Lahanpan Dega Deva || Abhanga Repost || St. Tukaram (Official Music Video)
Вставка
- Опубліковано 18 лип 2021
- This abhanga is also available on all major music platforms:
Spotify: open.spotify.com/track/0ZIOF7...
Apple Music: music.apple.com/in/album/laha...
Amazon Prime Music: music.amazon.in/albums/B099VH...
YT Music: • Lahanpan Dega Deva
Credits :
Vocals : Pratish Mhaske
Guitars : Ajay Vavhal
Bass : Swapnil Tarphe
Harmonium : Tushar Totre
Drums : Dushyant Deorukhkar
Tabla : Viraj Acharya
Dholak : Viraj Acharya, Roshan Aade
Duff : Dushyant Deorukhkar, Roshan Aade
Dimdi : Viraj Acharya
Record Engineer : Nishant Vaidya, Sound Cubez Studio
Mix & Master Engineer : Anupam Sathe, The Audio Guys Institute, Mumbai
DoP :
Laukik Javkar
Divesh Kudvalkar
Video Editing :
Divesh Kudvalkar
Video Shot at :
Dancers of India, Laxmi Industrial Estate, D N Nagar.
Team :
Prathamesh Gadkar
Shubham Deorukhkar
Om Tarphe
Muktesh Acharya
Tejas Mhaske
______________________________________________________________________________________
नवीन पिढीला होणार ओळख तुकाराम महाराजांच्या अभंगाची,अप्रतिम साजसंगत ,खूपच सुंदर
मराठी संस्कृती जपण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. खूप खूप आभार सुशी 🙏🏼🙏🏼🙏🏼😀
संत तकाराम महाराज ok
खूप खूप छान हा अभंग आहे अस वाटलेच नाही हे ऐकायला खूप छान वाटतय देवाचा कायम तुमच्या पाठीशी आशीर्वाद असो ❤❤❤❤
Khup, khup, khup chhan 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
सर्व वयोगटातील लोकांना आनंद देणारी निर्मिती आपण केली आहे. आभार व शुभाशिर्वाद.
निःस्वार्थ भक्तीचा परमोच्च बिंदू...!
आषाढी एकादशी आणि हा अभंग...
पर्वणीच आम्हा रसिकांसाठी ❤️❤️❤️
एकादशी आणि तुमचे recreated अभंग is true blessing 🥰🤗
खरचं अप्रतिम सुंदर।
Watay ending guys... Ultimate🙌🏻
छानच जमलय सगळचं आवाज संगीत आणि हो मेकअप सुद्धा सुंदर
या मुळे नवीन पिढीला अभंग आवडू लागतील आणि हळू हळू अभंगाचे शब्दही कळतील त्यांना
आणि हो हा व्हीडिओ माझ्या पर्यत पोचला तो बंड्या मुळे फेसबुक वरून तो सुद्धा खूप छान काम करतोय छान छान गोष्टी सांगतो आणि एकंदरीत चांगल ते सर्व करतो तो !
beyond expectation dadanno ,
ha abhang as aikala mideol yachi kalpana svapnatahi kuni keli nasavi⛳⛳⛳
Superbbbbbbb💯💯❤️❤️
Wowww ❤
किती छान
अभंगाला साजेशी चाल
खूपच सुरेल👌🏻🙌🏻
जय हरी🤩🙏🏻🙏🏻🙏🏻
व्वा खूप सुंदर... ❤️❤️👌🏼
खूप खूप खूप खूप....... छान😍😍😍
खूपच अप्रतिम🥰🥰
अप्रतिम💓🙏💯💯
राम कृष्ण हरी 🙏🏻🌺
सुरेख...👌🏻...
नेहमप्रमाणेच सुंदर ❤️❤️❤️
कौतुक कास शब्द नसणं हेच खूप मोठं कौतुक अप्रतिम 💯🙏
अप्रतिम... ❤️
Excellent collaboration
♥️♥️♥️♥️
The wait is finally over! 🥰
All the artists were rendered their own fantastic energy....😊
अप्रतिम तुमची टीम खूप बेस्ट आहे अजून गाणी एकायला छान वाटले पुढील गाणी केव्हा येतील वाट पाहू
Apratim Ajay and Team 💐💐👏👏👏👏
अप्रतिम...❤ 💯
अतिसुंदर अप्रतिम कालपासून या क्षणाची वाट पाहत होतो.... गीताच्या स्वरा मधून वाद्यांमधून विठ्ठला बद्दलची निरागस भक्तिभावना वाहवत जाण्याचा अनुभव झाला...खुप खुप धन्यवाद भावांनो.. इतक्या दिवसानंतर ची भेट सुखद झाली🙂
Khup sunder
अप्रतिम संगीत👌👌....सारखं सारखं ऐकावेसे वाटते.....
Finally 😍😍😍😍
Great combination of traditional and western instruments...ekdam mast 👍
खूप छान👌👌
Khupach mast ❤️❤️❤️❤️
Today I heard you for 1st time in award show on zee yuva and i became your fan I just loved your band ❤❤❤
अतिशय सुंदर... !! अभिनंदन सर्वांचे!! सातत्य आणि नाविन्य हे तुमच्या यशाचे खरे रहस्य !! खूप खूप कौतुक !!!
