Gau Nako Kisna -Marathi Song | Maharashtra Shaheer | Ajay-Atul, Guru T, Jayesh | Ankush, Sana | Paul
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- Presenting most awaited Marathi song "Gau Nako Kisna गाऊ नको किसना" from new Marathi movie 2023 "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer". Song composed by Ajay - Atul & sung by Jayesh Khare, Mayur Sukale & Ajay Gogavale. Lyrics are penned by Guru Thakur. Exclusively on @EverestMarathi
Popular Marathi Videos
► "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos - • Movie "महाराष्ट्र शाही...
► Movie "Chandramukhi चंद्रमुखी" Videos | Marathi Movie 2022 - • Movie "Chandramukhi चं...
► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
► "Boyz 4" Videos | New Marathi Movies 2023 - • "Boyz 4" Videos | New ...
► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
♪ Song Available on ♪
JioSaavn:
Spotify: bitly.ws/E32M
Amazon Music: bitly.ws/CiQN
Gaana: bitly.ws/CiQR
WYNK: rb.gy/rhq7i
Resso:
Apple Music: rb.gy/ujn9q
UA-cam Music: • Gau Nako Kisna
Instagram - bitly.ws/CiRa
Song Credits:
Music: Ajay-Atul
Lyrics: Guru Thakur
Music Composed, Arranged, Produced & Conducted by Ajay - Atul
Singers: Jayesh Khare, Mayur Sukale
Additional Vocals: Ajay Gogavale
Female Chorus:
1. Pragati Joshi
2. Aarohi Mhatre
3. Mrunmayee Dadke
4. Madhura Paranjape
5. Seema Lele
6. Sonali Karnik
Children Chorus:
1. Aaradhaya Singh
2. Rannvijay Singh
3. Vedaa mahajan
4. Anushree Pasi
5. Aanya Jain
6. Yash More
7. Aniket Das
8. Tanishka Nandi
9. Diya Wadkar
Rhythm Section:
Percussions
1. Pratap Rath
2. Krishna Musale
3. Satyajit Jamsandekar
4. Prabhakar Mosamkar
5. Raju Kulkarni
6. Dipesh Varma
Flute: Varad Kathapurkar
Recorded & mixed by Vijay Dayal @ YRF studios
Assistant Engineer : Chinmay Mestry
Mastered by Gethin John @Hafod Mastering
Song Choreographed by Paul Marshal
Song Editor : Vishal Bhate
Video Packaging by Tangled Layers Studio (Akash Gulati & Lily Grover)
Movie Credits:
Director - Kedar Shinde
Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
Music - Ajay Atul
Story - Vasundhara Sable
Screenplay Dialogue - Pratima Kulkarni
Additional Screenplay Dialogue & Associate Director - Omkar Mangesh Datt
Casting Director - Akshay Kulkarni
Lyrics - Shahir Sable | Bhanumati Sable | Guru Thakur & Raja Bade
Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
DOP - Vasudeo Arun Rane
Editor - Mayur Hardas
Choreography - Paul Marshal Cardoz | Kruti Mahesh
Make up - Jagdish Yere, Vikram Gaikwad Team
Costumes - Yugesha Omkar
Jewelry Partner - Dhanashree Art Jewels
Footwear Partner - Shinde Shoes
Bhanumati's Wardrobe - Sayali Rajadhyaksha
Sound Designer- Mandar Kamlapurkar
Executive Producer - Jayesh Narayan Sawant
Production Designer - Eknath Kadam
CFO - CA Ganesh Choudhary
Everest Digital Marketing - Deepa Pednekar | Prathmesh Ketkar | Rahul Desai
PR - Vaibhav Patil (Ginger PR )
Digital Campaign - Vizual Junkies
DI Colorist- Santosh Pawar | Puja Surve
VFX - Milind Shivnikar (G & G studio)
Post Production - Pratik Ambelkar
Publicity Design - The Circle | Lokis studio
Photography & Making - Akshay Lande | Akshay Kharat | Paras Jansari
Lyrics:
यमनेच्या काठी नि घाल्या
गवळणी साऱ्या पाण्याला
अन्म्हंती सांग येसोदे
काय करावंकान्ह्याला
घागरी फोडून जातुया
दही दूध चोरून खातुया
येसोदेआवर त्याला घोर जीवाला फार
ग्वाड लैबोलून छळतोया
दवाड लैछेडून पळतो या
सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार
त्याला समजावुन झालं
कैकदा कावून झालं
म्हातारा
तुझी नाही धडकत आता
इकडंराहूनको
गाऊ नको कि सना गाऊ नको कि सना गाऊ नको गाऊ नको रे..
