लक्ष्मी नृसिंह मंदीर सिद्धेश्वर मंदिर नरसिंह मंदीर धोम वाई Nrusimha Temple Dhom

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2024
  • हे प्राचीन लक्ष्मी नृसिंह मंदीर वाई जवळ असलेल्या धोम धरणाच्या बाजूला सातारा जिल्ह्यात आहे. इथे सूर्य मंदिर, गणेश मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, भक्त प्रल्हाद मंदिर तथा विष्णू लक्ष्मी मंदिर पण आहे.
    इथला पुष्करिणी तलाव अत्यंत विलोभनीय आहे.
    हे प्राचीन मंदिर पाहून आपण अत्यंत आल्हादित व्हाल.
    #TempleTourism
    #TempleTourismMaharashtra
    #TempleTourismMarathi
    #OldTemples
    #AncientTemples
    #प्राचीनमंदिर
    #मंदिर_पर्यटन
    Pune paryatan sthal
    Pune tourist places in Marathi
    Pune beautiful places
    Pune Shiv Temple
    Pune Shiv Mandir
    Pune nature places
    Pune explore
    Pune tourist places in Marathi
    Pune travel vlog
    Pune beautiful temple
    Pune mandir
    #TempleTourism
    #TempleTourismMaharashtra
    #TempleTourismMarathi
    #OldTemples
    #AncientTemples
    #प्राचीनमंदिर
    #मंदिर_पर्यटन
    ----------
    व्हिडिओ आवडला तर कृपया लाइक, कॉमेंट तथा शेयर नक्की करा.
    ---------
    संपर्क - kedarseeker1@zohomail.in
    ----------
    सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
    ---------
    आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
    १) • प्राचीन मंदिरे
    २) • महादेव मंदीरे
    ३) • देवी मंदिरे
    ४) • विष्णू लक्ष्मी नृसिंह ...
    ५) • अन्य मंदिरे व मठ
    ६) • गुजरात दर्शन
    ७) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
    ८) • पळसदेव Palasdev प्राची...
    ९) • सज्जनगड Sajjangad
    ---------
    #नृसिंह
    #नृसिंह_मंदिर
    #वाई
    #Wai
    #NrusimhaTemple
    #NrusimhaMandir
    #रेल्वे_प्रवास
    #ज्वाला_तीर्थ
    #सज्जनगड
    #अक्कलकोट
    #गाणगापूर #नरसिंहपुर
    #कोळे_नरसिंहपुर
    #शाळीग्राम
    #Mahesh_Khaladkar
    #नृसिंह
    #नरसोबाची_वाडी
    #औदुंबर
    #नृसिंहवाडी
    #लक्ष्मी_नरसिंह
    #जगन्नाथ_पुरी
    #मल्लिकार्जुन
    #Laxmi_narsinha
    #mallikarjuna
    #jagannathpuri
    #KeadarKhaladkar

КОМЕНТАРІ • 398

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas  2 місяці тому +43

    नमस्ते
    आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू.
    धन्यवाद !!!
    🙏🙏🙏

    • @chandrakantkulkarni5323
      @chandrakantkulkarni5323 2 місяці тому

      अतिशय सुंदर माहिती व स्थळ अशीच माहिती वारंवार मिळो हीच सदिchya 🙏🏼

    • @nalinishinde1298
      @nalinishinde1298 Місяць тому

      अति सुंदर पेशवेकालीन मंदिर बघायला मिळाले,नक्की दर्शनासाठी जाऊ, धन्यवाद

    • @ravindrakadu9834
      @ravindrakadu9834 Місяць тому

      सर खूप खूप सुंदर छान माहिती दिलीत हर हर हर महादेव

    • @ashokchitre1660
      @ashokchitre1660 Місяць тому

      ​अतिशय सुंदर माहिती . मिळली
      धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@chandrakantkulkarni5323
      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @vijaysinghsolanki1771
    @vijaysinghsolanki1771 11 днів тому +3

    जय गुरूदेव
    अति सुन्दर
    धन्यावाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  11 днів тому

      @@vijaysinghsolanki1771
      नमस्ते विजय जी !!!
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला पण सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @bajiraobobade6266
    @bajiraobobade6266 5 місяців тому +9

    खूपचं प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे दर्शन मिळाले मन अत्यंत प्रसन्न झाले आणि देवाचे आशीर्वाद कृपा सदैव आम्हा सर्वांवर जीवनभर राहो हीच प्रार्थना

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 місяців тому +1

      धन्यवाद
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन सुंदर मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 6 місяців тому +7