❤
समस्त अभंग रिपोस्ट समूहाचे व पिकेल जार समूहाचे खूप खूप अभिनंदन अत्यंत मधुर सादरीकरण ! पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल , पंढरीनाथ महाराज की जय 🙏🚩
❤️🙏राम कृष्ण हरी 🙏❤️
अप्रतिम👌👌🙏
खूप खूप कमाल...❤️
Everyone should listen this !!!
खूपच सुंदर आणि नाविन्यपूर्ण! कान तृप्त झालेत
काय कौतुक करावे आपलं अतिशय सुंदर आवाज संगीत ही तसंच कु्रपया असंच अभंग वाणी टाकत राहावे 👍👍👍
"सब्र का फल मिठा होता हैं"😀
प्रचंड प्रतीक्षेनंतर मिळालेले हे साखरेपेक्षा गोड फळ...... ❤️
Well come back boys.
Now don't stop just keep going
you are as fantastic as #Kabirscafe. 🤗
Khup Chan 💯
Khupach chan dadano 💫👌
अप्रतिम👍 ❤
मस्तच😊
जबरदस्त दादा
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
जय हरी माऊली 👌🙏
खूपच छान, अतिशय सुंदर
Epic, beautifully done 🏆🎗️🙌❤️🚩🚩🚩🌈🔥🔥🔥🔥
मस्तच छान
Excellent. Excellent and Excellent
Thanks 🙏
Finally 😎🔥❤️
झकास जब्बरि जगात भारी...❤️
खूप खूप आभार dhiraj 😀
Mera Bhai Log 😘❤️😍
🙇♂️🙇♂️🙇♂️
Yekdm mst 😇👏👍
Beautiful khup chan
खूप छान❤️❤️
Chhhaaannnn😍😍😍
अप्रतिम ❤️❤️❤️❤️
वाः क्या बात है।बढिया.
👍👍.mast
Why this channel is underated???
Love their work ❤️❤️❤️...
Guys Please get them to 1mil milestone.
Thanks Prashant. 😀❤️
अतिशय सुंदर....कौतुक करावे तितके कमीच.....🤗
मुगी साखरेचा रवा ❎..... मुंगी साखरेचा ठेवा✅
क्या बात है माझ्या वारकरी बांधवांनो ☺️🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏
✨🙏
😍😍😍😍
waah waah waah ! kya kamaal karte ho bhai 🌸🌸🌸🌸
क्या बात है
अप्रतिम दादांनो ....keep it up....
व्वा...!! अतिशय सुंदर...!! आषाढी एकादशीचं चांगलं औचित्य साधले. असेच नेहमी नाविन्य शोधीत रहा. खूप खूप शुभेच्छा....!!❤️👍👍🙏🙏
गरब्याच्या किवा राजस्थानी folk ठेक्यात मी तुकाराम ऐकेन असं वाटलं नव्हतं. मित्रानों तुम्ही वेडे आहात, आणि आम्हाला वेड लावलंय तुम्ही. Keep reposting abhangas…..
खूप खूप आभार जयेश 😀😀❤️🙏🏼
अप्रतिम...
Khubach chhan
Big fan....Ajay sir❤️❤️❤️💯🤘😘😎🔥💓
Hi there. I attended your show in Rangwardhan at VJTI. What a beautiful singing and music. You all are doing a very great work. Keep it up.
But one thing to say, this is one of the most underrated UA-cam channels. Your songs are faaaaaaaaaar better than now-a-day's Bollywood Songs.
Waaaah 🍁. Cheers to Dushyant bhai and veeru 👍😍😍 Abhanga Repost Mhanje Bhakti And Majja ❤
तुकोबाराय ❤
अतिशय सुंदर,सर्वांचे खूप अभिनंदन 👌👌
अप्रतिम सादरीकरण..सर्व युवा वर्गाचे अभिनंदन👍👍
Nice guys... khup chhan...love from folk masti
Viraj Dada ❤️❤️
❤ lots of love to this team
अप्रतिम . कौतुकास्पद.देव तुम्हां सर्वांच भलं करो आणि तुम्ही प्रसिध्दीच्या ऊतुंग शिखरावर लवकरच विराजमान होवोत
Khupach sunder❤
Super,Duper, Excellent......
Majha favourate folk track ❤️ amazing
So is ours Saurabh 😀❤️
🙏🙏🙏🙏 अप्रतिम 💛💛💛💛
सुंदर
दादा ❤️
Superb 5 star ⭐⭐⭐⭐⭐
Great work 👍
तुम्ही कमाल आहात यार💕❤️💯
अतिस्य सुंदर भाऊ 👍
Ati sundar
जय हरी विठ्ठल
You guys are amazing. I'm glad to discover you all. Desi and authentic af.
खूप सुंदर चाल ❤️🤟🏼❤️
Always the best 💯💜🧡🧡🧡 khupach sundar