Ajit Pawar Angry | 'आता तरी डोळे उघडा' Jayant Patil यांच्यासमोर अजितदादा भडकले Assembly Session

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 684

  • @parameshwardrathod4910
    @parameshwardrathod4910 Місяць тому +251

    लाडक्या बहिणीला निकष लावून कमी करू नका समोर भरपूर निवडणुका आहेत हे लक्षात ठेवा

    • @हारामीबोका
      @हारामीबोका Місяць тому +25

      त्यांच्याकडे evm आहे. 😂😂😂😂

    • @साहेब99
      @साहेब99 Місяць тому

      ​@@हारामीबोकाइथून पुढे नाही

    • @DattatrayChougule-pm3yv
      @DattatrayChougule-pm3yv Місяць тому +2

      कळेल सगळं

    • @amolzite2781
      @amolzite2781 Місяць тому +4

      Evm alsymule avghad

    • @Rahul.714
      @Rahul.714 Місяць тому

      ​@@हारामीबोकाहॅक करून दाखवा मग बोला

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f Місяць тому +270

    आता तर तुम्ही मान्य करा 70 हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणून 😂😂😂😂😂

    • @diwakarbobade5401
      @diwakarbobade5401 Місяць тому +7

      Ata tumhi Manya kara ki tumhi 70hajar koti cha ghotala kela hota,fadnvis ne kelela arop khara hota

    • @AnilRathod-bi6lt
      @AnilRathod-bi6lt Місяць тому

      Mananje fadanvis saheb sangitla te khar aahe

    • @किल्लाडी
      @किल्लाडी Місяць тому

      208😂😂😂😂

    • @aum0005
      @aum0005 Місяць тому +2

      Dalinder fadnavis 😂😂

    • @vhtevhte
      @vhtevhte Місяць тому

      ​@@aum0005Asa tu sodum konalach vatat nahi.Amhala bin Sharad Pawaranncha ghadalyawar button dabaycha Anand Fadnavisni dila.

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 Місяць тому +148

    72 हजार कोटी रुपये कुठ आहे फडणवीस साहेब विचारा

    • @AnilRathod-bi6lt
      @AnilRathod-bi6lt Місяць тому +5

      Te vakdyala vichara saheb

    • @vhtevhte
      @vhtevhte Місяць тому +2

      Burnol sampla market madhla.

    • @SunilPatil-z9s
      @SunilPatil-z9s Місяць тому

      फाटली म्हणून तर गेला १००० चा घोटलाला

  • @prashantmakasare339
    @prashantmakasare339 Місяць тому +206

    अजित दादा तुमचे 1000 कोटी कसे काय माफ केले

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 Місяць тому +4

      😢 वाचत जा मग कळेल.कोर्ट ने माफ का केले.२०२१ मध्ये का जप्त केल

    • @FK-um5np
      @FK-um5np Місяць тому +2

      😂😂😮😂😂

    • @prashantmakasare339
      @prashantmakasare339 Місяць тому +1

      ते माहिती आहे मला

    • @2857sudhansu
      @2857sudhansu Місяць тому +5

      मोदी है तो मुमकीन है

    • @vilaskeware5006
      @vilaskeware5006 Місяць тому

      @@2857sudhansu लगे रहो 🍉

  • @DeepakTanksalkar-xh4ye
    @DeepakTanksalkar-xh4ye Місяць тому +211

    सर्व दुनियेला माहिती फक्त ईव्हीएम मुळे

    • @Rahul.714
      @Rahul.714 Місяць тому +14

      ये लातूरला आपण दोघे हॅक कसे होते ती बघू....?

    • @sushiljadhao575
      @sushiljadhao575 Місяць тому

      अंधभक्त 😂

    • @Ethenn555
      @Ethenn555 Місяць тому +16

      नाचता येईना अंगण वाकडे 😂😂😂😂😂

    • @GAWMEO
      @GAWMEO Місяць тому +7

      पाळणा हलत नाही म्हणून पलंगाला दोष देऊ नका

    • @avdhootlimble4384
      @avdhootlimble4384 Місяць тому +1

      शंभर टक्के ईव्हीएम हॅक आहे

  • @vishalkadam5842
    @vishalkadam5842 Місяць тому +103

    मान्य आहे पण evm रद्द करायचा निर्णय घेतला तर मान्य करू

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому +4

      ईव्हीएम वर विश्वास नाही तर या मशीनवर महाविकास आघाडीचे जेवढे आमदार खासदार निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा आणि शक्य झाले तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 Місяць тому