    मंदिराचे बांधकाम व सुंदर कलात्मक
    शिल्पकला पाहून मन थक्क होते.
    फार आनंद झाला.
    धन्यवाद व नमस्कार.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      मधुकर जी
      🙏
      आपल्या सुंदर प्रतिक्रिया आम्हाला खूप प्रेरणा देत असतात.
      कृपया आमच्या #TravKedar ह्या हिंदी चॅनेलला पण सबस्क्राईब करून मदत करावी ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @sumanmane9330
    @sumanmane9330 Місяць тому +9

    केदार सर.. मंदिराची छान माहिती दिली.. धन्यवाद 😊😊

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @user-kt8rb6bo7z
    @user-kt8rb6bo7z 7 днів тому +1

    Khup sunder Darshan . Thank-you for the detailed explanation.
    Om Namah Shivai
    Shri Narsimha Lakshmi Namo Namaha.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 днів тому

      @@user-kt8rb6bo7z
      धन्यवाद !!!
      🙏
      अन्य मंदिर मठ प्लेलिस्ट
      ua-cam.com/play/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM.html&si=VHxMOsI_4SJnUojR
      🙏
      आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है |
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @sunildandwate176
    @sunildandwate176 4 дні тому +1

    मंदिराची खूपच छान माहिती दिली आहे.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 дні тому

      @@sunildandwate176
      धन्यवाद सुनील जी !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @subhashchavan-zv5xk
    @subhashchavan-zv5xk 11 днів тому +2

    😊 फार सुंदर माहिती दिली

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  11 днів тому

      @@subhashchavan-zv5xk
      नमस्ते !!!
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @yashwantnikhade4595
    @yashwantnikhade4595 Місяць тому +2

    ओम नमः शिवाय. हर हर महादेव. खूप छान माहिती. धन्यवाद.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @maheshbhorde3044
    @maheshbhorde3044 Місяць тому +2

    सर तुम्ही खुप छान, समजावून आणि सविस्तर माहिती दिलीत 🚩🚩🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद महेश जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 14 днів тому +2

    अं नमः शिवाय 🌷🌷🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  14 днів тому

      @@rajechhatrapati593
      हर हर महादेव
      🙏
      नमस्ते !!!
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला पण सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @LovelyIceClimber-pz3oi
    @LovelyIceClimber-pz3oi 23 дні тому +2

    खुप सुंदर खुप खुप खुप छान सुंदर आहे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  23 дні тому

      @@LovelyIceClimber-pz3oi
      धन्यवाद घनश्याम जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sambhajipatil5070
    @sambhajipatil5070 7 днів тому +2

    खुपच सुंदर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 днів тому

      @@sambhajipatil5070
      धन्यवाद !!!
      🙏
      अन्य मंदिर मठ प्लेलिस्ट
      ua-cam.com/play/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM.html&si=VHxMOsI_4SJnUojR
      🙏
      आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है |
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @vijayayewale1050
    @vijayayewale1050 Місяць тому +2

    उग्रं विरं महाविष्णू ज्वलंत तो सर्व तो मुखंम नरसिंहं भिषंनम़भद्रो मृत्यूमृत्यूं नमामिःह. नरसिंहं भगवान कीं जय.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@vijayayewale1050
      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 Місяць тому +3

    खूप छान इतंभूतज्ञमाहिती मिळाली. धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 Місяць тому +2

    सुंदर नक्षी काम निवेदकाचे शतशःहा आभार!

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद अशोक जी !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 2 місяці тому +3

    छान.व.. सविस्तर..माहीती....पाहीली.....आपले..आभिनंदन

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 місяці тому

      धन्यवाद त्रिंबक जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      आता आपल्या वाहिनीवर कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे पण पहायला मिळतील.
      अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @mansikher1204
    @mansikher1204 Місяць тому +2

    सर धन्यवाद घरात बसून आज नरसिंहाचे दर्शन घडवलं प्रल्हादाचा दर्शन आणि व्यवस्थित माहिती दिलीत समाधान झालं आमचं नरसिंह कुलदैवत आहे सर धन्यवाद सर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@mansikher1204
      धन्यवाद मानसी जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sattyendrakulkarni5135
    @sattyendrakulkarni5135 3 дні тому +1

    ॐ नमः शिवाय!

