Chal Ga Sakhe Pandharila with lyrics | चल ग सखे पंढरीला | Prahlad Shinde | Marathi Bhakti Geete

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 225

  • @deepakpatil8437
    @deepakpatil8437 2 роки тому +135

    नमस्कार रसिक हो (विठ्ठल रकुमाई प्रसन्न 🙏)मि दिपक दत्तात्रेय पाटील हे गीत (माझे वडील महाकवी दत्ता पाटील यांनी लीहीले आहे (संगीतकार मधुकर पाठक आणि गायक प्रल्हाद शिन्दे यांनी गायलं आहे )अतिशय पहाडी आणि मधुर आवाज त्याना प्रणाम 🙏(माझ्या वडिलांची सर्व भक्ती गिते महाराष्ट्रा चे आवडते गायक प्रल्हाद शिन्दे यांनी गायलीत 🙏)

    • @shraddhashetye2387
      @shraddhashetye2387 Рік тому +4

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अतिशय सोपी आणि भावपूर्ण शब्दरचना.... डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @snehamohite9847
      @snehamohite9847 8 місяців тому +3

      Tumche papa na sanga ki amchya family la tyani lihleli sgli gani khup avdtat. ❤

    • @shubhamnagre_
      @shubhamnagre_ 8 місяців тому +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @yogeshpalkhe4624
      @yogeshpalkhe4624 8 місяців тому +2

      Khup Mahan Rachna Keli Aahe Tumchya Vadilanni...!!!

    • @Mrfreezmoments
      @Mrfreezmoments 6 місяців тому +2

      तुम्हाला भेटून खूप आनंद झाला पाटील साहेब, महाकवी दत्ता पाटील यांची सगळी गाणी प्रकाशात आणावीत ही नम्र विनंती❤

  • @eknathrankar830
    @eknathrankar830 3 роки тому +105

    जून ते सोन
    पूर्वी सत्यनारायनाची पूजा असली की प्रल्हाद शिंदेंची गाणी लागली नाही ,असं महाराष्ट्रात गाव नाही
    जबरदस्त

  • @deshmukhamit632
    @deshmukhamit632 Рік тому +18

    माझे आजोबा हे गाणं ऐकायचे माझे वडील हे गाणं ऐकतात आणि आता मी सुध्दा हे गाणं ऐकतो माझे मुलं ही हे गाणं ऐकतील❤🙏🏻

  • @pramoddushi542
    @pramoddushi542 2 роки тому +234

    आता पन्नास वर्षे झाली हे गाणं ऐकतोय गोडी कमी होत नाही,याला म्हणतात खरा कलाकार प्रल्हाद शिंदे, काय आवाज, क्या बात हैं. असा कलाकार पून्हा होणार नाही. 🙏🏻🙏🏻

  • @kripalowski8379
    @kripalowski8379 Рік тому +50

    Not a Maharashtrian but Hindu by birth, i grew up listening to this song at my marathi friends house. 20 yrs later this song is etched word by word in to my memory. Jai hari vitthal.

  • @onelife5756
    @onelife5756 2 роки тому +36

    My mother suggested this today on the occasion of Ashadi Ekadashi. For all those who do not understand Marathi, you are missing this big time. Thakur shokol ke ashibbad koro ar bhalo rekho 🙏🙏🙏 Jai Hari Vitthal 🙏

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 3 роки тому +35

    जोपर्यंत या जगात भगवान पांडुरंग आहे तोपर्यंत हे गाणं चालणार आणि प्रल्हाद शिंदे हे नाव अमर राहणार

    • @chaitanyapawar6357
      @chaitanyapawar6357 7 місяців тому +1

      जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत हे गाणे राहील ❤

  • @sureshsarang3437
    @sureshsarang3437 Рік тому +7

    निसर्गाच्या कालक्रमणेनुसार कित्येक पिढ्यां येतील आणि जातील
    भक्तीभावपूर्ण अशा प्रचलित गीतासाठी सदैव जाणकार रहातील ।
    गायक, काव्य रचनाकार, संगीतकार आणि ह्या मधुर व श्रवणीय भक्तीगीताला साकार करणारे सर्व संबंधीत वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आदराला संपूर्णपणे पात्र आहेत.
    धन्यवाद.
    ❤❤❤