      Mg kaka ahe booth baher setting lavayla te 2014 cha adhi congress nech anal ahe evm ​@@hemantgaikwad844

  • @purushottamjamnekar1996
    @purushottamjamnekar1996 Місяць тому +45

    कर्जमाफी च काय झालं आश्वासन दिले ते पुर्ण करावी

  • @downsyndromeexercise3566
    @downsyndromeexercise3566 Місяць тому +34

    बेलेट पेपर वर घ्या

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj Місяць тому +55

    1000 cr चे काई झाल.... न्याय पालिका great ahe. दादा गिरी जास्त दीवस चालणार नाही..

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 Місяць тому +89

    संविधान व लोकशाहीची तिसरा डोळा उघडण्याचा खेळ बाकी आहे तो पर्यंत दम धरा अजितदादा.

  • @riyajshaikh386
    @riyajshaikh386 Місяць тому +52

    EVM ch बहुमत आहे...अजित पवार साहेब

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Місяць тому +27

    शेती पीक कर्ज माफी आश्वासन दिले होते. जी. आर. काढा.

  • @swapnilgaikwad3203
    @swapnilgaikwad3203 Місяць тому +19

    दादांवर मोदींनी आरोप केले तेव्हा दादांना न्यायालयीन प्रक्रिया का आठवली नाही?

  • @Shawn_39
    @Shawn_39 Місяць тому +59

    आता कश्या 237 जागा निवडून आल्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दादा 😅

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Місяць тому +123

    इवीएमच्या जीवावर निवडुन आले काय बाता हानताय

    • @sanjayTECH04
      @sanjayTECH04 Місяць тому

      chal bhag labad solunke

    • @dipakdandge6918
      @dipakdandge6918 Місяць тому

      लोकसभेला जे 31 निवडून आले ते पण evm च्या जीवावर निवडून आले आहेत कशाला पोटशुळ उठवता

    • @varshapradip6571
      @varshapradip6571 Місяць тому +1

      चूक

  • @ratanbarkale5428
    @ratanbarkale5428 Місяць тому +98

    कमळाबाई कमळाबाई घ्या आता बसली का कमळबाई डोक्यावर😅

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Місяць тому +103

    तू कायम सत्तेसोबत😂😂ना नीती ना विचार😂

    • @RajMalhotra15995
      @RajMalhotra15995 Місяць тому +1

      ❤ ''मी अजित पवार ईश्वरसाक्ष शपथ घेतो की मी नेहमी सत्तेची लाळ पुसत राहणार''. 😂😂जिकडे सत्ता असणार तिकडे मी जाणार. 😊2019 ला भाजप सत्तेत होती तेव्हा अजित पवार तिकडे होते. 👉नंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा तिकडे सुद्धा अजितदादा पवार सत्तेमधे होते. ❤ त्यांनतर 2 वर्षांनी शिंदे आमदार घेऊन गेले. पुन्हा BJP चं सरकार आलं तेव्हा तिकडे सुद्धा अजितदादा पवार होते. 😂😂म्हणजे हा नीच माणूस सत्ते शिवाय राहूच शकत नाही. 😊❤😂सत्तेसाठी हा अजित पवार गु सुद्धा चाटेल.

  • @ajimshaikh1490
    @ajimshaikh1490 Місяць тому +32

    आता पाच वर्षे वाटुळ करणार तुम्ही

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Місяць тому +12

    एवढा माज आलाय तो evm च्या जीवावर, 1000 कोटींची बेहिशोभी मालमत्ता मोकळी झाली आहे म्हणाल्यावर आता काय पोपटासारखा बोलायला येतय.😂😂

  • @bomkarj
    @bomkarj Місяць тому +43

    100000% सत्य..तुम्हाला " लाडक्या बहिणींनीच " विधानसभेत बसवलं आहे...पण लाडक्या बहिणींना फसवलं तर...पुढे निवडणूकीत त्या " दाजी व भाच्या " ना घेऊन हिसका दाखवतील. 😂😂😂😂😂😂😂😂

    • @ShashikantShinde-mm9qw
      @ShashikantShinde-mm9qw Місяць тому

      अरे हे हिंदूचे सरकार आहे ते खोटं बोलणार नाही लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही पाच वर्ष

  • @pralhadbhalerao
    @pralhadbhalerao Місяць тому +47

    बैलट पेपर वर निवडणूक घेऊन बघायला हव हिम्मत असेल तर...