सयेपाखरू रानीचंदेतया सांगावा
वाट माहेराची साद घालते
सय दाटतेदाटतेपंचमी सनाला
गंगा यमुना ग डोळी नाचते
नाग पंचमीचा आला सन
पुन्याई चंमागूदान
कि र्पा तूझी आम्हावर राहूदे
आज हि रव्या चुड्यान
मागुकुकवाचंलेनं
औक्ष धन्या लेकराला लागुदे
दृष्ट ना लागो कुणाची
ऱ्हाऊ देसाथ सुखाची
म्हातारा
आडबाजुला लपजा
त्वांड बी दावूनको
गाऊ नको कि सना
गाऊ नको गाऊ नको रे..
गोकुळात रंग खेळतो
रंग रंग खेळतो श्रीहरी
मोहनात दंग राधि का
दंग राधि का भाबडी
लावीतो लळा
श्याम सावळा
लागला तुझा
रंगहा नि ळा
सूर बासरीचा मोहवी मनाला
बासरीत या
जीव गंतु ला
सोडवूकसारेरेसांग मोहना
जीव प्राण होऊन कान्हा
श्याम रंग लावून कान्हा
सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको
जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा
जाऊ नको जाऊ नकोना
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestM...
Enjoy & Stay connected with us!
UA-cam: bit.ly/EverestM...
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
#MaharashtraShaheer #AjayAtul #MarathiSong2023
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
bitly.ws/BQAQ
। ।
।।।।।
Nice
@@vishalkurhe2123 t
Gani 👌🏻 lihili Aahet, sangeet pan chhan aawaj pan god aahe. Abhinay hi 👌🏻👍 kela aahe.
❤❤😂😊❤
माझा विद्यार्थी जयेश खरे... Proud of you बेटा.... धन्यवाद अजय अतुल सर, मा. केदार शिंदे, आणि एवरेस्ट एंटरटेनमेंट 👏👏
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि गोड आहेत
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
Ajay atul deshachya kana kopratun hire shhodhun annatat...❤❤❤
जयेशचा हा दमदार आवाज महाराष्ट्राच्या भेटीला येण्यात आपला ही मोलाचा वाटा आहे सर ....👍
आपले ही मनःपूर्वक अभिनंदन .....💐
आपले खूप खूप अभिनंदन
🤩❤️ aplya nagar cha mulga khup bhari vatty✌️
भर उन्हात अंगावर काटा आणणारे संगीत 🙏🏻 धन्य झालो मराठी माणूस म्हणून जन्माला आलो.
धन्यवाद
शेवटी हिरा💎 घडविलाच अजय अतुल सरांनी🔥
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद
I am from Kerala, but I speak well Marathi.. and enjoying the song understand well…. That’s diversity… Jai Maharashtra.
जय महाराष्ट्र जय मनसे
ഈ സന്ദർഭം എന്താ ബ്രോ. നന്നായി എൻജോയ് ചെയ്തു. പക്ഷേ,ചിലപ്പോഴൊക്കെ കണ്ണുനിറഞ്ഞു.എത്ര നല്ല പാട്ടാണ് ❤️
കൊങ്കണി കുറച്ചു അറിയാം, മറാഠിയായിട്ട് ചെറിയ സാമ്യം ഉണ്ടല്ലോ.
😍🚩🙏
❤❤❤
में mp से हुं मुझे मराठी तो नहीं आती लेकिन जो, गाने के भाव व शब्द सुने भाव विभोर कर दिया।। आपकी टिम के सभी सदस्यों को धन्यवाद जो आपने मनोरंजन के साथ साथ कृष्ण भक्ति को फिल्माया.... साधुवाद
धन्यवाद 🙏
बहोत आभार आपके
गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्री हरी🚩🧡शेवटी डोळ्यात पाणी आलं.🥺💖
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Samehere jewha pn end bghto dolyat pani yet 🥹
for real 😭❤️🩹
ನನಗೆ ಮರಾಠಿ ತಿಳಿಯುತ್ತದೆ ಕೃಷ್ಣನ ಕುರಿತಾದ ಹಾಡು ಮತ್ತು ಸಂಗೀತ ತುಂಬಾ ಅದ್ಭುತ ವಾಗಿದೆ. ಆ ಪುಟ್ಟ ಬಾಲಕನ ಧ್ವನಿ ಕೋಗಿಲೆ ಕಂಠ ದಂತಿದೆ. ನನ್ನ ದೇಶ ನನ್ನ ಹೆಮ್ಮೆ.
