯❤️

  • @RohiniLavale
    @RohiniLavale 7 місяців тому +1

    दादा आताच्या पिढीला हे प्रेरणा देणारे गाणं आहे या पिढीला अशा गाण्यामुळे देवाचा नाद तरी लागेल तुमची सगळी टीम खूप छान आहे हे गाणं ऐकायला खूप छान वाटतय जय हरी विठ्ठल तुमच्या पाठीशी कायम देवाचा आशीर्वाद असो अशीच नवनवीन गाणे आम्हाला ऐकायला मिळत जावो ❤❤❤

  • @akshaymore8116
    @akshaymore8116 8 місяців тому +9

    पंढरीच्या राजाचा नाव घेऊन नविन सुरवात केली भाऊ खूप खूप यशस्वी होणार जय हरी सर्व मंडळना जय रामकुष्ण हरी

  • @atharva_raskar_07
    @atharva_raskar_07 6 місяців тому +2

    रोज 10 वेळा ऐकतो तरी पण ऐकू वाटते. अप्रतिम गायन केले आहे ❤️‍🔥

  • @FeelTheMusic2344
    @FeelTheMusic2344 5 місяців тому +7

    म्हणतात ना ...?
    जून ते सोन पण ते डिजिटल गोल्ड मध्ये भेटत आहे खरचं सुंदर काम करताय...❤❤❤

  • @ashishnasre
    @ashishnasre 8 місяців тому +2

    एकदम भारी.... सगळ्यांनी कमालच केली... मराठी अभंग साहित्यतला मैलाचा दगड.... जबरदस्त....❤❤❤

  • @vampiregaming270
    @vampiregaming270 8 місяців тому +5

    अप्रतिमच 🥰🥰
    हे गाण खर म्हणजे trending 1 गेलं पाहिजे

  • @gyanbhaktisangam3795
    @gyanbhaktisangam3795 6 місяців тому +2

    Though i am not able to understand Marathi Language. But literally i liked this Tukaram Ji Maharaj Abhanga so much. Thankyou Team "Abhanga Repost". 🙏💐

  • @vaishnavipatil3339
    @vaishnavipatil3339 6 місяців тому +35

    ❤🙏 जय हरी विठ्ठल ❤ ज्ञानेश्वर माऊली तुकाराम .. चला पंढरीची वारी करू ... २०२४ आषाढी वारी १७-७-२०२४ ..... चला मग कोण कोण येतेय ......

  • @Lalita.1631
    @Lalita.1631 5 місяців тому +1

    Bhau tujya ya abhangaca divana aahe maja mulga kharac khup chan aahe🙏🏻 राम कृष्ण हरी🙏🏻

  • @rajendrasawant1533
    @rajendrasawant1533 8 місяців тому +4

    तुम्ही सगळे खरच खूप छान काम करत आहात. तुम्ही अभंग कीर्तनात आवड निर्माण करत आहात.
    दत्त दर्शनला जायाच (आनंद पोटात माझ्या माईना) ऐकायला आवडेल. plz repost (आनंद पोटात माझ्या माईना)

    • @AbhangaRepost
      @AbhangaRepost  8 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद माऊली 🙏

  • @03-daivashreedipte51
    @03-daivashreedipte51 6 місяців тому

    मनापासन खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या सर्वांचे...❤❤ हे गाणं ह्या हि रुपात ऐकेन अशी अपेक्षाच नव्हती मला... जेव्हा पण थोड तरी नकारात्मक वाटल की हे गाणं इकुन सर्व ठीक होते..🙏🙏
    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏 जय जय विठल 🙏🙏

  • @SonaliJadhav-e4p
    @SonaliJadhav-e4p 6 місяців тому +3

    ऐकुन असं मन प्रसन्न होते खूप सुंदर सादरीकरण❤❤❤😊

  • @mahanandachavhan834
    @mahanandachavhan834 5 місяців тому

    कितीही वेळा ऐकलं तरि प्रत्येक वेळेस एनर्जी लेवल सेम राहते.. प्रस्तुतीकरण खुप सुंदर पध्दतीने केल आहे. खुप धन्यवाद तुमच्या संपूर्ण टीम ला

