काहीही उपयोग होणार नाही...... लोकांना शिस्त लावायची गरज आहे......... ड्रायव्हिंग license वाटण्य pasun...... शिवाय fine chya मुळे govt la income होईल...
गडकरी ना पंतप्रधान व्हायचे आहे . थापा आणि भाषणबाजी केली पाहिजे . यांनी पक्षासाठी कधी काही केले नाही . RSS चे लाडके असल्याने पंतप्रधान पदाची नेहमी स्वप्ने पाहातात .
Your all Highways must give life of at least 40 years without requiring any repairing .Then only build roads otherwise we do not want any roads of present quality .V.V.BHOSALE MIRAJ
पुणे... संभाजीनगर.. 16 पदरी मंजूर केला होता. कुठे गेला.... सब गोलमाल है...
पुणे बेगलोर दुतगती महामार्ग हाच मुंबई बेगलोर दुतगती महामार्ग आहे भाऊ
नाही नाही
पुणे बेंगलोर हा स्वतंत्र भारतमाला 2 फेज मध्ये सुरू करण्यात येणार आहे. काम चालू झालंय 8 पदरी चे. 50 हजार कोटींचा प्रकल्प आहे. गुगल करा
Kam kuthe chalu nahiye @@CheckmateTimes
अजुन चालू झालं नाही काम
काहीही उपयोग होणार नाही......
लोकांना शिस्त लावायची गरज आहे.........
ड्रायव्हिंग license वाटण्य pasun......
शिवाय fine chya मुळे govt la income होईल...
आहे तो नीट झाला नाही
परत त्याला च काम म्हणजे
त्या ठेकेदारांच्या शंभर पिढ्यांना काम मिळाले 😂😂😂😂
दळभद्री रोड कधीच चांगला झाला नाही
Golmaal hain bhai Golmaal
गडकरी ना पंतप्रधान व्हायचे आहे . थापा आणि भाषणबाजी केली पाहिजे . यांनी पक्षासाठी कधी काही केले नाही . RSS चे लाडके असल्याने पंतप्रधान पदाची नेहमी स्वप्ने पाहातात .
गडकरींनी केलेले देशातील रस्ते बघा. डोळे उघडतील. फार लांब जाऊ शकला नाहीत तर कमीत कमी अटल सेतू तरी बघा.
गडकरी जरा जास्तच बोलतात
😢😢
बोल बोल नाऱ्या
आणि
धोतर गेलं वाऱ्या
Pune shirur bridge attapryant 10 Vela manjur kelay😅😅😅
Your all Highways must give life of at least 40 years without requiring any repairing .Then only build roads otherwise we do not want any roads of present quality .V.V.BHOSALE MIRAJ
8 lane ch kam chalu ahe pune benglore express way
Nahi अजून झाले
Ghanta chalu ahe sadhya tr
Sir 10 varsh hecha 😢
P
सगळे एका माळेचे मणी.
Gadkari kaddekari
बोल बच्चन
Toll bharun mara
यांचे डोके तपासले पाहिजे कारण जरवेळी नवीन घोषणा एक धड नाही भाराभर चिंध्या......
Jumla aahe
Fuskya ghoshna,,💨🥕🥕🥕