  • @ujvalamore2977
    @ujvalamore2977 Рік тому +4

    अप्रतिम, ठेका झक्कास, आवाज, चढ उतारज्, अर्थ अप्रतिम, कीती ऐकले तरी पोट भरत नाही.
    माझी सहा महिनेची नात मी हे गाणे म्हणते तेव्हा आनंदाने दूध पडते, देवाच्या स्मरणारत,
    धन्यवाद!
    प्रणाम!
    Many many thanks🙏🙏🙏🙏

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 3 роки тому +16

    आदरणीय प्रल्हाद शिंदे साहेब........
    💐💐💐💐
    आपला आवाज सरस्वतीची देणगी.
    👍👍👍

  • @ashokmahadeosalvi5754
    @ashokmahadeosalvi5754 Рік тому +5

    आज आषाढी एकादशी.अजरामर भक्ती गीत 🙏🏻

  • @ajitthere7771
    @ajitthere7771 Рік тому +4

    सर्व गाणे अजरामर आज हि ऐकायला आवडतात. सुपरहिट.

  • @adityakm6921
    @adityakm6921 2 роки тому +19

    तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव 💐💐

  • @Shreyas9095
    @Shreyas9095 Рік тому +4

    कितीही वेळा ऐका , डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही , जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @drarjoshi
    @drarjoshi 4 роки тому +48

    जबरदस्त गाणं!
    किती वर्षे झालीत, पण याची गोडी काही कमी होत नाही.

    • @Hanushree1091
      @Hanushree1091 10 місяців тому

      उतरूत्तर वाढत जाणार ति गोडी✅🚩🕉️🌷🌼🌺

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 3 роки тому +29

    यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज......

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 Рік тому +2

    चांगले भक्ती गीत विठ्ठल चरणी प्रार्थना की आज जे अद्यां, पाप, अंध कराचे साम्राज्य पसरलेले आहे, आणि जगातली सर्वात पापी महा नीच गिधाड खुर्चीत बसला आहे, ह्य पापी महा नीच प्राणी समाज च नाश ही विध्वंस हो आणि जगात मानवता माणुसकी खरं धर्म पुन प्रस्थस्फित हो आणि या पापी नीच गिधाड च अंधार पाप शोषण राज समाप्त ही , ही प्रार्थना विठ्ठल चरणी, पून एकदा चांगले भक्ती गीते

  • @ajaybharit8412
    @ajaybharit8412 Рік тому +4

    उगाच नाही म्हणत प्रल्हाद शिंदे च्या आवाजाने पंढरीचा श्री विठ्ठल जागी होतो

  • @girishkolhapurkar1587
    @girishkolhapurkar1587 2 роки тому +4

    हि गाणी ऐकून लहानपणीची आठवण झाली.

  • @umeshmoghe3339
    @umeshmoghe3339 2 роки тому +19

    अप्रतिम सादरीकरण , भावपूर्ण,
    शुद्ध कलाभाव....🙏

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 Рік тому +2

    Classic song 50 varshe zali tari godi kami nahi thanks to pralhad shinde sir

  • @arvinddubey8616
    @arvinddubey8616 2 роки тому +5

    बहुत सुंदर आवाज इनकी आवाज में सत्यनारायण की कथा बहुत अच्छी

  • @varshadixit1205
    @varshadixit1205 3 роки тому +7

    खूप छान भक्ती रस...मन तल्लीन होवून जाते..