  • @vaishnavikathole8562
    @vaishnavikathole8562 8 місяців тому +32

    देवा सारखी वाट बघत होते❤

  • @ChetanAakolkar
    @ChetanAakolkar 7 місяців тому +1

    1nmb bhjn aahe dada aaj kal kontech por ase gane mnt nahi pn tumi sangun del sanskruti aata hi aaahe❤❤❤ bhau thenks

  • @rupeshpatil9771
    @rupeshpatil9771 8 місяців тому +7

    I remembered when i first visited Pandharpur, i got to see my vithu mauli till today i didn't forget that one face Mauli❤. It's unforgettable memory.❤

    • @AbhangaRepost
      @AbhangaRepost  8 місяців тому +2

      Thank you ☺️

    • @Aniket-gw2xx
      @Aniket-gw2xx 8 місяців тому +1

      I visited pandharpur on 14/2/22 nor first time .I had visited before when I was child .I can't describe the beauty of idol .The decoration is too beautiful. It's amazing memory ❤

  • @omkardesai01
    @omkardesai01 6 місяців тому +2

    Dahisar river festival ते आज instagram var तtrending.....tumhala literally me zero te Hero bane paryant pahila aahe 🥹❤️ and you deserve that!!🎉

  • @Food_maharashtra
    @Food_maharashtra 8 місяців тому +5

    Sahi na bhai ase concert zale pahije mhanje jagala kalel kiti bhari ahe Maharashtra chi bhumi ani tyacha talent ❤

  • @dineshgurav1552
    @dineshgurav1552 8 місяців тому +1

    अप्रतिम भावांनो तुम्ही नवीन पिढीला या गाण्या मधून विठु माऊलीच वेड लावल आहे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभंगाचा अर्थ यातून नवीन पिढी पर्यंत पोहचवलात असेच आणखी अभंग तुम्ही नवीन पिढी सोबत आणवी अशी आशा आहे खूप खूप छान ❤❤❤तुमच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्या

    • @AbhangaRepost
      @AbhangaRepost  8 місяців тому

      धन्यवाद दिनेश 🙏✨

  • @kailasbudhar7716
    @kailasbudhar7716 8 місяців тому +3

    भावांनो भजन रॉक झाले आहे ❤❤ खतरनाक ❤❤

  • @Listen_Ammy
    @Listen_Ammy 8 місяців тому +1

    Live Bghyla Nakki Ch Avdel ❤️ Kya Baat Hai Mitranno 🔥❤️

  • @MH11.143
    @MH11.143 8 місяців тому +4

    ram krushna hari mauli ❤ khup chan daru piun pub madhe nachnyapeksha he khup sundar ahe ❤❤❤❤❤❤ all d best apeska ahe ajun chan chan abhang aikayla miktil ❤❤❤

  • @mayureshpatil4798
    @mayureshpatil4798 3 місяці тому

    Aaahhh ...mitra tu meaning lakshat thevun gaylas...ani te tuzya heart madhu direct mazya heart mdhey utarvlas ...mazya thet hrudyat ghusla ha abhang ..thank you all.. all the best ❤️

  • @cocosfoodie9203
    @cocosfoodie9203 8 місяців тому +3

    Kay energy ahe.... Bhakti important ahe. Magn howun jawe🙏🙏🙏

  • @kshridhar6873
    @kshridhar6873 7 місяців тому

    प्रल्हाद शिंदेंचे अजुन बरेच गाणे ऐकायला आवडतील
    दर वेळी 5 तासाचा प्रवास एका गाण्यावर करणे शक्य होत नाही
    कृपया अजुन गाणी घेऊन या
    Thank you so much
    Appreciate your work
    Hats off to all of you guys