❤❤❤
Yes ❤❤❤
Where from you ❤
❤🙌🔥
❣️🫡
गुरुजी ने मुलाचं टॅलेंट social viral केल्यामुळे हा मुलगा आज गायक आहे, खरं टॅलेंट खेडातच आहे. धन्यवाद गुरुजी......❤🙏🙏🙏..💐😊.. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
🙏🙏🙏
Great Gem firstly discovered by Mr. krushnaji Rathod sir Zp teacher. 🎉
Z.p.ला ch खर शिक्षण ast...बाकी सर्व मोह माया
@@aashishmahajan2537 40th m
ह्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळायला हवा आणि आमच्याकडे सर्वांच्या शुभेच्छा की चित्रपट सुपर डुपर हिट होवो जय महाराष्ट्र जय भिम 🙏💙♥️
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Jay shree ram🙏 🚩💪
Www j za sa jejsjjswwoosoxoßddj
@@incidious_71jbih
🧡💙🙌
जयेशचा आवाज वेड लावेल महाराष्ट्राला❤️
धन्यवाद
He khara ahe ❤️
ಗೋಕುಳಾಕೊ ರಂಗ ಕೇಳತೊ ರಂಗ ಕೇಳತೋ ಶ್ರೀ ಹರಿ ❤🙏🙏🙏
ಗೋಕುಳಾತ ರಂಗ ಖೇಳತೋ ರಂಗ ಖೇಳತೋ ಶ್ರೀಹರಿ ಮೋಹನಾತ ದಂಗ ರಾಧಿಕಾ ದಂಗ ರಾಧಿಕಾ ಭಾಬಡಿ, ಲಾವಿತೋ ಲಳಾ ಶ್ಯಾಮ ಸಾವಳಾ, ಲಾಗಲಾ ತುಝಾ ರಂಗ ಹಾ ನಿಳಾ, ಸುರ ಬಾಸುರೀಚಾ ಮೋಹವಿ ಮನಾಲಾ, ಬಾಸುರಿತ ಹ್ಯಾ ಜೀವ ಗುಂತಲಾ, ಸೋಡವು ಕಸಾ ರೇ ಸಾಂಗ ಮೋಹನಾ, ಜೀವ-ಪ್ರಾಣ ಹೋಊನ ಕಾನ್ಹಾ, ಶ್ಯಾಮ ರಂಗ ಲಾವುನ ಕಾನ್ಹಾ, ಸೋಡುನ ಗೋಕುಳ ಕಾನ್ಹಾ ಜಾಊ ನಕೋ
Thanks for watching
ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ಹಾಗೆ ಹಾಕಿದರೆ ನಮ್ಗೂ ತಿಳಿಯುವಂತಾಗುತ್ತಿತ್ತು❤🙏🏻@@lyricsprovider8295
सलग ५ वेळेस बघितले तरी मन भरले नाही..अप्रतिम गीत..अंत:करणाला स्पर्श करणारे..खूप खूप धन्यवाद संपूर्ण टीमचे...❤❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अगदी बरोबर
मी तर रोज ऐकते तरी मन भरत नाही
Mi 3rd time aiktoy
महाराष्ट्राचा खणखणीत आवाज.."जयेश खरे". असा आवाज ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली.. अगदी ग्रामसंस्कृतीतील बावनकशी सोनं म्हणजे जयेशचा आवाज.. सोबत गुरु ठाकूरांचे शब्द अन अजय - अतुल यांचे कर्णमधुर संगीत..संगीत रसिकांसाठी अनमोल पर्वणीच म्हणावी लागेल..!!
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि गोड आहेत
आपले मनापासून आभार
डोळे पाणावले 🥹 अप्रतिम.. शब्दच नाहीत. जयेश खरेचा आवाज, गुरु ठाकुरांची शब्द रचना, त्या चिमुकल्याचा अभिनय, केदार शिंदेचे सादरीकरण आणि आणि अजय - अतुल यांचे संगीत ❣️ magic आहे magic.
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
I am a Bengali I don't understand Marathi that much. This song is a treat to the ears
I was crying throughout the video. I connected to something very special through the song
you connected to the divine lord Krishna ❤
The song is abt the bal lilas of our beloved natkhat lord shree krishna 😍🙏
হ্যাঁ 🥹😟🛐
हा तोच विध्यार्थी आहे का ज्याने शाळेत चंद्रा गायलेलं... आवाज सुरेख आहे ❤️👌
Yes
धन्यवाद
@@EverestMarathi पोलंड या देशातून व्हिडिओ बघतोय
Lots of love from Cyprus ❤ very nice song
Ho
I'm Gujarati....did not understand anything but I feel the emotions..... Love this song.....