  • @kunaljadhav3380
    @kunaljadhav3380 2 роки тому +9

    🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

  • @deeptikode
    @deeptikode 6 місяців тому +2

    पुंडलीक वरदे, हरी विठ्ठल
    श्री ज्ञानदेव तुकाराम
    विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल
    (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    तू ध्यानी जरा ठेव, ओ-ओ
    तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव, तिथे देव
    चल भेटू विठ्ठल रखुमाईला
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    चंद्रभागा नदी तीरावर (विठ्ठल-विठ्ठल)
    मंदिर विठ्ठलाचे सुंदर (विठ्ठल-विठ्ठल)
    देव आहे उभा विटेवर (विठ्ठल-विठ्ठल)
    ठेऊनी दोन्ही कर कटेवर (विठ्ठल-विठ्ठल)
    ते पाहू त्यांचे रूप, ओ-ओ
    ते पाहू त्यांचे रूप लाऊ उद आणि धूप
    करू वंदन प्रभूच्या मूर्तीला
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    देवाच्या दारी कुणा ना बंदी (विठ्ठल-विठ्ठल)
    दुःखी, पीडित होती आनंदी (विठ्ठल-विठ्ठल)
    दुर्जन होती भक्तीचे छंदी (विठ्ठल-विठ्ठल)
    आली चालून छान ही संधी (विठ्ठल-विठ्ठल)
    तू दे हातात हात, ओ-ओ
    तू दे हातात हात, उद्या चल गं धरू वाट
    पाहू डोळे भरूनी जगजेठीला
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    वाली गरिबांचा पंढरपुरात (विठ्ठल-विठ्ठल)
    दर्शन घेऊ जोडुनी हात (विठ्ठल-विठ्ठल)
    तोच देईल संकटी साथ (विठ्ठल-विठ्ठल)
    नांदू संसारी दोघे सुखात (विठ्ठल-विठ्ठल)
    तुला सांगतो त्रिवार, ओ-ओ
    तुला सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार
    आज दत्तात्रयाच्या वाणीला
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)
    चल गं सखे, चल गं सखे, पंढरीला
    (जय हरी विठ्ठल)

  • @rupeshrelekar5762
    @rupeshrelekar5762 3 роки тому +16

    Me musalmaan hu lakin roj ah gana sunta hu

  • @krantiwithshruti
    @krantiwithshruti 2 роки тому +4

    Tu dhyani zara thev !!!!
    Jithe bhav tithe Dev !!!!

  • @MSArtworld
    @MSArtworld 2 роки тому +2

    थोर गायक श्री प्रल्हाद शिंदे, एकमेव आवाज, पुन्हा नाही होणे.. जय हरी विट्ठ्ल..🌹🙏🌹

  • @Gawande-ow5jg
    @Gawande-ow5jg 4 роки тому +15

    लहान पणा पासुन ऐकतो आहे. अप्रतिम.

  • @pritishukla6433
    @pritishukla6433 Рік тому +1

    He aakaiayache mi lahan asatana 🙏jai hari vithal ashadi ekdashi chaya subhecha

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 2 роки тому +4

    भक्तिभाव ओतप्रोत भरलेला ,खणखणीत आणि सुमधुर आवाज,🙏🙏

  • @shriniwasshali682
    @shriniwasshali682 2 роки тому +3

    Jai Jai vithoba Rakhumai 🚩🌼🙏🌷
    Jai Jai vithoba Rakhumai 🙏🌼🌷🙏

  • @adityathakare7386
    @adityathakare7386 Рік тому +5

    Jay Hari Vitthal 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sudhirkulkarni1993
    @sudhirkulkarni1993 7 місяців тому +1

    Deepak dattatray patil kharech tumachya vadilana shatasha pranam

  • @siddharthpagare2207
    @siddharthpagare2207 3 місяці тому

    आदरणीय प्रल्हाद शिंदे यांना विनम्र अभिवादन

  • @leenabhadange8815
    @leenabhadange8815 2 місяці тому +2

    My mom loves prahlad shinde songs
    If yours also like me

  • @dilipgandhi2814
    @dilipgandhi2814 5 років тому +32

    Honestly, how n why anyone can dislike this one?

  • @rahultikhe
    @rahultikhe 2 роки тому +3

    अफलातून आवाज... खूपच छान

  • @prathameshlokare7007
    @prathameshlokare7007 6 місяців тому +1

    जून ते सोन ❤🙏🏻

  • @freshermint574
    @freshermint574 2 роки тому

    Kai shuddh ani godh gaana ahe, khupach anand milto ha gaana akl ki

  • @sudhirgahule5305
    @sudhirgahule5305 2 роки тому

    वेगळ्याच विश्वात गेल्याची अनुभूती ...