  • @shivrajbhilare2910
    @shivrajbhilare2910 8 місяців тому +19

    माऊली शिवाय पर्याय नाही... 🚩 🚩 🚩 माऊली माउली... 🚩 🙏

  • @Veera-z9h
    @Veera-z9h 4 місяці тому +1

    कानडा राजा पंढरीचा होऊन जाऊदे टीम repost ❤

  • @upscpassion5809
    @upscpassion5809 8 місяців тому +5

    दिवसाची सुरुवात करण्यासाठी अजून एक नवीन गीत ❤♥️

  • @GauravBhadane-k5z
    @GauravBhadane-k5z 7 місяців тому

    आज सकाळी सकाळी शेतात हे गाणे ऐकून मन फार सुंदर भरून आलं आणि दादा हे गाणं तुम्ही गायलं तुम्हाला मानाचा मुजरा

  • @Shraddhapatil-bu2zl
    @Shraddhapatil-bu2zl 8 місяців тому +4

    आता पर्यंत बघितलेला सर्वात सुंदर विदिओ ,, एक नंबर भावा. जय हरी विठ्ठल 🤩🤩🤩🤩🤩🤩💎💎💎💎💕💕♥♥♥♥♥♥♥♥⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @ganeshransheware6842
    @ganeshransheware6842 7 місяців тому

    अशा काही प्रयोगांमुळे आत्ताची तरुन पिढी आपल्या संताला ओळखतील आध्यात्म कडे वळतील.
    एकच नंबर भावांनो❤

  • @shitalsonawane6218
    @shitalsonawane6218 8 місяців тому +1

    विठू माऊली आणी रखुमाईच्या मनमोहक रूपाचे अप्रतिम वर्णन केले आहे ❤ साक्षात पंढरपूर डोळ्या समोर प्रकटते

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 4 місяці тому +3

    👌👏👏असेच पुढे जा.

  • @sleepingbeauty-afoodsniffer906
    @sleepingbeauty-afoodsniffer906 7 місяців тому

    Kay energy....ekdm mst...spotify varti kdhi ekayla milel 😍😍😍🥰

  • @krishn__kunj
    @krishn__kunj 8 місяців тому +9

    2:55 जय हरी विठ्ठल 🔆

  • @unknownhuman8698
    @unknownhuman8698 2 місяці тому +1

    Attended the recent concert at Nagpur......it was bliss❤
    Great Work Guys!!

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 8 місяців тому +4

    मस्तच भावांनो ❤

  • @priyankajadhav7553
    @priyankajadhav7553 6 місяців тому

    Chal g sake chal g sake pandarila.....Jai Hari Vitthal......kasle bhari kele aahe tumhi..... Guys superb...... I feel each beats and can't stop myself

  • @RohiniLavale
    @RohiniLavale 7 місяців тому +4

    Khup Chan dada God bless you ❤❤❤

  • @vikasnimse914
    @vikasnimse914 5 місяців тому +1

    खुप सुंदर खुपचं छान
    डिजिटल युगात पण डिजिटल अभंग खुप च सुंदर.
    नवीन गाणें साठी शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 7 місяців тому +4

    Listening On Repeat Mode... The Best... 😇

  • @dhanayyamath.8294
    @dhanayyamath.8294 6 місяців тому

    ಭಾಷೆ ಅರ್ಥವಾಗದಿದ್ದರು ಹಾಡು ಹಾಡುಗಾರತಿಯ ಧ್ವನಿಯ ಮಾಧುರ್ಯತೆ ಹಾಗು ಸಂಗೀತದ ಮಧುರತೆ ಹೃದಯಕ್ಕೆ ತಟ್ಟಿತು❤❤

  • @gsadventure4106
    @gsadventure4106 8 місяців тому +7

    जमल हो 😁😁.... Jai shree Krishn..... Ram Krishn Hari....