Without understanding anything..you still attached to this songs..that's a real power of the song ..❤
All movie depends on this your sentence 😊
Marathi Sikh lo aur feel hoga ❤❤❤
Each and every word is emotion ❤❤❤
Ye song Lord Krishna par hai bhai
महाराष्ट्राच्या मातीतुन अजय-अतुल सरांनी शोधलेला खणखणीत आवाजाचा हिरा जयेश खरे👏आणी अजय अतुल सरांचे संगीत🙌🔥अप्रतीम गाणं
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि गोड आहेत
आपले मनापासून आभार
माझी मुलगी ५ महिन्याची आहे, हे गाणं सुरू झालं की कितीही रडत असली तरी एकदम शांत होते आणि एखाद्या संगीतप्रेमी सारखी ऐकते, खरंच अप्रतिम संगीत, धन्यवाद अजय-अतुल साहेब
क्या बात है सर 👌👌❤️
❤❤😊
फक्तं एक गाणं बघितलं तरी डोळ्यातले पाणी आवरेना 🥹 आनंदाश्रू कधी हळवे होऊन जातात काळतही नाही. केदार शिंदे आणि अजय अतुल यांना सलाम ❤
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद
Kharach khup Pani ale dolyat...
one of the best ❤
@@EverestMarathi song making video अपलोड करा....
@@harshalkhairnar9877 kel aahe aplod
या गण्याचे संवाद नीट ऐकले तर नक्कीच डोळ्यात पाणी येत ...गाणे बालपणा मध्ये घेऊन जात...जुन्या आठवणी ताज्या होतात ❤❤❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
मराठी चित्रपट संगीताचा स्वाभिमान म्हणजे अजय अतुल
अभिमान वाटतो मराठी असल्याचा
जय महाराष्ट्र ❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
I am from Gujarat I not understand much Marathi but still love this song soo much ...... listen so many times........ sweetest song
डोळ्यांमध्ये पाणी आणणार भक्तिमय गाणं.👌🏻👌🏻
या गाण्यातुन मराठी संगीतश्रष्ठीचा दर्जा दिसतो. कलाकाराची योग्यता ओळखणे अजय अतुल सरांना जमते. खुप खुप अभिनंदन...🙂🙂
❤
सर्व पुरस्कार मिळायला पाहिजेत या गाण्याला.गायक दिग्दर्शक व पूर्ण टीम ला...सलाम ....या काळात सुद्धा असे गाणे, जन्मास येणे ,आपलं भाग्यच.....
मनातलं बोललात ❤
I am from telugu state when i listening this song my eyes fill with tears emotionally i connected to this song and also that child boy
संगीताला भाषा नसते, मी सुद्धा अनेक तेलगू गाणे ऐकतो
Music has not language barrier ❤
Music vere level bro, so beautiful to hear, this is what the actual song is
गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा 🙏🚩
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Guys, not to forget that Mayur Sukale (another singer in this song) has also done fantastic job in his singing. Much appreciated..!
महाराष्ट्राच्या काळ्या मातीतला कणखर आवाज (मयुर सुकाळे आणि जयेश खरे), अप्रतिम गीत, lyrics, composition and everything is absolutely beautiful..!
Kudos to the entire team..!🎉🎊🥳
आपले मनापासून आभार
मी मराठी असल्याचा गर्व वाटतो गाणे ऐकले की. Salute to Ajay Atul sir , littel singer and great musicians ❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@@EverestMarathi sir mla pan singing chi sandhi dyavi sir🙏🙏🙏khup ichya ahe pan samjat nahi Kay karu
@@nandalalkarape3156 we all must be proud bcoz it's our Satan dharma ❤️❤️
I am from Telangana.I love marathi songs❤
❤❤❤
Marathi songs are great tammudu, Song chala chala
Bagundi
डोळ्यात पाणी आलं...अजय अतुल यांना उदंड आयुष्य लाभो आणि जयेश ला आशिर्वाद ❤🎉
डोळे पाणावले.... निःशब्द!!!
जयेश खरे सारखं रत्न आज पूर्ण महाराष्ट्राला मिळालं..याचा आनंद आहे...आतुर आहे हा जीवनपट रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी ..अजय अतुल दादा यांनी जादू केली आहे ...संगीत म्हणजे काय तर संगीत म्हणजे द अजय-अतुल❤❤आणि गुरू ठाकूर यांनी शब्दाची रत्नमाला लिहिली आहे❤❤...