  • @shriharivitthalvitthal9656
    @shriharivitthalvitthal9656 4 роки тому +5

    Nice prlad shinde song I like tukaram Maharaj and vithu mauli 🙏🙏🙏🙏

  • @supriyanikam3886
    @supriyanikam3886 Рік тому

    लयबद्ध शब्द अन् प्रल्हाद शिंदे दादांचा आवाज अजरामर केलं आहे...
    आजही ऐकताना आपोआप ठेका धरला जातो

  • @gazalsandhya2588
    @gazalsandhya2588 6 місяців тому

    प्रणाम तुमच्या वडिलांना किती सुंदर अभंग आहे

  • @kailaskakade-q1k
    @kailaskakade-q1k 7 місяців тому +1

    गायक प्रल्हाद शिन्दे एकच नंबर

  • @maulihari5443
    @maulihari5443 4 роки тому +2

    Shri hari vitthal 🙏🙏🙏🙏 I like tukaraam maharaj and dnyaneshwar mauli Jay Jay ram krishan hari shri hari vitthal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @janardanpatil7931
    @janardanpatil7931 3 роки тому +3

    असा आवाज मन आतुरते

  • @ankushvalhemusical8593
    @ankushvalhemusical8593 Рік тому +1

    ब्युटीफूल सॉंग😊😊

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 Рік тому +2

    Jai Hari Viththal 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @aniketkulkarni6780
    @aniketkulkarni6780 3 роки тому +5

    अमर आवाज 🙏🏻🙏🏻

  • @MohanMishra-lb6sx
    @MohanMishra-lb6sx 6 місяців тому +1

    हे गाण एकदम छान आहे ❤❤

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 Рік тому +1

    विनम्र अभिवादन दादांना.

  • @shashanksawant3094
    @shashanksawant3094 4 роки тому +2

    Bhav tithe dev.... Sopya bhashet secret sangitalay...

  • @munindrakalita9356
    @munindrakalita9356 Рік тому +9

    I am Assamese but I like this Marathi song.

  • @chandanwankhade9248
    @chandanwankhade9248 11 місяців тому

    Great of all time.. prahlad Shinde ❤

  • @santoshrashtriya
    @santoshrashtriya 2 роки тому +1

    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल...🙏👏💐🌺🌷🌹👌❣️

  • @ShripatiNaik-jz3uc
    @ShripatiNaik-jz3uc 11 місяців тому +1

    गेल्या तेदिवसराहल्याळ‌त्याआठवणी

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 Рік тому

    अतिशय सुरेख सुमधुर भावपूर्ण भजन अतिशय सुरेख सुमधुर गायकी 🙏

  • @satishshinde2238
    @satishshinde2238 Рік тому +1

    खूप छान🙏🙏

  • @shreewatershreewater3520
    @shreewatershreewater3520 Рік тому

    Wah wah.
    Bhakti bhakti n fakt bhakti
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @JATINAI
    @JATINAI 4 роки тому +9

    Fev song ever 😘

  • @bhausahebdesale6382
    @bhausahebdesale6382 6 місяців тому

    पांडूरंग पांडूरंग पांडूरंग 🙏🏻🚩🚩

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 4 місяці тому

    . अतिशय सुंदर !!

  • @neeladahake1236
    @neeladahake1236 3 роки тому +3

    Pralhad shinde th great

  • @mmj4414
    @mmj4414 3 роки тому +12

    This is my favourite song

  • @rushikeshmahore5134
    @rushikeshmahore5134 Рік тому

    Jay Shree Vitthal, Jay Shree Rukhmini Mata

  • @salonipinge-wp4en
    @salonipinge-wp4en Рік тому +1

    विठल‌‍ विठल

  • @Swapna_Shaurya
    @Swapna_Shaurya 2 місяці тому

    शांतितेचा गाणं 😌😌

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 6 місяців тому

    खुप छान अप्रतिम 👌👌🙏🙏❤❤

  • @limbeshrathod4221
    @limbeshrathod4221 3 роки тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 विठ्ठल

  • @santoshbagane8812
    @santoshbagane8812 9 місяців тому +1

    जय जय विठ्ठल रखुमाई

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 10 днів тому

    राजा ढाले यांनी एका लेखामध्ये (लोकसत्ता) प्रल्हाद शिंदे यांना स्वर किन्नर असे संबोधले होते ते सार्थ वाटते.