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 дні тому

      @@sattyendrakulkarni5135
      नमस्ते !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @swatigodbole7119
    @swatigodbole7119 Місяць тому +2

    सुंदर माहिती घरी बसून देवी देवताचं दर्शन झालं धन्यवाद 🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @user-zf8oz9yk3o
    @user-zf8oz9yk3o 6 місяців тому +3

    अप्रतिम मंदिर .....

  • @bharatikatake4413
    @bharatikatake4413 Місяць тому +2

    सुंदर प्रचीन मंदीर घरबसल्या बघायला मिळाले तेही सुंदर माहिती सांगून प्रत्येक गोष्ट बारकाईने दाखवून. धन्यवाद आपले.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @yogeshsonawane6017
    @yogeshsonawane6017 6 місяців тому +3

    हर हर महादेव 🙏🏻

  • @prabhakaryadgiri6873
    @prabhakaryadgiri6873 4 дні тому

    छान मंदिर आहे सर आपण ऐतिहासिक वारसा लाभलेला हा शिव पंचायतन मंदिर माहिती दिली छान छान सर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 дні тому

      @@prabhakaryadgiri6873
      नमस्ते प्रभाकर जी !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @yogeshsonawane6017
    @yogeshsonawane6017 6 місяців тому +3

    Jai Shree Ganesh 🙏🏻🪔🪔

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 місяців тому

      जय श्री गणेश
      🙏
      धन्यवाद योगेश जी
      🙏

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Місяць тому +1

    स्वच्छ परिसर आहे. मंदिराची देखभाल छान ठेवली आहे !

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 День тому

    Very nice information you gave it.very nice temple never seen before like this.txs
    💐💐💐🙏🙏🙏🙏👌

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  День тому

      @@swatifanse2463
      धन्यवाद स्वाती जी !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सुद्धा सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @jyotibawadekar2510
    @jyotibawadekar2510 2 місяці тому +1

    Khup Sunder mandir aahe. Khup chan mahiti sangitali.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 місяці тому

      धन्यवाद घनश्याम जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      आता आपल्या वाहिनीवर कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे पण पहायला मिळतील.
      अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sandhyajoshi6446
    @sandhyajoshi6446 20 днів тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  20 днів тому

      @@sandhyajoshi6446
      धन्यवाद संध्या ताई
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @payalshahraut323
    @payalshahraut323 2 місяці тому +1

    खूपच छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏, मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 місяці тому

      धन्यवाद पायल जी
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"*
      मराठी पॉडकास्ट आपल्या चॅनेलवर 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      Podcast ही काळाची गरज आहे आणि आपण काळानुरूप बदलले पाहिजे, म्हणूनच ही प्रस्तुती खास आपल्यासाठी आहे.
      अवश्य पहा.
      🙏🌹🙏

  • @sumedhajog
    @sumedhajog 2 місяці тому +1

    So beautiful अतिसुंदर निवेदन अतिसुंदर माहिती

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 місяці тому

      धन्यवाद सुमेधा जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      आता आपल्या वाहिनीवर कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे पण पहायला मिळतील.
      अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 Місяць тому +1

    Very nice informative information speech

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद सतिश जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu3123 29 днів тому +1

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. खूप सुंदर मंदिर आहे.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  28 днів тому

      @@kalpanakhatu3123
      धन्यवाद कल्पना जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @user-dc8yf3dg8z
    @user-dc8yf3dg8z 25 днів тому +1

    खुप खुप सुंदर मंदिर आज पहावयास मिळाले धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  25 днів тому

      @@user-dc8yf3dg8z
      धन्यवाद मंजिरी जी
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @surekhawalke3667
    @surekhawalke3667 14 днів тому

    सुंदर माहिती दिलीत सर, धन्यवाद.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  14 днів тому

      @@surekhawalke3667
      नमस्ते !!!
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar चॅनेलला पण सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @jyotijoshi1103
    @jyotijoshi1103 Місяць тому +1

    फारच सुरेख माहिती दिली धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shubhangisardesai9443
    @shubhangisardesai9443 5 місяців тому +1

    खूप छान मंदिर दर्शन व अभ्यासपूर्ण सविस्तर माहिती 😊

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 місяців тому

      धन्यवाद शुभांगी ताई
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @sanjaykulkarni6889
    @sanjaykulkarni6889 Місяць тому +2

    सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @user-bl2om1xu7u
    @user-bl2om1xu7u 7 днів тому

    Very nice Temple

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 днів тому

      @@user-bl2om1xu7u
      धन्यवाद !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @surekhapawar8456
    @surekhapawar8456 Місяць тому +1