संपूर्ण टीम ला संगीतमय शुभेच्छा ❤❤❤❤
हितेश कडू (उरण - नवी मुंबई)
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद
हे गाणे चित्रपट गृहात ऐकताने अक्षरशः डोळ्यात पाणी व अंगावर शहारे आलीत,स्वर टाळ आणि मृदंग समेत बाल गायकाचा स्वर ऐकून मन अगदी भक्तीमय झाले.
जय महाराष्ट्र....🙏🚩🚩
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
I cried while hearing it for the first time. Goosebumps too.
खरं आहे.. सकाळचे ३.१२ मिनी झालेत.. आत्ता ऐकतोय. गोकुळात रंग खेळतो पासून पुढे रिपीट ऐकलं.. डोळ्यात पाणी आलं. ❤❤खूप छान आवाज आणि चाल.. पंढरीनाथ महाराज की जय 🙏🏻🙌🏻
हा कोणता चित्रपट आहे
@@muleamol "महाराष्ट्र शाहीर
मराठी भाषेचा गोडवा या गीतातून व्यक्त होते.जयेश खरे या कलाकारातील गुण ओळखणारे खरे कलावंत मा.अजय अतुल सरांचे खुप खूप अभिनंदन.
3:12 🔥🔥 what a song... Ajay & Atul living legends... lots of love from Karnataka and Kannadigas 🙏
हे संगीत मला फ्री ऐकायला मिळत आहे त्याचाच खुप आनंद आहे....❤❤
जय महाराष्ट्र..🚩🚩
जय महाराष्ट्र
धन्यवाद
@@EverestMarathi please add subtitles for international audience.
तुम्ही पैसे देऊ शकता.
महाराष्ट्राची संस्कृती परंपरा बघायला मिळते अप्रतिम आहे ❤
धन्यवाद
कान तृप्त होतात जेव्हा जयेश "गोकुळात रंग खेळतो श्रीहरी" ही ओळ गातो 😍
3:11 आणि 3:33 हा आवाज आणि या ओळी ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो!!
जय श्री हरी जय श्री कृष्ण!! ❤️
खरंच!
Same
Right👍
Kharach
Mayur sukhale cha awaj aahe
एका सामान्य मुलात दडलेली कला जेव्हा लोकांना कळते तेव्हा ती त्याच्या प्रसिद्धीची कारण बनते...
❤️ मर्हाटी पाऊल पडते पुढे
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
i m from uttarakhand. But my stay in Pune and Mumbai over 3 yrs. It is now my 2nd home . Totally could feel the krishna and his separation so smartly have narrated his childhood relationship with villagers, his own family and in his last leg with spiritual showcasing and realising others about his talent. Just can't stop hearing it. Hearing it every morning since last 1 week.-& Watching this after making video.. it has turned out so well. Thank u sharing the making video Ajay Atul ji.
Thank you for supporting & encouraging it.
Please like share & subscribe @EverestMarathi
@Stories with Sharda hey dear I am studying in pune now ,come here
Mai pahuch gaya usi kaal me, thanks Ajay atul and teem of maharashtra Shaheer.
परत परत ऐकतोय गाणं.......
What a composition, what a voice ❤️🔥🔥🔥🔥
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि गोड आहेत
आपले मनापासून आभार
Same bhava
हे गीत ऐकून डोळ्यात अश्रू आले ✨
अजय-अतुल सारखे दिग्गज कलाकार आपल्याला परत लाभणार नाहीत
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
सार माला पान गायन करायला आवडते आशी संधी मला पन द्याणा मिपन ऐक गरीब शेतकर्यांच्या मुलगा आहे 🙏माजा हा संदेश सर पर्यंत पाठवा सार खुप ऊपकार होतील
काय आवाज आहे !😲
नेपथ्य, वेशभूषा, खूप बारीक अभ्यास केला गेला आहे .
खूप शुभेच्छा, box-office गाजवा !
आपले मनापासून आभार
झोप येत नव्हती आता रात्री चा 1 वाजला आहे आणि मी हे गाणं 20 वेळा ऐकलं ❤❤😂😂🎉🎉
Iam from andhra my mother tounge is telugu ,and One of my favourite language after telugu is Marathi.
Thanks ❤
Thank you Marathi lm Marathi ❤❤
I'm from Telangana. I don't understand Marathi, but I'm finding that a lot of words are similar in Telugu and Marathi. Both are so sweet to hear. This song is a treat to anyone's ears. ❤
Love from Maharashtra 🚩 brother ❤️
Jay Maharashtra 🚩
Jay Telangana 🚩
Jay hind ❤️
@@pingorifarmsmilk7642 Jai Bhavani Jai Shivaji! (I'm a girl btw)
@@manasadasari2 okey .