  • @simran874
    @simran874 10 місяців тому

    Jay Maharashtra 🌵🇵🇾🌿🍀☘️🌱⭐🖐🌴⭐🌱🎅🏼🌿🇵🇾🌵🌵🌿🍀☘️🌱🖐🌴⭐🌱🎅🏼🌿🇵🇾🇵🇾🌵

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому

    मराठी संगिता तील एक अनमोल दागिना.

  • @harshada528
    @harshada528 6 місяців тому

    Vitthal vitthal jai hari vitthal 🙏🙏🙏

  • @atulvaidya4773
    @atulvaidya4773 4 роки тому +2

    Jay hari vithhal 🙏🙏🙏🙏

  • @dipaknakate9864
    @dipaknakate9864 4 роки тому +3

    Aaturta❤️

  • @dr.madhusudanghanekar4235
    @dr.madhusudanghanekar4235 Рік тому +2

    प्रभावी प्रासादिक गीत..

  • @saurabhshinde5056
    @saurabhshinde5056 2 роки тому +1

    !! तु ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव !!

  • @AMOLBHALERAO-t5p
    @AMOLBHALERAO-t5p 4 місяці тому

    देवाला प्रश्नच केला 💪

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 3 роки тому +3

    Dada is great singer

  • @shreedadarwala7650
    @shreedadarwala7650 2 роки тому

    *_ही अवीट गोडीची गाणी ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. आकाशवाणीच्या ५४५.०५ हर्ट्झवरच्या मुंबई "ब" ह्या रसिक श्रोतृवर्गाच्या लाडक्या रे.स्टेशनवर हे नेहेमी लागे! सकाळी ११च्या मध्ये तर हमखास लागायचं. कित्येक आठवणी जाग्या झाल्या गाणं ऐकतां ऐकतां!_*

  • @rupeshsajekar555
    @rupeshsajekar555 8 місяців тому

    मनाला शांती मिळते ऐकताना अजूनही..2024

  • @tanvisawant3257
    @tanvisawant3257 6 місяців тому

    Khup mast

  • @bhanudasbhalerao8847
    @bhanudasbhalerao8847 4 роки тому +5

    विठोबा रखुमाई

  • @pravinsable2231
    @pravinsable2231 2 місяці тому

    खूप 🎉सुंदर

  • @PallaviMagare-cy8df
    @PallaviMagare-cy8df 6 місяців тому

    Iay bhari paralhad dada tumcha aavaj

  • @कृष्णारागिणी

    खुप छान दादा असे वेडिओ भरपुर सोडा

  • @krishnapanchal5471
    @krishnapanchal5471 3 роки тому +3

    Nice👌👌

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t Рік тому

    Mastch👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @simonlopes2137
    @simonlopes2137 Рік тому +1

    Wawawa

  • @piyushamoladhao.4279
    @piyushamoladhao.4279 4 роки тому +4

    I love this song

  • @ranjanasarmukadam4202
    @ranjanasarmukadam4202 3 роки тому +3

    Nice song🙏🙏🙏

  • @maheshpalke8286
    @maheshpalke8286 2 роки тому +1

    काय भारदस्त आवाज आहे 👌👌

  • @SanjayThombare-q9b
    @SanjayThombare-q9b Рік тому

    किती वेळा तरी गाणे ऐकले तरी मन भरत नाही

  • @ashokwaghmare6039
    @ashokwaghmare6039 4 роки тому +3

    Good one

  • @user-india920
    @user-india920 6 місяців тому

    Mazha mulga 2 varsha cha aahe pan tyala sakali utlyavar bhakti geet eykat basto.

  • @abhishekkhadpe3578
    @abhishekkhadpe3578 Рік тому

    2023 ❤ now listening 🎧 song

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 Рік тому

    शाहीर साबळे न वर पण व्हिडिओ बनवा.

  • @sushamadevalekar7658
    @sushamadevalekar7658 2 роки тому

    Jithe nisappap bav tithe Dev prasan