    शंभो महादेव शिव गौरी शिव हरा

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Місяць тому

    खूप छान मंदिरे धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद शिल्पा ताई !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @sunnyjadhav6633
    @sunnyjadhav6633 3 дні тому

    खूप छान माहिती मिळाली😊

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 дні тому

      @@sunnyjadhav6633
      नमस्ते !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @nehasankpal8256
    @nehasankpal8256 Місяць тому +2

    Khup chan mahiti video pan khup chan pratek gosht barkaine sangitali v dakhavli aahe asech aadhyatmik video banavanyasathi tumhala shubheccha

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @pritikashid8458
    @pritikashid8458 Місяць тому

    Khupch sunder 😮😮

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद प्रिती जी
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @deepaktillu5482
    @deepaktillu5482 23 дні тому +1

    ॐगं गणपतये नमः सुंदर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  23 дні тому

      @@deepaktillu5482
      धन्यवाद दीपक जी
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @padmajajoshi7328
    @padmajajoshi7328 2 дні тому

    आज श्रावण सोमवार घरीच दर्शन झाले मात्र अवश्य धोम /वाई येथे दर्शन घेऊन येऊ माहिती खुप छान मिळाली आपणास शतशः प्रणाम

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 дні тому

      @@padmajajoshi7328
      धन्यवाद पद्मजा ताई !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar चॅनेलला पण सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 5 місяців тому +1

    खूप छान मंदिर व दिलेली माहिती.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 місяців тому

      धन्यवाद विनया जी
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      प्राचीन मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @sanjivaneebhosale873
    @sanjivaneebhosale873 Місяць тому +2

    धन्यवाद सर🙏. प्राचीन कालीन मंदिर पाहवयास मिळाले, त्याची विस्ता रीत माहिती दिली त. प्रत्यक्ष सहली आल्या सारखे वाटले. मी नक्की तिकडे जाणार.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद संजीवनी जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 Місяць тому

    मी पण पाहिले आहे याविषयीची त्रोटक माहिती होती पण आपणामुळे छान माहिती मिळाली.धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद मंजुषा ताई !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @mukunddaga1477
    @mukunddaga1477 7 днів тому

    Very nice knowledge

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 днів тому

      @@mukunddaga1477
      धन्यवाद मुकुंद जी !!!
      🙏
      अन्य मंदिर मठ प्लेलिस्ट
      ua-cam.com/play/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM.html&si=VHxMOsI_4SJnUojR
      🙏
      आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को भी ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है |
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @anandaawaghade8164
    @anandaawaghade8164 Місяць тому

    खरंच खूप छान तुम्ही माहिती दिली आहे तरी खूप खूप धन्यवाद 🎉

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shobhapathare1742
    @shobhapathare1742 9 днів тому

    Khup chan mahiti aahe

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 днів тому

      @@shobhapathare1742
      धन्यवाद !!!
      🙏
      अन्य मंदिर मठ प्लेलिस्ट
      ua-cam.com/play/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM.html&si=VHxMOsI_4SJnUojR
      🙏
      आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है |
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 місяців тому +1

    Khoop. Sundar. Mandir 💓

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      श्याम जी
      🙏
      आपल्या सुंदर प्रतिक्रिया आम्हाला खूप प्रेरणा देत असतात.
      कृपया आमच्या #TravKedar ह्या हिंदी चॅनेलला पण सबस्क्राईब करून मदत करावी ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 Місяць тому

    खूप खूप आभार पुढील वाटचालीस अनिरुद्ध शुभेच्छा 🎉🎉

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद देविका जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shaayarchetan
    @shaayarchetan Місяць тому

    Verry nice video

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@shaayarchetan
      धन्यवाद
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @user-yf9cg5gg8r
    @user-yf9cg5gg8r 29 днів тому

    खूप खूप सुंदर मंदिर आहे खूप छान वाटलं ☘️🌹🚩🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  29 днів тому

      @@user-yf9cg5gg8r
      धन्यवाद सीता जी !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sudhakardhore9485
    @sudhakardhore9485 Місяць тому

    खूप खूप आभार मानतो
    मंदिर खूप खूप सुंदर आहे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद सुधाकर जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @faruksayyad2788
    @faruksayyad2788 Місяць тому

    खुप छान आहे दादा

  • @ranjananaykodi
    @ranjananaykodi 13 днів тому

    खुपछान

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  13 днів тому

      @@ranjananaykodi
      धन्यवाद !!!
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @baburaophule7962
    @baburaophule7962 20 днів тому