Love from Maharashtra sister 🚩
@@manasadasari2
Gau Nako Krishna
Raj aal Raj aal
Adhir man zale
Check out the songs above pls
And shere your experiences
@@pingorifarmsmilk7642 oh! I love Gau Nako Krishna and Raj ala. I will listen to the other one. So far, one of my favorite Marathi songs is Majhya Raja ra. And thank you for recommending! 🙏🏽
10 वेळा जरी हे गाणे ऐकले तरीही मन काही भरत नाही😍 ....अप्रतिम lyrics आणि composition🎼🤩
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Ho
खरचं अप्रतिम
गोकुळात रंग खेळतो
रंग खेळतो श्रीहरी ...😍🤩👏💐🪷🙏🚩
जय महाराष्ट्र 🚩
अख्या महाराष्ट्र ने अतिशय आतुरतेने वाट पाहिली या अमूल्य क्षणाची....... म्हणतात ना टॅलेंट तर भरपूर आहे पण एक संधी तर देऊन पहा.....खूप शुभेच्छा जयेश आणि त्याचे शिक्षक कृष्णा राठोड सर.......खरंच डोळे पाणावले जयेश चे हे यश पाहून ....आणखीन संधी त्याला मिळतील यातून हीच अपेक्षा.......🙏🙏🙏🙏
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद सर 👏👏
4:00 Maharashtra things❤🥺
धन्यवाद
काळजाला भिडणारा आवाज आहे ❤😊 मराठी आजाव ✊😇 महाराष्ट्राचा आवाज ❤😊
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
I am a Telugu guy, I don't understand the lyrics but especially 3:13 to 04:09 duration its musical feast to ears(Use 🎧) ❤
किती हे हृदयस्पर्शी गाणं..कधी डोळ्यात पाणी आलं कळलंच नाही। 😢😢❤❤
Ok
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Agdi barobar😭🙏🏻
खरय 100%
' गाऊ नको किसना ' ते ' जाऊ नको किसना' ....... अप्रतीम शब्द आणि सादरीकरण 🤝
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
मराठी फिल्म इंड्ट्रीमध्ये ऑस्कर घेऊन येण्याचं स्वप्नं अजय अतुल सर तुम्हीच पूर्ण करणार🎉. तुमच्या कामाला खुप खुप सलाम 🙏🙏.
महाराष्ट्र शाहीर च्या पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🌹
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
काय माहीत का, पण दरवेळी हे गाणं ऐकताना मन भरून येतं.. hat's off to you Ajat Atul sir.. no words for little Jayesh Khare.. blessings to him..
आपल्या मराठी चित्रपट आणि गाण्यांमध्ये एक वेगळीच जादू आहे.. 😍
आपले मनापासून आभार
I am a Marwadi from Rajasthan but this trailer have a pure devotion for the lord Vitthal
Krishna is Vitthal ❤️❣️
धारदार आहे ह्या मुलाचा आवाज. खूप सुंदर. त्याने गायलेही उत्तम. ह्या मुलाचे शिक्षक आणि अजय-अतुल ह्यांचे खूप खूप आभार. खेड्यापाड्यातील कला ही अशीच समाजापुढे येऊ दे
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
एकदा च बघितल्या नंतर मन भारावून टाकणारं गाणं ❤
मैं मूलतः अवधी और हिंदीभाषी हूं और मुझे मराठी उतना ही समझ आता है जितने उसमे हिंदी/संस्कृत शब्द लेकिन इस गीत का अर्थ समझाने के लिए इसका संगीत ही काफी है ❤️
*जय श्रीमन नारायण* ❤️
❤
4:23 ... गाण्याचा शेवट आल्यावर अंगावर येणारा शहाराच या गाण्याचं यश दाखवून देतो ❤❤ .
निव्वळ अप्रतिम 👍🏼 शब्द अपुरे पडतात.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अप्रतिम गीत, सुरेल चाल आणि मनाला साद घालणारे गुरू ठाकूर यांचे सुंदर शब्द. अतिशय साध्या व सोप्या शब्दात मांडलेली शाहिरांच्या बालपणीची एक गोड आठवण..... खुप छान अजय अतुल दादा....❤😌😍
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि गोड आहेत
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
❤❤❤❤Magic of Indian soil..Divine Words Divine voice, Divine Music.. jayesh is also sung like great Shaheer 🙏🙏..कट्यार काळजात घुसली।घुसुन बसली।बसून मोक्ष मिळाला।🙏👍🏼
मोजकेच चित्रपट असतात जे उत्तमरीत्या जीवनपट उलगडणारे असतात त्या पैकी हा असणारच आहे🔥 दमदार संगीत, दमदार अभिनय, lyrics 🔥, चित्रपटाचा उत्साह डब्बल..