    • @Pune122
      @Pune122 Місяць тому +1

      हिम्मत असेल तर ४६ आमदारांनी राजीनामे द्यावे !

  • @anilranaware2309
    @anilranaware2309 Місяць тому +19

    दादा 1000कोटी वाचले 🎉🎉

  • @generalknowledgehut4381
    @generalknowledgehut4381 Місяць тому +27

    उघडा डोळे बघा नीट 😂😂

  • @surajsutar1165
    @surajsutar1165 Місяць тому +16

    बटणावर आले किती आमदार 😂😂😂😂😂😂

  • @rupeshkashinathlandge7189
    @rupeshkashinathlandge7189 Місяць тому +16

    धरणवीर 😁😁

  • @shashankdusane2797
    @shashankdusane2797 Місяць тому +6

    👍👍👍 दादा म्हणजे महाराष्ट्र पॉलिटिक्स चे सौरभ गांगुली.... 🚩🚩🚩

  • @navnathdalavi567
    @navnathdalavi567 Місяць тому +13

    आधी बेरोजगारी वर बोला... खुर्ची दुरुस्त करत बसू नका...

  • @vijaypagade3780
    @vijaypagade3780 Місяць тому +7

    👌👌🙏🙏

  • @rohitwaghmare3063
    @rohitwaghmare3063 Місяць тому +7

    दादा सारखं कमळा बाई कमळा बाई म्हणत होते कधी कमळा बाई च्या प्रेमात पडले कळचं नाही 😂😂

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Місяць тому +18

    236सोडा वरचे 36 सुद्धा मिळण मुश्किल होते. EVM हटाव देश बचाव

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 Місяць тому +18

    एका नंबर दादा...

  • @farmfieldschool4701
    @farmfieldschool4701 Місяць тому +15

    लाडक्या बहिणीला आणलं परंतु शेतीमध्ये मजूर मिळेना झालेत सर्व ठिकाणी मजुरांची कमतरता भासत आहे आणि यासंदर्भात शेती तसेच त्या संबंधित व्यवसायामध्ये मजुरांची कमतरता भासत असल्या कारणाने शेतकरी व व्यावसायिक प्रचंड अडचणी मध्ये आले आहेत

  • @riyajshaikh386
    @riyajshaikh386 Місяць тому +37

    बच्चु भाऊ ल मिस करतोय..सगळ्याची बोलती बंद करणारा

    • @gangaramkhare5362
      @gangaramkhare5362 Місяць тому +5

      भाऊ लोकांना चांगली माणसं आवडत नाही त्यांना भुलताफा देणारे आवडतात अपंगांसाठी झटणारे त्यांच्या साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं तरी जर जनता अशी वागत असेल त्याचे खुप वाईट वाटते

    • @amolzite2781
      @amolzite2781 Місяць тому +1

      You right point up

  • @examlogic1309
    @examlogic1309 Місяць тому +18

    ही लाट लाडका भाऊ.. एकनाथ भाईंची होती मात्र तुम्ही बळजबरी भाऊ बनलात 😀

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 Місяць тому +6

    अजित जास्त उडू नको थोडे दिवस थांब

  • @anilranaware2309
    @anilranaware2309 Місяць тому +28

    दादा मतदान मतपत्रीकेवर घ्या मग कळल

    • @Lahu389
      @Lahu389 Місяць тому +1

      एवढं मज नको..दादा

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 Місяць тому

      दादा घासून नाही ठासून येणार

    • @krishna-m1o4h
      @krishna-m1o4h Місяць тому

      ​@@amarsutar4487kasa tuja mutra dada 😂😂😂dharanveer

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Місяць тому +6

    इडी बिडी इवीएम सरकार

  • @balasahebpole2363
    @balasahebpole2363 Місяць тому +53

    सत्तेचा माज नको करू जास्त मशीन मध्ये घोळ करून तर कोण्ही निवडून येईल

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y Місяць тому +3

      😂😂😂😂

    • @Akislive22
      @Akislive22 Місяць тому +2

      आणखीन रड 😂

    • @SaiSomane
      @SaiSomane Місяць тому +2

      Balasaheb लोकसभेत पन ईवीअम घोटाला झाला का

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Місяць тому +3

      रडा ५ वर्षे 😂

    • @FK-um5np
      @FK-um5np Місяць тому +2

      😂😜🤓💯👍💯🤓😜😂

  • @prashantmakasare339
    @prashantmakasare339 Місяць тому +11

    70 हजार कोटी चा सिचन घोटाळा

  • @pradipahirrao7477
    @pradipahirrao7477 Місяць тому +7

    evm बंद करा मग कळेल निवडायची लायकी कोणाची

  • @asholjadhav8376
    @asholjadhav8376 Місяць тому +6

    EVM ची माहिती द्या.