  • @Chartguruvishal
    @Chartguruvishal 3 місяці тому +1

    Khup chaan 😊😍 Dasara la Nashik madhe live show bagun me youtube la aalo❤

  • @Babubhaiyaa07848
    @Babubhaiyaa07848 8 місяців тому +3

    राम कृष्ण हरी ❤🙏🏻

  • @mayureshnagvekar7179
    @mayureshnagvekar7179 8 місяців тому +1

    एक नंबर 😍😍
    खूप वेळा बघत आहे पण मन आजून पण भरले नाही
    😇😇 एक नंबर सर्व टीम 👌🏻👌🏻

  • @SangramDas-z1u
    @SangramDas-z1u 8 місяців тому +4

    कोण कोण इंस्टाग्राम वरून आले आहेत हो विठू माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️

  • @shrutikadeorukhkar381
    @shrutikadeorukhkar381 8 місяців тому

    आजच्या दिवशी तुमच्या वाटचालीत अजुन एक वर्ष जोडले गेले. अभिनंदन अभंग रिपोस्ट आणि टिम . असेच वर्षानुवर्षे तुमच्या वाटचालीत येवोत. खुप मोठे व्हा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Sairaj07-sai
    @Sairaj07-sai 8 місяців тому +18

    एकदा महेश काळे सर आणि राहुल देशपांडे सर यांच्यासोबत जुगलबंदीचा कार्यक्रम होऊन जाऊद्या. खूप छान वाटेल. 😊😊😊❤

  • @Kajal12233
    @Kajal12233 7 місяців тому

    खुपच मस्त आणि अगदी unique आहे...ऐकून मनाला समाधान वाटत

  • @sunilkhekale1368
    @sunilkhekale1368 7 місяців тому +26

    हे गाणं रोज ऐकणारे लाईक करा 🕺🏻

  • @SrushtiJadhav-tu4ff
    @SrushtiJadhav-tu4ff 8 днів тому +1

    tumcha show khup chan hota ghatkopar madhe ....
    Mala baghayla nahi milala , pan mi gharchyanach ani friendcha mobile madhe baghitla khup chan hota ....

  • @शिवकन्या_1611
    @शिवकन्या_1611 8 місяців тому +752

    Kon Instagram vrun ale ahe

  • @SAISHKANDALKAR
    @SAISHKANDALKAR 8 місяців тому

    Ek number Bhava
    Just returned from Pandharpur this song has reached me there again
    Jai Hari Vitthal
    Shree Hari Vitthal
    Jai Jai Ram Krishna Hari
    Shree Hari Vitthal
    Shree Hari Vitthal
    PUNDALIK VARDE
    SHREE TUKARAM MAHARAJ KI JAI
    MYKTAAI , JANABAI NAMAN
    KALIKA MATA PRASANN
    KALA MARUTI RAM CHYA MANI
    CHYA
    RAKSHAN KARITO VARKARYANCH
    RAM SAKHA HA EKACH
    CHANDRA BAHGA NADI PAVITRA
    BOLA GYAN TUKARAM MAHARAJ KI JAI
    PANDRI NATH MAHARAJ KI JAI
    Vitthal namacha Ho Uday
    Vitthal naam cha Ho Vijay
    Vitthal Naama jycha Mukhi to sansarat sukhi
    Vitthal Naam jya chya antari tyache prarabadh talo

  • @Bhautik19
    @Bhautik19 8 місяців тому +4

    कधी जाऊन आजोबांना ऐकवतो अस झालय ❤

  • @sumanvankalas9950
    @sumanvankalas9950 3 місяці тому

    सोलापूर ला खूप छान कार्यक्रम झाला
    अप्रतिम, सुंदर 🎉

  • @vaibhavdusane3245
    @vaibhavdusane3245 8 місяців тому +5

    My life's first show .. #live performance
    Abhanga repost is Unique.
    Special than anyone else.
    It has Audience interaction at its peak than any other band.
    My boyzz are ⭐s

  • @nitinkarole
    @nitinkarole 3 місяці тому +2

    🙏🏼🙏🏼🙏🏼😇😍 Euphoria band chi आठवण झाली!