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद
I don't know Marathi But I feel all Marathi songs❤.Jai Shree Ram
Thank you for supporting & encouraging it.
Please like share & subscribe @EverestMarathi
अर्ध्या तासा आधीच सिनेमा पाहून आलो. खुप मस्त केलंय काम सर्वांनी. लय भारी. नक्की पहा सर्वांनी. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❤✨
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Ho baghitla download karun bara aahe
कहते है संगीत के लिए मां सरस्वती का आशीर्वाद होना चाहिए। और मैं दावे के साथ कह सकता हु की इस संगीत मे सच मे प्रभु का आशीर्वाद लगा है। 3:11 मिनट पर जो धुन और शब्द दिए गए है उसे सुनकर लगता है की सुनने वाला स्वयं श्री हरी के साथ है। बहुत ही सुंदर प्रस्तुति ❤🙏🏻💐
जयेश और अजय अतुल की अप्रतिम प्रस्तुति।
बहुत बहुत धन्यवाद इस प्रस्तुति के लिए। 🙏🏻💐
I'm from Kerala and love this beautiful divine song so much. What a beautiful composition by the legends Ajay Atul team.I don't know how many times I heard this song 👏👏👏👏❤❤❤❤
सकाळ पासून हे गाणं साधारण 16 वेळा ऐकल असेल.. जन्म दिल्या नंतर काही क्षणातच आपल्या कृष्णाला वासुदेव घेऊन जाताना देवकीच काय झालं असेल....आपला कान्हा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला जात होता तेव्हा आई योशोदाचे काय दुःख असेल त्या बाळकृष्णाचे दुःख काय असेल...अगदी तसच शाहीर साबळे यांचं बालपण कृष्णा सारखच किती सुंदर आणि प्रेमळ यातना देणार होत या गाण्यातून मस्त दाखवलं आहे..गाण्या बद्दल शब्द नाहीत..आता प्रतीक्षा करवत नाही इतकंच ❤
आपले विचार खरोखरच खुप अनमोल आणि सुदंर आहेत
आपले मनापासून आभार
👏🏻👏🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@@deepali1397 ❤️
Switch from 2:49 OMG🥶
Definition of music = Ajay Atul Sir❤🙏
आपले मनापासून आभार
Lot's of Love from Kerala💚💙
Thank you കേരള
महाराष्ट्राला लाभलेला अप्रतिम पुरस्कार आहे बाळा तू.......
शब्दाची कमी खलते एवढा छान आवाज तू ला लाभलेला आहे.........
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Nowadays it is noticed that the Marathi audience is giving more responses and reviews to Marathi movies, songs, teasers, trailers and promotion activities. If it increases the Marathi film industry will be rocking.... Marathi Prem....❤❤❤❤
We appreciate your support
........प्रतिसाद मराठी कलाकृतीला दिलाच पाहिजे.
मातृभाषा नेहमीच बळ देते.
खूप अप्रतिम गाणं झालं आहे अजय-अतुल.....अमृता फिल्म्स तर्फे केदार शिंदे आणि एवरेस्ट एंटरटेनमेंट टीमला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.....
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
जयेश च्या आवाजाने खुफ उत्साह येतो
आणि त्यांच्या गुरुजीना सलाम
कारण
महाराष्ट्रात एक महान कलाकार ओळखून खेड्यातील मान उंचावली
सलाम
अजय अतुल साहेबांना
Love from Uttar Pradesh, ethenic Indian culture is been represented in this song ,, the way Krishna hides from her mother ,, and the moment when Krishna left Vrindavan to Mathura 😢 It melt my heart
Gokul to Mathura
@@mithilesh9344no. Vrindavan to mathura. First they lived in Gokul but after first demon attacks they moved to vrindavan
हृदयस्पर्शी टिप्पणी
छन
इतिहास घडवणार हा चित्रपट 💯🔥❤️🚩
धन्यवाद
एव्हढा सुंदर आवाज... सकाळी ऐकून मन तृप्त झाल्याची अनुभूती आली.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
ಜೈ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ🙏
गुरू ठाकूर quality lyrics ❤️
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
This is just pure Gold! "अभिजात" याची परिभाषा पुन्हा पुन्हा नव्याने रचतात ajay-atul! Not just teh composition, but Guru Thakur siranche lyrics kay baap aahet!