  • @sampatzolekar1283
    @sampatzolekar1283 Місяць тому +10

    दादा खूप सुटले . त्यांना वाटायला लागले आपल्या १०० पेक्षा जास्त जागा आल्या . हा खूप भ्रष्ट माणूस आहे . भाजपा वाल्यां नो हयाला लवकर आवरा . नाहीतर हा तुमची कधी वाट लावेल सांगता येत नाही पुढच्या वेळेस हा 200 जागा मागेल .शिंदे एक वेळेस परवडेल . पण हा परवडणार नाही . यांच्यावर ED / CBI लावा . तरच हा काबूत राहील .

    • @dominant_7
      @dominant_7 Місяць тому +2

      पवार साहेबां बरोबर असताना भ्रष्ट नव्हते आणि आता भ्रष्ट झाले वा 😅😅😅

    • @sampatzolekar1283
      @sampatzolekar1283 Місяць тому +1

      @@dominant_7 भ्रष्ट तेंव्हाही होते . भाजपाने घ्यायला नको पाहिजे होते . भाजपा ने खूप मोठी चूक केली आहे .

    • @priyajadhav2045
      @priyajadhav2045 Місяць тому

      मोठ्या पवारांनी भ्रष्टाचार करायचा आणि पुतण्याला अडकवला 😂😂

    • @patilrahul515
      @patilrahul515 Місяць тому

      @@dominant_7 tumchya mata pramane ata nahit ani teva hote 😁

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl Місяць тому

      Ajj jya jaga alyat tya pudhe yenar nahit mag , he kay sagla bjp cha matdan nahi dada chi manse aahet 😂 lay manse japlit dada ni , tumhi nave aahat bjp kay Vedi nahi

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +5

    नियत हा शब्द नको जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @mangeshandurkar9356
    @mangeshandurkar9356 Місяць тому

    आमदारांना निवासस्थान द्यायच्या अगोदर गरीब लोकांच्या हिताचे निर्णय घ्या 🙏

  • @pavankale8321
    @pavankale8321 Місяць тому +11

    जय evm 😂😂😂😂

  • @swarupdatta6318
    @swarupdatta6318 Місяць тому +10

    Nice dada

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 Місяць тому +4

    एकच वादा कायम उपमुख्यमंत्री

  • @AvinashKad-dk7ql
    @AvinashKad-dk7ql Місяць тому

    ❤❤❤

  • @SanjeevGujrati
    @SanjeevGujrati Місяць тому

    श्री अजित दादा छान बोलतात कुठेच उद्धट पणा नाही , अगदी मुद्दे सूद बोलणे
    जय महाराष्ट्र जय भवानी , जय अजित दादा 🌹🌹🌹er🎂🎂🎂केक

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 Місяць тому +13

    भिक दीली1500 लाच शेवट पर्यंत द्या नाहीतर पुढे ?,,,,,,

    • @Ganesh-h9i6s
      @Ganesh-h9i6s Місяць тому +1

      भीक पण मनतो अणि शेवटपर्यंत द्या म्हणतोय 😂

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 Місяць тому +14

    बहिणीनी नाही तर ईवीएम न बसवल

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 Місяць тому

    ओन्ली अजितदादा ❤️🔥⏰

  • @kumarmandale773
    @kumarmandale773 Місяць тому

    एवढं जनतेवर प्रेम आहे, विश्वास आहे तर मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन, बघुया जनतेच प्रेम तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे

  • @mayureshdeshpande9944
    @mayureshdeshpande9944 Місяць тому

    कोणी किती बी डांग आपटा महायुती दमदार आहे ❤

  • @sanjayshinge9843
    @sanjayshinge9843 Місяць тому +5

    लाडकी बहीण नाहीतर लाडकं मशीन.

  • @sambhajikale1947
    @sambhajikale1947 Місяць тому +1

    आता तुम्हीच मान्य करा की लोकाच्या कामासाठी नाहीतर आमच्या १000 कोटींची उलाढाल झाली होती ती माफ करण्यासाठी सत्तेत पाठिंबा दिला आहे आणि पाठीमागे ७0000 कोटींचा घोटाळा माफ केला होता☝

  • @ShardaamolGhotekar
    @ShardaamolGhotekar Місяць тому

    कर्ज माफ करा

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 Місяць тому +3

    Evm बहुमत...