  • @MonaSawant-r2y
    @MonaSawant-r2y 6 місяців тому +40

    कोण कोण आज 17.7.24 एकादशी दिवशी हे ऐकत आहेत ❤

  • @Theroadrunner10
    @Theroadrunner10 8 місяців тому +1

    अंगावर काटा आला ऐकून. खूप छान . अजून अभंग यावेत 🙏🏻🙏🏻

  • @adityadighe5499
    @adityadighe5499 8 місяців тому +9

    Dada jamla tar he Spotify var add Kara o garaj ae

  • @nomadicexpat
    @nomadicexpat 2 місяці тому

    Biggest gift to me and family! Thank you Abhanga Repost 🙏

  • @kunaltathe30
    @kunaltathe30 8 місяців тому +476

    कोण कोण हे गान इंस्टाग्राम ला ऐकून ईथे आलंय😂😂

  • @lalitamandal7093
    @lalitamandal7093 4 місяці тому +1

    Aata tari pub sodhun ... कीर्तनात या❤❤

  • @chaitanyapatkar9681
    @chaitanyapatkar9681 5 місяців тому +4

    Program che kiti charge krtat tumhi?

  • @omrakhonde2377
    @omrakhonde2377 7 місяців тому

    अभंग ऐकल्यावर दिवसाचा थकवा दूर होतो ❤

  • @Lightningstrike0_0
    @Lightningstrike0_0 8 місяців тому +2

    #MarathiVajlachPahije ♥️✨

  • @shwetarawool9653
    @shwetarawool9653 8 місяців тому +1

    Even this can b done...waah ...loved it...generation wise we need to change so that updated version could b heard by new generation...

    • @AbhangaRepost
      @AbhangaRepost  8 місяців тому +1

      We are glad you liked it. Thank you 🙏✨

  • @aruns4541
    @aruns4541 8 місяців тому +18

    मी पण आले 😂😂

  • @Itsmeprashik
    @Itsmeprashik 8 місяців тому +1

    Abhang Repost ni akkhya market madhe naad kelay...❤❤❤🔥🔥🔥🔥

  • @devendramakhamale-z1v
    @devendramakhamale-z1v 8 місяців тому +49

    अभंग ऐकले पाहिजे पण ठराविक ठिकाणी कदाचित काही लोकांना नाही कळणार साधं उदाहरणं तुकाराम महाराजांनी सगळे अभंग बहुदा भंडारा डोंगरावरती केले वेळ काळं आणि ठिकाण खूप महत्वाचं पब नव्हे

    • @markjitu
      @markjitu 8 місяців тому +1

      तिथं कोणी दारू पितांनी दिसत आहे का ?
      लोक स्वतःच्या घरी मंदिरात lighting लावून अभंग ऐकतात ,जर मुद्दा पोशाख आनी इन्स्ट्रुमेंट चा असेल तर तुम्हाला परमात्मा समजलाच नाही , जे इन्स्ट्रुमेंट तंत्रज्ञान आणि वातावरणावर अवलंबून असतात त्याचा भक्तीचा काही संबंध नाही . देवाला लोकांचा भाव महत्त्वाचा असतो त्याला व्यक्त करण्याचे साधन नाही .

    • @vickynikam8595
      @vickynikam8595 8 місяців тому +30

      मला नाही वाटत असं काही लोक संस्कृती विसरत चाललेत जसं की तरुण पिढी तर त्या तरुण पिढीला नव्याने काहीतरी ऐकायला भेटतंय ते पण देवाविषयी तर ते ऐकावं त्यासाठी वेळ आणि काळ ची गरज नाहीये

    • @vickynikam8595
      @vickynikam8595 8 місяців тому +12

      अभंग हा देवाच्या नामस्मरणासाठी आहे आणि देवाचं नाव स्मरण हे कुठलाही काळ वेळ बघून घेत नाहीत आणि स्थळ पण

    • @markjitu
      @markjitu 8 місяців тому +10

      @@vickynikam8595 परमात्म्याला भाव महत्त्वाचा असतो जागा,स्थळ ,आवाज आणि माध्यम कसाही असो.

    • @devendramakhamale-z1v
      @devendramakhamale-z1v 8 місяців тому +1

      @@vickynikam8595 jaga mhanje pub hi yogya aahe ka

  • @piveshravte7134
    @piveshravte7134 6 місяців тому

    खूपच भारी साँग आहे भवा अजून पर्यंत मी 20 वेळा पेक्षा जास्त दा बघितला तरी पण अजून बघावच वाटत रोज सकाळी ऐकायचं की पूर्ण दिवस चांगला जातो❤