    Khup chhan mahiti dili, dhanyawad

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  20 днів тому

      @@baburaophule7962
      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 Місяць тому +1

    खुपच सुंदर मंदीर आहे मला पाहायचे आहे हे मंदीर 🙏🙏🚩🚩

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      अवश्य जावे
      🙏
      प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद घ्यावा हे तर सर्वोत्तम
      👌👌👌👌

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Місяць тому

    अतिशय सुंदर अप्रतिम अद्वितीय बुद्धिमत्तेचा नमुना ❤❤❤❤❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 Місяць тому

    Far sundar(Durmil) Mandir, Aaplya yogan Aamhala pahayal milale🙏Dhnywad sir. Karnatk , vijapurhun. Har Har Mahadev.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@gunduraodeo1515
      धन्यवाद !!!
      🙏
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "प्राचीन मंदिरे" या आमच्या अन्य वाहिनीवरील प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @balkrishnamoghe7546
    @balkrishnamoghe7546 5 місяців тому +1

    NAMASKAR Khup Sundar Varnan

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 місяців тому

      TravKedar
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @user-is2zo5mz4l
    @user-is2zo5mz4l Місяць тому

    Khupch sundar deool aahe. Aani prstutikaran aani sadarikaran ati uttam👌👌👌

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@user-is2zo5mz4l
      धन्यवाद सुजाता जी
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @anjalipotdar2671
    @anjalipotdar2671 Місяць тому

    मंदिर खुप आवडल!

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद अंजली जी !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sohamthakur6631
    @sohamthakur6631 Місяць тому

    खुप छान माहीती. मिळाली

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद सोहम जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Місяць тому

    खुपच छान माहिती दिलीत. खुप खुप धन्यवाद 👌🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому +1

      @@newarepriti2023
      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @pianowithavadhut8545
    @pianowithavadhut8545 Місяць тому

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻 अनमोल

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @dadaraokadam3271
    @dadaraokadam3271 6 днів тому

    Jay shiri lakxmi narsih

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 днів тому

      @@dadaraokadam3271
      धन्यवाद !!!
      🙏
      अन्य मंदिर मठ प्लेलिस्ट
      ua-cam.com/play/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM.html&si=VHxMOsI_4SJnUojR
      🙏
      आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है |
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @sanjjevgauri
    @sanjjevgauri 8 днів тому

    Kedar, Pooja you are doing a great job. God bless you.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 днів тому

      @@sanjjevgauri
      धन्यवाद संजीव जी !!!
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @sampadawarang8098
    @sampadawarang8098 Місяць тому

    खूप सुरेख आहे....thanks for sharing with us

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद संपदा जी !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @asavaritalwalkar5928
    @asavaritalwalkar5928 6 місяців тому +3

    खुप सुंदर माहिती दिलीत. आम्ही वाईकर आहोत दरवर्षी मंदिरात जातो.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      धन्यवाद
      🙏
      "प्राचीन मंदिर"
      ua-cam.com/play/PLONX0DZ-H3udPvgksE2UhTB-t-tmgOBBm.html&si=Wx6ZAiUOaulu5MCQ
      🙏
      आप को यह सारे प्राचीन मंदीरोंके चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए |
      🙏

  • @sulabhaghaisas2942
    @sulabhaghaisas2942 Місяць тому

    अतिशय छान माहिती दिली आहे तुम्ही .खूपशा गोष्टीची नाव कळली. उद: लालाट बिंब इ.मस्त

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Місяць тому +1

    ओमनमःशिवाय ओमनमःशिवाय ओमनमःशिवाय

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद पुष्पा वहिनी !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sheelakulkarni8622
    @sheelakulkarni8622 Місяць тому

    खूप सुंदर मंदिर Chann माहिती देण्यात आली

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद श्वेता जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shobhajadhav6852
    @shobhajadhav6852 Місяць тому

    छान माहिती

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद शोभा ताई !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @user-fb3je1hw5p
    @user-fb3je1hw5p Місяць тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@user-fb3je1hw5p
      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 6 місяців тому +9