  • @sns393
    @sns393 Місяць тому

    Obc 👍🏻

  • @genx6619
    @genx6619 Місяць тому

    Ek no dada

  • @mahendrapatil1092
    @mahendrapatil1092 Місяць тому

    अरे दादा..काय बोलतोस तू..माजू नका..सत्ता हे मृग जळ आहे..नियतीच्या खेळात सगळा हिशोब इथेच चुकता करावा लागतो..

  • @umeshzadkar5210
    @umeshzadkar5210 Місяць тому

    अजित पवार तु पहिल्या सारखा नाही राहिला रे आम्हाला वाटल होत पवार साहेबानंतर तूच.... पण तु तुझ्या हातानी स्वतःला कमी करून घेतलस तु देवेंद्र फडणवीस ला मोठ केलस😢😢😢😢😢😢

  • @rajeshkolte7794
    @rajeshkolte7794 Місяць тому

    क्या बात है दादा❤

  • @sandippachange168
    @sandippachange168 Місяць тому +1

    उरलेल्या जागा पण तुम्हांला मिळाल्या पाहिजे होत्या, दादा तुम्ही खूप विकास केलाय महाराष्ट्र राज्याचा..

  • @137_mahesh_khatik7
    @137_mahesh_khatik7 Місяць тому

    Free Education Free Healthcare

  • @ravipatil6998
    @ravipatil6998 Місяць тому

    आम्ही म्हणतोय हा ईव्हीएमचाच विजय आहे म्हणून तुम्ही तो मान्य करा, दुसऱ्या ना शिकवु नका

  • @laxmanmargale6693
    @laxmanmargale6693 Місяць тому +1

    खुप छान दादा

  • @tradernilesh1769
    @tradernilesh1769 Місяць тому +17

    मंत्री मंडळ स्थापन झाल्या झाल्या सगळयात मोठी कर्ज माफी 1000 कोटी माफ केल्याबद्दल आभार

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Місяць тому

    दादा ची अवस्था अशी आहे की,सर्शी तेथे फर्शी 😂😂😂😂 काल पर्यंत महाविका स आघाडीत होते तेव्हा तिकडून बोलायचे😂आता इकडून😢शिंदे काय आणि हे काय😂बेइमानी बोलते!😂😂😂

  • @rupeshpawar4394
    @rupeshpawar4394 Місяць тому

    लोकांना एवढं गरीब, लाचार करा, महागाई वाढवा, आणि वरून ₹१५०० फुकट द्या, आणि मते प्राप्त करून विजयी व्हा, एक चांगली युक्ती आहे😢

  • @PrabhakarKhade-hl5on
    @PrabhakarKhade-hl5on Місяць тому

    १००० कोटीच प्रकरण क्लिनचीट जनता दुध खुळी नाही नव्हती आणि रहाणार सुध्दा नाही तुम्ही सत्तेच्या जिवावर कायपण करीत सुटचाल तर बांगलादेश होईल एकदाचा फक्त जनतेच्या उद्रेकाची वाट पाहावी लागेल

  • @rajeshkale1655
    @rajeshkale1655 Місяць тому +1

    एकच नंबर दादा लाडक्या बहिणीचे आभार मानल्यामुळे

  • @AanandKhendad
    @AanandKhendad Місяць тому

    Evm वर रडणारे एकदा लोकसभेच्या वेळी सुध्दा Evm वरच झाल्या ते सुध्दा राजीनामा द्या ...

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 Місяць тому +1

    दादा तुम्ही जिंकलात. कसे जिंकलात या प्रश्नाला काही अर्थ नाही. परंतु आता सगळ्यांना बरोबर घेवून जायचं काम तुमचं आहे.

  • @omprakashagrawal7621
    @omprakashagrawal7621 Місяць тому

    जय श्रीराम

  • @azharibrahim4900
    @azharibrahim4900 Місяць тому +8

    E V m

  • @somnathjadhav4126
    @somnathjadhav4126 Місяць тому +4

    १००० कोटी परत आले अभिनंदन दादा

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 Місяць тому

    दादा हा विजय EVM चा गैर वापर करूण केला आहे हे मान्य करा.