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद
अजय अतुल सरांमुळे खरच काय अप्रतिम गाणी पाहायला मिळत आहेत खरंच शब्द नाहीत त्या लहान मुलाच्या कडव आलं की अंगावर अक्षरशः शहारे येत होते आणि त्या लास्ट सीन ला डोळ्यात अलगद पाणी कधी आले समजलेच नाही 🎉❤❤चित्रपट खूप गाजणार आहे सोबत त्याची गाणी ही यात शंकाच नाही हे सर्व थेटर मध्ये कधी अनुभवतोय असे झाले आहे😊
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Divinity never let us divide on basis of language, region! జై శ్రీ రామ్!
Ajay Atul cha प्रत्येक song milestone असतं. आणि मुला cha आवाज खूप सुंदर आहे.
मन प्रसन्न झाल. जयेश kip it up😊
आपले विचार खरोखरच खुप अनमोल आणि सुदंर आहेत
आपले मनापासून आभार
I am a Telugu person and I absolutely love this song. The nativity in this song is heart touching and the kids voice is amazing.
Thank You
Very kind of you, I too listen Telagu bhajans sung by suryagayatri.
నేను Insta లో చూసి వెంటనే వచ్చి చూసా నాకు మరాఠీ అస్సలు రాదు. కాని ఈ సాంగ్ బాగా నచ్చింది.
Dear , you r neither Telgu or I am not Marathi we are Bhartiya son of this great vibrant culture that is why you like Marathi song and We Tamil bhajans and that is actually fun
❤Being a Telugu person,i felt is as very ethnic & close to our native songs.
जयेश खरे जबरदस्त गायलास मित्रा! तुला मिळालेल्या संधीचं तू अक्षरशः सोनं केलं आहेस अर्थात तुला अजय-अतुल दादांचा परिस स्पर्श लाभला हे तुझं पुण्य. अप्रतिम गाणं झालं आहे. शब्द, कोरस आणि विशेष Music Arrangements! अजय-अतुल दादा नतमस्तक🙏
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Value of money is seen through these same wonderful emotional scenes , i also remember the first time i got money from my uncle when i played tabla at ganesh चतुर्थी at my village, it simply cant be expressed how you feel
जयेश बेटा तुझा आवाज खूप अप्रतिम आणि गोड आहे म्हणूनच श्रीहरींनी त्यांचं गुणगाण तुझ्या तोंडून वदवून घेतलं🙏👏👏
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
I am kannadiga .. desperately want to watch this movie... Jai Maharashtra
I think Karnataka and Maharashtra specially North Karnataka share lots of similarities in cluture that's why we both states feel different attachment with each other. That's my theory
@@tejasvaidya8464 yes ...jowar rotti...ilkal saree ..and shravan naga pachami..lot of things similarities
किती वेळा ऐकावं हे गाणं? मनच भरत नाही खूपच छान🥰❤️🙏🏻
आपले मनापासून आभार
नमस्कार एवरेस्ट मराठी navy मधें ड्युटी असते माजी duty पूर्ण झाली कि मी हे गाणे रोज ऐकतोय मला माज्या मराठी अस्मितेचा खूप अभिमान आहे गर्व आहे मराठी अस्मितेचा
जय भारत 🇮🇳जय महाराष्ट्र 🚩
I have seen this video and making of the song video too more than 50 times now.
I believe Ajay Atul are one of the best Music Directors the Indian Film Industry has and will ever get. In the making of this song, Ajay sir brilliantly teaches each notes and nuances to the child singer and Atul sir works with other musicians to get the tune in line. I just can't get enough of their brilliant talent and compositions.
I am Gujarati but love Marathi movies and songs and am a very big fan of Ajay Atul sir.
The beat drop at 3:10 when dholak starts to play is just next level and gives me goosebumps every single time!!!
I just wish to meet this duo sometime and learn something from them.
aai jao mumbai
Thank you for supporting & encouraging it.
Please like share & subscribe @EverestMarathi
वाह काय गाणं बनवलं आहे खूपच छान, शेवटी तर इमोशनल करुन सोडलं 😢😢😢
अजय अतुल ❤❤❤
आपले विचार खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत
आपले मनापासून आभार
अजय अतुल सारखे संगीतकार महाराष्ट्राला लाभणे म्हणजे आमच भाग्यच. अजय अतुल यांचं संगीतात एक खास गोष्टं आहे ती म्हणजे गाण्यातील भाव हे श्रोत्यांचा हृदयापर्यंत पोहचवण्याची कला त्याना अवगत आहे.
तुम्हाला तुमचा चित्रपटासाठी अनेक शुभेच्छा💐💐
आपले विचार खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत
आपले मनापासून आभार
जेवढं गायकाला श्रेय आहे तेवढंच त्या चाइल्ड ॲक्टर च पण आहे