    खूप सुंदर मंदिर आहे हे मंदिर आम्ही पाहिले आहे केदार सर कात्रज येथील सुर्य नारायण मंदिराचा व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करावा आम्ही 10 फेब्रुवारी रोजी आम्ही पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर दर्शन अरण येथील सावता माळी समाधी मंदिर अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज समाधी दर्शनासाठी जाणार आहे आम्ही केदार सर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      अनिल जी
      🙏
      सूर्य नारायण मंदिराचे नाव आमच्या भविष्य प्रवास यादीत समाविष्ट करतो.
      आपल्या १० फेब्रुवारी च्या तीर्थयात्रेसाठी शुभेच्छा !!!
      आपल्या अक्कलकोट व्हिडीओत दाखवलेली सर्व ठिकाणे अवश्य पहा.
      🙏
      आम्ही सध्या माढा व सोलापूर भागात आहोत. इकडच्या विविध प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ लवकरच येतील.
      🙏
      आभार !!!
      🙏🙏🚩🙏🙏

    • @anilchavan7573
      @anilchavan7573 6 місяців тому

      सोलापूर भागात आपण अजुन किती दिवस आहात सर आम्ही सोलापूर मध्ये शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येणार आहे

  • @vaishalimandhare8984
    @vaishalimandhare8984 Місяць тому

    फारच सुंदर माहिती

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद वैशाली जी
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏🌹🙏

  • @user-bm9sw6qq8l
    @user-bm9sw6qq8l Місяць тому

    खूप छान मंदिर आणि खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏💐

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद आयुष जी !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @dadaraokadam3271
    @dadaraokadam3271 6 днів тому

    Jay lakxmi narsiha

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 днів тому

      @@dadaraokadam3271
      धन्यवाद दादाराव जी !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 28 днів тому

    आपले हे कार्य स्तुत्य आहे .
    हा व्हिडिओ खूप सविस्तर माहितीसह छान सांगितला आहे . कॅमेरा शांतपणे फिरवल्यामुळे पाहण्याचे समाधान लाभते आहे . प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ होतो आहे .
    आपल्या उपक्रमासाठी
    धन्यवाद आणि शुभेच्छा .

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  28 днів тому

      @@deepaligadgil7208
      धन्यवाद दिपाली ताई
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @anitapatkar2318
    @anitapatkar2318 Місяць тому +1

    Nice video

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @GangadharBawkar-wc9gv
    @GangadharBawkar-wc9gv 6 місяців тому

    खुप छान मंदिर धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      धन्यवाद जी
      🙏
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 Місяць тому +1

    मी आज पहिल्यांदाच पाहिले आहे

  • @vanitakulkarni2642
    @vanitakulkarni2642 22 дні тому

    Kupach chan mahiti diliaahe

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  21 день тому

      धन्यवाद वनिता जी
      🙏
      असेच आशीर्वाद देत रहा ही प्रार्थना आहे
      🙏💐🙏

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv Місяць тому

    ekdam chan upkram dhnyawad

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 Місяць тому

    खूप छान दर्शन झाले धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @chandudhadve9576
    @chandudhadve9576 Місяць тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻☘️☘️

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 Місяць тому

    खूप सुंदरपणे माहिती दिली

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏🌹🙏
      सहजसोपे *मंदिर पर्यटन*
      मराठी पॉडकास्ट - केदार व पुजा खळदकर 👇
      ua-cam.com/video/hvnls_aStws/v-deo.htmlsi=5_uOhP5Y6KRfvnW5
      🙏
      हे पॉडकास्ट पाहून तुम्हालाही आनंदप्रप्ती होईल.
      अवश्य पहा व आवाडल्यास एक कॉमेंट नक्की करा.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @user-in7wz2yl9m
    @user-in7wz2yl9m Місяць тому

    Very historical,and classical temple,very spiritual place

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @rekhapataskar8164
    @rekhapataskar8164 Місяць тому

    अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद रेखा जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @krishnapawar5851
    @krishnapawar5851 Місяць тому

    खुप छान 🙏🌹

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому +1

      धन्यवाद कृष्णा जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 6 місяців тому

    Thanks sir bahumullya prachi mandirachi mahiti dilit salute.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      धन्यवाद
      🙏
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "प्राचीन मंदिरे" या आमच्या अन्य वाहिनीवरील प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 29 днів тому

    Khup Sundar mandir ahe. Video baddal dhanyawad 🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  29 днів тому +1

      @@bhagyashrinain3597
      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 Місяць тому

    सर आपण माहिती खुप छान देता👍🙏🚩🚩

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद ताई
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 Місяць тому

    सुंदर मंदिर आणि माहिती पण छान 👌🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @rajeshbhosale8611
    @rajeshbhosale8611 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤ हर हर महदेवजी आई प्रसंन्न ❤❤❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद रमेश जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @user-zf8oz9yk3o
    @user-zf8oz9yk3o Місяць тому +2

    आमच्या माहेरचे कुलदैवत आहे