  • @nileshbhosale9155
    @nileshbhosale9155 Місяць тому

    दादा तुम्ही बोलता अन्याय झाला तर बोल पाहिजे.. मग बॅलेट पेपर वर मतदान घेताना तिथे का 144 कलम लावून एक प्रकारे हुकूमशाही केली आज 80% महाराष्ट्र मनात शंका आहे निवडून बद्दल तुम्ही गप्प आणि बोलता न्याय देऊ...

  • @shashikantbhalerao241
    @shashikantbhalerao241 Місяць тому +3

    Evm sarkar

  • @nitinpadwal4138
    @nitinpadwal4138 Місяць тому

    स्वतःच्या मनाला विचारा कसे सत्तेत आले ते 😁😁😁

  • @informationthroughfact7570
    @informationthroughfact7570 Місяць тому

    🎉

  • @seekertruth72
    @seekertruth72 Місяць тому

    व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याऐवजी अजित पवार त्यांच्या व्हिजन, महाराष्ट्र आणि विकासाच्या योजना यावर बोलू शकतील का?
    लोकांनी त्यांना निवडून दिल्याने ते बोलण्यापेक्षा चांगले काम करतील अशी त्यांची अपेक्षा आहे

  • @Sandeepkamble-h3s
    @Sandeepkamble-h3s Місяць тому

    अगदी खरं आहे क्लीन चीट...😂

  • @ganeshsalunke8092
    @ganeshsalunke8092 Місяць тому

    नाही दादा... चुकतंय सगळं आता 😎

  • @uttambhanage522
    @uttambhanage522 Місяць тому +1

    अरे आता तुमचं च आहे करा वाटेल तशी मंत्री महोदयांची दालने,कोण नाही विचारणार,

  • @jeevanchakankar9805
    @jeevanchakankar9805 Місяць тому

    अरे तुम्ही मान्य करा .....ईव्हीएम सरकार

  • @sarjeraopatil4066
    @sarjeraopatil4066 Місяць тому +3

    अजित पवार साहेबांचे लाडक्या बहिणीने आम्हाला येथे बसवलं आता लाडक्या बहिणीची छाननी चालू आहे 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी अजित पवार साहेबां पासून प्रशासन छाननी काय चालू आहे

  • @krushnadevchavan1116
    @krushnadevchavan1116 Місяць тому

    कर्जमाफीचे काय झालं दादा

  • @subhashchavan212
    @subhashchavan212 Місяць тому +1

    अजित दादां तुमचं स्वप्न ईव्हीएम ने पुर्ण केल आहे.नाहीतर ग्रामपंचायत ला निवडुन येण्याची लायकी राहीली नव्हती मिंदे व तुमची

  • @nivruttikadam9681
    @nivruttikadam9681 Місяць тому +2

    आता दादा किती खोटे बोला ते रेटून बोला हे बंद करा आता पहिले नियमित कर्ज फेडण्याऱ्याला 50 000/- द्या.

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 Місяць тому +1

    पवारसाहेब.... बॅलेट पेपरवर निवनुका घ्या मग कळेल सत्य काय आहे

  • @GANGA7893
    @GANGA7893 Місяць тому

    Evm ची जादू झाली म्हणून 237 निवडूण आले नाहीतर 99 फिक्स होते

  • @dhananjaymohite2709
    @dhananjaymohite2709 Місяць тому

    1000 cr property free karun ghetali rao.... Khare labharthi tumhich.... 😂😂😂

  • @mramhadev
    @mramhadev Місяць тому

    70 हजार कोटी नाही 70 रुपये cha घोटाळा सुद्धा नाही झाला 😂😂😂😂😂😂

  • @Royalarmy6313
    @Royalarmy6313 Місяць тому

    सर्वात पहिले आमदार निवास करा आमदार साहेब झोपडपट्टीत राहतात.... काय आहे हे

  • @shriramsonaje4249
    @shriramsonaje4249 Місяць тому

    रॉयल माणूस,म्हणजे अजित दादा.....

  • @darshanpatil1093
    @darshanpatil1093 Місяць тому

    दादांना पुढील वाटचालीसाठी ७० हजार कोटी शूभेच्छा 🎉

  • @saisangamagro6249
    @saisangamagro6249 Місяць тому

    कर्ज माफी च बोला तुम्हाला तर तुमच्या केबिन न बंगल्यान च पडलं य

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 Місяць тому +2

    Are chorun aalaa aahe.maanya करा karaa.🇮🇳🚩👌👍